साहेब आपल रिलीज कौनादिवसी होत ती सांगता का माझनबर वाटसप ९५९५१४९९९०
@yogeshpatilnarale9014 жыл бұрын
1no acting hiro balashed
@yogeshpatilnarale9014 жыл бұрын
9595464661
@chetandhumal9904 жыл бұрын
बाळासाहेब फॅन क्लब 🎉💯 खाली बघघघघ !!!
@narendrawaghmare8734 жыл бұрын
डोळंच काढीन😂😂
@kunaladhav91864 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर 👌👌👌
@kunaladhav91864 жыл бұрын
रामभाऊ मस्तच
@pappumore25804 жыл бұрын
एकच नंबर बाळासाहेब
@mayurzambre79404 жыл бұрын
एकच नंबर बाळासाहेब ।
@irafansayyad62064 жыл бұрын
मी लई गरीब आहे राव..... मी पाया पडतो राव साहेब तुमच्या राव...... 😂😂😂😂😂बारामतीचा भाऊ कदम म्हणजे आमचे बाळासाहेब!!!
@anandatalwar6578 Жыл бұрын
😮
@Munjabhau Жыл бұрын
❤❤❤❤❤
@NikhilRathod-c5r4 ай бұрын
Bhau kadam la pn comedy karnyaat mage taktat ase amche Bala saheb❤ 😊 Chala hawa yeu dya madhy bala saheb cha fakt to 1 min.cha comedy seen paha tya 1min. Chya acting madhy saglya chala hawa yeu dya la pn mage takal😂❤😊
@jitendrarajendrasupekar1954 жыл бұрын
श्री संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं श्री सद्गुरु मनोहरमामांच्या नावानं चांगभलं 🙏
@santoshpandit62404 жыл бұрын
बाळासाहेबाचा नाद म्हणजे चालु लाईटला हात सर्व टीम चे अभिनंदन
@asifattar43824 жыл бұрын
कॉमेडी पण आणि समाज प्रबोधन पण मस्त 1 नंम्बर
@तात्यासाहेबसरगर4 жыл бұрын
बाळासाहेबांनी रामभाऊची जीरवली एकच नंबर असेच कलाकार पाहिजेत एक दारूड्या 100 जनांना बोलु देत नाय खर आहे बाळासाहेब👍👍🤝🤝
नाद़ नाही करायचा ढाण्या वाघाचा. One and only बाळासाहेब.
@swarnikavillagelife46933 жыл бұрын
P to be ho
@umeshus459 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@ravimokatevlogs27274 жыл бұрын
😃 बाळासाहेब.. तेल लावलेल्या पैलवानासारखे पुन्हा सटकले नेहमीप्रमाणे हातात आलेले.. 😃 वा.. खूप मजा आली आजच्या ईपीसोडला सुद्धा.. सर्वांचा खूप छान अभिनय.. खूप साऱ्या शुभेच्छा.!!!💐💐💐 😀😃😂🤣👍🏻
@ramchandrabhosale62144 жыл бұрын
बाळासाहेब चा नंबर पाहिजे
@kirankulkarni52664 жыл бұрын
माला तुमच्या सगळ्याच्या भुमिका आवडल्या त्यातल्यात बाळासाहेबांची भुमिका फार आवडली असल दारुड्याची भुमिका वटवतांना दारु घेऊन करता कि न घेता करतात जर न घेता करत असाल तर तुम्ही ग्रेट हिरो अहात या गावरान फिल्मला भरभरुन यश मिळो
@pintuthelari57834 жыл бұрын
बाळासाहेब कडक दोनच माणसं सकाळी लवकर येताना पाहिली एक राज्यपाल आणि दुसरा वायरमन
@a-31dhakaneaditya994 жыл бұрын
बाकीच्यांच माहीत नाही But मी तरी हि वेबसिरीज बाळासाहेबांमुळे बघतो... बाळासाहेब Fan Club ♥️🤩
@mithunghadge3304 жыл бұрын
kadkkkkkkkkkk sar
@sachingadade84704 жыл бұрын
Mi pn sir balasaheb
@yuvrajneharkar41934 жыл бұрын
मि पन
@mithunghadge3304 жыл бұрын
me pan bhai
@Ravipagare-h6t3 жыл бұрын
मी पण ही सिरीज बाळासाहेबा मुळे च बघतोय
@ramdasbirajdar27194 жыл бұрын
बाळासाहेब तुमच्या अभिनयातून एकदाच विनोद आणि सामाजिक प्रश्न यांचा सुरेख संगम साधला जातो.पण तुमच्या बरोबर या वेब सिरीज मधील सर्वच पात्र कौतुकास पात्र आहेत खूप धम्माल विनोद करतात.असच तुमची सतत मायबाप रशिकाना हसवत रहा. आणि पुढील कार्यास तुमच्या सर्व टीम ला शुभेच्छा.💐💐💐💐💐
@santoshsawantpatil4 жыл бұрын
अप्रतिम आजचा एपिसोड. ग्रामीण व शहरी भागातील वीजचोरी वशेतकर्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या टीमने मोलाचा संदेश दिला. आपल्या या मनोरंजनरुपी समाजसेवेस आमचा सलाम 🙏
@kirantalekar66634 жыл бұрын
स्तुति करण्यास शब्द हि अपुरे पडत आहेत 👍👍👍 खुप छान 😀😀😀 मस्त
@nileshgadhe49704 жыл бұрын
खूप खूप सुंदर मी सर्व कलाकाराचे सर्वप्रथम अभिनंदन करतो ही तुमची वेबसाईट सातसमुदारच्या पलीकडे गेली आहे आणि महावितरण बारामती कडून तुमचे पुन्हा एकदा आभार करतो 👌👌👌💐💐💐
@dattatrayanikam52894 жыл бұрын
सुभाषराव यांनी जो संदेश दिला ,शेतकर्या ची विज माफ होत नाही ही शोकांतीका आहे हे आगदी खरं आहे🙏💐
@Sunnydada904 жыл бұрын
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव, पाटील सर्वच कलाकार एक नंबर आहेत
@premnathshinde56344 жыл бұрын
चाडांळ चौकडीच्या करामती गेल्या सातासमुद्रापार एकच नंबर
@gavranfilmsproduction4 жыл бұрын
धन्यवाद
@narsingsuryavanshi37774 жыл бұрын
Balasaheb no111
@santoshtayade26814 жыл бұрын
रामभाऊ बदला घ्यायला गेले आणि स्वतःच फसले. बाळासाहेबांचा नाद करू नये सुभाष सर ,भरत शिंदे सर आणि रामदास जगताप सर,भारती सर तुम्ही सर्व चांडाळ चौकडी चे हिरे आहात
@pornimamadane87714 жыл бұрын
माझं एक स्वप्न आहे ।या टीम मधल्या सगळ्या लोकांना एखादा तरी नक्की भेटणार।खूप छान आहे सगळ्यांचं काम ।मला खूप आवडते हि वेबसेरिज
@maheshjagtap35654 жыл бұрын
नाद खुळा सीरिज आहे...टीव्ही बघायचं बंद केलं मी...सुपरस्टार आहे राव शुभेच्छा...तुम्हाला
@pankajhonmane10324 жыл бұрын
एक नंबर आहेत सर्व कलाकार लय पोट भरून हसवतात सर्वात भारी वेब सिरीज आहे आणि सगळ्यात कॉमेडी बाळासाहेब आणि रामभाऊ यांची जोडी आहे त्यांची कॉमेडी बघायला लय मजा येते
@umeshus459 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@RKVBhagat254 жыл бұрын
वायरमन निलेश आमचे रुम पार्टनर होते Best acting all team
@hannykarande93934 жыл бұрын
Lay bhari rao
@dnyanobavaidya42424 жыл бұрын
ु
@संदेशकुलकर्णी4 жыл бұрын
महाराष्ट्रात दोनच माणसं लवकर आलेली बघितली एक राज्यपाल आणि एक वायरमन 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@abhinavmedia49893 жыл бұрын
हीच कमेंट वाचायला आलो होतो... सार्थक झालं😂
@sumitchavan80303 жыл бұрын
@@abhinavmedia4989 hoy mi suddha
@गणेशमाने-ट1ठ2 жыл бұрын
Nice 🔥 ♥️
@sachinrakate8184 жыл бұрын
बाळासाहेबांसारखे कलाकार असल्यामुळेच आपल्या लोकांना मराठी वेब सिरीज आवडायला लागल्यात.१ नंबर.सरकारी माणसाला उलटे बोलले😄🤣
@omkarkindpatellagag41074 жыл бұрын
बाळासाहेब कोणाला आवडतेस लाईक करा
@vitthalsartape82834 жыл бұрын
Congratulations all of Chandal chaukadi actors. Very nice episode
@balasahebdhage90664 жыл бұрын
बाळासाहेब म्हणजे विषय खोल असतो फक्त बाळासाहेब एपिसोड मधून जाता कामा नये नाहीतर मी उपोषणाला बसेल😆😁😁😂
@sunildhake99894 жыл бұрын
खूप छान मित्रानो,,,, परमेश्वर तुम्हाला उत्तुंग शिखर दाखवून असे काही समाज प्रभोधनासाठी ज्ञान देवो कि अखे जग तुमचा एक एक भाग पाहण्यासाठी देवासारखी वाट पाहो हिच मनीषा, Best of luck and congratulations Balasaheb , Rambhau, subhash rao and Patil saheb.
एकदम मस्त.....बाळासाहेब आणि रामभाऊ एकच नं जोडि ......
@dattatraygadakh91653 жыл бұрын
तुमची टीम १ च नंबर चांडाळ चाैकडी पाहुन आणि एैकुन पार आडवे पडले तरी हासत राहीले लईच भारी कलाकार आहे तुमच्या टीमचे 🌹🌹🌹देऊन अभिनंदन करताे
@dattaitkar94644 жыл бұрын
करामतित कुणाचा बी नाद करा पण बाळासाहेबांना सोडून 😎😎only balasaheb 😎😎
@pralhadkudhekar94132 жыл бұрын
वा,महाराज,कळो,ते,ना,कळे,वळे,ते,ना,वळे,हरिविन,महाराज,शहारातिल,शहरितांना, खेड्यातील, मराठी,दनका,,वा,खुप, सुंदर अभिनय,,,प्रल्हाद,बि,कुढेकर,मु,भार्डी, अंबड,जालना,
@sujitsalunkhe33914 жыл бұрын
बाळासाहेब म्हणजे विषय गंभीर आहे. Love you बाळासाहेब
@bhananarnur90064 жыл бұрын
कडक बाळासाहेब Gavran film production
@chetanjagdale99044 жыл бұрын
मस्त भाग आहे विज महा वितरण यानी जाहिरात करुन सुधा होणार नाही ते तुम्ही करनार कारन मीच माजा लाईट चा आकडा भाग बघितल्यावर काढून टाकला देशाची संपती आपणच जपुया धन्यवाद सुभाषराव बाळासाहेब रामभाऊ
फक्त 21 तासात 1 लाख व्हिज पूर्ण झाल्या आहेत प्रेकशकाचे आभार
@ddpawar58344 жыл бұрын
पाटलांचा अभिनय अगदी नैसर्गिक आणि सहज, खराखुरा आहे, सुभाषरावा़ची भुमिका फारच समजदार व्यक्तिची आहे, रामभाऊची भुमिका परीस्थिती नीगडीत असते, बाळासाहेबांची भुमिका खर्या दारू पिणाराची आहे, मालिका तीन वेळेस पाहुनही नवीनच वाटते , खुप चांगला, अजोड मराठी अभीनय आहे,
@govindjadhav79194 жыл бұрын
प्रत्येक गावात बाळासाहेबांसारखा एक नग असतोच😂😂😂
@manikbargule75383 жыл бұрын
नाही दुसरा बाळासाहेब होने नाही
@hamidpathan28704 жыл бұрын
खरच लाखा मोलाचा शब्द एवढ्या सकाळच दोनच मानस येतात एक राज्यपाल आणी दुसरा वायरमन खुप छान बाळासाहेबांनी रामभाऊची एकदम जिरवीच की राव
@kuldeepsalunkhe39874 жыл бұрын
बाळासाहेब व रामभाऊ एकदम भारी आहेत. भांडणारे मित्र
@lakhankamble11304 жыл бұрын
20:25 बाळासाहेबांचा एकच डायलॉग मला आवडला. कडक 🔥🔥🔥🔥
@tukarambhore52484 жыл бұрын
एकर पडीक ठेवीन पण बांधाचं खुशाल जरी उपटला तरी नादच पुरा करीन 💐रामभाऊ नाद खुळा 🌺
@rameshsinghpardeshi65624 жыл бұрын
रामभाऊ, सुभाषराव पाटिल आणि सर्वात महत्त्वाचे सर्वाचे लाडके बाळासाहेब तुमच्या या नविन चांडाळ चौकडीच्या करामती कार्यक्रमाचे प्रथमता स्वगंत तुमच्या शिवाय कार्यक्रमाला शोभाच नाही.
@मनाच्यापलीकडे4 жыл бұрын
वा क्या बात हैं खूप मस्त आजचा भाग झाला हे सर्व तमाम महाराष्ट्रातील जनतेला सुचित करणारा episode आहे
@bhimayedge25884 жыл бұрын
सर्व गांवात अध्यक्ष साहेब सारखे फायजे छान आहे
@bhimayedge25884 жыл бұрын
रामभाऊ नाद करु नका अध्यक्ष गावाला भरी आहे गावोगावी असे अध्यक्ष फायजे अध्यक्ष साहेब. साहेब सलाम आहे
@gautammore94 жыл бұрын
मी मरण बहुतेक थोड्या वेळात😂🤣 बाळासाहेब
@ranjitkumbhar71794 жыл бұрын
बाळासाहेब तुमीपन दंड भरा आगोदर
@priyankagaikwad38564 жыл бұрын
एक नंबर 🥰🥰
@bhimaraoshirshipulkar27634 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही ऍक्टिंग भारी करता ♥😍😍
@omks21094 жыл бұрын
आम्ही बाळासाहेब आणि रामभाऊ यांच्या जोडीची वाटच पाहत होतो परत आल्याबद्दल व आमचं मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद!!! पुढच्या कार्यक्रमाला शुभेच्छा
@painjanproduction93142 жыл бұрын
एक नंबर झालाय ऐपीसोड Super 👍👌👌👌
@tanajidhawale58624 жыл бұрын
बाळासाहेब नाद खुळा।
@villagelifewithnavnathgara67534 жыл бұрын
भरत शिंदे उर्फ बाळासाहेब..... अप्रतिम कारभार अप्रतिम अभिनय... असे बाळासाहेब माझ्या ही गावात आहेत💓💓❤️❤️👌👌👌👌👌💐💐
@rider29184 жыл бұрын
खूप छान. महाराष्ट्रातील वास्तविकता मांडली
@vijayrelekar64154 жыл бұрын
खूपच छान संदेश देत आहात आपण आपल्या वेब सिरीयस मधून👌
@bkgraphics31384 жыл бұрын
बाळासाहेब 1 नंबर मानुस से गावात 🤝🤝
@vinodbedresupe3 жыл бұрын
1 no subhasrao mala khup patle🚩🚩🚩🚩🚩
@sandipchavan48584 жыл бұрын
बाळासाहेब व रामभाव यांची रास एकच आहे वाटतं
@sachinbodake82534 жыл бұрын
खुप खुप छान बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव,पाटिल जबरदस्त आस लागते प्रत्येक भागाची
@ashokshelke98864 жыл бұрын
खूप सुंदर भाग आहे खूप चांगला सामाजिक संदेश दिला जातो
@tanujadeshmukh36713 жыл бұрын
1 no. Comedy Balasaheb Rambhau Patel Subhashrao.
@ramdaskolekar10724 жыл бұрын
बैलगाडा वर चर्चा झाली पाहिजे
@arvindwaghmare32244 жыл бұрын
चोरा वर मोर,आणि रामभाऊ वर बाळासाहेब शिरजोर.छान, खुप च मार्मिक विषय घेतला राव.
@noobgamingmh24374 жыл бұрын
भाऊ मी tiktok ला सोडतो हे व्हिडिओ . टिक टोक ला पण आपल्या बाळासाहेबाचा धिंगाणा करतोय
@bailpremimaheshjadhav43214 жыл бұрын
kay nav ahe tik tok var
@ce.07vyankateshithape744 жыл бұрын
@@bailpremimaheshjadhav4321 shet ghe Randchya tik tok ban jhalay
@sambhajimohite9193 жыл бұрын
😄😊😄😄😊🤔
@sd50763 жыл бұрын
आता कशावर टाकतोय video तुम्ही
@ramdaslamkane42924 жыл бұрын
राभाऊ चा बाळासाहेबांनी बदला घेतला भाग बघीतला लय मजा आली तात्या असते तर लयच मजा आली असती अस काय घडल की तुमच्या फुट पडली जमल तर एक जु ठ व्हा 🙏🙏🙏
@AnushriB10064 жыл бұрын
This is the best marati web series, And every characters are best and the on and only balasaheb.
@sanmitpradeepnalawade.7834 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर. One like for बाळासाहेब...!
@ranchandrkalukhethisismyfe32474 жыл бұрын
Kharokhar vastav paristhiti mandli great team ahe👍👍
@pushpajagtap80213 жыл бұрын
सर्वच्या सर्व 91 episode बघून झालेत तेपण 3-3 वेळा repeat. पण सुभाषरावांसारख सोज्वळ व्यक्तिमत्त्व नाही बघितलं कधी. खूपच सुंदर व्यक्तिरेखा.....
@mangeshjadhav16744 жыл бұрын
Superb serial all part is amazing best wishes for all characters and all the best features parts
@sandipbhapkar795 Жыл бұрын
गाड़े साहेब ज़बरदस्त ऐक्टिंग 👌👌✌️🌹❤️❤️नाद केला पण वाया नाही गेला😄😄
@aarushmore18974 жыл бұрын
Ek number episode 🤩👌🏻🤩 🤩
@gavranfilmsproduction4 жыл бұрын
धन्यवाद
@yashrajbudhnar94103 жыл бұрын
बाळासाहेब... खाली बघ.,.डोळंच काढीन 😂😂😂जशास तसे प्रत्युत्तर दिले 😂😂 बाळासाहेबांनी😂😂गना कायदा हातात घेऊ नको 😂😂 बाळासाहेब यांचा अभिनय खुप छान आहे ❤️❤️ सुभाष राव यांचा अभिनय खुप छान आहे 👍👍👍