Рет қаралды 8,979
नमस्कार ,मी सीमा कांबळे
कोल्हापुरी किचन फूड मधून आपल मनापासून स्वागत करीत आहे . आज आपण सुक्या बोंबीलचे लोणचे बनवणार आहोत .६ महीने पेक्ष जास्त टिकणारी ही रेसीपी आहे. चटकदार , तिखट व झटपट होणारी रेसीपी आहे .
तुम्हीही नक्की घरी ट्राय करा ,आवडल्यास subscribe करून बेल आयकॉन प्रेस करा .आपला सपोर्ट फार महत्वाचा आहे . धन्यवाद 🙏
सुक्या बोंबीलचे लोणचे /Dry Bombay duck pickle
साहित्य
१ bowl सुके बोंबील
९-१० लसूण पाकळ्या
१ इंच आले
२ चमचे लाल तिखट
३-४ चमचे विनिगर
चवीनुसार मीठ
लहान चमचा हळद
२ तमाल पत्र
१२-१४ काळी मिरी
१२-१४ लवंग
१ इंच दालचीनी
९-१० बेडगी मिरची
१ चमचा धने
१ चमचा जीरे
१००-१५० ग्रॅम तेव
#pickle
#picklerecipe
#picklerecipes
#सुकेबोंबीलचेलोणचे
#drybombayduckrecipe
#bombayduckrecipe
#fishpickle
#dryfish
#dryfishchutney
#dryfishrecipe
#dryfishrecipes
#dryfishfry