आता मराठी लोकांनी मुंबई फक्त मराठी लोकांसाठीच असे आंदोलन सुरू करायलाच पाहिजे.नाहीतर कर्जत आणि कासर्याला जायला लागेल. धारावी आज जशी आहे तशीच ठेऊन द्या. काहीही बिघडत नाही.परप्रांतातून आलेल्या लोकांचें एवढे लाड का हेच कळत नाही.
@rajshinde770911 ай бұрын
तुम्हाला कोण बोल धारावीतबहुसंख्येने मराठी माणूस आहे ? स्वप्नातून बाहेर या😅😅
@adesh01411 ай бұрын
@@rajshinde7709Eknath Shinde cha natevaik ala😅😅
@pratiksuleforever11 ай бұрын
Kharch tar bolal to @@adesh014
@dipakvanikar625411 ай бұрын
@@rajshinde7709ho बरोबर बोललात तुम्ही.😮😮
@svmr550911 ай бұрын
Deshamadhey zopad pattya nakot. buildingi havyat
@KEDAR41211 ай бұрын
मुळात प्रत्येक भाजपाशासित राज्यात महत्त्वाचे प्रकल्प अदानीकडेच कसे जातात?
@rahul2824q11 ай бұрын
Toch sarkar chalavtoy mahnun 😂😂😂 pan asa bolu nako nhi ter adha bhakta chaun khatil bho 😂😂😂
@kaustubharolkar509811 ай бұрын
Ha kau Prashna ahe? Modi adani cha connection jag jahir ahe..
@devendrabhalerao429911 ай бұрын
अडानी बीजेपी पार्टी चे जावई आहे
@vishaltharewal960911 ай бұрын
@@devendrabhalerao4299 भाजपाचे जावई नाही तर मालकच आहे तो, आपल्या मालकाच्या विरोधात कोणी आवाज उठविला तर सरळ त्याला संसदे बाहेरचा रस्ता दाखवला जातो, हे अनेक उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे.
@amitbhau11 ай бұрын
राजस्थान मध्ये काँग्रेस चीं सत्ता होती तिथे सुद्धा अदानी च प्रकल्प चालत होते त्या बद्दल काही बोला 🤔. अदानी हा व्यावसायिक आहे तो आपलं हित सर्वात अगोदर पाहतो म्हणून यशस्वी होतं आहे. धीरूभाई अंबानी ने तर काँग्रेस आपलं दुकान आहे असं जाहीर वक्तव्य केलं होतं एवढे काँग्रेस चे निर्णय अंबानी च्यां फेव्हर मध्ये असायचे
खुप छान माहिती मिळाली. टीडीआर हे प्रकरण व त्यातील अर्थ-राजकारण समजले. धन्यवाद ! 🙏
@belorav11 ай бұрын
Good info. But as you mentioned UBT's name and said who is backing him, it would have been good how these rules were twicked for Adani to be able fund this project. Without that it looks like a one sided news.
@saisangat11 ай бұрын
Yes Now these people are getting funded by BJP
@prashanofficial111 ай бұрын
Yes they get fund or threat.because of this showing one sided new.
@mein332411 ай бұрын
BJP la pune disat nahi. Gujarat madhe surat, ahmedabad, gandhinagar, GIFT,...sagli gade development hote aahe. Pan Maharashtrat fakt Mumbai. Pune, Nagpur, nashik, kolhapur,...la kon vicharat pan nahi ata. Pune madhe IT industry strong karaychi te kon bagat nahi. Gujarat jo punecha maage hota IT madhe ata tithe Micron semiconductor plant bhetnar. Airbus nagpur madhe yenar hota toh pan gujarat la gela. Maharashtachi vaat lavli hya BJP ni.
@mein332411 ай бұрын
Aaj surat diamond bourse open honar aahe, Mumbai cha Bharat diamond bourse khali honar, te aata padun tithe metro shade banva. Nahi tar Modi cha statue banva. Jar nahi jamla tar jungle banva thoda pollution tar kami hoil mumbaicha. 😅 Jai Garvi Gujarat. Jai Modi.
@rahulwable692411 ай бұрын
अदानी यांच्यावर चांगलाच विरोधक नेम धरून आहेत 🚩
@priyamsharma969611 ай бұрын
From Hiranandani to Hinduja to Godrej,Lodha all are Gujarati builders in Mumbai
@pranitsane519911 ай бұрын
hiranadani sindhi lodha marwadi godrej parsi all are non gujrati ,they are also opposite to gujrat lobby so they supported shivsena because marathi gujrathi fight from 1960 for mumbai if mumbai will go under gujrat lobby there is dengeorus for other buisness man community like marwadi sindhi punjabi, gujrati will destroy them in buisness
@MehulVidhiviha11 ай бұрын
@@pranitsane5199khubhi mat bhok mame Daru pike baitha hai utarjayegi phir Dekh uddhav ko koi support nahi karega voh Dalla hai
@avadhutmane950611 ай бұрын
@@pranitsane5199gp re
@rakeshbabu-xw6zf11 ай бұрын
Business monopoly is there of gujurati in Mumbai...... All hardware construction material shops are of gujurati
@mein332411 ай бұрын
@@pranitsane5199 Marathi manus kuthe disat nahi. Maratha empire nantar, marathi manus chi power pan sampli. Aata fakt business marathi mansala vachvu sakto. Nahi tar gujarati ani marwadi chya naukar banun jagayla lagel. AI ani machine learning he future aahe. He jevdhya lavkar marathi mansala samjel. Ani marathi manus AI and ML cha busines chalu karel he tevdha changla. Stock market madhe khub marathi manus aahe. Pan khub kami mothe investor aahet. Jata loka option trading karayla jatat. Trading sodun long term investing karal jhunjhunwala ani buffett sarkha mag kai fayda honar.
@deepakborkar258311 ай бұрын
खूप छान माहिती दिली शिवसेनेचा कांगावा कशासाठी आहे हे पण कळल
@विश्वजीत-ठ5ज11 ай бұрын
त्यांचं म्हणणं फक्त एवढेच आहे.. विकास करण्यासाठी म्हाडा किंवा सिडको ला द्या.. हे सरकारी मंडळ आहेत.. adani कशाला?
@Officer_Couple_Sagar_Priti11 ай бұрын
अदानी चा विषय आला की सगळे नियम बाजूला ठेवून नव्याने नियम पाहिजे त्या पद्धतीने बनवले जातात...
@avadhutmane950611 ай бұрын
are thakre la commision phije mhnun ntki😅😅
@Sp09311 ай бұрын
भिदुला bjp च चांगल पॅकेज मिळालंय. सगळे project अडणीला का मिळतात असे प्रश्न विचारण्यपेक्षा, जे प्रश्न विचारतात त्याच्यावरच प्रश्र्चींह उपस्थित करतोय
@ggggffffffffffff11 ай бұрын
घर कोंबडा ला काय पाहिजे
@mein332411 ай бұрын
Bhai Adani gujaratcha aahe mag tyalch denar na. Ani Modi la kahi bolu nako, andhbhakt lagech tula mulla banavtil. 😅🤣 Jar Modi la kai bolaycha asel tar Prabhu Shri Rama cha profile pic lavun bol. Tar bahutek andhbhakt 100 vela vichar kartil kai bolaychya aadhi.
@mein332411 ай бұрын
Mi chalo aahe world largest building surat diamond bourse baghayla. Maharashtrat kai motha industry development hot nahi aahe. Kamit kami gujaratcha tar development baghu. Sobat largest statue ani largest stadium pan baghun yenar. Maharashtrat tar kahi baghayla bhetat nahi he sagla.
@Masteroogway196711 ай бұрын
@@mein3324tari pn amhi andhbhakt mannar nahit
@vishal-vk5yd11 ай бұрын
तुझी ऐपत असेल असले प्रोजेक्ट करायची तर तू का नाही टेंडर भरल?
@theiceman475711 ай бұрын
मुंबई बाहेर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांनी FSI आणि TDR समजून घ्या, कारण पुढच्या 10-15-20 वर्षांमध्ये इतर महापालिका क्षेत्रांमध्ये हा TDR धंदा जोरात चालु होणार आहे.
@mayurrambade11 ай бұрын
गुजरात लॉबी महाराष्ट्र आणि मुंबई साठी घातक आहे
@killerbuddy812511 ай бұрын
मग काय करणार , मराठी लोकांची गुजराती लोकांसमोर काहीच लायकी नाही 😢😢😢
@killerbuddy812511 ай бұрын
मग काय करणार , मराठी लोकांची गुजराती लोकांसमोर काहीच लायकी नाही 😢😢😢
@Dkisap11 ай бұрын
फुकटयाना घर देऊ नका 40 crore इथे उठून येतील. आम्ही EMI भरयच्या आयुष्यभर अणि बेकायदेशीर रहाणाऱ्या भैय्यांना फुकटात घर द्यायची हे बरोबर नाही!!!
@bhagwat999211 ай бұрын
TDR हा महाराष्ट्र सरकारच्याच हातात पाहिजे, अदानी सारख्या गुजराती लुटारूच्या हाती धारावी सारख्या प्रकल्प सोपवण्याऐवजी मराठी बिल्डर्स ला द्यावा. जय महाराष्ट्र 🚩 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ⛳ यांच्या पाठीशी आम्ही मराठी हिंदू ठामपणे उभे आहोत.
@amolgulvi11 ай бұрын
TDR= TRANSFER OF DEVELOPMENT RIGHTS
@Dkisap11 ай бұрын
गुजरात is Un developed why ?
@rk792911 ай бұрын
तुम्ही खूप छान विश्लेषण करता
@ajaynirhali568011 ай бұрын
अडानींना विकासक करताना केंद्र सरकार महाराष्ट्र शासन/ मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयात ( स्वयत्ततेत) ढवळाढवळ करतंय ..
@vilasgholse466011 ай бұрын
खुप प्रकल्प जिथे काँग्रेस आहे किंवा होती ते प्रकल्प सुद्धा अदानी व अंबानी हेच भारतातील प्रमुख उद्योजक असल्याने त्यान्च्या कडे जतात व हे उद्योजक काँग्रेस राजवाटी त च मोठे झालेत हे सुद्धा लक्ष्यात घ्यायला हवे, आज फक्त काही जणांची फक्त टक्के वारी कमी झाल्याने हे बोंबलत आहेत
@tamrajkilvish921511 ай бұрын
हो का भक्ता तुला सुद्धा विकून घे गुजरातला
@prathamesharage11 ай бұрын
@@tamrajkilvish9215 aai tyachi lockdown la gujratla geleli mi baghitka ,,adhich half gujrati ahet
@shripad111111 ай бұрын
@@tamrajkilvish9215Mag tujya malaKane UBT ne ka tender nahi bharake?
@tamrajkilvish921511 ай бұрын
@@prathamesharage jhavanya kahihi bolayach he tumha bhatana mahit aahe ..are lavdya mamila sambhal mhnava tarabuj la vat sodali aahe tine
@tamrajkilvish921511 ай бұрын
@@shripad1111 bhakta tendar khuo janani bhaala hota pan feku shet ne ya adanila dila re gujju gu khanarya bhakta
@mandar855711 ай бұрын
When government aquire land they offer compensation in many ways : 1.Cash settlement 2.FSI 3.TDR 4 Other Land in lieu of acquired land 5 Private settlement.... TDR is virtual land world..😂
@omkar815611 ай бұрын
हे चॅनेल भाजपला फायदेशीर video बनवतय यांना पण घेतलं विकत
@rahulwable692411 ай бұрын
अदानी यांच्यावर चांगलाच नेम धरून आहेत विरोधक 🚩
@pradeeppatil587611 ай бұрын
१० वर्षापुर्वी SRA मध्ये ५०% झोपडीधारकांना ,२५%बिल्डरला १०%प्रोजेक्ट इफेक्टेड व १५% सामाजिक सुविधा म्हणजे गार्डन,जिम इ. २५% बिल्डरने सर्व काम करुन २५% पेक्षा जास्त नफा मिळवता कामा नये
@ashishchavan192111 ай бұрын
आणखी एक विरोध व आंदोलन खोक्यासाठी... पाकीट भेटलं की विरोध गायब होणार...बिचाऱ्या सामान्य माणसाला यातून काय भेटणार हा संशोधनाचा विषय...!!! शेवटी सर्व राजकारण्यांचा डीएनए सारखाच हेच खरं आहे.
@ravindrapatil821610 ай бұрын
Thanks dhanavad madam for giving knowledge of...
@avinashshuklashukla308311 ай бұрын
Really very useful information
@patildinesh0711 ай бұрын
Thank you for clear my concept of TDR & FSI.. One thing to tell you keep smile in between explanation love to see smile on your face. keep it up!
@botxaniket11 ай бұрын
हप्ते बंद झाले ना पेंग्विन चे बिल्डर कडून मग बोंबळणारच ना तो😅
@raviwalunj338611 ай бұрын
अरे भाडोत्री 40 पैशांकारिता स्वतःचा स्वाभिमान गुजराती कडे गहाण ठेवला का तू?
@विश्वजीत-ठ5ज11 ай бұрын
भिकार chot तो सांगतोय प्रकल्प म्हाडा किंवा सिडको ला द्या.. तुझ्या सावत्र बापाला आम्ही का श्रीमंत करायचे ??😂
@JabardastClips11 ай бұрын
BJP la kiti milato hafta
@sanjaysavle416711 ай бұрын
छान विश्लेषण उगाच कोणी नाव ठेऊ नका. चिन्मय उत्तम आहे पण त्याचे विषय वेगळे असतात.योग्यच चाललंय बोल भिडु👍👍👌
@APK8111 ай бұрын
Mast explain kelaa TDR cha complex subject
@jagdishrajguru382711 ай бұрын
एकट्या अदाणीच्या घशात घालण्यापेक्षा विकेंद्रित पध्दतीने शेकडोंच्या हातात जाऊद्याना.त्यामुळे धारावीच्या विकसनात स्पर्धा निर्माण होऊन गुणवत्तेचीही तुलना होणार आहे.
@ProudIndian-h2f11 ай бұрын
नाही रे पहिलं शिक्षण घे
@jagdishrajguru382711 ай бұрын
@@ProudIndian-h2f पहिलं नाव लिहायला शिक.कुठवर बेनामी रहाशील. धारावी हे विविध प्रकारच्या लघु उद्योगांचं केंद्र आहे. जेंव्हा स्टार्ट अपचा गवगवा नव्हता त्याचे कितीतरी अगोदर धारावीत अनेक स्टार्टअपनी जन्म घेतला आहे.फार पूर्वी शाळेत असताना जपानची लघुउद्योगांचा देश म्हणून गणना असायची या लघुउद्योगांतून जपानने किती तरी मोठी गरुडझेप घेतली आहे.विकेंद्रित मक्तेदारी नसलेली अर्थव्यवस्था ही काळाचीच गरज आहे मात्र आपण उलट्या दिशेने जात आहोत.फक्त चीन केंद्रित उद्योग व्यापारामुळे करोना कालावधित जगच अडचणीत आले होते.
@Ab-li5pd11 ай бұрын
ही सगळी नाटक कमिशन साठी करत आहेत , कमिशन मिळाल का लगेच पाठींबा देईल 😂.
@priyamsharma969611 ай бұрын
It’s Gujarat vs Gujrati lobby
@satyajitbhosale510311 ай бұрын
सरकार .... अदानी साठीच काम करत आहे ....
@Gauravkolapkar111 ай бұрын
पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा मोठे प्रकल्प कुणाला दिले जातात ते नाव बघून दिले जात नाही, आणि मोठे प्रकल्प घेणं आणि पूर्ण करन यासाठी खूप मोठा पैसे आणि यंत्रणा लागते ती अडाणी अंबानी सारख्या मोठ्या उद्योगपतीकडे असते, आणि काँग्रेस जेव्हा सत्तेत असते तेव्हा तेच करते त्यामुळे भाजप ला शिव्या देण्यात काही अर्थ नाही
@MrPankajbudh11 ай бұрын
Agdi barober
@narayanjadhav330911 ай бұрын
सगले काम आदानीला का दिले जातात यामागच लाँजिक समजल पाहिजे भाजपचा डाव कय आहे
@savitamethe714211 ай бұрын
काही दिवसांनी धारावी मध्ये फलक लागतील मराठी माणूस नॉट अलावूड त्यावेळी कोणीही उद्धव ठाकरेंना दोष देऊ नका, बोल भिडू ने सुद्धा .......... तुम्ही सरळ सरळ भाजप व अदानी यांना सपोर्ट करताना दिसत आहात,त्याला जबाबदार बोल भिडू पण राहील कारण तुमच्या वर भरपूर लोकांचा विश्वास आहे।
@yogeshvideo118711 ай бұрын
सरकार पाडण्यासाठी मदत केली म्हणून अदानी ला हा प्रकल्प दिला असेल 👍 सगळे विकले गेले आहे उद्धव ठाकरे म्हणून मुंबई आहे
@shubham.chavan990611 ай бұрын
कधी मुंबई फिरलास का
@ompatil201411 ай бұрын
😂😂 उद्धवजी यांनी संपूर्ण आयुष्यात मराठी लोकांसाठी सोडा साधं पक्षातील कार्यकर्त्यांसाठी सुद्धा काही केलेलं नाही बाळासाहेबांची पुण्याई म्हणून सगळे डोक्यावर घेऊन उभे होते आज त्यांच्या कर्माने त्यांची साथ इतरांनी सोडली तर वयाच्या 62 वर्षी माझा बाप चोरला म्हणून रडताहेत हे यांचं कर्तृत्व 😂😂
@yogeshvideo118711 ай бұрын
@@ompatil2014 हा का 😄😄बर
@vidollarsign11 ай бұрын
Mumbai madhlya mill girnya koni padlya 😅
@Rajdeshmukh146510 ай бұрын
Bala pahile maharajanacha photo kadh dp tun.
@maal25111 ай бұрын
can I use this TDR for Agriculture land in all over India ?
@SaurabhNeware-dk2ju11 ай бұрын
आमचा नागपुर कडे़ कोणी लक्से दयेत नाही😢😢
@mumbaitourbuddiesmtb127711 ай бұрын
Virar pan devlop karun dakhava. Property rate vadhat nahi ulat loss madhe vikav lagat.
@Shruti_Patil711 ай бұрын
भाजपकडून बोल भिडू ची पण खरेदी झाली आहे असं वाटतं आहे.. असं करू नका तुमच्या वरची विश्वासार्हता कमी होऊन तुमचा चैनल लोक बघणं सोडुन देतील
@akhgi27711 ай бұрын
प्रत्येक खरा बोलणारा चॅनल तुम्ही bjp n ghetla mnya
@KEDAR41211 ай бұрын
चाय बिस्कुट चॅनेल
@botxaniket11 ай бұрын
खरं बोललं का तो BJP च Ani त्यांनीच जर दुसऱ्या ची बाजू घेतली का तो खरा वार पप्प्या
@Ashish-nd3xj11 ай бұрын
Channel sodun gelat tari chalel
@pradipadmane110611 ай бұрын
#boycottBJP
@PramodKhobragade-r2k11 ай бұрын
Madam aankhi detail video bnva. Yat khupsarya concepts samjlyach nahi.
@amitpatil852311 ай бұрын
धारावी मधील भैया लोकांना अधिकृत घरे द्यायची आणि मराठी माणसांचे कोळीवाडे अनधित्कृत दाखवणे.
@hrishikeshmhatre31126 ай бұрын
Dharawi chya lokanche interview ghya
@kaustubhretawade326911 ай бұрын
Sir ji aho sarv pratham adani enterprises tender milalech kade hyacha pan aadhava ghya...the tender had already been given to a much experience company and that too at high rates than adani ....still they(modi ji) shut down the running government...ani Navin sarkar yetach second day la dharavi chi order pass hote hyat kahi ghol nahi ka ??????
@DrPrasad0911 ай бұрын
Hy पेक्षा physics soppa ahe😢😂
@61.pranamyajoshi2311 ай бұрын
😂
@sanjayzende644011 ай бұрын
All builders are Indian
@halchal762211 ай бұрын
व्हिडिओ बघून गरगरायला लागलं
@vinodgaidhani365211 ай бұрын
अरे भावांनो, धारावी ची बोली लावली होती,तुम्ही का नाही लावली? जो जास्त बोली लावेल त्याला कॉन्ट्रॅक्ट.
@siddheshbirje605011 ай бұрын
Good joke.. te kasa kay paar padal te sarvana mahit ahe.. jara mahiti ghe tya process chi😂😂
@ganeshpatil-i9s11 ай бұрын
हा तू सांगू शकतो का कशी झाली process काही माहिती नसतं उगी...😂 आणि जमीन धारावी च्या लोकांची घर मिळणार धारावी च्या लोकांना.. ते त्यांनी विरोध करू दे की..बाकीचे का येत आहेत यात.
@nileshdustakar610511 ай бұрын
Brobar ahe🇮🇳🇮🇳⛳⛳
@madhukarpanhalkar322011 ай бұрын
ह्यानी मराठी माणूस विरार.पनवेल पर्यंत जाऊ नयेत म्हणून कीती मराठी काॅलन्या बांधल्या
@विश्वजीत-ठ5ज11 ай бұрын
त्यानी बांधल्या.. पण तुम्ही भावा भावा नी बायकांच्या नादाला लागून प्रायव्हसी च्या नावाखाली मुंबई ची बापाची जागा विकली आणि विरार पनवेल ला गेलात त्याचे बोल आधी..😂😂
@pranitsane519911 ай бұрын
sattet 1995 -99 sra anali ani ghar dile nantar sarkar kadhi dile murkha 2019 la corona mag sattet kadhi hoti murkha bjp wale thodi denaar kharakati uchalanaari jaat mhanaje marathe ase bjp lobby mhanate mumbai madhe marathi lokana nokarya ani ghar kashala deel bjp
@FaceTheHarshTruth11 ай бұрын
Maahiti Ekach No 👏👏
@pritampatil436011 ай бұрын
5:58 itar baju pn sanga na 🙄
@see_explore_experience_learn11 ай бұрын
Mahiti detana neet Abhyas kara. TDR ha kitihi ani kasahi load karta yet nahi tya baddal niyamvali dileli aste.
@pramodyerunkar392811 ай бұрын
Development sarvat mahtwach aahe. Mag te konihi karu de kay farak padat nahi. Baki Politics he fakt Marathi Marathi ordun karnare barech aahet.
@Kaakabaakskshd11 ай бұрын
Only thakery ❤❤❤❤
@pankajpatil220611 ай бұрын
असं वाटतं असेल तर उद्धव ठाकरे ने दिघी पोर्ट अडाणी ल का दिला
@avinashkasale848911 ай бұрын
Mandal ayogavr video banva
@yourphilopher806511 ай бұрын
धारावी ही illegaly कब्ज्यात घेतली होती त्या लोकांनी तरी सरकार त्यांना घर देत आहे आणि काही नफा पण तिथे up, बिहार वाले आहे जे त्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमी आणि अजून एक कार्टून आमदाराला मतदान करतात आणि उद्धव ला शिवसेना वाचवता आली नाही बापाचे विचार विकले आणि आता हा त्यांचा देव झाला का एक ते बाळासाहेब वाघ होते आणि त्यांचा पोऱ्या हा कार्टून 😢
@travellersagar43711 ай бұрын
वेळ बदलली भाई. आता यूपी बिहार वेळ लांड्यांना वोट देत नाहीत. योगी असल्यामुळे ते भाजपा लाच वोट देतात.
@amitbhau11 ай бұрын
😂
@vishaltharewal960911 ай бұрын
@@amitbhau अगदी खरे आहे, ह्या कार्टूनला दिल्लीचा जोकरही घाबरतो, नाही का?
@Pratikkadam95011 ай бұрын
Barobar bhava
@Rocket_T211 ай бұрын
@vishaltharewal9609 दिल्लीचा जोकर आहे की राजा हे बायल्या उध्वस्तला चांगलाच माहीत आहे.
@tejaspatil877911 ай бұрын
कोल्हापूर मध्ये मोदी सरकाची जी गाडी फिरतेय त्याला का विरोध होतोय याच्याबद्दल माहिती सांगा
@svmr550911 ай бұрын
Tai tumhi picture baghitla nahi nit.. Nana nahi kala sampto. Pan ithey goshta ulti ahey villain zopadpatti vachavaycha prayatnat ahey ani hero zopadpatti redevelopment karnyachya prayatnat ahey.
@balasahebvanve416511 ай бұрын
सर्व राज्यात अडाणी काम आहे बंगालमध्ये अडाणी काम आहे मग ममताला का बोलत नाही जय मोदी
@prathamesharage11 ай бұрын
Cancel kela project mahua la kadhlyavr .😂😂😂😂😂😂
@prashantkadav716111 ай бұрын
From Amchi Mumbai to Tumchi Mumbai. Gujrati rules.
@SG-rk4nb11 ай бұрын
बोल भिडू आता गोदी मीडिया झाला 💯
@padmakardeshpande273911 ай бұрын
फडणवीस सगळया utube वरील चॅनल्स च्या मालकांना फोन करून बोलावून घेतो. बी जे पी च्या बाजूने बोलण्यासाठी ऑफर देतो. जर मालकांनी ऑफर स्वीकारली तर दुसऱ्या दिवसापासून तो चॅनेल बी जे पी ची कुत्र्यासारखी सेवा सुरू करतो. आणि देशाचा सत्यानाश सुरू होतो.ह्या राज्याचा अगोदरच झाला आहे.
@Ganesh123-nm2pj11 ай бұрын
मोदी गुजराती तो गुजराती माणसासाठी काम करतो म्हणून सगळे गुजराती त्यालाच वोट देतो. तुमच्या मराठी नेत्यांनी काय केले मराठी माणसासाठी? ट्रेन मध्ये रोज बघतो मराठी माणसाची काय अवस्था आहे. माझे बाबा मिल कामगार अजून घर नही मिळाले. त्या जागी मोठे टॉवर उभे राहिले त्या ठिकाणी फक्त उद्धव शिवसेना होती सत्तेवर bmc त सुद्धा. आता फक्त राज ठाकरे♥️
@nandkishorraut577111 ай бұрын
उद्धव ठाकरे यांना आज धरावीची आठवण आली ,आता पर्यत तेच मुंबई मध्ये राज्य करत आहे विकासा साठी काय केल हे आधी त्याना विचारायला पाहिजे बाकी नंतर पाहू
@rakeshbabu-xw6zf11 ай бұрын
Gujurati Mumbai la take over karat ahe....business madhe monopoly karun tevla ahe
@vedhh772711 ай бұрын
Mumbai area मध्ये कायम गुजराती आणि मुस्लिम लोक व्यापार करत . इंग्रज काळा पासून त्यांचीच monopoly होती. आणि इतकाच आहे तर मराठी माणूस का नाही उतरला, आणि एकमेकांच्या मदतीने मोठा झाला.. आपणच एकमेकांचे पाय खेचतो. 😊
@ramm.930811 ай бұрын
धारावी सरकारने विकसित करावे...
@millennialmind950711 ай бұрын
Te 1980 pasun try karat aahet 😅, aaplyala result mahit aahe 😂
@SachinHolkar198811 ай бұрын
महाराष्ट्रातील सगळ गुजरात मध्ये कसं चाललंय.
@SSPhysics11 ай бұрын
TDR = TRANSFERABLE DEVELOPMENT RIGHTS.
@siddhidhuri842411 ай бұрын
सगळ स्क्रिप्ट लिहून दिल्यासारखे बोल जात आहे
@rajkiranrangari58111 ай бұрын
Are sir ji berojgari pe video kro
@surendrajg11 ай бұрын
फुकट घर द्याची SRA scheme 1995 वर्षी शिवसेना पक्षणे सुरू केली. बेकायदा राहणाऱ्यांना फुकट घरा द्या.
@vitthalmulik935811 ай бұрын
Yanchi por party karata phiratat. Ani dharavichi poranch kay changli ghar milali tar yala problem ata builder lokacha problem yana disataya loka itke diwas kashi rahatat yacha kadhi vichar kelata ka sahebani.
@yogeshveera586711 ай бұрын
सगळ्यात मोठा सुपरिबाझ आपला मामू
@PrashantSawant-g5o11 ай бұрын
Adani v/s builders this is the issue to adani ko kyo tender diya. Madam ji hamara vikas hum hi karenge. Adani karega hame rent pe rakhega,objection. Dharavi me koi aya to apka malum hai. Kaaala... मॅडम यांना फक्त रोजगार इंड करायचंय. पण ते podsible नाही धारावीत. आम्हाला जगू द्या. धन्यवाद,😶😶🙅
@sndy243611 ай бұрын
टक्केवारी फिक्स करायला निघाले टोमणे सम्राट, घर कोंबडे. ह्यांनी आयुष्यभर हेच केले, टांग अडवून कमिशन खाल्लंय. पहिलं लार्सन अँड टुब्रो, मग टाटा आणि आता अदानी.
@akshaykhandagale197711 ай бұрын
Mumbai vimantal ani mumbai madhil main project adani kade. Dharavi development pn adani kade ka? Marathi vyapari na mothe karayache asel tr maharashtra madhil jastit jast marathi vyapari na dile gele pahije tevhach maharashtra pudhe jail
@balajimaddewad287911 ай бұрын
उद्धवला कमिशन पाहिजे फक्त vikas च घेणे ना देणे 🤣😂😂😂
@mahendrakamdar954710 ай бұрын
Kaahi hi daavpech asel, dharavi niwasi la jaasta n navin jaaga tithech milte tar kaahi hi hallrkat kashala ghetaat ho bhauji ? 😮
@Muddu9966611 ай бұрын
Ha Prakalp Adani lach ka dyayacha dusre Marathi udyojak pan aahet..kinva sarkarne he banawawe..Ani fayda swatacha karun ghyawa...
@the...devil..11 ай бұрын
Adani itki affordable bid kashi kai marto nehami....samjat nahi....kasa possible aahe ....😂😂😂
@swagatsawant11 ай бұрын
😂 कोमटू मोडक्या ला चार हडकं टाका रे!
@29_k_siddhesharote3511 ай бұрын
Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🚩 yanchya vr vishwas ahe #godi media
@ranjitwarang455711 ай бұрын
Tyanech vaat lavli
@vitthalmulik935811 ай бұрын
२.५ वर्ष सत्ता असताना काय केल. याच उत्तर द्या.
@sr944111 ай бұрын
Thackeray are ruling Mumbai since 20 years what did they do . Now at least in new leadership somebody is doing something and Thackeray cannot see . Shame on Thackeray.
@sr944111 ай бұрын
Politicians are fooling Marathi people in the name of Marathi who mostly are innocent, poor and hardworking. At least now somebody is doing something and Thackeray cannot see that .
@Pranjal.Kothawade11 ай бұрын
Information is okay but who is this anchor? It feels like she is in a hurry to reach somewhere and just want to get over with the topic. Please let Chinmay handle such important issues. These novice people take out the seriousness from the topic.
@pranitsane519911 ай бұрын
hiranadani sindhi lodha marwadi godrej parsi all are non gujrati ,they are also opposite to gujrat lobby so they supported shivsena because marathi gujrathi fight from 1960 for mumbai if mumbai will go under gujrat lobby there is dengeorus for other buisness man community like marwadi sindhi punjabi, gujrati will destroy them in buisness
@sganesh77711 ай бұрын
खंडणी टाक नाहीतर मोर्चा काढतो. लगेच छू सैनिक कामाला लागले. मेंदू नसल्याने अक्कल वापरायची गरज नसल्याने भुकायला लागले.
@somu201511 ай бұрын
Mendu tar tumchyasarkhya andhabhaktancha fekune vikla aahe fakt hach project nahi ankhi kiti tari Maharashtra che project gujaratla palvle gele tari tumhala gujratyancha gu awdto
@Earthquake9111 ай бұрын
बोल भिडू, महाराष्ट्र विरोधी मराठी माणसा विरोधी , गुजराती धार्जिणे व्हिडिओ बनवले तर unfollow Karu लवकरच !
@prashantchachle498311 ай бұрын
Modani ला मुंबई तून hakalali पाहिजे 😂
@HSG123-K911 ай бұрын
मग काय तू काम देणार का लोकांना, खूप अब्जाधीश वाटत आहे तू.
@nitinchabukswar845211 ай бұрын
बोल भिडू ला भावपूर्ण श्रद्धांजली गोदी मीडिया Unsubscribe
@pankajpatil220611 ай бұрын
असं वाटतं असेल तर उद्धव ठाकरे ने दिघी पोर्ट अडाणी ल का दिला
@vijaybhai2134011 ай бұрын
Udhava chy chatya bas shant
@bhagwabrigadebhgwa4infiniteyrs11 ай бұрын
SC bola to mirchi lg gyi dalle 🤡
@krish-wg2io11 ай бұрын
Bycott gujrat lobby
@omkarsorde848911 ай бұрын
bol bhidu nai ha godi bhidu zhala e😂
@DnyaneshwarKadam-vo2wv11 ай бұрын
TDR manje kay
@suny581211 ай бұрын
Your channel was transparent at the beginning but now its little by little its seems an advertisement channel of BJP
@Raju-jf5pu11 ай бұрын
Bol bhidu ची ताई अग आजची तुझ्या लाडक्या भुजबळ ची सभा आणि माहिती दे ना.😂