पूर्वहंगामी ऊसात सलग 14 ते 15 एकर वर हरभरा या अंतर पिकातून एकरी 12 ते 13 क्विंटल उत्पन्न घेतोय सर आणि उसाच उत्पन्न एकरी 70 75 टनापर्यंत येते
@KrishnaKarad-p3c2 ай бұрын
ठिबक सिंचन आस्ते का
@shivajipatange59312 ай бұрын
@@KrishnaKarad-p3c नाही
@_healthydiet2 ай бұрын
hi
@KrishnaKarad-p3c2 ай бұрын
@@shivajipatange5931 तनाचे नियोजन कसे करता
@rameshorkakde98412 ай бұрын
फोन नंबर सागा
@abjadhav50692 ай бұрын
हरबरा हा सर्वात चांगला पर्याय आहे. उत्पन्नाबरोबर उसाला खूप फायदा होतो.
@ashokpatil60416 ай бұрын
Best information दिली
@nikhilsuryawanshi618111 ай бұрын
बाकी माहिती छान आहे
@NileshDhore-w7q3 ай бұрын
छान माहिती 👍
@sanjayadake4209 Жыл бұрын
Gahu khodava antrik pik chalato kaay
@narayansolanki7889 Жыл бұрын
सर कलिंगड लागवड करु शकतो का
@bappushinde960216 күн бұрын
सर कांदा लागवड अंतर पिक करावे का नाही 3:11
@chandrakantpalvade7484 Жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली आहे पण शिमला मिरची साठी माहिती द्यावी
@Tatyavinchu1234 Жыл бұрын
शिमला मिरची मध्ये घोडे लागले आहेत. त्यामुळे आता उस वर लक्ष आहे
@borgavetechonology Жыл бұрын
असे तुम्हाला वाटते कारण तुमचे विचार chote आहेत शिजन नुसार video तयार असतात उपलोड होत असतात सिमला सीजन संपला व कोणाला ही घोडा लागला नाही हे महत्वाचं
@Tatyavinchu1234 Жыл бұрын
@@borgavetechonology बर दादा तुम्ही म्हणता ते खरे असेल. मोठे विचार आहेत तुमचे. मी माझ्याबद्दल सांगितले होते. हे माझ मत होते मी आता झेंडू टोमॅटो शिमला सोडून उस लावत आहे . त्यात तुम्ही झोंबल्यासारखे तुमच्या अंगावर घेऊ नका.
@BanduKalbande-z3e11 ай бұрын
सकाळी सकाळी
@nabisahebbarudwale69575 ай бұрын
Sundar 👍@@borgavetechonology
@pramodkanotepatil Жыл бұрын
सर हरभरा करू शकतो का ऊसामधे
@पिताबरहनबर Жыл бұрын
Explanation is absolutely super best
@Sharad-yf3qt5 ай бұрын
तन नाशक मारले तर माती वर काही परिणाम होऊ शकतो का भविष्यात
@Vp-dh4zv3 ай бұрын
कांदा पिक चालते का
@shankarsalunke678021 күн бұрын
Ho
@gokulsolankar201311 ай бұрын
💞💞💞🌾🌾🌾
@nikhilsuryawanshi618111 ай бұрын
कोणताही भाजीपाला पिके व तुर, चवळी हे टनात मोजली जात नाहीत ते किंटल मध्ये मोजली जातात