Grampanchayat Elections नेमक्या कशा होतात ? चिन्ह, पॅनेल, पक्ष ते खर्चापर्यंत सगळं गणित समजून घ्या

  Рет қаралды 104,288

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 353
@rupeshgurav5716
@rupeshgurav5716 Жыл бұрын
चिन्मय भाऊ सलाम तुझ्या ज्ञानाला , शेवटच भारी होत सबसे कातील गौतमी पाटील 😁😁
@rajpaldhale8788
@rajpaldhale8788 Жыл бұрын
Br
@shaileshmane3469
@shaileshmane3469 Жыл бұрын
ज्याला गावात कोणी विच्यारत पण नाही त्यांच्या पण पाया पडलं जातंय 😂 #ग्रामपंचायत इलेक्शन
@munnaadke5916
@munnaadke5916 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ,,,पण एक मुद्दा आहे तो असा गावातून 8 वर्ष बाहेर असणारे कुटुंबाचे जे एखाद्या शहरात स्थायिक झाले आहे पण पण गावातील उमेदवार त्यांना शोधत शहरात येतात व 2500 चा भाव सध्या दिला जातोय जो महापालिका ला नाही,, सद्या जर बघितले आजूबाजूला तर हीच 2500 घेऊन जनता रेल्वे स्टेशन व बस स्टेशनवर दिसत आहे,,,, पैसे घेऊन निर्णय फिरवणारी ही ज्याला शहर व गावाशी देणे घेणे काही नाही,,,, हे एक फिरस्ती चे निरीक्षण😀
@Sujit_7541
@Sujit_7541 Жыл бұрын
@@munnaadke5916 परवाच मला एकाचा फोन आलेला... रेल्वेचे पैसे पाठवतो पण यायला लागतंय. प्रतिष्ठेचा प्रश्न आहे..
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
कोण पण उभा राहत भावा ज्याला चौकात चार जण ओळखत नाही ते पण . पार चार पिढ्याची ओळखा सांगावी लागती ह्याचा नातू त्याचा पुतण्या आमक्या वाड्यातल्य त्या घरतला😆
@constitutionlovercommunity8872
@constitutionlovercommunity8872 Жыл бұрын
ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक मतदान होते.लोकशाही बळकटीसाठी हेच महत्त्वाचे आहे.पण जागृतपणे मतदान व्हायला पाहिजे, तरच परिवर्तन होईल ! 👍👍
@constitutionlovercommunity8872
@constitutionlovercommunity8872 Жыл бұрын
@@deepakpatil8035 मग काय व्यवस्था पाहिजे ?
@atishleatherarts
@atishleatherarts Жыл бұрын
ग्रामपंचायतीच्या लोकशाही ची किंमत 500 रूपयांनी सुरू होते 💐💐
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
@@atishleatherarts कुठल गाव तुझ एवढा स्वस्त दर आहे
@atishleatherarts
@atishleatherarts Жыл бұрын
@@shreyasbabar निट वाचा जरा मी सुरुवात बोललो आहे 😒
@sujitsawant5553
@sujitsawant5553 Жыл бұрын
चिन्मय भाऊ एक नंबर बोललात "ग्रामपंचायत निवडणुकीतच कळतं आपलं कोण आणि परक कोण" 🤣🤣🙏🙏
@rahulbagal4072
@rahulbagal4072 Жыл бұрын
गावच तरुण हुकलेल पोरगं... 😂😂👍 Epic भावा. 💯
@allinoneg.b.6517
@allinoneg.b.6517 Жыл бұрын
चिन्मय भावा १च नंबर लय भारी. तुझ्या सादरीकरणाला तोडच नाही... ग्रामपंचायत निवडणूकीबद्दल ९ मिनिटांत संपूर्ण माहिती खुपच छान विश्लेशन केले चिन्मय दादा...
@Amarsonune-f5u
@Amarsonune-f5u Жыл бұрын
आमच्या गावात सख्खा भाऊ हरला म्हणून बजरंगबली ला नारळ फोडलं होत 😂
@shreyashpawar9414
@shreyashpawar9414 Жыл бұрын
घराघरात राजकारण करू नका नम्र विनंती
@charudatta3144
@charudatta3144 Жыл бұрын
Vait aahe rajkaran pan hasu pan yeta ashya gosti aaiklya ki 😂
@crickethighlights2545
@crickethighlights2545 Жыл бұрын
चिन्मय ची सांगण्याची पद्धत कुणा कुणाला आवडते त्याणी लाईक करा 👍👍👍👍
@ChaitanyaTilekar
@ChaitanyaTilekar Жыл бұрын
जाळच भावा...🔥🔥 लय कडक माहिती सांगितली राव...#आमच्या गावच राजकारण...✌🏻
@MarcusA6583
@MarcusA6583 Жыл бұрын
Thumbnail ..... Lay jhaakas "अश्व लावतात..." Was epic .... चिन्मय भिडू नेहमीच सरस प्रदर्शन करतो .... स्क्रिप्ट तुफान बॅटिंग करतेय.. #बोलभिडू
@jaiho5914
@jaiho5914 Жыл бұрын
Felt the same
@realindia9718
@realindia9718 Жыл бұрын
भाऊ माहिती होती कि टोमणे होते समजले नाही पण खूप भारी जिरवली . मस्त, असेच videos बनवत रहा.
@sunilkalal6753
@sunilkalal6753 Жыл бұрын
भाऊ एक नंबर रांगडी भाषा लै पटली राव आपल्याला 👌🏻👌🏻👌🏻
@akshayfunde601
@akshayfunde601 Жыл бұрын
1:32 थांबा लगेच लोड घेऊ नका was epic 😁😂👍🏻
@bhushanpatil6233
@bhushanpatil6233 Жыл бұрын
चिनम्या भावा एकदम कडक माहिती... आमचा पण कुटाणा चालूच आहे.... घर फोडायचा विषय 😅
@prasaderande3819
@prasaderande3819 Жыл бұрын
आमच्या गावातील बऱ्याच उमेदवाराचे वैवाहिक भविष्य ह्या निवडणुकीवर अवलंबून आहे, ह्या वेळी पण हरले तर फक्त गणपती बुडायला आपला जन्म झाला आहे अस समजून बिचारे आपले काम करतील😂
@patilboys1
@patilboys1 Жыл бұрын
तुझ प्रत्येक विषयाची विश्लेषण करणे,सरळ भाषेत अप्रतिम उदहारान देतोय... जे की सगळ्यांना कळतं
@rkcreation2912
@rkcreation2912 Жыл бұрын
चिन्मय दादा सलाम तुझ्या कर्तुत्वाला जीत पर्यंत तु माहिती दीली मला तर वाटते कोणच देऊ शकत नाही तू पार भावकीपर्यंतचा विषय सांगितला राव सेम टू सेम असच असते ग्रामपंचायत निवडणूक 😂❤️👍🏻
@atuldhandole
@atuldhandole Жыл бұрын
Jirwaychi wala example 100 correct bhava😂🤣
@Atharva5650
@Atharva5650 Жыл бұрын
Real comedy starts from 6:03 पोट दुखू स्तंवर हसलो 😁🤣🤣🤣
@realestatepune9310
@realestatepune9310 Жыл бұрын
सगळ्यात खराब इलेक्शन गावाची लय डेंजर येथे पक्षला महत्व नाही गावकी, भावकी, वाडा,आपलं घर याच्यावर सगळा विषय 😂
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
बांधाची रस्त्याची पाईप लाईन ची भांडण
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 Жыл бұрын
सर शेतकऱ्यांनसाठी कापसाचे, मक्याचे, तुरीचे, तसेच ईतर उत्पादनाचे भाव वाढ होणार कि नाही, व यासंबंधीची आंतरराष्ट्रीय मार्केट बाबत पण व्हिडिओ बनवत जा🙏
@pranavpatil1667
@pranavpatil1667 Жыл бұрын
Always fan of chinmays writing 👌
@Vithumauli9021
@Vithumauli9021 Жыл бұрын
1:00 इथं तुमचा प्रशांत किशोर जरी आला तरी काही करू शकत नाही हे लई भारी वाटलं 😂😂😂
@prathameshahire24
@prathameshahire24 Жыл бұрын
ग्रामपंचायतीच्या इलेक्शन चा मुख्य मुद्दा समोरच्याची जिरवण हाच असतो 😁😁. He bhari y
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 Жыл бұрын
👌सलाम तुझ्या बोलायच्या पद्धतीला आणि writing ला 😂🔥
@anandi993
@anandi993 Жыл бұрын
भावजय ला भावजय ची जिर्वायची असती🤣🤣🤣
@errajeshpawar4233
@errajeshpawar4233 Жыл бұрын
चिन्मय भाऊ कडक विश्लेषण असतय भावा तुझ...
@Ravirajshid
@Ravirajshid Жыл бұрын
# आमचं ठरलंय, वार फिरलय सगळ्यात फेमस डायलॉग 😁😅✌🏻
@Ap-oz3xh
@Ap-oz3xh Жыл бұрын
काय का असेना वातावरण झ्याक हुन जातंय गावचं 😂😂
@premkankal9008
@premkankal9008 Жыл бұрын
परळीत तर धनुभाऊ आणि पंकजाताई यांचा चुलत भाऊ तर दोघांचे पण फोटो लावून मत मागतोय 😁🙏
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
😂😂😂 मुंडे साहेब आणि पंडीत अण्णा चा बी लाव म्हणाव
@manoharsuryawanshi3171
@manoharsuryawanshi3171 Жыл бұрын
आमच्या गावातील ग्राम पंचायत निवडणुकीत तर धनाढ्य विद्यमान सरपंचाला अवघ्या 25 वर्षाच्या मुलाने बिना पैसे वाटायच पाडून टाकल. ते पण फक्त मित्रा च्या सोबत घेऊन
@apekshit2612
@apekshit2612 Жыл бұрын
मस्त
@Dhanraj_16
@Dhanraj_16 Жыл бұрын
सलाम आहे बोल भिडूच्या टिमला..🙏 चिन्मय भाऊ छान माहीती होती. आणि शेवट तर एकच नंबर...👌 सबसे कातील गौतमी पाटील...🔥✨
@thefact969
@thefact969 12 күн бұрын
अगदी बरोबर विश्लेषण 😂👌🏻👌🏻
@amolbd
@amolbd Жыл бұрын
चिन्मय,भावा स्क्रिप्ट एक नंबर आणि प्रस्तुतीकरण त्यापेक्षा ही भारी. जय महाराष्ट्र १.इथे चीन अगदी भांदा वर आला तरी कोणाला काही फरक पडणार नाही 0.55 २.इथे तुमचा प्रशांत किशोर जरी आला तरी काहीही करू शकत नाही. 01.00
@Amaronn007
@Amaronn007 Жыл бұрын
0:51
@Amaronn007
@Amaronn007 Жыл бұрын
1:00
@aaibhagwati8450
@aaibhagwati8450 Жыл бұрын
So Candid and relatable. ❤️
@sagarpawale4024
@sagarpawale4024 Жыл бұрын
पेशवाई मधील मांगीर उर्फ मांग वीर नरबळी हा विषय मांडा 🙏
@ndbysand
@ndbysand Жыл бұрын
Bhava nad nay re tujha ek no. Vishleshan karto tu purn bol bhidu team madhla saglyat jabrat manus ahes tu
@India3006
@India3006 Жыл бұрын
मतदानच्या आधल्या रात्री उमेदवाराने पैसे, कपडे लोकांना वाटले की, लोक त्यालाच मतदान करतात हो...
@SonalAher
@SonalAher Жыл бұрын
भाषाशैली खूपच छान आहे दादा ❤... ज्ञानात भर...😊
@ishwarmete776
@ishwarmete776 Жыл бұрын
एकदम गावरान विश्लेषण . मस्त
@dattamule63
@dattamule63 Жыл бұрын
Outstanding performance chinmay dada❣️
@prathameshtandale5167
@prathameshtandale5167 Жыл бұрын
निवडणुकीचा महत्त्वाचं मुद्दा "सबसे कातील गौतमी पाटील " ते आमचं गाव भावा # बेडग🔥
@Vishalnagreofficial
@Vishalnagreofficial 8 ай бұрын
धनु भाऊ आणि पंकजा ताई चे मस्त उधरण देले
@rameshbhojane911
@rameshbhojane911 Жыл бұрын
भाऊ तुम्ही फार छान माहिती सांगितली.
@AsifShaikh-wu5iq
@AsifShaikh-wu5iq Жыл бұрын
चिन्मय भावा विषय लय भारी घेतो यार। No1
@rohitkalal5111
@rohitkalal5111 Жыл бұрын
भाऊ खुप मस्त सांगितला.. आत्ता मुंबई हून ,प्राचाराला गेलं पाहिजे वाटतं गावाला...
@headandshoulder10
@headandshoulder10 Жыл бұрын
Nice video.... The way you speak is outstanding and extraordinary 😊☺
@विलासभोसले-ङ6ब
@विलासभोसले-ङ6ब Жыл бұрын
ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे ज्याची सर्वात जास्त हवा त्याचा टांगा पलटी होणार असतो है मी मागच्या वर्षी अनुभवलय. ग्रामपंचायत म्हणजे विषय खोल असतो खरे चाणक्य ईथे असतात. मतदान हि सगळ्या त जास्त होते. खरी लोकशाही म्हणावी
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
खरे चाणकय सोसायटी इलेक्शनला असतेत तिथ डोक लागत बाकी ग्रामपंचायत म्हणजे नाद खुळा
@amolbhosale8945
@amolbhosale8945 Жыл бұрын
भाऊ तुझी बोलायची स्टाईल एक नंबर,😅👌❤️अस वाटतं समोरासमोर बसून तू बोलतोय
@sourabhkoli9383
@sourabhkoli9383 Жыл бұрын
एक नंबर विश्लेषण 🤙🙏
@komalghagare6644
@komalghagare6644 Жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने विषय मांडला
@mangeshghanwat8878
@mangeshghanwat8878 Жыл бұрын
विषय कितीबी आवघड आसुद्या, सरळ करावा त्यो चिन्मय भावा तूच !!
@mandar_3
@mandar_3 Жыл бұрын
खरी मजा तर ग्रामपंचायत निवडणुकांमध्येच असते😂🔥
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
गावात ज्याची डेअरी आहे तो नेहमी उभा राहतो
@Deeps2492
@Deeps2492 Жыл бұрын
ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, आणि महानगरपालिका मधील फरक वर एक व्हिडिओ बनवा....
@pradeephembade1457
@pradeephembade1457 Жыл бұрын
आमच्या गावात हेंबाडे ×मोरे आहेतम्हणून तर पेट झालाय आणि आता आमच्या पण ग्रामपंचायतची निवडणूक चालू आहे धन्यवाद
@viratkkk12
@viratkkk12 Жыл бұрын
Bhai election process gram panchayat pasun tr mahanagar palika paryant purn video series banao ani aarakshan election madhe he pan banao khup helpful hoil and changle response bhetnar nakki.
@arunghorpade3107
@arunghorpade3107 Жыл бұрын
चिन्मय दा खुप छान माहीती देतो भिडू. एकदा भेटायचे भिडू तूला.
@vishaldhumale6834
@vishaldhumale6834 Жыл бұрын
चिन्मय... एक संधी जर भेटली तर हा खुप पुढे जाऊ शकतो.. डिजिटल मिडिया बातमी चॅनलवर.... Best of luck🤞 bhawa...
@mohsinnadaf6285
@mohsinnadaf6285 Жыл бұрын
1 no. bhau, kuthlahi vishay explain krnyachi style 👌👌
@errajeshpawar4233
@errajeshpawar4233 Жыл бұрын
ढाब्यावर आम्ही पण गेलोय भावा, बोकड कापणे, पनेल जेवण, गुलाल धुराळा, फटाके भांडण सगळं मज्जा असती
@manojmusale2099
@manojmusale2099 Жыл бұрын
खर तर हे खरं आहे की ग्रामपंचायत निवडणुकीत कोण आपलं कोण परक हे कळते.पण हे सगळं सोडून जर एक विचार केला तर ग्रामपंचायत ही एका ठराविक माणसाची नसते पण खूप ठिकाणी आपल्या स्वतः च वर्चस्व दाखवण्या साठी काही वेक्ती हे जनतेवर दडपशाही करतात.आपणही एक माणूस आहो आणि साहजिक च जनतेचा जीव आहे या गोष्टी चा ते विचार करत नाहीत. शेवटी काय असते मग जो निवडून यायचा आहे तो येतोच.सांगायचं तात्पर्य हेच की कोणी आसा दबाव हा कुणावर टाकू नये.कारण काय माणुसकीच्या नात्याने काही दिवसांनी आपण या जगात नसू तेव्हा कोणी आपल्याला वाईट मनू नये बस,नाहीतर काय हे हो निवडणूका,सरपंच हे चालूच राहणार आहे पण जेव्हा या जगात नसेन तेव्हा लोकांनि आपल्या साठी 2 शब्द चांगले काढावे ,कोणी आपल्या ला आपण नसतनी वाईट नाही मनाव म्हणजे झालं,बाकी काय हे हो माणसाला जगायचं किती दिवस आपण आज आहो उद्या असणार की नाही हे कुणाला माहीत नाही!..
@chetanchaudhari1377
@chetanchaudhari1377 Жыл бұрын
चिन्मय दादा तुमचा "चौथा स्तंभ" हा कार्यक्रम का बंद झाला खूप भारी होता.पुन्हा सुरू करता येईल का ते बघा . माझं मत आवडल्यास मंडळी लाईक करा ❤️ मी रोज तुमचे व्हिडियो रोज पाहतो खूप शिकायला मिळत 🙏🏼❤️💯
@adityajiwane5308
@adityajiwane5308 Жыл бұрын
माझी आई ग्राम पंचायत निवडणुकीचा मैदानात उतरून आहे माझा आई चा निवडणूक चिन्ह (पंखा) ..... आणि मुद्दा पंखा (बिना झोप नजीब)
@ekmarathalakhmaratha1832
@ekmarathalakhmaratha1832 Жыл бұрын
Kasmade Ani dhule jalgaon nandurbar Ani kannad talukya cha kahi bhag please tyachya var video banava
@shubhambudde2971
@shubhambudde2971 Жыл бұрын
महिला सरपंच असताना तिच्या नवर्‍याने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिल्यावर त्यावर काही कायदेशीर बंधने असतात का ?
@sidchavan1927
@sidchavan1927 Жыл бұрын
@bolbhidu खतरनाक व्हिडिओ केला भिडू. सत्य परिस्थितीवर आधारित 😂😂
@sidchavan1927
@sidchavan1927 Жыл бұрын
आमच्या पॅनल मधून राहतोय का उभा?
@siddheshwarkekan2131
@siddheshwarkekan2131 Жыл бұрын
आमचं गाव वंजारवाडी, ता. करमाळा, सोलापुर ग्रामपंचायत सुरू झाल्या पासुण पहिल्यांदा बिनविरोध झाले आहे. ते ही राजकारण करून..........
@MOAadityaGutte
@MOAadityaGutte Жыл бұрын
4:05 lok tyala ass gava dakhwata te jatra la pn yet nahi pure fact😅
@monalipatil1593
@monalipatil1593 Жыл бұрын
व्वा भारी........ चिन्मय भाऊ लय भारी 👍👍👍👍
@sambhajijavir4343
@sambhajijavir4343 Жыл бұрын
चिन्मय भावा माहिती एकदम भारी देतोय गड्या....
@Niteshjagtap37
@Niteshjagtap37 Жыл бұрын
१००% बरोबर बोलास भावा ग्रामीण भागात जाऊन अभ्यास केलेला दिसतोय same condition here
@karanpawar1
@karanpawar1 Жыл бұрын
चिन्मय दादा तुझं स्क्रिप्टच भारी...
@satish.admane86
@satish.admane86 Жыл бұрын
भाषेची लकब खूपच छान आहे. सादरीकरण मस्त.
@satish.admane86
@satish.admane86 Жыл бұрын
साहेब, उरुळी देवाची येथील भैरवनाथ मंदिर आणि कानिफनाथ मंदिर याच्या बद्दल काही सांगता येईल का? मुंढवा, हडपसर, उरुळी दवाची, कात्रज, बोपगाव
@satish.admane86
@satish.admane86 Жыл бұрын
हि नावे कशी आली या बद्दल थोडा तो बनता है boss. Plz
@satish.admane86
@satish.admane86 Жыл бұрын
फक्त सादरीकरण तुम्ही आणि दुर्गेश काळे साहेब.
@ganeshkhedkar2906
@ganeshkhedkar2906 Жыл бұрын
I like your style of talk. Ekach number one
@aabachishala5223
@aabachishala5223 Жыл бұрын
खरं हाय जिरवा जिरवी फक्त 🔥🔥
@abhijeetgavkhare
@abhijeetgavkhare Жыл бұрын
एक जुटीन पेटल रान तुफान आलया..विजयी भव्..हया गाण्यांच स्टेटस हमखास व्हाट्सएपवर दिसनार..😁😆
@pramodsonawane952
@pramodsonawane952 Жыл бұрын
6:20 samorchya chi jirwaychi 💯 😂
@VicksGaming
@VicksGaming Жыл бұрын
video tar mast ahech varun thumbnail tar jabardasttttt🤩🔥
@shubhangichandanshive1768
@shubhangichandanshive1768 Жыл бұрын
उत्तम विश्लेषण चिन्मय 🙏🙏
@AS_NANA
@AS_NANA Жыл бұрын
भावा एकदम झक्कास 👌
@vishalbhalerao9671
@vishalbhalerao9671 Жыл бұрын
गटातटाचे राजकारण म्हणजे ग्रामपंचायत भावकीची जिरवा जिरव म्हणजे ग्रामपंचायत आणि मी तुझाच ही सावरा सावर म्हणजे ग्रामपंचायत इलेक्शन..
@y.petkar777yogesh8
@y.petkar777yogesh8 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती चिन्मय भाऊ....! पण नेमक उमेदवाराला खर्च करायला परवानगी कोणत्या गोष्टीसाठी असते...?
@adityamore7617
@adityamore7617 Жыл бұрын
1no. Stating la lai haslo😁
@Smiling-Monk
@Smiling-Monk Жыл бұрын
ग्रामपंचायत निवदनुकीत 1 मत म्हणून पदर चे पैसे खर्च करून लोक गावाला जातात त्यापेक्षा जास्त किंमत 1 मताला कधीच नसते 😆😆
@kartikjadhav1942
@kartikjadhav1942 Жыл бұрын
भाऊ माहिती 1 नंबर
@bhushansinhmane4397
@bhushansinhmane4397 Жыл бұрын
Same hach topic on Nagerparishad with details 🔥🔥🔥🔥
@sanket_96k_patil
@sanket_96k_patil Жыл бұрын
यामुळे फक्त गाव आवडते भाऊ
@Marathi_Aj04
@Marathi_Aj04 Жыл бұрын
आमच्या गावात १५ सदस्य असून ५ वार्ड आहेत 😂🔥
@shubhamkadam2090
@shubhamkadam2090 Жыл бұрын
भावा एकच नंबर माहिती देतोस तू
@dgmohit230
@dgmohit230 Жыл бұрын
गावातील लोक फार हुशार झालि आहेत. पर vote रेट ठरवितात, देणार्‍यांना chi भाव भाजी सुद्धा करतात. "घ्यायचे सगळ्यांकडून द्यायचे आपल्या माणसाला". हा फॉर्म्युला वापरतात. 🤣
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
दोन्ही कडून घेणारे मागायला जातेत सरळ म्हणतेत कस काय😂😂 ते कधीच गप बसत नाही आणी गावाला माहिती असत दोघांकडून माल घेतलं
@shabdbhandaar4942
@shabdbhandaar4942 Жыл бұрын
एकदम भारी सागितलं समजाऊन चिन्मय दादा 🙂
@surajkamble737
@surajkamble737 Жыл бұрын
खर आहे भावा , आमच्या गावात् पण ग्रामपंचायत निवडणुक सुरु आहे या video च्ची link whatsaap ग्रुप वरति टाकली आहे कोन कोन हसतै आणि कुणाच्या कुनाच्या पुंग्या टाइट जाल्या आहेत. रात्री च चिकन हासडून आलोय 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@ManojGangane
@ManojGangane Жыл бұрын
Ek number bhava🔥🔥🔥🔥
@AkshayPawar-my3cu
@AkshayPawar-my3cu Жыл бұрын
ग्रामपंचायतला घराघरात वाद असतात निस्ता धुरळा असतो हि मज्या फक्त्त गावी असते
@rohitsutar5557
@rohitsutar5557 Жыл бұрын
खूप छान माहिती भावा
@Ashish00770
@Ashish00770 Жыл бұрын
Last waala bhaari hota..... Sable kaatil Gautami Patil. 😂😂😂😂
@narayanzeermire8962
@narayanzeermire8962 Жыл бұрын
Great anchoring...😃
@nachiketchaporkar5927
@nachiketchaporkar5927 Жыл бұрын
@4:05 जमलं भावा😂😂
@wasimattar3943
@wasimattar3943 Жыл бұрын
खूप चांगली माहिती
@madankumbhar8051
@madankumbhar8051 Жыл бұрын
भावा मानला तुला लइच अभ्यास केलास
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 169 МЛН
Why Small Businesses Of Common Man Fails ? | Marathi Motivational Speech
16:50
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН