चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१४९ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.149

  Рет қаралды 2,139,882

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@balajishinde1315
@balajishinde1315 Жыл бұрын
अभिनय म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती याला तोडच नाही कोणा कोणाला वाटते या टीमचे अभिनय सर्वात उत्तम आहे👍🙏
@maheshwani4365
@maheshwani4365 Жыл бұрын
भरत सर 👍👍👍👍
@rajingale5916
@rajingale5916 Жыл бұрын
मी हा सगळा भाग बघत असतो न चुकता,गुरूवारी प्रोमो आणि रविवारी भाग,आज आमच्या गावाचे नाव आले इचलकरंजी भारी वाटले,असच कायम हसवत राहा तुम्ही ही हसत राहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना,we love you....Keep it up
@jotibayedge6616
@jotibayedge6616 Жыл бұрын
तटामुक्त अध्यक्ष ची व बाळासाहेबांची कलाकारि 👌👌👌👍👍👍आवडली तर लाईक करा
@saurabhjagtap6969
@saurabhjagtap6969 Жыл бұрын
Gap kelya
@marvel.movies92
@marvel.movies92 Жыл бұрын
बाळासाहेब एक खरोखरच खूप छान ACTOR आहेत ज्यांना वाटते त्यांनीच लाईक करा
@rushijadhav9895
@rushijadhav9895 Жыл бұрын
Ok
@marathiupdate9274
@marathiupdate9274 Жыл бұрын
माणसाने निसर्गाचा ऱ्हास केल्यामुळे रानगवे व इतर प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत, हे वास्तव चित्र तुम्ही आज समाजासमोर मांडले. धन्यवाद 🙏🙏🙏
@vishalrasal6334
@vishalrasal6334 Жыл бұрын
खुप छान 👌👍
@PrashantKhopade
@PrashantKhopade Жыл бұрын
Hii ag
@punerealestate3340
@punerealestate3340 Жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारी वेब सिरीज #चांडाळचौकडीच्याकरामती यांचे लवकरच 150 एपिसोड पूर्ण होत आहे, त्यासाठी सर्व प्रोडक्शन टीम व सर्व कलाकारांचे अभिनंदन त्यांना धन्यवाद..💐👌 असेच तुमचे 1000 एपिसोड चा टप्पा पार होवो.. ही प्रार्थना🙏🙏
@bhalchandrapatil9573
@bhalchandrapatil9573 Жыл бұрын
✨ हृदयी असावी मूर्ती तुमची देवा!! मनी एकच इच्छा घडो तुमची सेवा!! सर्वस्व_श्री संत सद्गुरू बाळूमामा..!!🙏🏻🌺🌍❤️🌺🙏श्री सद्गुरू बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌺
@vijaylokhande78419
@vijaylokhande78419 Жыл бұрын
Jay balumama...🙏🔱💛
@atharvanevase3321
@atharvanevase3321 Жыл бұрын
🌺जय बाळुमामा🌺
@psalgaredit4427
@psalgaredit4427 Жыл бұрын
Jay balumama
@sagardayingade2023
@sagardayingade2023 Жыл бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💛💛🙏🙏
@vikaskudnar1522
@vikaskudnar1522 Жыл бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@namdevwaghmode2483
@namdevwaghmode2483 Жыл бұрын
रामभाऊ चा अभिनय कोणाकोला अवड तो त्यानी लाईक करा 🙏
@mseries25
@mseries25 Жыл бұрын
balasaheb mhanje kalja cha tukday mazya
@hajisosutar5787
@hajisosutar5787 Жыл бұрын
H k s
@rahulmalve3272
@rahulmalve3272 Жыл бұрын
सगळेच कलाकार छान करतात
@RamKadam-ru3mf
@RamKadam-ru3mf 3 ай бұрын
😅P​@@mseries25
@kunalkamble5476
@kunalkamble5476 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ✌️🤞💯🥰😍❤️😘
@sourabhpujari3838
@sourabhpujari3838 Жыл бұрын
दादा माझं गाव इचलकरंजी जवळ 4 km ला आहे पण सगळ्यात मोठ्ठ कृषी प्रदर्शन हे कोल्हापूर येथे ✌🏻✌🏻 मा. खा.धनंजय महाडिक साहेब ✌🏻✌🏻 यांचं भीमा कृषी प्रदर्शन असते तिथे एकदा आवश्य भेट द्या
@raissayyad3098
@raissayyad3098 Жыл бұрын
प्रत्येक एपिसोड मध्ये खूप हसवतात अणि जनजागृती देखिल करतात सर्व कलाकारांचे अभिनंदन 💐💐
@rameshghagarevlog
@rameshghagarevlog Жыл бұрын
बाळासाहेबांचा अभिनय कुणा कुणा आवडतो त्यांनी ठोका लाईक👍
@rameshghagarevlog
@rameshghagarevlog Жыл бұрын
@@dnyaneshwarghtule7297 भाऊ आपल्या घराचे संस्कार ह्या निमित्ताने समजले
@rameshghagarevlog
@rameshghagarevlog Жыл бұрын
@@dnyaneshwarghtule7297 आणि मी कोण आहे हे समजून घेणे असेल तर प्रोफाइल बघ
@mutton950
@mutton950 Жыл бұрын
@@dnyaneshwarghtule7297 lai haslo rav
@factsforever2426
@factsforever2426 Жыл бұрын
Video la karto ki like tuzya comment la kashala karu like ???
@harishbhute4504
@harishbhute4504 Жыл бұрын
@@rameshghagarevlog 🙄🙄🙄
@Classic448
@Classic448 Жыл бұрын
I am great fan of गणा पै. जे कोणी गणा चे फॅन त्यांनी लाईक करा
@akshaykamble9598
@akshaykamble9598 Жыл бұрын
रामभाऊंच्या अक्टिंग ला तोडच नाही...🔥😎💪 #Big_Fan_For_चाळीस_ऐकर_वाले_रामभाऊ...💪💪
@umeshlonkar3057
@umeshlonkar3057 Жыл бұрын
प्रत्येक कलाकाराची भूमिका एक नंबर आहे.... तुम्ही प्रत्येक वेळी छान विषय निवडता व सर्व कलाकार जीव तोडून अभिनय करतात त्यामुळे दरवेळी एपिसोड बघण्यात वेगळीच मजा येते
@rajraykar007
@rajraykar007 Жыл бұрын
आपल्या सर्वांना धन्यवाद कारण तुम्ही आमचा प्रेक्षकांचा रविवार हा सुट्टीचा दिवसाची सुरुवात आनंदाने मनोरंनाबरोबरच हसवून करून देता.. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा असेच तुमचे कार्यक्रमाचे भाग येवोत.. व तुम्हा सगळ्यांना प्रसिध्दी मान सन्मान मिळो .. जे तुम्ही समाज कार्य करता त्याचे सगळीकडे कौतुक होवो हीच सदिच्छा..
@rameshghagarevlog
@rameshghagarevlog Жыл бұрын
भारतीय सेनेकडून चांडाळ चौकडी ला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🎉🎉
@vilashdalve4381
@vilashdalve4381 Жыл бұрын
रामभाऊ एक नंबर कलाकार
@santoshwarkad4316
@santoshwarkad4316 Жыл бұрын
सर्व प्रथम सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा भाग एकदम जबरदस्त आहे खुप खुप आवडला
@mahadevpatole4053
@mahadevpatole4053 Жыл бұрын
चांडाळ चौकडीचया सर्व टीमला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा खुप छान एपिसोड झाला धन्यवाद
@sharvarikachare2236
@sharvarikachare2236 Жыл бұрын
शुभ सकाळ खूप छान एपिसोड होता. लेडीज सर्व कलाकार उत्कृष्ट अभिनय केला आहे आण्णा रामभाऊ बाळासाहेब गणा दादा शुभाष काका पाटील सर,,💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💥💥💥💥💥👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻. काकी पाया पडते वडिलांच्या ते खुप छान वाटले🙏🏻 १ नंबर
@abhaykumarpatil2226
@abhaykumarpatil2226 Жыл бұрын
आण्णा कोणा कोणाला आवडत आहेत लाईक करा
@बाबूभैया98
@बाबूभैया98 7 ай бұрын
Bapala bagh Anna la baghtoy kutrya
@ajeetmohite1589
@ajeetmohite1589 Жыл бұрын
खूपच छान सर्व टीम चे अभिनंदन ✨💫✌️🥳🎉👌🌟⭐💥👍♨️💐💐💐💐
@ajitbhalerao8101
@ajitbhalerao8101 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@navnathdevkule2377
@navnathdevkule2377 Жыл бұрын
🙋सर्व कलाकारांचे पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन 🙏🙏
@sharadkhade3770
@sharadkhade3770 Жыл бұрын
सर्व चांडाळचौकटी कारामतीच्या टीम ला १५० व्या भागा साठी हार्दिक शुभेच्छा,💐💐
@indrajeetmohite7242
@indrajeetmohite7242 Жыл бұрын
कारखानदार यांची मक्तेदरी वेळेवर तोड नाही ऊसतोड मजूर यांचा मनमानी कारभार या वर एक एपिसोड करा
@professorsatheelectricians7138
@professorsatheelectricians7138 Жыл бұрын
पुढचा भाग गणा पैलवणाच्या लग्नाचा असावा असा कोण कोणाला वाटते 🎉
@वंदनामगर-घ3र
@वंदनामगर-घ3र Жыл бұрын
मला
@tushardandagwal
@tushardandagwal Жыл бұрын
*! असंख्य अडचणी येतील आयुष्यात !* *अडचणी निर्माण करणारे देखील येतील !* *पण त्याच जिद्दीने ताकतीने उभे रहा !* *कारण प्रयत्न करणाऱ्या माणसाला मार्ग हा नक्कीच सापडतो !* ❣️ *शुभ सकाळ*❣️ सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला ...
@vikrantsatpute8620
@vikrantsatpute8620 Жыл бұрын
आमच्या इचलकरंजीच नाव घेतलं खुप भारी वाटले.. आभारी आहोत🙏🙏🙏
@rameshghagarevlog
@rameshghagarevlog Жыл бұрын
विनोदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या चांडाळ चौकडी टीम ला भारतीय सेनेकडून मानाचा मुजरा👍👍👍👍👍👍👍👍
@sandeepkumarjain2862
@sandeepkumarjain2862 Жыл бұрын
रामभाऊ खूपच चांगली कलाकृती! आवडलं बाबा आपल्याला! Keep it up! From: Sandeepkumar Jain
@dadapawar9872
@dadapawar9872 Жыл бұрын
मोठ्यांचा आदर कसा करायचा हे सुभाष रावांकडून शिकावं.& एपिसोड मध्ये खूप मज्जा आली 😂😂🧡🧡🧡🧡
@thorat1986
@thorat1986 Жыл бұрын
सर्वाना रविवार सुट्टीच्या हार्दीक शुभेच्छा👌👌👍👍
@krishnaharale9640
@krishnaharale9640 Жыл бұрын
बाळासाहेबांचा अभिनय आपल्याला पण खुपच आवडतो बाळासाहेब म्हणजे या मालिकेची शान आहे....🥰🥰👌👌
@vinayaksutar7886
@vinayaksutar7886 Жыл бұрын
इचलकरंजी माझे गाव आहे♥️😍,,, मस्त अभिमान वाटला तुम्ही उल्लेख केला,,, 👌👍😍
@ajaychandanshivechandanshi7059
@ajaychandanshivechandanshi7059 Жыл бұрын
१५० वा एपिसोड एक आगळा वेगळा असेल 👍👍
@tanajimadhukarpatil3810
@tanajimadhukarpatil3810 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे अप्रतिम एपिसोड 👌👌 १०० पैकी १०० गुण तानाजी पाटील सुदान, अफ्रिका खंडातून
@सातारचाविराजफौजी
@सातारचाविराजफौजी Жыл бұрын
गणा पैलवान भावी नवरदेव कोणा कोणाला वाटते गणाचे लग्न व्हावे
@saurabhjagtap6969
@saurabhjagtap6969 Жыл бұрын
🤣🤣
@hajisosutar5787
@hajisosutar5787 Жыл бұрын
H k s
@sachinlavate7811
@sachinlavate7811 Жыл бұрын
बोल की काय लावायचे
@annaaglave5125
@annaaglave5125 Жыл бұрын
मला वाटते करतो का तुझा दाजी.
@gsp2778
@gsp2778 Жыл бұрын
झाले पाहिजे ओ त्याच्या वयाचा विचार करता
@surajwankhede4885
@surajwankhede4885 Жыл бұрын
आपले आतापर्यंत चे सर्व भाग अप्रतिम आहेत, आपल्या प्रत्येक भागातून समाज प्रबोधन घडत असते,. आपल्या प्रोडक्शन टीमला व मदने साहेबांना विनंती आहे की , आतापर्यंतचे जे भाग आहेत ज्या भागाना अधिक ,उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, त्याचा भाग 2 जमल्यास काढावा.त्याला देखील नक्की उत्तम प्रतिसाद मिळेल. त्यामुळे आपले पहिले भाग पण तमाम मायबाप जनतेला पुन्हा अनुभवयास मिळतील 🙏🙏💐
@amolmhetre3244
@amolmhetre3244 Жыл бұрын
जनतेने निसर्गाचा केलेला ह्रास व वन्यजीवांचे होणारे हाल व व्यथा आतातरी लोकांनी समजून जंगल वाढवले पाहिजे तरच निसर्गाचा समतोल टिकून राहील बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव छान संदेश दिला सर्व टीमने 👍👍👌👌💥💥💥🌴🌴🌴🌴🌳🌳🌳🌲🌲🌲🌲🌳🌳🌳🌳🌲🌲🌲🌴🌴🌹🌹🌹🌹🌹
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@atulbhisade4232
@atulbhisade4232 Жыл бұрын
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट... बाकी टीम मस्त 💐💐👍👌
@deepaknawale9065
@deepaknawale9065 Жыл бұрын
लई भारी नेहमीप्रमाणे, सर्वच कलाकार एक नंबर
@ravindraghorpade245
@ravindraghorpade245 Жыл бұрын
आज माझ्या आवडत्या वेबसिरीज मध्ये माझ्या इचलकंरजी शहराचे नाव आले मला अभिमान आहे माझ्या गावचा धन्यवाद टीम चांडाळ चौकडी
@BTSARMY-sd4bb
@BTSARMY-sd4bb Жыл бұрын
Khup chan ipisod सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन
@ajayatule4068
@ajayatule4068 Жыл бұрын
बाळासाहेबांचे कोन कोन fan आहे
@dhirajbankar2419
@dhirajbankar2419 2 ай бұрын
Me
@GovindNarayankar
@GovindNarayankar Ай бұрын
मी
@shyamrahinj4917
@shyamrahinj4917 Жыл бұрын
रामभाऊ बाळासाहेब पाटील आणि तंटामुक्त अध्यक्ष यांना सगळ्यांना विनंती आहे की गणा पहिलवान नवरदेव झालेला दाखवा. खरंच खूप मनापासून तुमचे सगळे भाग पाहिले आहेत. फक्त गणा ला एकदा नवरदेव करा. हीच विनंती. Proud of you all teams चांडाळ चौकडी च्या करामती.
@bappalovers1867
@bappalovers1867 Жыл бұрын
कोल्हापूर भागात पंचगंगा नदीच्या काठावर रानगवे येतात व शहर व ग्रामीण भागातील धुमाकूळ घातला पोलिस काळजी पूर्वक काम करतात त्यांना जंगलात सोडता एपिसोड खूप छान होता 🙏🙏
@vaibhavjadhav9021
@vaibhavjadhav9021 Жыл бұрын
माझ्या सुखःत आणि दुखःत हेच माझे सर्वात मोठे क्षण हेच की मी चांडाळ चौकडी पाहतो आवडीने
@vishaldongare1209
@vishaldongare1209 Жыл бұрын
Nice Episode छान आमच्या गावाचे नाव घेतले इचलकरंजी.....
@atulsurve3406
@atulsurve3406 Жыл бұрын
मस्त बनला आहे हा एपिसोड खूप मजा आली बघून 😚💜💘❣
@ramsalunke8218
@ramsalunke8218 Жыл бұрын
महाराष्ट्रातील फेमस एकमेव मराठी वेबसिरीज गावरान फिल्म प्रोडक्शन निर्मित चांडाळ चौकडी च्या करामती संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा.🥰🙏🏻❤️👍🔥🔥❤️🙏🏻❤️🙏🏻🔥🥰🙏🏻❤️
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 11 ай бұрын
भाऊच्या डोळ्यात पाणी आलं आणि डोळे भरून आले गालावर कधी पाणी आलं कळलच नाही 😢खरंच आजचा भाग बरंच काही शिकवून गेला सर्व टिमला शुभेच्छा ‌🙏🙏👌
@aniljagtap476
@aniljagtap476 Жыл бұрын
आजचा एपिसोड वन्यजीव प्राण्यांच्या संदर्भात वास्तव विषय होता,आपण आपल्या वेबसिरीजच्या माध्यमातून जनतेची करमणूक तर करताच,प्रेक्षकांना हसवता, हे करत असताना आपण नेहमी सामाजीक संदेश देत असता तो फार मोलाचा असतो,आज आपण पाहतोय की कुठेतरी शहरात,गावात लोक वस्ती मध्ये जंगलातील प्राणी शिरतात,कुठेतरी आपल्या पाळीव प्रण्यावर ,माणसांवर हल्ला झाला याला कारणीभूत माणसंच आहेत,अहो तुम्ही त्या वन्य प्राण्यांची जंगल तोड केल्यावर त्यांनी कुठं जायचं ते आपल्या कडेच येणार ना,आपणही जंगल तोड नकरता जंगले वाढविली पाहिजेच,झाडे लावली पाहिजेत,कशाला हे प्राणी लोक वस्तीमध्ये षेतील,आणि चूकून आलेच तर त्यांना ठार न मारता आण्णांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना फाँरेष्ठ आँफिसरला सांगून त्यांना हुसकावून ,किंवा पकडून पुन्हा जंगलात सोडलं पाहिजे.असो आपला एपिसोड छानच झालाय,पुढील १५० वा एपिसोड एकदम जोरात ,दिमाखात "हिंद केसरी"सारखा तगडा दैदिप्यमान होवो,ह्या आपल्या सर्व टिमला मनापासून शुभेच्छा. अनिल (नाना) जगताप हडपसर गाव,पुणे २८💞💞💞
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@ajitbengare0607
@ajitbengare0607 Жыл бұрын
माननीय महोदय आपण त्या रामभाऊ च्या सासरा आहे ते अण्णा यांना पण घेत जावं मस्त अभिनय आणि मस्त पर्सनॅलिटी आहे.
@sampatchorat2921
@sampatchorat2921 Жыл бұрын
सुंदर भाग सुंदर विषय सुंदर सादरीकरण सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन
@ganeshhandal6805
@ganeshhandal6805 Жыл бұрын
💐💐महाराष्ट्रातील मराठी कलाकारांचे खूप खूप अभिनंदन 💐💐
@sunilkale4434
@sunilkale4434 Жыл бұрын
150 भागामध्ये सर्व जुने जाणते कलाकार परत आणा आणि हेवेदावे बाजूला ठेवा व धुमधडाक्यात साजरा करा हे जर आपणास सर्वास मान्य असेल तर ठोका लाईक...
@ganeshabnawe333
@ganeshabnawe333 Жыл бұрын
रामभाऊ बोलला का बोलला एक नंबर आहेत कलाकार
@maheshsindhi2525
@maheshsindhi2525 Жыл бұрын
सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा💐👌👌👍💐👌
@tejasrajput6917
@tejasrajput6917 Жыл бұрын
Subhashrav 1 no manus ahe rav....ekdum silent comedy aste tyanchi😍
@balbhimmalshikare2919
@balbhimmalshikare2919 Жыл бұрын
मस्तच आहे साहेब तमूचा अभिनय अप्रतिम आहे तोड नाही धंन्यवाद 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@tanajimhetre4328
@tanajimhetre4328 Жыл бұрын
मस्त ऐपीसोड होता 🙂🤩🤩🤩🥰🥰🥰🎉🎉💕💕
@architshinde8585
@architshinde8585 Жыл бұрын
1 number video aahe 💯🙏🙏🙏🙏
@ashokkolhe6625
@ashokkolhe6625 Жыл бұрын
*वेळ हा असा एक तराजू आहे जो वाईट काळात आपल्या माणसाचं वजन आपल्याला बिनचूकपणे दाखवतो..!*
@samadhanrandive8913
@samadhanrandive8913 Жыл бұрын
माणसाने निसर्गाचा ऱ्हास केल्यामुळे रानगवे आणि इतर प्राणी मानवी वस्तीत आले आहेत हे तुम्ही आज सत्यात उतरविले आहे
@rajendrdale9857
@rajendrdale9857 Жыл бұрын
गोवा हा प्राणी. हा शोधण्यासाठी. सर्व चा प्रयत्नांतुन 👍हेच. सर्वांना आवठले. 🙏👍 पहिल्यांदा. वाघाचे video खुप आवठला जनतेला. तुमचा सर्व टिमचे आभार मानतो 🙏. पुढील वाटचाली साठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@shubhrakiran..2921
@shubhrakiran..2921 Жыл бұрын
Nice tredv lakhaat bhree tumchi yaari🙏🏾🙏🏾
@samadhannanaware8580
@samadhannanaware8580 Жыл бұрын
ऊचलकरंजी वा मस्त
@manojkhaire4596
@manojkhaire4596 Жыл бұрын
खूप छान
@AkshayB-ih6ry
@AkshayB-ih6ry Жыл бұрын
सगळे खूप छान काम करत आहे ....All the best ❤️
@somnathchhachwale5639
@somnathchhachwale5639 Жыл бұрын
गणा पैलवान तुम्ही परमात्मा एक नंबर शो
@मोरेश्वरशिक्षणवसामाजिकसंस्थाफल
@मोरेश्वरशिक्षणवसामाजिकसंस्थाफल Жыл бұрын
छान कार्यक्रम आयोजित केला आहे सत्य परिस्थिती हीच आहे
@vishallavte5618
@vishallavte5618 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
@sagarraut1466
@sagarraut1466 Жыл бұрын
आज खुप दिवसातुन आण्णा आणी रामभाऊ सरांचा तंटा पहायला मिळाला.... सोबत बाळासाहेबांनी तेल तिखट मिठ टाकुन छान फोडणी दिली.... खुप छान भाग पहायला मिळाला....
@vaibhavkhokale777
@vaibhavkhokale777 Жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ एक नंबर जोडी 🥰🥰
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Жыл бұрын
सुपर मस्त भारीच 👌👌👌👌
@rajeshmane7460
@rajeshmane7460 Жыл бұрын
गणा महाराष्ट्र ✌️❤️ झालेला भाग झाला पाहिजे आसे कोणाकोणाला वाटते त्यांनी लाईक करा 🙏🏻✌️
@nitinsutar5328
@nitinsutar5328 Жыл бұрын
आम्ही इचलकरंजी कर... मी राहतो इचलकरंजी मध्ये आणि आमच्या इथे खूप मोठ्याने कार्यक्रम होतात... 🙏🙏🙏🙏🙏
@subhashgaikwad1375
@subhashgaikwad1375 Жыл бұрын
छोट्या भाईचा अभिनय 1नंबर 👌👌👌❤️
@jivansalunke3798
@jivansalunke3798 Жыл бұрын
सर्व भूमिका उत्कृष्ट आहेत फक्त एकदा सर्व जुन्या कलाकारांना एखाद्या भागात दाखवून सामाजिक सलोखा जपावा अशी समस्त रसिकांतर्फे विनंती व अपेक्षा
@shrikadam1807
@shrikadam1807 Жыл бұрын
Kahich garaj nahi 🖖💯 je aahet te changle aahet
@ankushbabar2157
@ankushbabar2157 Жыл бұрын
खूप खूप छान आहे व्हिडिओ आवडला
@shivamghodake678
@shivamghodake678 Жыл бұрын
खूप खूप छान एपिसोड विडीओ 🔥🙏❤️❤️
@swapnilbhambishte7066
@swapnilbhambishte7066 Жыл бұрын
आम्ही इचलकरंजीकर महाराष्ट्रात घरा घरात पोहचलेला शो आम्ही घरचे सगळे एकत्र बागतो परत परत बगतो सामाजिक विषय ,प्रबोधन,राजकारणातील चांगल वाईट गोष्टी खूप छान प्रकारे मांडल्या जातात.
@akbarshaikh4309
@akbarshaikh4309 Жыл бұрын
सर्व कलाकार चे खुप आभार, आमचे मनोरंजन केल्या बद्दल ,पुढील वाटचाल साठी हार्दिक शुभेच्छा. असेच आमचे मनोरंजन करत राहा, हीच विनंती खुप खुप धन्यवाद.
@prashantgavali7657
@prashantgavali7657 Жыл бұрын
गणा पैलवान 1 नंबर मस्त अॅक्टींग जबरदस्त ❤❤
@rameshshinde3724
@rameshshinde3724 Жыл бұрын
सर्व टीमचे अभिनंदन
@ajaygade8504
@ajaygade8504 Жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ तुमची जोडी खूपच छान आहे येणाऱ्या पुढच्या भागासाठी सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
@govindasushir7606
@govindasushir7606 Жыл бұрын
खुप मजा आली आज 🤣🤣😂😂
@akshaykudale6455
@akshaykudale6455 3 ай бұрын
बिबट्या या विषयावर एक एपिसोड होयला पाहिजे..😂
@rajendrashelar1490
@rajendrashelar1490 Жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
@sunil.vilaskirve2678
@sunil.vilaskirve2678 Жыл бұрын
सासरे बुवा व जावई यांची जुगलबंदी अफलातून व वन्यप्राणी मानवी वस्ती मध्ये येतो तेव्हा त्याचा नैसर्गिक अधिवास माणसांमुळे ही वेळ आली त्यामुळे त्याला कुठलीही इजा न होता संयमाने पाऊल उचलले पाहिजे हा संदेश सुध्दा आपण दिलाय अण्णांची भूमिका खूप भारदस्त व्यक्तिमत्व आहे
@mahadevgaikwad6052
@mahadevgaikwad6052 Жыл бұрын
एकदम मस्त एपिसोड ♥️✨🥰
@vishaldarade9428
@vishaldarade9428 Жыл бұрын
रामभाऊ ,बाळासाहेब,तुमची ही webseries मनात बसली yek number
@sunilbilhare3069
@sunilbilhare3069 Жыл бұрын
बैलगाडा शर्यती वरती एक भाग बनवा 🙏🙏🙏
@omtodkar9136
@omtodkar9136 Жыл бұрын
बरोबर
@sanketvyavhare9174
@sanketvyavhare9174 Жыл бұрын
बरोबर आहे
@akashsabne9065
@akashsabne9065 Жыл бұрын
गणा पैलवान ची सोयरिक करून टाका राव... 🙏 लग्न नंतर कधी दाखवा पण सोयरिक करा , एक Episode banva ....
@ajaygaikwad6410
@ajaygaikwad6410 Жыл бұрын
मस्त वेब सिरीज मस्तच भाग दाखवला
@lateshbansode6163
@lateshbansode6163 Жыл бұрын
I am proud to be from Ichalkaranji
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 77 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,8 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 77 МЛН