Epstein Island I Stephen Hawking ते Bill Clinton ही नावं पुढं आली ते Jeffry Epstein प्रकरण आहे काय ?

  Рет қаралды 134,296

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #EpsteinIsland #JeffryEpstein
आपल्या वेस्ट इंडिजच्या बेटांच्या अगदी जवळ, अमेरिकेचं एक बेट आहे, नाव US व्हर्जिन आयलंड टेरेटरी. याच व्हर्जिन आयलंड टेरेटरीवर एक बेट जेफ्री एपस्टीन आयलंड. अमेरिकतला जेफ्री एपस्टीन नावाचा पैसेवाला माणूस या बेटाचा मालक होता. सध्या या बेटावर नवं रिसॉर्ट उभं राहतंय, पण मालक जेफ्री एपस्टीन नाहीये, कारण जेफ्रीनं २०१९ मध्येच स्वतःला संपवलं. तेही तुरुंगात.
२०१९ मध्ये जेफ्रीला अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि त्यांची तस्करी करण्याच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्याच्या मृत्युनंतर हे अत्याचाराचं प्रकरण बंद होईल असं वाटत होतं, पण नुसत्या अमेरिकेत नाही तर जगभरात जेफ्री एपस्टीन पुन्हा चर्चेत आला. कशामुळं ? तर खटला सुरू असताना त्यानं दिलेली साक्ष आणि त्याच्या खटल्याशी संबंधित कागदपत्रं उघड झालेत. ज्यात जगभरातील अनेक मोठी नावं आहेत, अगदी स्टीफन हॉकिंग सारख्या माणसांची. पण, हे संपूर्ण प्रकरण आहे काय? जेफ्री एपस्टीन नक्की कोण होता? त्याच्यावर नक्की काय आरोप होते ? पाहूयात व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 78
@Hskpatil
@Hskpatil 9 ай бұрын
हॊ बेटा चिन्मय, तू खुपच हुशार आणि बुद्धिमान आहेस बाळा. धन्यवाद ही माहिती आमच्यासारख्या नादान, अशिक्षित आणि गावढंळ माणसापर्यंत पोहोचवल्याबद्दल. 🙏🏻
@NSS31079
@NSS31079 9 ай бұрын
aapan gawandal ahat ka
@Roshan_More
@Roshan_More 9 ай бұрын
स्टीफन हॉकिंग, लिओनार्दो दिकॅप्रायो, बिल गेट्स, प्रिन्स अँड्र्यू, बिल क्लिंटन इतकी मोठी मोठी नाव यात सापडल्यावर धक्का बसला 😮 ज्या लोकांना किती तरी लोक कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान, राजकारण या क्षेत्रात मोठे समजतात तीच व्यक्ती असले काम करेल विश्वास बसत नाही 😶
@amittodkari5351
@amittodkari5351 9 ай бұрын
दिव्याखाली अंधार
@Pranav_4119
@Pranav_4119 9 ай бұрын
Jeevnat Adhyatma nasle ke asech hote,mg kitihi yashsvi manus aso
@warriorwithin767
@warriorwithin767 9 ай бұрын
मोठी लोकं सगळे चाळे करतात विषय फक्त "' "मांडवलीचा "'' झाली नाही तर प्रकरन बाहेर येत 🔥🔥😂😂☝️
@sAjitP
@sAjitP 9 ай бұрын
छान सविस्तर माहिती... लेखन आणि निवेदन उत्तम... स्क्रिप्ट लिहिणाऱ्याचे व कॅमेरामनचे नाव व्हीडीओमधे सांगावे..
@shukrapuri7461
@shukrapuri7461 9 ай бұрын
स्टिफन हॅकिंग प्रसिद्ध शास्त्रतज्ञ् यांच्या आजारावर व्हिडीओ बनवा. धन्यवाद 🙏
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw 9 ай бұрын
Me too च्या बाया अत्याचार होण्याआधी मिडीयासमोर येत नाहीत. बर त्यांच्यावर अत्याचार होतो तो पण बळजबरीने नाही तर त्यांच्या संमतीनेच. तेही लक्झरी हाॅटेलात नाही तर कोणाच्या तरी घरात. तु तिथ किंवा त्याच्याकडे गेलीच कशाला हे माञ त्यांना विचारायच नसतं 😂😂😂
@drswapnilchavan
@drswapnilchavan 9 ай бұрын
Raj vedam .. आणि त्याचे शोध ह्यावर व्हिडिओ बनवा plz... खूप सारे भारतीय शास्त्र, वेद, पुराण etc वर छान & माहिती पूर्ण व्हिडिओ बनतील❤
@Pritam043
@Pritam043 9 ай бұрын
Thank you for telling us about Raj Vedam sir. I started watching his videos and he is a genius
@suryasurya-cr7lr
@suryasurya-cr7lr 9 ай бұрын
स्टीफन हॉकिंग म्हणजे काय पण ? जो माणूस दुसऱ्याच्या मदतीशिवाय एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाही, आयुष्य भर विल चेर बसलेला माणूस त्याच्यावर आरोप 😂😂😂😂
@michael86273
@michael86273 9 ай бұрын
Mitra tyanha kunachi support chi garaj navtis... Agodar mahiti tr ghe kuna baddal bolat ahes...
@TV00012
@TV00012 9 ай бұрын
सगळ्यांचं बाप क्षेत्र म्हणजे राजकारण नेत्यांनी, प्रशासकीय अधिकारी यांनी कितीही माती खाऊ द्या त्यांना आणि त्यांचा पिढ्याना शिक्षा कर्माने होताना पूर्वी ही पाहिलंय आणि आताही पाहतोय... 🤫🤫
@22-vaibhavkedar43
@22-vaibhavkedar43 9 ай бұрын
प्रश्न हा मनात येतोय की स्टीफान हाकिंग चा हाथ नाही हालत पाय नाही हालत तर तो जोर जबरदस्ती कशी करेल मुलींवरती
@Foodieshubhu2106
@Foodieshubhu2106 9 ай бұрын
Interior design baddl,, kivva construction field baddl,, ekhada video banva..... Please❤
@tejasmane7826
@tejasmane7826 9 ай бұрын
Te “they eat humans” vali viral video vali mulgi ch matter pn explain kra yatch yet te elite parties , etc
@prashantbhosale2831
@prashantbhosale2831 9 ай бұрын
एकच भाऊ चिन्मय भाऊ नुसता जाळ without धूर 🔥🔥🔥
@aniket26888
@aniket26888 9 ай бұрын
Tumhi he research kela asta tar bara vatla asta...Pan Netflix series Varun video karava he eka Marathi "Somewhat news" channel la shibhat nahi...
@ravindranikam6026
@ravindranikam6026 9 ай бұрын
तिळगुळ खा नि मस्त रहा मकरसंक्रांतीच्या सर्षांना गुळमट गुळमट शुभेच्छा
@abhishekmahade8283
@abhishekmahade8283 9 ай бұрын
Dissapointed....He is telling random things which he shared b4...no info in detail
@satyambhagat622
@satyambhagat622 8 ай бұрын
पैसे घेऊन मजा करायची, आणि म्हातार झाल पैसे यायचे थांबले धंदा कमी झाला नवीन मुली येऊन त्यांच competition वाढल की metoo metoo करत बोंबलत सुटायच....
@vishalmane4398
@vishalmane4398 9 ай бұрын
तिळगुळ घ्या राम राम बोला 🙏🙏🚩🚩🥰 मकर संक्रातिच्या हार्दिक शुभेच्छा
@kundankamble4258
@kundankamble4258 9 ай бұрын
MLM chain marketing RMP COMPANY KINWA royal twinkal company ya ek videp banw na Dada karan hayat khup बळी jhat ahet plz as a request ahe
@swapeditz
@swapeditz 9 ай бұрын
Bhava dan bilzerian cha bnv na. 😂
@GaneshPujari10
@GaneshPujari10 9 ай бұрын
The lallantop वरून कॉपी मारताय का ?😮
@Sourabh_81
@Sourabh_81 9 ай бұрын
Tyanchech tr channel aahe marathi version madhe
@akshay._762
@akshay._762 9 ай бұрын
Hoy
@95swt
@95swt 8 ай бұрын
Law and Order mdhye ha episode ghetlela
@akashbandichhode4984
@akashbandichhode4984 9 ай бұрын
Pongal सणाविषयी माहिती सांगा.
@tushartu537
@tushartu537 9 ай бұрын
फक्तं चिन्मय भावा तुझें व्हिडिओ पहातो बाकी सगळे व्हिडिओ पाहून एक कळलं बोल भिडू गोदी मीडिया झाला फक्तं तुला सपोर्ट 🙏🙏🙏🙏🙏
@mangeshdabhade9284
@mangeshdabhade9284 9 ай бұрын
चिन्मयचा पगार वाढलाच पाहिजे..🤑
@Dear_914
@Dear_914 9 ай бұрын
1549/- वाढला आहे
@mangeshdabhade9284
@mangeshdabhade9284 9 ай бұрын
@@Dear_914 🤣🤣
@sharaddaund6083
@sharaddaund6083 9 ай бұрын
मालदीव ने भारतीय सैन्य मार्च पर्यंत काढून घ्या असं सांगितलं असं का आणि भारतीय सैन्य तिथे कसं यावर व्हिडिओ बनवा
@vishalkadam8747
@vishalkadam8747 9 ай бұрын
रामायण या मालिकेतील कला कार काय करत आहेत सध्या आणी त्यांना 22तारखेला अयोध्या च निमंत्रण पत्रिका मिळाली का या बदल व्हिडीओ बनवा बोल भिडू चिन्मय दादा सोबत
@prasadsuryawanshi5516
@prasadsuryawanshi5516 9 ай бұрын
स्टीफन हॉकिंग कडून काही होणार आहे का ???
@Dear_914
@Dear_914 9 ай бұрын
तुझ्याकडे सगळे आहे काही केलास का 😂
@prasadsuryawanshi5516
@prasadsuryawanshi5516 9 ай бұрын
@@Dear_914 तुला कश्याला सांगू मी काय केलय ते?
@AmitPatil-fi6eo
@AmitPatil-fi6eo 3 ай бұрын
Being a CA.... Jefrey hedge fund manager hota.... thodkyat paise firwaycha...
@dshree2324
@dshree2324 9 ай бұрын
Pls do review on Sound of Freedom story based on pedophile.
@aniket26888
@aniket26888 9 ай бұрын
Aani thumbnail pleaseach
@warriorwithin767
@warriorwithin767 9 ай бұрын
राज कुंद्राचा (पॉर्न फिल्म) मेकरचा मोबाईल चेक केला असता तर किती मोठी नावं बाहेर आले असते 😂😂😂🔥
@MrYogit88
@MrYogit88 9 ай бұрын
US ch Ajmer kand ahe he 😢😢😢
@rushidoke182k
@rushidoke182k 9 ай бұрын
🚩JAY MAHARASHTRA 🚩 🚩JAY SHREE RAM🚩🙏
@deepakderle3834
@deepakderle3834 9 ай бұрын
क्रिस गेल फिका पडेल 😂😂😂
@nikesh0d
@nikesh0d 8 ай бұрын
Souces - Netflix
@DM-cm7lu
@DM-cm7lu 9 ай бұрын
Good 👍
@Google_Administration
@Google_Administration 9 ай бұрын
चिन्मय गुड बॉय मुलगा आहे 😊
@dattatraysathe5261
@dattatraysathe5261 9 ай бұрын
Chinmay bhau ❤
@AJAYTORNE
@AJAYTORNE 9 ай бұрын
चिन्मय भाव ❤❤
@kirandevalgavkar4948
@kirandevalgavkar4948 9 ай бұрын
यांच्या पेक्षा भारतीय उद्योगपती किती तरी चांगले आहेत उदा टाटा,बिर्ला,अंबानी अदानी
@bailgadasharyat7947
@bailgadasharyat7947 9 ай бұрын
Dhruv Rathee 🚧🚫❌ Bol bhidu 👍🏻🙏🏻👏🏻✅☑️✔️
@swapnilp1651
@swapnilp1651 9 ай бұрын
हा येक arranged propaganda आहे. प्रसिद्ध लोकांशी पहिले संबंध जुळवायचे नंतर त्यांना ब्लॅकमेल करायच... ब्लॅकमेल नाही झाले तर बदनाम करायच. ❗ 😮
@prakashsurvase7500
@prakashsurvase7500 9 ай бұрын
रशियन चे बनव चिन्हम🙄🙄
@pravindhope7496
@pravindhope7496 3 ай бұрын
😊
@suyogpatil4910
@suyogpatil4910 9 ай бұрын
आपल्याकडचं कोण घावलंय का ह्यात? 😃
@sandeepk846
@sandeepk846 9 ай бұрын
च्यायला स्टीफन जागेवर लकवा मारलेला आहे तो कुठे घपाघप करणार होता😅
@edgeyt2605
@edgeyt2605 9 ай бұрын
Dab dab dab dab dab 😂
@gojobhai2
@gojobhai2 9 ай бұрын
Trump cha naav nahi ye tya list madhe
@Greatest_Trader
@Greatest_Trader 9 ай бұрын
Tu jarange patil cha video ghe
@deepaksankpal9311
@deepaksankpal9311 8 ай бұрын
एवढ्या मोठ्या मोठ्या व्यक्तींना "service" देणारा खरंच आत्महत्या करून मेलाय की आत्महत्येच्या नावा खाली कुठे निघून गेला?
@kiranjoshi6721
@kiranjoshi6721 9 ай бұрын
Go to Thailand bro. 😂
@freakygamer720
@freakygamer720 8 ай бұрын
Bolne ka tarika thoda cazual hai 😂😂😂
@Xdjarvis
@Xdjarvis 9 ай бұрын
bhava jara soor kami odhun bol..
@SagNikam
@SagNikam 9 ай бұрын
😂 ho hoy
@theoptimist3218
@theoptimist3218 9 ай бұрын
👺भेड के खाल में भेड़िया।
@rdgaikwad26
@rdgaikwad26 9 ай бұрын
भारतात तर या कॉम्प्लिन करणाऱ्या मुली घरा दारा सोबत गायब झाल्या असत्या, यामुळे अमेरिका ग्रेट आहे.
@adityakadam12
@adityakadam12 9 ай бұрын
hawkins tharki hota?😂
@deepakswami2351
@deepakswami2351 9 ай бұрын
बत्त्या डिम😂😂
@renukajachak6454
@renukajachak6454 9 ай бұрын
जरा हात वारे कमी कर रे बाबा.
@atulsurvase5604
@atulsurvase5604 9 ай бұрын
आसाराम बापुचा हा शिष्य होता .
@akshay._762
@akshay._762 9 ай бұрын
😂😂
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 59 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 4 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Интернет мошенник
40:13
ASTANATV Movie
Рет қаралды 654 М.
अठरापगड भिकार आणि मुंबईच्या गर्दीशी कनेक्शन.
14:28
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 341 М.
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 59 МЛН