Gopichand Padlkar Vs Ajit Pawar : सत्तेत सोबत असूनही पडळकर Pawar विरोध का करतात, पडळकर एवढे डेंजर ?

  Рет қаралды 241,635

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #GopichandPadlkar #AjitPawar
लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू म्हणत पडळकरांनी थेट अजित पवारांवर निशाना धरला. आत्ता पडळकरांच्या पवार कुटूंबावर होणाऱ्या टिका काही नव्या नाहीत.यापूर्वी पडळकरांनी कितीही जहरी टिका केली तरी विरोधक म्हणून ते चालायचं. भाजपचं पक्षनेतृत्व देखील पडळकरांना अशा टिकेसाठी एकप्रकारे बळच द्यायचं. पण यावेळी पडळकरांनी केलेली टिका वेगळी आहे. कारण अजित पवार आत्ता भाजपसोबत आहेत.
त्यात अजित पवारांना पवित्र करून घ्यायचे हरएक प्रयत्न भाजपचं पक्षनेतृत्व करत आहे. अस असनाही पडळकरांनी अजित पवारांवर शेलक्या शब्दात टिका करणं महत्वाचं ठरतं. अजित पवारांचं सत्तेतलं आगमन जसं शिंदे गटाला पटलं नाही तसच ते भाजपच्या नेत्यांना देखील पटलं नाही. एकत्र आले तरीही पडळकरांनी आपला पवारविरोध कायम ठेवलाय. साहजिक प्रश्न पडतो तो म्हणजे पक्षनेतृत्वाच्या विरोधात जावूनही पडळकर अजित पवारांवर टिका कशी काय करू शकतात. पडळकर डेंजर का ठरतात. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया या व्हिडीओतून
• BJP आ. Gopichand Padal...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 000
@tejasnaik6175
@tejasnaik6175 Жыл бұрын
मी सर्वप्रथम बोल भिडू चे आभार मानतो... तुम्ही जितकी पण माहिती सांगितली सर्व खरी सांगितली I support padalkar saheb 🔥💯
@bhagwatbhalerao1120
@bhagwatbhalerao1120 Жыл бұрын
मी मराठा आहे. पण तुम्ही म्हणताय तस मराठा विरुद्ध धनगर अस काही मानत नाही. गोपीचंद म्हणजे सामान्यांच्या घरातून आलेले व्यक्तिमत्व मानतो. प्रस्थापित विरूद्ध सामान्य व्यक्तिमत्व मानतो.
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Жыл бұрын
आजकाल काय झालय मराठा म्हनल की त्याना वाटते की डायरेक्ट शरद पवार चे नातलगच. 😂😂😂 ब्राह्मण म्हनल की फ़डनवीस किंवा नारायण मूर्ती सारखा एकदम प्रस्थापीत असाच केला जातो. ग़रीब लोक हे मराठा, ब्राह्मण पण आहेत हे कोणाला लक्षातच येत नाही आणि आल तरी त्याना ऐक्सेप्ट नाही करायच. त्याना वाटते की कूठे आमच आरक्षण काढ़ून घेतात की. 😂😂😂 अरे थोड़ तरी जाती-पाती च्या बाहेर निघा. ग़रीब आणि श्रीमंत दोघाना पण जात नाहिये. ती फक्त मध्यमवर्गीय साठी आहे. 😂😂😂
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
धनगर तोंडाने गेले. बाकी त्यांना आम्ही st आरक्षण मिळू देणार नाही
@nikitatamboli4309
@nikitatamboli4309 Жыл бұрын
pan tyanche chele tasa manat nahi na comment section vacha
@sambhajikadam7898
@sambhajikadam7898 Жыл бұрын
औऔ
@sambhajikadam7898
@sambhajikadam7898 Жыл бұрын
@@nikitatamboli4309 फ
@saurabhbibe6142
@saurabhbibe6142 Жыл бұрын
पडळकर साहेब एकदम बरोबर बोललात तुम्हि 👍👍👌
@दादापाटील-व8भ
@दादापाटील-व8भ Жыл бұрын
धनगर समाजाचा ढाण्या वाघ आमदार गोपीचंद पडळकर साहेब जिंदाबाद
@prathamesharage
@prathamesharage Жыл бұрын
Vaagh swatah nivdun yet nahi ani apla reservation pn gheu det nahi...😅 Vaagh asto siddharamaiyaa....mendhpaal te direct CM
@Omniscient143
@Omniscient143 Жыл бұрын
​@@prathamesharageहो म्हणजे नंतर बायकांचा नाद लागतोय 😂😂😂
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
@मल्हारभक्तकट्टरहिंदू Жыл бұрын
​@@prathamesharageनिवडून ये न येण्यावर काय नसत आज कर्तुत्वाने आमदार आहेत
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
पडळकर वर पोलिसांनी लै** अत्याचार केला मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणात. त्यामुळे तो पेटला आहे
@king_111.
@king_111. Жыл бұрын
Fadnvischa 😂😂😂ishara vr chalnara Gopya
@umeshchandrasatpute7667
@umeshchandrasatpute7667 Жыл бұрын
अतिशय अचूक आणि खरी बातमी आपण आपल्या बोल bhidu मधून दिलेली आहे. काही का असेना मात्र महाराष्ट्रात पवारा वर बोलणं म्हणजे यमाचा दरवाजा ठोकन ते धाडस मात्र गोपीचंद साहेबांनीच दाखवले
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
लवकरच मरणार मग गोपिका 😂
@navnathvirkar371
@navnathvirkar371 Жыл бұрын
पडळकर एक नंबर नेता
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@navnathvirkar371 होक्काले? 🤣🤣🤣🤣
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 8 ай бұрын
पवार यम आहे हे आज माहीत झालं😂😂
@sarangtale205
@sarangtale205 Жыл бұрын
बहुजनांचा बहुचर्चीत चेहरा तरून तडफदार ..... प्रत्येक समाजासाठि ...... समाज्यातिल प्रत्येक मानसासाठी.......आ.गोपीचंद पडळकर साहेब 007..
@Ykp706
@Ykp706 Жыл бұрын
तुम्ही एकदा पडळकरांची मुलाखत घ्या
@VishalPatil-os3zl
@VishalPatil-os3zl Жыл бұрын
R r patil ya haramkhorane khoti kes takli hoti chori chi mela ata bhikarchot cancer ne
@king_111.
@king_111. Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@sanjaysonure1595
@sanjaysonure1595 Жыл бұрын
गोपीचंद हा महाराष्ट्रातील dhangar समाजाचे खणखणीत नेतृत्व
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Жыл бұрын
खणखणीत नेतृत्वाची अनामत रक्कम कधी जप्त होते का? आणि खणखणीत नेतृत्व कधी स्वताच्या बिरोबा दैवताच्या खोट्या शपथा खात का?
@sonalikolekar890
@sonalikolekar890 Жыл бұрын
पडळकर साहेब तुम्ही लडा समाज तुमच्या पाठीशी आहे
@nageshgobare8362
@nageshgobare8362 Жыл бұрын
I am proud of padalkar संघर्ष केलाय
@sargarsaheb25
@sargarsaheb25 Жыл бұрын
साहेबांबद्दल खरी माहिती दिली धन्यवाद
@eknathpole8169
@eknathpole8169 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर साहेब 💛💛💛💛💛💛
@rushirupnar5028
@rushirupnar5028 Жыл бұрын
वाघ आहे रे गोपीचंद पडळकर ❤❤
@rn7935
@rn7935 Жыл бұрын
एकाचं छंद गोपीचंद ❤❤
@sanketrupvate7783
@sanketrupvate7783 Жыл бұрын
Gopichand is Rockstar..✌
@harshvardhan15500
@harshvardhan15500 Жыл бұрын
लोकं म्हणतात तुम्ही गोपिचंदचे एवढे मोठे समर्थक का आहात????? हो आम्ही कट्टर गोपीसमर्थक आहोत कारण आमच्या धनगरांच्या लाखो पोरांना आज जाग केलयं....
@dddoifode
@dddoifode Жыл бұрын
Jankar Sahebch Khare Loknete ahet pn Padalkar Saheb Fadnvisancha sangnyanusar kam kartat, aatahi tyamulech Pudhe alet Andolasathi.
@sankalp4681
@sankalp4681 Жыл бұрын
राजकारण काय असते ते मला साहेबानमुळे कळाले शेवटच्या श्वासापर्यंत साहेबान सोबत कायम.....007❤
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Жыл бұрын
पण साहेब तुझ्यासोबत शेवटपर्यंत राहताहेत का ते बघ 😂😂😂😂😂😂😂. कारण, जे परमपूज्य बिरोबा दैवताच्या खोट्या शपथा खातात, त्यांच्यासाठी तुझ्यासारख्या स्वतःला कट्टर कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या कार्यकर्त्याची किंमत शून्य आहे.
@bbluklsre
@bbluklsre Жыл бұрын
​@@rjsvlog1096 Magche statement paha bala kalel Society wishayi loyal rahan Padalkar yanchyakadun shikaw
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Жыл бұрын
@@bbluklsre , फक्त मागचेच कशाला, तर त्या सुधा आधीचे स्टेटमेंटस् पाहा. 1) मीच काय माझ्या घरातलं कोणीही भाजपच्या चिन्हावर उभ राहिलं, तरी आम्हाला मतदान करू नका. 2) बिरोबाची शप्पथ, भाजपला मतदान करू नका. आणि................................... मी मात्र भाजपकडून मागच्या दाराने आमदार होतो. तुम्ही जावा खड्ड्यात.
@bbluklsre
@bbluklsre Жыл бұрын
@@rjsvlog1096 Ekach statement la dharun basu nko dear , Joparyant sarw History pahanar nahi toparyant Padalkar kalnar nahit
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Жыл бұрын
@@bbluklsre history खालीलप्रमाणे आहे. 1) रासप - भाजप - वंचित - भाजप असा स्वताच्या राजकीय फायद्यासाठी केलेला प्रवास 2) बारामती विधानसभा मतदार संघात तर अनामत रक्कम सुधा जप्त होण्याची नामुष्की 3) विरोधात असताना भोळ्या भाबड्या एस. टी.कामगारांना भडकावून एस्.टी.चे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे म्हणून आंदोलन करणारे आणि स्वताच्या पक्षाचे सरकार आल्यावर मात्र त्यावर मूग गिळून गप्प बसणारे पडळकर. 4) स्वताच्या गावच्या ग्रामपंचायतीत स्वतःच्या panel च्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणे. 5) आजपर्यंत कधीही जनतेतून निवडून ना आलेले. 6) परमपूज्य बिरोबा दैवताच्या खोट्या शपथा खाल्ल्यामुळे इथून पुढे सुधा कधीही जनतेतून निवडून येणार नाही असा बिरोबा दैवताने ज्यांना श्राप दिला आहे, असे व्यक्तिमत्व.
@sachinrisangaonkar4669
@sachinrisangaonkar4669 Жыл бұрын
महाराष्ट्र कुठेही जा थोडेफार लोक सोडले तर ८०% लोक पवारांना शिव्या देतात
@amolthakur99
@amolthakur99 Жыл бұрын
Karan lokanna whatsapp university ne miss information dili ahe 😂😂😂
@JaiHind-lf5re
@JaiHind-lf5re Жыл бұрын
बरोबर आहे 😅
@yogeshkale8035
@yogeshkale8035 Жыл бұрын
अंडभक्त
@NikhilMali0001
@NikhilMali0001 Жыл бұрын
​@@amolthakur9920% लोकांना 😂
@Omniscient143
@Omniscient143 Жыл бұрын
तेवढं आहे 😂
@yuvrajnarale2447
@yuvrajnarale2447 Жыл бұрын
अजित दादा ना भिडणारा असा माणूस पाहिजे... पक्ष्याशी गद्दारी करणाऱ्या अजित दादा ना दवाचणारा एकमेव माणूस पडळकर आहेत...या वेळी पटलं
@Youtube1A2B3C4D
@Youtube1A2B3C4D Жыл бұрын
दादा मी यापेक्षा घण बोलून रोज मोदीला भिडतो 💪
@Vickykumar68914
@Vickykumar68914 Жыл бұрын
Kon bhito dadala pan jasa dada tasa gopichand
@kadujumle4701
@kadujumle4701 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर च एक खुप भारी वाटलं परवा च पहले धनगर मग पक्ष
@Sumbaran108k
@Sumbaran108k Жыл бұрын
*#Firebrand** **#नेतृत्व** **#GopichandPadalkar** **#एकच_छंद_गोपीचंद** **#शेठ** **#होळकरशाही** 💥👑🇮🇩 अतिशय उत्तम विश्लेषण आरती👍👌,, अघळपघळ मधे लवकरात लवकर गोपिशेठला बोलवावे हीच योग्य वेळ आहे लवकर मुलाखत घ्या ही नम्र विनंती* 💥🇮🇩,, *#Punyashlok** **#Ahilyanagar** बोलत जा आरती*
@Monntyvlogs
@Monntyvlogs Жыл бұрын
Syria cha jhenda ikde kay kartoy
@Sumbaran108k
@Sumbaran108k Жыл бұрын
​@@Monntyvlogs *अय Indian cavalry force चा झेंडा कोणता आहे ते बघून ये एकदा, होळकरांनी दान केलेल्या जागेवर आजच संसद व राष्ट्रपती भवन उभ आहे त्यामूळे राष्ट्रपतींच्या घोडदळाचा जो झेंडा आहे 💥👑🇮🇩 तो **#होळकरशाही** चा झेंडा🇮🇩❤️‍🔥होळकरांच स्मरण ठेवण्यासाठी आहे*
@RS-wp5di
@RS-wp5di Жыл бұрын
@@Sumbaran108k 🤣🤣🤣तूच बघून घे syria चा झेंडा आहे तो
@Sumbaran108k
@Sumbaran108k Жыл бұрын
@@RS-wp5di😂😂🤣 *जळाली का तुझी **#होळकरशाही* 💥🇮🇩 *तुम्हारी जलन बरकरार रखो*
@harshaldarole9655
@harshaldarole9655 Жыл бұрын
पडळकर यांच्या पक्ष नेतृत्वाने त्यांना त्यांची भूमिका कायम ठेवण्याचे आदेश दिलेले दिसतात.
@भिमरावरामचंद्रमासाळपाटील
@भिमरावरामचंद्रमासाळपाटील Жыл бұрын
पडळकर हे धनगर समाज्याचा स्वाभिमान आहेत .
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Жыл бұрын
स्वाभिमान हा शब्द पडळकर, राणे यांसारख्या लोकांना शोभत नाही
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
​@@rjsvlog1096 👈😹तुला काय झाल चाटु चमचा 😂🤣
@AnmolVision07
@AnmolVision07 Жыл бұрын
Ha ka
@VishalPatil-os3zl
@VishalPatil-os3zl Жыл бұрын
R r patil ya haramkhorane khoti kes takli hoti chori chi mela ata bhikarchot cancer ne
@Ajityedage
@Ajityedage Жыл бұрын
समाजावर झालेल्या अन्याय हे पडळकर साहेब खूप जवळून जाणतात ज्यांनी समजाच नुकसान केलं आहे त्यावर च ते बोलतात मग कोण मोठं आणि कोण लहान असुदे....
@aaibhagwati
@aaibhagwati Жыл бұрын
समाजाने किती मत दिली त्यांना अजित दादा विरुद्ध? बारामती सातारा मध्ये किती धनगर लोकांनी त्यांना मदत केली?
@ankushjadhav1889
@ankushjadhav1889 Жыл бұрын
त्यासाठी समाजाने पाठीशी पण राहील पाहिजे मग त्यांना जाब विचारावा... बारामती मतदार संघात मोठ्या प्रमाणात धनगर समाज असून देखील लाखाच्या मतांनी पडत असेल तर समाज त्यांच्या किती पाठीशी होता ते लक्षात येतंय
@bhagwansavandkar5110
@bhagwansavandkar5110 Жыл бұрын
Me bjp madye gelo tar mala pan mat deu naka ase mhanara,BJP govt madye asatana suddha dhangar samajala arashan dile nahi yane.
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
पडळकर वर अन्याय नाही तर अत्याचार झाला आहे 😂
@dhanajikharat2120
@dhanajikharat2120 Жыл бұрын
​@@Renaissance861tu je iela ka jhvtu ka padalakar
@govindsargar3901
@govindsargar3901 Жыл бұрын
Only 007 एकाच छंद गोपीचंद ✌✌
@007Monty
@007Monty Жыл бұрын
GanduChand 😂😊😮
@rb5712
@rb5712 Жыл бұрын
कोणतीही राजकीय भूमिका नसताना...पवारांना नडणारा एकमेव नेता म्हणजे...पडळकर
@rb5712
@rb5712 Жыл бұрын
@@nikhs0009 tula mahit asel ki....mhnun sarv mahit thevaychi
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 Жыл бұрын
Neta 😂😂😂😂
@flylimitless5196
@flylimitless5196 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@amolthakur99
@amolthakur99 Жыл бұрын
Pawar tyache naav suddha kadhi ghet nahit bjp ne palalela kutra ahe ha 😂
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
ज्या क्षणी मला कळलं की हे धनगर प्रकरण आहे त्याचक्षणी मला हा सगळा प्रकार लक्षात आला. धनगर सर्वांत लाचार लोकं असतात. बामानाच खाऊन मराठ्याला नावं ठेवतील (गोप्या) नाहीतर मराठ्याच खाऊन बामनाला (मितकरी). दया येते या लोकांची. Deposit जप्त जमात 😂😂😂😂😂
@Vishal1Tikhole8767
@Vishal1Tikhole8767 Жыл бұрын
वाघ तो वाघच असतो 💛 ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब
@ashwinlokhande4576
@ashwinlokhande4576 Жыл бұрын
only padal kar , gopichand bhau jay bhim , jay shivray
@rajaramtandale409
@rajaramtandale409 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏🙏
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
💪😊 खरा जनतेसाठी जमिनीवर काम करणारा नेता गोपीचंद पडळकर 🚩🚩🚩
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Жыл бұрын
पराभवाचं तर सोडा, परंतु जमिनीवर काम करणाऱ्या नेत्यावर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवते का कधी? बोलायचं म्हणून अगदी काहीही बोलायचं, काय तर म्हणे, जमिनीवर काम करणारा नेता🤦🤦🤦😂😂😂😂😂😂😂😂. मुळात नेता हा शब्द पडळकरांच्या बाबतीत लागुच होत नाही
@harshvardhan15500
@harshvardhan15500 Жыл бұрын
@@rjsvlog1096 आरे स्वतचा मतदारसंघ सोडुन ५०० किमी बारामतीला येवून उभा राहीले होते ते पार्थ कसा ढुंगणावर आपटला मावळात आणी शरद पवाराने माढ्यातनं कसा हांडग्यागत पळ काढला विसरला काय...?
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Жыл бұрын
@@harshvardhan15500 , ते सगळ ठीक आहे बाळा. पण तू काय गांजा पिऊन की व्हाइटनर पिऊन त्या नशेत कमेंट करतोस? काय तर म्हणे 500 किमी बारामतीला येऊन उभे राहिले. अरे बाळा, सांगली ते बारामती हे अंतर 500 किमी आहे का तेव्हा🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦. त्याच्या अर्धे सुधा नसेल ते अंतर. बारामती ते सांगली हे अंतर फार फार तर 180-190 किमी असेल. आणि बारामती हून पुणे मार्गे सांगली ला गेला, तरी ते अंतर 500 किमी होणार नाही. तुला गूगल मॅप सुधा वापरता येत नसेल, तर तुझ्या सारखा अडाणी तूच असू शकतोस. त्याला इतर कोणीही काहीही करू शकत नाही. आणि काय तर म्हणे स्वतःचा मतदार संघ सोडून एवढ्या लांब बारामती ला आले. अरे त्यांना स्वतःचा असा मतदार संघच नाहीये. आजपर्यंतचा इतिहास आहे, गोपीचंद पडळकर हे जनतेमधून लोकप्रतिनिधी निवडून द्यायच्या निवडणुकीत कधीही निवडून आले नाहीत, उदा. 1) सांगली लोकसभा 2019- पराभव 2) विधानसभा 2019- अनामत रक्कम जप्त होण्याच्या नामुष्कीने पराभव 3) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित स्वताच्या गावच्या ग्रामपंचायतीत स्वताच्या panel चा एकही सदस्य निवडून आणता आला नाही. आणि बिरोबा दैवताच्या खोट्या शपथा खाल्ल्यामुळे बिरोबा दैवताने आपल्याला ' भविष्यात सुधा आपण जनतेतून कधीही निवडून येणारं नाही ' असा श्राप दिला आहे, ही गोष्ट गोपीचंद पडळकर पक्के जाणून असल्यामुळे शेवटी मागच्या दाराने आमदार झाले. आणि म्हणे स्वतःचा मतदार संघ🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🙏🙏🙏🙏🙏(किती ते लंगडे समर्थन आपल्या जमीनीवर नेत्याचे). स्वतःचा मतदार संघ ही बाब देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, स्व. गोपीनाथ जी मुंडे साहेब, स्व. विलासराव जी देशमुख साहेब, स्व. आर.आर पाटील साहेब, नितीन जी गडकरी साहेब, भोर चे संग्राम थोपटे, कराड (उत्तर) चे बाळासाहेब पाटील, जयंत पाटील यांसारख्या वर्षांनुवर्षे जनतेतून निवडून येणाऱ्या नेत्यांना लागू होते. त्यामुळे स्वतःचा मतदार संघ ही बाब गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, प्रसाद लाड, यांसारख्या जनतेतून कधीही निवडून न आलेल्या नेत्यांना लागू करणे म्हणजे खूपच हास्यास्पद नाही का? आणि राहता प्रश्न राहिला पार्थ पवारांचा. तर............ टीप:- मी कुठल्याही राजकिय पक्षाचा सदस्य तसेच समर्थक सुधा नाही.तसेच कुठल्याही राजकीय पक्षाशी माझा दुरान्वये संबंध नाही. मनाला जे पटेल ते बोलत असतो मी आणि ते सुधा अश्लील शब्दांचा अजिबात वापर न करता.
@harshvardhan15500
@harshvardhan15500 Жыл бұрын
@@rjsvlog1096 गप शेट्या लागला लेक्चर द्यायला उपट त्या आज्याची शेट्ट आणि दह्यात बुडवून खा
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Жыл бұрын
@@harshvardhan15500 , ह्यालाच सध्या आणि सरळ सोप्या शब्दांत ' फ्रस्ट्रेशन ' मधून असलेली प्रतिक्रिया असे म्हणतात. गोपीचंद पडळकर यांच्यासारखाच तू सुधा फ्रस्ट्रेट दिसतोय. राहता राहिला प्रश्न शेट दह्यात बुडवून खायचा. तर ध्यानी मनी नसताना, एकदम अनपेक्षितपणे अजित दादा सरकारमध्ये सामील होऊन अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री झाल्यामुळे कुठल्या नेत्यावर शेट दह्यात बुडवून खायची वेळ आली आहे हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@gajanandeshpande6495
@gajanandeshpande6495 Жыл бұрын
पडलकरांचा जीव घ्यायचा प्रयत्न झाला .ते असा सहजासहजी कसा विसरतील?
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
पडळकर वर पोलिसांनी लै** अत्याचार केला मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणात
@dhananjaybuchude5880
@dhananjaybuchude5880 Жыл бұрын
आमदार पडळकर सत्य बोलतात म्हणून यांना मिरच्या लागतात
@vivekgarande2847
@vivekgarande2847 Жыл бұрын
एकच छंद गोपीचंद 😍🔥🔥🔥
@DNYANOBAJEDGE
@DNYANOBAJEDGE Жыл бұрын
Only गोपीचंद पडळकर 🎉🎉
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Жыл бұрын
007 ❤ एकच छंद गोपीचंद 007
@harshvardhan15500
@harshvardhan15500 Жыл бұрын
We Support Mass Leader *Gopichand Padalkar ❤🎉😊* राज्यात पवारांचे चाहते भरपुर असले तरी गोपीशेठचे चाहते पण कमी नाहीत, प्रत्येक गोष्टीची परतफेड होत असते, गावगाड्यामध्ये आमच्या समाजावर जो गेली ५० वर्ष पवार,पाटील,देशमुखांनी अन्याय केलाय ना त्याचेच हे पडसाद आहेत पडळकर साहेब फक्त निमित्त आहेत...आमच्यासारख्या लाखो तरुणांचे बोल ते बोलतायत, त्यांचा बोलविता धनी लाखो बहुजानांची पोरं आहेत. *गोपीचंद पडळकर साहेब आप आगे बढो* *हम आपके साथ है..!😊😊😮🎉*
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
बकरीचे mass ६५०₹ किलो 😂😂😂
@svvideomaker9083
@svvideomaker9083 Жыл бұрын
सर्वसामान्य माणूस
@jay-tz3qx
@jay-tz3qx Жыл бұрын
बोकुड जे स्वतः च्या आईवर उडत ..😂😂
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@svvideomaker9083 अतिसामान्य माणूस
@RuturajGaikwad031
@RuturajGaikwad031 Жыл бұрын
​@@Renaissance861 अन् तुझ मास तर विकलं च जात नाही पेटवून दिले जाते😂😂
@SunilPadalkar.007
@SunilPadalkar.007 Жыл бұрын
किंग ऑफ महाराष्ट्र, गोपीचंद पडळकर साहेब, एकदाच येतात आणि सगळी भ्रष्टवादी कामाला लावतात
@_YaSh02
@_YaSh02 Жыл бұрын
पडळकराच्यात हिम्मत तरी आहे पवारांवर बोलण्याची बाकीचे भेतात पवारांना 😂
@Tatyabakale2505
@Tatyabakale2505 Жыл бұрын
​@@prabhakarfatangde1024तुझा बाप अजित दादा आहे काय
@Omniscient143
@Omniscient143 Жыл бұрын
​@@Package_wala_chuहो पण शेवटी उडतो माहितेय ना 😂😂 मग घे उडवून
@Omniscient143
@Omniscient143 Жыл бұрын
​@@prabhakarfatangde1024आतापासून तुझा होणार आहे 😂😂 तयारीला लाग तुझा बाप येतोय #congratulations 😂
@ranjitmahanavar2123
@ranjitmahanavar2123 Жыл бұрын
बरोबर
@coolcatool
@coolcatool Жыл бұрын
Pawaran na naava theunach loka mothi jhali aahet hi shikwan ghetliye Padalkarani, Beedchya Mothya Gopi kadun
@partikbarkde8543
@partikbarkde8543 Жыл бұрын
एकच छंद गोपीचंद❤❤
@navnathmetkari5375
@navnathmetkari5375 Жыл бұрын
Boss 💯 Gopichand Padalkar
@parmeshwarpole2073
@parmeshwarpole2073 Жыл бұрын
❤padalkar saheb premi❤
@vijaypatole967
@vijaypatole967 Жыл бұрын
Gopichand Padalkar ❤
@ganeshpatil148
@ganeshpatil148 Жыл бұрын
Only padalkar saheb👍👌
@BG-fq4rq
@BG-fq4rq Жыл бұрын
*एकच छंद ओन्ली गोपीचंद 007 🔥🔥💪🏻💪🏻*
@Omniscient143
@Omniscient143 Жыл бұрын
​@@Package_wala_chuएक होऊन गेलाय बोरगाव मध्ये आता दुसरा तयार होतोय
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Жыл бұрын
​@@Package_wala_chu😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂. सलाम तुझ्या कल्पकतेला 🙏🙏🙏
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
@मल्हारभक्तकट्टरहिंदू Жыл бұрын
एकच छंद गोपीचंद यळकोट यळकोट जय मल्हार
@sandipkoradkar5901
@sandipkoradkar5901 Жыл бұрын
King of Maharashtra gopichand padalkar saheb
@sonalikolekar890
@sonalikolekar890 Жыл бұрын
गोपी शेठ तुम्ही लडा 007
@dineshmasal3050
@dineshmasal3050 Жыл бұрын
Nice information
@sonyabapu1145
@sonyabapu1145 Жыл бұрын
पडळकर साहेब 🎉
@krashnajadhav3353
@krashnajadhav3353 Жыл бұрын
Great information 👍
@mengalbaban7724
@mengalbaban7724 Жыл бұрын
Nice information madam
@RishiTakale
@RishiTakale Жыл бұрын
बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेब
@RS-wp5di
@RS-wp5di Жыл бұрын
बहुजन नाही या मंद माणसाच्या मागे
@rajaturade1476
@rajaturade1476 Жыл бұрын
धनगरांचे बिनधास्त नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब.. त्यांच्या मागे समस्त धनगर समाज उभा आहे.. जय मल्हार..
@RS-wp5di
@RS-wp5di Жыл бұрын
🤣🤣🤣
@Mr._Bean.
@Mr._Bean. Жыл бұрын
जात पाहतात म्हणून शेण खाते राज्य 😂
@Omniscient143
@Omniscient143 Жыл бұрын
​@@RS-wp5diकसं होतंय गांडीला गुदगुल्या झाल्या काय. कात्याने घासत जा रोज सकाळी 😂😂😂
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
@मल्हारभक्तकट्टरहिंदू Жыл бұрын
जीव गेला तरी आम्ही गोपीचंद यांना सोडणार नाही जय मल्हार
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Жыл бұрын
​@@मल्हारभक्तकट्टरहिंदू अहो पण स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी तुम्हाला सोडले त्याचे काय? आणि ते सुधा परमपूज्य बिरोबा दैवताच्या खोट्या शपथा खाऊन.
@kiranveer7943
@kiranveer7943 Жыл бұрын
एकच छंद गोपीचंद.......❤
@babanmisal6562
@babanmisal6562 Жыл бұрын
डोगराला धडक देण्याची हिंमत मा.गोपीचंद पडळकर साहेब बहुजनाचे नेते याच्यातच आहे
@Anonymous-ig8wx
@Anonymous-ig8wx Жыл бұрын
मंगळसूत्र चोर का
@DJ-eh4sl
@DJ-eh4sl Жыл бұрын
😂😂
@king_111.
@king_111. Жыл бұрын
😂😂😂😂😂😂Khoda pahad nikla chuha 😂😂
@rameshdhadas-i1q
@rameshdhadas-i1q Жыл бұрын
​@@Anonymous-ig8wxतुझ्या आईच चोरल होते का मंगळ सूत्र
@SonyalNS
@SonyalNS Жыл бұрын
We support GP💐💐
@Mr._Bean.
@Mr._Bean. Жыл бұрын
ते कंत्राटी वर बोलत नाही हो वाघ 😂
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Жыл бұрын
Mangal Sutra chor
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Жыл бұрын
@one_pro_indian 😂😂😂😂😂🤩😂
@KTM_09
@KTM_09 Жыл бұрын
Gopichand padalkar saheb 007🙏💛
@PundlikPuyad
@PundlikPuyad Жыл бұрын
Only padalkar saheb
@Fzsloverv4
@Fzsloverv4 Жыл бұрын
पडळकर हे कोणाच्या बापाला घाबरत नाहीत ❤ 🔥
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
पडळकर वर पोलिसांनी लै** अत्याचार केला मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणात. त्यामुळे तो पेटला आहे
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj Жыл бұрын
Only पडळकर साहेब
@14-raviburange44
@14-raviburange44 Жыл бұрын
We support❤❤ gopichand padalkar😎😎😎😎
@harshraja8740
@harshraja8740 Жыл бұрын
मानलं ताई तुम्हाला ग्रेट ग्रेट ग्रेट विश्लेषण DON 007
@Hindutwa-h2o
@Hindutwa-h2o Жыл бұрын
We support GP 💪🔥
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Жыл бұрын
खरे बोलावे ही शिकवण आम्हाला शाळेत होती..त्यामुळे ते वचन पडळकर पाळतात..चूक काहीही नाही खरेच आहे..चोराला चोर म्हणावे ..चूक काय आहे.. 🚩
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Жыл бұрын
खरे बोलावे, वचन पळतात हे जरा अती होतय. ' मी तर सोडाच, परंतु माझ्या घरातले कोणी भाजपच्या तिकिटावर उभे राहिले, तरी भाजपला मतदान करू नका ' असे दिलेले वचन प्रत्यक्षात किती पाळले त्यांनी? नंतर स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी भाजपच्याच वळचणीला गेले. आणि म्हणे पडळकर वचन पाळतात 🤦🤦🤦. बिरोबा दैवताच्या खोट्या शपथा खाण्याची शिकवण त्यांनीच दिली ना समाजाला? आणि म्हणे पडळकर नेहमी खरे बोलतात. सलाम खरंच तुझ्या चाटुगिरीला 🙏🙏🙏
@Renaissance861
@Renaissance861 10 ай бұрын
मंगळसूत्र चोर 🤣
@Shishupal_tatya_karande
@Shishupal_tatya_karande Жыл бұрын
संपूर्ण भ्रष्टवादीला पुरून उरणारा नेता म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब
@akshykharat6110
@akshykharat6110 Жыл бұрын
Ajit pawar
@s.prafulla4629
@s.prafulla4629 Жыл бұрын
घंटा 😂
@yuvrajpatil1227
@yuvrajpatil1227 Жыл бұрын
😂😂😂
@sandeepp6153
@sandeepp6153 Жыл бұрын
🤣🤣🤣
@jenishshah3882
@jenishshah3882 Жыл бұрын
Ajit dada ata Bjp sobat ahet ...
@pravinpawar3555
@pravinpawar3555 Жыл бұрын
पडळकर हे लढवय्या नेता.. त्यांचे काका, वडील कुणी आमदार, खासदार किंवा नातेवाईक सुध्दा कुणी राजकारणात नव्हत...
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
पडळकर वर पोलिसांनी लै** अत्याचार केला मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणात. त्यामुळे तो पेटला आहे
@mayurwakshe6347
@mayurwakshe6347 Жыл бұрын
सर्व सामान्यांच.... असाधारण नेतृत्व म्हणजे पडळकर साहेब राजकारण करण्यासाठी राजकीय वारसा लागतो, हे वाक्य खोटं ठरवणारा तरुणांचं प्रेरणास्थान ❤
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Жыл бұрын
आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर,अजिंक्य महाराजा यशवंतराव होळकर, त्यांची कन्या सरदार भीमा बाई बुळे होळकर यांनी झांसी राणी च्या अगोदर इंग्रजाशी लढत दिली होती, बोरगाव चा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर, माजी मुख्यमंत्री बॅ अ रा अंतूले यांच्या बरोबर आमदार असलेले बॅरिस्टर शेंडगे साहेव यांनी धनगर दोन नंबर समाज असून त्यांचा समावेश S. T वर्गात येतो याची मांडणी सत्तर च्या दशकात केली होती वाघाने, यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे असे अनेक आदर्श आहेत या समाजात, पडळकर, जानकर इत्यादी, मगाशी कोणी तरी डोणगावकर नावाने मुद्दाम धनगर आदर्श म्हणून कॉमेंट केली त्यात एक पण धनगर नाव सांगितले नाही म्हणून हा पत्रप्रपंच केला कॉमेंट ला उत्तर दिले तर लगेच डिलीट केली आमचे पण उत्तर गेले , म्हणून सेपरेट उत्तर दिले
@DNYANOBAJEDGE
@DNYANOBAJEDGE Жыл бұрын
Very nice information 🎉🎉
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Жыл бұрын
लोकनेता होन्यासाठी एकदा तरी त्यांना लोकांनी निवडून दिले पाहीजे .
@mukeshpatil4189
@mukeshpatil4189 Жыл бұрын
May be Padalakar join MNS in upcoming elections
@omkarpadalkar7153
@omkarpadalkar7153 Жыл бұрын
007❤
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi Жыл бұрын
The Leader : GOPICHAND PADALKAR SAHEB 🚩🚩
@gopichandpadalkarfc6567
@gopichandpadalkarfc6567 Жыл бұрын
लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब
@hindustanakhada
@hindustanakhada Жыл бұрын
गोपीचंद पडळकर झिंदाबाद 🎉
@dnyaneshwarbandgar8493
@dnyaneshwarbandgar8493 Жыл бұрын
Gopichand❤
@eknathshelat7582
@eknathshelat7582 Жыл бұрын
पडलकरणा मराठा पोरं पण डोक्यावर घेतात तू मराठा धनगर वाद लावू नको
@kushaq1173
@kushaq1173 Жыл бұрын
Nahit ghet amhi thukat pan nahi. Tumhi pawar virodhat bolat bolat akhya maratha jaticha virodh karta .
@RS-wp5di
@RS-wp5di Жыл бұрын
कोण नाही घेत या विकृती माणसाला
@Anandgavade3350
@Anandgavade3350 Жыл бұрын
​@@kushaq1173...amhi pan thukto tumchyavar
@rb5712
@rb5712 Жыл бұрын
Khara jatiyvadi pawar ahe
@rb5712
@rb5712 Жыл бұрын
​@@kushaq1173,dile ka pawar ne arkshan...
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 Жыл бұрын
Thanks dhanavad madam for giving knowledge of politics....
@SuvarnaSawant-lh4hz
@SuvarnaSawant-lh4hz Жыл бұрын
Ll😊
@SuvarnaSawant-lh4hz
@SuvarnaSawant-lh4hz Жыл бұрын
Lpl😊zp
@SuvarnaSawant-lh4hz
@SuvarnaSawant-lh4hz Жыл бұрын
N/) Nl😊😊
@VishalPatil-os3zl
@VishalPatil-os3zl Жыл бұрын
R r patil ya haramkhorane khoti kes takli hoti chori chi mela ata bhikarchot cancer ne
@VitthalravPatil-iv4kc
@VitthalravPatil-iv4kc Жыл бұрын
​@@SuvarnaSawant-lh4hz0 4:15
@rutagogo
@rutagogo Жыл бұрын
खुपच छान माहिती 🔥
@balup.karade551
@balup.karade551 Жыл бұрын
कट्टर गोपीचंद पडळकर साहेब
@RishiTakale
@RishiTakale Жыл бұрын
धनगर समाजाचा ठाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Жыл бұрын
वाघाची अनामत रक्कम कधी जप्त होते का? आणि वाघ कधी बिरोबा दैवताच्या खोट्या शपथा खातो का? 😂😂😂😂😂😂😂😂
@nileshmorekar5221
@nileshmorekar5221 Жыл бұрын
देवेंद्र जी , ह्या सारख्या माणसाला backdoor ने उमेदवारी देतात त्यावरून ते किती हतबल आहेत तेच कळते , दुसरा कुणी नाही मिळाला का ??
@Tatya351
@Tatya351 Жыл бұрын
Tu jayacha navata ka
@मीसह्याद्रीवेडाMiSahyadriVeda
@मीसह्याद्रीवेडाMiSahyadriVeda Жыл бұрын
बहुजन समाजाचच बहूआयामी नेतृत्व म्हणजे गोपीचंद पडळकर . कोणत्याही परिस्थितीत आम्ही गोपीचंद पडळकर साहेबांसोबत
@santoshkarande5753
@santoshkarande5753 Жыл бұрын
King of maharastra gopichand padalkar saheb🎉
@Examexpert2
@Examexpert2 Жыл бұрын
गोपीचंद❤❤❤
@RishiTakale
@RishiTakale Жыл бұрын
घराणेशाहीचा कर्दनकाळ गोपीचंद पडळकर साहेब
@devidasdisale3989
@devidasdisale3989 Жыл бұрын
King of politics 🔥💪👑
@pankajkarade532
@pankajkarade532 Жыл бұрын
Only 007
@NitinMasal-r7o
@NitinMasal-r7o Жыл бұрын
Only गोपीचंद पडळकर साहेब
@sanjaysakhare6970
@sanjaysakhare6970 Жыл бұрын
G.p.❤❤❤❤01 udv.sir shivsena cha wagh ❤ 02 gopinath padalkar o.b.c. wagh ❤❤❤baki waghachi..........zali😂😂😂
@someshwarkundgir7874
@someshwarkundgir7874 Жыл бұрын
💛🔥💛एकच छंद गोपिचंद मराठवाड्यातील धनगर समाज पण पडळकर साहेबांचच ऐकतात💛🔥💛
@ganeshchormare5783
@ganeshchormare5783 Жыл бұрын
धनगर आरक्षणा कडे लक्ष द्यायला पाहिजे पाडळकरांनी
@harshvardhan15500
@harshvardhan15500 Жыл бұрын
पडळकर साहेबांची मुलाखत घ्या एकदा...
@kunal_65
@kunal_65 Жыл бұрын
शेलक्या शब्दात इतरांना आपल्या कार्यकर्त्यांकडून हिणवायची ही पवारांची सवय , आता तोच डाव पलटतोय , जस पेरल तस् उगवत आहे
@JabardastClips
@JabardastClips Жыл бұрын
कधी केलं??????
@coolcatool
@coolcatool Жыл бұрын
Pawarana kahi farak padat nahi , Gopinath munde mule padla nahi tar hya Gopi mule kay padnar aahe 🤣🤣
@kunal_65
@kunal_65 Жыл бұрын
@@coolcatool फरक पडतय म्हणूनच त्यांचे चेले दल्लिदर भाषा वापरत आहे पडळकरांबद्दल
@coolcatool
@coolcatool Жыл бұрын
@@kunal_65 Chele tar neta thukla tari jhelayla tayyar astat, Pawar hya yedyacha naav pun ghenar nahit
@JabardastClips
@JabardastClips Жыл бұрын
@@kunal_65 tumacha netach dalindar bhasha vapartoy 😂
@allmixhindustan6560
@allmixhindustan6560 Жыл бұрын
only पडळकर
@krishnajodnar1629
@krishnajodnar1629 Жыл бұрын
बहुजनाचे बाहुबली सम्राट गोपीचंद पडळकर साहेब
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
भाऊबळी 😂
@Rokhthok007
@Rokhthok007 Жыл бұрын
only Padalkar saheb #००७
@eknathshelat7582
@eknathshelat7582 Жыл бұрын
पडळकर साहेब वोरिजनल धनगर आहेत ते खंखुरं तेच बोलतात
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Жыл бұрын
बिरोबा दैवताच्या खाल्लेल्या शपथा पण खऱ्याच होत्या का?
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
पडळकर वर पोलिसांनी लै** अत्याचार केला मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणात. त्यामुळे तो पेटला आहे
@SachinSS2023
@SachinSS2023 Жыл бұрын
तुमचे खरचं आभार मानावे तेव्हढे कमी बोल भिडू किती महत्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवला. राज्यासाठी केव्हढा मोठा विषय आहे हा.
@Gavran_Tadka_Production4754
@Gavran_Tadka_Production4754 Жыл бұрын
प्रत्येक समाजासाठी,MPSC करणाऱ्या मुलांसाठी किंवा एखाद्या महिला वरती अत्याचार केलेला आसो आशा सर्वांसाठी रस्त्यावर उतरून प्रश्न मांडणारा आवाज म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब...जे शब्द बोलतात ते बेधडक बोलतात ना कुणाच्या दबावाखाली ना कुणाच्या सत्तेसाठी only 007
@laxmanchandane8504
@laxmanchandane8504 Жыл бұрын
मुळात हे फक्त धनगर आरक्षणाचा मुद्दा साईड लाईन करण्यासाठी पडळकर बोलतोय
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 86 МЛН
Dhangar Powada - Aakhercha Ladha Aarkashanacha - Sumeet Music India
15:26
Sumeet Music India
Рет қаралды 1,4 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18