स्वतःच्या राज्यात आपली ही परिस्थिती आहे हेच दुर्दैव
@pratikrana76849 күн бұрын
this is not just an insult of a Marathi Man, its an insult to all Maharashtrians. Nobody gets to bully us over what we eat or how we live. right to opinion and bullying is not the same.
@riteshjadhav39849 күн бұрын
@@pratikrana7684 apan aplich bhasha sampavat ahot he lokana kalt dekhil nahi
@pratikrana76849 күн бұрын
@@riteshjadhav3984 nivadnukit mudda banvaila hava hota na ha.. apan 1500 mahinyat viklya gelo.. yaat konachi chuk aahe?
@riteshjadhav39849 күн бұрын
@@pratikrana7684 lokana ha mudda vatat nahi mumbai sodun
@Tate5259 күн бұрын
UP ani Bihar cha tax revenue collection pan bagha zara, saglyat jaast yaa don raajyana zaatat paise budget allocation madhun, sagle bhosad aplya paisane jeeva chi maja kartaayt, swatacha rajyaat hi ani aata aplya rajyaat hi. Maharashtra is just an extension of UP and Bihar at this point.
@divyeshwaghmare21059 күн бұрын
भाऊ, मी पण कल्याणचा आहे. साधारणपणे एक महिना आधीची गोष्ट आहे. मी एकदा एका भैय्याला आपल्या मराठी पोरावर दमदाटी करताना पाहिलं. मी त्याला विचारलं, तर तो भैय्या बोलला की तो पोरगा बौद्ध आहे आणि त्याने माझ्या बाटलीला हात लावला म्हणून मी त्याच्यावर आवाज चढवतोय. मला ते ऐकून राग आला, मी त्याला बाजूला घेतलं आणि विचारलं, "कोण आहेस तू? कुठून आलास?" तर तो म्हणतो, "उत्तर प्रदेशमधून आलोय." मी त्याला सरळ सांगितलं, "हे इकडे चालणार नाही." तेवढ्यात तो वरून मला बजरंग दलाच्या नावाने धमक्या देऊ लागला. मी म्हणालो, "बोलव बघू." काही वेळातच चार-पाच भगवे कपडे घातलेले लोक हातात काठ्या घेऊन माझ्याकडे आले. पण मी तिथलाच प्रॉपर असल्याने माझ्या मित्रांनी त्यांना थांबवलं. पोलिसांची धमकी दिल्यावर ते सगळे पळून गेले. कोणाचंही असो, कुठल्याही जातीचं असो, मराठी पोरांवर असा आवाज चढवायची लायकी आहे का ?
@baldwiniv28589 күн бұрын
UP bihar wala jatiwad ikde hi parsravaychi full planning
@plancancel9 күн бұрын
Khup bhari kaam kela bhau
@indian_Bhartiya1239 күн бұрын
Ya UP Biharini Aata Had Par Keli Hai Maharatratat,
@RS-wp5di9 күн бұрын
भावा मानले तुला 🙏 महाराष्ट्र धर्म वाचायला हवा
@divyeshwaghmare21059 күн бұрын
@RS-wp5di दादा मला मानायला मी काय येवढ महान काम केलेल नाही 🙏 में फक्त संगतोय हे माजलेले परप्रांतीय आपल्या वर अजून यायच्या आधी त्यांचा निकाल लावयला हवा 🙏
@prashant__19979 күн бұрын
'एक है तो सेफ है' हे फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी आणि मराठी लोकांसाठी आहे हे समजून घ्या
@nileshsathe31399 күн бұрын
का ? हिंदू साठी नाही का ?? आता शुक्ला vs काळावीकट्टे म्हटलं तर कोण हिंदू आणि कोण पर धर्मीय हे कडणा राव ।
@prashant__19979 күн бұрын
@nileshsathe3139 काय करतो हिंदुत्वाला इथ हिंदु च हिंदु च रक्त पितोय हिंदु हिंदु म्हणून मुंबईत परप्रांतीय च जास्त झालेत
@sejalsadaye87439 күн бұрын
आता आपण मराठी माणसांनी एक आहोत तरच सेफ आहोत हे ओळखले पाहिजे जर कुणी मराठी माणसाचा अपमान केला तर त्याला सगळ्यांनी मिळून तिथेच ठोकून काढायचा मग काहीही होऊ दे आता हेच करायचं तरच या लोकांना अक्कल येईल
@rajendraaher25639 күн бұрын
@@nileshsathe3139हिंदू सर्वच आहे भाऊ . हिंदू हिंदू करूण हे भैय्या लोक आपल्या मराठी माणसाच फायदा घेतात . व मारहाण करतात . हिंदू आहोत आपण . पण स्थानिकांचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे .
@KEDAR4129 күн бұрын
@@nileshsathe3139 तिन्ही जण हिंदुच आहेत
@ChetanTechnical9 күн бұрын
प्रादेशिक पक्ष कितीं महत्वाचे आहेत. हे या प्रकरणावरून दिसून येते. म्हणून प्रादेशिक पक्षाना ताकद द्या.
@ajup0099 күн бұрын
Vote karave lagte
@techmad46618 күн бұрын
MNS Only Raj thakrey can fix this.
@I6eeikahdu388 күн бұрын
मनसे ने माकड उड्या बंद केल्या का? मराठी माणूस म्हणत म्हणत हिंदू मुस्लिम पर्यंत गेले
@techmad46618 күн бұрын
@@I6eeikahdu38 ho Karan tumcha sarkhe kahi Marathi makad ahet na te vote det nahit.. Ani tas pn Marathi Marathi krun kuthe tumhi nivdun dila ahe. Shevti bakiche hindu muslim krtat tyanach dila na vote. Mg bakichani kel tr kay harkat ahe. Raj thakre ni theka ghetlay kay Marathi cha fakt. Baki BJP vale nahi ka Marathi.
@I6eeikahdu388 күн бұрын
@techmad4661 अरे झाटू आम्ही मनसे ला वोट देत होतो खडकवासला मध्ये. असंख्य मुस्लिम दलित सुद्धा मनसे सोबत होते. या सुपारीबाज राजू ने आय घातली ना भोंगे भोंगे करून. आमच्या प्रत्येक देवळा वर भोंगे आहेत कुणाला त्रास नाही. याने हिंदू मुस्लिम ची दरी वाढवली आणि मग बसला घरी. म्हणून म्हणतो मराठी चा मुद्दा लावून धर किमान मुंबई मध्ये 4 आमदार तरी येतील. माकड उड्या बंद करा आता. नायतर घरी बसा संघटन चालवा, politics तुमचे काम नव्हे
@trustedStudy019 күн бұрын
मुंबई ही फक्त मराठी माणसाची.... यांना यांच्या राज्यात पाठवावा लागेल.... खूप माज आली भैय्या लोकाना....
@swamishinde71199 күн бұрын
Geli Mumbai
@Entertainment-hf5lf9 күн бұрын
Right 👍 BJP Hatao mag sarv thik hoil
@ऐतिहासिक-व2ह9 күн бұрын
1 पर्याय मनसे🚩
@riteshjadhav39849 күн бұрын
Nawala ahe marathi lok bujre ahet mumbait
@MohommadPagambar_7869 күн бұрын
@@Entertainment-hf5lf tuza aai la porga hott nasel tari BJP chi chuki naa?
@amoldhukate10059 күн бұрын
२४ अमराठी उमेदवार निवडून देण्यात आपल्याच मराठी समाजाचा हातभार आहे त्यामुळे इतके तर सहन केलेच पाहिजे बक्षीस म्हणून
@rautdhaval056 күн бұрын
Barobar
@roshanmohite64166 күн бұрын
Aapan marathi loka dogale aahot asa disun yetay kharach 24 MLA Amarathi 😐
@loveyourself-fe5rt2 күн бұрын
👍
@khaandaani_gulam9 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे वारल्यानंतर मुंबईतले परप्रांतीयांचे लोंढे वाढत चालले आहेत.
@p.c629 күн бұрын
Barobr tyadhi ek pn navhta..attach ale
@64maheshlokhande609 күн бұрын
त्याने वाढलंय अस् mhntle ahe @@p.c62
@MrRishi9999 күн бұрын
@@p.c62त्या आधी पण होते पण एवढे माजुरडे नव्हते
@rautdhaval059 күн бұрын
Maaj waadla aahey .
@AnandBhosle-p2w9 күн бұрын
Ekdam Barobar
@OboblhyvobovVkgitajflf8 күн бұрын
आपल्या मराठी माणसासाठी नेहमी लढणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना आपण निवडून दिले नाही आता मराठी माणूसच ह्यासाठी जबाबदार
@JaydeepPatil-d5p9 күн бұрын
मुंबई-पुण्यात दोन अनोळखी मराठी माणसे एकमेकांना भेटतात तेव्हा हिंदी बोलतात , तेव्हाच मराठी माणसाचा पराभव होतो 😔😔.
@ऐतिहासिक-व2ह9 күн бұрын
भावा सत्य बोललास, आपल्या महाराष्ट्र मध्ये मराठी बोलायला हवी🚩
@riteshjadhav39849 күн бұрын
Tya lokanaa swabhiman nahi te bujre ahet
@amoldhukate10059 күн бұрын
बरोबर आहे , मराठी ही परप्रांतीयांची भाषा नाही व आपुलकी ही नाही त्यामुळे त्यांना सक्ती करण्या ऐवजी आपणच आपली भाषा जपली पाहिजे .
@navid32789 күн бұрын
101 take barobar hi bhau
@Swadesh-j2g9 күн бұрын
Very True
@photuvalagraphics9 күн бұрын
त्यांना पळवणारे मराठीच पोलिस आहेत...🙏
@pankajdevre52279 күн бұрын
अहो सगळे मराठी माणसं ऐकवा सर्व मराठी माणसं रस्त्यावर उतरा सर्व माणसं मराठी एकत्र या... आणि न्याय मागा... जय महाराष्ट्र...🚩🚩🙏
@rajnikantgolatkar13639 күн бұрын
न्याय मागून मिळणार नाही, फटकवलं तरच न्याय मिळेल
@abdulmirza85499 күн бұрын
Ani ami pan tumcha barobar ahe bhava ......mi maratha muslim jay maharashtra
@rajeshKaka-y4n9 күн бұрын
न्याय मागून मिळत नाही न्याय करावा लागतो
@nileshbhosale91448 күн бұрын
Are baba hatat koyta kurhad talwari gheun ya
@suryavanshiabhyuday85848 күн бұрын
मराठीच मराठींचे पाय खेचतात मला माझ्या करिअर मध्ये सगळ्यात जास्त त्रास मराठी लोकांमुळे झाला आहे
@Trader_Ganesh76 күн бұрын
तो एकदम सत्य बोलला ✅️🚩
@ajitlondhe66989 күн бұрын
मग निघा आमच्या मराठी मातीतून आमचं खाता आणि अमच्यावरच माज करता काय
@Dreamstudyspace2099822 сағат бұрын
Kharach Baher Kadhayla Hav Ashya Lokana
@vaibhav_20009 күн бұрын
पेढे वाटा महाराष्ट्र कमजोर होतोय 😭😭
@JaydeepPatil-d5p9 күн бұрын
घ्या अजून 1500 रुपये आणि चढवून घ्या युपी बिहार चे भय्ये !! 😔😔
@Devpy-be7uf9 күн бұрын
Tumcha ghari asach hoto ka?
@amoghkakde9 күн бұрын
Aplach shet khmpan khat ahe tyala tari kon kay karel
@user-kw1dp6nn7y9 күн бұрын
@@Devpy-be7ufTuzya ghari kay hot aahe te sang
@thekingrautagrikingmumbaika739 күн бұрын
मुस्लिमांना समर्थन करणाऱ्या आणि जे श्री राम बोलतात त्यांना हराम बोलणाऱ्या उबाठ्याला द्यायचं का मत?😂😂
@monu-qy2hg9 күн бұрын
Ye gap mi marathi manus ahe mala shet koni kahi jari ved vakd bolala tar tithach tywchi jib kapun khato. Patil bolte sabko kolte❤
@yogeshyog91229 күн бұрын
भाजप हिंदुत्वाच्या नावाखाली बाहेरच्या प्रांतातले लोंढे वाढवत आहे कारण मराठी माणूस हा आपला महाराष्ट्र धर्म विसरला आहे.
@vaibhav30049 күн бұрын
RSS फक्त मतं मागण्यासाठी येत.... आता मराठी माणसासाठी पुढे येईल का???
@Devpy-be7uf9 күн бұрын
RSS vote magyela kade yet nahi. RSS ek rajkeya paksha nahi
@sss_1988.9 күн бұрын
संघी सापडला...
@unbiasedfacts82289 күн бұрын
Rss bjp sathi kam karte murkh manasa ....@@Devpy-be7uf
@Pratikkadam9509 күн бұрын
Lavdya ithe Rss cha kaay sambhand ???
@mkadam97699 күн бұрын
Rss fakta bramhan sathi yeta
@parmeshwarade50929 күн бұрын
परप्रांतीयांचे लोंढे कसे थांबतील याचा विचार सरकारने राजकारणापलिकडे जाऊन करायला पाहिजे.भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य दिले पाहिजे.सुरक्षेच्या दृष्टीने पण या गोष्टींकडे सरकारने पाहिले पाहिजे.
@ramm.93089 күн бұрын
भैय्या लोक माजलित 😢
@amitnaik59918 күн бұрын
म्हणून राजसाहेब किती महत्त्वाचे याची किंमत कळाली असेलच सर्व मराठी जनतेला😤
@Vedanteditz24089 күн бұрын
कंबोज, सोमय्या, राणा अशी लोक जेव्हा ठाकरे, पवार ह्यांच्यावर पातळी सोडून बोलू लागले तेव्हा च अश्या परप्रांतीय लोकांना बळ भेटले, महाराष्ट्र त राहून मराठी माणसाची लायकी काढायला, विचार करण्याची गोष्ट आहे,
@chetan40559 күн бұрын
True
@Shivam_58389 күн бұрын
मराठी नेत्यांबद्दस भिती राहिली नाही😢
@shadowking37579 күн бұрын
ठाकरे ची लायकी तीच होती.. मुस्लिमांना डोक्यावर घेऊन बसले तर चालते.. परभणी मध्ये शेकडो हिंदू चे दुकान फोडले पण एक शब्द नाही काढला..
@zzzzzz79899 күн бұрын
Thakare pawar mhanje maharastra ny mitra😂😂
@rajendraaher25639 күн бұрын
@@zzzzzz7989का ते महाराष्ट्रातील नेते नाहीत का .
@rahulranerane81939 күн бұрын
मराठी माणसाने जसे साऊथ वाळे कट्टर आहेत तसेच कट्टर होयाला पाहिजे कारण मराठी माणसाला हिंदी बोलायला लागते पण वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहून परप्रांतीय मराठी शिकत नाय मात्र हिंदी बोलायला लावतात
@ashutoshbhadale26709 күн бұрын
पोलीस अधिकारी का निलंबित झाला नाही?? आणि जे मारहाण करत होते ते गुंड अजून मोकाट का आहेत??
@worldtravelwithvishal43279 күн бұрын
अशा गोष्टी अजून व्हायला पाहिजे तेव्हाच मराठी माणसाला जाग येईल आणि तेव्हाच मनसेचा सुवर्णकाळ सुरू होईल
@jyowaghmare28719 күн бұрын
मुंबई ही मराठी माणसाची आहे.. त्या साठी राज ठाकरेच लढतात... आता तरी जागे व्हा मराठी माणसांनो
@ajup0099 күн бұрын
BJP la vote denar punha
@bhavesh-19479 күн бұрын
बटेंग तो कटेंगे नाही..... शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.....
@kautuksarvankar60789 күн бұрын
हा नारा up वरूनच आला होता, आता समजत असेल कोण बटेगा ऑर कोण कटेगा..
@vjstory...20079 күн бұрын
😂😂😂😂😂 महाराष्ट्र ची वाट लावायची ठरवली आहे शहा आणि भाजप ने😂
@Surekha-xg7cs9 күн бұрын
शिका संघटित व्हा आणि केस रंगवा...
@Srivallabha4759 күн бұрын
Correct
@NativeIndian13109 күн бұрын
@@Surekha-xg7csti pan tumhich😂😂😂😂
@kingshivba3657 күн бұрын
BolBhidu cha ekdum favourite topic ahe, chan rangun rangun sangitla Aarti ne.
@ganeshkandke61749 күн бұрын
धनुष्यबाण चालवणारे आमदार कुठं गेले
@SachinHZunj-gn4hf9 күн бұрын
झोपले आहेत
@KiranMane1239 күн бұрын
Fadanvis kiti tukde detoy tyachi vaat baghtayt, tasapan tyanchya mhorkyacha game karun taklay bjp ne 😂
@ajup0099 күн бұрын
BJP chya Kushit
@santoshpawar-zg6ey8 күн бұрын
शेपटी घालून बसलेत आणि वाघाचे मांजर झालेत सर्व धनुष्यबाण वाले
@warankarvlogs7 күн бұрын
आदरणीय राज साहेब. कृपया पहा या मुजोर शुक्ला कडे आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने. हा शुक्ला महाराष्ट्राच्या हद्दपार झालाच पाहिजे. तुझी दादागिरी तुझ्या राज्यात चालव म्हणा.
@harshadmayekar30049 күн бұрын
शुक्लाच्ची नोकरी आणि घर खाऊन टाका मग समजेल ह्याला.
@laxmansabale-f6j7 күн бұрын
परप्रांतीय लोढे थांबले नाही तर शुक्ला सारख्या चे माज उतरायला वेळ लागणार नाही
@Ramanmadhapure9 күн бұрын
बटेंगे तो कटेंगे ❌ उठा, संगठित व्हा, संघर्ष करा 💪💪 जय शिवराय , जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@Pratikkadam9509 күн бұрын
Gapp re Bhimtya 😂😂
@nileshsathe31399 күн бұрын
एक है तो सेफ है 😂 जा आता शुक्ला कडे झाडू मारून ये 😂@Pratikkadam950
@anandshrangare15799 күн бұрын
@Pratikkadam950तू शेट्ट्या
@baldwiniv28589 күн бұрын
@Pratikkadam950 Jya lahan pori che video takat ahes na tila changla shikav....internet var dance karun kahi nahi bhetnar.... anj tuza sarkha jati wadi nko banau tya innocent pori la🙂
@rajeshkumar358119 күн бұрын
@Pratikkadam950 Tu chup barachya potchya ,salya Ramtya 🤣
@lakshpatre9 күн бұрын
यांच्या साठी एकच उपाय आहे राज ठाकरे साहेब आता हिंदु म्हणुन एक हे तो सेफ है नाही तर मराठी म्हणुन एक राहु तर सुरक्षित राहु
@SarangTidke-zz3je9 күн бұрын
शुलका चा फ्लॅट जप्त करावा आणी महाराष्ट्रात कधीही येण्यास मज्जाव करावा
@ArunUpsham9 күн бұрын
अगदी बरोबर परप्रांतियांना आपल्या राज्यात प्रॉपर्टी विकत घेण्याचा अधिकार देऊ नका Work permit द्या काम संपल की परत तुम्ही तुमच्या राज्यात परत जायचं स्थाई मालमत्ता करता येणार नाही म्हणून ठणकावून सांगा तरच असे प्रकार थांबतील आणि या असे परप्रांतीय लयकित राहतील
@anupriyadesai5428 күн бұрын
बरोबर बोललात
@sonalmemane21318 күн бұрын
स्वप्न आहे हे असे होणार नाही
@rshtidke16 күн бұрын
👍
@walmikjadhav14179 күн бұрын
त्याचा माज जिरावला अभिनंदन मुख्यमंत्री साहेब
@pawankhillare19989 күн бұрын
या परप्प्रातिय लोकांची मनमानी महाराष्ट्रात वाढत चाललेली आहे
@akshaynikam72019 күн бұрын
जोपर्यंत आर्थिक नाड्या मराठी माणसाच्या हातात येत नाहीत तोपर्यंत हे असच घडणार..... मोठं मोठे उद्योग ,बिल्डर , कोणत्याही गोष्टीचा व्यापार हा गुजराती ,मारवाडी ,भैया कडे आहे ...मराठी माणूस जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या ताकदवान आणि व्यापारात उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही हे अजून पुढे खूपच घडणार ....'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ' या सिनेमाची आठवण झाली ,इथून पुढे मराठी लोकांनी सर्व क्षेत्रात प्रगती केली नाही तर आपण आपल्याच महाराष्ट्रात परके होऊ. उठा जागे व्हा
@Worldofhilosophy9 күн бұрын
इतका माज ते भाजपा च्याच जोरावर करीत आहेत
@yogeshchoudhary36649 күн бұрын
MTDC मधे भर्ती कस झाला हा शुक्ला। कस भेटली या परप्रांतीय ला नोकरी। काये सेटिंग होतीं।
@vikashmediabuyer929 күн бұрын
barobar, he sagle setting ne kartat
@pravin_deshmukh_2059 күн бұрын
आपल्या येथील जागा UP, bihar मध्ये जाहिराती जातात शिवाय IPS, IAS मोठ्या UPSC exam ह्या manged असतात तिकडे त्यामुळे ते पुढे आहेत
@vipullokhande99369 күн бұрын
हा प्रश्न कोणीच का का विचारत नाही
@satishrekhi9 күн бұрын
आपल्या कडे सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात व फक्त मराठी माणसाला रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा असा कायदा करावा 😢
@Saurabh____9 күн бұрын
He sagle fkt maharashtra madhe, marathi lokana govt job nahi baher chayna ahe
@rajendraghosale35749 күн бұрын
विधान सभा निवडणुकीच्या वेळी राज साहेब ठाकरे प्रत्येक सभेमध्ये सांगत होते की मला फक्त एकदा संधी द्या एकदा फक्त महाराष्ट्र माझ्या हातात द्या सर्वांना सुतासारखा सरळ करतो ,
@ommirajkarvlogs10889 күн бұрын
अजून द्या भाजपाला मत... हिंदुत्वाच्या नावाखाली मराठी माणसाचं खाच्चिकरण केलं जातंय 🙏🙏🙏
@Pratikkadam9509 күн бұрын
Naay mag Congress la vote deich hota ka re Chutmarichya???
@avinashsawant71899 күн бұрын
आता फक्त जसाच तसा उत्तर दिलं पाहिजे
@sushilpatil84889 күн бұрын
पोलीस सुद्धा शुक्ला च्या बाजूने होते. याचा अर्थ आपलेच लोक विकले गेले आहेत मग उपरे अरेरावी करणार नाही तर काय करणार
@dineshlokhande18069 күн бұрын
Chor ahe sagale
@ritvikm90448 күн бұрын
Sarkar tyanche ahe honarach
@adityamangudkar38918 күн бұрын
Police shukla chya bajune asane he khup vait aahe. Police FIR pan lihun ghet nahi lagech
@sushilpatil84888 күн бұрын
@@adityamangudkar3891 कधीही सामान्य माणूस पोलिस स्टेशन ला गेल्यावर त्यांना चांगली वागणूक मिळत नाही. उलट एखादी धनिष्ठ किंवा प्रभाव असलेली व्यक्ती गेली तर त्यांना चांगली वागणूक मिळते. का ते सांगायची गरज नाही
@Nav9759 күн бұрын
मराठी माणसाची एकजूट खूप महत्त्वाची आहे......
@nayanchavarkar9 күн бұрын
राज ठाकरे साहेब यांना एकदा महाराष्ट्राची सत्ता हातात दिली पाहिजे. तेव्हा समजेल मराठी माणूस आणि मराठी भाषा काय आहे ती....
@amolmhatre19 күн бұрын
Binshirt dila
@ऐतिहासिक-व2ह9 күн бұрын
जय महाराष्ट्र🕉️🕉️
@गुरूकांतमराठे9 күн бұрын
@@Srivallabha475 toch dhaun gela hota aadhi tya girgao chya case madhye pan mns sainikannich pudhakar ghetla hota
@anilbombale47699 күн бұрын
पहिले त्या अधिकाऱ्याला रस्त्यात आणून मारा कारण तुम्ही एकदम खालच्या गरीब लोकांना मारता असं लोकांची समज आहे
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. सर्व सरकारी नोकऱ्या फक्त मराठी माणसाला मिळतील असा कायदा बहुमताने पास करा. तरच तुम्ही मराठी माणसाच्या हितावर आहात असे आम्ही समजू.
@millennialmind95079 күн бұрын
Sahmat, state government jobs should go to marathi people just like other South Indian states
@Abundant11769 күн бұрын
Exactly
@KiranMane1239 күн бұрын
@@millennialmind9507south Indian state madhe asa rule aahe?
@rajaramsant80378 күн бұрын
काही वर्षापूर्वी एम्प्लॉयमेंट कार्ड आसले कि फक्त मराठी माणसाला कॉल यायचा आता काय झाले ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू झाली त्यामुळे बाहेर राज्यातील कामगार वशिल्याने सरकारी नोकरी मिळवू लागले महाराष्ट्र सरकारने एम्प्लॉयमेंट कार्ड व एम्प्लॉयमेंट कचेरी परत चालू करून फक्त मराठी माणसाला नौकरीत प्राधान्य दिले पाहिजे महाराष्ट्र बॅकेत सुध्दा साऊथ इंडियन कर्मचारी आहेत याची दखल सरकारने घेतली पाहिजे 🚩🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
@Abhi-nw2vh7 күн бұрын
Nokryach ka ? Nokarach banun rahila marathi manus business mhnl ki 200 km fayun baste aaplya walyanchi aani mg he samose wale wadapao wale jilbi wale fukte yeun udtet aaplyavar
@badruddinjamadar1958 күн бұрын
Raj Thakre ji your response is awaited
@vaibhav30049 күн бұрын
1500 हजारात मतं विकल्याचा परिणाम 🤣🤣🤣🤣
@KiranMane1239 күн бұрын
Konachi pan Mata vikli geli nhi aahet, ha motha game kelay kahitari.
@ajup0099 күн бұрын
1500 lokana mahagat padnar
@ashoksaindane66598 күн бұрын
जाहीर निषेध
@sagarbhosale46679 күн бұрын
आत्ता तरी जात -पात विसरून मराठी म्हणून एकत्र या, नाहीतर स्वतःच्या घरात राहणं मुश्किल होईल...
@Pratikkadam9509 күн бұрын
Jaat paat Visrun Hindu lok ek yaa 🚩🚩🚩
@sachinsarkate11379 күн бұрын
Shukla kon aahe mg @Pratikkadam950
@siddheshbirje60509 күн бұрын
@Pratikkadam950 he hindi hindu karunch marathi mansachi vaat lagalu ani bhaiyanchi takad vadhavali tumhi lokani
@factshistory31939 күн бұрын
@@siddheshbirje6050Mag karaycha kai? Bangladesh madhe baghitla kai challa ahe? Nusta marathi marathi karat rahilo tar dharm pan budel ani olakh pan.
@RahulDave-re4cu9 күн бұрын
Lavda hindu ata marathi manune ektra yenar@Pratikkadam950
@inpoint66114 күн бұрын
मराठी भावांनो आंदोलन करा असे किती दिवस मरुन् जगणार आपण याचं उत्तर सरकार कडे मागायलाच हावं आणी पाहिले पोलिस स्टेशन बंद होयला पाहिजे तिथे फक्त भ्रस्टाचार चालतो त्या पेक्षा आर्मी बोलवा नाहीतर स्वतः शस्त्र उचला आंपल्या शिवछत्रपती नी सांगून ठेवलाय आपल्याला मेलो तरी बेह्हतर मोडेल पण जुकणारही नाही ..😡😡😡
@milindpawar73949 күн бұрын
हा शुक्ला आणि देशमुख दोघेही शंबर टक्के बीजपी वाले असणार आहे आणि आता शिवसेना आणि मनसे आठवणार
@Entertainment-hf5lf9 күн бұрын
Truth bhau
@Poojadreamers9 күн бұрын
Rt
@Sagar5556ssssssjjnnn9 күн бұрын
Nahi bhau ha deshmukh aamcha gavvala aahe.aani he patrkar pn aamchyach gavchi aahe
@Pratikkadam9509 күн бұрын
Tu pan BJP mulech paida jhala aahe ka ??😂😂😂
@Nk1964-z7z9 күн бұрын
फक्त मनसे. 👍
@I6eeikahdu388 күн бұрын
आता चिकन मटण फेस्टिवल घ्या परप्रांतीयांच्या वस्तीत. बघू कोण अडवते! 🚩✌
@narayangarud2989 күн бұрын
मुंबईतील मराठी बंधूंनो असे मुंबईतील सर्व शुक्ला शोधून काढा आणि जागीच ठेसा . खरं म्हणजे मराठी माणसावर हि परिस्थिती येण्यास सर्व पक्षातील नेते चे जबाबदार आहेत.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे गेलेत आणि मराठी माणसाचं खरं छत्र हरवलं आहे, साहेबांची ठोकशाही,दहशत उध्दवरावानी सत्तेसाठी घालून टाकली वाईट वाटतं हो ,तीच बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे
@mr___xr9 күн бұрын
मराठी माणूस कमजोर होतोय 😢
@khandagale1658 күн бұрын
❤❤ ONLY Raj Thakre ❤❤
@sumitdiwanji509 күн бұрын
अच्छे दीन ची सुरवात आहे राम राज्य ची बीजेपी मुळे एक हे तो सेफ है 😅
@Entertainment-hf5lf9 күн бұрын
BJP Hatao Desh bachao ❤
@premdasnatiye12606 күн бұрын
मराठी माणूस हा मराठी आहे , जाती,धर्म बाजूला ठेऊन सर्वाना घेऊन जगतो. बाहेरून आलाय तर माणूस म्हणून राहा ,नसेल जमत तर आपल्या राज्यात सुखी रहा ,माजोरडे पना कराल तर मराठी माणूस चोपून काढणार.
@DjRohit-m3g9 күн бұрын
द्या अजून भाजपला निवडून...😅
@psf13099 күн бұрын
घपला करणाऱ्यांचे 40 आमदार निवडून दिलात तर दिवस बघायचेच होते 😡 तुम्ही निवडून दिलेल्यातले कोणते आमदार ला खासदार तुमच्या मदतीला आले खळखट्याक भूमिका घेऊन, मनसे स्वतःच्या वोट चि किम्मत न करता आपल्या माणसांसाठी नेहमी उभी असते 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡📌
@sandipkadam92249 күн бұрын
MTDC madhe Shukla kasa Kay aala??
@dineshlokhande18069 күн бұрын
Chor ahe sagale
@praful_mishra_8 күн бұрын
Through study and hardwork 😊
@JohnWick-ex2px8 күн бұрын
Sahi kiya shukla ji ne
@narendramate74299 күн бұрын
खुप छान explane केलं
@jagdishnandagawali51019 күн бұрын
परप्रांतीय लोक इथे नकोतच,घटना घडण्याची पून्हा वाट पाहायची काय
@rupeshsavatesirpolicearmyk73829 күн бұрын
मराठी माणूस एक व्हा नाहीतर.. आपण स्वतः ला विसरून... पक्ष पक्ष खेळन्याच्या नादात आपण आपला मराठी बाणा विसरून जाऊ... आपण एक झालं पाहिजे
@VishalDeshmukh9999 күн бұрын
फक्त आमचे राज साहेब यांचा माज जाग्यावर उतरवू शकतात, पायातली चप्पल पायात असावी, फक्त मनसे एक मेव पर्याय , मराठी मानस फक्त सभेला येता आमच्या आणि मतदानाची वेळ आल्यावर दुसऱ्याला मतदान करता आस कस जमेल 👍 विचार करा
@sunshine11229 күн бұрын
😅😅 सगळ्यांचा नंबर लागतो. या भारतात प्रत्येक जण कुणाच्या तरी पेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि असे घटना घडत राहतात व घडत राहणार....
@akky63989 күн бұрын
Ata fakt Only जय राजसाहेब ठाकरे 🚩🔥
@poonamkamat93606 күн бұрын
Anchor Madam speaks the matter very well with lots of spice. Wow! What a thing! 😮
@prabhatrane63919 күн бұрын
म्हणून आम्ही ओरडून ओरडून सांगतो 🙏 अरे बाबांनो महाराष्ट्रात मराठी माणूस टिकवायचा असेल तर फक्त मनसे 🙏
@Shivam_58389 күн бұрын
मनसेला मत म्हणजे भाजपाला मत...मनसे चे आमदार निवडून आले असते तरी त्यांनी भाजपलाच पाठींबा दिला असता
Polisana nagade karun mara. Khup nalayak ani vikale gelet he police. Maharashtra che asun te baherchya lokana support kartat. Arthat baherchya lokana he mahit aste ki kase kontya lokana manage karayche.
@nileshm10519 күн бұрын
संजयला विचारा स्वप्ना पाटकर केतकी चितळे अंनत करमुसे हे सुद्धा मराठीच आहेत🙏
@rajendragawde73349 күн бұрын
मराठी माणसांनो आधी तुमच्या घरात किती मराठीपण, मराठी अस्मिता उरली आहे ते बघा! आणि मग मुंबई-ठाण्यात मराठी माणूस उरणार की नाही याची चिंता करुया.
@Know_l_edge7 күн бұрын
ही गोष्ट पुण्यात पण चालु झालीये. कोणाला काही धंदा करायचा म्हंटल तर सगळी लॉबी केलीय या परप्रांतीय लोकांनी... पण आपलेच लोक एकमेकांना भेटले तर हिंदीत बोललात...
@bhushanb80029 күн бұрын
मराठी माणसानेच निवडून दिले ना.. मग घ्या..
@yasirbhoraniya46759 күн бұрын
Kalyan ke hamari marathi family pe hamle ka nishad karta ho aur Maharashtra aur Mumbai hum marathi ki hai yeah yaad dilana chahata ho🙏
@shantarambhosale32029 күн бұрын
एक परप्रांतीय हिंदू मराठी हिंदुला ठोकतो... आणि आम्ही हिंदू आणि हिंदुत्व म्हणून बोंबलत बसतो..... भाजप सत्तेत आला की असले प्रकार घडायला सुरुवात होते 😡😡😡
@manishpatil71159 күн бұрын
या घटनेबद्दल प्रशिक्षणाने गंभीर दखल घेतली पाहिजे मी पण कल्याणला राहतो आता माझ्या फॅमिली सोबत झाले असते
@mumbaikadriver7 күн бұрын
टीम बोलभिडु, मी नेहमी तुमचे व्हिडीओ पाहतो, चांगले असतात, तुम्ही जर खरंच मराठी किंवा महाराष्ट्रीयन आहेत तर जरा एकदा , घाटकोपर-अंधेरी-मुलुंड सारख्या ठिकाणी गुजराथी-जैन लोकं हे आपल्या मराठी लोकांना फ्लॅट-घर घेऊ देत नाही, कारण आम्ही मराठी आहोत, तसेच माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने खूप तडजोड करून घर घेतले तर त्या लोकांना रोजचं जगणं मुश्किल केलेलं आहे मुद्दाम त्यांच्या घरासमोर कचरा टाकणे बेल वाजवून पळणे मिटर रूम मधून ट्रिपर बंध करून आखा घराची लाईट घालवणे त्यांची मुले खाली खेळात असतील तर त्याला मारहाण करणे येता-जाता त्रास देणे - लिफ्ट अडवणे पोलीस कम्प्लेंट करून सुद्धा त्यावर एक्शन होत नाही सरळ बोलतात कि रूम खाली करा, सोडून जा या बाबतीत तुमची टीम ने जरा फॉलोप घेतला तर तुम्हाला बरेच काही समजून येईल प्लिज तास काही फॉलोप घेऊन आम्हाला या बाबतीत एखादी व्हिडीओ दाखवलं म्हणजे सर्व लोकं पर्यंत हे पोहचेल अशी अशा करतो मी सर
@prashantgadade17109 күн бұрын
म्हणूनच राज्यात मनसेची सत्ता हवी होती! असो! निदान आतातरी मराठी माणसांने डोळे उघडले पाहिजे, आणि येत्या महानगरपालिकेत मनसेलाच निवडून दिले पाहिजे! नाहीतर विनाश अटळ आहे!
@Vinayak5349 күн бұрын
मराठी माणसाचा कुठलाही पक्ष नाही...मनसे ही नाही......
@afwaj63879 күн бұрын
Manse vala pan gujratyanchya pathishi ubha aahe
@swamishinde71199 күн бұрын
@Vinayak534 ka re
@swamishinde71199 күн бұрын
@@afwaj6387magchya velela gujrati la marlel
@Swarajya-kp1nl9 күн бұрын
@@Vinayak534 मराठी माणसासाठी लडून हि मराठी माणूस साथ देत नसेल तर कोण उभा राहील आपल्या मागे.
@The_last_spirit-h5x9 күн бұрын
महाराष्ट्रात युवक बेरोजगार आहेत आणि ह्या परप्रांतियांना सरकारी नोकरी कशी काय भेटू शकतो 😡
@Sujit_JadhavPatil9 күн бұрын
आता राज ठाकरें कडे कुणी धाव घेऊ नये.. ज्यांनी 1500 दिले त्यांच्याकडे धाव ghyavimm
@vijaypatil18289 күн бұрын
शुक्लाजी हे सरकारी अधिकारी आहेत, आमचे दाजी आहेत, आणि आम्हाला आमचे 💵 💰पाकीट पोचले आहे त्यामुळे आम्ही काय घंटा करवाई करणार नाही आहोत. - पोलिस
@vijaywaghavale92519 күн бұрын
मराठी माणसाची वाट शिवसेना लावली मराठी माणसाचा रोजगार मुंबई बाहेर पडला आणि मराठी माणूस मुंबई बाहेर गेला bmc madhe नोकरी देताना पैसे खाऊन नोकऱ्या दिल्या गेली २५ वर्ष सत्ता कोणाची आहे
@allrounders94718 күн бұрын
बरोबर BMC ताब्यात असताना त्यांनी मुंबईत मराठी माणसाला धंदा करू दिला नाही
@swapnilzagade12148 күн бұрын
आपली मराठी लोक किती आपल्या मराठी माणसाची मदत करतात,आपल्या कोणाच्या समोर जर अस काही होताना दिसल की जा ना तिथे कोण काय बोलतय ते बघून घ्या आणि आपला मराठी माणूस जरी त्या ठिकाणी चुकीचा असला तरी त्याला त्या ठिकाणी चुकीच ठरवू नका.
@Stdmm09 күн бұрын
मुंबईत मराठी माणूस झोपडपट्टी त राहतो आणि परप्रांतीय सोसायटी त ह्याला जबाबदार कोण??
@Patangrao-t7u6 күн бұрын
आमच्या बापजाद्यांनी कमावून दिली आणि आम्ही आमच्या कर्माने घालवून बसतोय नव्हे बसलोय ..आमची मुंबई❤😊
@Mh_15_nsk9 күн бұрын
परप्रांतीय लोक खूप महाराष्ट्र मधे वाढत चालले आहे त्यांच्या राज्यात तर खायला काही नाही महाराष्ट्र यांना पोस्तोय तरी यांची हिम्मत, रुबाब एवढी वाढून गेलय.. मराठी माणसासाठी लज्जास्पद बाब आहे ही मनसे या घटनेचा बदला घेणारच 💯💯है मनसे जय महाराष्ट्र 🚩🚩😡😡😡
@lallatimarathi9 күн бұрын
आत्ता तरी जागा हो मराठी माणसा
@dipaklade42189 күн бұрын
हा तर गेला आता 12च्या भावात. राज भाऊ आपल्या आगमनाची वेळ झाली. 🙏🏻🔥🔥🔥🔥🔥🔥
@RohitPatil-f3o9 күн бұрын
Kara ajun bjp la vote
@ashoksawant46809 күн бұрын
Yaat BJP kashala?
@ganeshtikke13109 күн бұрын
@@ashoksawant4680 shukla satrada hech mhanat hota ki me mukhyamantracha khas aahe..... Bjp ne mumbai madhe uttarbhartiya mahamorcha suru kela to kamboj...... Kityak North vale fkt bjp chya joravar udtat
@marathibana-f5l9 күн бұрын
@@ashoksawant4680me swata sakshi aahe ya goshticha BJP aalya pasun bhayye lok khup majj karat aahet karen BJP madhe ardhyahun jaste padhadhikari bhayye aahet.
@kirandhanmeher85399 күн бұрын
Congress yeyil Teva musalim vad kartil te Kay karaych
@arpitakhalap6979 күн бұрын
BJP cha Kai sambandh They have been staying since congress was in power Congress la aana, baguya kai kartat, Islamic state naki banavnar Mulinchi lafda,personal bhandna,baikocha lafda -Bjp jababdar😢
@MrBond9169 күн бұрын
जेव्हा देशमुखांचा फोटो व्हिडिओमध्ये पहिला देशमुखांच्या मागे भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे या दोन्ही महामानवांना खरंच आज वाईट वाटत असेल.
@MilindBagwe-yf5sy9 күн бұрын
Good work
@BalkrishnaBhogale9 күн бұрын
चित्रा वाघ आणि चाकांकर मॅडम कुठे आहेत मराठी माणसांवर होणारा अत्याचार मान्य आहे का?