Raj Thackeray Speech Worli राज ठाकरे भूमिका बदलतो? आज एकदाचं सांगूनच टाकतो, राज ठाकरेंनी वरळी गाजवली

  Рет қаралды 487,459

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 Ай бұрын
*कौल जनतेचा : महाराष्ट्रात सत्ता कोणाचा येणार ? काय आहे तुमचं मत* *१) मनसे २) महायुती ३) महाविकास आघाडी*
@ganeshgaikwad1481
@ganeshgaikwad1481 Ай бұрын
MNS
@SIDDHESHRASAM-y6u
@SIDDHESHRASAM-y6u Ай бұрын
@@VIRALININDIA1 2
@ravindrakolhe9123
@ravindrakolhe9123 Ай бұрын
2
@nitinchikhale947
@nitinchikhale947 Ай бұрын
अब की बार राज सरकार
@dilipbidvi293
@dilipbidvi293 Ай бұрын
Bogas
@infinityknowledge9900
@infinityknowledge9900 Ай бұрын
राज ठाकरे यांना लोक ओळखु शकत नाही कारन त्यांना ओळखन्या साठी खर पचवा लागत .🚩
@learnmarathiwithramchandra2276
@learnmarathiwithramchandra2276 Ай бұрын
भूमिका बदलणे म्हणजे काय? अतिशय योग्य उत्तर दिलेत. 👍
@deepakparab2547
@deepakparab2547 Ай бұрын
ये लाचारा गप बस 😂😂
@सुंदरकोकणस्वर्गकोकण
@सुंदरकोकणस्वर्गकोकण Ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. आणि मनसेने जो पाठिंबा जाहीर केला तोही एका कट्टर हिंदूत्ववादी पक्षालाच ना. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये आणायचे कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज्याचा कारभार चालायचा. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया. 🚩🚩🚩
@BabuDehwal
@BabuDehwal Ай бұрын
Danwad,raj,csaheb,ck
@ravipalav3463
@ravipalav3463 Ай бұрын
सन्माननीय राज साहेब हयांनी, नेहमीच सर्वांच्या चांगले होण्यासाठी झटत आहेत. जय मनसे जय महाराष्ट्र
@SHCreator1313
@SHCreator1313 Ай бұрын
महाराष्ट्राच दुर्भाग्य आहे साहेब फक्त भाषण ऐकण्या साठीच मराठी माणंस एकत्र येतात आणि जेव्हा सत्ता धारी मराठी मांणसाचा आवाज ऐकत नाही तेव्हा राज साहेब आठवतात 😢😢
@secondhomeproperty8174
@secondhomeproperty8174 Ай бұрын
@@SHCreator1313 भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे बोलायला नको होत. महाराष्ट्रात आधी महाराष्ट्र धर्म पाळला जातो. मराठी माणसाने काय गुजरातच्या मोदी शहाला मत द्यायचं का
@gopalbawane3362
@gopalbawane3362 Ай бұрын
@@secondhomeproperty8174 Te PM padasathi bolale ahe na ki CM post sathi. Prt aika
@umeshsalunke35
@umeshsalunke35 Ай бұрын
Kiti pn kahi aso pn marathi manus ani hindutv sati Manase pude yete Bolatat bhumika geun shant bastat manase wale Are toll aso bhonge aso ya kutla hi matter aso Cases karyc kartyanvar padtat Cases chalu ahet Pude kase morche kadnar Tumhala gharat koni vicharat nahi Case gene chukicci comments karna yevde soppe ahet ka
@santoshlavangare3471
@santoshlavangare3471 Ай бұрын
Correct
@shivamchikane2012
@shivamchikane2012 Ай бұрын
चूक ते चूक❌ आणि बरोबर ते बरोबर ✅ स्वाभिमानी 💯
@DinkarWagh-vb6ut
@DinkarWagh-vb6ut Ай бұрын
राज साहेब,आज नहीं तो कल या महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मनसे च दिसेल याची मी ग्वाही देतो आणी महाराज छत्रपती शिवाजी चरणी प्रार्थना करतो. कारण सत्य ही शिव है शिव ही सुंदर है, हे कोणी ही बदलू शकत नाही. हर हर महादेव.
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 Ай бұрын
प्रेमळ वरळीकरानो प्रेमळ मतदान राजानो महाराष्ट्र मध्ये आजपर्यंत लोकं अशीच म्हणत आली किराज साहेबांचे विचार ऐकायला छान वाटतें म्हणून त्यांच्या सभेला गर्दी असती आता मात्र चित्र वेगळं दिसतंय विचार चांगले कार्य चांगले असणार आता मतदान दुसऱ्या पक्षाला नाही आता मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच आता मात्र लोकांचे डोळे खडखडुन उघडले हो काय चाललंय इतर मोठ्या पक्षात म्हणून मतदान राजांनो आता मात्र एकच पर्याय महाराष्ट्रात सत्ता मनसेची हवी मित्रांनो 🎉🎉🙏🙏😂😂
@akashrathod_2005
@akashrathod_2005 Ай бұрын
जेव्हा मराठी माणसांना/महाराष्ट्राला भविष्यात राजसाहेब आठवतील तेव्हा खुप उशीर झालेला असेल
@ravipalav3463
@ravipalav3463 Ай бұрын
@@akashrathod_2005 एकदम सही कमेंट भाय
@anilkamlajkar9049
@anilkamlajkar9049 Ай бұрын
आम्ही नांदेड इथून लाईव्ह बघतोय आणि मनसे येईल....
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Ай бұрын
बाळासाहेब ठाकरे बोलत आहेत असंच वाटतं राजठाकर यांना सलाम
@chaturpatil2943
@chaturpatil2943 Ай бұрын
जबरदस्त सभा महाराष्ट्रात महायुती+ मनसे सरकार येणार मी नाशिक मधून ही सभा पाहत आहे. जय महाराष्ट्र
@Seema-qu8ir
@Seema-qu8ir Ай бұрын
तथास्तु 🚩🚩🚩🙏
@Singer-un9pf
@Singer-un9pf Ай бұрын
एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच, जय श्रीराम। हर हर महादेव।
@PrasadKerkar0313
@PrasadKerkar0313 Ай бұрын
🙏🙏🙏
@niteshtayade1507
@niteshtayade1507 Ай бұрын
राज साहेब ठाकरे हे सत्तेत येणे खूप गरजेचे आहे....तेव्हाच मराठीला आणि पर्यायाने महाराष्ट्राला चांगले दिवस येतील,सस्नेह जय महाराष्ट्र 🙏
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 Ай бұрын
जर ऊधव वाकरे
@ashishpatne4457
@ashishpatne4457 Ай бұрын
राज ठाकरे काय .उपटणार आहे sate मध्ये येऊन bjp आणि मोदी चा घरगडी आहे
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 Ай бұрын
😂😂😂😂
@जयहिंदजयभारत-ड4म
@जयहिंदजयभारत-ड4म Ай бұрын
एक बाटली,एक बोटी,500 रूपये इतकी च लायकी असलेल्या तुझ्या सारख्यांना याजन्मी तरी राजसाहेब नाही कळणार. ​@@ashishpatne4457
@avinashgangadhare1917
@avinashgangadhare1917 Ай бұрын
राजसाहेब सर्व महाराष्ट्रातील जनता आता उबाठाचा नक्की बदला घेणार त्याचीच सर्व मतदार वाट पहात आहेत...108%
@gunvantpatil9754
@gunvantpatil9754 Ай бұрын
महाराष्ट्रातील एकुलते एक अस्सल नेतृत्व. त्यांना महाराष्ट्राची सेवा करण्याची लवकरात लवकर संधी मिळो. त्यातच महाराष्ट्राचे हीत आहे.
@shekhardharashivkar2849
@shekhardharashivkar2849 Ай бұрын
राज साहेब तुम्ही योग्य तेच बोलता, पण मतदार का समजून घेत नाही याच वाईट वाटत
@technicallokesh4971
@technicallokesh4971 Ай бұрын
आम्ही फक्त राजसाहेब ठाकरेंनाच मतदान करणार 🚩
@Ni3.975
@Ni3.975 Ай бұрын
एक होतकरू तरुण संदीप देशपांडे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 या वेळेस राज साहेबाना साथ देणार आहे 🎉🎉🎉🎉
@Chandrakant-d6l
@Chandrakant-d6l Ай бұрын
हिंदुत्व भगवा ध्वज हिंदू राष्ट्र
@bhartidarekar6567
@bhartidarekar6567 Ай бұрын
राजसाहेब तुमच्या सारखे मुख्यमंत्री होण्याला पाहिजे ‌दुसरे बाळासाहेब. ‌. जय‌ महाराष्ट्र
@ShashikantLad-sp3qp
@ShashikantLad-sp3qp Ай бұрын
साहेब खूप छान विचार मांडलेत मतदार माय बाप आता जागे व्हा साहेबानचे विचार एका आणि मनसे यांना जिंकून दया.... 🙏🙏🙏🙏
@avinashgangadhare1917
@avinashgangadhare1917 Ай бұрын
निकालानंतर महायुती आणि मनसेचेच सरकार येणार...108%
@ravindralakkawar3416
@ravindralakkawar3416 Ай бұрын
राज ठाकरे शिवसेना के अध्यक्ष होना चाहिए 🚩🚩🚩🚩 " गर्व से कहो हम हिन्दू है " 🚩🚩🚩🚩
@AmbadasDoke-k8g
@AmbadasDoke-k8g Ай бұрын
माझ्या राजा ला साथ दया ❤एकच वादा आमचा संदीप दादा
@ArvindOjhaOjha-u5h
@ArvindOjhaOjha-u5h Ай бұрын
महायुति ❤❤❤
@GaneshPawar-og7mi
@GaneshPawar-og7mi Ай бұрын
महाराष्ट्र नवीन नवनिर्माण सेना राज साहेब ठाकरे यांच्या उमेदवारा संदेश देशपांडे यांना भरवस मताने विजय करा
@charudeshmukh2349
@charudeshmukh2349 Ай бұрын
संदीप नाव तरी व्यवस्थित लिहा
@hemalatathorve9827
@hemalatathorve9827 Ай бұрын
राजसाहेब तुम्ही एक योग्य वक्ता आहात खरंच तुम्ही एकमेव नेते आहात जे महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहात.
@prakashlokam4791
@prakashlokam4791 Ай бұрын
राज साहेब ठाकरे ❤ संदीप दादा निवडून नक्की येणारच 👍
@RAMCH-d3i123
@RAMCH-d3i123 Ай бұрын
😅deposit janar
@user-Samshail
@user-Samshail Ай бұрын
​@@RAMCH-d3i123माजला का लवड्या
@chhayahande7397
@chhayahande7397 Ай бұрын
राज साहेब अगदी खर बोलतात
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
जबरदस्त माणूस, जबरदस्त नेता, परखड, निर्भीड मते मांडणारा एकमेव.
@aniketshete8149
@aniketshete8149 Ай бұрын
राज साहेब ठाकरे यांना एकदा संधी द्यावी...जय मनसे🚩🚩🚩
@pradiphaldankar1
@pradiphaldankar1 Ай бұрын
कशाला बदल हवा, शिंदे सरकार उत्तम कामं करीत आहेत. नवी विटी, नवा दांडू कशाला. नाशिक दिलं होत ना? व्हिशन चे काय दिवाळे केले माहित आहे ना? इतिहासाची पुनुरावृत्ती परवडणार नाही. आधीच ह्यांच्या बंधूने अडीच वर्षात महाराष्ट्र रसातळाला नेला.
@mukundujalambkar3497
@mukundujalambkar3497 Ай бұрын
वरळी विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार श्री.संदीप देशपांडेच विजयी होणार. जय महायुती.जय मनसे. जय हिंद. जय महाराष्ट्र.
@macdeep8523
@macdeep8523 Ай бұрын
@@mukundujalambkar3497 I think u ba ta
@pratikshajadhav1540
@pratikshajadhav1540 Ай бұрын
100/ Sandip Deshpande niwadun yenar
@RAMCH-d3i123
@RAMCH-d3i123 Ай бұрын
😅😅😅😅😅😅😅never😅
@aruntechmaster4774
@aruntechmaster4774 Ай бұрын
महाराष्ट्र जर व्यवस्थित ठेवायचा असेल तर राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री पाहिजेत जय मनसे ❤❤
@sadashivbargal3937
@sadashivbargal3937 Ай бұрын
Nashik chi kashi Vaat lavali ekada pahayala ya
@engineer7518
@engineer7518 Ай бұрын
काय झालं तुझी मारून लाल केली होती का ​@@sadashivbargal3937
@AjayJawkar
@AjayJawkar Ай бұрын
तू जाऊन बघ ज्या सुधारणा केल्यात त्याची खरी गरज आहे खास करून मुंबईला ​@@sadashivbargal3937
@francisrego7504
@francisrego7504 Ай бұрын
IF MNS Think what will Suparibaj and Adani will do Maharashtra.
@ShashikantLad-sp3qp
@ShashikantLad-sp3qp Ай бұрын
राज साहेब म्हणजे हिंदू हृदयसम्राट बाळा साहेब ठाकरे
@ganeshapradh1341
@ganeshapradh1341 Ай бұрын
राज ठाकरे साहेब मूख्यमंत्री होवोत हिच अपेक्षा
@ravindradalvi2822
@ravindradalvi2822 Ай бұрын
झोपायला सांग स्वप्नात नक्कीच मुख्यमंत्री बनेल
@user-Samshail
@user-Samshail Ай бұрын
​@@ravindradalvi2822माजला का लवड्या
@Ranu8299
@Ranu8299 Ай бұрын
मनसे या वेळी तरी ही जागा आणावीच
@datta6159
@datta6159 Ай бұрын
१००% खर बोलत आहेत राजसाहेब.
@eknathkadam701
@eknathkadam701 Ай бұрын
माझ्या तोंडातील शब्द राजसाहेब आपण बोललात , धन्यवाद
@omkar3674
@omkar3674 Ай бұрын
अगदी बरोबर बोलले साहेब 👍👌 जय मनसे जय महाराष्ट्र ❤🚩
@kalyankhaire9213
@kalyankhaire9213 Ай бұрын
वरळी संदीप देशपांडेच,राज साहेब 🚩🚩🚩🚩🚩
@RAMCH-d3i123
@RAMCH-d3i123 Ай бұрын
Never 😂😅
@dadasopatil3161
@dadasopatil3161 Ай бұрын
😂😂 हलवा आहे का अंध भक्त 😂
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 Ай бұрын
अब की बार राज ठाकरे साहेब सरकार 🙏🙏🙏 माय बाप महाराष्ट्र राज्यातील जनता ,माझ्या मराठी माणसाला हाथ 🙏 जोडून विनंती आहे🙏 आता तरी जागृत व्हा 💪✊एकत्र होवून मतदान ☝✌👍करुयात जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्रात नवनिर्माण घडवूयात...पुढच्या पिढीसाठी महाराष्ट्र चे संस्कार टीकवूयात..... मी महाराष्ट्राचा... महाराष्ट्र माझा..मला अभिमान आहे माझा महाराष्ट्राचा........सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@rameshdaine1010
@rameshdaine1010 Ай бұрын
साहेब बरोबर बोललात
@DancerDada28
@DancerDada28 Ай бұрын
100℅मनसे संदीप देशपांडे नक्की निवडून येणार जय महाराष्ट्र जय मनसे
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Ай бұрын
आता फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार बंधू भगिनींनो एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे हि काळाची गरज आहे जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
@talibdalwai1085
@talibdalwai1085 Ай бұрын
Very good speech by Raj Thackeray but need to verify 2019 speeches of UT as stated by RT
@bhalchandra3606
@bhalchandra3606 Ай бұрын
राज ठाकरे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत हम आपके साथ है जय हिंद जय महाराष्ट्र
@gamacreation4013
@gamacreation4013 Ай бұрын
मला अजूनही कळत नाहीये.... कुठलाही खासदार नाही, निवडणूक नाही तरी एवढ्या मोठ्या Luxury Cars येतात कुठून...? खूप खूप खोलात जाऊन विचार केल आणि कळाले की खरेच निस्वार्थी, सच्चा आणि इमानदार नेता आहे...😮😢
@LaxminarayanSoni-uq3cp
@LaxminarayanSoni-uq3cp Ай бұрын
आपण समेत जेव्यकतव्य केले ते प्र्माणीक आणि सत्य होते या साठी मी मन पुर्वक हार्दिक अभिनंदन करतो।जय महाराष्ट्र जय भारत
@shrikantambre3044
@shrikantambre3044 Ай бұрын
मा.राज साहेबांच्या झंझावात प्रचार करतातयत त्यामुळे सर्वांच्या पायाखालची वाळू सरकलेय
@ravindradalvi2822
@ravindradalvi2822 Ай бұрын
राज ठाकरे चे पाय मोदी शहाने जायबंदी केलेत, त्याला मोकळे पणाने हिंडता फिरता येत नाही. मोदीने सांगितले बस तर बसणार मोदीने सांगितले ऊठ तर उठणार 😂
@manishdey1721
@manishdey1721 Ай бұрын
Jai hind jai Maharashtra 💪 Sandeep Sir 🙏 God bless you Sir 🙏🇮🇳
@vineshjuwale4172
@vineshjuwale4172 Ай бұрын
खरे बोळात राज साहेब
@secularhumanitybasedindian7772
@secularhumanitybasedindian7772 Ай бұрын
❤Love u raj sehab❤
@ajaygawade7543
@ajaygawade7543 Ай бұрын
विजयी भव ❤
@ganeshpatil5645
@ganeshpatil5645 Ай бұрын
साहेब तुमचा अभिमान वाटतो मला
@rajendradeshpande2533
@rajendradeshpande2533 Ай бұрын
आतातरी हा एकमेव नेता आहे जो प्रामाणिक आहे, विचार महाराष्ट्रासाठी,देशासाठी आहेत,
@kunteshlogade3340
@kunteshlogade3340 Ай бұрын
आपल्याला आपले मराठी अतित्व टिकवायचे असेल आणि महाराष्ट्राला एका उंच ठिकाणी घेऊन जायचे असेल ते फक्त आपले राज साहेबच करू शकतात.एक अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले परखड नेतृत्व म्हणजे राजसाहेब ठाकरे.
@avinashgangadhare1917
@avinashgangadhare1917 Ай бұрын
राजसाहेब फुकट कोणाला देणार नाहीत खरा विकास आणि खरी बेरोजगारी कशी घालवावी हे मराठी माणसाला कळून चुकले आहे म्हणूनच राजसाहेब सत्तेत आलेच पाहिजे.
@bhimsingpardeshi-k1f
@bhimsingpardeshi-k1f Ай бұрын
राजजी,खरी गरज आहे नागरिकशास्त्र शिकण्याची व शिकवणाऱ्या शिक्षकांची.हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे , जोकि मोठ्या सखोलपणे शिकवला पाहिजे; जनता जागृत होईल. अतूल परचुरे आता काही दिवसांपूर्वी वारलेत, त्यांच्या एका मूलाखतीत त्यांनी सांगितले आहे कि, लोकांना काही देऊ नका,पण नागरिकशास्त्र सखोलपणे व कुशलता पूर्वक शिकवला पाहिजे.बस् आणि खरंय अनेक अंगांनी हे १००%सत्य आहे. गणित, विज्ञान इंग्रजी पेक्षाही महत्त्वाचे आहे.तरच न तरच आम जनता साक्षर होईल....
@Mayur110
@Mayur110 Ай бұрын
मुंईकरांसाठी एकच सांगतो विकास काय असतो खरंच पहायचं असेल तर 💯 मनसे लं मत द्या..... जय महारा्ट्र
@Seema-qu8ir
@Seema-qu8ir Ай бұрын
हिंदूंनो एकगठ्ठा मतदान करा आणि युती + मनसे च हिंदुत्व सरकार निवडून द्या
@HareshPanchal-hf9os
@HareshPanchal-hf9os Ай бұрын
संदिप देशपांडे विजयी भव:
@UjwallBadhe
@UjwallBadhe Ай бұрын
Revered Raj Saheb a unique of his kind.Jay Shriram.
@Ni3.975
@Ni3.975 Ай бұрын
एक होतकरू तरुण संदीप देशपांडे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Kjik44410
@Kjik44410 Ай бұрын
उगाच नाही उधवची पोरं अंबानींचा लग्नात नाचत होती. कमावलेला पैसा कुठे गुंतवणार तर अंबानी कडे...
@rammuley884
@rammuley884 Ай бұрын
राम मुळे पोस्ट गुमथळा त. कामठी जि. नागपुर राज साहेबांचे विच्यार मनाला पटले आहेत संदीप देशपांडे यांचा विजय व्हावा ही मनापासुन ची भावना जय महाराष्ट्र
@aniketshete8149
@aniketshete8149 Ай бұрын
अब की बार राज सरकार...🚩
@nilambsgul487
@nilambsgul487 Ай бұрын
मनसे विजय नक्कीच.मा.राज ठाकरे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री होतील. वर्ष २०२४ .जय विठ्ठल रूखमाई जय सनातन धर्म हर हर जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र. .म्हसदी धुळे
@ganeshPatil-uv1tn
@ganeshPatil-uv1tn Ай бұрын
Sandip bhau zalas tu vijayi. १०० prcnt
@kunteshlogade3340
@kunteshlogade3340 Ай бұрын
संदीप देशपांडे सर नक्की आपण विजयी होणार आणि त्याची खूप गरज आहे आपल्यासारखे नेते विधानसभेमध्ये जाणे खूप गरजेचे आहे.
@Ni3.975
@Ni3.975 Ай бұрын
मौलाना उध्दव हिरवी सेना प्रमुख 😂
@adv.jaywantsardesai1245
@adv.jaywantsardesai1245 Ай бұрын
Very good and true speech of Shriyut Raj Thakre.
@ashoksawant8132
@ashoksawant8132 Ай бұрын
लेवल मध्ये फरक आहे .ते माजी मुख्यमंत्री त्यांना राग येणारच .
@dnyaneshwarchavan5947
@dnyaneshwarchavan5947 Ай бұрын
राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठीफक्त सर्व पक्षाचे लोक येतात व टाईम पास करण्यासाठी येतात याला अर्थ नाही राहिला जो पर्यंत मराठी माणसाचे ज्या इच्छा आहे त्या स्वीकारू शकत नाही पलटी मास्तर ची भूमिका त्यामुळे यश नाही एक झाले तर यश मिळेल
@Jayhind4534
@Jayhind4534 Ай бұрын
उद्धव आणि शरद पवाराला झोप नाय लागणार 😂😂
@patahe7036
@patahe7036 Ай бұрын
Te hya painter la kolun deta😅😅😅
@Yedjhavapana
@Yedjhavapana Ай бұрын
​@@patahe7036vadapav shila hoil ja lavakar 😂😂
@surekhapawar6167
@surekhapawar6167 Ай бұрын
ka????
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 Ай бұрын
अरे त्यांचे सोडा तुमचे कुंभकर्ण निवडणूक आली की जागे होतात
@rabhajithorat4306
@rabhajithorat4306 Ай бұрын
झोप त्यांना लागत नाही जे कधीही कोणाच्या ही घेत नाही.
@devidastathe
@devidastathe Ай бұрын
स्वाभिमान
@pravinrewatkar4960
@pravinrewatkar4960 Ай бұрын
100% बरोबर बोलले राज ठाकरे, हिंदू कल्याणकारी श्री राज ठाकरे मी ( शिवाजी महाराजांची ) उपमा देतो राज ठाकरेंना
@ravindrabachhav8391
@ravindrabachhav8391 Ай бұрын
नाशिक मालेगाव फक्त मनसे 🚩🚩🚩🚩
@manishdey1721
@manishdey1721 Ай бұрын
Jai hind bharat jai hind sir very good 👍
@akshay969
@akshay969 Ай бұрын
साहेब मुख्यमंत्री हो हीच अपेक्षा #राजसाहेब🔥🚩
@vaibhavsonwane9036
@vaibhavsonwane9036 Ай бұрын
Ek no raj saheb jordar 👌👌
@dineshsawant7636
@dineshsawant7636 Ай бұрын
साहेब तुम्ही ह्या लोकांन वर लक्श देऊ नका आम्हीं आहोत तुमच्या मागे
@bhushanrane1616
@bhushanrane1616 Ай бұрын
राज साहेब अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण. महाराष्ट्र तुमच्या कडे सुरक्षित राहील. फावडा सत्यानाश करणार राज्याचा
@sonalipawar7927
@sonalipawar7927 Ай бұрын
Nakkich
@sonalipawar7927
@sonalipawar7927 Ай бұрын
Itka rokthok neta hone nahi fakt manse
@arunkulkarni7494
@arunkulkarni7494 Ай бұрын
जबरदस्त सभा, खुप छान, अतिशय परखड व स्पष्ट वक्तेपणा राजसाहेबांचे स्वागतच.
@sandeepkawade8238
@sandeepkawade8238 Ай бұрын
साहेब तुम्ही तरी नका सांगू आम्हाला ह्या गोष्टी तुम्ही काय केलं माहित आहे लोकांना
@latamehta9241
@latamehta9241 Ай бұрын
अतिशय सत्य आणि वास्तव वक्तव्य🎉
@deepaknavale2160
@deepaknavale2160 Ай бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे
@FletcherPatel-m6y
@FletcherPatel-m6y Ай бұрын
Great tot..great observer.. Sandeep Despande...MUST WIN
@sanjayshende4642
@sanjayshende4642 Ай бұрын
पडलो तरी नाक वर अशी गत आहे या साहेबांची
@anjaliparte4898
@anjaliparte4898 Ай бұрын
मराठी जनतेने केवळ भाषण ऐकण्यासाठी राजसाहेबांच्या सभेला येऊ नका तर महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी मनसेच राज्य निर्माण करा जय भवानी
@akshaykhanapure2810
@akshaykhanapure2810 Ай бұрын
हे कमे्ट मध्ये जे विरोध करताय ना त्यांनी एकच सांगा की राज साहेब चुकीचा काय बोलता थातुर मातुर विरोध करू नका.
@shivnandanpardeshi3185
@shivnandanpardeshi3185 Ай бұрын
सत्ता महायुतीचीच येणार 100% 🌹🌹🌹🌹🌹
@yashutekar7482
@yashutekar7482 Ай бұрын
आरे बाबा तुला फक्त उद्धव ठाकरे साहेबांवर राजकारण चालय नाहीतर तुम्हाला राजकारणात कामच नाही फक्त महाराष्ट्र लुटारूना मदत करणं मुदाच नाही भूमिका नाही फक्त बोलण्याचा आव आणायचा
@hardikbhanushali8535
@hardikbhanushali8535 Ай бұрын
Kai chutiya manus ahe landiya barobar rahun landiya saarkga budhi jali kai😂😂
@SanjayRautchhakka
@SanjayRautchhakka Ай бұрын
Tyach BJP chya gotya pakdun uddhav thackrey itke varsh Hote... Ata BJP shi yuti tutli tar loottaru zale 😂 amcha Raj Thackeray ekta ladhtoy ... Soniyacha hizda nahi zalay
@rupesh0702
@rupesh0702 Ай бұрын
मी पण हाच विचार करायचो पण आता फक्त मनसे ❤
@shubhanginayar1965
@shubhanginayar1965 Ай бұрын
महायुतीचेच सरकार येईल.राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला मला असं वाटतं की विरोध केला होता.
@arvindthorat6943
@arvindthorat6943 Ай бұрын
निवडणूक म्हणजे यांची 5 वर्षाची सोय... बाकीच्यांनी सतरंज्या उचला... तसे 1000/2000 चं पाकीट मिळेल...
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 Ай бұрын
मराठी अस्मिता प्रेम जिव्हाळा माया आपुलकी ममता जनता विसरलीय कारणं एकच नाही विकास नाही रोजगार वाढती महागाई निवडणूक आली कि राजकारणी लोकांच्या आश्वासनांचा वर्षाव आता मात्र बघुया राज साहेबांचा शिलेदार संदिप देशपांडे साहेबांना साथ देऊन हे सर्व शक्य करतील स्वामी महाराष्ट्रात हवं नवनिर्माण हवंय ना ?तरं मात्र एकदा मात्र फक्त एकदाच मनसेला संधी द्यावी विश्वास करावा व निवडुन आणावं संदिप देशपांडे यांना प्रेमळ मतदार बंधू भगिनींनो 🙏🙏
@vandanajagtap8204
@vandanajagtap8204 Ай бұрын
राज ठाकरे फक्त उद्धव ठाकरे यांच्या विरोधातच बोलतात
@rupesh0702
@rupesh0702 Ай бұрын
ते सगळ्यावर टीका करतात...
@WhySoSerious-hd8nk
@WhySoSerious-hd8nk Ай бұрын
उध्दव च्या पोरा, बाकी विषय वर बोलत असतात तेव्हा उध्दव कानात मुतून गेलेला असतो का... किती चाटनार, थोडी तरी लाज वाटते की नाही..😂😂😂.. की आई बापाची परवरीश च अशी आहे...
@hiranyakumar5719
@hiranyakumar5719 Ай бұрын
@@vandanajagtap8204 tumhala fakt uddhav aiku yet asel tr tyala Raj thakare Saaheb ky krtil
@Amarpatil2401
@Amarpatil2401 Ай бұрын
​@@rupesh07022024 या साली राज साहेबांच्या सभेत सगळ्यात जास्त घेतला जाणार नाव तो म्हणजे उद्धध बाळासाहेब ठाकरे
@pandhrinathpatil2083
@pandhrinathpatil2083 Ай бұрын
Yogya tich bhumika aahe.dont worry sir.jayhind.🙏
@shubhamkanojia4068
@shubhamkanojia4068 Ай бұрын
I'm a BJP voter from Nagardas road Andheri East. I'm very keen to vote for Raj saheb. But there is no strong candidate in our ward from MNS. This time I will vote for BJP but in future if there's a strong contender from MNS, I will definitely vote for Raj Saheb. P.S. I am an Uttar Bhartiya born and brought up in Mumbai
@manishaamane1165
@manishaamane1165 Ай бұрын
मि पुणे येथून भाषणामध्ये सामिल झालो आहे जय भवानी जय शिवाजी
@JaySalunkhe-d1f
@JaySalunkhe-d1f Ай бұрын
स्वतःच्या भावा चा राहूदे.... बाळासाहेब ठाकरेंचा नाही झाला तो महाराष्ट्राचा काय होणार 😂 Only बोल बच्चन
@Bailgadapremi-c4w
@Bailgadapremi-c4w Ай бұрын
जो नाही राहीला बापाचा तो काय होणार लोकांचा 😂..... उद्धव शरद गांधी
@nillin5472
@nillin5472 Ай бұрын
Are tya uddodin chishti sarkh andar gheun chat like nahi satte sathi kadhi 😁🤣 aani kakana sangun vegle nighale
@JaySalunkhe-d1f
@JaySalunkhe-d1f Ай бұрын
@@Bailgadapremi-c4w तुझ्या नावाला जोड 😂
@amoldhukate1005
@amoldhukate1005 Ай бұрын
तुला कधी परक्या लोकांनी फटकवला ना तर तुला उध्दव नाही राज ठाकरेच आठवेल ..
@DevVichare
@DevVichare Ай бұрын
@@Bailgadapremi-c4w 😂😂😂😂
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН