माझा विशेष : बड्या धेंडांची कर्जमाफी, मग शेतकऱ्यांची का नाही?

  Рет қаралды 592,199

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер
@Vilaschandane007
@Vilaschandane007 4 ай бұрын
एकदा कर्जमाफी द्या आणि शेतकऱ्यांचा मालाला भाव द्या डबल कर्जमाफी करायचा विचार करणं सोडून द्या एकदाच कर्ज माफ करा आणि शेताला शेतीला शेतीतल्या मालाला भाव द्या
@babakokewar9348
@babakokewar9348 3 ай бұрын
पाशाजी वा मस्त बोलत आहात .पूरवि असेच बोलत होता का.सतेत आले.तुमच जमलं .आमचं काय.कधी शेतकरी करज मुक्त होनार.
@sudhakargher5714
@sudhakargher5714 Жыл бұрын
कर्ज माफी करणे हि काळाची गरज आहे आता तुम्हाला यक उदाहरण सांगतो १९७२ ला शिक्षकाला पगार होता ५०० रु. होता सोनं ५००₹ तोळा होतं कापूस ५०० रु. किंव्टल होता आता विचार करा आता काय परिस्थिती आहे आणि तुम्ही बड्या लोकांना कर्ज माफी देता मग शेतकर्याला का नाही
@sudhakargher5714
@sudhakargher5714 Жыл бұрын
अहो भाजपच्या काळात आमदार पगार ७५०००₹ होता आणि डायरक १५००००₹ केला हे कोणत्या नियमात बसते मग शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव केला नाही
@vidudivate7291
@vidudivate7291 Жыл бұрын
जे.सरकार.शेतकरयाचा.सातबारा.कोरा.करिन.ते.सरकार.निवडुन.दया.कारन.तर.शेतकरि.सुखि.होईल.
@NandkumarGaikwad-vg5ux
@NandkumarGaikwad-vg5ux 3 ай бұрын
शेतकऱ्यांना जर शेतीच केली नाही तर इतर लोकं काय खातील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी विषय शेतकऱ्याची कर्ज जर समजा सरकारने भरली नाही आणि शेतकऱ्यांना शेतीच केली नाही तर शासन अन्नधान्य कुठून आणणार
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
किमान अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मुलभूत गरजांकडे लक्ष द्यावे व जास्त सुधारणा नको.
@maheshwankhade4652
@maheshwankhade4652 4 ай бұрын
मिडीया ना 1 विनंती आशा पटेल ला विचारा सोयाबीन चे केव्हा भाव वाढे का उनकी ते पुयूस गोयल ला भेटले 15 दिवसात निर्णय देतो मने त्याच काय झाल
@babakokewar9348
@babakokewar9348 4 ай бұрын
पाशा पटेल जी शेतकरी संघटनेत असतांनाच ची आनी आजची भुमीका .वाट मस्त अभिनंदन
@SurprisedAardvark-su3sk
@SurprisedAardvark-su3sk 4 ай бұрын
2023 पर्यंत कर्जमाफी व्हावी सरकारने ही गोष्ट समजून घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
पृथ्वीपासून चंद्र व मंगळ किती अंतरावर आहे म्हणजे एकावर किती शुन्य द्यायचे ते माहीत नाही तेथे बुद्धीमान मनुष्य पोहोचला परंतु पृथ्वीवरचे प्रश्र उलगडा होत नाही हि एक गंमत आहे.
@GaneshDiwane-v7b
@GaneshDiwane-v7b 2 ай бұрын
,अभीजीत करडे तुम्ही ABP माझा कडुन शतकऱ्या वेथा मांडल्या यांचा बदल धन्यवाद तुम्हाला सागतो कोनाच ही सरकार असु द्या हे सगळे नालायक आहे याना किती ही सांगुन कळत नाही यांनी शेतकऱ्यांना लढवून सोडलय शेतकरी नाही म्हनत कर्ज माफी द्या हे नालायक कशाला म्हणतात शेतकऱ्यांला आम्ही कर्ज माफी देतो
@SagarPatil-fo7np
@SagarPatil-fo7np 4 ай бұрын
शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे राजू शेट्टी साहेब बरोबर आहे
@केशवबेडदे
@केशवबेडदे Жыл бұрын
थकबाकी कर्ज वाल्याला किती कर्ज माफ होईल असं सांगाल का
@ShrishailMasalt
@ShrishailMasalt 2 ай бұрын
❤️👍👍 जरूर थांबेल
@panditmore6614
@panditmore6614 4 ай бұрын
राजु शेटींच म्हनन खर आहे❤❤❤
@fakiraprakashkale4782
@fakiraprakashkale4782 4 ай бұрын
याला सगळे पक्षी जबाबदार आहेत
@sanchitgade4015
@sanchitgade4015 7 жыл бұрын
अभिजीत खुपच छान प्रश्न विचारत आहात,
@ravipatekar5359
@ravipatekar5359 5 жыл бұрын
आभिजीत भाऊ 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏???
@SagarPatil-fo7np
@SagarPatil-fo7np 4 ай бұрын
शेतकऱ्यांना निसर्गाने बी साथ दिलेली नाही एकदा पाऊस मोठा पडला नुकसान एकदा पाऊस कमी पडला नुकसान दोन वर्षे कोरोना यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे गेले दोन वर्षे वाट बघतो कर्जमाफीची कर्जमाफी झालीच पाहिजे प्रेस कॉम्प्रेस घेतल्याबद्दल आभार राजू शेट्टी साहेब
@Vilaschandane007
@Vilaschandane007 4 ай бұрын
एकदा शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करा आणि त्यांच्या मालाला भाव रक्त द्या नंतर तुम्हाला कर्ज माफी करण्याची वेळ येणार नाही
@PrakashPatil-uu2pv
@PrakashPatil-uu2pv 4 ай бұрын
करंडे यांना पत्रकार म्हणून यांना का विचारता त्यापेक्षा आपण शेतकऱ्यांना योग्य कारण शोधा
@naonathasonahaleu7656
@naonathasonahaleu7656 4 ай бұрын
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान
@DilipShinde-m6c
@DilipShinde-m6c 7 ай бұрын
बडे झेंड सरकारची जावई आहेत म्हणून त्यांना कर्जमाफी झाली
@Vilaschandane007
@Vilaschandane007 4 ай бұрын
एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि त्यांच्या शेतीमालाला रास्त भाव द्या आणि खताचे भाव योग्य दराने विकायला सांगा कंपन्याचे भाव कमी करा आणि कृषी विभागाने दुकानदार खत विक्रेत्यांवर कारवाई करायला पाहिजे रास्त भावात कधी द्यायला पाहिजे जे खत शेतकऱ्यांनी मागितलं ते खत नाही म्हणतात आणि वेळ निघून गेल्यावर मग हाय म्हणतात
@ashishdharpure1545
@ashishdharpure1545 2 ай бұрын
Karj maf Kara baki faltu gosti madhe kahi ras nahi saheb
@मधुकऱआढाव-घ6ड
@मधुकऱआढाव-घ6ड 5 жыл бұрын
नेहमी एक वाक्य वापरल जात ते म्हनजे 60वर्षात काय केल किती दिवस हे चालनार सरकार काय करनार ते बोला .व कर्ज मुक्ती करा
@prashantkhardepatil7822
@prashantkhardepatil7822 4 ай бұрын
Jagachya pathivar ekmev kashatkari vargh Shetakari aahe,tyachya pikala yogya asa bhav nahi ,nisarg sath det nahi, dushakal padan thabat nahi,sarv bajuni kodi aahe,mg karj mafi sathi adavanuk ka?
@rajujarhad1873
@rajujarhad1873 Жыл бұрын
पिकाच नाही धोरण कसलं ठरवता कर्ज माफी बद्दल काय ते सांगा
@PrakashPatil-uu2pv
@PrakashPatil-uu2pv 4 ай бұрын
याना शेतकऱ्यांना हे देशाचा कोलशिडा आहे येवढच म्हणाचे आसत
@babakokewar9348
@babakokewar9348 4 ай бұрын
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली
@dattapatil6038
@dattapatil6038 7 жыл бұрын
पाशा पटेल तुझ्या जळगाव च्या नाथा भाऊ ला विचार शेतकर्या जवळ राणात रडत रडत म्हणाला होता माझ सरकार असत तर मि सात /बारा कोरा केला असता
@babakokewar9348
@babakokewar9348 4 ай бұрын
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश.नुसतया घोशनाच करनार.का.पाशाजी आपन शेतकरी संघटनेत होता.आज आपली भाषा बदललेलीदिसते
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय
@gangaramnarwade4328
@gangaramnarwade4328 5 ай бұрын
कर्ज माफी नाही झाली तर विधान सभेला कळेल
@sugdevvidhate
@sugdevvidhate Жыл бұрын
शेतकऱ्याला वाचवा 😂
@PatilNarendra-y1i
@PatilNarendra-y1i 3 ай бұрын
सरकार म्हणते चालू शेतकऱ्यांना कर्ज माप नाहि तुमच कर्ज जर थकित पडले तर तुमाला बारा टके याज लागते मणुन चार वर्षे पासुन आमाला दहा टके बँक वाले बळजबरीने वसुली दाखवल ते च काय ते सागा आता तुमची कपीशीटि सपली तुमाला कर्ज देता यत नाही मनतात याच काय याच नाय देणे हि सरकार ला मागनी आहे
@RagunnathChavan
@RagunnathChavan 5 ай бұрын
Maze name o t s yadi madhe aahe pan 600000 inters 231000 total 831000 zale pan payment ghet nahi union bank jalna
@DATTADANDALE-f2u
@DATTADANDALE-f2u 3 ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@rajeshpatil7384
@rajeshpatil7384 7 жыл бұрын
कर्जमाफी केल्यास आत्महत्या होणार नाही याची हमी देणार का?: मुख्यमंत्र्यांचा सवाल तूझ्या बापाने नोटबंदी केल्यानंतर भष्टाचार कमी होईल याची हमी दिली होती का....#टरबुजा
@gorakhvayvhare6055
@gorakhvayvhare6055 7 жыл бұрын
Rajesh Patil के ल तय स
@amitrakte9852
@amitrakte9852 5 жыл бұрын
Rajesh Patil
@vitthalpawar7265
@vitthalpawar7265 4 ай бұрын
पाशाभाउ प्रचार करू नका प्रश्नावर बोला पाशाभाऊला समजला नाही ते प्रचार करतात कर्जा र बोला
@devanadchikhalkar6514
@devanadchikhalkar6514 5 жыл бұрын
नोटा बंदी झाली तेवा सर्वात जास्त नुकसान जाल तुम्ही आता बस करा कर्ज माफी दया नाही तर नाटक बंद करा
@laxmanshelke181
@laxmanshelke181 Жыл бұрын
हे सरकार निवडणूक आली खोटी आश्वासने देते या सरकारला शेतकरी मत दान देणार नाही निवडून आपली आश्वासनाने भाजून आणि रस्ता हे सरकार शेतकऱ्याला लालू दाखवणार आहे
@laxmanshelke181
@laxmanshelke181 Жыл бұрын
मालाला हमीभाव आणि
@sampatraoniras5736
@sampatraoniras5736 7 жыл бұрын
शेतकरी कोणाचंच वाटोळे करीत नाहीरे ....अन्न देतो जीवास रसद पूरवितो विचार करा
@SheshraoHive-iv7hf
@SheshraoHive-iv7hf Жыл бұрын
या या देशामध्ये सर्व मंत्री आमदार खासदार आहेत
@dipakbhutekar5021
@dipakbhutekar5021 4 ай бұрын
🙏🙏
@anilkothule6497
@anilkothule6497 Жыл бұрын
इंग्रज.बोलवा.सर्व.नेत्यानी.पेन्शन.घ्या.मज्जा.क करा.
@PrakashPatil-uu2pv
@PrakashPatil-uu2pv 4 ай бұрын
अभिजीत करंडे. तुम्ही कितीही वेळा कर्ज. माफीची चर्चा. केली तरी राजकीय पक्ष काही तरी सांगत आहेत उदाहरण पाशा पटेल
@babakokewar9348
@babakokewar9348 4 ай бұрын
चाळीसवरश लाठ्या खाल्ल्या .आताएसीत बसता जुने विचार संघटनेचे सोडले का हो . अभिनंदन
@dipakbhutekar901
@dipakbhutekar901 2 жыл бұрын
🙏🏿🙏🏿धन्यवाद सर 🙏🏿🙏🏿
@bandukokre3876
@bandukokre3876 2 жыл бұрын
BBC
@murlidhardahane898
@murlidhardahane898 Жыл бұрын
कर्ज बेकायदेशीर व सरकारी चुकीमुळे ॽ शेतकऱ्यांच् मरण ,हेच सरकारी धोरण . आम्ही कर्ज माफी करणार , शेतकऱ्यांना मदत करणार , कर्जाचे पुनर्गठन केले व इतर सरकारी चुकीमुळे कर्ज झालं.
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
खरी मदत कोणाला करायला हवी.
@KautikDhangar
@KautikDhangar 4 ай бұрын
जो.पाच.हजारकोटि.मुलाच्या.लग्नात.खर्चकरतो.त्याच.मापहोत.जोपैनहिम्हनुन.आत्म.हत्याकरतो.त्याच.कर्ज.माप होतनहि.
@krishnagaikwad9607
@krishnagaikwad9607 4 ай бұрын
पाशा पटेल शेतकरी चे नेते महणने लाज वाटली पाहिजे😅
@DilipJagtap-kn2kv
@DilipJagtap-kn2kv 5 ай бұрын
मोकळा केला हो मोकळा केला कास्तकारांना मोकळं केलं
@sanjaypatwardhan3875
@sanjaypatwardhan3875 7 жыл бұрын
उत्तर प्रदेश ला वेगळा नियम का लावला? निवडणूक जिंकण्या साठो?
@dattapatil6038
@dattapatil6038 7 жыл бұрын
राजू शेट्टी असेल हिम्मत तर जावा आत्ता नागपुर ला तेव्हा बारामती ला जाणारा सदा कशाला जात होता शेतकर्या साठी नाही तर फक्त खुच्ची साठी जात होता संघटणेतला सदा आता बंगल्यातला सदा झाला आहे @ लहाण मुलगा बाबाला विचार तो की बाबा बाबा महायुती म्हणजे काय आहे मला सांगा ना @भाजप/शिवसेना /रासप/शिवसंग्राम /तेव्हा ची स्वाभिमानी आणी आजची लाचार शेतकरी संघटना @मुलगा लाचार म्हणजे काय असत @भाजप सोडता महायुती तिल सगळे घटक पक्ष आहेत त्यानां लाचार म्हणतात ✊✊✊लाचार सदाभाऊ ✊✊✊✊
@ArunGayakwad-r1r
@ArunGayakwad-r1r 4 ай бұрын
भाजपचे नेते काढून द्या😮
@Vinodभाकरे
@Vinodभाकरे Жыл бұрын
❤❤❤❤
@ShivajiTangade-l9y
@ShivajiTangade-l9y 3 ай бұрын
आमदार खडी वाळु सिमेंट खातात तरी ७५०००रु होते १५०००० रु केले . कर्ज माफी साठी सगळे का बोलत नाहीं बच्चु कडु साहेब बोलतात .
@ArunGayakwad-r1r
@ArunGayakwad-r1r 4 ай бұрын
भाजपचे नेते काढून द्या
@bhausahebwadje4001
@bhausahebwadje4001 2 жыл бұрын
Pawar kon ahe
@PrakashPatil-uu2pv
@PrakashPatil-uu2pv 4 ай бұрын
पाशा पटेल यांना मादी नांव सांगून गोंधळ घालायचा आहे
@vitthalpawar9984
@vitthalpawar9984 6 жыл бұрын
BJP la mat Kru nka
@harishyewale
@harishyewale 3 ай бұрын
Bhav paha kudhe calale shahrat mag setkaryala bhav ka nahi
@KautikDhangar
@KautikDhangar 5 ай бұрын
देनार.आधिद्या.मगघ्या.नाहि.तरनाहि.
@prabhakarpatil5059
@prabhakarpatil5059 7 жыл бұрын
RAJESH PATIL LAY BHARI
@bappajigunjal6196
@bappajigunjal6196 Жыл бұрын
आमदारांसाठी खासदारांसाठी पेन्शन कुठलीही चर्चा न करता मंजूर केले जाते तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असा विचार का केला जात नाही
@narsingsavant8132
@narsingsavant8132 4 ай бұрын
कारंडे!! आणि पाशा पटेल!! मागच्या सरकारच्या चुका उगळून पिता यांनी शेन खाल्लं तुम्हीं गू.खाता क ?? शेतकऱ्यांच्या हीताचं बोलत चला.
@jyotipawar6825
@jyotipawar6825 3 ай бұрын
आरक्षण साठी
@TejaravGhodase
@TejaravGhodase 3 ай бұрын
शेतकरी मला
@ganeshkale1324
@ganeshkale1324 2 жыл бұрын
दिले
@ShrishailMasalt
@ShrishailMasalt 2 ай бұрын
❤️❤️❤️❤️😎😎
@harishyewale
@harishyewale 3 ай бұрын
He yenar nahi ashane
@PrakashPatil-uu2pv
@PrakashPatil-uu2pv 4 ай бұрын
पटेल हे का हो मोठं बोलताना
@harishyewale
@harishyewale 3 ай бұрын
Are pan he lok konte kast karatat yana ka pagar
@bappajigunjal6196
@bappajigunjal6196 Жыл бұрын
आशा पटेल 10 वर्षापासून भाजपची सत्ता आहे जवळपास तेव्हा आपण आतापर्यंत काय केले
@sitarambaburaogangurde1953
@sitarambaburaogangurde1953 5 жыл бұрын
Vidhan sabhela janta yana ghari basvnar
@ravipatekar5359
@ravipatekar5359 5 жыл бұрын
त्या वेळेस आत्यंत गरीब शेतकऱ्याना कर्ज भेटले नाही कारन की त्या वेळेस ते शेतकरी आनपड होते मुख्यमंत्री साहेब कर्ज माफ करू नका मी पन एका गरीब शेतकऱ्याचा मुलगीय
@satishsurvase848
@satishsurvase848 Жыл бұрын
Pikvima char warahe asamani sankat ahe pan shetakari sathi aka wakaet auter kontehe akahi single niranaya hota nahi sarakarane vichar karawe Maharashtra sarakar
@PrashantKarewar
@PrashantKarewar 4 ай бұрын
Dhed manje mahar hot
@raosahebkadam2563
@raosahebkadam2563 Жыл бұрын
पाश्या पटेल किती अभ्यास कराल
@jayanandparande7108
@jayanandparande7108 3 жыл бұрын
EK BANO-NEK BANO Rashtradharm se rashtranirman. Bharatiya rajyaghatana ko rashtradharm ka darja deke usake antargat jatidharm bhedmukt nagrikatwa vidheyak parit Karne babat. Deshache income warshik 12lack koti ne wadhel. Nantar karjmafi deu . Desh profit madhe chalun dakhawlyawar.
@n.j.m4783
@n.j.m4783 Жыл бұрын
Agadi.barobar.pan.pthapurava.nahi.
@RavindraBhise-u4d
@RavindraBhise-u4d 4 ай бұрын
पाशा पटेल तुम्ही भाव वाढीसाठी काँग्रेस च्या काळात दिंडी काढली होती आता झोप लागली काय?
@RavindraPatil-j4b
@RavindraPatil-j4b 5 ай бұрын
Shetkaryala 25000 haha marina day Anni Sheila lagnara kharcha VA nigala dhany Sarkar shvata ghya teva setkarya cha karj honar nahi sir
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
मोठे उद्योगपती हे खुप मोठे प्रस्थ आहे व शेतकरी हा किमान एक एकर शेती असली तरी ते लाखो करोडोचे मालक आहेत.ज्यांना राहायला जागा नाही शेती नाही नोकरी नाही त्यांचा विचार कोणी करायचा.
@namdevbalte3431
@namdevbalte3431 2 жыл бұрын
....?
@उद्धवरावआहेर
@उद्धवरावआहेर Жыл бұрын
उद्धव राव आहेर जवळा बाजार
@bhushanmandavgade2823
@bhushanmandavgade2823 2 жыл бұрын
Abhijeet sar Punjab bank ke madhil Arjun Nahin Mala karj mafi jhali Nahin yah Sarkar sanga Punjab bank 2012 madhil karj mafi Allah shukriya
@AshokChetule
@AshokChetule 4 ай бұрын
Pasha Patel ha shetakari virodhi ahe.
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 7 жыл бұрын
totel jare carche kadelater kiti upane miral gormenta vicha purbni agricalche collegrle agricaleche nanded gormentcha mansala vichara kiti urle mone tumala satk amch mAne partek taluta govermentne 1 siyabi 1use 1 ture 1mug 1 udit gave ani tachat totle income subcripse expenses mage tumala samgel jo tumala jagvayla to kiti roge kamito puna sarka city made molkerin jevda kamiti tevada 1o akercha malake pane kamit nahi karen sarkar kiti city made investmet city jaste carte villege made cami carte fate yachac he ifet ahet
@rameshraochambharepatil6286
@rameshraochambharepatil6286 5 жыл бұрын
नमस्कार कजमाफी बाबतीत बॅक अधिकारी यांनी 2016 2016माचृ नतर अजॅ केल्यावर लगेच कजॅ न देता पुढे मे जून ऑगस्ट महिन्यात कजॅ मजूर केले.बबहै ख्रर आहे.पण कर्जमाफीचा लाभ 30!6!16 नतर मिळत नाही विचार करून निर्णय घेण्यात यावा
@DattatrayGalegau
@DattatrayGalegau 4 ай бұрын
Setkaryc a krj maf Kara nhitr bjp par saf honar
@MohammadAzhar-l6r
@MohammadAzhar-l6r 3 ай бұрын
Abhi kandhon ke bhav Dard Jana chahie vyapari logon ka ne malya bhi kandhon ka bhav badhana chahie sab kisanon ka Mal saste mein lekar 1000 1100 se lekar bhar liya godan mein to ek kandhe ka Bhari Barsana chahie
@keshavbhakte608
@keshavbhakte608 2 жыл бұрын
माननीय प्रधानमंत्री 2014 मध्ये निवडणूक प्रचारात कर्ज मुक्ती सातबारा कोरा हे हे आवर्जून सांगत होते पण उद्योगधंद्याच्या बाबत आम्ही कर्जमाफी देऊ असं केव्हाही बोलले नाही जे बोललो ते घडलं नाही जे बोललो नव्हतं ते घडलं असेच लोक खुर्चीसाठी काही करतात
@mercelinamachado3286
@mercelinamachado3286 2 жыл бұрын
Sethkari ha bin shiklela aahe manun
@ashvinitakawane2060
@ashvinitakawane2060 7 жыл бұрын
BJP majha
@radhakisankaldate8052
@radhakisankaldate8052 6 жыл бұрын
@prashantkhardepatil7822
@prashantkhardepatil7822 4 ай бұрын
BJP sarkar Shetakari sobat kadhich navate,aani ubhe pan rahanar nahi,maghil 10 varshe ya sarkarane ashich kadhali aashwasane deun,aani aata 5 varshe Ashich kadhanar,nikaah lavanar aani 10% Shetakaryanchi karj maf karanar aani 2 cha padha aahe toch chalanar
@MohammadAzhar-l6r
@MohammadAzhar-l6r 4 ай бұрын
Bar bar karja mafi Jo log do lakh dhai lakh rupaye mere sal ko to vah log karja nahin bhar rahe unko maloom hai Sarkar maaf kar denge to har bar Aisa nahin karna chahie kisanon ne inko Sarkar ab Sarkar ne inko maaf nahin karna chahie inhone yah karja nikal rahi hai yah log aur Sarkar maaf karenge yah log Aisa kahate Hain Rinku sal ko ya 5 sal mein Aisa maaf nahin karna chahie
@aasifshah8126
@aasifshah8126 2 жыл бұрын
By by
@shivajipawar9043
@shivajipawar9043 5 жыл бұрын
मुख्य मंत्री की ती गाजर दाखवनार
@rameshsurase
@rameshsurase Жыл бұрын
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 96 МЛН
This Game Is Wild...
00:19
MrBeast
Рет қаралды 154 МЛН