वर्षानुवर्ष प्रश्न प्रलंबित ठेवायचे, पेटवत ठेवायचे आणि जनतेला उल्लू बनवायचे असला प्रकार आहे
@aniket.142 жыл бұрын
अगदी बरोबर बोला भाऊ तुम्ही
@abhishek_kamble2 жыл бұрын
या विषयावर विडीयो बनविण्यासाठी बोल भिडू टीम चे धन्यवाद 🙏🏻 कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची महत्त्वाची कारणे: १) आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्धी मिळवणे. २) महाराष्ट्रातील उद्योग वेगळ्या राज्यात स्थलांतर या मुद्द्यावरुन लक्ष हटवणे. विचार करा राज्यात, केंद्रात सत्ता, कर्नाटकात सत्ता असून हा मुद्दा समोर आणणे. बाकी समजण्या इतके आपण सुज्ञ आहोत. जय महाराष्ट्र 🙏🏻🚩🚩
@rohitrg20362 жыл бұрын
कोश्यारी आणि त्रिवेडीच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सुद्धा लक्ष हटण्यासाठी
@festivalvlogs72 жыл бұрын
2 नंबर मुद्दा 1001% बरोबर.
@yogeshchavan61422 жыл бұрын
अगदी बरोबर
@rohansarje72792 жыл бұрын
अगदी बरोबर भावा।।विश्लेषणात्मक👍👍
@abhijitkapdekar67162 жыл бұрын
👍👍
@Indianbudgettraveller9.2 жыл бұрын
जत मधील 40 ते 45 गावांना फक्त पाणी हवं आहे बाकी कुठलाच मुद्दा नाही 👍
@sagarsportsreview34912 жыл бұрын
🙌
@sagarsportsreview34912 жыл бұрын
pani al tr jath prat jast development honar adich द्राक्ष डाळिंब च उत्पन्न जास्त आहे पूर्ण maharashtra madhe ... fakt ani fakt पाणी हवं आहे ...
@prasadkoli10392 жыл бұрын
आम्ही जतकर...✌✌आम्ही महाराष्ट्राचे महाराष्ट्र आम्हचा....आम्ही नाही जाणार कुठे पण आम्हचा पाणीपुरवठा चा विषय काय तो एकदाचा मार्गी लावा...🙏
@rushikeshgursalerg19572 жыл бұрын
बेळगाव मध्ये शुभम शेळके या महाराष्ट्र एकीकरण समिती च्या उमेदवारा विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी अंगडी याचा प्रचार केला.. आणि मराठी उमेदवाराचा पराभव केला फडणवीस हे वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार न्हवते ते कट्टर गुजरात प्रेमी आहेत..
@Sagarpawar-ix7ky2 жыл бұрын
Yes.. Jai Karnataka Jai Gujarat
@Rushikeshpatil1012 жыл бұрын
Belgav कारवार निपानी बीदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र zalach पाहिजे जय महाराष्ट्र🚩❤️
@power34332 жыл бұрын
Krun kay krnar te maratha lok obc mdhe aahet karnataka mdhe
@abhishekjadhav85342 жыл бұрын
@@power3433 he kuth what's app University wr wachl ka ?
@power34332 жыл бұрын
@@abhishekjadhav8534maza frnd sangat hota belgav cha mala
@jaydeepbhosale10112 жыл бұрын
बस कर आता , झाले 60 वर्षे आता काय ते परत येत नाही , तू बाकी गोष्टी वर focus kar , बेळगाव वाले खुश आहेत ...
@Sourabh_812 жыл бұрын
@@jaydeepbhosale1011 kon sangitla tula ugach hawet bolaich nahi. Tumhi ek chakke ladhtai न लढता तलवार टाकून पाळणारे. कधी बेळगाव ल येऊन बघ हितल्या मराठी लोकांमध्ये तुमच्या पेक्षा जास्त मराठीपण आहे. म्हणून येवढे अत्याचार सहन करून पण टिकून आहोत मराठी म्हणून. हे kannada govt मराठी लोकांना कमीपणा दाखविण्यासाठी महाराजांचा अपमान पण करत असते वेळोवेळी. आणि तुम्ही ह्यांची बाजू घेता.🤷 पहिला परिस्थिती पूर्ण जाणून घ्या मग बोला.
@ramnimbalkar52942 жыл бұрын
हे सत्य आहे,हा व्हिडीओ बनविल्या बद्दल धन्यवाद !!
@jaydeepbhosale10112 жыл бұрын
ताई फाफट पसारा जास्त सगितला तुम्ही , त्या गावात 80% कानडी लोक आहेत , जे मराठा समाज आहे त्यांना कन्नड येते , तिथे 4G range पण नीट येत नाही , दुष्काळी भाग , गरिबी, एवढे हाल असताना ती लोक कर्नाटकात जाऊ इच्छितात , कारण तिकडे विकास आहे .. हे इतके सोपे आहे .. तुम्हाला स्टुडिओ मधून उंटावरून शेळ्या हणयाच्या आहेत, भारत हा देश आहे , गावे कर्नाटकात गेली महाराष्ट्रात गेली तुम्हाला त्याचे काय , एवढा का बाऊ करायचा ....
@kamaldongare86842 жыл бұрын
राज्यपाल आणि भाजप चे प्रवक्ते यांनी बोललेल्या विधानावरून लक्ष हटवण्यासाठी आहे सर्व
@swapnilkannake67902 жыл бұрын
बरोबर
@rajshinde77092 жыл бұрын
बेळगावचा प्रश्नापेक्षा मुंबई प्रश्न जटिल झाला कारण मराठी माणूस नष्टप्राय होण्याच्या मार्गाने . आणि घोषणा काय मराठी मुंबई 😊 ☺️आमची मुंबई
@girishcgaikwad2 жыл бұрын
मी जेव्हा कधी अक्कलकोट ला जायचो तेव्हा हा प्रश्न माझ्या मनात यायचा की जर मराठी भाषिक म्हणून आपण बेळगाव वर हक्क सांगत असू तर कर्नाटक पण सोलापूर च्या काही भागावर हक्क सांगेल आणि काल नेमक तेच झालं. मूळात आपण एका देशात राहतो त्यामुळे सीमा वाढवणे हा कोणत्याही राज्याचा अजेंडा असू नये. जो प्रदेश ज्या राज्यात आहे, तेथील प्रशासनाने त्या लोकांच्या प्राथमिक सुविधा पुरवाव्यात. राहिला प्रश्न भाषेवरून राज्य बदलण्याचा तर मराठी लोक तंजावर पर्यंत जाऊन गेली कित्येक दशकं आपली संस्कृती जपून आहेत. राजकारणी लोकांपासून लांब राहून आपणच आपला उद्धार करावा.
@amolkardile22242 жыл бұрын
Barobar👌
@RohitSharma-m2y3q2 жыл бұрын
अक्कलकोट taluka ghu ani बेळगाव karwar निपाणी हे तालुके dya
@kartikakshay62932 жыл бұрын
@@RohitSharma-m2y3q det nahi Jai karnataka 💛 ❤
@RohitSharma-m2y3q2 жыл бұрын
@@kartikakshay6293 ks det nhi bgtoch Chatrapati Shiwaji maharaja chy warasdar ahot amhi amchya hakk je ahe ty amhi milvun ch rahu
@kartikakshay62932 жыл бұрын
@@RohitSharma-m2y3q 60 varsha zala belagavi karnataka madhe yaun Kaay khele tumhi tum cha kade kaay hot nahi tu warasdar asletar maharashtra madhe thev warasdhari karnataka cha smwar chalat nahi tumcha hakka payije na maharashtra kadet ghe karnataka kashal denar chal nigh Jai karnataka 💛 ❤
@sachinmhatre22722 жыл бұрын
भाषावार प्रांतरचना नुसार मराठी बहुल बेळगाव महाराष्ट्रात यायला पाहिजे होता पण तत्कालीन काँग्रेस सरकारने बेळगाव कारण नसताना कर्नाटक ला देवून टाकला , बेळगाव साठी आंदोलन करणाऱ्या शिव सैनिकांवर काँग्रेस सरकारने गोळीबार करून साठ च्या वर शिव सैनिकांचे बली घेतलेले हे खरं आहे का??
@revansidhasavle65462 жыл бұрын
60% Solapur kannada bolto te pan karnatak la deun takla pahiije ka?
@vedantdeole11632 жыл бұрын
जळगाव ते बेळगाव #जय_महाराष्ट्र
@ashitoshshinde5942 жыл бұрын
हा विषय आपण निवडला यां बद्दल आपले प्रथम आभार, जथ अथवा आटपाडी यापैकी कोणीही असा विषय मांडणे असे काहीही झालेल नाही. फक्त आत्ता कोणता तरी विषय काढून हा विषय चर्चत आणणे हा कर्नाटक सरकार चा प्रयत्न आहे...... जत आटपाडी सोडाच आम्ही बेळगांव आमच्या महाराष्ट्रचं आहे असं ठामपणे म्हणतो..... एक भाषा वार प्रांत रचना यातून बेळगांव मराठी भाषिक असल्याने तेच महाराष्ट्रचा भाग आहे....... एकदा हा विषय मिटवन केंद्र सरकार तथा राज्य सरकार च्या दृष्टीने क्रम प्राप्त ठरत..... 🇮🇳🇮🇳🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏
@rajkumarpatil23572 жыл бұрын
40 लाख मराठी भाषिक कर्नाटकात पारतंत्र्यात असल्याच्या यातना भोगत आहोत
@funnyman44132 жыл бұрын
United India🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@santoshmadabhavi32372 жыл бұрын
गेली वीस वर्षे पाण्यासाठी 45गावातील शेतकरी मरतोय त्याचं काय
@at04442 жыл бұрын
@rajkumarpatil2357 karnatak madhe Marathi bhashik 40 laakh aahet?
@atishdixit20012 жыл бұрын
नमस्कार आरती जी, खूप छान विश्लेषण आणि संवाद फेकही उत्तम. सीमा वासियांचा मराठी बाणा पूर्णपणे टिकून आहे, infact thanks to Mr. Bommai, सतः च्या राजकिय स्वार्था साठी का असेना, पण मरगळ आलेल्या सीमा प्रश्नाला पुन्हा चर्चेत आणल्याबद्दल धन्यवाद. Hopefully this time सोक्षमोक्ष लागेल आणि सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट होईल.
@तानाजीजाधव-स5स2 жыл бұрын
या परिस्थितीला काँग्रेस, राष्ट्रवादी जबाबदार आहे कारण मागच्या सत्तर वर्षांत जत तालुक्याचा विकास झाला नाही त्यामुळेच इथली जनता नाराज आहे
@Vikaspatil.001642 жыл бұрын
सगळे सारखेच आहेत 😆😆
@तानाजीजाधव-स5स2 жыл бұрын
@@Vikaspatil.00164 सगळे सारखेच आहेत यात शंका नाही परंतू सांगली जिल्ह्य़ातील काँग्रेस, राष्ट्रवादी च्या नेत्यांनी जाणुन भुजुन दुर्लक्ष केलं त्या तुलनेत भाजप शिवसेनेने जलसिंचन ची कामे बऱ्यापैकी केली परंतु अजुन सुद्धा जत पुर्व भाग वंचीत आहे जत तालुक्याचे विभाजन झालं पाहिजे
@mangeshdevalapurkar52832 жыл бұрын
Only politics. Kannada people are good and there is no discrimination. Maratha community is in OBC category in Karnataka and the students are getting all benefits. We are living in peace until some trouble maker politicians and media of both sides start trouble. We have same culture and food is also matching a lot. Kannada people help Marathi people and vice versa. We all are brothers.
@raam_raje2 жыл бұрын
🏹🏹🏹🚩🚩🚩🏹🏹🏹
@shreyasbabar2 жыл бұрын
Only in state government in central list they are genreal
@Sagarpawar-ix7ky2 жыл бұрын
100% Nijam brother
@realgigantic97372 жыл бұрын
इतके good आहेत तर बेळगावात मराठी भाषेला काळं का फासतात?
@Sagarpawar-ix7ky2 жыл бұрын
@@realgigantic9737 you people visit BELGAUM then see the real situation...!! This is the only city in Karnataka which has bilingual sign boards and commercial boards...!! But sollapur is also a border area with singnificant number of kannadigas but it has no kannada sign boards and commercial boards..why..? Now u understand which ppl giving more importance to neighbourhood and neighbor languages...💊💊💊💊💊💊🇧🇯🇧🇯🇧🇯🇧🇯 Jai hind jai Karnataka
@tarachandshinde3122 жыл бұрын
सत्य मांडले धन्यवाद बोल भिडू
@vilaspadave44722 жыл бұрын
आजपर्यंत अनेक सरकारे आली आणी गेली पण गेली 60 वर्षात हा वाद कुठलेही सरकार सोडवू शकले नाही. मुळात इच्छाशक्ती दिसत नाही सीमा आंदोलनात तुरुंगात गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करतात ते बघावे लागेल
@rushikeshgursalerg19572 жыл бұрын
ही सगळी Bjp ची खेळी आहे फक्त ओळखता आली पाहिजे जनतेला
@ganeshkadam89802 жыл бұрын
मला बेळगांव च्या लोकांचे कौतुक करावसे वाटते प्रचंड संघर्ष करत होते आणि करत आहेत जत सारखे स्वार्थ बघत नाहीत महाराष्ट्र अस्मिता गहाण ठेवली
@Ravi255612 жыл бұрын
फडणवीस साहेबाचे राजकारण एक्दम अलग...खरे चाणक्य.. गुजराथ अणि कर्नाटक खुश..
@HelloMydear-f8v2 жыл бұрын
आणकीन एक विषय आहे की कर्नाटकात कसे पाण्याची, लाईटची,रस्त्याची, शाळेची, रेशनची,दवाखान्याची, बसची, आणि शेतकरी सोयीस्कर सुविधा कसे आहे तसे व्यवस्था महाराष्ट्र सरकारने द्यायला पाहिजे.आणि मेन पहिला गोस्ट महाराष्ट्राची आत असलेल्या गावपेक्षा सगळे बॉण्डरीवरचा गावाला सरकारने जास्त लक्ष द्यायला पाहिजे.नाहीतर बेळगाव सारख पुढे एक दिवस बॉण्डरी वरचा एक एक गाव आजू बाजूच्या राज्याला जातात.
@sanketpatil1182 жыл бұрын
40 गाव काय 1 गाव नेऊन दाखवा🚩 शिवरायांचे मावळे तयार आहेत लढायला⚔️🚩
@ShivaPremi37082 жыл бұрын
😂😂😂😂😂😜 Maar khana hai.... Tho nikal.... Vahan se.....
@bloominglovesaga2 жыл бұрын
😂😂😂 बीजेपी सत्तेत असल्यावर मावळे पण काही करू शकणार नाही
@kushaq11732 жыл бұрын
@@ShivaPremi3708 we have bigger enemy .we shouldn't fight with each other
@realgigantic97372 жыл бұрын
@@ShivaPremi3708 हाड कुत्र्या
@arun.34432 жыл бұрын
@@ShivaPremi3708 जेवढे कर्नाटकी आहेत ना महाराष्ट्रात तेवढे चोपले जातील....महाराष्ट्र कधीच कोना कडे भीक मागायला जात नाही पण महाराष्ट्र असे अनेक भिकारी लोक पोसतो...त्यात कर्नाटकी पण आहेत
@8080sam052 жыл бұрын
Ya chalis gava paiki eka gavatun me pn ahe Ani ha tharav ghene already suru jhale ahe.....ekda amchya gavi yevun situation bagha mg sanga ki amhi jave ka nahi karnatakat.
@santoshmadabhavi32372 жыл бұрын
गेलेले उत्तम
@naykudesaurabh29802 жыл бұрын
तिथली परिस्थिती आम्हाला माहीत नाही म्हणून विचारतो तिकडे जाणे एवढाच एक पर्याय आहे का ? आणि गेल्यानंतर तुमचे प्रश्न सुटतील का?
@shreyasbabar2 жыл бұрын
Mi atpadi cha ahe je tumahala Pani detet tkade java
@Not_available-error2 жыл бұрын
काय वाईट परिस्तिथी आली आहे महाराष्ट्र मध्ये, कंपनी बाहेर चालल्या आहेत च, आणि आता गाव पण बाहेर जायच्या बाबत बोलत आहेत, बिहार कडे वाटचाल योग्यरीतीने चालू आहे. आपल्या महाराष्ट्र ची ही परिस्थिती पाहून खूप वाईट वाटते.
@amolchavan33732 жыл бұрын
म्हणून च साऊथ वाले जास्त सिनेमा काढतात सीमावाद वर ..🤣🤣😂
@sachinkolgiri56522 жыл бұрын
Every channel is just talking about politics but no channel is strongly asking questions to the government to sanction mhaisal river water to all those 40 villages of Jath, Sangli who is falling short of water for their basic necessities and for farming. I am also from Jath taluka and my father is a farmer in one of those villages. I am proud to be born in Maharashtra 🙏 and we don't want our village to go in Karnataka.
@jaydeepbhosale10112 жыл бұрын
There is no any wrong to go Karnataka after 20 to 30 years state doesn't matter ...we are in one country ,
@iambot8132 жыл бұрын
@@jaydeepbhosale1011 ते काय वाढदिवसाचा केक आहे का सगळ्यांना वाटायला
@sovisam2 жыл бұрын
जय महाराष्ट्र ಜೈ ಕರ್ನಾಟಕ
@HelloMydear-f8v2 жыл бұрын
पहिला कर्नाटकची मुख्यमंत्री हा विषय काडला आहे. जत, अक्कलकोट,सोलापुरात कन्नड भाषा जास्त जण बोलता म्हणून हा सगळे भाग कर्नाटकला द्या असे म्हणतात. सोलापूर कर्नाटकात गेल्यानंतर पुणे जिल्हा बॉण्डरी येतात.तिथच भी कन्नड बोलला चालू झाला तर पुणे, मुंबई पण द्या म्हणतात. अता पहिला बेळगांव, कर्नाटकात गेला आहे.अशी महाराष्ट्रची सगळी भाग कर्नाटकला दिला तर हा महाराष्ट्र महाराज्य होत नाही. केरळ,गोवापेक्षा लहान राज्य होतात.
@शक्तिश्री2 жыл бұрын
फक्त " राजकारण " 🏹
@sagarsportsreview34912 жыл бұрын
राजकारण नाही चालणार पाणी तर द्यावं लागणार maharastra sarkar la
@meghdutkarade78962 жыл бұрын
मुदामहून आणला गेलाय.... निवडणूक आली म्हणून abp ne
@nikhilkarajgikar12 жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थाय नमः नमस्कार विनंती विशेष. १. भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहमीच महाराष्ट्रावर अन्याय झाले आहेत. ह्याचा अर्थ एकच की उर्वरित भारत महाराष्ट्राच्या विरोधी आहे. ह्यावर एकमेव अटळ असे उत्तर म्हणजे * महाराष्ट्राचे स्वातंत्र्यच घोषित करणे हाच आहे.* असो. कळावे लोभ असावा हे विनंति. आपला शुभेच्छुक शिवसैनिक मित्र विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त) बेंगळुरू, कर्नाटक राज्य.
@realgigantic97372 жыл бұрын
जय महाराष्ट्र!!
@maharudra-maharaj-munde17172 жыл бұрын
🌹🙏 खुपचं सुंदर बोलता आर्ति.
@prasadkoli10392 жыл бұрын
तस पाहिलं तर कर्नाटक मुख्यमंत्रीच आभारच मानला पाहिजे कारणही तसच आहे..... महाराष्ट्र सरकार किव्हा पूर्ण मंत्री मंडल अनेक पक्षाचे प्रवक्ते, नेते आणि मीडिया सर्व लोकांना यामुळे जत हे महाराष्ट्रात आहे हे कळले तरी. आज अनेक नेत्यांनी लोकांनी सर्च करून जत च अभ्यास केला आहे. आता तरी जत तालुक्याचा विकास होणार का ? आता तरी मंत्री महोदय जत का लागलेला दुष्काळ हा कलंक पुसून काढतील का ? जत है महाराष्ट्रात आहे हे जाणीव करून दिल्याबद्दल बोमाई चे आभार......! तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा
@shubhamhumnabadkar88602 жыл бұрын
Solapur pan bhava... solapur cha pan tasach chaluy...
@gurunathsutar51312 жыл бұрын
Barobar ahe
@tukeshteli....71582 жыл бұрын
मातृ भाषेशी गद्दरि नाही
@vkpk0982 жыл бұрын
Jai Maharashtra 🚩
@कट्टा2 жыл бұрын
Fadnvis la vegla Nagpur dya ani kra CM tithla.. Maharashtra vachel... Satta bhogychi ahe tyana.. Bhogu dya
@songs4you-g8y2 жыл бұрын
2018 la Karnataka chi election jhale ahee ata tumhi ओळखा 🤣
@rajshinde77092 жыл бұрын
खर आहे .👍 हा प्रश्न नक्कीच सुटला असता पण आमचेच नेते घोषणाबाजी आणि थैली सम्राट निघाले।
@vikzackbp83982 жыл бұрын
पण्याची जे करतील सोय त्यांना म्हणा होय
@Sourabh_Kesarkar2 жыл бұрын
बोल भिडू....... सीमा प्रश्नावर सविस्तर अभ्यास करून तुम्ही व्हिडिओ बनवायला हवा होता. आमचा सीमा प्रश्न हा फक्त राजकीयच प्रश्न नाही तर तो भाषा आणि संस्कृतीच्या अस्मितेशी संबंधित आहे. आणि दुर्दैवाने याबाबत महाराष्ट्राच्या मराठी जनतेला काहीच देणे घेणे नाही. 9:13 एक राष्ट्र एकीकरण समिती नव्हे महाराष्ट्र एकीकरण समिती आहे. कोणत्यातरी वृत्तपत्राचे संपादकीय वाचून सीमा प्रश्न समजणार नाही. भाजप असो वा काँग्रेस इथे सत्तेत आल्यानंतर मराठी जनतेवर ती अत्याचारच करतात. आणि हा त्यांचा अत्याचार महाराष्ट्र सरकार,केंद्र सरकार,#सर्वोच्च_न्यायालय आणि #ह्यूमन_राइट्स यांना अजिबात दिसत नाही. या देशामध्ये #लोकशाही आहे पण आमचा #बेळगाव-निपाणी सीमाभाग सोडून. बेळगाव,निपाणी,बिदर,भालकी,कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. जय शिवराय 🚩 जय संयुक्त महाराष्ट्र 🚩🚩
@RS-zh1vc2 жыл бұрын
शिवसेना फायदा उचलणार...नक्की
@shrikantpatil56462 жыл бұрын
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಉಸಿರು ಇಲ್ಲದೇ ಇದ್ದಾಗ ಹೀಗಾಗುತ್ತದೆ... जय महाराष्ट्र 🚩🚩
@AP-mq5jq2 жыл бұрын
Patil 🙏
@revansidhasavle65462 жыл бұрын
mag karnkatak madhe ahe ka
@shrikantpatil56462 жыл бұрын
@@revansidhasavle6546 ho
@jayBharatiraanga64252 жыл бұрын
Facts La Marathi Shabd Vapra Maurya Madam ✍️🌹
@siddhantpatil2922 жыл бұрын
9:46 Satara la kontya state cha border ala?😂😂
@nishantmangannawar51542 жыл бұрын
अहो मॅडम. सीमाप्रश्नचा पूर्ण ज्ञान घेऊन व्हिडिओ बनवत जा. जयंत पाटलांनी एकराष्ट्र एकीकरण समिती सोबत बैठका नाही केल्यात. ती आहे "महाराष्ट्र एकिकरण समिती" जी ०१ नोव्हेंबर १९५७ पासून महाराष्ट्रात सामील होण्यासाठी सर्वोतोपरी लढत आहे.
@rainalertsmaharashtra2 жыл бұрын
जयंत पाटील लबाड आहे, आपल्या सोयीचे राजकारण कायम करत आला आहेत
@nishantmangannawar51542 жыл бұрын
@@rainalertsmaharashtra ते काहीही करुदेत, मी फक्त संदर्भ साठी त्यांचं नाव घेतलय 🙂
@indian199922 жыл бұрын
Jar he khara aahe ki 5 km laamb aslelya karnataka chya gavan madhe paani aahe , tar tya gavkarach barobar aahe Fakta jai maharashtra mahnun vote ghenyara yaah marathi netyana tevach kalel , ki potala aani sheti laa paani chi garaj , jevah ashi loka uthtil aani dusrya rajya madhe jau asa sangtil JAI HIND JAI MAHARASHTRA
@SonyalNS2 жыл бұрын
Ha matter 2012 madla aahe barobar aahe atta magcha 10 varshat tya 40 gavansathi Kay schemes kelay ekada dakvav.
@kolhapuridangal71592 жыл бұрын
History will repeat 🔁
@ajayjagtap5172 жыл бұрын
मुळात इतक्या वर्षांपासून महाराष्ट्र सरकार या गावांचा पाणी प्रश्न का नाही सोडवत या वर ही एक व्हिडिओ बनला पाहिजे
@ajayjagtap5172 жыл бұрын
आम्ही वाट पाहतोय तुमच्या पुढच्या व्हिडिओ ची
@sagarshinde73772 жыл бұрын
Ho karan koshyari prakaran dabnyasathi. Last time ashech koshari baralale tenvha prakarn dabnyasathi sanajay rautana atak keli coz laksh divert honyasathi tasach he prakarn aaahe
@radioactive84632 жыл бұрын
Hello , tumhi nemaka Seemavad kay ahe, hyachyavarati video banava
@starguru73432 жыл бұрын
Mi tyach gavatala aahe amachya gavapasun border 5 km aahe..........
@AkashKamble-zp4mn2 жыл бұрын
Mi jathkar ahe, Amhala Pani dya and Light continue dya.Amhi drakshe pikavto pani kamhi ahe tyamule amhi job Mumbai la krto nahiter gavi amhi khup pude jahu shakto. Regards, Akash
@maharudra-maharaj-munde17172 жыл бұрын
केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि महाराष्ट्र शासनाने भूमिका मांडवी.
@tanajishinde63592 жыл бұрын
आम्ही जतकर वर्षानुवर्षे जत तालुक्यावर होणारा अन्याय याला जबाबदार आहे. प्रत्येक वेळी फक्त आश्वासन द्यायची एवढंच जत च्या जनतेच्या नशिबात आहे. एकदा डोळ्याने पूर्व भागाची परिस्थिती पाहिली असेल तर समजेल तरी काय परिस्थिती आहे. त्यामुळे यापुढे याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. नाहीतर ते बोलले ते करायला भाग पाडू नका. जय महाराष्ट्र.
@abhishekjadhav85342 жыл бұрын
हे म्हणजे असं झालं की वडील हट्ट पुरेशा म्हणून हट्ट पुरवणारा शेजार्याला पप्पा म्हणणे...
@realgigantic97372 жыл бұрын
किती मराठी लोकांना कानडी येतं जत तालुक्यात? तुम्हालाही माहितेय की कर्नाटकात गेल्यावर मराठी लोकांचं काय होणार आहे ते, उगाच भावनिक आगाऊपणा कामाचा नाही. कर्नाटकात गुलबर्गा, बागलकोट, यदगीर वगैरे जिल्ह्यांत पाण्याचे प्रचंड हाल आहेत, रस्ते नाहीत, कुपोषण आहे.
@Shivtrident2 жыл бұрын
फक्त BMC जिंकणे ....अमराठी गुजराती, कर्नाटकी , विविध भाषिक मते शिवसेनेला मिळू नये....शिवसेना नेहमीप्रमाणे ह्याला विरोध करणार आणि मतदार दुरवणार...
@Being_Enlightened2 жыл бұрын
Mine native is jath...
@manjushabhatkulkar36742 жыл бұрын
Mhanje he ghost khari ahe ki tu Ani jath ch lokana Karnataka at samhil hoayaych ahe?
@bhushanbaviskar39932 жыл бұрын
Congress NCP shasnat Rajya sarkar ne ajj paryant Mumbai - Pune sodhala tr kahich vikas kame Keli nhi ....60 varsha cha anushesh ahe Sima bhagat road nhi infrastructure nhi ....ani sime palikade 24 tas Pani road infrastructure chagala aslya mule bordar che gave dusrya rajyat yacha mhantay ...jat ani Marathwada til nanded ani latur madhale jilhe Telangana ani krnatakat jay ch mhantay .
@undefinedindia47792 жыл бұрын
Sagla bjp cha khel ahe..... Koshyari ch prakaran bajula sarun lokanchi mane valvnyach kam chalu ahe
@sureshnaroti321615 күн бұрын
💯 karnataka ka 2 capital hai Belagavi 🎉🎉🎉💯 💯💯💯💯💯💯💯
@walenikhil43112 жыл бұрын
Credibility mhanje kay ho??
@Wrestling_World_012 жыл бұрын
बोल भिडु 👍👍❤️
@milindjadhav88702 жыл бұрын
लय भारी
@mundeparmeshwar97912 жыл бұрын
ऋषभ पंत आणि उर्वशी चा वाद व्हिडिओ बनवा please🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@subzero88522 жыл бұрын
Kam Dhanda bagha jaraa... kashala nako tya chaukashya pahijet
@jayBharatiraanga64252 жыл бұрын
Give all Types of Help CO-Operation To Jat Taluka Govt Of Maharashtra Must Take Strong Action ✍️📢🤠💦🌹
@ravindrapatil82162 жыл бұрын
Giving and taking ni this problem should be solved.i am from Belgaum. Flexibility should be in talk while solving this problem. Thanks dhanayvad madam. I am M gov't PENSIONER and FARMER by Occupation.
@darshanpatil25452 жыл бұрын
Ami Jath kar MH 10 amichi shaan .120 peksha jast gaav aslela Motta taluka
@yogeshlad32112 жыл бұрын
वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, पतंगराव कदम, R R पाटील, जयंत पाटील असे एका पेक्षा एक मातब्बर नेते सांगली जिल्ह्याला लाभले असतानाही जतचा भाग दुष्काळी राहणे हे खूप मोठे दुर्दैव आहे.
@adityaparulekar3052 жыл бұрын
जत चा विकास झाला तर ऊस तोडणी करायला कोणी येणार नाही म्हणून पुढार् यांनी जत तालुका विकासापासून वंचित ठेवला आहे
@sagarkhetmalis45162 жыл бұрын
महाराष्ट्र काँग्रेस च काम महाराष्ट्र मध्ये शिवसेना आहे की करायला😊😊😊😊
@HelloMydear-f8v2 жыл бұрын
🙏🙏 नमस्कार आम्ही सोलापूरकर आहे.आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटक चा बॉण्डरी वर आहे.म्हणून च आम्हाला मराठी, हिंदी, कन्नड, इंग्लिश सगळे भाषा येतात. आता दोन्ही राज्याचे प्रश्न आहे की ते... कर्नाटक राज्यने जत,सोलापूर, आणि अक्कलकोट हा सगळे भाग द्या म्हणून विचारला तर, महाराष्ट्र राज्यने बेळगांव, कारवार, निपाणी हा सगळे भाग द्या म्हणतात.त्यासाठी हा प्रश्न हितच मिटवून सोडा.नाहीतर दोन्ही बाजूच्या गावामध्ये भांडण, मारामारी चालू होतात. दोन्ही राज्यांनी 50 वर्ष पहिल्यापासून एकमेकांना समहाळून आहे.त्यासाठी दोन्ही राज्य काही पण विचारायचा नाही.🙏🙏 एकमेकांना हात🤝🤝 देऊन राहायचा आहे.
@tarachandshinde3122 жыл бұрын
बीजेपी हटवा देश वाचवा
@prasadkoli10392 жыл бұрын
Jath sahar mdhalya Highway cha divider cha ek rajakarn sub ahe jara tyvr video bnvla tr to pn gajel ... #Bol_Bhidu team.... 🙏✌
@kartikakshay62932 жыл бұрын
People who want to go maharashtra they can go who wants to live in karnataka they can live there is no force belagavi was in karnataka and will be in karnataka Gratitude your self that your in karnataka getting all facilities basic needs but karnataka don't allow to speak marathi in public and government sector I respect marathi is your mother tongue talk it in your home between 4 wall 1st respect the state ,state language learn kannada remove your egos to learn kannada Jai karnataka 💛 ❤ Jai bhuwaneshwari devi 💛 ❤
@hemachavan92412 жыл бұрын
शिंदे कडून अपेक्षा ठेऊ नका त्या माणसाला मुख्यमंत्री खुर्ची प्रिय आहे त्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो
@veeranagoudpatil34332 жыл бұрын
Solapur akkalakot jath made linayat 89 take kannada manus ahe
@tta01tybscitprasadapankar.272 жыл бұрын
मुंबई मधील मराठी माणसांची भावणिक साथ मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला मिळावी यासाठी तरी हा वाद निर्माण केला गेला नाही आहे ना...?
@lonewaariyo49192 жыл бұрын
Karanataka best ahe jri Belgaum maharashtrat asta tri khich changl zhal nst br zhal belgaum Karnataka mdhech ahe te..nhitr up sarkhi vaat lagel... karnataka develop ahe itr goshtimdhe...mala tr kdhi trass nhi zhala Karnataka lokancha jat karnataka mdhe gel tr changlch ahe khitri sudharna hoil...aani proper management ahe tya state mdhe hygiene pn tevdhch ahe ani future mdhe karnataka Maharashtra chya pudhe jail.....dohni pn states changle ahet pn best management mule karnataka pudhe ahe ..
अडीच वर्षात MVA ने का का नाही दिलं पाणी सरकार पडले आणि सिमा वाद सुरू झाला राजकारण सोडा हा मुद्दा राजकारणाच्या पलीकडचा आहे अखंड भारत एवढंच लक्ष्यात ठेवायला हवं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे राजाराणी च खेळ आहे अखंड भारत म्हणजे हिंदू राष्ट्र मग त्या मध्ये कुणीही असो हम सब एक है! लगाव नारा हिंदुस्तान हमारा
@sohelshaikh64762 жыл бұрын
T.N.शेषन साहेब यांच्यावरही बोलभिडू ने करावा वीडियो
@milindjadhav88702 жыл бұрын
जबरदस्त दादा
@pramodpatil54132 жыл бұрын
40 gav tasgav kashala pahijet
@enlightentheworld1002 жыл бұрын
Karnataka Election 🗳️2023 👍....👇
@coolcatool2 жыл бұрын
Jithe , Jithe Basaltic rocks, Kaali Maati tithe Marathi loka mhanje toch Mh. Ugach shepoot vadhavu naka.
@sureshgawade91292 жыл бұрын
🙏 एक नरेंद्र ३७०कलम काढतात,दुसरे नरेंद्रच फक्त सीमा प्रश्न सोडवू शकतात इच्छा असेल तर, इतर कोणाकडे अशी हिम्मत दिसत नाही महाराष्ट्रात.🙏🙏🙏🙏🙏.
@At.dm21802 жыл бұрын
100%
@sagarlokare39492 жыл бұрын
Eknath ji na nusata Bahula banavlay.
@vikassakpal55132 жыл бұрын
maharashtrachi ek inchahi jaga gheu sakat nahi tumhi kandyano.....jay maharashtra.....vishleshan chan kelet madam
@adityaparulekar3052 жыл бұрын
जत तालुक्याचे नाव गाजतय feeling proud
@amitgaikwad54872 жыл бұрын
Mati khatay ankhi kay
@anishshinde6662 жыл бұрын
I LOVE YOU SO MUCH❤ Arti tumhi boltana khup sundar dista tumchi style manala touch karte mi tar tumcha video baghtana jast tumhalach baghat asto agadi tak lavun 💋 Baki bol bhidu che sarv ch khup chan astat ek request Dr B R Ambedkar yancha war detail video banva
@yashs13732 жыл бұрын
BJP la vegla vidarbha hava hota.. he 40 gaav pan deun taktil karnataka la
@SonyalNS2 жыл бұрын
Tumachy politicsla aaglava ekada border var yevun Baga mag kalel Karnataka and Maharashtra madla difference KA government che lift irrigation projects, agriculture sector, farmer subsidy schemes, road, transportation ekada yevun Baga mag bola nusta AC room n Mumbai made basun bolayla saglyan ye. KA CM je boltat tencha statement he barobar aahe. Lajvatude tumcha nich rajkaranla.
@veeranagoudpatil34332 жыл бұрын
Bommai lingayat manus
@akashgavhane42872 жыл бұрын
Only politics
@bhimashankarjokare19292 жыл бұрын
Shimavarti bhagat aamhala kiti nidhi milto aamche raste vaalu chya gadini kharab astet 100 koticha tender nighto pan rastyach kaam hot ni... Aain unhalyat light bill mule vij khandit keli jaate... Ujanich paani baramati ikd tikd ghalvat aamhala je Maharashtra chya shevtchya tokala rahtat tyana kadhi unhalyat paani bhetl ni tya kad laksh pan koach nast... Tikde karnatkat shimavarti bhagat kiti nidhi dilay aani ikde kiti vikaas zhalay te tumhich pratykshat check kara... Mag tumhala samjel aamhi maharastrache aani maharastar nust mumbai puna baramatich.... Are wa mhanje aamchi halat n ghar ka na ghat ka karun thevlay... Thakre hote na sattet tyanni tar kai kelay aamchya bhagasathi... Karnatk kharch pudhe chally tithl congress pan strong aahe aani bjp pan... Aapkyakad hyana Mumbai sodun kai disatch ni