MVA Vidhansabha जिंकली तर Uddhav Thacekray, Nana Patole की Supriya Sule,मविआचा मुख्यमंत्री कोण असेल?

  Рет қаралды 81,621

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #uddhavthackeray #sanjayraut
लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलाय. चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीतही आमचाच विजय होणार, असा दावा मविआच्या नेत्यांकडून केला जातोय. त्या अनुषंगाने मोर्चेबांधणी देखील सुरू झालीय. अजून जागा वाटप झालं नाही, कोण किती जागा लढवणार हेही ठरलं नाही. असं असताना आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत विविध वक्तव्यं केली जातायत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा दावा करत नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाचा मुख्यमंत्री होणार असा दावा केला असून महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणे हा धोका आहे. बिन चेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही लोक स्वीकारणार नाहीत चेहरा द्यावाच लागेल अस सूचक वक्तव्य केल आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महाविकास आघाडीला यश आलं तर मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत नेमकी समीकरणं काय असू शकतात? पाहुयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 525
@Dharmik457
@Dharmik457 3 ай бұрын
फक्त शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. 💪🔥❤️🙏
@nitinrodage1932
@nitinrodage1932 3 ай бұрын
Supriya Sule honar 💯
@rahulkendre7752
@rahulkendre7752 3 ай бұрын
nana patole bhavi mukhyamantri
@milindsaner8269
@milindsaner8269 3 ай бұрын
राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील आहेत. पण काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात व नाना पटोले यांच्यामध्ये स्पर्धा होईल. म्हणून शक्यतो मुख्यमंत्रीपदासाठी उध्दव ठाकरेंचे नाव पुढे येऊ शकते. कारण जास्त कोणाचा विरोध व स्पर्धा असणार नाही.
@milindsaner8269
@milindsaner8269 3 ай бұрын
​@@nitinrodage1932त्या केंद्रात खासदार आहेत. राज्यात त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील आहेत.
@sahilDJAlok
@sahilDJAlok 3 ай бұрын
पण उध्दव साहेबांच्या भरोशावर निवडून येणार आणि सत्तेत काँग्रेस cm ...
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 3 ай бұрын
मविआ आली तर उध्दव ठाकरेच योग्य असतील मुख्यमंत्री म्हणून...💯🚩
@mickypatil5091
@mickypatil5091 3 ай бұрын
Baghvwa zhenda thavachi tumchi laiki nai
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 3 ай бұрын
आले। अंधभक्त 😂 ​@@mickypatil5091
@shubhammapralkar3841
@shubhammapralkar3841 3 ай бұрын
​@@mickypatil5091देवेंद्रउद्दीन फसनविस ची पण लायकी नाही💯
@Gar391
@Gar391 3 ай бұрын
*बाप चोरला, पक्ष चोरला, झेंडा चोरला, चिन्ह चोरले, आमदार, खासदार चोरले, खुर्ची चोरली .. कारण या नामर्द ला सांभाळता येत नाही. ही रडूबाई टोमणे मावशी काय राज्य करणार ? काँग्रेस आणि हिरवी सेना साथीला घेऊन? हाड हाड ..*
@bittertruth5632
@bittertruth5632 3 ай бұрын
आमचे राहुल सर महाराष्ट्रात आले, एक रॅली काढली आणि घवघवीत यश मिळाले. तुमच्या उद्धव ने काय केल, ओरडून ओरडून किती ९ खासदार. कोंग्रेस एकहाती लढली तर शिवसेनेचं अस्तित्व संपेल, तेव्हा उबाठा शिवसैनिकांनी लायकीत रहावं. नाहीतर धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का अशी परिस्थिती होईल. तुमचे दिवस संपले आता. आमचे नाना पटोले साहेब हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
@ChetanPatil-mw8th
@ChetanPatil-mw8th 3 ай бұрын
शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 👑🚩 मुख्यमंत्री होतिल 💯
@PrakashChaudhari-r8i
@PrakashChaudhari-r8i 3 ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब
@shinde3040
@shinde3040 3 ай бұрын
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार 🎉
@neelraut1728
@neelraut1728 3 ай бұрын
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार
@27246
@27246 3 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेबच
@bittertruth5632
@bittertruth5632 3 ай бұрын
आमचे नाना पटोले साहेब हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
@milindsaner8269
@milindsaner8269 3 ай бұрын
​​@@bittertruth5632काँग्रेसमध्ये स्पर्धा जास्त आहे. नाना पटोले यांच्यापेक्षा बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण वरिष्ठ आहेत. त्यामुळे शक्यतो उध्दव ठाकरेंचे नाव जाहीर करतील.
@जयश्रीगणेश-स4ण
@जयश्रीगणेश-स4ण 3 ай бұрын
नाही पुढील cm सुषमा अंधारे असतील
@Shawn_39
@Shawn_39 3 ай бұрын
मग शरद पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे काय दुसऱ्या राज्यातले आहेत?
@zenzokurita
@zenzokurita 3 ай бұрын
महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच!
@bittertruth5632
@bittertruth5632 3 ай бұрын
आमचे राहुल सर महाराष्ट्रात आले, एक रॅली काढली आणि घवघवीत यश मिळाले. तुमच्या उद्धव ने काय केल, ओरडून ओरडून किती ९ खासदार. कोंग्रेस एकहाती लढली तर शिवसेनेचं अस्तित्व संपेल, तेव्हा उबाठा शिवसैनिकांनी लायकीत रहावं. नाहीतर धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का अशी परिस्थिती होईल. तुमचे दिवस संपले आता. आमचे नाना पटोले साहेब हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
@indrajitpatil9905
@indrajitpatil9905 3 ай бұрын
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री सतेज पाटील 🦁 वित्त मंत्रालय शरद पवार गट
@Mallkhamb_Move
@Mallkhamb_Move 3 ай бұрын
😂😂
@milindsaner8269
@milindsaner8269 3 ай бұрын
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (शिवसेना), उपमुख्यमंत्री बाळासाहेब थोरात (काँग्रेस), उपमुख्यमंत्री जयंत पाटील (राष्ट्रवादी). तेव्हाच सरकार व्यवस्थित चालेल.
@yog7640
@yog7640 3 ай бұрын
पटोल्या सतरंज्या उचलणार। तुला राजकारण कळत का
@santoshvaze5774
@santoshvaze5774 3 ай бұрын
ठाकरे❤❤🎉🎉
@nitinchabukswar8452
@nitinchabukswar8452 3 ай бұрын
उद्धव साहेब पाहिजे नाहीतर महाविकास आघाडी नको ❤
@Shawn_39
@Shawn_39 3 ай бұрын
मग ठाकरे आणि शिंदे मध्ये फरक काय?
@sahildesai28
@sahildesai28 3 ай бұрын
मा. उध्दव ठाकरे साहेब किंवा कोल्हापूरचा आमचा वाघ बंटी पाटील साहेब🔥🔥
@Amazing_Tech1
@Amazing_Tech1 3 ай бұрын
मुख्यमंत्री कोण होईल हे तर सांगता येणार नाही पण कोण नाही होणार हे मात्र सांगता येईल. फडणविस! ते नाही होणार आता कधीचं मुख्यमंत्री😂
@milindsaner8269
@milindsaner8269 3 ай бұрын
पण उध्दव ठाकरे पुन्हा येऊ शकतात
@harshpashte4871
@harshpashte4871 3 ай бұрын
​@@milindsaner8269 😂 congres ani sharad chy joravar ?? 😂
@sunildadashindepatil5164
@sunildadashindepatil5164 3 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब 💪🚩
@rushikeshpatil8028
@rushikeshpatil8028 3 ай бұрын
सतेज उर्फ बंटी पाटील आश्वासक आणि युवा चेहरा
@vinayakanuse6065
@vinayakanuse6065 3 ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब जयंत पाटील साहेब सतेज पाटील साहेब ❤❤❤
@sanjaysawant6506
@sanjaysawant6506 3 ай бұрын
जयंत पाटील नको
@vinayakanuse6065
@vinayakanuse6065 3 ай бұрын
आम्हाला विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणारेच हवे बाकी तुम्ही हुशार आहात 😂😂😂
@harshawardhanchavan-patil6327
@harshawardhanchavan-patil6327 3 ай бұрын
Only Udhav Balasaheb Thackeray
@Om_namo_vasudev
@Om_namo_vasudev 3 ай бұрын
सत्ता महाविकास आघाडीची येऊ किंवा महायुतीची मुख्यमंत्री तर उद्धव बाळासाहेब ठाकरेच होणार🚩❤
@thefarmer955
@thefarmer955 3 ай бұрын
उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणुन शोभणार.. जागा कमी आल्या किंवा जास्त आल्या तरी उद्धव ठाकरे कारण सजय उच्चाव 💯🚩
@bittertruth5632
@bittertruth5632 3 ай бұрын
आमचे राहुल सर महाराष्ट्रात आले, एक रॅली काढली आणि घवघवीत यश मिळाले. तुमच्या उद्धव ने काय केल, ओरडून ओरडून किती ९ खासदार. कोंग्रेस एकहाती लढली तर शिवसेनेचं अस्तित्व संपेल, तेव्हा उबाठा शिवसैनिकांनी लायकीत रहावं. नाहीतर धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का अशी परिस्थिती होईल. तुमचे दिवस संपले आता. आमचे नाना पटोले साहेब हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
@akaramansari8700
@akaramansari8700 3 ай бұрын
सबसे तेज सतेज 🔥🔥🔥
@sakshi8713
@sakshi8713 3 ай бұрын
Hi
@pavanchayal4917
@pavanchayal4917 3 ай бұрын
सतेज ऊर्फ बंटी पाटील होयाला पाहिजे मुख्यमंत्री
@tusharsawant4606
@tusharsawant4606 3 ай бұрын
Of course 1st - choice Uddhav Balasaheb Thakrey 2nd - jayant patil 3rd - Satej ( bunty) Patil
@prathamesharage
@prathamesharage 3 ай бұрын
Jayant patil naahi hot he has no charishma
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 3 ай бұрын
काँग्रेस चा मुख्यमंत्री भरपूर वर्षापासून नाही, त्यामूळे काँग्रेस चा तगडा उमेदवार म्हणून बंटी पाटील व्हावे ही इच्छा ✌️🦁👑💪
@Think_about_it2
@Think_about_it2 3 ай бұрын
Ek ch number bolla dada...❤
@sanjaysawant6506
@sanjaysawant6506 3 ай бұрын
विश्वजीत कदम होण्यास हरकत नाही​@@Think_about_it2
@sahilDJAlok
@sahilDJAlok 3 ай бұрын
उध्दव साहेबांच्या भरोवशावर
@milindsaner8269
@milindsaner8269 3 ай бұрын
पण त्यांच्यापेक्षा सिनीयर नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेसमध्ये आहेत. उदा. बाळासाहेब थोरात व नाना पटोले. बन्टी पाटील अगोदर राज्यमंत्री होते, त्यांना डायरेक्ट मुख्यमंत्री करणार नाहीत.
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 3 ай бұрын
@@milindsaner8269 हो पण त्यांनीच एका प्रेस मधे सांगितलय की सतेज पाटील नवीन चेहरा असतील म्हणुन
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 3 ай бұрын
काँग्रेसचे सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब मुख्यमंत्री होणार लिहून घ्या
@pathfinder9765
@pathfinder9765 3 ай бұрын
# *शेट्टं.....सुसु ताई(वांगी स्पेशालिस्ट) मुख्यमंत्री होणार.....१०१%....!!!* 🤣🤫😜🐖👎💩
@avi9312
@avi9312 3 ай бұрын
Yes but currently not possible
@deva_2827
@deva_2827 3 ай бұрын
​@@avi9312राजकारणात काहीही होऊ शकत...😅
@kalyanlondhe2902
@kalyanlondhe2902 3 ай бұрын
Udhav balasaheb Thackeray 🚩
@AyushJanaskar-eg4fj
@AyushJanaskar-eg4fj 3 ай бұрын
निवडणूकिआधी उध्दव ठाकरे साहेब यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी दिला तर महाविकास आघाडी नक्की विजयी होईल महाराष्ट्रातील निष्ठावंत जनतेच्या मनातील मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@Shawn_39
@Shawn_39 3 ай бұрын
मग लोकसभेला जागा का कमी आल्या?
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute 3 ай бұрын
उद्धव ठाकरे ❤
@harshaldinde6246
@harshaldinde6246 3 ай бұрын
काँग्रेस चे आमदार जास्त आलेत तर सतेज उर्फ बंटी पाटील हाच चेहरा मुख्यमंत्री म्हणून असणार आहे💯
@yog7640
@yog7640 3 ай бұрын
सतेज पाटलांमागे कांग्रेस चे आमदार कुठ उभे आहेत। तुला राजकारण कळत नाही।
@vinushivrame6141
@vinushivrame6141 3 ай бұрын
पुन्हा एकदा महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे..❤
@sahyadrishares..8482
@sahyadrishares..8482 3 ай бұрын
Aamhi kattar congress che karykarte aahot pn CM Only uddhav thakrey yanna kel pahijel
@PRIYANSHUEKTA
@PRIYANSHUEKTA 3 ай бұрын
🙏🙏🚩🚩👍👍
@tradevarsitybyjetequities
@tradevarsitybyjetequities 3 ай бұрын
आणि मनसेच्या 288 जागा निवडून आल्या तर, पहिला चेहरा - खुद्द राज ठाकरे दुसरा चेहरा - अमित ठाकरे तिसरा चेहरा - बाळा नांदगावकर चौथा चेहरा - संदीप देशपांडे पाचवा चेहरा - अमेय कोपकर सहावा चेहरा - महेश मांजरेकर सातवा चेहरा - अभिजीत पानसे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@KDcreation3536
@KDcreation3536 3 ай бұрын
बंटी पाटील साहेब ❤💯✌🏻
@proudIndian_MH
@proudIndian_MH 3 ай бұрын
Cm face Shivsena ubt- Uddhav Thackeray NCP sp - Jayant patil Congress - balasaheb thorat, prithviraj chavan,satej patil
@bhushansuryawanshi1986
@bhushansuryawanshi1986 3 ай бұрын
उध्दव ठाकरे भावी मुख्यमंत्री 📯🚩🚩🚩🚩🚩
@AdityaKakade-fp4vw
@AdityaKakade-fp4vw 3 ай бұрын
Aditya thackeray saheb Ek Yuvasainik❤❤ Or Cm Uddhav thackeray Dcm satej patil Finance minister Jayant patil Home minister Anil desai Environment minister Aditya thackeray
@premgajare8125
@premgajare8125 3 ай бұрын
Fakt and Fakt Uddhav Balasaheb Thackeray Chief Minister 🚩🚩🚩🚩🚩
@sushilvarma1939
@sushilvarma1939 3 ай бұрын
उध्दवजी बाळासाहेब ठाकरे.. यांचा चेहरा घेऊन निवडणुकीला सामोरे जा... 101% विजय होणार.. ❤
@avinashparit9489
@avinashparit9489 3 ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच योग्य आहेत
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 3 ай бұрын
बंटी साहेब मुख्यमंत्री जरी झाले नाहित तर, उपमुख्यमंत्री तरी होणारच 💪🔜👑🙏
@pavanbirajdar3699
@pavanbirajdar3699 3 ай бұрын
संजय राऊत यांचा चेहरा घोषित करण्यात यावा...
@Gar391
@Gar391 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂❤
@JayKhabale
@JayKhabale 3 ай бұрын
होय साहेब तो चेहरा पुढे करा म्हणजे यांचं पाणीपत झाल्याशिवायाय राहणार नाही
@dagadupaithane9458
@dagadupaithane9458 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@dagadupaithane9458
@dagadupaithane9458 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@Gar391
@Gar391 3 ай бұрын
*मा. बाळासाहेब - "फक्त हिजडे झुकतात सोनियापुढे".* सूड घेतला सोनिया राहुलने, कधी मुंबईत त्यांच्या स्मारकासमोर झुकले नाहीच पण उबाठा सेनेला आपल्या दिल्ली दरबारी नाक घासायला लावून, हिरव्यांची लाचारी करायला लावून हिरवी मते घेणे भाग पाडले. "पालघर साधूंचे ओढविले मरण ; औरंगजेब कबरीचे मात्र नूतनीकरण !!." .
@mayurshinde74
@mayurshinde74 3 ай бұрын
शिवसेनेची महिला मुखमंत्री
@chetandhandrut1434
@chetandhandrut1434 3 ай бұрын
उध्दव ठाकरे चेहरा असतील तरच महविकास आघाडी जिंकेल नाहीतर सुपडा साफ
@ekmarathalakhmaratha8128
@ekmarathalakhmaratha8128 3 ай бұрын
सतेज पाटील भारी आहेत
@manoharwaghmare2163
@manoharwaghmare2163 3 ай бұрын
मुख्यमंंत्री मी होनार कारण शालेत मी १० बरस मुख्यमंत्री होतो
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 3 ай бұрын
Satej Patil Maratha khasdar..🫡🚩🚩🚩💪
@prp7040
@prp7040 3 ай бұрын
Udhav balasaheb thakare
@askme2441
@askme2441 3 ай бұрын
4:10 8:31 सुप्रिया सुळे किंवा यशोमतीताई ठाकूर यांच्या रूपाने महाराष्ट्र राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळावी हीच अपेक्षा
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 ай бұрын
मग सुषमा अंधारे पन चlलेल
@kamalahire6432
@kamalahire6432 3 ай бұрын
I support congress but I think uddhav Thackeray will best face for cm
@adityaraut9814
@adityaraut9814 3 ай бұрын
यशोमती ताई ठाकूर 💯❤💐
@mayur_pawar...5250
@mayur_pawar...5250 3 ай бұрын
Sabse Tej Satej❤... 4:35
@AKRAMSHAIKH-z2x
@AKRAMSHAIKH-z2x 3 ай бұрын
Satej patil
@vinayakvadar6298
@vinayakvadar6298 3 ай бұрын
सतेज ऊर्फ बंटि पाटील साहेब मुख्यमंत्री
@suraj.97
@suraj.97 3 ай бұрын
जर महविकास आघाडी होणार असेल तर विश्वजित यांना कधीचं ठाकरे आणि पवार होऊ देणार नाहीत हे तेवढच सत्य आहे 😂
@vinayakanuse6065
@vinayakanuse6065 3 ай бұрын
काँग्रेस पक्षातील नेते यांचा ही विरोध आहे
@Saviturmoon
@Saviturmoon 3 ай бұрын
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातले नितीश कुमार आहेत. ते मुख्यमंत्री होतील असं दिसतंय.
@shubhamthorat6082
@shubhamthorat6082 3 ай бұрын
Palturam 😂
@harshpashte4871
@harshpashte4871 3 ай бұрын
😂
@manojparasnis4080
@manojparasnis4080 3 ай бұрын
फेकू मोदी शहाला दिलेली झापड विसरला काय.परत विधानसभेला झापड खायला तयार रहा.
@sawale583
@sawale583 3 ай бұрын
सतेज पाटील
@ShekharKamble-p9m
@ShekharKamble-p9m 3 ай бұрын
महायुतीची सत्ता येणार आहे त्यामुळे ह्या सर्वानी फक्त स्वप्न पाहावे
@PRIYANSHUEKTA
@PRIYANSHUEKTA 3 ай бұрын
वाट बघ😂😂
@ShekharKamble-p9m
@ShekharKamble-p9m 3 ай бұрын
@@PRIYANSHUEKTA वाट मला बघायची गरज नाही तुम्ही स्वप्नातून बाहेर पडा म्हणजे झाले
@samadhan_gadhave
@samadhan_gadhave 3 ай бұрын
😂😂
@manojparasnis4080
@manojparasnis4080 3 ай бұрын
आले पन्नास पैसेवाले. 😂😂😂
@tejassobale4398
@tejassobale4398 3 ай бұрын
नक्कीच बाळासाहेब थोरात हे एक उत्कृष्ट मुख्यमंत्री होतील
@aniketkamble7653
@aniketkamble7653 3 ай бұрын
सतेज ऊर्फ बंटी पाटील व्हायला पाहिजे
@Think_about_it2
@Think_about_it2 3 ай бұрын
आम्हाला सतेज पाटील किंवा विश्वजीत कदम ह्यांना मुख्यमंत्री झालेले पाहायला आवडेल..🎉🎉
@ssgaikwad86
@ssgaikwad86 3 ай бұрын
❤❤❤उद्धव बाळासाहेब ठाकरेच ❤❤❤
@HINDU_SQUAD_OF_INDIA
@HINDU_SQUAD_OF_INDIA 3 ай бұрын
बंटी पाटील👑❤✌🥳🙌🚩
@viral_chrcha8902
@viral_chrcha8902 3 ай бұрын
Satej patil 🔥✌🏻
@pratik9296
@pratik9296 3 ай бұрын
बाळासाहेब थोरात किंवा पृथ्वीराज बाबा चव्हाण....
@yog7640
@yog7640 3 ай бұрын
दोघेही राजकारणातुण मेलेले आहेत फक्त खुर्ची गरम करतात
@atishkamble9257
@atishkamble9257 3 ай бұрын
सतेज ❤
@pratikawchare845
@pratikawchare845 3 ай бұрын
महाराष्ट्रा ची पाहिलि महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे 99% फिक्स
@thefarmer955
@thefarmer955 3 ай бұрын
Varsha gaikwad and yashomati Thakur
@vinodgomkale9655
@vinodgomkale9655 3 ай бұрын
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री..यशोमती ताई ठाकूर 99% फिक्स 🚩🚩
@adhikraomane4830
@adhikraomane4830 3 ай бұрын
मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री - सतेज पाटील ,विश्वजित कदम. गृहमंत्री - रोहित आर आर (आबा) पाटील
@yogeshkhot8739
@yogeshkhot8739 3 ай бұрын
फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार श्री सतेज उर्फ बंटी पाटील.....सर्व आघाडीतील पक्षाशी योग्य समन्वय ठेवू शकणारे सक्षम नेतृत्व....
@hdf93
@hdf93 3 ай бұрын
सतेज पाटील❤❤❤
@jeestars..7186
@jeestars..7186 3 ай бұрын
Satej Patil ❤
@sp-ij6ng
@sp-ij6ng 3 ай бұрын
सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब❤❤
@Patil-w8n
@Patil-w8n 3 ай бұрын
काँग्रेस कडे कणखर असे मुख्यमंत्रीपदासाठी श्री.सतेज उर्फ बंटी.डी.पाटील साहेब असतील
@IndianCitizen02
@IndianCitizen02 3 ай бұрын
आत्ता महा विकास आघाडी व्हर्जन 2.O 🚩 *_युवकांची वज्रमूठ_* 🚩 *Cheif Minister* Amit Deshmukh *Deputy Cheif Minister* Aditya Thackeray *Speaker of Vidhan Sabha* Rohit Pawar
@vivekgarad5016
@vivekgarad5016 3 ай бұрын
एकनाथ शिंदेसाहेब ❤🔥
@dipakmane3599
@dipakmane3599 3 ай бұрын
Dy Patil mahit ahet ka tula direct varcya level chi setting Paisa kay Kami nahi banti Patil kade
@sahilsarang6945
@sahilsarang6945 3 ай бұрын
​@@dipakmane3599Mhanje paishane mukhyamantri hotat 😂
@साईश्री-ट4घ
@साईश्री-ट4घ 3 ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री
@harshwardhanbhosale3826
@harshwardhanbhosale3826 3 ай бұрын
Jayant patil भावी मुख्यमंत्री ✌🏻
@Sunil_Vaidya_Ssv
@Sunil_Vaidya_Ssv 3 ай бұрын
मुख्यमंत्री फक्त उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे... महाराष्ट्राचे कुठुंबप्रमुख जनतेच्या मनातील मुख्यमंत्री
@balasahebsolankar9288
@balasahebsolankar9288 3 ай бұрын
बंटी पाटील एक नंबर योग्य चेहरा
@Itsasenseirboy
@Itsasenseirboy 3 ай бұрын
पण उपमुख्यमंत्री भावा एवढा अनुभव नाही अजून त्यांना मुख्यमंत्री पदाचा
@yog7640
@yog7640 3 ай бұрын
पक्षाचे किती आमदार मागे उभे आहेत। तुला राजकारण कळत का बाळा। कोल्हापूर च्या बाहेरचे राजकारण आणि लय भारी आहे हागुण भरवणार पाटिल। सतेज पाटील नागपुर कस सांभाळणार जिथ कांग्रेस आहे
@rahulph99
@rahulph99 3 ай бұрын
मुंगेरी लाल के हसीन सपने 😂
@anilrathod7584
@anilrathod7584 3 ай бұрын
ठाकरे झाले तर चांगलंच आहे पण रोज मंत्रालयात आले पाहिजे😊
@rahulkolhatkar7117
@rahulkolhatkar7117 3 ай бұрын
बाळासाहेब थोरात
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 3 ай бұрын
शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार.... यावेळी उद्धव ठाकरे हें स्वतः मुख्यमंत्री होणार नाहीत ते कुणा दुसऱ्याला करतील पाण होणार तर सेनेचाच 🔥
@officialsahil-lw7pm
@officialsahil-lw7pm 3 ай бұрын
मुख्यमंत्री सतेज बंटी पाटील ❤✌️
@nickpop23
@nickpop23 3 ай бұрын
मुख्यमंत्री कोणीही असो, आज च्या घडीला काही फरक पडत नाही! भाजप ला महाराष्ट्रातून हाकलले पाहिजे आधी. लोकसभा जिंकले म्हणून गाफील राहू नका! महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे, ते अजून वाढलं पाहिजे !!
@joejerry9777
@joejerry9777 3 ай бұрын
Bunty patil..❤
@dhanrajvishwakarma09
@dhanrajvishwakarma09 3 ай бұрын
आरती पण एका दिवसात 2-3 वेळा कपडे बदलते. 😂😂
@कन्हैयाकुमार-थ5ज
@कन्हैयाकुमार-थ5ज 3 ай бұрын
कांग्रेस नाना पटोलेसाहेब झालेले चालतील
@SureshMaske-h2x
@SureshMaske-h2x 3 ай бұрын
मा आमदार जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील
@pradipkhartode6740
@pradipkhartode6740 3 ай бұрын
राष्ट्रवादीचा पहिल्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे100% होणार❤❤❤🎉
@mpsc_policebharti_guru
@mpsc_policebharti_guru 3 ай бұрын
विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम 👑
@ShivrajDeshmukh-h8e
@ShivrajDeshmukh-h8e 3 ай бұрын
त्या साठी कडेगांव पलूस तालुक्यात जिंकायला हवे 😂
@sanjaysawant6506
@sanjaysawant6506 3 ай бұрын
​@user-ir3xx8i जिंकून येणार काळजी नकोh2f
@vipulshirsath8807
@vipulshirsath8807 3 ай бұрын
ठाकरे ठाकरे करणाऱ्यांनी, एक लक्षात ठेवा.. घरात बसून आणि फेसबुक लाईव्ह करून सरकार नाही चालत.. लोकं घरकोंबडा असेच नाही म्हणत.
@Itsasenseirboy
@Itsasenseirboy 3 ай бұрын
मुख्यमंत्री 2024 - मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे 👑🤫 उपमुख्यमंत्री - सतेज पाटील ✌🏻
@balasahebkhedkar9605
@balasahebkhedkar9605 3 ай бұрын
महविकास आघाडीने विधानसभेला अगोदर सत्ता ताब्यात घ्या नंतर मुख्यमंत्री ठरवा अन्यथा तुमच्या वादाचा फायदा भाजपा घेईल लक्षात घ्या
@premgajare8125
@premgajare8125 3 ай бұрын
CM nahi tharavla tar, Ekamekanche seats lok sabha sarkhe, manun pahilech CM candidate tharavla pahije
@Feelthesong351
@Feelthesong351 3 ай бұрын
Bunti patil
@Nikhil_muluk
@Nikhil_muluk 3 ай бұрын
भावी मुख्यमंत्री जयंतराव पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब )
@Satya29Nov85
@Satya29Nov85 3 ай бұрын
फक्त आणि फक्त विश्व प्रवक्ते सर्वज्ञानी आणि नंगा म्हणून घेणारा माणूस, अर्थात संज्या भौ...
@prakashkulkarni9087
@prakashkulkarni9087 3 ай бұрын
निवडणूक झाली की ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असे ठरवा
@suniltalap1236
@suniltalap1236 3 ай бұрын
बंटी पाटील मुख्यमंत्री होऊ द्या कोल्हापूरला एकदा तरी संधी द्या बंटी साहेब काँग्रेसनिष्ठ माणूस आहे
@abhinavlondhe4372
@abhinavlondhe4372 3 ай бұрын
मुख्यमंत्री. जयंत पाटील साहेब ✌️❤️
@IndianCitizen02
@IndianCitizen02 3 ай бұрын
आत्ता महा विकास आघाडी व्हर्जन 2.O 🚩 *_युवकांची वज्रमूठ_* 🚩 *Cheif Minister* Amit Deshmukh *Deputy Cheif Minister* Aditya Thackeray *Speaker of Vidhan Sabha* Rohit Pawar
@kirtiind52846
@kirtiind52846 3 ай бұрын
एम करुणानिधी यांनी 92 व्या वर्षी व्हील चेअर वर बसून मुख्यमंत्री पद चांगलं चालवलं... इथे तर खमका म्हातारा शेतकऱ्यांच्या बांधावर आहे... राजकारण वेगळ आलं पण शेतीची जाण आणि शेतकऱ्यांचं दुःख जाणणारे शरद पवार मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल... वय हा फक्त आकडा आहे... शरद पवारांच्या नावाला अनुमोदन द्यावं ❤
@vijaymungi2748
@vijaymungi2748 3 ай бұрын
सगळ करा फक्त घरात बसून राज्य सरकार चालवू नका एवढी विनंती 🙏🙏🙏
@kpopworldlive8103
@kpopworldlive8103 3 ай бұрын
भाऊ त्या वेळेला तू पण घरीच होता #कोरोना काळ
@vijaymungi2748
@vijaymungi2748 3 ай бұрын
@@kpopworldlive8103 भाऊ रेकॉर्ड चेक करा साहेब किती वेळा विधानसभे मधे गेले... आणि राहिला प्रश्न माझा मी सर्व सामान्य माणूस आहे . पण मुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेचे काम जनते मधे जाऊन करण्यासाठी असतो फेस बुक लाईव्ह करून काम नाही होत..
@vijaymungi2748
@vijaymungi2748 3 ай бұрын
@@kpopworldlive8103 Bhava me ky Mukhyantri nahi Anek lokani corona mdhe ghara baher padun garju lokanchi madat keli, te gharat nahi basle Face book live krun lokanchi help nahi hot
@akashade5031
@akashade5031 3 ай бұрын
Uddhav Balasaheb Thakarey! 💪✌👍🚩
@TheMilinddhoke
@TheMilinddhoke 3 ай бұрын
मुख्यमंत्री कोणी पण होउदे, जरंगे पाटील आंदोलन गुंडाळणार आणि परत भाजपा च सरकार यायची वाट बघणार 🤣
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 11 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,6 МЛН