लोकसभेला झालेली चूक विधानसभेला सुधारणार ! राष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रासाठी फक्त भाजप आणि मित्र पक्षाला मतदान करणार ! नाहीतर गिधाडे टपलेलीच आहे ! 🙏🚩🚩
@deepaksalunkhe86639 күн бұрын
खरे आहे! चुकीची पुनरावृत्ती नको! आपले विचार सर्वांना पटतील ही अपेक्षा!
@suryawanshi-h2k9 күн бұрын
तू मराठा नाहीस... अत्तरवाली सारथी मध्ये आई-बहीण वर झालेला हल्ला मराठा कधीच विसरू शकणार नाही.
@sureshbodhe99868 күн бұрын
बटोगे तो कटोगे
@vijaykumarpednekar71298 күн бұрын
आपल्या कुटूंबियांनी , मित्रांनी सुद्धा जे असले सोशल मिडीया वरचे विडीओ पहात नाही अशांकडे सुद्धा हा मेसेज पोहोचला किंवा नाही याची खात्री करायला पाहिजे.. वेळ थोडा राहीला आहे.. त्यांचेही मनपरिवर्तन व्हायला पाहिजे.. आणि जे इगो करून आपली जबाबदारी टाळतात अशा हिंदुंवर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे , हिंदु धर्मीयांवर केवळ भारतातच नव्हे तर सर्व जगभर जे अत्याचार होत आहेत त्याला असे हे लिब्रांडो हिंदुही जबाबदार आहेत याची जाणीव करून दिली पाहिजे..
@ganpatchaudhary19248 күн бұрын
Ye public hai ye sab jaanti hai
@ulkachavan58868 күн бұрын
आतातरी जनतेने एक व्हावे हीच ईच्छा.
@bapuraokulkarni11298 күн бұрын
यावेळी फक्त फक्त 🚩🚩🚩हिंदुहिताला.
@dilipherlekar10198 күн бұрын
वक्फ बोर्डाचा प्रश्न सध्या सर्वात महत्वाचा आहे.
@suhasinitulaskar70638 күн бұрын
देव देश आणि धर्मासाठी आमचे मत हिंदुत्व साठीच जय हरी विठ्ठल 👍👍🚩
@joshianant88698 күн бұрын
मतदानाकरिता आम्ही भागवत सप्ताह पुढे करण्याचे ठरवले आहे
@PandurangKiranpure9 күн бұрын
श्रीकांतजी मी तुमचे विश्लेषणाचे मनस्वी स्वागत करतो परखड विश्लेषण
@BhavnaBhide9 күн бұрын
खरा देवभक्तच मतदान करेल.
@nileshm10518 күн бұрын
*"जातीपातीला मुठमाती देऊन हिंदुत्वाला गती द्या" लक्षात ठेवा व्होट जिहादचे उत्तर एकगठ्ठा हिंदू व्होट, हिंदू धर्म वाचवण्यासाठी मतदान करुन देऊया."बटोगे तो कटोगे" २० नोव्हेंबरला पुन्हा एकदा महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आणुया.✌🏻🪷🚩*
@vikaspatil7679 күн бұрын
उमरीकर्जी आम्ही सर्व तुमच्या आहावन साथ देतो 👍👍👍👍 अशीच भूमिका सर्व साधू संत यांनी घ्यावी एकदा आपली ताकद 🙏
@shivajipatil28148 күн бұрын
100% मतदान करा तेही भारत देशाला. हिंदूंना. बीजेपी व त्यांच्या सहकार्यांना. हिंदुस्थान वाचवा. संविधान आपोआप वाचेल. हिंदुस्थानात हिंदू वाचेल. जय हिंद
@manjulashenoy20549 күн бұрын
उमरीकर भाऊ आजचा आपला व्हिडिओ अतिशय भावला. धन्यवाद 👏
@gopaljoshi30908 күн бұрын
आपल्या परखड मत विश्लेषणाची सर्व मतदारांनी मतदान करताना या च गंभीर होऊन विचार करून आपल्या मतदारसंघात हिंदू हित राष्ट्रीय हित सर्वोपरी ठेऊन आपल्या भावी पिढी चा विचार करून निर्णय घेत मतदानाचा हक्क अधिकार बजवावा आणि देश एकसंध ठेवण्यासाठी मतदार जागा हो ही कळकळीची विनंती करतो
@sunilkelkar58868 күн бұрын
❤एक अभ्यासपूर्ण विश्लेषण. ❤ सगळ्यांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान करावे. ❤ कोणतेही काम,प्रवास नंतर करा पण मतदान करा.
@gyanabamhalange84899 күн бұрын
अप्रतिम प्रबोधन, परखड हिंदुत्व.
@bapuraokulkarni11298 күн бұрын
बटोगे तो कटोगे, एक रहो सेफ रहो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vidyakulkarni68999 күн бұрын
अगदी परखड!
@abhaygore39408 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर्वांनी तसेच वागायला पाहिजे
@MilindPatil-t7l8 күн бұрын
श्रीकांतजी खूप छान आवाहन केलेत,अगदी मनापासून बोललात, अभिनंदन.
@sanjaybhalerao43469 күн бұрын
महायुतीच🎉🎉
@BhavnaBhide9 күн бұрын
हि परमेश्वराकडुन शेवटची संधी आहे, तो सारखे चंद्रगुप्त मौर्य, राजा विक्रमादित्य, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठविणार नाही. आता आपल्या चुका आपणच सुधारायच्या आहेत.
@san2911999 күн бұрын
अगदी मनातलं बोललात ❤
@dattatrayadamle20568 күн бұрын
१०० टक्के मतदान महायुतीला करा.इतरांचे ९४ टक्के होते त्यांच्या पेक्षा आपले जास्त पाहिजे
@pravinbhagul37039 күн бұрын
❤जय हिंद जयश्री राम
@shahikantrautmare14308 күн бұрын
रामकृष्ण हरी
@MayuriDharaskar9 күн бұрын
देश राष्ट्र धर्म प्रथम jay सनातन
@suryawanshi-h2k9 күн бұрын
@@MayuriDharaskar अवघड आहे हे ऐकून की सुशिक्षित लोकसुद्धा हिंदू-मुस्लिम करतात. राव हैदरी भाजपाच्या नादाला लागून...
@veenamantri59518 күн бұрын
जय सनातन धर्म
@MayuriDharaskar8 күн бұрын
@@suryawanshi-h2k sushikshit आहेत manunch फरक kalto कमळ हैं तो कल हैं
@Hindukush98 күн бұрын
@@suryawanshi-h2k ☝️सजग व्हा, सुलेमान आहेत, बंटेंगे तो कटेंगे ⚔️ 🏹🪷
@suryawanshi-h2k8 күн бұрын
@@MayuriDharaskar Kamal hai to maratho ke upar ladi charge hai
@pramodkandale-dm8yw8 күн бұрын
जय श्रीराम 🌹🌹🌹
@yuvrajjadhav6287 күн бұрын
जय श्री राम जय श्री कृष्णा हरहर महादेव 🌹❤ जय हो हिंदू राष्ट्र 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
@ravindradevanhalli76568 күн бұрын
रामकृष्ण हरी 🙏🌹🙏 जय श्रीराम 🙏
@Gskmanjalkar9 күн бұрын
जय हरि विठ्ठल.
@apmoule90288 күн бұрын
हिंदू हित कि बात करेगा वही देश मे राज करेगा.
@rajivpatil6078 күн бұрын
अगदी योग्य 👍
@sanjayjoshi25669 күн бұрын
20 नोव्हेंबर ला शुचीरभूत होऊन कपाळी टिळा लाऊन सकाळी लवकर जाऊन हिंदुत्ववादी उमेदवाराला मत द्यावे
@devd5829 күн бұрын
ह्या एकादशी दिवसी विठ्ठला कडे एकच मागने महाराष्ट्रातील जनतेला महा विकास आघाड़ीच्या फॉल्स नॅरेटिव्हज पासून दुर ठेव.
@veenamantri59518 күн бұрын
तुम्ही पण जन जागृती करावी तेवढी मदत होईल
@vijaysawant44698 күн бұрын
Aamhi sarva hindu bandhav bhagini mahautilach matadan karat 🚩🚩
@gajanankulkarni4339 күн бұрын
Jay Shri Radhey 🙏🏻
@UjwallBadhe8 күн бұрын
Your appeal is highly appreciated every lover of Hindu realized the importance of being voted to protect of successer.we the Hindus say always Hindutwa is our Prana.
@bhausahebgaikwad36078 күн бұрын
छान सडेतोड विश्लेषण 🙏🙏🙏👍
@tusharj76358 күн бұрын
माझ मत फक्त आणि फक्त भाजप ला. यावेळी आणि भविष्यात नेहमी. आणि काशीला विश्वेश्वराच भव्य मंदिर, मथुरेला श्रीकृष्णाचे भव्य मंदिर लवकरात लवकर व्हावे ही इच्छा 🙏
@vijaykumarpednekar71298 күн бұрын
प्रत्येक धर्माच्या अनुयायाने खासकरून भारतात पहिल्यांदा स्वतःच्या धर्माचा फायदा पाहीला आहे आणि नंतरच इतरांकडे लक्ष दिलेले आहे.. हिंदुंनी सुध्दा असंच वागलं पाहिजे पहिल्यांदा स्वतःला सुरक्षीत करून नंतरच सेक्युलर वगैरे गोष्टी..
@padmakarpotdar59958 күн бұрын
जय महाराष्ट्र हिदूनी एक व्हावे
@kakasahebgunjal79409 күн бұрын
देश हित व धर्म हित हेच महत्त्वाचे आहे पण जणता स्वहिताला प्राधान्य देते परंतु जणता स्वहिताला प्राधान्य देऊन आत्मघात करून घेते हे त्यांच्या लक्षात येतच नाही हेच खरं जणतेच दूर्दैव आहेत.
@tusharj76358 күн бұрын
श्रीकांत साहेब, तुमचं शेवटचं वाक्य अगदी भावल. २० नोव्हेंबर हीच दिवाळी. अगदी बरोबर.
@hemakayarkar35298 күн бұрын
अप्रतिम
@bcachemistry55758 күн бұрын
एक रहो नेक रहो सेफ रहो...है जगद्गुरु तुकाराम महाराज ह्यांचे अभंगात च आहे.... ते म्हणतात की वर्ण अभिमान विसरली जाती एक एका लोटांग्णी घाली l निर्मळ चित्ते झाली नवणीते.....पाषाण पाझर फुटती रे l खेळ मांडियेला वाळवंटी घाई
@mukundsawant70299 күн бұрын
हिंदूत्वा साठी विचार करूनच कृपया मतदान करा
@pratimavaishnav80459 күн бұрын
परखड आवाहन केलत 👌👌
@rohiniganapule10838 күн бұрын
उसंत वाणी 👌👌🙏
@shradhamalekar40548 күн бұрын
श्रीकांतजी आजचे तुमचे विवेचन खरंच खूप तळमळीने सांगितलेत. लोक विचारपूर्वक मतदान करतील ही अपेक्षा.
@hjahagirdar9 күн бұрын
महाराष्ट्रात हे मुद्दे कितीही योग्य आणि रास्त असले तरी चालत नाहीत. महाराष्ट्रात फक्त जातीवर आधारित मतदान होते हे आपले दुर्दैव आहे
@kalpanamorankar92648 күн бұрын
नकारार्थी बोलू नका दादा. उलट सगळ्यांना सांगा. ही लढाई फार महत्वाची आहे. हिंदू राष्ट्र राहिले पाहिजे.
@hjahagirdar8 күн бұрын
@kalpanamorankar9264 नकारार्थी नाही. आजवरचा अनुभव आहे. तसे झाले नाही तर आनंदच आहे
@dilipherlekar10198 күн бұрын
NOTAचा पर्याय कुणीही वापरू नये.
@veenamantri59518 күн бұрын
एकदम सटिक विश्लेषण
@rahul0073538 күн бұрын
Very important video ❤ thankyou
@sagarmarkad98198 күн бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही.
@shubhadaparchure1058 күн бұрын
Shrikantji जी आपण आवाहन केले त्या प्रमाणेच वागणार आहे जय जय राम , विठ्ठल की जय
@environmentalhealthsafetye1048 күн бұрын
दिलसे बोलो जय श्रीराम, गर्वसे कहो हम हिंदू है. हिंदू त्वासाठी मतदान करा.हिंदू राष्ट्र बनवा.हे हिंदू राष्ट्र आहे पण इंदिरा गांधीने संविधानात सिक्युलर शब्द टाकून हिंदू राष्ट्र धर्मनिरपेक्ष करून टाकले.
@pradeepjoshi12908 күн бұрын
जय श्रीराम
@Shashikant-ray9 күн бұрын
जय श्री राम...
@mukundkulkarni46178 күн бұрын
व्वा खूपच छान. जय श्री राम
@shelarmama46738 күн бұрын
श्रीकांत जी, अप्रतिम!
@ajaymudholkar5267 күн бұрын
Absolute support for the Hindutva & it's cause
@vijaynene39088 күн бұрын
मी काल पण bjp la मतदान केलेलं आणि आज आणि उद्या सुद्धा bjp लाच मतदान करणार.
@amitsumant31319 күн бұрын
एकदम परखड मत. हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा
@SanjayJadhav-ss4pm8 күн бұрын
जय हिंद भारत माता की जय
@manoharvishwasrao76126 күн бұрын
👍👌💪✌🚩🚩🙏जय श्री राम जय सनातन🙏🚩🚩🚩🚩🚩
@padmakarpotdar59958 күн бұрын
बटोगे तो कटोगे जय महाराष्ट्र
@kshirsagarp61469 күн бұрын
100%agree with you.
@AnilG-f7q8 күн бұрын
मतदानाची तारीख किमान एक वर्ष आदी घोषित करण्यांत या व्यांत म्हणजे तशा प्रकारे प्रतेकास प्रोग्राम आखण्यात येवून मतदाना करता हजर राहू शकतील.
@ravikanttajne53529 күн бұрын
Thougj I am of 73 years and my father was famous Press Reporter of renowned 6 newspapers in Vidharbha during his lifetime, but you are best and respectable news analyser for me.
@vidulamarulkar77588 күн бұрын
आभार 🙏🏻👍🏻
@ushajoshi43398 күн бұрын
इंदूरला वक्फ च्या समर्थनासाठी मुस्लीम ची महाकाय सभा झाली त्यावर वर बोलावे कदाचित काही जण जागे होतील. बाबरी मशीद ऐवजी ढाचा म्हणणे जास्त योग्य ठरेल
@twosister22329 күн бұрын
Hindu hai hum
@vrindadamle71508 күн бұрын
Ekadam barobar.
@shivshankardoke65648 күн бұрын
बेधडक आवाहन केल्याबद्दल धन्यवाद .
@arvinddev49518 күн бұрын
केवल भाजपा, सदैव भाजपा.....
@dinkermahajan84398 күн бұрын
Well done. U have influenced the people to vote for pro Hindu Party amongst Marathi speaking voters throughout the India.
@nitinswami90018 күн бұрын
अगदी बरोबर. 👍😍🙏
@jagannathalhat73348 күн бұрын
देव देश अन् धर्मासाठी | प्राण घेतले हाती ||
@rohinibhagodia46599 күн бұрын
Good morning sir. God bless you all the time
@prakashkawade49178 күн бұрын
आपल्या मताशी सहमत आहे
@RaibhanAtram8 күн бұрын
Far chan ram ram seb
@Bhagvad309 күн бұрын
👍
@avdhootbhalerao8 күн бұрын
जे साई दीपक ग्रेट आहे त ...❤
@janardanrananavare91018 күн бұрын
खूप छान!........
@sagarmarkad98198 күн бұрын
सर माझ्या समोरचा उमेदवार माझ्या मनाविरुद्ध आहे. परंतु हिंदुत्ववादी विचारसरणीला मत देणार आहे.
@overalltechupdated663k25 күн бұрын
एकदा हातातून वेळ निघून गेली की मागे राहतो तो फक्त पश्चाताप
@ajaymudholkar5267 күн бұрын
Shrikantji, this is one your best posting. We fully support you in your appeal
@Balaprasad-x7f8 күн бұрын
Very very nice i proud you
@vijaykharote-q6t9 күн бұрын
He Lachar Mahagaee var Vacha Jate
@babasahebmisal11659 күн бұрын
Jay shri ram
@shriramgokhale8 күн бұрын
सडेतोड😮
@nageshdesai50388 күн бұрын
Correct ahe
@jaipurdialouges61289 күн бұрын
शेजारी पाजारी, मित्र, नातेवाईक आणि परीचितांनाही मतदानाला घेऊन जाऊ या.
@kalpanamorankar92648 күн бұрын
मागच्या निवडणुकीत मुस्लिम लोकांनी कड्या वाजवून वाजवून शेजाऱ्याला पाजाऱ्यांना मतदान करायला घेऊन गेले. तसेच सर्वांनी करा.
@kalpanamorankar92648 күн бұрын
संभाजी राजांनी धर्मासाठीच बलीदान केले आहे. त्यांचे बलीदान व्यर्थ जाउ देऊ नका.
@abhayhingade18829 күн бұрын
🎉
@ankushghadigaonkar56968 күн бұрын
हिंदू न मतदान यादीत नाव आहे का नाही ते लपासा🚩
@madankadam099 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@bhushanlaxmansekurtiwar5668 күн бұрын
महाराष्ट्र राज्य हे नाना पटोलेचा बापाचा आहे का तो कोण आहे
@namdevzagade11989 күн бұрын
❤
@DilipKadam-i2u8 күн бұрын
Lok vote detil ho Pan hya blp chi policy Sudhrnar nasel tar Hum kya kare
@sunitafadnis7798 күн бұрын
आपण एवढ्या कळकळीने वारंवार लोकांना जागृत करण्याचे प्रयत्न करीत आहात. पण काही मतदार आता विचारत आहेत. मतदार यादीत नाव नाही काय करावे? त्यांना काही सूचवता येईल कां? कारण एक एक मत महत्त्वाचे आहे.