महाराष्ट्रात मराठा फॅक्टर घेऊन राजकारण होत नाही का ? नेते, संघटना यांची काय अवस्था आहे ?

  Рет қаралды 55,701

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #marathapolitics #sambhajirajechhatrapati
कधीकाळी राजकारणात ब्राह्मण समाज केंद्रबिंदूवर होता. मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर देखील ब्राह्मणच. पण याला खऱ्या अर्थाने शह दिला तो ब्राह्मणेत्तर चळवळीने. जातीच्या राजकारणात ब्राह्मणेत्तर चळवळ उभारली व त्यातून शेतकरी कामगार पक्ष कॉंग्रेसला सर्वात मोठ्ठा विरोधक म्हणून उभा राहिला. या राजकारणाचा परिणाम म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात कॉंग्रेसने मराठा समाजाला केंद्रबिंदूवर स्थान देण्यास सुरवात केली. याचा परिणाम असा झाला की कॉंग्रेसमध्ये मराठा नेतृत्व उभारलं.
मराठा व इतर समुदायाचं राजकारण मुख्य प्रवाहात आलं. अन् तेच कायम झालं. पण आज असं दिसत नाही. नुकतचं राज्यपालांनी केलेल वादग्रस्त विधान, मराठा आरक्षणाचा सातत्याने चर्चेत असणारा मुद्दा आणि त्यातून राज्यात आत्ता “मराठा” फॅक्टर घेवून राजकारण होवू शकत नाही अशी होणारी चर्चा. अन् याच गोष्टी समजून घेण्यासाठी आपण पाहणार आहोत ते म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असे कोणते नेते आणि कोणत्या संघटना आहेत ज्या मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात..
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 337
@pravinpatil-sz1fb
@pravinpatil-sz1fb Жыл бұрын
बोल भिडू टीम अतिशय छान प्रकारे आपण मराठा संघटना व मराठा समाजाच्या बद्दल माहिती सांगितली खूप कौतुक करण्यासारखे आहे.... खरंच मराठा समाजाला सद्यस्थितीला राजकारण विरहित संघटनेची गरज आहे नितांत गरज आहे.... बऱ्याच दिवसापासून आपण जो विषय मांडलेला आहे तो माझ्या मनात येत होता मात्र आज प्रत्यक्षरीत्या आपण अतिशय अभ्यासपूर्ण माहिती सांगितलेली आहे धन्यवाद..... जय जिजाऊ.... जय शिवराय
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын
*🚩🚩🚩**#स्वराज्य** 🚩🚩🚩* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
@vivekvani8343
@vivekvani8343 Жыл бұрын
पाटील साहेब आपलं वैचारिक योगदान खूप मोठे आहे.
@tejasnichit9580
@tejasnichit9580 Жыл бұрын
आपला contact no. मिळेल का.
@tejasnichit9580
@tejasnichit9580 Жыл бұрын
मराठा समाजा विषयी बोलायच होत
@bhavesh007oldisgold7
@bhavesh007oldisgold7 Жыл бұрын
मी एक( राठोड तेली ) आहे.... मराठा समाज कोणाचाही हक्क मागत नाही.. ते त्याच्या हक्क मागत आहेत... (माझ मराठा समाजाला समर्थन आहे...) कमीत कमी (शिक्षण मध्ये तरी आरक्षण लागू झाले पाहिजे.....) जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे👑 🚩🇮🇳🙏
@anantpawar7704
@anantpawar7704 Жыл бұрын
धन्यवाद मित्रा आमच्या भावना समजून घेतल्या 🙏
@shriyashmhaskar9933
@shriyashmhaskar9933 Жыл бұрын
Thanks Mitra ❤️❤️
@nitinsapkal22522
@nitinsapkal22522 Жыл бұрын
Thanks a lot Friends
@सत्याचाशोध
@सत्याचाशोध Жыл бұрын
धन्यवाद भावा
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 Жыл бұрын
🙏🙏
@vishwajitpharne
@vishwajitpharne Жыл бұрын
आमचा विश्वास संभाजीराजे महाराजांनवर आहे महाराज साहेब मराठा आरक्षणाच नेतृत्व करण्याची धमक त्यांच्यात आहे आम्ही गेली कित्येक वर्ष बागतोय महाराजसाहेब कोणत्याही पक्षाची बाजू न घेता फक्त मराठा आरक्षणासाठी लढतआहेत स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा गावे पिंजून काढयला सुरवात केलेली आहे महाराजांना मोठा पाठींबा मिळत आहे स्वराज्य संकल्प अभियानातून होत असलेल्या सभाना होणारी गर्दी हे पाहता आसं वाटतंय समाज्याने सुधा महाराजांवर विश्वास दाखवायला आहे
@samadhankagde3589
@samadhankagde3589 Жыл бұрын
भाजपला पूरक भूमिका जर घेत असतील तर समाज त्यांच्यासोबत कसा राहील मला तर असं वाटतंय संभाजी राजे, उदयनराजे ,ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपमध्ये फक्त केंद्र सरकार त्यांच्या वतनदारीच्या ज्या जमिनी आहेत त्या ताब्यात घेऊ नाहीत म्हणून भाजपमध्ये गेलेले आहेत
@jagjivankale6921
@jagjivankale6921 Жыл бұрын
माथाडी कामगारांचे नेते आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांचे नंतर मराठा समाजाला न्याय देऊ शकेल असे एकही नाव समोर दिसत नाही.. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या तुनच नवं नेतृत्व उभे करावे लागेल.
@MH_Editz-412
@MH_Editz-412 Жыл бұрын
🔥महाराष्ट्राचे caste- wise population यावर video बनवा 🧐
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
अमोल मिटकरी :-१)शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३०% मुस्लिम होते काही दिवसांनी २)शिवाजी महाराजांच्या सैन्यात ५५% मुस्लिम होते ३) शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांपैकी १८ मधील १३ अंगरक्षक मुस्लिम होते *अमोल मिटकरीच्या मते शिवाजी महाराजांचे गुरु शिवजयंतीला:- शिवाजी महाराजांचे गुरु तुकोबाराय होते टिपू जयंतीला:- शिवाजी महाराजांचे गुरु याकूब बाबा होते आणखी एक मुस्लिम फकीर गुरु म्हणून सांगितले होते ४)अमोल मिटकरी:- शिवाजी महाराजांना माँसाहेब जिजाऊं नी चार्वाक आणि बुध्दांच्या कथा सांगितल्या ५)रायगडाचे नाव हे रायणाक महाराच्या नावाने रायगड असे पडले :- अमोल मिटकरी अशी किती तरी उदाहरण आहेत ज्यात इतिहासाचा काहीही पुरावा किंवा संदर्भ ना देता अमोल मिटकरी भाकडं कथा सांगून मराठा तरुणांची दिशाभूल करण्याचं काम करत आला आहे. हिंदू देविदेवतांवर,संतांवर आणि हिंदू पारंपरांवर अतिशय खालच्या भाषेत टिका टिप्पणी करणे हा तर ह्या बाजारूचा रोजचाच दिनक्रम आणि ह्याला आश्रय कोणाचा तर पवार साहेबांचा तथाकथित राष्ट्रवादी समर्थकांच्या जाणत्या राजाचा पण ह्या गोष्टींनी शिवाजी महाराजांचा अपमान होत नाही आणि हा मिटकरी एकटा नाही अश्या वाचाळविरांची तर एक फौज च उभी केली आहे माननीय पवार साहेबानी मग त्यात संभाजीं बिग्रेड असेल मराठा सेवा संघ असेल आणि बरेच अशे खोटा इतिहास सांगणारे वाचाळ लोक घडवले आहेत शरद पवारानि सातत्याने कोणताही ऐतिहासिक दाखला न देता खोटा इतिहास सांगने आणि मराठा तरुणांचा भुद्धीभेद करण्याचं काम करणे हाच यांचा उद्देश . आता तुम्ही म्हणाल की मी bjp समर्थक आहे पण माला पक्ष्याशि काहीही संबंध नाही कोशारीला पण हाकललं पाहिजे ✍️संदीप पाटील
@samadhankagde3589
@samadhankagde3589 Жыл бұрын
खरंतर मराठा समाजाचा सर्वात प्रथम लढवय्या ढाण्या वाघ होता कैलासवासी अण्णासाहेब पाटील त्यांच्या बलिदानानंतर खरी धुरा त्यांचे शिष्य विनायकरावजी मेटे यांनी खूप चिकाटीने सांभाळली मराठा समाजाच्या प्रत्येक अडचणीत धावून जाणारा एकमेव नेता होता मराठा समाजाच्या मुलांचे पोलीस भरतीचे वय वाढवण्यासाठी मेटे साहेबांनीच लढा दिला तसेच मुंबईतील अरबी समुद्रात शिवछत्रपतींचे स्मारक व्हावे यासाठी ही त्यांनी लढा दिला पण कोणीतरी कपट करून त्यांचा घात केला त्यानंतर मात्र मराठा समाज खूप पोरका झाला आहे पुढे येऊन समाजासाठी लढा देणारा निष्पक्ष असा एकही मराठा समाजात नेता दिसत नाही विनोद पाटलांकडूनही अपेक्षा होत्या पण त्यांनाही आमदारकीचे डोहाळे लागलेत
@anantpawar7704
@anantpawar7704 Жыл бұрын
कोणावर आरोप करून काय फायदा
@anilpatil144
@anilpatil144 Жыл бұрын
सगळ्या जाती संपवा फक्त भारतीय अशी जात ठेवा जो पुढे जाईल तो त्याच्या हुषारीवर
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
Inter caste marriage...
@SPSachinpatil
@SPSachinpatil Жыл бұрын
@@Gupta_Dynasty हुशारीचा आणि इंटर कास्ट marrage चा काय संबंध, कोणाला वाटलं तर तो नक्कीच करेल, किती दिवस हे रडगाणं घेऊन बसणार, सवर्णा नी अन्याय केला, इंटर कास्ट marrage करा, 1 ल आरक्षण देणारे शाहू महाराज मराठाच होते, बाबासाहेब आंबेडकर यांचा पाहिला पुतळा बसवणारे मराठाच होते, आणि त्यांना शिक्षणासाठी मदत करणारे गायकवाड राजे मराठाच होते, आरक्षण वर क्रिमीलीयर ची मर्यादा हवी नाहीतर दलितांतील ज्यांच्याकडे आहे तोच मोठा होईल आणि ज्यांच्याकडे नाही तो गरीब राहील
@Maharashtra-2828
@Maharashtra-2828 Жыл бұрын
मराठा सेवा संघ....🚩🚩🚩
@vbh4315
@vbh4315 Жыл бұрын
Hindu virodhi ahe MSS , b-grade wale pan. Saglyat jast itihas hyanich change kelay purogami lokanchya nadi lagun.
@ashitoshshinde594
@ashitoshshinde594 Жыл бұрын
हा विषय निवडल्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार 🚩👑🙌🙌🇮🇳🙌🇮🇳🇮🇳
@malharigaikwad6644
@malharigaikwad6644 Жыл бұрын
प्रविणदादा गायकवाड यांच्याही कामाची दखल घ्यायची गरज आहे...
@jitendratayde3626
@jitendratayde3626 Жыл бұрын
सर्वप्रथम बोल भिडूचे अभिनंदन असे विषय घेऊन आलात. खरोखर खूप काही तुमच्या कडून चांगली माहिती मिळत आहे. त्यामुळे तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच. जसे मराठा नेते व चळवळी तुम्ही घेऊन आलात. तसेच महाराष्ट्र व देशभर विखुरलेला RPI चे गट यावर एक व्हिडिओ बनावा. आम्ही प्रतीक्षेत राहू.. जय महाराष्ट्र.🙏🙏
@Rangnath_sawant
@Rangnath_sawant Жыл бұрын
मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड आणि छावा यांनीच खऱ्या अर्थाने मराठा समाजाला विशेषतः तरुणांना एकजूट करून सर्व क्षेत्रात पुढं नेण्यास महत्वाची भूमिका आहे...
@sairaj5353
@sairaj5353 Жыл бұрын
Correct, bro
@chessvibes8040
@chessvibes8040 Жыл бұрын
@@sairaj5353 कोण संभाजी ब्रिगेड???? पिवळे पुस्तके लिहून खोटा इतिहास पसरविणारे
@thefarmer955
@thefarmer955 Жыл бұрын
@@chessvibes8040 सत्यवादी लोकांना पुरातन काळापासून स्वघोषित धर्माच्या ठेकेदारकडुन त्रास दिला जातो मग ते संत तुकाराम असो छत्रपती शिवाजी महाराज असो जोतीराव सावित्रीबाई फुले असो म्हणून खरा इतिहास वाचण्यासाठी आपण शिवकालीन बखरी ,शिवभारत पुराणं, पोर्तुगीज डच इंग्रज नोंदी वाचवे आणि ते संभाजी ब्रिगेड सोबत तुलना करुन बघा आणि कांदबरीकार कधीच इतिहासकार होऊ शकत नाही
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@chessvibes8040 खोटा इतिहास तर तुझे शेंडी जानवेधारी दक्षिणाजीवी पसरवतात संघोट्या. तू नक्कीच त्याच लोकांपैकी दिसतोय जे मानतात की राम विना इंजिनच्या पुष्पक विमानातून इकडे तिकडे प्रवास करायचा 😂😂😂😂😂😂
@chessvibes8040
@chessvibes8040 Жыл бұрын
@@Renaissance861 संभाजी ब्रिगेड खोटा इतिहास सांगतात असे mhnalayvr मिरची कशी काय झोंबली 😂😂😂😂😂 नक्कीच गडबड आहे काहीतरी😂😂...
@Ganeshsp2002
@Ganeshsp2002 Жыл бұрын
संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना केवळ मराठा समाजासाठीच नसुन अठरापगड जाती जमातींसाठी आहे. 🇮🇳
@yogeshdhoble8584
@yogeshdhoble8584 Жыл бұрын
Ho
@karantayadekt5128
@karantayadekt5128 Жыл бұрын
मराठा सेवा संघ 🚩 संभाजी ब्रिगेड 🚩 एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
सगळ्यात जास्त मराठ्यांचे आणी शिवाजी महाजांचे वैचारिक विरोधक तर मराठा सेवा संघ आणि संभाजी बिग्रेड ह्याच संघटना आहेत
@shivakore8231
@shivakore8231 Жыл бұрын
Shree chhatrapati shivaji maharaj ki jay 🚩🙏
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын
*_""" छ्त्रपती शिवाजी महाराजांचा """_** विजय असो...* *🚩🚩🚩**#स्वराज्य** 🚩🚩🚩* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
मराठ्यांनी शिवाजी महाराजांना, शाहू महाराज राजर्षी यांना डोक्यात ठेवावे आणि हिंदुत्वाच्या भ्रामक कल्पना काढून टाकाव्या.
@nickpop23
@nickpop23 Жыл бұрын
खरे तर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड संघटनेमुळे मराठा समाज हा इतर बहुजन समाजासोबत जोडला गेला. समाज वाचू, लिहू लागला, प्रबोधन वाढले. शाहू फुले आंबेडकर समजू लागले. त्यामुळे त्यांचे आभार. आज ह्या संघटनांचा ब्राह्मणांकडून द्वेष केला जातो कारण ब्रिगेड मुळे मराठा समाज जागृत झाला आहे
@tejaskale4398
@tejaskale4398 Жыл бұрын
धनगर समाजाची लोकसंख्या महाराष्ट्र मध्ये 2 नंबर ला आहे पण समाजासाठी मजबूत संघटना नाहीत. सर्व पक्ष समाजाला गृहीत धरतात.
@bharatnews1049
@bharatnews1049 Жыл бұрын
एकी नाही , राजकिय सामाजिक अभ्यासाची कमि
@yogeshingale.officeal
@yogeshingale.officeal Жыл бұрын
Saheb Dhangar samajale Nakki arkshan bhetal te fakta ani fakta Bahujan samaj party Marfat Tumhala bahujan mhanun Manava lagal ani Tumhala bahujan samaj partycha pratinidhitva hova lagal Va Kanshiram saheb yancha Abhyas karva lagal karan Obc arkshan fakta Kanshiram saheban mulech milala Tyasathi tumhala hi Karyashali badlav lagel karan bahujan arkshan yanchi Olakh Mandal comission yancha Abhyas karava lage Samjne vale ko Ishara kafi hai karan Rastriya party bsp ahe tumche adhikar Sansadet pass karava lagal
@ravipandit4875
@ravipandit4875 Жыл бұрын
Dhangar nete he manuwadache gulam ahet.tyana bahujan hya shabdacha arth kalalela nahi.
@yogeshingale.officeal
@yogeshingale.officeal Жыл бұрын
@@ravipandit4875 Bhau kanala Tari ya sathi sangharsha karava lagal hatvar hat dharun chalnar Nahi Bahujan samaj Ha 91%samaj ahe manuvadi lok yachach fayada ghet ahe te pan 9%lokasathi 10%arkshan dela he tyanchi takat ahe satta har Tale ki jabi hai Aplya sarva samsyasch samadhan milal
@apatil47
@apatil47 Жыл бұрын
@@yogeshingale.officeal 😂😂👎🏻
@shripadmuley5258
@shripadmuley5258 Жыл бұрын
The real Maratha leaders were Yeshvant Rao Chavan,Vasant Dada Patil,Rajaram Bapu Patil,Sharad Pawar
@08gokulchalak8
@08gokulchalak8 Жыл бұрын
Mg yani arshan ka dil nahi
@koustubh5763
@koustubh5763 Жыл бұрын
HE SAGEL OBC SC ST CHA VICHAR KARNARI AHET HE SAGLE CAST POLITICS KARAT
@koustubh5763
@koustubh5763 Жыл бұрын
SHARAD PAWAR TAR HA.... MI AHE HA TAR KAY KAMACHA NAHI MARATHA SAMAJ SATI CAST POLITICS KARCHI HYLA JAMTA
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
@@08gokulchalak8 कारणं social representation..
@महाराष्ट्रनवनिर्माणसेना-न9म
@महाराष्ट्रनवनिर्माणसेना-न9म Жыл бұрын
शरद पवार 😂😂😂😂
@rohitgawade7504
@rohitgawade7504 Жыл бұрын
World Maratha Organization (WMO) 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@gopalgarad6197
@gopalgarad6197 Жыл бұрын
मराठा सेवा संघ ❤️🚩
@manoharpatil2147
@manoharpatil2147 Жыл бұрын
मराठा समाजा शिवाय राजकारण शक्य नाहीच त्यातल्या त्यात प.महाराष्ट्र मधील नेते मातब्बर विदर्भातील कुणबी देखील मराठाच पण ते शिवरायांच्या काळात तिकडे किल्ले नव्हते म्हणून ते कुणबी लावतात मराठा व कुणबी मिळून. मराठा समाजाची संख्या 55 ते 58 टक्क्यांपर्यंत जाते त्यामुळे मराठा समाजा शिवाय rajkaran शक्य नाही हे सारेच राजकिय जाणता.
@kk59596
@kk59596 Жыл бұрын
55 te 58 काही पण बोलायचं आधी माहिती करून घे मूर्खासारखं काही पण बोलू नको.
@millennialmind9507
@millennialmind9507 Жыл бұрын
I think it's 33 percent
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 Жыл бұрын
'Koknatil' 'Kunbi' sudhdha 'Marathach' aahet.
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
विदर्भातील मराठा कुणबी लावतात असे नाही तर पश्र्चिम महाराष्ट्रतील कुणबी मराठा लावतात. All Marathas are Kunbi. The great Kurmi -Kunbi of India Unite. In the name of Shivaji the great - Rajarshi Shahu - Sardar Patel ✊🏽✊🏽✊🏽
@shripadmuley5258
@shripadmuley5258 Жыл бұрын
Through cooperative movement Maratha leaders from western Maharashtra created large numbers of jobs,education and pride
@lokeshmahajan6662
@lokeshmahajan6662 Жыл бұрын
99% corruption only 1% public work
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@lokeshmahajan6662 that's Modi
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
@@lokeshmahajan6662तु ये भेटायला पश्चिम महाराष्ट्रात तुला सांगतो काय केल काय नाय केल
@nik9643
@nik9643 Жыл бұрын
​@@shreyasbabar nigh re lokya...😂 Marathyan mule Maharashtra sudharala nahi tar tumhi bhiharach kela hota
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
@@nik9643 मग मी पण तेच म्हणतोय की
@vishwamobimurud
@vishwamobimurud Жыл бұрын
काही मराठे स्वताच्या माय - बापाच्या पाया पडले नाहीत , ते त्यांच्या राजकीय अनैतिक बापाचा गू खातात . यात सर्वसामाण्य गोर गरीब , कष्टकरी , शेतकरी , मजूर , मराठा मरतोय . ⛳💪⛳💪जागो मराठा जागो 💪⛳⛳
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 Жыл бұрын
पण कोणता मराठा .... राजे ?पाटील ? देशमुख ? 96? का 92? का अंजनगावकर ? का कडू ? अगोदर हे एक होतील का ? बरं यांच्यात टोकाचं वैर आहे ... आमचे काका छत्रपती शिवाजी महाराजकी जय म्हणायला तयार नाहीत ... आता बोला ... कशी मोट बांधायची
@Vijay23288
@Vijay23288 Жыл бұрын
total maratha
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 Жыл бұрын
काका महाराजांचे नाव घ्यायला ही तयार नाहीत उलट महाराजांना जाणता राजा म्हणायची गरज नाही असे म्हणतात
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
कांका सारखे अनेक महाअज्ञानी लोक आहेत. त्यांना मोघल जास्त आवडायचे.
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 Жыл бұрын
@@paramb8750 बरोबर, लवासा, राज्य सहकारी बँक, सिंचन, मराठा आरक्षण, तेलगी, दाऊद, पलटू बाज, जातपात, दुसर्‍यांची घर फोडणे,महाराष्ट्र सधन, वझे, बारामती सोडून बाकीच्यांना कायम मागास ठेवणे ह्या यांच्या कृती
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
तू आधी गोडसे मुर्दाबाद म्हनून दाखव संघोट्या. मराठयांनी सनातनी कुत्र्यांना दूर ठेवावे
@rohitmundhe4576
@rohitmundhe4576 Жыл бұрын
स्वर्गीय अण्णासाहेब पाटील 🚩🚩
@shekharshinde7309
@shekharshinde7309 Жыл бұрын
या सगळ्याच जातींचा कंटाळा आलाय,माणूस म्हणून जगण्यासाठी काय करावे लागेल यावर चर्चा करा,
@jagdishshirsat1831
@jagdishshirsat1831 Жыл бұрын
👌👍
@monoj3299
@monoj3299 Жыл бұрын
*जातिवाद सत्य है, या एक कल्पना ?* कहां है जातिवाद ? स्कूल में है ? *नहीं है।* कॉलेज में है ? *नहीं है।* ट्यूशन में है ? *नहीं ।* हॉस्पिटल में है ? *नहीं प्राइवेट जोब में है ? *नहीं मोबाईल खरीदने में है ? *ना सिमकार्ड खरीदने में ? *नहीं* ऐमज़ॉन, फ्लिपकार्ट पे है ? * बैंक में है ? *नहीं । किसी भी बिसिनेस में है ? । राशन की दुकान में है ? मॉल में है ? मूवी थिअटर में है ? * रेस्टोरेंट में है ? *नहीं है।* होटल्स में है ? *नहीं है।* बस, ट्रैन, प्लैन में है ? स्कूटर लेने जाओगे वहाँ है ? श्मशान में है ? नहीं, नहीं नहीं ... सब्जी मंडी में पूछते हो ? पार्टी में पूछते हो ? त्योहार मनाते वक़्त पूछते हो ? *तो कहाँ है ये जातिवाद ??????* सरकारी नोकरियों में ? हाँ है। सरकारी पढ़ाई ? हाँ है। सरकारी लाभ में ? हाँ है आरक्षण अगर वो ख़ुदको हरिजन कहे, तो उसे नॉकरी मिले। आप उसे हरिजन कहो, तो आपको सज़ा मिलेगी। *ये है वास्तविक जातिवाद* अब समझे ! जातिवाद कहाँ है ?! *चुनोती है, चार सवर्ण का नाम बता देना,* जिन्होंने दलितों का शोषण किया हो जाती के नाम पे ? *रामायण* लिखने वाले वाल्मिकी दलित थे, *महाभारत* लिखने वाले वेद व्यास दलित थे, *शबरी* के जूठे बेर खाये थे श्री राम ने, *सुदामा* सबसे प्रिय मित्र थे कृष्ण के, विश्व के सबसे बडे मंदिर *तिरुपति में दलित पुजारी* है, पटना, *हनुमान मंदिर में है दलित पुजारी,* तिरुवनंतपुरम के *त्रावणकोर मंदिर में दलित पुजारी* है, *के आर नारायण, दलित राष्ट्रपति* रह चुके है, और तुम लोग जातिवाद की बकवास चला रहे हो 70 साल से 😠 *बेवकूफ बना रहे हो 70 साल से एक ही गाना गा के ! 😠* आरक्षण की तारीफ करने वालों से सिर्फ एक सवाल *क्या किया, 70 साल आरक्षण लेकर ?* 70 सालों में बने सिर्फ 70 डॉक्टर बताओ जिन्होंने *70 नई दवाई* ढूंढकर विश्व में भारत का नाम रोशन किया हो। 70 सालों में आरक्षण से बने 70 इंजीनियर बताओ जिन्होंने *70 विश्वप्रसिद्ध इमारतें* बनाके विश्व में भारत को गर्व दिलाया हो। 70 सालों में आरक्षण से बने 70 टेक्नोलॉजी के एक्सपर्ट बताओ, जिन्होंने *70 टेक्नोलॉजी* बनाई हो ! 70 सालों में आरक्षण से बने 70 अर्थशास्त्री के नाम बताओ जिन्होंने *भारत की अर्थव्यवस्था* सुधारी हो। 70 साल में आरक्षण से बने वैपन्स के एक्सपर्ट बतादो, जिन्होंने वैसे *70 हाईटेक हथियार* बनाके देश की आर्मी में मदद की हो! 70 सालों में आरक्षण से बने *70 CEO* बताओ जिन्होंने विश्व में भारत को सम्मान दिलाया हो। 70 नहीं मिल रहे ? चलो सबके *7-7 नाम ही तो बता दो !* कहाँ से मिलेंगे सोचो 50% पढ़ाई से आरक्षण के ज़रिए पढ़ा हुआ, क्या नाम रोशन करेगा देश का ? कैसे टिकेगा वो दुनिया के 95% टेलेंटेड लोगों के सामने ?! *आरक्षण सिर्फ देश का क्षत्रु है।* और कुछ नहीं। इस से हमारा देश, दुनिया के सामने घुटने टेक रहा है क्योंकि, हम 50% वाले को डॉक्टर बनाते है, जबकि विश्व 95% वालों को हमारे 50% ज्ञानी के सामने खड़ी करती है। जाती का प्रमाणपत्र हटाके, *भारतीय का प्रमाणपत्र होना चाहिए सब जगह।* जय हिन्द वंदे मातरम्
@Invinciblewarrior3
@Invinciblewarrior3 Жыл бұрын
Anchor ( Mohini ) always rocks 🤠
@shreeshelke9325
@shreeshelke9325 Жыл бұрын
मराठ्यांची पोरं.... ✊🏻🚩
@Maharashtra-2828
@Maharashtra-2828 Жыл бұрын
जिजाऊ ब्रिगेड....🚩🚩🚩
@periodicindians
@periodicindians Жыл бұрын
मराठा आणि कुणबी एकच आहेत, पण राजकारणी लोक एक होऊ देणार नाहीत करण बऱ्याच जणांचे राजकारण संपेल, ओबीसी चे वजन इतके वाढेल की महाराष्ट्र तील राजकारण फक्त त्यांचेच होईल म्हणून डावे आणि उजवे दोन्ही विरोध करतील मराठा शब्दाचा अवाका खूप मोठा आहे त्यामध्ये सर्व महाराष्ट्रीयन हिंदु येतात.....
@ओमराजेजगतापपाटील
@ओमराजेजगतापपाटील Жыл бұрын
क्षत्रिय मराठा समाजच नाव ऐकल की तुझ्यासारख्या शूद्र लोकांची जळते...
@hiddencap
@hiddencap Жыл бұрын
राजेशाही संपली जरी असली तरी लोकशाहीत ऐक नवीन देशव्यापी पक्ष छत्रपतींनी तयार करायला हवा संपुर्ण देश छत्रपतींच्या गादी सोबत आहे
@santoshraje007
@santoshraje007 Жыл бұрын
Ashi mahiti det ja mast aarakashan baddal mahiti dilet bolbhidu mast changle information detat aajun kahi arkshan baddale information aasel tar sanga new vedio tayar kara nokari chi information gheun..........🚩🙏🙏🙏🙏🚩🙏
@vaishalijare8488
@vaishalijare8488 Жыл бұрын
We find many non Maharashtrian in Government job, like in BMC, BEST(now a days I find non Maharashtrian drivers). Those should get only to Marathi people, Even Marathi (from all cast) should get reservations to do business in city like Mumbai, Pune, Nagpur. This will help to all Maratha.
@lustgaming1028
@lustgaming1028 Жыл бұрын
आपण ज्या व्यक्तीला आपला म्हणून व आपल्यासाठी काहीतरी चांगले करेल म्हणून निवडून देतो तोच आपल्याला विकून खातो. सत्तेची नशा खूप बेकार आहे . आपल्यासाठी महाराजांनी काय काय केले आहे आपल्याला पण काहीतरी आपल्या समाजासाठी करण्याची एक छोटीशी संधी मिळत आहे पण सत्तेच्या आणि पैश्याच्या हव्यासापोटी आपण ते करत नाही आणि स्वतःला महाराजांचा मावळा किंवा शिवभक्त म्हणून घेतो खरंच लाज वाटली पाहिजे आपला स्वाभिमान गहाण ठेवताना . जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा Жыл бұрын
युवराज संभाजी राजे छत्रपती हे नक्कीच यशस्वी होतील.
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
विनोद पाटील यांचे कार्य स्पृहणीय आहे.आरक्षण बाबत त्यांनी खुप अभ्यासपूर्ण विचार मांडले
@myfood5287
@myfood5287 Жыл бұрын
संपूर्ण चुकीचा व्हिडिओ आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या मराठा महासंघ आणि त्यांनी मराठा आरक्षण साठी दिलेले बलिदान यात साधा उल्लेख पण नाहीं हा व्हिडिओ परिपूर्ण बनवा
@JagdishPandit-yj2cr
@JagdishPandit-yj2cr Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 💐💐🎉🎉
@PravinKharadeDj
@PravinKharadeDj Жыл бұрын
ताई तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती देता ❤️🙏
@sangliupdate7368
@sangliupdate7368 Жыл бұрын
Jai shivray 🧡🧡 Jai Maharashtra Jai Hind
@periodicindians
@periodicindians Жыл бұрын
कुणबी आणि मराठा एक की वेगळे समाज, क्षेत्रीय कृमी समाज याबद्दल व्हिडिओ बनवा👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@apatil47
@apatil47 Жыл бұрын
Ekach aahe
@akshaykhalkar1432
@akshaykhalkar1432 Жыл бұрын
All maratha
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
सर्वच मराठा कुणबी आहेत. The great Kurmi -Kunbi of India unite. जय शिवाजी जय शाहू जय सरदार पटेल
@AkshayPawar-my3cu
@AkshayPawar-my3cu Жыл бұрын
आमचे ठाणेकरांचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब अजून सुद्दा दिघे साहेबांची आठवण आली तरी डोळे पाण्याने भरून येतात
@ओमराजेजगतापपाटील
@ओमराजेजगतापपाटील Жыл бұрын
दिघे साहेब कोणत्या जातीचे होते ???
@Hpatil8261
@Hpatil8261 Жыл бұрын
🚩एक मराठा लाख मराठा 🚩
@prasaddukare9631
@prasaddukare9631 Жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू.. खूप चांगली माहिती दिली
@sayband123
@sayband123 Жыл бұрын
Konach kahi kamache nahi, fakt MLC Kiva MP(rajyasabha) fakt bhetnya sathi kam kartat
@shubhammali3352
@shubhammali3352 Жыл бұрын
उदाय राजसाहेब राजेनाम का दिला नाही 😄 मंत्री मंडळ विस्ताराची वाट पहातात का 🙏🙏
@swami496
@swami496 Жыл бұрын
बरोबर आहे खासदार की चा पगार पेन्शन व अडकलेल्या शिवाजी महाराजांच्या जमिनी साेडविणयासाठी बामनांची लाचारी स्विकारली म्हणे राजे असे लाचार हाेय खानदानी सद्गुण पहायचे सभ्यता सेवा प्रेम आणि व्यापक मानवतावादी दृष्टीकोन पहायचे तर राहुल गांधी यांच्या शिवाय कुणी ही दिसत नाही जयहिंद
@santoshraje007
@santoshraje007 Жыл бұрын
Chatrapati shivaji Maharaj Ki jay Chatrapati Sambhaji Maharaj Ki jay
@kaustubh_ramteke_07
@kaustubh_ramteke_07 Жыл бұрын
कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे (यासह इतर आकडे) हे जातनिहाय जनगणना सांगेल. तोपर्यंत आकड्यांचा हवाई फायर सगळ्या जातींकडून होईल. जनगणना लवकरात लवकर करावी सरकारने.
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ Жыл бұрын
९०% जरी मराठा समाज एकत्र आला तर एकहाती सत्ता येईल मराठा कुनबी हा एकच आहे ही संख्या ५०%च्या वर आहे विदर्भ मधील कुनबी धरला तर
@damajishinde5977
@damajishinde5977 Жыл бұрын
अण्णा साहेब जावळे पाटील 🙏🙏
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 Жыл бұрын
महाराष्ट्र आणि मराठी साठी लढणाऱ्या संघटना कोणत्या आहेत?
@vishalghusale3698
@vishalghusale3698 Жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये कोणत्या जाती मध्ये शिक्षक जास्त आहे, व नोकरीच प्रमाणा कोणत्या जातीत किती आहे यावर व्हिडिओ बनवा.
@Hpatil8261
@Hpatil8261 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली 👍👍
@ss-wk2ys
@ss-wk2ys Жыл бұрын
खुप छान माहिती✨
@Reactor311
@Reactor311 Жыл бұрын
Mi ek jay Bhim wala ahai ani kharcha sangto jas amcha samajt pan Kahi Gadar vote ani reservation ghrun mothe hotat ani samaj la visartat tas Maratha bhavacha pan vatat mala Karan sagle minister tyanche pan Maratha shetkari la madat karat nahi ani college cha fee made.....
@krishna_raj9331
@krishna_raj9331 Жыл бұрын
बरोबर आहे.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot reservation mule bharatiy dharma hindu boudha dharma madhe vishamata nirman hote jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@anilgaikwad2202 sanghoti
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
Sc st madhe pan Cream layer karavi Sarkar ne
@SurajKale3355
@SurajKale3355 Жыл бұрын
सामाजिक संभाजी ब्रिगेड चे नेतृत्व प्रवीण दादा गायकवाड यांचे नाव तुम्ही विसरला.. मराठा क्रांती मोर्चा ला सर्व मराठा संघटना प्रवीण दादांनी एकत्र केल्या. मराठा समाज आता व्यावसायिक समाज झाला पाहिजे असे त्यांचे स्वप्न आहे
@virajpatil847
@virajpatil847 Жыл бұрын
शेतकरी कामगार पक्ष ❤️💯
@atharvthorat3827
@atharvthorat3827 Жыл бұрын
Hyaa saglyat tumhi eka mahatvachya sanghatne cha naav visarlaat te mhanje 'Akhil Bharatiya Maratha Mahasangh ' , Annasaheb Patil hyani hich sanghatna kadhli hoti.
@nitinbhosle2117
@nitinbhosle2117 Жыл бұрын
#मराठा_सेवा_संघ #संभाजी_ब्रिगेड
@marathivyavasaikvyaspeth8154
@marathivyavasaikvyaspeth8154 Жыл бұрын
या सर्व नावांमध्ये स्व. अण्णासाहेब पाटील संस्थापक असलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाचे नाव का नाही ?
@wildlifeentertainment.
@wildlifeentertainment. Жыл бұрын
इतक्या संघटना असल्यावर आम्ही vote द्यायचं कुणाला
@rambandal2834
@rambandal2834 Жыл бұрын
Nitesh rane suddha maratha samaja sathi karya karat astat… khup sari kame maratha samajachi tyanni karun dili ahet.. vyayaktit
@krishna_raj9331
@krishna_raj9331 Жыл бұрын
हो पण राणे कुटुंब म्हणजे गुंड प्रवृत्तीचे लोक. असे लोक कुणाचे नसतात.
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
तोंड आणि राग यावर कंट्रोल नाही आणे हे सेना सोडल्या पासून झाल आहे
@advocatetroller2686
@advocatetroller2686 Жыл бұрын
एकनाथ शिंदेंनी आणि अजित पवार यांनी सारथी मध्ये लक्ष घातल म्हणून आज सारथी उत्तम काम करत आहे
@Maharashtra-2828
@Maharashtra-2828 Жыл бұрын
संभाजी ब्रिगेड....🚩🚩🚩
@rushikeshthorat5169
@rushikeshthorat5169 Жыл бұрын
मातृतीर्थावर बायका नाचणारे काय ❓
@realestatepune9310
@realestatepune9310 Жыл бұрын
मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड प्रवीण दादा गायकवाड
@somnathsatpute4406
@somnathsatpute4406 Жыл бұрын
मराठी समाजाला आरक्षण देण्यापेक्षा फक्त सामान अधिकार देऊन बघा आम्ही महाराष्ट्राला दिल्ली जिंकून देण्याची ताकत आज पण ठेवतो..... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@kushaq1173
@kushaq1173 Жыл бұрын
Shiv Prahar sanghatna . counter atrocity act che pranete Sanjiv Bhor
@mahipatikashid2886
@mahipatikashid2886 Жыл бұрын
मराठा नेत्यानी एक होवून महाराष्ट्रातील ब्राम्हण जातीची सध्याची मक्तेदारी संपवावी. चव्हाण साहेबासारखी
@abhijeetindalkar2726
@abhijeetindalkar2726 Жыл бұрын
Nete asave tr Yeshwantrao chavanasarkhe. Attache nete mhanje work kami pracharach jast.
@gauravbhambure6365
@gauravbhambure6365 Жыл бұрын
After few decades reservation concept is immaterial..... because privatisation is huge opportunity than government sector ......so the person who have skill....he will developed .
@mcubeats2201
@mcubeats2201 Жыл бұрын
Aarakshan dya mhanun morcha kadhany pekasha aarakshan konalach nako aasa morcha kadhay pahije🚩🙏
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Barobar ahe Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot reservation mule bharatiy dharma hindu boudha dharma madhe vishamata nirman hote jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 Жыл бұрын
@@anilgaikwad2202 Bhau lagech Pratimorche nightil
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Bhagava tyagacha ahe tyasathi pravahachya virodhat jaun nirnay ghetale pahijet fakt hindu bolun hindutvawadi hota yenar nahi tyasathi hindu samajachya hitasathi thos nirnay ghenare pahijet mhanun jatichya adharavar reservation band Kara love jihad kayada lagu Kara konachehi lad nakot ani jar he karanyachi himmat asane tar fakt reservation band population control ham do hamara ek hya vishayache rajkaran karun bholyabhabadya hindu samajala fasau naka jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb
@mcubeats2201
@mcubeats2201 Жыл бұрын
@@anilgaikwad2202 pratek state madhe pratek post sathi reservations ahet ti sarpanch pasun amadar khasadara parayant ty mule kasay ya sagaly law sathi 1 mat zal pahije sagale mla, MP yani vote kel pahije pan veg vegaly pakshache lok tasech jatiche log yach samarthan karatil aasa vatat nahi🥲 ha aani NCP jast karun jatiche rajkaran karate
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Maharashtra madhe reservation samata bahujan vanchit Mahatma Phule savidhan Ashok chakra mhanje boudh samaj ase manale jate reservation mule khedyapadyat boudh samaja la virodh hoto resaravation denare hindu virodhi mag resaravation ghenare hindu kashe kay mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara keval khajagit virodh karun hindutvawadi asalyache natak karun bholyabhabadya hindu samajala fasau naka bhagava tyagacha ahe tyasathi pravahachya virodhat jaun resaravation milale tase pravahachya virodhat jaun hindu samajachya hitasathi jatichya adharavar reservation band Kara population control ham do hamara ek saktine lagu Kara tarach hindu samaj surakshit honar jati chya rajkarana pekshya Bharat mata hindu samajacha vichar kela pahije jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb
@भारतीय-ज2ष
@भारतीय-ज2ष Жыл бұрын
सरपंच वाहिनी ... जिल्हा बँकेत भाऊ चेअरमन...मोठा भाऊ साखर कारखाण्याचा अध्यक्ष..... मी आमदार.... आणि मोठे साहेब पालकमंत्री....(ह्यांना आरक्षण नकोच आहे त्यामुळे सगळा लोच्या होतोय )आणि कार्यकर्ते चटई उचलायला 😄😄😄😄
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
कुठला पण नेता स्वतःच्या जातीच कामकरत नाही
@ravindrachavan3448
@ravindrachavan3448 Жыл бұрын
हे जे लोक स्वतःला मराठा समजतायं ते धनगर समाजाचे आहेत.
@Anonymous-fs3mf
@Anonymous-fs3mf Жыл бұрын
me maratha ahe pn he arakshan, zati patiche dhande band kara..ani marathi mansala dhanda karyala madat kara..apli marathi loka nokrya nirman karnari zali pahijet nokrya magnari nahit
@marotighatul9333
@marotighatul9333 Жыл бұрын
Khup chhan..the Great MARATHA ..fakt sarvani aka nishan khali ya..BHAGVA rang..MAHARANI JIJAU RAJE SHAHAJI BHOSLE yanchya vicharanchya Marathyani aktra ya...nahitar gulamgiri chi vel yeu shakte...yenarya pidhyan sathi tari..nahitar te..kadhi maf karnar nahit..har har mahadev
@rahuljagtap885
@rahuljagtap885 Жыл бұрын
दलित पँथर बद्दल पण माहिती द्या
@pankajbhand228
@pankajbhand228 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा
@saurabhtotre3448
@saurabhtotre3448 Жыл бұрын
Ek maratha lakh maratha
@prashantdhanawade8909
@prashantdhanawade8909 Жыл бұрын
Marathyansathi ka Swata sathi?
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Жыл бұрын
शरद पवार यांच्या हाततले बुवाले अश्या संघटना नको 🙏
@rahuljagtap885
@rahuljagtap885 Жыл бұрын
छान वृत्तांकन ताई
@pwstd2024
@pwstd2024 Жыл бұрын
How many marathas are in maharashtra ....population of the great maratha
@cofeeAndCode
@cofeeAndCode Жыл бұрын
33%
@santoshwagh969
@santoshwagh969 Жыл бұрын
ते सगळ खर आहे पण बहुजन समाजातील उपेक्षित घटक सत्ताधारी कधी होणार? फुले शाहू आंबेडकर यांच्यामुळे हा घटक जागृत होतो आहे.
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
OBC च आरक्षण ५०% करुन मराठ्यांना OBC मध्ये सामील होता येईल का??🤔 आता तर ५०% लिमिट पण नाही..
@vishaldeshmukh6975
@vishaldeshmukh6975 Жыл бұрын
छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा पक्ष स्थापन करावा
@digambarlabhde877
@digambarlabhde877 Жыл бұрын
Swarajya ahe na bhau💯🚩🚩🚩🚩
@SPSachinpatil
@SPSachinpatil Жыл бұрын
@@digambarlabhde877 संभाजी राजे पण आता आरक्षण विसरले आणि राजकारण करूलागलेत
@chetankadam3890
@chetankadam3890 Жыл бұрын
Maratha samaj is open minded. They don’t follow party just because they claim to be Maratha party
@vinodmahajanvlog6150
@vinodmahajanvlog6150 Жыл бұрын
Mali samaj khup संखेने आहे पन् majbut संघटना नाही आणि नेता नाही.
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 Жыл бұрын
छगण भुजबळ कोण आहेत
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
छगन भुजबळ
@sactemp777
@sactemp777 Жыл бұрын
Chaana mahiti jama keli aahe. ✔️
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
संभाजी ब्रिगेड 🔥🚩
@indianviralnews4604
@indianviralnews4604 Жыл бұрын
😂😂
@mithunlabhade9626
@mithunlabhade9626 Жыл бұрын
कुणबी,कुणबी मराठा,मराठा कुणबी हे सर्वच ऐकच आहे ओबीसी प्रवर्गात कुणबींना आरक्षण आहे मग मराठ्यांना का नाही ? कुणबी आनि मराठा यांच्यात बेटी रोटी व्यवहार सारखेच आहे ते चालतात पन शासनाने मराठा कुणबींची पोटजात म्हणून घोषीत करून जीआर काढा मराठा समाजा आपोआप ओबीसीत सामवला जाईल १९९४ शदर पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात २९ टक्के होते ते डायरेक ५२ करून टाकले तेव्हा फक्त ऐक जीआर काढला आनि ३०० जातींना आरक्षण मिळाले त्या ३०० जातींचा ना सर्वे केला ना त्यांचे मागसलेले पन तपासले मराठ्यांना मात्र बापट आयोग,खत्री आयोग,राणे समीती,गायकवाड आयोग,मागास आयोग, ईतके आयोग नेमून सुध्दा आरक्षणा पासून वंचीत ठेवले
@rajmudracreations374
@rajmudracreations374 Жыл бұрын
मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड
@patilrakesh7692
@patilrakesh7692 Жыл бұрын
BJP, Congress, aap, RIP, etc. ye sagde braahman lokka chi parties aahet.... Vaarun Bahujan samaj ani Maratha samaj che motte motte nete ni braahman samaja chi mulli sobat lagn karun ... Soyta chya samaja chi vaat lavli aahe
@II-gt3gc
@II-gt3gc Жыл бұрын
संभाजीराजे छत्रपती #छत्रपती_घराणे
@krushnabhamble4748
@krushnabhamble4748 Жыл бұрын
सुपर
@kishorgujar5860
@kishorgujar5860 Жыл бұрын
मराठा समाजाचं नेतृत्व... किशोर गुजर!!! नाव लिहून ठेवा 🙏
@akashshindepatil96k.
@akashshindepatil96k. Жыл бұрын
Annasaheb javle Patil
@anilshendge9681
@anilshendge9681 Жыл бұрын
मराठा,समाज,दुसरया,समाजांच्या,लोकाना,राजकारणात,पुढे,जाउदेत,नाही
@GaneshJadhav-tw2dl
@GaneshJadhav-tw2dl Жыл бұрын
मी सुध्दा ओबीसी आहे मला मनापासून वाटतं की मराठा आरक्षण मिळायलाच हव.
@abhas-shree-
@abhas-shree- Жыл бұрын
jay patil patel.kurmi❤❤❤❤❤
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,2 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 29 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 57 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,2 МЛН