छे.... मनमोहन सिंगांनी कधी पाकिस्तानात जाऊन केक नाही खाल्ला, कधी चीनी पंतप्रधानाच्या गळ्यात नाही पडले तरीही त्यांचा जो वचक होता तो काही विश्व गुरुला करणे जमत नाही....
@kirandhongadi248212 сағат бұрын
माझ्या कडे पण मोबाइल आहे मी पण कमेंट करणार विषयाचा गंध नसला तरी मी माझं अर्धवट ज्ञान पाजळणार माझा मोबाईल माझी मतं 😂😂
@BabanJadhav-zl9zv9 сағат бұрын
@sainathank.560 दिमागी चमचा अपंग 😂😂😂🔔🔔
@RushikeshWaghule9 сағат бұрын
Rahul Gandhi la dya nivdun mg
@RushikeshWaghule9 сағат бұрын
@@kirandhongadi2482😂😂😂
@Zingalala9228 сағат бұрын
@@kirandhongadi2482 modi modi modi
@ganeshgaikwad738712 сағат бұрын
3 गोर्जेस धरना मुळे पृथ्वीची गती कमी झाली होती... आता ह्या धरना मुळे पृथ्वी फिरायची थांबायची 😢😂 चीनी ला आवरा ट्रम्प तात्या 😢😅
@priyaSharma-k3dКүн бұрын
बारीक डोळ्याचे चिनि लोक दिवसेंदिवस खूप प्रगती करत आहेत आणि आपल्या देशातील लोक विदेशात जाण्या वर भर देत आहेत 😢
@rajeshdakhore9084Күн бұрын
Ho na aapn lok jrsak paisa aala ki Dubai le jatat firayla
@Karn-l2fКүн бұрын
आपल्यात जगातली सगळ्यात मोठी democracy आहे आणि चीन मधे dictatorship बाकी समजून घ्या
@mkadam976923 сағат бұрын
@@Karn-l2f 2014 pasun dictatorship aahe, gulam la ajun gulami havi aahe
@kartikpetkar846413 сағат бұрын
An tumhi hindu muslim karat aha masjid Khali mandir shodhat ahat tyanchibtarrakki pahun hot nahi ahe ka
@rohitbhoir831612 сағат бұрын
चीन ने science and technology वर काम केले आणि आपल्याला लावून दिलाय एकमेकांना धर्मावर आणि जातीवर भांडण्या साठी 😅
@yuwrajwadekar8140Күн бұрын
Arun sir तुमचे व्हिडिओ खूपच माहिती पुर्ण असतात आणि खूपच नवीन नवीन विषयची माहिती देता धन्यवाद
@xcyberscar4992Күн бұрын
भारताने ब्रह्मपुत्र नदीवर 2 धरण बांधावेत मग
@भारतीयहिंदू1Күн бұрын
@@xcyberscar4992 12 dam banvanyasati manjuri Ani funds release keley...pan loka protest kartay
@siddheshchavan5110Күн бұрын
😂😂😂
@buntybhau21 сағат бұрын
3
@Shetkari-r1f12 сағат бұрын
Good idea 😅
@goodlistner2511 сағат бұрын
किती खोदाव लागेल माहितेय का??? 😢😢😢
@Dharmik459Күн бұрын
चीन : ☠️🗿 भारत : 😶
@priyaSharma-k3dКүн бұрын
चीन अजून काय काय करणार आहे देव जाणो या पूर्वी पण चीन ने एक जगातील सगळ्या त मोठं धरण बनवले आहे ज्या धरणामुळे पृथ्वी ची गती कमी झाली आहे
@adityadhaygude9729Күн бұрын
@@Package_wala_chu It is true
@supermanbatman1082Күн бұрын
Khar aahe te
@priyaSharma-k3dКүн бұрын
@@Package_wala_chu अस कस काय
@kratosgodofwar836623 сағат бұрын
@@Package_wala_chutrue ahe Bhai Google kar
@Vish151123 сағат бұрын
@Package_wala_chu bhaii pn te bolat ahe ti gosta khari पृथ्वी फिरण्याची गती कमी झाली आहे
@dilipraogarje78959 сағат бұрын
चीन क्रिकेट खेळत नसल्यामुळे तो आत्मनिर्भर देश आहे आमचा भारत क्रिकेट निर्भर देश आहे एका वर्षातले तीन महिने आमचा देश क्रिकेट पाहण्यात व टाळ्या वाजवण्यात गमावतो तर चीन उद्योग धंदे करून कमावतो
@ganeshbapat40822 сағат бұрын
चीनची प्रगती आणि ते करत असलेले प्रयत्न पाहता ते लवकरच महासत्ता होणार आहेत. हे विचाराधीन असलेले धरण ते विक्रमी वेळात पूर्ण करतील. भारताने कीतीही बोल बच्चन गिरी किती केली तरी चीन ही खूप मोठी ताकद आहे हे मान्य करायलाच लागेल
@Abk....7646Күн бұрын
फक्त चीन मध्ये 20%पाणी collection होतंय बाकी 60%collection भारतात होतंय
@Saurabh____Күн бұрын
80%
@rhushirajbandal7831Күн бұрын
बांगलादेश मध्ये काय पाईपलाईन ने नेली का नदी😂@@Saurabh____
@Saurabh____19 сағат бұрын
@@rhushirajbandal7831 india madhe arunachal madhe maximum paani add hote brahmaputra madhe
@sainathank.56013 сағат бұрын
आताचा भारत म्हणजे पोकळ वासा अन् वारं जातंय भसा भसा असाच आहे. इंदिरा असो अथवा अटलबिहारी वाजपेयी ते नेतेच जबाबदार अन् बुद्धीवान होते.
@nitinjagtap2058Күн бұрын
चीन goverment खरच तेथील नागरिक का च्या विकास sathi kahi हि करू शकते आणि इंडिया मधील 1000 गाव असे आहेत theth पानी च्या गरज bhagvnyasathi कसरत करावी lagti😂😂 maharastra तील सोलापुर, धराशिव, बीड, लातूर येथील लोकांचे पानी ची नित vevsta government करू shekli nahi maharastraचा विकास fact पुणे, मुंबई, नागपुर अश्या सिटी mhade दिसून yetho pan marathwada, viderbh, सोलापुर hya thikani पानी problem ची moti समस्या दिसून येते इंडियन goverment ने china government कडून कसा विकास करायचा ते shikle पहजे
@ganeshjaygonde225723 сағат бұрын
Gov china sarkhe have lokshahi madhe pay odnare khup astat
@mkadam976923 сағат бұрын
@@ganeshjaygonde2257chinla la rahun ye ma kalel dictatorship kashi asate teh
@khemchandsure22 сағат бұрын
भारतात लोकशाही आहे. एखादा मोठा प्रकल्प करायचा तर आपल्याकडे विरोधक , आंदोलने, कोर्टात याचिका दाखल करून प्रकल्पाला विरोध केला जातो. चीन मधे सरकार म्हणेल ती पूर्व दिशा आहे, हवी तितकी जमीन संपादन केला जातो. कोणी विरोध पण करू शकत नाही
@milindvanjari44039 сағат бұрын
विकासावर नाही तर फक्त हिन्दूत्वावरच निवडणूक लढवली जाते ..अन आम्हाला त्यातच समाधान आहे .....
ब्राम्हपुत्रा नदी काय घेऊन बसलात.... विश्वगुरु नाईल नदीवर धरण बांधतील 🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻
@praveenbankar793113 сағат бұрын
मोदी काय करतात, फक्त चमकोगिरी आणि पुरस्कार स्विकारले परदेशात जाऊन.
@yogeshmandlik815323 сағат бұрын
चीन आणि भारत या गोष्टीवर राजकारण लढवा बाकी जनता आहे आश्वासनावर तुमच्या,.. होऊ द्या जय hoooo.......
@vishalkharat150Күн бұрын
कैलास पर्वत चीन देशांत आहे
@HemantRajput-h1c7 сағат бұрын
वीज मेगावॉट मध्ये सांगा.भारतातील जायकवाडी १००टीएमसी. अलमट्टी १२३टीएमसी.उजनी १३४tmc.कोयना१०५टीएमसी स्वतःला कमी का समजायचे.
@vikas.shinde93496 сағат бұрын
चीन प्रगत आहे अस म्हणू नका तिथे पण कमतरता आहे ते पण पहा तेथील आई वडील मुलांना घरी एकट ठेऊन वर्षभर घरी येत नाहीत
@officialtribe939 сағат бұрын
Ikda aapn indus water kart baslo... badha Dharan wahu dya investment
@डोलांडटंप10 сағат бұрын
Andbhakt in front of pak 😏 in front of china 😫
@tanjimnevarekar898313 сағат бұрын
China ko lal aankhe dikhane Wale the hum 😂😂😂
@sarjeraoangaj10516 сағат бұрын
भारताने १०/१२ धरणे बांधण्यापेक्षा एकच धरण चीन पेक्षा मोठे बांधावे.
@ramdasgaikwad786222 сағат бұрын
पण भारताला धोका आहे
@pravinade302911 сағат бұрын
खरचं खूप मोठा आहे निर्णय घेण्यात आला आहे. पण समोर भारताला खुप मोठा धोका आहे.. विचार करायला पाहिजे होता मोदी सरकारला
@sagarjagtap701323 сағат бұрын
असं एखादं काम दाखवा मोदी सरकारने केलेलं
@डोलांडटंप10 сағат бұрын
15-20 koti yedzhave andbhakt paida kelet 😂😂😂
@ashishmehare361610 сағат бұрын
Mandir badhali😂😂
@sunilwadekar373621 сағат бұрын
हे देश साइंस टेक्नोलॉजी वर विश्वास आसनारे आहेत. देवावर नव्हे, आमचे कड़े पक्त मोबाइल स्क्रीन वर देवाचा फोटो आणि हर हर शंभो शंभो.... ट्यून लावायाच माहिती आहे, जसा की शंभोनच मोबाइल बनवुन पाठवला आहे, त्यासाठी इतर देशात दिवस रात्र न थकता संशोधन केले आहे झाले आहे याचा विचार भारतीय करत नाहित.
@struggler755Күн бұрын
लोकशाही मदे लोक एकमेकांचे पाय ओडतात... म्हणून देश मागे आहे...
@mahadevkamble5026Күн бұрын
Bharat fakta zati vadi var laksha dete arthik var laksha var Nahi
@technoideain8786Күн бұрын
😂 त्याच नदिवर नॉर्थ इंडीया मध्ये धरण बांधण्यात येत आहे, पण तेथील जनता विरोध करत आहे
@ganeshjaygonde225723 сағат бұрын
Kontyahi goshti la jativadi rup devun bhartaat virodh kela jato mhnun bhartat ashi paristhiti ahe.lokashahi ahe bhartat
@atharvakadam359 сағат бұрын
Mostly tumche loka mule aarakshan ahe nahi 101%desh pudhe Gela astha
@rameshchoudhary413420 сағат бұрын
आपण अरुणाचल प्रदेश मध्ये धरण बांधून बांग्लादेश बांग्लादेश ला जाणारे पाणी कमी करु शकतो
@sarjeraoangaj10516 сағат бұрын
फक्त तुम्हीच आपले संपूर्ण नांव सांगत असता.बाकीचे आपले आडनाव का सांगत नाहीत.?
Are bhava tya dharnach kam 3 varshapurvich chalu zhal ahe
@supermanbatman1082Күн бұрын
चीन:👽☠️🗿 भारत:🤡🤡
@sdn9461Күн бұрын
Laaz vate ka pora jya desht rahto tyla ghan boltos tu lok apni chukchi sang Bharat nko nav tehvu pora shikshan ghe
@milindnagare8213Күн бұрын
Bhartawale commission kontya company kadun bhetal he bagta pahila
@thenameis____7Күн бұрын
Chin Chyaa aaichi Dang
@ADI_B2005Күн бұрын
😂
@govinddeshmukh128511 сағат бұрын
चीन सरकार विकासकामावर पैसा खर्च करतं. आणि आपल सरकार फालतू योजनावर.
@छत्रपती001813 сағат бұрын
97 टक्के पाणी भरताच पाणी आहे भारताने आडवलं तर बोबलाव लागल 😂😂
@nileshthok078 сағат бұрын
आले वाचून दाखवायला............😂 अरे भाई
@SRaj3268 сағат бұрын
भारताने चीनशी मैत्री करावी, बांगलादेश चि अद्दल घडविण्यासाठी.
@xcyberscar4992Күн бұрын
Atlest in past and still now we didn't eat humaan and different types of creature like Chinese people's did, we mostly people's are still vegetarians and living our live in freely and democratic way😎
@milindnagare8213Күн бұрын
Pehele data dekh kon kitna vegetarian hai
@xcyberscar4992Күн бұрын
@milindnagare8213 itihas dek bhai kya kya khaya h volog ne
@omkarsonawane311622 сағат бұрын
याचा मागचा काय डाव नाही ना चीन चा
@भारतीयहिंदू1Күн бұрын
India pan banvat ahe dam Arunachal Pradesh madhe pan tithle loka protest kartay🤡 ...
@xcyberscar4992Күн бұрын
अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड,सिक्कीम अश्या काही राज्यात परप्रांतियांना जमीन विकत घेणे कायद्याने मनाई आहे पण ते आपल्या राज्यात जमीन घर शेती विकत घेऊ शकतात कारण आपन कधीही आपल्या भाषेला आणि लोकाना प्राधान्य देत नाहीत 😊
@1Earth1FamilyКүн бұрын
@@xcyberscar4992mhanun aaj tee garib rajya ahe ani apn no1
@falcon150022 сағат бұрын
Modi Kay uptyala thevala kay
@pramodmore8712Күн бұрын
तुमचे 33 कोटी dev kaay करताहेत mh😂😂😂
@hiteshhardwell252123 сағат бұрын
Ithe dev ky kartil
@sandeshpanmand185522 сағат бұрын
Nastik bala...lavkarach tula akkal yevo...
@mahadevkamble5026Күн бұрын
Dev Dharm var kara
@technoideain8786Күн бұрын
😂 बिमट्या बापाचं नाव बदलून घे
@shaikhareeb978118 сағат бұрын
Dhoka ye shabd use karne se accha hota ye bolte bhai hum bhi development karenge vikas karenge dhaka he kay rao
@mayurchakar835619 сағат бұрын
Bharatachi avasta pakistan ani bangladesh sarkhi jhalay
@milindnagare8213Күн бұрын
Bhartat facta ghotale karta
@Ja875vh5 сағат бұрын
China chi konach barobari karu shakat nahi khup pude aahet te aaplya 20 varsha pudhe aahet te India kadhi pudhe janar..??
@drkk00719 сағат бұрын
These are water bomb for india
@TechnicalDinu00916 сағат бұрын
Amcha shet adani kasa pudhe jail te baghtoy jag firtoy adani la project milavanyasathi deshachi vaat lavli