कोल्हापूरचा king बंटी पाटील साहेब ❤️ लावा ताकत ❤️ 10 पैकी 10👑
@Avinashdada45Сағат бұрын
तू हिंदू आहेस का😂
@Shridharsap2 сағат бұрын
सतेज यंत्रणा ❤
@prasenjitsubramani45652 сағат бұрын
Bunty Patil kingmaker ✅
@rahuljyot25002 сағат бұрын
बंटी पाटील किंगमेकर ✅🔥🔥
@Whysoserious052 сағат бұрын
मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही पन बंटी पाटील यांची पडद्या मागचे राजकारण एकदम स्ट्राँग आहे
@asd-ef6gk3 минут бұрын
Arey bhai distay magchya comments warun..tu kon aahes Ani tu Kai vichar kartos te
@Kha_ki_kha20212 сағат бұрын
उत्तर मतदार संघा बद्दल जे बोलला ते अगदी बरोबर आहे महाडिक मुद्दाम क्षीरसागर यांना पाडू शकतात 😅
@saurabhpatil496446 минут бұрын
@@Kha_ki_kha2021 होय पोराला उमेदवारी पाहिजे की पुढच्या वेळी 😂😂
@lastmanstanding12669 минут бұрын
दक्षिण मद्ये असच अमल च कार्यक्रम झाला
@Omkar_Gawade_172 сағат бұрын
खटक्यावर बोट जागेवर पलटी #_बंटी पाटील🔥✌🏻
@Rahul-cc1zh36 минут бұрын
😂😂
@HINDU_SQUAD_OF_INDIA2 сағат бұрын
One Side King ... बंटी पाटील 👑🧡🔥🥳✌
@ganeshgaikwad73872 сағат бұрын
महाडिक ने त्यादिवशी शेण खाल्ले... आता कसल्या जागा येणार 😢
@NewP-tl4weСағат бұрын
तरीपन मुन्ना साहेब च अमल साहेब फिक्स आहे यावेळी💯💯💯
@Vishwajeet_PatillСағат бұрын
@@NewP-tl4we😂😂😂😂😂
@saurabhpatil4964Сағат бұрын
😂😂😂
@EMRAAN_SONGSСағат бұрын
@@NewP-tl4we😂😂😂😂
@saurabhpatil4964Сағат бұрын
@@NewP-tl4we😂😂
@nikhildeshmukh304Сағат бұрын
बटन अस दाबा की की फटाके महाराष्ट्रात फुटले पाहिजे गुजरात मध्ये नाही जय महाराष्ट्र
@amitbhauСағат бұрын
त्यापेक्षा गुजरात च्या बॉर्डर ला लागून असलेल्या कराचीत फुटले पाहिजे असं म्हणा ना सरळ सरळ 😂😂😂
@amnomam588840 минут бұрын
पाकिस्तान मध्ये फुटातील. चुत्यानो जाती जातीत भांडण लावलत आता राज्या राज्यात लावा
@Rahul-cc1zh37 минут бұрын
बटण असा दाबा की फटाके पाकिस्तान मधे वाजले पाहिजे 😅😅
@krishnas429334 минут бұрын
फटाके पाकिस्तान मध्ये फुटतील... आणि हींदूच्या जमीनी वक्फ बोर्डाच्या घशात जातील.... ... महाविकास आघाडी आली तर.....
@pramodrane147334 минут бұрын
Pakistan madhe udhyog kuni nahi gheun gelay.. pan gujrat madhe nakki gheun gelet
@VirajPatil-g3t2 сағат бұрын
बंटी पाटील ❤
@DeshBhakt21-s6j2 сағат бұрын
Patil❤
@Shridharsap2 сағат бұрын
लय गेले वाया एकाच नादामुळे - बंटी पाटील धाण्यावाघ
@Rahul-cc1zh35 минут бұрын
😂😂
@pratappatil22972 сағат бұрын
शिव छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ बंटी पाटील ला साथ🎉🎉
@Andy-jd5idСағат бұрын
Congress manje muslims la sath.
@krishnas429332 минут бұрын
@@Andy-jd5idबात तो सही है✅✅
@aniketgadadevlog2 сағат бұрын
Banti patil ✌️✌️💪
@Shridharsap2 сағат бұрын
King Of Kolhapur ❤
@pratappatil22972 сағат бұрын
धनंजय महाडिक मुळे बंटी पाटील 10 पैकी 10 जागा जिंकणार 😂🎉🎉
@saurabhpatil4964Сағат бұрын
महाडिकच क्षीरसागर यांचा Game करणार 💯
@ShridharsapСағат бұрын
😂
@prathmeshpowar65512 сағат бұрын
Bunty patil.....🚩🐯
@balajigite85672 сағат бұрын
मी विदर्भातील पण बंटी पाटील नाव खुप दिसतय
@sushiljadhav6522Сағат бұрын
Bunty sahebanche kaam ahe tase🎉
@Rahul-cc1zh36 минут бұрын
😂😂😂
@pavanpatilsultane34722 минут бұрын
काय मस्त 👌 जोक मारलाय 😂😂😂
@rohitsharma7972 сағат бұрын
Sabse tej Satej ✌🏻
@viral_chrcha89022 сағат бұрын
Bunty patil kingmaker asanar.. 🚩✋✌🏻
@sandippatil-qv6qv2 сағат бұрын
shetttttt yenar 🏹🏹🏹🏹
@Shridharsap2 сағат бұрын
आवाज करायचा नाही. आवाज एकच बंटी पाटील@@sandippatil-qv6qv
@VinDisel-b8y15 минут бұрын
@@sandippatil-qv6qv ajun aale nahi ka tula 18/20 varsha cha zala asel na tu tari pn aale nahi शाट्ट😂
@Prathamesh9902 сағат бұрын
बंटी पाटील❤🎉
@Shridharsap2 сағат бұрын
बंटी पाटील वाघ❤
@sudhirpatil58132 сағат бұрын
Bunty Patil one way ahe
@M-pt7kp30 минут бұрын
King is 👑 वार फिरय..नुसतं इथ नाही पूर्ण महाराष्ट्रात ✌️🚩
@Shridharsap2 сағат бұрын
23 नोव्हेंबरला एकच किंग बंटी पाटील ❤
@Punebkar2 сағат бұрын
Only bunty bhai
@SureshKhude-w5mСағат бұрын
कोल्हापूरात फक्त बंटी पाटील 💪💪
@MedicalAdmissionGuidanceСағат бұрын
मी कोल्हापूर चा नाही पण एकंदरीत बंटी पाटील खुपच चर्चेत दिसतात.
@maheshnalage7962 сағат бұрын
सबसे तेज सतेज 🔥🔥🔥🔥
@nikhilkhot41472 сағат бұрын
बंटी पाटील kingmaker 🔥🔥
@ashishpatil91472 сағат бұрын
बंटी पाटील 👑🔥
@rohitsharma7972 сағат бұрын
Satej Patil ✌🏻👑
@sanketparit1790Сағат бұрын
Bunty Patil👑✌️
@kiranjadhav187541 минут бұрын
कोल्हापूरचा मुख्यमंत्री हवा असेल तर सर्वानी महाविकास आघाडीच्या सर्व जागा कोल्हापूरातून निवडून आणणे गरजेचे आहे.. सतेज यंत्रणा 🦁👑
@yuvrajpatil54853 минут бұрын
फक्त पैशाच्या जीवावर मुख्यमंत्री होता येत असतं तर ते शक्य होतं
@shrikantsalokhe3181Сағат бұрын
चिन्मय भाऊ तुम्ही बंटी साहेबांचे प्रवक्ते असले सारखे बोलत आहात.पण बंटी पाटलांच्या खऱ्या कर्तृत्वाची आपणास माहिती नाही.ग्राऊंडवर घेऊन रिपोर्ट घ्या म्हणजे समजेल की बंटी पाटलांना त्यांच्या कार्यकर्त्यानी वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहे. ते जाहिरातभाजी करणेत सुद्धा मागे नाहीत.
@vishwajeet09192 сағат бұрын
Satej yantrana👑👑👑👑
@prakashpatil-br2bb59 минут бұрын
10 पैकी 10 व्हॉट a जोक
@narendrakadamkadam9Сағат бұрын
महाविकास आघाडी 1000%... एणार कोल्हापूर मध्ये
@samadhankagde35892 сағат бұрын
8 जागावर महाविकास आघाडी
@patilsuyash2 сағат бұрын
सत्यजित पाटील आबा ❤🚩
@Shridharsap2 сағат бұрын
साथ वाघाची - बंटी पाटील
@vishwajeet09192 сағат бұрын
Satej patil 🎉🎉🎉
@vjabhishek16072 сағат бұрын
बंटी पाटील किंगमेकर 💯
@maheshkoshti31512 сағат бұрын
Only बंटी पाटील 10 =0 हेच गणित असणार
@sandippatil-qv6qv2 сағат бұрын
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
@sandippatil-qv6qv2 сағат бұрын
shettttttttttttttt
@RohitKumar-lu1pl2 сағат бұрын
Sht
@goalmotivation953353 минут бұрын
Ghe ghalun ban😂@@sandippatil-qv6qv
@OmprakashKalavaneСағат бұрын
महायुतीने कितीही आपटूद्या ........ 10 पैकी 10 महाविकास आघाडी .
@Sahyadrimaza91232 сағат бұрын
03.29 भावा ते आदमपुर नसुन आदमापुर आहे बाळू मामांचे आदमापुर
@SunilPatil-cb9wd2 сағат бұрын
बंटी पाटील म्हणत्यात तेला. वडत- कडत, आदळट-आपटत 5 पैकी 3 जागा तर वडून भाईर काढतयं म्हणजे काढतयं...
@alwaystrue012 сағат бұрын
One man army 🪖 बंटी पाटिल 🔥🚩
@rishiparit2 сағат бұрын
Kingmaker bunty patil saheb ❤
@omkarghugare73822 сағат бұрын
लिहून घ्या १० पैकी ७ जागा माविआ फिक्स आहे
@EMRAAN_SONGSСағат бұрын
💯💯
@surajpatil1829Сағат бұрын
8
@EMRAAN_SONGSСағат бұрын
@surajpatil1829 नाही सगळे ओपिनियन पोल तरी 7 जागा तरी येणार अस दावतय
@shivamgore997Сағат бұрын
8
@sujaypatil5408Сағат бұрын
सतेज ऊर्फ बंटी पाटील कोल्हापूर 👑 किंगमेकर 💯
@mpowerindianetin2 сағат бұрын
Only patil the king🎉🎉
@salmannayakwadi8345Сағат бұрын
बंटी पाटील किंग ऑफ कोल्हापूर ❤️💯
@ruturajkorane843916 минут бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केलय ..Ground reality👌
@virajpatil83322 сағат бұрын
बंटी पाटील साहेब सुट्टी देत नाहीत... खूप चांगली fielding आहे ground वर... राजश्री शाहूंचा विचार असलेला जिल्हा आहे.. आणि ते विचार जपणार पण जनता.. महाराष्ट्र द्रोही bjp ला संपवणारच... ❤ 10-0
@discostation45392 сағат бұрын
shana ho... shevat la maaja bgychi
@virajpatil83322 сағат бұрын
@@discostation4539 gujrati dalal spotted 😇🥺🥲
@DeshBhakt21-s6j2 сағат бұрын
Future Cm❤
@manughodeswar3408Сағат бұрын
लक्षात ठेवा फटाके महाराष्ट्रात फुटले पाहिजे गुजरात मधे नाही
@factically4972Сағат бұрын
फटाके pakistanat फूटता कामा नये 😂
@krishnas429330 минут бұрын
नाही नाही पाकीस्तानात फटाके 🎆 फुटतील... हे लक्षात ठेवा...
@sharadpatil72739 минут бұрын
विनय कोरे, आबिटकर, नरके, मुश्रीफ, क्षीरसागर, महाडिक, सीट फिक्स आहेत भाऊ कोणी कितीही बोललं तरी फिक्स
@AkKirana-t1w2 сағат бұрын
10 पैकी 10 होणार महाविकास आघाडी,बंटी पाटील______🚩🇮🇳
@Skvloger-i5zСағат бұрын
१८ तारखेला राधानगरी विधान सभेचे आमदार आबिटकर सभा घेऊन येवदी संपत्ती कशी गोळा केली ते सांगणार आहेत😂😂😂बाई काय हा प्रकार
@abhijeetkamble86462 сағат бұрын
बंटी पाटिल ❤✌
@pravinpatil76062 сағат бұрын
Bunty saheb One side anant✌️🚩🚩
@SanjayBalikai-o9pСағат бұрын
भाजप मुक्त जिल्हा कोल्हापूर
@rahulkandale41812 сағат бұрын
Satej यंत्रणा,,bunty पॅटर्न,,bunty किंग ,,bunty वाघ,,,हेच आयुष्य भर करत बसा,,बायका पोर त्यांच्या जिवावर पाळा..😂😂😂😂
@rajkumarpatil5393Сағат бұрын
Only MVA 10 Peki 10
@rohanbobade5851Сағат бұрын
One Side King Bunty Patil ❤
@EMRAAN_SONGS2 сағат бұрын
THE KING OF KOLHAPUR POLITICS, बंटी पाटील साहेब 🔝💥💯🦁
@Aniketkamble0412Сағат бұрын
only Bunty Patil
@OmKarande-v8uСағат бұрын
खरच कोन कुठल्या पक्षातून लढतय कळत नाहीये राज साहेब बरोबर म्हणतात या राजकारणाचा विचका झालाय ! ❤😢
@harshaldinde6246Сағат бұрын
सतेज यंत्रणा👑
@madhavramraopanchal99582 сағат бұрын
बंटी सर्वांना पुरून उरणार कोण महाडिक कोण हसरीफ
@SamadhanGingine2 сағат бұрын
Only banti patil❤
@manalipatil2478Сағат бұрын
बंटी पाटलांनी आता सांगलीमध्ये पण लक्ष घातलं पाहिजे.
@VishalPatil-tr5sk2 сағат бұрын
बंटी किंगमेकर
@DjSanketKolhapur2 сағат бұрын
सतेज यंत्रणा ❤❤
@dipakjadhav42472 сағат бұрын
बंटी पाटील
@kkokate22182 сағат бұрын
Only mha Vikas aaghadi 🚩🚩🙏🙏
@koushikSawantСағат бұрын
राधानगरीत कोण पण ताकत लावुदे आबिटकरच 🔥
@EMRAAN_SONGSСағат бұрын
बाकि ठिकाणी चोता आहे पण दक्षिण मध्ये तर 42709+ लीड
@Vishalraje32612 сағат бұрын
King banti पाटील ❤
@sohamkulkarni68002 сағат бұрын
ट्रिपल R फॅक्टर आणि मुश्रीफ , यद्रावकर पण घरी
@sushiljadhav6522Сағат бұрын
King 🎉 Only Bunty Patil saheb
@kkokate22182 сағат бұрын
Banti patil
@parthdesai284321 минут бұрын
अरे ग्राउंड वर जाऊन राजकारण समजून घ्या स्टुडिओ मध्ये बसून होत नसतं 😂😂😂
@Silent123482 сағат бұрын
ओनली बंटी पाटिल🎉🎉🎉
@omkarprabhavle649Сағат бұрын
बंटी saheb वाघ
@Patil-w8n23 минут бұрын
बंटी साहेब महायुतीला 10 - 0 असा व्हाईटवाॅस देणार
@siddharthamane84312 сағат бұрын
नुसता करेक्ट कार्यक्रम करायचा डिजे पुढं नाचायचं आणि पोटापाण्यासाठी रविवार रात्री ट्रॅव्हल्समध्ये बसून पुण्यामुंबईच्या दिशेनं निघायचं हे सामान्य कोल्हापूरकराचं जीवन. 😂😂😂😂😂
@Itsasenseirboy2 сағат бұрын
मुद्द्याचं बोललास रे भावा 😂त्यात अजून दोन गोष्टी आहेत चौकात उभं राहून मोठं मोठं बोलायचं, दुसऱ्याची खुळ्यात काढायची माघारी आणि निवडणूका आली कि बोंबलत नेत्यांच्या मागणं फिरायचं. हॉटेलला पार्ट्या दारू मटणाच्या 😂
@discostation45392 сағат бұрын
congress alitr asch rahnar
@pawankapase222 сағат бұрын
@@siddharthamane8431 💯💯💯
@factically4972Сағат бұрын
😂😂😂😂 Kutryachi life 😂😂😂
@rahulmali4787Сағат бұрын
बंटी पाटील ✌️✌️✌️✌️✌️
@kirankatle242740 минут бұрын
कोल्हापूर मधील बाकी मतदारसंघाबद्दल काही माहित नाही पण शाहूवाडी पन्हाळा हा मतदारसंघ बंटी साहेबांनी आपल्या जोरावर निवडून आणावा कारण ती लढत् मा.उद्धव ठाकरे याच्यासाठी खूप महत्वाची आहे
@Spatil925Сағат бұрын
9-1 होणार सतेज यंत्रणा 🎉❤
@adhikjagtap839323 минут бұрын
Bunty patil = kolhapur ❤
@TejasKoli155548 минут бұрын
कागल मध्ये हसन मुश्रीफ साहेब निवडून येतील कोल्हापूर जिल्हावर बंटी पाटील यांचेच वर्चस्व राहिल महाविकास आघाडी ९ आणि महायुती १ लागेल
@rajveerjawalkar3292Сағат бұрын
यंदाच्या निवडणुकीत सोशल मिडीयावर सगळ्यात जास्त सर्च केलेले नेते म्हणजे बंटी पाटील साहेब वाघ वाघच असतो