Waqf Board Bill In Parliament: Waqf board चे नक्की अधिकार काय आहेत ? नविन विधेयकानुसार काय बदलणार ?

  Рет қаралды 334,777

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #WaqfBoardAmendmentBill #waqfact
देशात वक्फ बोर्ड आणि वक्फ बोर्डाची मालमत्ता हा कायमंच वादग्रस्त मुद्दा राहिलाय. वक्फ कायद्यात बदल करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. या मागणीचा विचार करून केंद्र सरकारने आता या दृष्टीनं पावलं उचलली आहेत. अल्पसंख्याक मंत्री किरेण रिजिजू यांनी वक्फ अमेंडमेंट बिल आज लोकसभेत सादर केलं. विधेयकाचा उद्देश केंद्रीय पोर्टलच्या माध्यमातून वक्फ बोर्डाच्या मालमत्ता, संपत्तीची नोंदणी करण्यात सुलभता आणण्याचा आहे. पण, या विधेयकावरुन आता वाद निर्माण झाल्याचं दिसून येतंय.
वक्फ बोर्डातील नियमांच्या बदलांची तरतूद असलेल्या वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. के. सी. वेणुगोपाल यांनी या दुरुस्ती विधेयकावर आक्षेप नोंदवला आहे. संविधानाने लोकांना दिलेल्या धर्म आणि मुलभूत हक्कांवर हा थेट हल्ला आहे असं वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. हा धार्मिक स्वातंत्र्यांवर घाला घालण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारवर आधीपासूनच केलाय. आज आपण माहिती घेऊया वक्फ म्हणजे नेमकं काय, वक्फ बोर्डाचे नक्की अधिकार काय आहेत आणि नवीन दुरुस्ती विधेयकात नेमक आहे काय?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 600
@shivajilingayat9792
@shivajilingayat9792 Ай бұрын
भाजप ला किती ही शिव्या घाला पण हे ही मान्य करा की असे मुद्दे तेच हाताळू शकतात 🙏🏻 जय हिंद जय महाराष्ट्र
@GaneshPathak-me9mm
@GaneshPathak-me9mm 15 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय श्रीराम 🚩🚩
@ramdasgangurde2488
@ramdasgangurde2488 11 күн бұрын
Ekdam correct 💯 mi BJP samarthak nahi parantu kahi Dhadsi nirnay fakt BJP ghu shakte
@user-wh1gj6yd2j
@user-wh1gj6yd2j Ай бұрын
देर आये दुरुस्त आये.... उत्तम निर्णय. सरकारच अभिनंदन....
@nandkishorraut5771
@nandkishorraut5771 Ай бұрын
जो पक्ष या बिलाला विरोध करील, तो पक्ष हिंदूसाठी नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी आता मतदान करा
@JivanKumar007
@JivanKumar007 Ай бұрын
वक्फ बोर्ड कोणतीही मालमत्ता परस्पर आपली आहे असे म्हणू शकत नाही. सर्व संपत्ती तेव्हाच बोर्डआपली मानतो जेव्हा ASI, महसूल विभाग, मुद्रांक विभाग त्यावर शिक्कामोर्तब करते. हे सर्व सरकारच्या हाती असते मग विनाकारण जातीय तणाव कशाला?
@RameshwarLahare-mo8nj
@RameshwarLahare-mo8nj Ай бұрын
100%
@deepakmore3390
@deepakmore3390 Ай бұрын
100 % right
@rahulshinde2439
@rahulshinde2439 Ай бұрын
❤❤❤
@rahulshinde2439
@rahulshinde2439 Ай бұрын
Right
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 Ай бұрын
1500 वर्ष जुनी मंदिर असलेला तमिळनाडूतील एक गाव रातोरात वक्फ होते आणि त्याच्या विरुद्ध कोर्टात जाऊ देखील शकत नाही!💯 आणि भारतात लोकशाही....!🇮🇳
@sanketbhosale-mv6xz
@sanketbhosale-mv6xz Ай бұрын
1500 years, not 1200
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 Ай бұрын
@@sanketbhosale-mv6xz Thanks ✅️
@ompatil2014
@ompatil2014 Ай бұрын
सेक्युलर च्या नावाखाली लुटालूट
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 Ай бұрын
देशात असा कोणता कायदा किंवा संस्था नाही जिच्या विरुद्ध कोर्टात जाता येत नाही.. मी एक वकील आहे म्हणून सांगतो अंधभक्ती सोडा आणि डोळे उघडा कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवता बाबांनो 😄
@vikram5734
@vikram5734 Ай бұрын
Wahats app university.
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k Ай бұрын
लाज वाटली पाहिजे आपल्या राज्यकर्त्यांना, फक्त मतांसाठी देशाची 9 लाख एकर जमीन धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली एका समाजाला दिली गेली.
@rameshbhojane911
@rameshbhojane911 Ай бұрын
वक्फ बोर्डाची संपत्ती राष्ट्रीय संपत्ती घोषित करावी, राष्ट्रीयकरण करून त्या संपत्तीतून आरोग्य, शिक्षण, वृक्षारोपण, स्वछ पाणी पुरवठा यांसारख्या समाज उपयोगी कामे करावीत ही अपेक्षा 🙏
@technoideain8786
@technoideain8786 Ай бұрын
जनसंख्या नियंत्रण कायदा सगळ्यात महत्वाचा आहे, जो लवकरात लवकर आणला पाहीजेत.
@user-bk7dr6xb9f
@user-bk7dr6xb9f Ай бұрын
हे वक्त बोर्ड रद्द करून त्याची जमीन सरकारने स्वतः ताब्यात घ्यावी व ती जमीन समाजातील सर्व गरीब लोकांना द्यावी
@avinashgujarathi
@avinashgujarathi Ай бұрын
मुघलांच्या काळातील जमीन सुद्धा WAQF Board यांच्याकडे आहेत.... तर मुघल काय जमीनसुद्धा अरबस्तान मधून घेऊन आले होते काय??? Waqf Board हे जर भारतीय संविधानानुसार कायदेशीर मान्यता असेल.... तर असे भिकरचोट संविधान काय कामाचे....
@navnathpatil1565
@navnathpatil1565 Ай бұрын
ज्यांना आधी दिल्यात ते किती कष्ट करतात? मराठे शेती करतात.म्हणून शिवारं हिरवी असतात. आणी गावोगावची महार वतने,रामोशी वतने बघा किती पडीक आहेत. त्यांना विकायची परवानगी द्या म्हणून. दुसर्‍याच कष्ट उपसून ताज्या पैशाला चटावलेली आहेत ते स्वतःच्याच जमीनीवर घाम गाळत नसतात.
@YesIcan3719
@YesIcan3719 Ай бұрын
त्यासाठीच कायदा बदलायचे चालू आहे .फरक एवढाच आहे की वक्फ बोर्डाची जमीन संपती घेऊन ती अदानी अंबानी या दोनच गरिबात वाटली जाणार आहे.
@NitinKumbhar9311
@NitinKumbhar9311 Ай бұрын
​@@YesIcan3719तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हीही घ्या की. काश्मीरमध्ये 370 रद्द केल्यावर हिंदू लोकांना जमीन खरेदी करता येत आहे इतरवेळी येत नव्हती आता तिथे जर अदानी अंबानी ह्यांनी जमिनी घेऊन तिघे कंपन्या केल्या आहेत आणि आपलीच लोकं कामाला लागली आहेत. ह्याच्यागोदर तिथे हिंदूंना जमीन घेता येत नव्हती त्यावेळी बांगलादेशी पाकिस्तानी लोकं जमिनी घेत होते त्यावेळी तुम्हाला काही प्रोब्लेम नव्हता पण एखाद्या हिंदूने जमीन घेऊन लोकांना रोजगार दिला की पोटात दुखते. तुम्हीही घ्या जमीन विकत आणि कंपनी काढून लोकांना रोजगार द्या...
@moonstar-zt8ol
@moonstar-zt8ol Ай бұрын
Wakf bord ni ambani cha jage war taba kela ahe mahnun sarkar ni bachaw karat aahe
@Vaibhavd416
@Vaibhavd416 Ай бұрын
खरतर हा Bill आणि जनसंख्या नियंत्रण बिल BJP ने 2023 अगोदरच आणले पाहिजे होते जेव्हा त्याचाकडे एकहाती सत्ता होती. आता लोकसभेत हा Bill पास झाल तर बरच आहे...
@shoorveer1243
@shoorveer1243 Ай бұрын
बिल पास होणार त्याच टेन्शन घेऊ नको
@prashantkale589
@prashantkale589 Ай бұрын
Pass honar
@Abcd-de3yv
@Abcd-de3yv Ай бұрын
​@@shoorveer1243Nahi honar, mala aaplya lokanvr vishwas aahe. Te swataha kurhavr pai marnare aahet.
@rameshwartodkari3602
@rameshwartodkari3602 Ай бұрын
बिल पास होणार.. जय श्री राम ❤
@VilasVaykul-we5py
@VilasVaykul-we5py Ай бұрын
@@Abcd-de3yv ka tu desh virodhi ahesks
@siddharthgade01
@siddharthgade01 Ай бұрын
बीजेपी ला दिलेले मत वाया नाही गेलं. सत्कारणी लागलं 💯🚩🚩
@MumbaikarMalay
@MumbaikarMalay Ай бұрын
Bangladesh chi avastha baghun ajun ch mahattva kalatay
@siddharthgade01
@siddharthgade01 Ай бұрын
@@MumbaikarMalay हो ना दादा 💯🚩
@vrushabhopboss403
@vrushabhopboss403 27 күн бұрын
आता BJP ला विधानसभेत विसरू देऊ नका म्हणजे झालं.
@CoolStar_1
@CoolStar_1 26 күн бұрын
पण भाऊ महाराष्ट्र मध्ये bjp ल vote कमी मिळाले. भारत हा जाती मध्ये वाटतं चालाय. पहिले धर्म ❤❤
@pratapinamdar3337
@pratapinamdar3337 23 күн бұрын
🚩🚩👍👍 जे हिंदुत्वा बरोबर आम्ही त्यांच्या बरोबर . . . . तडजोड नकोच
@Gana000-b9x
@Gana000-b9x Ай бұрын
चांगला निर्णय सरकारने घेतला आहे त्याला आपण सपोर्ट करायला पाहिजे नाहीतर हे बोर्ड उद्या आपल्या ही जमिनी बळकावू शकते 🙏🙏
@rajtravel9762
@rajtravel9762 Ай бұрын
तुझी जमीन कशी काय घेतील मूर्ख आहे काय तू का what's up univercity पास आहे तू l.ndbhkt
@revanbhosale8888
@revanbhosale8888 Ай бұрын
मी माझ्या शेतातील पीर काढून टाकला या waqf बोर्डाला घाबरून
@user-kb5he8rs4p
@user-kb5he8rs4p 26 күн бұрын
उद्धव ठाकरे सपोर्ट करत आहेत ह्या अजगर वक्फ बोर्डाला. शुध्द मतासाठी.
@rajupatel1094
@rajupatel1094 Ай бұрын
एकच धर्माचा वक्फ बोर्ड !! मग हिंदू, शिख, बौद्ध, ख्रिस्ती यांचा बोर्ड का नव्हता...खरं तर कॉंग्रेस ची वोट बँक पॉलिसी होती...देश विभागायची. भारताचे ब्रिटेन, बांग्लादेश नको व्हायला...😮
@bhagwat9992
@bhagwat9992 Ай бұрын
आरक्षणजीवी आहेत भारतात
@Deshbhaktionlineservises
@Deshbhaktionlineservises Ай бұрын
मित्रा वक्फ बोर्ड 1400 वर्ष जुना आहे काँग्रेस ने फक्त त्याला काणूनी दर्जा देल्ले आहे Corruption झाला नाही पाहिजे ते कारणातून
@ashpakshaikh5408
@ashpakshaikh5408 Ай бұрын
Ye hendre mallu ko kya malum what's up university ka student hai wo
@swapnilpawade4839
@swapnilpawade4839 Ай бұрын
⁠@@Deshbhaktionlineservises1400 juna ahe mhanje barobarch ahe asa nahi na mitra.
@akdude111
@akdude111 Ай бұрын
@ahkamuddin9369 वक्फ बोर्ड असल पाहिजे अस कुठ लिहिल आहे भावा? म्हणजे भारताच्या एखाद्या पुस्तकात लिहिल आहे का 1400 वर्षा अगोदर🙄🙄🙄..
@Free__Bird__
@Free__Bird__ Ай бұрын
हिंदू मंदिरात सरकारचे प्रशासकीय अधिकारी चालतात…..पण इथे नाही चालत अल्पसंख्याक असूनही सर्वात जास्त संपत्ती हेच देशाचे दुर्भाग्य…..
@shivampatil9688
@shivampatil9688 Ай бұрын
महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्याना आज खूप वाईट वाटलं असेल 😢
@mech_ty_a_73_mangeshtarang11
@mech_ty_a_73_mangeshtarang11 Ай бұрын
😂
@marathibana6927
@marathibana6927 Ай бұрын
चुतीया आहेत महविकास आघाडीचे कार्यकर्ते..
@tejaspatil6755
@tejaspatil6755 Ай бұрын
😂😂
@jugeshtumbare4928
@jugeshtumbare4928 Ай бұрын
😂😂😂
@shoorveer1243
@shoorveer1243 Ай бұрын
​@@JhS5363 gap re tu
@babarghule1512
@babarghule1512 Ай бұрын
हे बोर्ड रद्दबातल ठरवा आणी त्या मालमत्ता सरकार जमा करा हा कायदा लागू झालाच पाहिजे
@mosimsheikh9376
@mosimsheikh9376 Ай бұрын
Hmm bapachya jamini ahead tya
@sb-bw4lp
@sb-bw4lp Ай бұрын
Konachya bapachya jei Pakistan la geleile ttanchya jamini aahet multaha hya jamini government kadei pahijen hotya samajla ka ​@@mosimsheikh9376
@sachinkharat8891
@sachinkharat8891 Ай бұрын
​@@mosimsheikh9376Yes tuzya baapachya jamini ahe tya tuza baap kon ahe hey amhi sangayla nako aata
@radha-22
@radha-22 Ай бұрын
Mag tuzya bapachi aahe ka?? ​@@mosimsheikh9376
@drswapnilchavan
@drswapnilchavan Ай бұрын
​@@mosimsheikh9376 Mg nanatr yevdhya kasa kay vadle ? आधीचे बाप सांगून गेले असतील ना ? तुमच्या जमिनी आहेत मग सरकारी घर न घेता त्यातूनच राहायची सोय होते का बघा की..त्या साठीच waqf board kela hota na ?
@rahulshinde7970
@rahulshinde7970 Ай бұрын
ही नीच जमात देशापेक्षा त्यांच्या 57 अंतकी देशाचं ऐकणार, या जमिनींवर ते वेळ आल्यावर देशविरोधी विघाती कार्य करायला वापरण्यासाठी करणार वेळोवेळी हे सिद्ध झालं 1947 मध्ये अनुभवलं 🚩🚩जय शिवराय जय श्री राम
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Ай бұрын
Modi hai toh Mumkin hai... Narendra Modi Zindabad 🔥🔥🚩🚩🚩🚩
@munnaadke5916
@munnaadke5916 Ай бұрын
जेवढ्या वक्फ च्या जमिनी आहे त्यांचे फेरफार तपासून सर्व्हे करून मूळ मालकांना देण्यात यावा असे आंदोलन झाले पाहिजेत
@rathod5656
@rathod5656 Ай бұрын
Tya jaminila malakch naste mg konala denar..😢 te dan denyat aaleli aahe😢
@mahis7573
@mahis7573 Ай бұрын
Sarkarala denar parat. ❤
@india3572
@india3572 Ай бұрын
​@@rathod5656chal bey😂 khup. Jamini dusryachya , waqf board ne chorlya ahet😂
@rathod5656
@rathod5656 26 күн бұрын
@@india3572 😂😂😂 asha khup gosti lahan pana पासून ऐकतोय पण कुठेच दिसलं नाही असं काही.. अन खर्च कोणाचं घेतलं असेल तर त्यांच्या जवळ proof tr asel na.. an te waqf bord vale ghet ahe tr त्यांच्या जवळ पण काहीतरी proof asel na.. asch koni ks gheu शकते... दाल में kuch kala hai... Chal bey😂😂😂 yaha to Puri dal hi Kali hai..😂😂😂
@india3572
@india3572 26 күн бұрын
@@rathod5656 ek chota udaharan ahe. Tamil nadu madhye akkhya gava varach dava sangitala ahe 😂 , ani to law kay ahe ani procedure kay ahe ekda tujhya waqf walya abbu la vichar nakki 😂🤣
@HSG123-K9
@HSG123-K9 Ай бұрын
ज्या हिंदू लोकांनी मविआ किंवा I.N.D.I आघाडीला मतदान केलं होतं त्यांनी विचार करावा. आपल्या मतदान मुळे जे लोक निवडून गेले आहे तेच लोक हिंदू साठी फायद्याचा गोष्टी वर विरोध करीत आहे.
@chandrakantpatil9581
@chandrakantpatil9581 Ай бұрын
Tya Hindu na apalya ithe pan Pakistan zala pahije asa vatate..
@sahilkundur5829
@sahilkundur5829 Ай бұрын
Tyat jast karun marathech aahet
@HSG123-K9
@HSG123-K9 Ай бұрын
@@sahilkundur5829 ते पण हिंदूच आहे. आपले भाऊ बहिण आहे ते. जाती बाजूला सारून हिंदू म्हणून विचार करा.
@dnyanudeshmukh4697
@dnyanudeshmukh4697 23 күн бұрын
​@@sahilkundur5829मराठ्यामुळेंच तू आज हिंदु आहेस लावड्या...!
@LakshmanSonavane-pt6nl
@LakshmanSonavane-pt6nl Ай бұрын
चांगला निर्णय आहे.❤
@sandeeppardeshi2531
@sandeeppardeshi2531 Ай бұрын
भारताची भूमी ही हिंदू ची मातृसत्ताक भूमी आहे..
@salimnadaf6571
@salimnadaf6571 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@user-np8qv1mc6c
@user-np8qv1mc6c Ай бұрын
एकदम बरोबर 👌
@vikrammhatre1111
@vikrammhatre1111 Ай бұрын
४०० पाआर झाला असता तर पूर्ण वक्फ बोर्ड रद्द झाला असता पण तितके संख्याबळ नाही आहे.
@swapnil2249
@swapnil2249 Ай бұрын
२०२४ च्या आधी मुहूर्त नव्हता का?
@dineshshinde2042
@dineshshinde2042 Ай бұрын
@vishwasajabe435
@vishwasajabe435 Ай бұрын
बाबा, 2024च्या अगोदर 370कलम रद्द केले.
@kaustubharolkar5098
@kaustubharolkar5098 Ай бұрын
400 par chya ghoshna dilya mulech tondawar aapatlet 😂😂 300 pan nahi aale..
@shreyas_9767
@shreyas_9767 Ай бұрын
​@@kaustubharolkar5098 औरंगजेब फॅन क्लबचा सदस्य आहे का
@shoorveer1243
@shoorveer1243 Ай бұрын
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याच्या बुडाला आग लागली असेल
@user-fl5pi2eu1y
@user-fl5pi2eu1y Ай бұрын
भारतीय संरक्षण विभागाकडे येवढी जमीन नाही येवढी मोठ्या प्रमाणात वल्फ बोर्डाकडे जमीन आहे भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र सरकारने केलेला कायदा योग्य आहे
@SatishSaraf-uy3ny
@SatishSaraf-uy3ny Ай бұрын
१०-१५ वर्षामध्ये ४ लाख एकर वरुन ८ लाख एकर जमीन वक्फ बोर्डाकडे कुठून आली?
@marathibana6927
@marathibana6927 Ай бұрын
अशीच हिंदु न ची जमीन बळकावली.. दुसर कुठून येणारं आहे
@vikrammhatre1111
@vikrammhatre1111 Ай бұрын
२०१३ जेव्हा मनमोहन सिंह आणि लीब्रांडू काँग्रेस सरकार ने जाता जाता कायद्यात बदल करून वक्फ बोर्ड आणखी मजबूत केला त्याचे हे परिणाम
@somnathdahibhate6438
@somnathdahibhate6438 Ай бұрын
चाटुकार लिब्रान्डु चमच्यानों जनतेला सांगा तुमच्या आजोबांकडे इतक्या जमिनी कुठून आल्या
@amirshaikh1861
@amirshaikh1861 Ай бұрын
Karan idh agodr te Raja maharaja hote ...
@hrk3212
@hrk3212 Ай бұрын
Sagli jamin parat gheun sarkar jama karavi
@AshokJadhav-ej1uh
@AshokJadhav-ej1uh Ай бұрын
पण मी म्हणतो काय गरज आहे वक्फ बोर्ड ची एकी कडे देश सेक्युलर आहे असं म्हणतात आणि दुसरी कड एका धर्मा ला सगळ्या सुविधा वा रे सविधना 😢
@shoorveer1243
@shoorveer1243 Ай бұрын
एकदम कडक निर्णय ❤
@GANES-d8f
@GANES-d8f Ай бұрын
जात प्रमाणपत्रावर जात न टाकता केवळ हिंदू असे लिहावे, असा कायदा सरकारने आणावा, तरच हिंदू संघटित होतील.😢😢😢
@superinvestor4022
@superinvestor4022 Ай бұрын
Rahul gandhi Gang La nahi chalnar😂😂😂😂
@sandeshpanmand1855
@sandeshpanmand1855 Ай бұрын
त्यासाठी संपूर्ण आरक्षण रद्द झाले पाहिजे...त्याशिवाय हिंदू एक होऊ शकत नाही.
@shivajideo3212
@shivajideo3212 Ай бұрын
मग बांगला देश झालाच समजा आपला
@swapnil2249
@swapnil2249 Ай бұрын
लोकांच्या मनातून जात गेली की कागदावरून पण जाईल. नुसतं कागदोपत्री क्रांती आणायची आणि आपापल्या जातीत लग्न करायचं असं कसं चालेल
@superinvestor4022
@superinvestor4022 Ай бұрын
@@shivajideo3212 kas kay
@Sandippawar-zv3py
@Sandippawar-zv3py Ай бұрын
वक्फ बोर्ड खर्च कुठे करत आहे त्याचा तपशील सरकार व सर्वोच्च न्यायालयाला माहिती व्हायलाच पाहिजे
@maya-yf9cs
@maya-yf9cs Ай бұрын
शरद खान ची मुलगी वांगेवली बाई ढसाढसा रडतेय 🤪🤪🤪
@shubhamrajmane4887
@shubhamrajmane4887 Ай бұрын
tila ticha burkha pahije tila kattuddin sobt pathvun dyayla pahije😂
@dineshshinde2042
@dineshshinde2042 Ай бұрын
😂😂😂😂😂
@sandeepbansode7817
@sandeepbansode7817 Ай бұрын
😂😂😂😅😅😅
@sandeepbansode7817
@sandeepbansode7817 Ай бұрын
अजून किती वाटोळ करणार आहे ग बाई माझा मोदी😂😂😂😂
@maya-yf9cs
@maya-yf9cs Ай бұрын
@@sandeepbansode7817 😂😂
@liladharkaremore4118
@liladharkaremore4118 Ай бұрын
आता फक्त संशोधन करून हळू हळू याला खतम करून टाकतील........ आता फक्त सुधारणा होत आहे.... थोडा थांबा....
@bhaiyyalalthakur3350
@bhaiyyalalthakur3350 Ай бұрын
कवा व्हईल बाप्पा।देव जाणे.
@nofilpatel3126
@nofilpatel3126 Ай бұрын
tuzy aaichi pucchi
@indian..8941
@indian..8941 Ай бұрын
​@@bhaiyyalalthakur3350काँग्रेस ला मतदान करा म्हणजे होईल,,
@dnyaneshwarmule5423
@dnyaneshwarmule5423 Ай бұрын
नाही होणार मूर्ख बनवायचे उद्योग आहेत सगळे beef Jamat party BJP वाले फक्त चु*या बनवू शकतात काम करत नाहीत काम करायची वेळ आली की गांधी आठवतो
@adityakadu
@adityakadu Ай бұрын
वक्फ बोर्ड रद्द केला पाहिजे. सर्व जमिनी सरकारजमा केल्या पाहिजेत. सरकारचे या निर्णयाबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉
@salimnadaf6571
@salimnadaf6571 Ай бұрын
Saglyt aadhi tuji jamini radh Keli pahije mg tu aai bomblat yenar 😂😂😂😂
@sauravrajput5456
@sauravrajput5456 Ай бұрын
​@@salimnadaf6571cuttmullya tu gap sampli tujhi takat.apat kiti aptaychi ata 😂😂😂
@WhySoSerious-hd8nk
@WhySoSerious-hd8nk 26 күн бұрын
​@salimnadaf6571चूप रे... नावाला मुसलमान.. इमान तर काडी चा नसतो तुमच्यात... बिनलाजे आहेत तुम्ही खरच..
@thehulk1015
@thehulk1015 Ай бұрын
कायमचा रद्द केला पाहिजे फक्त
@kanhaiyaphuke6058
@kanhaiyaphuke6058 Ай бұрын
400 chya var seat lagtat te band karnya sathi tech band karycha hota tyna 400 par karun pn lokana vatla amcha savidhan badlnar ahet
@vaibhav4134
@vaibhav4134 Ай бұрын
​@@mujammilbagwan1624chmchya raddh honar
@MJ_07...
@MJ_07... Ай бұрын
तुझ्या आम्मी la zhau का मग​@@mujammilbagwan1624
@mahis7573
@mahis7573 Ай бұрын
​@@mujammilbagwan1624 Yedya hat nahi kayada purna kamjor kelay. Yenar ya kalat wqaf sod bahin bhavacha lagna pan band karanar anmhi. Muslim ladies sathi hindu bhau adhi pudhe yenar. Tujyasarkhyana nahi aukat dakhavalya shivay amhi rahnar nahi. Tu bombalat bas
@thehulk1015
@thehulk1015 Ай бұрын
@@kanhaiyaphuke6058 हो ना मी मला हा कायदा खान सर यांचा व्हिडिओ पाहून कळाला
@user-wl2cq8fl4i
@user-wl2cq8fl4i Ай бұрын
Thanku modiji 😊...excellent decision 🙏🚩congress is showing it's green love
@Aryangoldi
@Aryangoldi Ай бұрын
सर्व जमीन शासनाने ताब्यात घ्यावी.
@sagargavade8503
@sagargavade8503 Ай бұрын
ह्यांना रोखल पाहिजे फ्रान्स मद्ये काय परिस्थिती आहे हे आपण सर्वांनी जाणून घ्यावं ती परिस्थिती इथे यायला वेळ लागणार नाही ज्याने दोन पेक्षा जास्त मुलांना जन्माला घालेल त्याचं या देशातलं नागरिकत्व काढून घेण्यात यावं तरच ही लोक शुध्दीवर येतील
@shahidjamadar4183
@shahidjamadar4183 Ай бұрын
Tuja familyit bg kitie ghavtyl 3 peksha jastai
@yogeshdudhe9625
@yogeshdudhe9625 25 күн бұрын
हिच मानसिकता बदल भावा लोकसंख्या वाढुन काय अवार्ड भेटणार आहे का?
@shahidjamadar4183
@shahidjamadar4183 25 күн бұрын
@@yogeshdudhe9625 Bhava tev 1 comunity la Target kartoi hie pan bg na swatcha gharat pan tich hai faktai hate pasrvtyat asli mansai online
@user-iw6zk3fx2h
@user-iw6zk3fx2h Ай бұрын
Modi is there for Hindus 🚩🚩🚩
@yogeshvedpathak7523
@yogeshvedpathak7523 Ай бұрын
दुरुस्तीला विरोध करणाऱ्यांनी आपल्या जमीनी बोर्डाला दान कराव्यात ..
@userunfound_
@userunfound_ Ай бұрын
वक्फ बोर्डाच्या सर्व मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव व्हावा व त्याचे पैसे शेतकरी कर्ज माफिसाठी वळवावे
@bazigar357
@bazigar357 Ай бұрын
😂😂केळ खा
@nbwaves6202
@nbwaves6202 Ай бұрын
​@@bazigar357 tuu kha andh namazi😊
@SpiritualGuruz
@SpiritualGuruz Ай бұрын
​@@bazigar357सालीच कि तुझ्या सारखं बिनसाली चं😂
@Surbhi7128
@Surbhi7128 Ай бұрын
bhikari aahat kay
@memewalaaa
@memewalaaa Ай бұрын
​@@bazigar357गु खाऊन त्याच खालची माती खा 😂
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 Ай бұрын
वक्फ बोर्ड च बंद करायला हवा...ही मलमपट्टी करून काही उपयोग नाही.
@user-wh1gj6yd2j
@user-wh1gj6yd2j Ай бұрын
ते शक्य नाही. तो त्यांचा धार्मिक अधिकार आहे. पण actually centralized religion मग तो कोणताही असो देशासाठी घातक. हिंदू ची पण वेगवेगळी मंदिरे एका छत्राखाली आणून तो ट्रस्ट सरकारी कंट्रोल मधून मुक्त करून घेणे हाच हिंदू च्या हातात असलेला पर्याय आहे
@user-cn4vx8qf8p
@user-cn4vx8qf8p Ай бұрын
Tyasathi 400 par khasdar pahije bjp kde .....
@Cric11-x1k
@Cric11-x1k Ай бұрын
Ka brr bc tujhe aai chya navree. Chya thev ahe ka mc
@ravindradesai1376
@ravindradesai1376 Ай бұрын
तुमच म्हणनं शहर टक्के वास्तववादी आहे. हे वक्फ बोर्ड च रद्द करून ती सर्व जमिन व मालमत्ता केंद्र सरकारने ताब्यात घ्यावी व गरीब हिंदू मध्ये ती वाटप करावी
@ravindradesai1376
@ravindradesai1376 Ай бұрын
​@@user-wh1gj6yd2jफक्त अधिकार पाहिजे व जबाबदारी नको. देशावर हल्ला करयाची स्वप्न बघणाऱ्या मादरचोतना अधिकार आहे का भारतात रहायचा. आमच्या देशात राहून आमच्या आया बहिनींची अब्रु लूटली जाते व त्यावेळी तुझ्यासारखा हिजडा चूप बसतो. आमच्या देशात हिजड्यांना जागा नाही
@KrishnaMunde-dl8kp
@KrishnaMunde-dl8kp Ай бұрын
वक्फ बोर्ड बंद झाला पाहिजे कायमचा... हिंदू देशात हिंदू बोर्ड नाही, जैन, सिख, पारशी, यहुदी, बौध्द धर्माकडे कोणता बोर्ड नाही आणि यांना wafk बोर्ड आहे
@commenterop
@commenterop Ай бұрын
वक्फ बोर्ड ही आमची अस्मिता आहे 💪🇵🇰🇸🇦✨❤️ - पकुद्दीन 🇸🇦 उस्मान ठाकरे🇸🇦 शरदुद्दीन पवार 🇸🇦 औरंगजेब FAN CLUB🇵🇰🇵🇰
@mech_ty_a_73_mangeshtarang11
@mech_ty_a_73_mangeshtarang11 Ай бұрын
😂😂
@marathibana6927
@marathibana6927 Ай бұрын
एकदम बरोबर vote bank आहे न या चूतिया न ची ती..
@Maratha0707
@Maratha0707 Ай бұрын
पक्या ने आमरण उपोषण करावं ! औरंग्या प्रेमी🇸🇦✨❤️
@chetanbhore3390
@chetanbhore3390 Ай бұрын
ही बातमी ऐकून शरद पवारांना हृदयविकाराचा झटका -सूत्र🇵🇰
@jyotijadhav2546
@jyotijadhav2546 Ай бұрын
Mela tr barch hoil​@@chetanbhore3390
@sachincb555
@sachincb555 Ай бұрын
7000 मुस्लिम लोकांनीच वक्फ बोर्डावर केस केलेल्या आहेत जागा हडप केल्या मुळे 😂😂😂
@Jaffy...d
@Jaffy...d Ай бұрын
हो भाई मी सुद्धा मुस्लिम आहे मी तर आनंदित आहे ह्या बिल मुळे वक्फ फोर्ड पैसे ची हेल्प कधीच करत नाही मुस्लिम समाजाला
@munnaindian9450
@munnaindian9450 Ай бұрын
वक्फ बोर्ड हा बन्द केला पाहिजे किती मुस्लिम देशा मध्य आहे
@poonamsonawane1796
@poonamsonawane1796 Ай бұрын
Ho, bhartacha ata Pakistan ch vhaycha rahilay..
@JivanKumar007
@JivanKumar007 Ай бұрын
वक्फ बोर्ड कोणतीही मालमत्ता परस्पर आपली आहे असे म्हणू शकत नाही. सर्व संपत्ती तेव्हाच बोर्डआपली मानतो जेव्हा ASI, महसूल विभाग, मुद्रांक विभाग त्यावर शिक्कामोर्तब करते. हे सर्व सरकारच्या हाती असते मग विनाकारण जातीय तणाव कशाला?
@omkargujar28999
@omkargujar28999 Ай бұрын
​@@JivanKumar007इथे पण तुझा आईला मुसलमान झवला वाटतं 🤣🤣🤣
@samydicosta
@samydicosta Ай бұрын
​@@JivanKumar007swapnat aahat tumhi.. waqf kontihi malmatta swatachi sangu shakto. Tumchi jamin waqf ne ghatlyavar tyala normal court madhye challenge nahi Karu shakat tyala fakt waqf board tribunal courtadhye challenge karta yet tyamule tumchi jamin Jane fix ahe. 2020-2021 madhye waqf ne Surat municipality cha road swatachya mhanun claim Keli koni kahi nahi Karu shakal, tevhache Aurangabad aatache Chh. sambhaji nagar yacha road hi claim kela tyanni koni kahi nahi upatu shakal..😂 Java jara research Kara mg ikde parat ya
@harshwardhanpathak4450
@harshwardhanpathak4450 Ай бұрын
⁠@@JivanKumar007म्हणूनच शिवरायांच्या गडकिल्यांच्या जमिनी हे लोक आपल्या घशात घालत आहे ,आधी संपूर्ण वक्फ कायदा आणि त्याचे राक्षसी प्रावधान वाचा मग जातीवाद किंवा धर्मवाद कोण करतंय त्यावर भाष्य करा .
@nileshkadam6570
@nileshkadam6570 Ай бұрын
देर आये दुरूस्त आये. आता संतती नियमन व धर्मांतरबंदी कायदे लवकरात लवकर आणा.
@bhanudasbhanudas1998
@bhanudasbhanudas1998 Ай бұрын
👌 हि. माहिती सर्वाना हिंन्दू समाजाला दिली पाहिन पाहिजे
@Dharmik457
@Dharmik457 Ай бұрын
महाराष्ट्राच्या वर्तमान सरकारनेच वक्फ बोर्डाला निधी दिला होता. केंद्राचे जो निर्णय घेतला तो चांगलाच आहे. वक्फ बोर्ड हे कायमचं बंद करा. 🙏
@user-wh1gj6yd2j
@user-wh1gj6yd2j Ай бұрын
Wakf board ला सरकार चा पण विरोध नाही. आक्षेप त्याला दिलेल्या अनिर्बंध अधिकारांना आहे. हिंदू च्या किंवा अन्य धर्मीय लोकांच्या प्रॉपर्टी वक्फ एकतर्फी claim कसा करू शकतो वरून कोर्टात काही सुनावणी शिवाय
@N0m0re_abnormal
@N0m0re_abnormal Ай бұрын
WAQF Board च्या कायद्या नुसार सगळ्या राज्याने waqf बोर्ड ला पैसे द्यावे लागतात त्यांच्या documentation साठी.
@vladimirputin7239
@vladimirputin7239 Ай бұрын
भारत DR बाबा साहेब आंबेडकर संविधान वर चालणार वक्फ बोर्ड ची दादागिरी नाही चालणार सर्व काही संविधान नुसार होयाला पाहिजे
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Ай бұрын
वर्ष १९४७ पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक ही मुस्लिम ला राहण्याचा अधिकार नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविले होते
@ToufikMakandar-pv5sf
@ToufikMakandar-pv5sf Ай бұрын
Mg chaddi gang pn band vhayala hav
@Knasiroddin
@Knasiroddin Ай бұрын
वक्फ बोर्ड संवैधानिक आहे, पुर्ण माहीती घ्या.
@KOKANGABHA
@KOKANGABHA 29 күн бұрын
नक्कीच
@KOKANGABHA
@KOKANGABHA 29 күн бұрын
​@@Knasiroddinकार्य सांविधानिक आहे का?
@Pradiplondhe444
@Pradiplondhe444 Ай бұрын
चांगला निर्णय
@user-rg2qr2ed7g
@user-rg2qr2ed7g Ай бұрын
म्हणूनच तर काँग्रेस नको आहे लोकांना. यासाठीच भाजप केंद्रात कायम हवं.
@dipakgaupale7524
@dipakgaupale7524 Ай бұрын
असा तर मी support नाही करत पण ही गोष्ट BJP नी चांगली केली कारण Govt of India Ani संविधान पेक्षा कोणी मोठा राहू सकट नाही
@manoharbhoye8671
@manoharbhoye8671 27 күн бұрын
Saport nahi kart mahnun eak divs apli pan Bangladeshi hindu sarkhi halat hoin aplyach deshat 😢😢😢😢
@AmolVBabar9
@AmolVBabar9 25 күн бұрын
तुम्हा लोकांमुळेच bjp च्या सीट कमी आल्या
@shubh92473
@shubh92473 Ай бұрын
बापाचा माल समजत होते हे इतक्या वर्षापासून. आज कळलं नवीन संसद, दिल्ली हायकोर्ट,ॲटिलिया वक्फ संपत्ती होती😅.
@duniyadari9461
@duniyadari9461 Ай бұрын
Thode divas thham nepal la pan jagha bhetnar nahi
@indian..8941
@indian..8941 Ай бұрын
झोपा आजुन सकाळ नाही झाली,,
@jayeshpophale8084
@jayeshpophale8084 Ай бұрын
सर्वात जास्त दारिद्र्य रेषेखाली मुस्लिम लोक आहेत , सरकारी राशन वर जगात , पमचर , हॉटेल ढाबा , मिस्त्री काम जास्त जन करतात , झोपडयात जास्त जनता राहते , श्रीमंत फार कमी आहेत तर जमीन कोण दान केली बोर्डाला , आणि या बोर्ड कडे एवढी जमीन आहे तर त्यांच्या लोकांसाठी हा बोर्ड काय योजना राबवत आहे 😂😅
@SanjayJoshivlogs
@SanjayJoshivlogs Ай бұрын
मुस्लिम समाज कधीही गरीब नसतो.. अगणित अपत्ये असल्याने त्यांचे पालक त्यांचे शिक्षण चांगल्या रीतीने व्हावे यासाठी सहसा उत्सुक नसतात. परंतु ही पिलावळ छोटे छोटे उद्योग जसे भंगार व्यवसाय, फळ , भाजीपाला विक्री किंवा गुन्हेगारी करून पैसे कमवतात. आणि आपण आरक्षण मागत बसतो
@proudhindi3073
@proudhindi3073 Ай бұрын
Saha Saha sat sat mule astat, mhanun kitihi kamavle tari te garib astat. Tyanchi Daya Karu naka , tyanchi lahan lahan mule suddha asuri budhichi astat
@indian..8941
@indian..8941 Ай бұрын
गाजर वाटप
@sanketbadepatil
@sanketbadepatil Ай бұрын
वक्फ बोर्ड रद्द करण्यात यावा..
@keshavmishra07
@keshavmishra07 Ай бұрын
10-12 वर्षात waqf board ने तीपटी ने जमिनी काबीज केल्या आहेत 😳
@surajbokade66
@surajbokade66 Ай бұрын
Railway ani Military chya nantar sagyat jast Jamin Waqf Board javay ahe... 3rd number var ahe Bhartat jyachya kade yevdhi jamin ahe...
@Allovervideos965
@Allovervideos965 Ай бұрын
​@@surajbokade66hya mdhe hindu chi chuki ahe Hindu jhoplela asto....tyala khi farak padat nhi....jari rape kru det kivha murder tri hindu dharm zoplela asto
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
Congress ne tyana 2013 madhe power dili
@sudhirsalunkhe6046
@sudhirsalunkhe6046 Ай бұрын
खूप छान निर्णय ✌🏻PM मोदी 🚩
@krish9802
@krish9802 Ай бұрын
Vishay Hard 🚩🚩 मोदी Saheb 💪💪💪💪🔥🔥
@vishuspeaks_
@vishuspeaks_ Ай бұрын
स्वागतार्ह...आजवरचा विद्यमान भारत सरकारचा सर्वोत्तम निर्णय...! 🙌🏻 (खूप आनंद झालाय आज) 🥰 जय हिंद 🇮🇳 , जय महाराष्ट्र 🚩
@mr_godse_patil
@mr_godse_patil Ай бұрын
एकदम बरोबर कार्यक्रम आहे.. पण सुप्रिया सुळे यानी विरोध सुरु केला अlहे जे ते अपेक्षित नाही
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Ай бұрын
तिच्याकडून वेगळी अपेक्षाच नको.
@sk-cu2zs
@sk-cu2zs Ай бұрын
मोदींना मत दिले त्याचे सार्थक होत आहे खूप अभिमान वाटत आहे CAA, NRC, WAQF BOARD, POPPULATION CONTROL BILL,
@netsetjrfpaper2education146
@netsetjrfpaper2education146 Ай бұрын
Aani370
@NPS2301
@NPS2301 Ай бұрын
आपल्या देशात अशा बोर्डाची अजिबात आवश्यकता नाही. सगळ्या मालमत्ता सरकारजमा करून सार्वजनिक कामासाठी वापरात आणाव्यात.
@Dharmik457
@Dharmik457 Ай бұрын
भारतातल्या आठ लाख एकर जमिनीचा मालक वक्फ बोर्ड आहे. 😱
@indian..8941
@indian..8941 Ай бұрын
किती आनंदाची बातमी आहे,,,
@bahubali9799
@bahubali9799 Ай бұрын
Waqf board सारखे बोर्ड सनातनी हिंदु धर्माने पण तयार केला पाहिजे.. जेणे करून देवाच्या नावे दान करता येईल.. उदा. विशाळगड वरील जो वाद झाला त्यावर सनातनी हिंदु बोर्ड हे देखील असे म्हणतील हि जागा सनातनी हिंदूचीच आहे आणि इथे फक्त हिंदूच राहतील 😅😂😅😂😅😅😂😅😅😂
@dnyaneshwarkhairnar2196
@dnyaneshwarkhairnar2196 Ай бұрын
आपण रस्त्यावर उतरूनच हा कायदा रद्द होईल नाहीतर आपल्याला बंगला देश सारखं होईल 🙏🙏🙏
@user-iw6zk3fx2h
@user-iw6zk3fx2h Ай бұрын
240 खासदार आल्यावर मोदी एक घायल शेर - ज्यादा खतरनाक 🚩🚩🚩
@ashishjoshi4061
@ashishjoshi4061 Ай бұрын
काहीही दम नाही फेकुत. टीडीपी विरोधात गेली आणि मोदीची पुंगी टाईट झालीं.
@Samadhang587
@Samadhang587 Ай бұрын
940000 एकर जमीन 😮
@vladimirputin7239
@vladimirputin7239 Ай бұрын
Waqf बोर्ड हे भारताच्या संविधान पेक्षा जास्त शक्ती शालि आहे कारण कोर्ट मध्ये waqf बोर्ड ल आव्हान देऊ नाही शकत जर कोणाच्या शेतावर आणि घरावर waqf बोर्ड ने अधिकार केला
@poonamsonawane1796
@poonamsonawane1796 Ай бұрын
He sampaval pahijel
@ashishjoshi4061
@ashishjoshi4061 Ай бұрын
फेक न्यूज आहे रे भक्ता
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 Ай бұрын
@@vladimirputin7239 😂😂 अंध ते अंध च देशात असा कोणता कायदा नाही ज्याच्या विरुद्ध कोर्टात जाता येत नाही. जोवर संविधान आहे तोवर तरी हे त्रिवार सत्य आहे
@indian..8941
@indian..8941 Ай бұрын
​@@legaltechnicalinfo156बाबा ची टांग
@djlover9192
@djlover9192 Ай бұрын
वक्फ बोर्डाचे काम हिंदूंच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या मुस्लिमांना दान करणे
@akashrite6169
@akashrite6169 Ай бұрын
वक्फ बोर्ड कायम स्वरुपी बंद झाला पाहिजे, आणि ज्याला हा बोर्ड पाहिजे असेल त्याने पाकिस्तानात जाऊन चलावावा, हिंदुस्तानात नाही.🚩
@anantmungal2559
@anantmungal2559 Ай бұрын
बापरे एवढी मालमत्ता आहे यांच्याकडे, यांनी ठरवले तर स्वतःचा स्वतंत्र देश घोषित करू शकतात
@Ganeshsosephotography
@Ganeshsosephotography Ай бұрын
खुप छान आणि सविस्तर माहिती आहे सर. एखादा व्हिडिओ यांनी ज्या जागा बळकवल्या आहेत त्यावर सुध्धा बनवा
@sunil0990
@sunil0990 Ай бұрын
हे बघून असा वाटतंय कि आपण भारतात नाही तर पाकिस्तानात राहतो.
@dishantjadhav6008
@dishantjadhav6008 Ай бұрын
जी जमीन दिलेली आहे काँग्रेसच्या काळात दिली गेलेली आहे या जमिनीला अनुदान ही पहिल्या काँग्रेस सरकारने दिलेला आहे आणि कायदा ही केला आहे त्यावेळी काँग्रेसमध्ये सर्व हिंदू सभासद होते तरीही काँग्रेसच्या फायद्यासाठी हे बोर्ड स्थापन करण्यात आले होते
@ashishjoshi4061
@ashishjoshi4061 Ай бұрын
10 वर्ष मोदी काय करत होता?
@sandipsathe7210
@sandipsathe7210 Ай бұрын
या साटीच पाहिजे bjp नाही तर अवघड होणार हिन्दु च.उदा बागलादेश जय श्रीराम ❤❤
@sachtechnical1
@sachtechnical1 Ай бұрын
या साठीच कांग्रेस ला मतदान नाही देत भाजप ला मत देत आहे कशी वाट लावली कांग्रेस नी देशाची
@Game_saver2
@Game_saver2 Ай бұрын
Breking news Waqf board sampav yachya batmi aaikun prakash ambedkar ani jitendra avhad yana rag anavar औरंग्या थडग्यावर करणार उपोषण
@indian..8941
@indian..8941 Ай бұрын
भाजप 400 पार झाला,,तर वक्फ बोर्ड कायम चा गायब होईल, देश हितासाठी सहकार्य करा, वक्फ बोर्ड रद्द करा,,,,
@SanjayJoshivlogs
@SanjayJoshivlogs Ай бұрын
काँग्रेसप्रेमींनी हा व्हीडिओ जरूर पहावा. भारताचा पाकिस्तान , ब्रिटन करण्याच्या डावाचा हा एक महत्वाचा भाग आहे. मोदी सरकारने कितीही महागाई केली , पक्षासाठी पैसा जमा केला तरी फक्त हेच सरकार भारताला मुस्लिम राष्ट्र होण्यापासून रोखू शकते
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 Ай бұрын
भारत हा मुस्लिम देश नाही आहे तो सेक्युलर देश आहे.म्हणेज सर्व धर्म समभाव असं संविधानत लिहलं आहे आणि हो मागच्या 800 वर्षा पासूनमोघलंच राज्य होत 200 वर्ष इंग्रजाच राज होत आणि डच पोर्तुगीज असे बरेच बाहेरून आलेल्या लोकांनी भरतावर राज्य केलं पण भारत हा भारतच राहील ना तो कधी मुस्लिम होता न होणाणार तुम्ही लोकांना भविष्यची भीती घालून लोकांना घाबरू नका आणि लोकांच्या आज्ञाचा फायदा घेऊन खोती अफवा पसरू नका
@thegodfather2271
@thegodfather2271 Ай бұрын
​@@meenakshilabdhe1796👈🧐 काश्मीर मधुन कश्मीरी पंडित पुर्ण पणे मारून, हत्या करून हाकलून लावले. आता, सीख, बौद्ध,हिंदु काश्मीर मध्ये बघायला सुध्दा नाहीं. भरतात पश्चिम बंगाल सारख्या ठिकाणी शाहजान शेख़ सारखे लोकं दलीत महिलांवर अत्याचार करतात. कित्येक ठिकाणी एका समाजाचे एरिया बनले आहेत. आणि तुमच्या सारखे धुर्त लोकं घरात बसुन काहीं पण बडबड करतात 🤔
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
​@@meenakshilabdhe1796 Iran chi history vaacha... Jya veli deshat rajeshahi hoti to kaal vaacha... Europe countries madhe Kay challai vaacha je sanvidhan chalvtat te pn... Deshatio sarvati motya pramanat te pn top 3 madhe jameen jyachyakde aahe ti waqf board aahe tyacha ky fayda aahe kona sathi🤔 social work tr te kart tr nahit deshat ulat govt ne Paisa purvava ashi tartud congress ne Keli aahe tyat tyana ashi power dili aahe ki tyanchya virodhat court madhe pn jau shakat nahi.... Ani sanvidhan Astana waqf board Ani personal laws chi Kay garaj aahe🤔 Mhanje niyam ati Ani tax sagle hinduna Ani hindu mandirana🤔 he konte samanteche secularism che niyam🤔
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
​@@meenakshilabdhe1796 Akkal shunya lok aahat tumhi. Merit vr shika adhi
@ganeshrajput3126
@ganeshrajput3126 Ай бұрын
काश्मीर, केरळ,बंगाल, आसाम, मणिपूर येथे काय परिस्थिती आहे ते बगा
@mands406
@mands406 Ай бұрын
जे काही पाऊल ऊचललेले आहे ते अगदि बरोबर आहे. कुठल्याही धर्माची संस्था हि देश आणि देशाच्या कायद्याच्या वर असूच शकत नाही. देशात चाललेला सर्वांत मोठा जमिन घोटाळा आता थांबेल अशी आशा करतो. जय हिंद 🇮🇳
@TheGodfather-fc1hm
@TheGodfather-fc1hm Ай бұрын
यांचे अताच पाय मोडून ठेवा...खूप वाढले...परत जास्त वाढून इतरांच्या डोक्यावर मिर्या वाटायला नको.
@sandeshpanmand1855
@sandeshpanmand1855 Ай бұрын
फक्त आणि फक्त हिंदू राष्ट्र 🚩🚩🚩🚩
@sushant1492
@sushant1492 Ай бұрын
नक्कीच बहुतांश सरकारी जमीन असणार तत्काळ जप्त करायला हवी
@sharadsonawanesonawane4539
@sharadsonawanesonawane4539 Ай бұрын
वक्फ मंडळ खरेतर हटवायला पाहिजे होत. परंतु केंद्र सरकार चे अभिनंदन. लगाम घातल्याबद्दल
@spatil8584
@spatil8584 Ай бұрын
आपल्या देशांची आपल्या माणसांची जमीन आहे. परत घ्या एक एक करुण. दुसरा पाकिस्तान बनवायचा नाही आम्हाला.
@ganeshkabir4882
@ganeshkabir4882 Ай бұрын
अभिनंदन 😊
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 Ай бұрын
आणखी एक कायदा की मशीद चर्च मध्ये जमा झालेले पैसा हे सरकारनं कळले पाहिजे
@ro-hitmane5718
@ro-hitmane5718 Ай бұрын
आणि मंदिरा मधील संपत्ती सुधा
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 Ай бұрын
@@ro-hitmane5718 अरे चोमण्या मंदिरातील संपत्तीचं नेहमी ऑडिट होत असते झट्या तुला माहित नाही वाटते पण तुला कौन एवढं मशिदीचा पुळका तुझ्या वेळेस मौलाना आला होता का
@user-iw6zk3fx2h
@user-iw6zk3fx2h Ай бұрын
Modi 🚩🚩🚩
@ownopinions8246
@ownopinions8246 Ай бұрын
माहिती खूपच महत्व पूर्ण होती,, धन्यवाद 👌👍
@utu986
@utu986 Ай бұрын
Mi bjp विरोधक आहे पण हा निर्णय चांगला आहे... Waqf board ला मनमानी कारभार करू देण चुकीचं आहे... उद्या चालून waqf board म्हणेल, पूर्ण भारताची जमीन waqf ची आहे, मग सरकार ने काय यांच्यापुढं सिद्ध करायचा का...😅... 3 लाख वरून 9 लाख जमीन गोळा केली, आणखी थोड्या दिवसात हे महाराष्ट्र एवडी जमीन गोळा करत फिरले असते...
@sushilmane503
@sushilmane503 Ай бұрын
Bjp विरोधी आहेस तर समर्थन कुणाचं करतो ते पण सांगा.
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
Tuzya congress ne aahe bharpur kahi karun thevle aahe te deshasathi ghatak aahe Ani aajhi desh bhogat aahe.
@ROSSVELT1996
@ROSSVELT1996 Ай бұрын
तुमच्या सारखे लोकच काँग्रेसचे समर्थन करतात म्हणून असले घाणेरडे कायदे जन्माला येतात.
@netsetjrfpaper2education146
@netsetjrfpaper2education146 Ай бұрын
Hindu only BJP la mat dya
@sagarladdha12
@sagarladdha12 Ай бұрын
Sagalya hindunni ekatra yeun BJP la support karuya ... Ya landyanna Maharashtra tun haklun dya
@user-lf5ff9nd5r
@user-lf5ff9nd5r Ай бұрын
2013 madhe काँग्रेस सरकारने वाढवली असं पण म्हणा ना.... कशाला फिरवत आहात..... आणि ही एवढी संपत्ती एका अल्पसंख्याक समजाची आहे जी कमावली नाही बळकावली आहे हे पण नमूद करा की...
@classicgamers2831
@classicgamers2831 Ай бұрын
This bill is a historical all People strongly support government
@indian..8941
@indian..8941 Ай бұрын
हे बिल सरकार ने आणल, त्यात काही काही गोष्टी वर आळा बसेल,,पण 1995 ते 2024 पर्यंत ज्या ज्या जमिनी वक्फ बोर्ड कडे आल्यात, आणि कशा आल्यात हे तपासणे खूप गरजे चे आहे,, जय हिंद,,
@Satya29Nov85
@Satya29Nov85 Ай бұрын
घरातल्या आया-बहिणी, देश आणि धर्म सुरक्षित ठेवायला, तसेच प्रगती करायला आम्ही बीजेपीलाच मतदान करतो!
@shivamkurhekar
@shivamkurhekar Ай бұрын
काँग्रेस नेहमी वोटेबँक च राजकारण करते हिंदू मंदिरातील दानावर सरकारी अधिकारी नजर ठेवतो पण मुस्लिम म्हटले की हे डोळे बंद करतात 😢
@nageshugale8280
@nageshugale8280 Ай бұрын
शरद खाण उद्धव खाण दुःखी झालेत 😢😢😢
@arifmakandar6419
@arifmakandar6419 Ай бұрын
अतिशय चांगला निर्णय आहे फक्त खासदार तसेच राजकारण्यांनी आणि कलेक्टर नी याचा गैवापर करू नये
@PramodPatil138
@PramodPatil138 Ай бұрын
शरद पवार वक्फ बोर्डाचे मेंबर आहेत😊
@geetakamble3274
@geetakamble3274 21 күн бұрын
अतिशय सुरेख. वरील सर्व गोष्टी अतिशय गंभीर आणि गरजेनुसार बदल घडवून आणण्यासाठी जरूरी आहेत. देशातील जनतेला देशाच्या संपत्ती ची माहिती असणे आवश्यक आहे. आणि अशाच सत्य गोष्टी लक्षात ठेवल्यास देशाचं नवे रुप साकारले जाईल यात शंका नाही.
@AnuradhaPatil-fl2wk
@AnuradhaPatil-fl2wk Ай бұрын
Chan khup jamini ghetlya ahet
@prashantkulkarni802
@prashantkulkarni802 Ай бұрын
लोकशाही च्या नावाखाली घेतला जाणारा गैरफायदा आहे हा कायदा पण जे वाफ बोर्ड ठरवेल ते किती धोकादायक आहे हे वेळे नुसार बदल होणे गरजेचे आहे. आपण दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल धन्यवाद l
@amulkumar3030
@amulkumar3030 Ай бұрын
वक्फ बोर्डाची संपत्ती जप्त करून... गरीबांना द्यावी 😂😂 आणि गरीबांचा मसीहा राहुल गांधी ने ती संपत्ती गरीबांना वाटावी.
@Bladerunner986
@Bladerunner986 Ай бұрын
​@@fathertohid486 तुमच्या बायकांचे कापायला देतो ना भौ ते पैसे
@prashantkale589
@prashantkale589 Ай бұрын
​@@Bladerunner986😂😂😂😂 sahi baat
@fathertohid486
@fathertohid486 Ай бұрын
@@Bladerunner986 तुझ्या आईची पुच्चीला सुटला खाज म्हणून करतो तू माज _ रामदास आठवले
@amulkumar3030
@amulkumar3030 Ай бұрын
@@fathertohid486 ती वाटलीच जातीय
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 9 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 45 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 41 МЛН
WAQF Land ALL India ? HC Judge Raps WAQF Board #lawchakra #legal
11:24
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 9 МЛН