No video

Budget 2024 : शेतकऱ्यांना मिळणार मदत; मंत्री अनिल पाटील यांचं आश्वासन | Karja Mafi | Agrowon

  Рет қаралды 97,523

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#monsoonsession #maharashtraassemblysession #ajitpawar
राज्यातील शेतकऱ्यांना आधीच निसर्गाच्या लहरीपणानं जेरीस आणलंय. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळानं शेतकऱ्यांची अवस्था बिकट केली. त्यात सरकारच्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या ताटात माती मिसळली. केंद्र सरकारनं शेतमालाचे दर पाडले. त्यामुळं शेतकऱ्यांची अवस्था पुढे आड मागे विहीर अशी झालीय. मागच्या सहा महिन्यात राज्यात अतिवृष्टी आणि अवकाळीनं शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट केली. पण सरकारनं मदतीची घोषणा करून तोंडाला पानं पुसली. त्यामुळं शेतकरी नाराज आहेत.
The farmers of the state have already been affected by the vagaries of nature. Sometimes heavy rains and sometimes drought worsened the condition of the farmers. In that, the policies of the government mixed soil in the plate of the farmers. The central government reduced the prices of agricultural commodities. Due to this, the situation of the farmers has become like a back and forth well. In the last six months, heavy rains and unseasonal weather destroyed the crops of farmers in the state. But the government announced help and wiped its face. Farmers are upset because of that.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 157
@omdoifode543
@omdoifode543 Ай бұрын
पीक विम्या बद्दल कोण्ही तरी विचार
@user-qr6lx3lt6m
@user-qr6lx3lt6m Ай бұрын
बँक वाले कर्जाची मागणी करत आहे तरी सरकारने लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी
@mclchandurrailway2206
@mclchandurrailway2206 Ай бұрын
शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे नाहीतर भाजप गेले आणि शिंदे पण
@raviteli1752
@raviteli1752 Ай бұрын
चुळ्यात गेलह
@user-fm9lm7if2v
@user-fm9lm7if2v Ай бұрын
कर्ज माफी चे काय झाले
@sahebraomutthe473
@sahebraomutthe473 Ай бұрын
मुख्यमंत्र्यांनी 30 जून च्या आत मदत करा हे सांगितले होते हे कुठे गेले
@user-oo3of9lp6t
@user-oo3of9lp6t Ай бұрын
विधानसभा पराभूत करणार शेतकरी महायुतीला
@Dadabhau914
@Dadabhau914 Ай бұрын
कर्ज माफी करा मायबाप सरकार😢😢
@prakashkore7579
@prakashkore7579 Ай бұрын
शेतकरी कर्ज माफ करा
@sainathpetshop7554
@sainathpetshop7554 Ай бұрын
Sheytkari karj maap kara
@ravirajdeshmukh8502
@ravirajdeshmukh8502 Ай бұрын
कर्ज माफी घोषित कर नाही तर विधान सभा निवडनुक मध्या सुपड़ा साफ होनार
@chandanrathod7254
@chandanrathod7254 Ай бұрын
आता हे सरकार पूना येऊ देणार शेतकरी धन्यावाद
@madhavshinde4725
@madhavshinde4725 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कधी लाभ मिळेल
@vikaspatil3019
@vikaspatil3019 Ай бұрын
हो दादा या योजनेची कर्ज माफी झाली पाहिजे 😢
@siddh-ar3sh9in5p
@siddh-ar3sh9in5p Ай бұрын
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना पूर्णतः गाजर दाखवलेला आहे आशा होती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय होईल पण सरकारची मानसिकता दिसत नाही त्यावर एकच पर्याय यांचं खाली डोकं वर पाय हे भाजप सरकार पाडा शेतकऱ्यांनो नाहीतर शेतकऱ्यांना फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही
@manoharrokade7982
@manoharrokade7982 Ай бұрын
75% पिक विमा नुकसान भरपाई मिळणार काय? वर्ष 2023-24
@sandeshghule1435
@sandeshghule1435 Ай бұрын
दूध पावडर आयात कांदा निर्यात बंदी आणि योजना बोगसपना bjp चा निषेध
@dineshmagar9279
@dineshmagar9279 Ай бұрын
१२ महिने झाले तरी आजून पीक वीमानाही प्रोचान चे पैसे नाही फोडाफोडी वाले बारबाब ' पे सगळी फेका फेक 3 महिने काडा
@gajendrayewale3522
@gajendrayewale3522 Ай бұрын
कर्ज माफी करा नाहीतर एवढा खटाटोप केलेला वाया जाईल समज दारोको इशारा काफी है एकच पर्व शेतकरी सर्व जय जवान जय किसान 💪💪💪💪
@Vilaschandane007
@Vilaschandane007 Ай бұрын
एनडीए चा फुल फॉर्म विचारण्यात आलेला संसदेत हा अतिशय योग्य आहे कारण की शेतकऱ्यांनाही हा माहीत नव्हता त्यामुळे हा प्रश्न विचारल्यावर धनंजय मुंडे ने एवढा ओरडायला काहीही कारण नव्हता
@pawanpande4074
@pawanpande4074 Ай бұрын
शेतकऱ्याची कर्ज माफी करायला पाहिजे, शेतकरी खूप अडचणीत आला आहे.
@Drpawdepatil
@Drpawdepatil Ай бұрын
शेतकऱ्याच शंभर टक्के नुकसान झाले तरी हेक्टरी २००० रु खात्याला आले हि कसली मदत आहे सरकारची सांगा आम्हाला
@kiransonawane2908
@kiransonawane2908 Ай бұрын
दुष्काळी निधी येवून सुद्धा शेतकरी ला दिले नाही निधी वापस गेला
@attaullahshaikh3467
@attaullahshaikh3467 Ай бұрын
बळीराजा संकटात आहे पिक विमा लवकरात लवकर जमा करावे ✍️
@sureshbawaskar2619
@sureshbawaskar2619 Ай бұрын
कन्नड, तालुक्यातील, बऱ्याच, शेतकऱ्यांना, अवकाळी पाऊस झाल्याल मदत, मिळाली नाही
@SandipDevhare-dx6ib
@SandipDevhare-dx6ib Ай бұрын
Kdhi bhtnar
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 Ай бұрын
काही लोकं केंद्र सरकारचे नाव घेऊन एक दिवस वेडे होतात की काय की कारण रोज एक दिवस मी केंद्र सरकारचे नाव घेतल्याशिवाय कार्यक्रम ठीक होत नाही
@dineshmagar9279
@dineshmagar9279 Ай бұрын
. आरे धन्या पहिले पीक वीमा दे चाभरा दोन दोन बायका लागतात वापराला मस्तीत आहे❤ आजून जीरनार
@BapuJondhale-mb5sw
@BapuJondhale-mb5sw Ай бұрын
Karj mafi kara nahin to Garib bhasha
@bhimashankarkanmuchke9625
@bhimashankarkanmuchke9625 Ай бұрын
सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ आहे का ?
@sanjaygirase4723
@sanjaygirase4723 Ай бұрын
फक्त ७:५एपी ए जी. पंपधारकंना
@bhimashankarkanmuchke9625
@bhimashankarkanmuchke9625 Ай бұрын
यांना तरी सरसकट आहे का ? नाहीतर kyc करणाऱ्यांना किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांना इ. काही निकष लावले जातील ? हे सरकार सांगत एक, अन् पुन्हा वेगवेगळे निकष असलेलं gr काढत. निदान निवडणुकीआधी 00 असलेलं लाईट बिल दिलं तरी तितकंच समाधान...
@sanjaygirase4723
@sanjaygirase4723 Ай бұрын
हो ४६००००० लाख शेतकऱ्यांना म्हणजे महाराष्ट्रातील सर्व कषीपंपधारकंना विजबील माफ व ४४००००० लाख शेतकऱ्यांना ७:५ एच पी पर्यंत कायम बिल भरण्याच काम नाही अस भाजपचे सरकार चे मत आहे
@eknathaware3085
@eknathaware3085 Ай бұрын
माझे तर दोन वर्ष झाले पैसे झाले नाही मका आणि ज्वारी माझं सगळं माझ्याकडे जीपीएफ चे फोटो असल्यावर सुद्धा मला अजूनही पैसे मिळाले नाही
@maulichopde4949
@maulichopde4949 Ай бұрын
एकरी दहा हजार रुपयांची मदत द्यायला पाहिजे
@yogeshmali5412
@yogeshmali5412 Ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे ही शेतकर्याची अपेक्षा होती आता तुमची पण निवडून येण्याची अपेक्षा असेल च ना
@anildeshmukh1654
@anildeshmukh1654 Ай бұрын
महत्वाची माहिती देण्यात बद्दल धन्यवाद
@RoshanCheke
@RoshanCheke Ай бұрын
कर्ज माफ करा धनाजी
@user-or9ig8xq8n
@user-or9ig8xq8n Ай бұрын
फक्त घोषणाबाजी चालू आहे आता देणार तेव्हा देणार
@dilipthutte4750
@dilipthutte4750 Ай бұрын
, अजून वेळ गेलेली नाही कर्जमाफी द्या नाहीतर नाहीतर गेली म्हणून समजा 0==0
@user-jq9cc6qj8r
@user-jq9cc6qj8r Ай бұрын
तारीख पे तारीख 😂😂
@nandkishorjakkalwad5958
@nandkishorjakkalwad5958 Ай бұрын
माझ्या शेतीचे खरडुन नुकसान झाले होती, तीनवेळा पंचनामा केला त्यांना लाच दिली नाही म्हणून त्यांनी दुष्काळ भरपाई यादीत टाकलं
@dhirajraut1835
@dhirajraut1835 Ай бұрын
अतिवृष्टी च्या पैशापेक्षा कुत्रीम पावसावर जोर द्या..काय होणार आहे त्या पैशानं पाऊस का येत नाही काय केल पाहिजे ते पहा पयले
@muttannawade4307
@muttannawade4307 Ай бұрын
NDVI चा लॉंगफॉर्म माहित नाही हे आहे आपले कृषी मत्री . म्हणून कृषी खात्याच्या माणसाला कृषी मंत्री बनवा
@sanjaydhondhon3522
@sanjaydhondhon3522 Ай бұрын
15तारीख तर गेली पण भाऊ कुठे झाले पैसे जमा
@eknathaware3085
@eknathaware3085 Ай бұрын
माझ्या शेतामध्ये दोन वर्षांपूर्वी नुकसान झालेले होते तरी अजूनही पैसे मिळाले नाही तालुका जिल्हा जळगाव मेडिकल कॉलेज दोन लोक मारले होते त्या आधीची माझी घटना आहे
@nandkishorjakkalwad5958
@nandkishorjakkalwad5958 Ай бұрын
पंचनामे करणारे अधिकारी पैसे घेऊन पंचानामे चुकीचे करतात ज्याचे नुकसान झाले त्यांचेच करतात
@balajimelkunde8758
@balajimelkunde8758 Ай бұрын
आरे बाबा तुला तरी कुठे काळजी आहे शेतकरयाची मगं गेली पाच महिने काय झाले
@ganeshudhakane4404
@ganeshudhakane4404 Ай бұрын
शेतकरी कर्ज़ माफ़ी झाली पाहिजे नाहीतर बी जे पी गेली आणि शिंदे पण गेले ५ वर्षा साठी
@dattakadam4781
@dattakadam4781 Ай бұрын
मला पण विमा आला नाही विमा ऑफिस वाले मनतात तुमी क्लीम नाही म्हणून विमा मिळणार नाही
@bhushankadam6782
@bhushankadam6782 Ай бұрын
पैसे आले नाही त vote nhi det 😂
@motivational6356
@motivational6356 Ай бұрын
कृषिमंत्री शेतकऱ्याची चेष्टा करताय पीकविमा settlement करून
@user-fr7mr2uv1v
@user-fr7mr2uv1v Ай бұрын
महायुती सरकारने केली नाही शेतकरी कर्जमाफी, बॅंकांच्या नोटीसा येत आहेत शेतकऱ्यांच्या दारी, शेतकरी पाठविणार महायुती सरकारला सत्तेतून घरी...
@balupardeshi321
@balupardeshi321 Ай бұрын
जे सरकार कर्जमाफीची घोषणा करेल त्यांनाच मतदान करा
@user-wd8dz8pt7b
@user-wd8dz8pt7b Ай бұрын
अनिल पाटील हे 100% खोटं बोलतात
@GopalRathod-iu6ew
@GopalRathod-iu6ew Ай бұрын
कापूस क्लेम चा विमा द्या .
@anandpagare3930
@anandpagare3930 Ай бұрын
कर्ज माफी कधी मिळेल
@samadhansakhare4130
@samadhansakhare4130 Ай бұрын
सरकार शेतकरी विरोधी काम करत आहे
@DnyaneswarPatil-gh2ij
@DnyaneswarPatil-gh2ij Ай бұрын
2023 चा पिक विमा मिळाला नाही तर लोकसभेच्या जास्त वाईट परिस्थिती विधानसभेला शेतकरी करतील
@vikaspatil3019
@vikaspatil3019 Ай бұрын
दादा जस अर्थ संकलप चालू झालं अजित च तस ऐकत राहिलो संपे पर्यंत हा कधी कधी शब्द काढेल कर्ज माफी चा 😢मी 2017 व2019 या दोन्ही कर्ज माफी योंजना पासून वंचित आहे
@VilasChanne-yb1wq
@VilasChanne-yb1wq Ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे
@user-dt3jc2bn3t
@user-dt3jc2bn3t Ай бұрын
हे फक्त शेतकऱ्याला कळतंय साहेब काही आमदार ला कळतंय नाही
@Drpawdepatil
@Drpawdepatil Ай бұрын
कर्ज माफ करा नाही तर राजकारण सोडून द्या
@vishwambarjadhav1070
@vishwambarjadhav1070 Ай бұрын
जुमले बाजी करून सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये नाहीतर विधानसभेला शेतकरी त्याची जागा दाखवून देईल
@anandpagare3930
@anandpagare3930 Ай бұрын
75 %पीक विमा कधी मिळेल
@user-fo8jx7xy8t
@user-fo8jx7xy8t Ай бұрын
पिंक विमा कधी मिळणार आहे बीड जिल्हा गेवराई
@user-ss4nx2tw7z
@user-ss4nx2tw7z Ай бұрын
शेवटी शेतकर्यांचे पदरात पडेल तेव्हा खरं
@dnyaneshwarthite930
@dnyaneshwarthite930 Ай бұрын
जिऊदे घरी झाली गाई हेघरी जानार जानार❤
@shyamjadhav3956
@shyamjadhav3956 Ай бұрын
13 जुलै आली 😂😂😂 15 जुलै पर्यंत घंटा देता का आता वाजवायला
@nambhor5091
@nambhor5091 Ай бұрын
घंटा काही नाही देत हे मस्करी चालू आहे शेतकऱ्याची ₹1 पीक विमा चालू केला आणि अजून एक दमडी सुद्धा मिळाली नाही कोणाला
@dnyaneshwarthite930
@dnyaneshwarthite930 Ай бұрын
शेतकरी शेतकरेचे केले हातात देनारथाबा काहीदीवस बाकी ठाकरेजी शेतकरी करनार करनार कजे माफ करनारा वाली शरत प
@haridasnilkhan9519
@haridasnilkhan9519 Ай бұрын
कर्जे माफी मागावी लागली हे दुर्दैव आहे.शेतकरीमाफी मागत नाही. तो कर्ज मुक्ती करा.
@PujaAher...
@PujaAher... Ай бұрын
पिक विम्याची रक्कम आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये यांवर काही माहिती देनार किंवा नाही
@mangeshpathak8736
@mangeshpathak8736 Ай бұрын
Doodh anudaan he dhokha aahe me doodh utpadan karito pan mala ek rupay hi anudaan midale nahi
@wajidshaikh5585
@wajidshaikh5585 Ай бұрын
30 जूण मणत आता 15जुलय नुसरत तारका वर तारका सरकार जवर पडत नाही नुसत तरका देनार
@dipakgadekar3241
@dipakgadekar3241 Ай бұрын
गाजर गाजर फक्त 🥕
@SatishBawane-mq8ts
@SatishBawane-mq8ts Ай бұрын
शेतकऱ्याला अर्थिक दृष्ट्या मारले . शेतकऱ्याच्या नरड्यावर पाय देवून त्याचा माल सरकार स्वस्तात विकायला भाग पाडते . सरकारला शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाशी घेण देन नाही ते मेले तरी चालेल अशी सरकारची भूमिका आहे . तरी शेतकरयां नी आता हुशार होऊन मतदान योग्य ठिकानी करावे . तरच सरकार तुमची नोंद घेईल
@user-rb7pt4gk5l
@user-rb7pt4gk5l Ай бұрын
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा करा
@user-zp6rx6zl1g
@user-zp6rx6zl1g Ай бұрын
जे आहे ते लवकरात लवकर दया नाहि तूमहचया हातात आहे काय मियाड समजता का
@wajidshaikh5585
@wajidshaikh5585 Ай бұрын
14जुलय है आजुन मेले नाही
@rajendrapatil6638
@rajendrapatil6638 Ай бұрын
अरे बाबा तू तर 30 जून सांगितली होती.
@haridasnilkhan9519
@haridasnilkhan9519 Ай бұрын
मदत किती आहे.हे गुलदस्त्यात आहे.
@VilasTangade-ro3zd
@VilasTangade-ro3zd Ай бұрын
5000 मदत करतात ...तर शेतकऱ्यांना तुच्छ समजतात काय ....विधान सभेत bjp 100 टक्के पडणार.
@BhagwatBarse
@BhagwatBarse Ай бұрын
दुष्काळी अनुदानाचे केव्हा यांनी सांगितलं का
@mahadevneharkar1301
@mahadevneharkar1301 Ай бұрын
बीजेपी सरकार जाणार हे नक्की कर्जमाफी नाही परत सरकार सत्तेत नाही एक शेतकरी
@shivnathnandane19
@shivnathnandane19 Ай бұрын
घोषणा दिवस फक्त घोषणा बाजी
@vaibhavpawar1547
@vaibhavpawar1547 Ай бұрын
शेतकरी भाजप ला मतदान करणार नाही
@sandipj.musale2441
@sandipj.musale2441 Ай бұрын
सरवाना पुन कज माप शेतकरयाना 24 घटे विज
@shivajisuryawanshi9986
@shivajisuryawanshi9986 Ай бұрын
पीकविमा कधी मिळणार
@manojmete277
@manojmete277 Ай бұрын
है राज्य सरकार शेतकरी यांनां गाजर दाखवत आहे
@Borkar-gh8bw
@Borkar-gh8bw Ай бұрын
फूकटच्या घोषणा नको सोयाबीन कापूस ला भाव द्या
@autoteck3763
@autoteck3763 Ай бұрын
मला भेटले 450 रुपये😂😂😂😂 आतिरुष्टि चे
@AnilSarkate-rp1np
@AnilSarkate-rp1np Ай бұрын
हे सरकार काही च करणार नाही.. फकत घोषणा करणार..
@panditmore6614
@panditmore6614 Ай бұрын
👌👌
@vilasshivathare3043
@vilasshivathare3043 Ай бұрын
50,000 रु राहिलेल्या लोकांना केव्हा देणार.
@mangeshpathak8736
@mangeshpathak8736 Ай бұрын
Niyamit karj mafi zalich nahi
@ravindrasomankar314
@ravindrasomankar314 Ай бұрын
Sarsakat karj maf kara
@gsstudy6435
@gsstudy6435 Ай бұрын
Kyc करून पण पैसे नाही मिळाले
@gsstudy6435
@gsstudy6435 Ай бұрын
सोयाबिन चे पाच हजार रुपये कधी देणार
@DipakThakur-fp4fo
@DipakThakur-fp4fo Ай бұрын
Sar Jalna taluka talukyateel 75 tak ki Bima kauwa beetle
@SantoshGawande-xd4ln
@SantoshGawande-xd4ln Ай бұрын
हे सरकार फक्त घोशना करते पन अमलात आनत नाही
@PrashantDeshmukh-gr6cq
@PrashantDeshmukh-gr6cq Ай бұрын
नांदेड जिल्ह्यात 75%पिक विमा अजून मिळाला नाही.😡
@TukaramKhadase
@TukaramKhadase Ай бұрын
Karja mafi pahije
@ShankarYadav-zl9yk
@ShankarYadav-zl9yk Ай бұрын
काही मिळेल अशी अपेक्षा नाही आता भाजप ला घोडा लावला जाईल
@RahulJadhav-bj8zt
@RahulJadhav-bj8zt Ай бұрын
मोठ बोलूं नए मोदी सरकार वातुल्ह काले
@SadashivNagre
@SadashivNagre Ай бұрын
शेतकरी ची संपूर्ण कर्ज माफी कोणतेही निकष ना लावता २०२४, नवे जुने सर्व दोन लाखापर्यंत कर्ज माफी करावी
@lifeislove22
@lifeislove22 Ай бұрын
Dushkal cha GR hota tyat Education Exam fees maf hoti. Tyachi ambalbjavni zali ka te bagha, Are college mhant Amhala kahi nahi al fee bhara
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
Дай лучше сестре 🤗 #aminkavitaminka #aminokka #сестра
00:15
Аминка Витаминка
Рет қаралды 799 М.
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 14 МЛН
उद्धव ठाकरे live     #मराठीबातम्या #maharashtrnews
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 503
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34