चुलत्या पुतण्याच प्रेम पाहून...डोळ्यात अश्रू आले खूप छान संदेश दिला आज...❣️
@pravingholap16272 жыл бұрын
Asech chulte putane pratek gharat ekopane dislepahijet.great masg
@laxmannarwade48752 жыл бұрын
हना
@amolbhoir60992 жыл бұрын
पाटलीन बाईंची एक्टींग खरोखरच खूप जबरदस्त आणि रियलीस्टीक वाटली.तसेच काकी आणि गणाची भुमिका छान.महिलांचा सहभाग झाल्यामुळे हा भाग फारच उत्कृष्ट झाला.अभिनंदन..
@vilaskharat84292 жыл бұрын
khup chha
@ganeshsasane33862 жыл бұрын
गणा ला त्याच्या चुलत्यावर असलेला विश्वास हा मनाला स्पर्श करणारा होता. चुलत्या पुतण्याचे असेच प्रेम राहूद्या. रामभाऊ ला गणाची हनुमानासारखी साथ आहे.
@dhirajkasare79232 жыл бұрын
पाटलांची एनर्जी युवा पिढीला लाजवणारी आहे...१ नंबर तोड नाही तुमच्या अभिनयाला व पाटीलन बाईंनी गाजवला ऐपीसोड... अभिनंदन सर्वांचे..💐💐💐
@vishalghadge77742 жыл бұрын
विश्वास असावा तर फक्त गणा सारखा ....मनाला लागलं शब्द रामभाऊ बद्दल बोलेल मस्तच...👌
@prashantchougule70062 жыл бұрын
गणा ने जो आपल्या चूलत्याविषयी जो आत्मविश्वास दाखवला तो खूप मनाला स्पर्श करून गेला😍😍😍❣️❣️
@Sameerbhalekar05052 жыл бұрын
मी
@kiranpisal43852 жыл бұрын
हो...
@Arya_laser2 жыл бұрын
Righttt
@santoshkadam30202 жыл бұрын
Right 👍
@krishnapawar1682 жыл бұрын
P
@akshayjavalgi74032 жыл бұрын
कोणा कोणाला वाटत ही वेब सिरीज महाराष्ट्र एक नंबर आहे 👍🏻
@nitingharjale20802 жыл бұрын
Me
@संदिपसंभाजीराजेशेळकेपाटील2 жыл бұрын
सुरवातीला खूप छान भाग आहे नन्तर थोडा कमी प्रमाणात दर्जा कमी झाला
@nagnathadmane18962 жыл бұрын
Mi
@ramdasraskar11142 жыл бұрын
ही वेबसीरीज मला मनापासून आवडते आहे कारण यात समाज प्रबोधन केले जातय आणि ह्यात मनोरंजना बरोबर ह्या वेबसिरिजने समाजात काय घडतय आणि काय त्यावर काय निदान काय उपाय करता येतील हे सांगितले जातय ह्या वेबसिरिजची मी तरी आतुरतेने वाट पाहत असतो हे नक्की
@YashrajGamer-n3s Жыл бұрын
@pradeepubale38502 жыл бұрын
पुतण्या असावा तर गणा सारखा न काका असावा तर रामभाऊ सारखा अख्खा जमाना विरोधात असताना आपले सोबत असतील तर कोणच काही करू शकत नाही खरंच टीम खूप मस्त एपिसोड खरंच... I LOVE YOU...TEAM THANK YOU.
@amolmahajan36232 жыл бұрын
Barobar mitra
@sudamaraokadam35772 жыл бұрын
अतिशय सुंदर भाग
@yogeshdeshmukh75472 жыл бұрын
सुभाषराव आणि त्यांची पत्नी यांची भूमिका एकदम जिवंत वाटते या दोघांमुळे ह्या एपिसोडला खूपच मजा आली 🙏
@ARking-pt6kn Жыл бұрын
बाळासाहेब यांची acting Ek namber प्रत्येक सिर्यल मध्ये Ek namber acting aahe बाळासाहेब चा fan jhalo aapun
@vilaspatil94412 жыл бұрын
उजन नी जी या भागात जी भूमिका केली ती मला खूप आवडली एक गरीब आणि शिक्षणाचं महत्त्व Congratulations, Ujan, you have won the hearts of the audience 💐💐🥰 मी खूप आतुर असतो ही वेफसिरिज बगण्या साठी ... आभार तुमच्या पूर्ण टीम चे तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकली..👏🌹💐💐💐
@vikrambitale21002 жыл бұрын
Hi
@नवनाथमोहिटे Жыл бұрын
@nandakumarrandive2632 Жыл бұрын
Jiikioi
@UshaShewale-zw7kk Жыл бұрын
@babasahebrathod61652 жыл бұрын
रामभाऊ ची एक्टिंग लय कडक कुणाकुणाला रामभाऊ ची एक्टिंग आवडते
@rushikakade29502 жыл бұрын
🤩🔥
@tilekar7342 жыл бұрын
बाळासाहेब . एकच .नंबर .
@AniketPatil-vy5qy2 жыл бұрын
Mala
@aniketpakhare52892 жыл бұрын
Mala pn
@navanathkhaladkar21532 жыл бұрын
40 ekaravla rambhu best
@livenews54762 жыл бұрын
पाटलीन बाईंचा अभिनय 1 च नंबर, खूपच आवडला, पूर्ण एपिसोड मध्ये दमदार अभिनय पाटलीन बाईंचा 👌👌👌 गणा, बाळासाहेब व सर्व कलाकार अभिनयास तोडच नाही, लाजवाब प्रोमो पाहिल्यापासून एपिसोड ची वाट पहात होतो, खुपच हा भाग आवडला, सर्व कलाकारांना शुभेच्छा💐💐💐
@molachebol46482 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eGTOp3xsiNOYhtU
@mangeshmohiteediting44562 жыл бұрын
आत्ता सांगु शकतो आत्ता. डायलाॅग पुन्हा वापरल्या बद्दल आभार. लय भारी.
@MarathiNaukri2 жыл бұрын
रामभाऊ, बाळू, अध्यक्ष, पाटील, गणा, सरपंच ..... अख्ख्या महाराष्ट्राचा एक कॉमेडी परिवार आहे 😘😘😘👏👏👏
@molachebol46482 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eGTOp3xsiNOYhtU
@rupeshgawai52942 жыл бұрын
As nahi hou shakt
@vp36422 жыл бұрын
रामभाऊ रामभाऊ रामभाऊ...... माझ्या घरी आम्ही सर्व टीव्ही वर लाऊन बगतो ही वेब सिरीज...... खुप खुप धन्यवाद आपल्या सर्व टीमचे..... खासकरून बाळासाहेब, रामभाऊ,सुभाषराव.....आम्हा तरुण पोरांना पण तुम्ही वेड लावल आहे....आज चे पोर् कोणत्या कोणत्या प्रकारच्या अनेक वेब सिरीज बगताता....पण मी फक्त 1 च बगतो..... महाराष्ट्राची no 1 वेब सिरीज.... चांडाळ चौकडी chya करामती.....
@mahadevshinde8502 жыл бұрын
एकच नंबर 👌👌... शैला ताई व पाटलीणबाई मस्त ऍकटिंग केली....मित्रानो शैलाताई या पण बाळासाहेबांन प्रमाणे उत्तम वारकरी संप्रदाय मधील ह. भ. प कीर्तनकार आहेत 👍🏻🙏
@dattasonwane37112 жыл бұрын
कोण कोण रविवार येण्याची आतुरतेने वाट पाहतेय .😍🤩😍
@milindsalve39942 жыл бұрын
Mi bgaytoy rav
@shivtejnavasare58862 жыл бұрын
Mi
@yogeshkhandare15292 жыл бұрын
✌
@tushardahatonde89582 жыл бұрын
Mi
@amitgawande29492 жыл бұрын
Me
@harshraj60122 жыл бұрын
प्रेक्षकांच्या कमेंट्स ची दाद घेणारी जगातील १ नंबर ची वेब सिरीज म्हणजेच आपली चांडाळ चौकडीच्या करामती... सर्व टीम चे मनापासून आभार... खूप छान एपिसोड.. खूप आनंद झाला आज.. शब्द अपुरे आहेत तुमचे कौतुक करायला . ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@satishvelhal93192 жыл бұрын
बाळासाहेब पत्नी दुर्गाताई यां एपिसोड मध्ये असत्या तर अजून धमाल झाली असती.. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन, 💐💐💐💐👌👌👌👌
@vishwanathgavali83322 жыл бұрын
लय दिवसातून महीला मंडळ पहायला मिळाला सर्व जनांचा रोल बघायला खुप छान वाटतो अस सर्व जन काम करताना लय आवडतय तूम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा बाळासाहेब आणि राम भाऊ हा पॅटनच वेगळा 🇮🇳🙏🙏🇮🇳
@bharatbhagwat86872 жыл бұрын
काकी आली म्हणजे.अजून धमाल असणार इथून पुढच्या सगळ्या एपिसोड मधे
@prkale0112 жыл бұрын
गणा भाऊ ॲक्टिंग चांगली जमते आता ...100% सुधारणा🙏🙏
@akshayarvindpatil98792 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही नेहमी मुळाशी जाऊन सहानिषा करून खऱ्या सोबत उभे राहता ..हे तुमचं चित्रण रंगमंचावर पाहिलं होत पण ह्या एपिसोड मधे तुमच्याकडून ते चित्रण पाहायला मिळालं नाही.आपल्या माणसासोबत उभ राहणे हा तुमचा स्थायी स्वभाव हरवल्यासारखा वाटला.बाकी रंगमंचावर नाट्यरुपी पात्र म्हणून आपल सादरीकरण सुरेख होत नेहमीप्रमाणे.#रामभाऊ कडक @गणा आत्मविश्वास झकास. शुभेच्छा🌺🌺🌺🌺
@avinashsadake3692 жыл бұрын
अन्याय करणारना अन्याय सहन करणारा अधिक मोठ गुन्हेगार असतो . Dr बाबासाहेब आंबेडकर.
@yogeshdange72 жыл бұрын
जसे लहानपणी रविवारी शक्तिमान,रंगोली, श्री कृष्ण या मालिकांची आतुरतेने वाट बघायचो तसेच आता या वेब सिरीज ची वाट बघतो...👌👌
@molachebol46482 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eGTOp3xsiNOYhtU
@abhishekshinde38122 жыл бұрын
बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव,पाटिल,सरपंच,गणा,संजूशेठ,आमिर,उज्जन,छोट्या तुम्ही खूप छान काम करता😊🙏
@sachinnshirsat79932 жыл бұрын
जशी गणाच्या काकी घरी परत आल्या त्याचप्रमाणे बाळासाहेबाच्या पत्नी म्हणजे दुर्गाताईना पण परत आणा आणि अभिनय करतांना दिसू द्या आणखी धम्माल येणार मालिकेत. कार्यक्रम एकदम मस्त 👌👌👌👍👍👍
@raghunathpanjage69002 жыл бұрын
सिन्नर भोकाचे सरपंचाची बायको
@pravingholap16272 жыл бұрын
Kakipan change keliya ki june kalakar headmaster aslyane timing cha abhava mule webseries madhe nahi...balasaheb chi baiko tar web series sodun gelyat ka gelyat tyacha video tyani KZbin var share kelay.........tumhi mahntaytya pramane june kalakarashivay maza nay
@राधेचव्हाण2 жыл бұрын
हो
@ashokshelke30592 жыл бұрын
दुर्गाताईना पण परत आणा आणि अभिनय करतांना दिसू द्या
@kailaspawar46472 жыл бұрын
गणा एक नंबर आपल्या चुलत्यावर असलेले प्रेम पाहून आनंद झाला
@dikshainfotech39562 жыл бұрын
मस्त आहेत सर्व भाग, बाळासाहेब यांच्या पत्नी दुर्गा ताई यांना परत मालिकेत घ्यावे ही विनंती.
@Nagesh-19822 жыл бұрын
चांडाळ चौकडी.. गावरान प्रोडक्शन म्हणजे अस्सल मराठी लोकांची संस्कृती दर्शन.... ह्यांची अशीच ऐकी राहो, ह्यांचे उत्तम आरोग्य राहो एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏बाळासाहेब, पाटील, सुभाष राव, गंना, अमित, छोट्या, सरपंच, संजू शेठ, आणि आमच्या महिला कलाकार 🙏🙏🙏
@mrunaldhamankar36432 жыл бұрын
पाटीलीन बायचा रोल एक नंबर......🌠🌠
@hanmantkamble61162 жыл бұрын
गुरुवारपासुन रविवार पर्यंत वाट पाहत बसतो आणि रविवारी मनसोकत हासतो घरातील म्हणतात खुळ लागले याला आसा हा काय॔कम मस्तच नाद एकच एकच चांडाळ चौकडीच्या करामती
@बैलगाडाशर्यत-77992 жыл бұрын
रामभाऊ रामभाऊ acting cha बादशाह 😍😍
@ramingale84822 жыл бұрын
पाटलाचा पत्नीची भूमिका बघून जुन्या मराठी पिक्चर मधील पत्रांची आठवण झाली खूपच छान अभिनय
@jawanekrishnakant51242 жыл бұрын
यातील कलाकाराचा अभिनय खूप छान झाला आहे.. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..💐💐💐💐💐💐💐💐👏👏👏👍👍👍
@tushartelvekar77062 жыл бұрын
बैलगाडी शर्यत एक भाग झालाच पाहिजे 🙏🏻❤️
@nitiningawale73902 жыл бұрын
बरोबर आहे
@sachinwalke11832 жыл бұрын
♥️
@vijayingale88542 жыл бұрын
महिला मंडळ मुळे खूप खूप छान झाला हा एपिसोड 👍🏽👌🏼
@maharashtradesha13602 жыл бұрын
महिलांमध्ये खुपचं इंटरेस्ट दिसतोय भाऊ तुला..
@santoshsanas44772 жыл бұрын
सुभाषराव आपण सुद्धा खुप छान ड्रेसिंग केली आहे, शोभून दिसते आहे. आज मी एपिसोड पाहत कॉमेंट्स करत आहे, प्रत्येकाच्या अबिनायला पाहात कॉमेंट केल्या आहेत
@sangrampatil42162 жыл бұрын
जुने कलाकार सोडू नका हि विनंती, हि सिरीज आपल्या गावच्या मराठी भाषेत आहे, त्यामुळे खूप आनंद आहे, आम्ही आतुरतेने वाट बघत असतो,......... 🙏
@javedhawaldar59732 жыл бұрын
एकच नंबर भाग झाला सगळ्या कलाकाराची भूमिका खुप छान
@subhashpawar25072 жыл бұрын
सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.गणाच्या लग्नाचा एपिसोड बनविणे आवश्यक आहे.
@monikabondar96752 жыл бұрын
Ha ganach lagn dakhav 1ka episode mde plz
@deshmukhatharv18022 жыл бұрын
बरोबर
@sunitayadav76392 жыл бұрын
आम्ही पण आतुरतेने वाट पाहत आहोत गाण्याच्या लग्नाचा एपिसोड लवकरात लवकर दाखवा
@statusloverlifestyle5702 жыл бұрын
17 मिनिटात 12000 जणांनी पाहिले आहे ही वेब sries 😯🔥🤙✌️
@satarkar452 жыл бұрын
भाग नेहमी प्रमाणे खूप छान आहे... पण बाळासाहेब थोडं ओव्हर झाले ते कसं तरी वाटलं बाकी ते किंग आहेत ❤️🌍
@vctc_09_julc_amolbaluubale822 жыл бұрын
Balasaheb jara over acting karyala lagala
@hasanshaikh21232 жыл бұрын
Super बहोत खूब
@kirandeokate50842 жыл бұрын
Barobar
@lahudone90562 жыл бұрын
मी पण हेच बोलणार होतो.
@chaganrathod67782 жыл бұрын
बाळ्या म्हणजे कळ लाव्या
@bhartnanaware93262 жыл бұрын
रामभाऊ एक नंबर तुमचं वागणं आणि तूमचा अभिनय
@lpramodvitthal96722 жыл бұрын
वा,गना मानल ----भाऊ वरती एवढा 💯 टक्के विश्वास 👌👌
@amolmhetre32442 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर ऍक्टिंग 👍👍👌👌 बाळासाहेबांच्या गावात आसे प्रकार मी होऊ देणार नाही 👍👍👌👌
@bhairavjadhav12822 жыл бұрын
रामभाऊ तुमची एन्ट्री भारी असती पण तुम्ही गॉगल घालत जावा ❤️👌👌
@someshwarmule35452 жыл бұрын
रामभाऊ आणि पाटील ना दोघांना मिळून पुढाकार घेतला 💫🖤🥰
@prakashthorat6542 жыл бұрын
बाळासाहेबांना आजीने दिलेले 2 तडाखे खूप मस्त वाटले, धमाल एपिसोड
💯👏✨✨बाळासाहेब, रामभाऊ, सुभाष राव तुमच्या अक्टिंग चा नाद नाही करायचा ... खुप सुंदर .👍👍👌👌👏👏
@prasadjagtap62652 жыл бұрын
रामभऊ उस्मानाबाद नाही भक्त धाराशिव 🤘🔥👑
@rushikakade29502 жыл бұрын
Hmm🧡
@vajirgrupdudhebavi57762 жыл бұрын
संजू शेट एक नंबर नाद एकच बैलगाडा शर्यत 💝
@MarathiNaukri2 жыл бұрын
चुलता पुतण्या ही जोडी जगात भारी 👏👏👏
@royalarmy65142 жыл бұрын
बाळासाहेब तुमचे काम खुप छान आहे सुभाष राव रामभाऊ पाटील सरपंच सजूभाऊ गणेश दादा ऊजेन बाकी सर्व कलाकार ना माझा साष्टांग दडवत
@बबनपोखरकर2 жыл бұрын
तुमची मालिका टीव्ही वरती लागली पाहिजे कार्यक्रम एक नंबर आहे
@sagarpise8142 жыл бұрын
नाद एकच एकच नाद चांडाळ चोकडीच्या करामती बघायचा😍😍😍😍😍😍
@coolnjoy49922 жыл бұрын
सर्व कलाकार अप्रतिम अभिनय करतात त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आतापर्यंत जेवढे एपिसोड झालेत ते वेळ मिळेल तेव्हा मी परत परत खूप वेळेस पाहिले कितीही वेळेस पाहिले तरी मन भरत नाही खूप आनंद येतो सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा
@sitaramhake99092 жыл бұрын
बाळासाहेबांची लय ओर एक्टिंग होतेय बाकीचे सर्व खूप छान आहे
गणाच्या प्रचंड नाराजीत आम्ही सर्वजण सामील आहोत, आम्ही आवाज उठवू इच्छितो की, हा गणावर अन्याय केला आहे. आणि गणाला सांगू इच्छितो रामभाऊ काय गणाच लगीन करणार नाहीत. त्या सर्वांना महीला कलाकार आणले आणि गणपा आपला मोकळाच....
@मारुतीपावसे2 жыл бұрын
सर्व कलाकारांचे पुढील वाटचालीत हदिक शुभेच्छ 🌷🌷🌷🌷
@Ganeshshree0992 жыл бұрын
बाळासाहेबांची ॲक्टिंग कामापेक्षा जास्त झाली असे मला वाटत आहे. उत्कृष्ट एक्टिंग सादर केली रामभाऊ आणि गन्ना पैलवान हे दोघे असल्यामुळे वेब सिरीज बघायला उत्सुकता आहे.ग्रेट रामभाऊ
@G_M9542 жыл бұрын
आतुरता तुमच्या episode ची....Mind fresher 🥳🥳
@ranjitbhati32742 жыл бұрын
पाटलीन मावशी 1 नंबर 👌👌👌🔥🔥
@santoshsanas44772 жыл бұрын
रामभाऊ तुमचा कुर्ता खूप छान आहे, आज त्या कुर्त्यात खुप उठून आणि रुबाबदार दिसताय. रामभाऊ ची पत्नी बनलेल्या ताई सुद्धा आपण खुप छान अभिनय करताय. सुरुवात आहे तुमची पण या सिरीज मध्ये वेळेनुसार अजून अभिनय बहरत जाईल
@Itshrpatil2 жыл бұрын
सध्याच्या वातावरणात एक एपिसोड रायगड किल्ल्यावर हवाच ,महाराष्ट्राची शान रायगड🙏🙏🙏🙏
@LalaMhasek10 ай бұрын
मी पूर्ण एपिसोड बघितले तुमचे धन्यवाद चांगली गोष्ट आहे बाळासाहेब रामभाऊ आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाषराव
@bhagwatparkhe58472 жыл бұрын
कोणा कोणाला वाटत का दुर्गाताई आली पाहिजे
@ajaygaikwad64102 жыл бұрын
मस्त वेब सिरीज महिला वरील एपिसोड मस्त पैकी दाखवला आहे. आपल्या देशात अनेक अश्या घटना घडत असतात.. चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकार चांगल्या पैकी दाखवला..,#$
@khandujanrao66522 жыл бұрын
आजचा भाग खुप छान होता.नवीन पात्रांनी पण त्यांची भूमिका छान केली.बाकी सर्व ठीक आहे.पुढील भागासाठी चांडाळ चौकडी ना आभाळभर शुभेच्छा 🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏
@dnyaneshwarsonawane84832 жыл бұрын
उज्जैनच्या मंडळींनी खूप चांगले काम केले कोणाकोणाला ती काम आवडले एक लाईक करा, 👍👍
@ndrd89922 жыл бұрын
पाटलीन बाई ह्या पहिल्याच एपिसोड मध्ये दिसल्या परंतु अप्रतिम अभिनय केला खूप छान...आणि उज्जैन भाऊ च खरोखर लग्न झाले असेल तर खूप खूप शुभेच्छा
@jyotikatam79122 жыл бұрын
Ho..kharokhar lagn zalel ahe..ti abhyas kartana mulagi ji dakhvali ti ujjain hich ahe..karan mi.. Kharsundi chya siddh nathala gele hote teva pratekahat bhetale ahe tyanchya all family la
@shrikrishnabhagwat47912 жыл бұрын
पाटलीन बाई ची Acting 🔥🔥👍👏👏🎉🎉
@farmersdg23232 жыл бұрын
बाळासाहेबांनी आज करेक्ट कार्यक्रम लावला रामभाऊ चा कोना कोनाला आवडला आज चा भाग 😃😃😘😘💯👑 बाळासाहेब 👑💯💯✔🙏🤣
@pandurangthombre4452 жыл бұрын
👌👌
@anandmsawant57492 жыл бұрын
कोर्टाच्या पायरीवरून वापस आणलंय याना , एक नंबर बाळासाहेब👌👌👌👌👌
@sagarsalunke86652 жыл бұрын
धाराशिव चे नाव घेतल्या बद्दल टीम चे खूप खूप अभिनंदन ✨💐💐
@ujwalanevase51452 жыл бұрын
आजचा एपिसोड मनोरंजनातून संदेश देण्याचा होता. सर्वच महिला कलाकारांचा उत्तम अभिनय .गणा आणि रामभाऊ खूपच छान अभिनय😍😍 बाकी सर्वच कलाकार उत्तम All the best team👍👍
@बैलांचीसाथ2 жыл бұрын
👊👊👊❤️❤️❤️
@rohitprakshale24472 жыл бұрын
पाटील आणि पाटील बाईची भांडण खूपच मज्जा आली epicode बघायला 👍🌹🌹🌹
@SopanYadav-pw2je2 жыл бұрын
बाळासाहेबांचा गैरसमज झाला सुभाषराव अत्यंत हुशार आणि निर्मळ माणूस आहेत 👍
@कामगारनेतेदादासाहेबगायकवाड2 жыл бұрын
या कार्यक्रमात बाळासाहेबांनी भरपूर ओव्हरअॅक्टिंग केली आहे हा कार्यक्रम व्यवस्थित वाटत नाही दर रविवारी मी हा कार्यक्रम पाहतो सकाळी आठ साडेआठ वाजता बाळासाहेब राग म्हणून घेऊ नका
@sandipkale62732 жыл бұрын
एकदम सुपर एपिसोड सादर केला. बाळासाहेब ,रामभाऊ,आणि सुभाषराव खुप छान पद्धतीने हा एपिसोड रसिका सामोर सादर केला. सर्वला पुढील वाटचाली बदल खुप शुभेच्छा.🙏🙏🙏
@sanjayparle55182 жыл бұрын
महिला कलाकारांना संधी दिल्या बद्दल धन्यवाद
@atulmulik93282 жыл бұрын
रामभाऊ रामभाऊ रामभाऊ best singar award
@nanagaikwad92242 жыл бұрын
धन्यवाद राम भाऊ आमच्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं म्हणजे उस्मानाबाद आणि तुळजापूर च नाव घेतल्या बद्दल आवल्या टीमचे हार्दिक अभिनंदन करतो..
@sandipmagre73652 жыл бұрын
सर्व कलाकाराच मनापासुन धन्यवाद आमहा प्रेक्षकांना हसावणयासाठी तुम्ही महेणत घेता आजच आपीसोड खूप छान होता
@sandipbhaskarshimpinashik73892 жыл бұрын
Ram Bhau Is multi talented person Ram Bhau is Great Actor... Keep it up . Ram Bhau.
@akshayphatangare1242 жыл бұрын
एकच साहेब बाळासाहेब.............. King of marathi Comedy King 👑👑
@umeshlonkar30572 жыл бұрын
यातील सर्वच कलाकारांचा अभिनय खूप खूप छान आहे... पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐
@sharadjadhav2282 жыл бұрын
बाळासाहेब तुमची समाजसेवा खूप भारी आहे👉👉👉
@samarthvarale62592 жыл бұрын
कोणा कोणाला वाटतय ही वेब सिरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे 👍
@dhananjayzurange17292 жыл бұрын
एक नंबर माणूस आहे रामभाऊ
@rajubhau36172 жыл бұрын
गणाची अक्टिंग दिवसेंदिवस बहरत चालली खूप छान💯
@pravindoke33812 жыл бұрын
आज सर्व महिला मंडळींनी खूप छान अभिनय केला आहे👌👌👌 बाकीचे सर्व कलाकार तर अप्रतीम आहेत... खूप छान आजचा भाग👌👌👌😊😊
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
@shivamtambe22682 жыл бұрын
खरोखर या सर्व कलाकारांना मनापासून अभिनंदन , गणानी कले विषय खरोखरच कात टाकली राव , काय सहज अभिनय करतो , पहिला गणा नाही आता , गणाचा वैक्तिक युट्युब सुद्धा चांगला आहे , बाकी कलाकार तर खूपच जबरदस्त आहे , सर्वांचे मनापासून अभिनंदन।🙏🙏🙏🙏
@shubhafand7592 жыл бұрын
आता फक्त बाळासाहेबांची बायको यायची राहिली फक्त,त्यांना पण लवकर एंट्री द्या🙏🙏