चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१७१ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.171

  Рет қаралды 1,990,949

Gavran Films Production

Gavran Films Production

Жыл бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 200
@dagduwaghmare8698
@dagduwaghmare8698 Жыл бұрын
कोणाकोणाला वाटते की ही वेबसीरीज nambar 1आहे
@PATILGRAPHICS08
@PATILGRAPHICS08 Жыл бұрын
Mala vatat nahi ugch dar ravivari bagtav 😂
@srimnglelakshiman5545
@srimnglelakshiman5545 Жыл бұрын
🎉🎉🎉
@prafulwankhade9692
@prafulwankhade9692 Жыл бұрын
Is number one
@kingofkings8594
@kingofkings8594 Жыл бұрын
Gp re
@somnathgarud6853
@somnathgarud6853 Жыл бұрын
तुलाच
@vitthalmahanawar3375
@vitthalmahanawar3375 Жыл бұрын
भिवाई देवी व धुळदेव आमचे कुलदैवत आहे मंदिराचे दर्शन झाले जनु देवीचे झाले धन्यवाद आपल्या टीमचे
@vidyamanwaghmode1110
@vidyamanwaghmode1110 Жыл бұрын
@ravikantkoli9756
@ravikantkoli9756 Жыл бұрын
बाळासाहेब व त्यांच्या मिसेस चे सुरूवातचे भावमिक दृष्य ख़ुप छान शुट झाले. मग नंतर फुल टू धमाका सुपर संडे❤
@Rahul-ku5nm
@Rahul-ku5nm 9 ай бұрын
बाळासाहेब आणि दुर्गा ताई खरंच मानलं तुम्हाला अभिनय तुमचा खरच खूप छान आहे 😢😢😢❤❤❤❤❤
@rajveerpatilviogs2848
@rajveerpatilviogs2848 Жыл бұрын
🎉🎉 बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ एक नंबर एन्ट्री करतात ❤❤❤❤ लईच भारी
@kailaspawar3294
@kailaspawar3294 Жыл бұрын
पाटील लवकर बरं होऊन धडाकेबाज ENTRY करा... प्रत्येक इपीसोड दरम्यान अठवण येतीय राव....
@omtalekar2207
@omtalekar2207 Жыл бұрын
आख्या महाराष्ट्रात एकच नाव ती म्हणजे रामभाऊ...! रामभाऊ...! रामभाऊ...! 😎😎💪💪
@prakashsalunkhe6216
@prakashsalunkhe6216 Жыл бұрын
😂😂👍
@Driver402
@Driver402 Жыл бұрын
पुरथिवित मना
@omtalekar2207
@omtalekar2207 Жыл бұрын
@@Driver402 म्हणजे काय मला समजले नाही
@Driver402
@Driver402 Жыл бұрын
Jagat mna
@kakasmisalhouseofficial2399
@kakasmisalhouseofficial2399 Жыл бұрын
रविवार सुट्टी + वेब सिरीज = आयुष्यातील सुंदर दिवसाचा सुंदर आठवणी
@navanathnikam7218
@navanathnikam7218 Жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती च्या संपूर्ण टीमला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏👍
@amolchavan2855
@amolchavan2855 Жыл бұрын
अतिशय छान कार्यक्रम आहे, रामभाऊ म्हणजे अशोक सराफ आहेत..
@vikashande2372
@vikashande2372 Жыл бұрын
वा…. सर्व कलाकारांचा अभिनय नेहमीप्रमाणेच नैसर्गिक व उत्तम. एकच नंबर वेबसिरिज “चांडाळ चौकडीच्या करामती”…. Only on KZbin !!! 🤘👍❤️💐
@prakashborate6814
@prakashborate6814 Жыл бұрын
गावच्या विकासासठी सर्वांनी एकत्र रहाणे आवश्यक आहे. अतिशय सुंदर एपिसोड सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय.
@ajinkya.n
@ajinkya.n Жыл бұрын
कोणा कोणाला अन्नाचा character मनापासून आवडतं. ❤
@satishvelhal9319
@satishvelhal9319 Жыл бұрын
आज चा हा एपिसोड अप्रतिम होता हसून हसून पोटात गोळा आला की राव 😂😂😂 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐 संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐
@Akhappy007
@Akhappy007 Жыл бұрын
संयुक्त भिमजयांती आणि शिवजयंती या वर एक सुंदर एपिसोड होवू द्या.❤
@akashgojare2393
@akashgojare2393 2 ай бұрын
रामभाऊ रामभाऊ
@sitarambidgar6161
@sitarambidgar6161 Жыл бұрын
सर्व टीमचे अभिनंदन, मतदारांना सुंदर संदेश उत्तम जनजागृती प्रत्येक गावाने हा सल्ला अमलात आणावा पण पाटलाशिवाय मज्जा आली नाही त्यांना घ्यावे हज विनंती
@ganeshbelhekar4414
@ganeshbelhekar4414 Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती या वेब सिरीज मध्ये अण्णा तुमची भूमिका खूप रुबाबदार आहे, आजचा एपिसोड मध्ये तुम्ही खर्‍या अर्थाने समाजकारण कसे करायचे खूप छान भाषेत सांगितले, आपसातील भांडण कसे शांततेने मिटवायचे हे तुम्ही छान पद्धतीने सांगितले... .. अण्णा तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉🎉🎉
@hflovers683
@hflovers683 Жыл бұрын
पाटलांसाठी प्लीज एक लाईक करा♥️
@Sachinsait
@Sachinsait Жыл бұрын
रामभावला बेस्ट अक्टिंग पुरस्कार द्यावा
@marutishivajiyadav5522
@marutishivajiyadav5522 Жыл бұрын
सर्व टीमचे अभिनंदन एपिसोड एक नंबर
@takkarlovers6719
@takkarlovers6719 Жыл бұрын
गणाची अक्टिंग १००% ओरिजनल वाटते... रामभाऊ, बाळासाहेब , सुभाषराव सोबत राहून गणाने अक्टिंग मधे खूप प्रगती केलेली दिसते
@user-hk3wb3vc7d
@user-hk3wb3vc7d Жыл бұрын
खूप छान बाळासाहेब संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
@sanjaytoraskar3743
@sanjaytoraskar3743 Жыл бұрын
दुर्गा वाहिनी, एकच नंबर अभिनय!! रडणं एव्हढं सोपं नसतं!! वा क्या बात!!!👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍👍👍
@dineshdhanvade928
@dineshdhanvade928 Жыл бұрын
💙 D.r बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक एपिसोड झालापाहिजे............ .....Jay Bhim
@lakhangaikwad4570
@lakhangaikwad4570 Жыл бұрын
हो ऐक शिरिज झालीच पाहिजे जय भिम जय शिवराय 🇪🇺🚩
@pkfightingclub5658
@pkfightingclub5658 Жыл бұрын
100 ❤
@siddhodhanbahadure453
@siddhodhanbahadure453 Жыл бұрын
भावू हे शक्य नसेल
@shubha510-_
@shubha510-_ 2 ай бұрын
नको
@Madhu19954
@Madhu19954 Жыл бұрын
Rocket {बाळासाहेबाची गाडी }वर बसण्याची डेरिगं आज रामभाऊने केली 😂😂
@PrashantKadam7960
@PrashantKadam7960 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@shankarugale663
@shankarugale663 Жыл бұрын
रामभाऊ म्हणजे नांदच खुळा ❤️❤️❤️
@govindasushir7606
@govindasushir7606 Жыл бұрын
गावाच्या ग्रामपंचायती बद्दल खूप छान संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद.. 🤣🤣😂😂
@sagarmore1906
@sagarmore1906 Жыл бұрын
पाटिल ची एण्ट्री कडक झाली पाहिजे....
@Rajshree_patil
@Rajshree_patil Жыл бұрын
कोणा कोणाला वाटते गणा च्या लग्नाचा भाग आला पाहिजे ....🎉
@shubamkamble2103
@shubamkamble2103 Жыл бұрын
हो
@laxmansontakke5664
@laxmansontakke5664 Жыл бұрын
Ho ala paheje
@tanagimali9612
@tanagimali9612 Жыл бұрын
Hi
@nikhiljagtap8381
@nikhiljagtap8381 Жыл бұрын
Ho n
@NarhariKhonde-kp9oc
@NarhariKhonde-kp9oc Жыл бұрын
Hi
@maharastraexamupdate3063
@maharastraexamupdate3063 Жыл бұрын
सगळ्यात चांगला संवाद आज आण्णा आणि सतार काका यांचा राजकारणावरील होता... 🙏🙏🙏
@maheshbomble4859
@maheshbomble4859 Жыл бұрын
आत्ता पर्यंचे सर्व एपिसोड पैकी सर्वात सुंदर आहे ग्राऊंड लेवचे खरी परिस्थीती दाखवली राजकिय सामाजिक व वेस्नी घराच घरपण महिलांचा आदर स्तुतीला शब्द कमी पडावे खुप खुप शुभेच्छा 💐💐
@nitinsonawane-kg1gy
@nitinsonawane-kg1gy Жыл бұрын
तुमचा जीव जान कोनी पण असु द्या आम्ही फक्त *तंट्या भक्त*❤❤❤
@hanumanthiware9438
@hanumanthiware9438 Жыл бұрын
40 एकर चा डायलॉग कमी वेळा वापरला जात आहे त्याच प्रमाण वाढवायला पाहिजे.only रामभाव किंग 👑
@mahindramahanavr6330
@mahindramahanavr6330 Жыл бұрын
कपटी रामभाऊ कोणा कोणाला आवडतात
@rajesh9549
@rajesh9549 Жыл бұрын
निर्माता, दिग्दर्शक यांचे मनापासून अभिनंदन.... योग्य वेळेला योग्य संवाद व खूप छान चित्रीकरण...... 👌👌
@DailySwitzerlandVlogs
@DailySwitzerlandVlogs Жыл бұрын
नमस्कार मे Switzerland मध्ये आहे, मला ही web series खुप आवडते सर्व कलाकारांचे खुप खुप आभार आणि. पुढील वाचालीसाठी शुभेच्छा
@narayanmatole8733
@narayanmatole8733 Жыл бұрын
सर्व कलाकाराना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व बाळासाहेबाना मानाच मुजरा जय महाराष्ट्र🌺🌺🌺💐💐💐🙏🙏🙏
@kamble772
@kamble772 Жыл бұрын
खूप छान आहे मालिका
@satishkhatke9130
@satishkhatke9130 Жыл бұрын
1 नंबर झाला आहे ❤❤😊😊😊
@pritampathade7927
@pritampathade7927 Жыл бұрын
@@satishkhatke9130 o
@nikhilgaikwad7705
@nikhilgaikwad7705 Жыл бұрын
@@satishkhatke9130 up aa
@arvindbahir1887
@arvindbahir1887 Жыл бұрын
पाटील kut gele
@Akashtonde5050
@Akashtonde5050 Жыл бұрын
आण्णा तुम्ही जास्त रोल दिला खरंच आण्णा एकदम खतरनाक कलाकार आहे
@vishalchougule2806
@vishalchougule2806 Жыл бұрын
महाराष्ट्रातील 1 नं.....🔥🔥 आणि..... सर्वांची लाडकी वेब सिरीज.....♥️😍
@Ni3-322
@Ni3-322 Жыл бұрын
आज बळासाहेबांच्या मंडळी च् बोलन ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आल 😿 खुप खुप छान कटु सत्य 😔 तितकच नवरा बायकोच नितळ् निस्वार्थ प्रेम 🙌🙌🙌 wa टीम खुप अभिनंदन तुमचे 👏👏👏
@sahebravmahale1579
@sahebravmahale1579 Жыл бұрын
अरे भावानो सपोर्ट करत जा मराठी माणसांना
@shekharpokale9724
@shekharpokale9724 Жыл бұрын
खूप छान संदेश दिला आहे अध्यक्षांनी आठवड्याचा रविवार फक्त 1 तास श्रमदान करायचं ही मोहीम सर्व गावांमधील गावकऱ्यांनी मुळात मुंबईकरांनी मुंबई मधे आपापल्या परिसरात केली पाहिजे...
@sagarlandage5764
@sagarlandage5764 Жыл бұрын
8व्या मिनिटांत डोळ्यात पाणी आले खूपच छान.
@DJ_Gamer302
@DJ_Gamer302 Жыл бұрын
हि वेबसीरीज tv वर दिसावी ऐवढीच १ इच्छा आहे आणि आम्ही सर्व परिवार एकत्रित बसुन आम्ही सर्व वेबसीरीज tv वर पाहतो 🥰🤗खुप् मज्जा येते,
@dinesgai3856
@dinesgai3856 Жыл бұрын
बिनकामाची दोन माणसं. सरपंच आणि संजु मेंबर 😂😂😂😂. इति रामभाऊ the great 😅😅😂😂
@abhishekbhosale4023
@abhishekbhosale4023 Жыл бұрын
Love you बाळासाहेब❤🤩🔥 करा लाईक🤩
@shubhamkolekar1271
@shubhamkolekar1271 Жыл бұрын
👑 🎂🎂👑
@rajuchavan4086
@rajuchavan4086 Жыл бұрын
171वा भाग खूप खुप आवडला बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नी चा रोल केलेल्या ताई व सरपंच नेवसे साहेब संजू मेंबर तंटा मुक्ती अध्यक्ष सुभाष दादा आणि रामभाऊ अण्णा खुप छान जिवंत अभिनय सगळ्यात उत्तम भाग आवडला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sureshamate4268
@sureshamate4268 Жыл бұрын
एकटींगचया दुनियेतील खरे डायमंड पब्लिकेशन्स रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव ❤❤❤❤❤
@morekrishna8982
@morekrishna8982 Жыл бұрын
सर्व कलाकारांना माझ्या परिवाराकडून गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा ..🙏🏻🌼💐💐
@jotiramsutar4277
@jotiramsutar4277 Жыл бұрын
सत्य परिस्थिती आपल्या समाजामध्ये आहे त्यामधील काही भाग आपण सादर केला त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे अभिनंदन पुढील कार्यास शुभेच्छा.🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐💐💐
@dattataryawale4752
@dattataryawale4752 Жыл бұрын
कुणासंग वाईट कुणासंग चांगल वागायचं हे मला कळत हा डायलॉग खूप आवडला रामभाऊ सरंचा
@prakashbhosale4759
@prakashbhosale4759 Жыл бұрын
एकच नंबर हाणा क्वामेंट्री.
@architshinde8585
@architshinde8585 Жыл бұрын
काय कुनाची ताकद आख्या महाराष्ट्र माहित आहे चांडाळ चौकडी ची ताकद काय आहे 💯💯💐💐🙏
@kunalkamble5476
@kunalkamble5476 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💯✌️🤞❤️🥰😍😘
@rajesh9549
@rajesh9549 Жыл бұрын
संपूर्ण टीम एक नंबर..... रामभाऊ खूप हजर जबाबी.... सुभाषराव खरंच तुमच्या सारखे तंटामुक्ती अध्यक्ष गावोगावी असावेत...... आपला महाराष्ट्र निश्चित तंटामुक्त होईल 👍👍
@ashasalunke6800
@ashasalunke6800 Жыл бұрын
खूप छान पाटलीबाई आहे चांगला भाग आहे खुप छान वाटला
@sunilpujari9595
@sunilpujari9595 Жыл бұрын
मैत्री असावी राम भाऊ आणि बाळासाहेब सारखी 👌👌
@8080yogi
@8080yogi Жыл бұрын
नदीसुधार आणि बचतगट दोन्ही गोष्टी.. मनोरंजन आणि संदेश योग्य सांगड घालत.. झाडाची सावली आता इकडं नंतर तिकडंय भावलेला Dialuge..✌✌
@ajinkyasatkar4404
@ajinkyasatkar4404 Жыл бұрын
पहिले दोन अभिनेते होते अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे आज लक्ष्या हयात नाही हे दोघे खळखळून हसवायचे, आज रामभाऊ आणि बाळासाहेब त्याच मार्गावर आहेत खुप हसावतात लोकांना, त्यातुन पण प्रत्येकाचा एक फेवरेट actor असतो. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत मध्ये माझा अशोक सराफ आवडता अभिनेता आहे आणि ह्या चांडाळ चौकडीच्या करामती मधील रामभाऊ हा फेवरेट आहे तसे सगळेच कलाकार खुप छान आहेत गणा सुध्दा खुप छान acting करत असतो सुभाषराव कडे असणारी सहनशीलता खऱ्या जीवनात खुप उपयोगी येत असते अत्ता लोकांना हसायचं साधनं राहील नाही चला हवा येऊ द्या ह्यातुन पण खुप मनोरंजन होतं असते.आणि अत्ता चांडाळ चौकडीच्या करामती त्या दिशेने आहे खुप वाट बघत असतो रविवारची...✍️
@rajesh9549
@rajesh9549 Жыл бұрын
विनोदातून प्रबोधन.... खेडे गावातील वास्तव परिस्थिती आपण दाखवता..... निर्माता, दिग्दर्शक व सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा.... उभा महाराष्ट्र आपणास कधीही विसरणार नाही 🌹🌹🙏🙏
@kiranshiratode5398
@kiranshiratode5398 Жыл бұрын
हि वेबसीरीज 1 नंबरला आहे. प्रत्येक एपिसोड मधून समाजाला एक आदर्श भेटतोय.पूर्ण टिमला मनापासून खूप खूप शुभेच्छा पुढील एपिसोडसाठी.👍👑👏
@nilamgurav5234
@nilamgurav5234 Жыл бұрын
1NO आहे
@ganeshsargar2918
@ganeshsargar2918 Жыл бұрын
परफेक्ट कार्यक्रम बाळासाहेबा नी लावला 🔥😈⛓️
@chetanbhapkar9806
@chetanbhapkar9806 Жыл бұрын
@namdevdalbhagat9456
@namdevdalbhagat9456 Жыл бұрын
श्रमदान हि युक्ती खूप छान आहे
@sunilmore1927
@sunilmore1927 Жыл бұрын
लवकरात लवकर बलभिम पाटलाला घेऊन या हि विनंती
@prathameshchavan2935
@prathameshchavan2935 11 ай бұрын
Balasaheb & Durga Tai khatarnaak acting ❤
@komaljadhav1923
@komaljadhav1923 9 ай бұрын
B
@laxmannangre5317
@laxmannangre5317 Жыл бұрын
नाविण्यपूर्ण भाग आहे आण्णा आमी काका यांचेकडून खुप अनुभवाचे वाक्य ऐकायला मिळाले परत रामभाऊ आणि बाळासाहेब यांची एकि म्हत्वाची ठरली संपूर्ण भाग अप्रतिम होता
@machindrajadhav2123
@machindrajadhav2123 Жыл бұрын
ए तंट्या सुभाषराव एकच नंबर डायलॉग
@keshavpaval9536
@keshavpaval9536 Жыл бұрын
ट्रॅक्टर ड्रायव्हर वर एखादा एपिसोड काढावा असं कोणा कोणाला वाटते 🚜🚜💞💞🤘🤘👍🙏
@keshavpaval9536
@keshavpaval9536 Жыл бұрын
Thanks for all 👍👍
@shubhamchunade0018
@shubhamchunade0018 Жыл бұрын
Nako nako
@GufranShaikh-wi7bw
@GufranShaikh-wi7bw Жыл бұрын
पैलवान सिकंदर भैया शेख आणि माऊली भाऊ जमदाडे भारतात ले एक नंबर चे पैलवान आणि मित्र आज त्यांचं नाव वेब सिरीज मध्ये येतय अभिमान वाटातो या दोघाची मैत्री बगून.....👑💖❤️
@rajesh9549
@rajesh9549 Жыл бұрын
गौरी ताई व रुपाली ताई जबरदस्त विनोदी, अस्सल भूमिका.... संजू मेंबर म्हणजे निळू फुले 😃😃
@vg-kf8kg
@vg-kf8kg Жыл бұрын
या webseries चे यश म्हणजे यातील प्रत्येक पात्र आपल्याला कुठेतरी भेटल्यासारखे वाटते....❤️
@gosaviamol544
@gosaviamol544 Жыл бұрын
खुपचं छान भाग आहे . तसेच 58 कोटी VIEW झाले बद्दल सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉
@gosaviamol544
@gosaviamol544 Жыл бұрын
Nice episode🎉
@bhaudalvi9588
@bhaudalvi9588 Жыл бұрын
छान वाटला आजचा भाग. ❤
@santoshdhekane3508
@santoshdhekane3508 Жыл бұрын
Balasaheb 🙏🙏🙏 Rambhau 👍👍👍 good job all team 🌹🌹🌹
@dnyanambhore
@dnyanambhore 4 күн бұрын
ही चांडाळ चौकडी जशी चालू आहे तशीच चालू ठेवा... उगीच नका समाजाच्या नादात पडू हे जे चालाय ते एकदम व्यवस्थित चालू आहे. पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला सपोर्ट करत आहे... Best of luck... 👍
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 Жыл бұрын
व्हेरी नाईस सुपर एपिसोड आम्ही नवीन नवीन भाग बघतो प्रत्येक रविवारी वेरी नाइस नवीन नवीन भाग बनला व्हेरी सुपर बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव व्हेरी सुपर एपिसोड हॅपी संडे ओम साईराम येळकोट येळकोट जय मल्हार
@Gavtinaad
@Gavtinaad Жыл бұрын
बाबासाहेब यांचा विजय असो 🎉😂❤😊
@ujwalanevase5145
@ujwalanevase5145 Жыл бұрын
रूपाली ताई मला तुमची अँक्टिंग खूप आवडते..बाकी सर्व टिम लय भारी😍😍
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761 Жыл бұрын
सरपंच बायको आणि मेंबर चि बायको संवाद एक नंबर.
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@ashwinidadasahebwankhede9307
@ashwinidadasahebwankhede9307 Жыл бұрын
ज्योतिबा महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या जयंती विषयी एक भाग झाला पाहिजे जय भीम जय संविधान जय शिवराय जय भारत
@dineshdhanvade928
@dineshdhanvade928 Жыл бұрын
💙 D.r बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक एपिसोड झालापाहिजे............ .....Jay Bhim 💙
@Omkar-go7bi
@Omkar-go7bi Жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनापासुण अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉❤🎉🎉😊
@ravishapawar2140
@ravishapawar2140 Жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती टीमला खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉💐💐💐
@Vitthal_Gaikwad27
@Vitthal_Gaikwad27 Жыл бұрын
रामभाऊ चा डायलाग आवडला इकडची सावली तिकडे होती
@bhimavibhy5793
@bhimavibhy5793 Жыл бұрын
पाटील कोठ आहेत
@mkcreationyt1563
@mkcreationyt1563 Жыл бұрын
रामभाऊ बाळासाहेब एकत्र आल्यावर भल्याभल्यांना पाणी बसतील😂😂😂😂
@hotelshivratna6607
@hotelshivratna6607 Жыл бұрын
नेक्स्ट टाईम सरपंच... तंन्ट्या 😂😂 बाळासाहेब एपिसोड लवकरच आला पहिजे 🎉🎉
@ravindraghorpade245
@ravindraghorpade245 Жыл бұрын
मस्तच छान वाटलं आजचा रविवार आनंदात गेला यांची भांडण बघुन
@sharadkhedakar7117
@sharadkhedakar7117 Жыл бұрын
Anna....tumchya mule episode la kharokhar shobha yete....best job anna
@paraskamble6283
@paraskamble6283 Жыл бұрын
खुप छान सर्व कलाकार टिम चे हार्दिक अभिनंदन 🙏🌹
@rahulatramstarmekar4161
@rahulatramstarmekar4161 Жыл бұрын
मंदिर पर्यटन स्थळ आपल्या राज्याची संपत्ती आहे दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांना विनंती आहे आपल्या मंदिर पर्यटन स्थळाची स्वच्छता राखली पाहिजे.चांडाळ चौकडीच्या करामती कॉमेडी वेबसिरीस च्या माध्यमातून नेहमीच महाराष्ट्र राज्याच्या जनतेला छान संदेश देतात त्यामुळे मी गुरुवारला प्रोमो आणि रविवारला संपूर्ण भाग न चुकता आठवणीने पाहतो..आतुरतेने रविवारची वाट पाहतो..सर्व टीमला मनःपूर्वक शुभेच्छा ..असेच महाराष्ट्रच्या जनतेला पोटभरून हसवत राहाल .हीच अपेक्षा ..💐💐💐
@SachinWetal-zp7pb
@SachinWetal-zp7pb Жыл бұрын
आपल्या वेब सिरीज च्या माध्यमातून आपण जनतेची नुसती करमणूकच करत नाहीत तर जनतेला एक चांगल्या प्रकारचा संदेश आपल्याकडून दिला जातो, आपली वेबसिरीज भारताबाहेर देखील मराठी प्रेक्षक आवर्जून पाहत असतात. आपल्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 🌹व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍
@sambhajigiri4404
@sambhajigiri4404 Жыл бұрын
खूप छान कार्यक्रम आहे सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन
@narendrababar1601
@narendrababar1601 Жыл бұрын
पाटील लवकर बरे व्हा तुमची कतारता वाटते 🙏
@ganeshgade1926
@ganeshgade1926 Жыл бұрын
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचे नाव घेतल्याबद्दल धन्यवाद रामभाऊ बाळासाहेब 🙏🏼🙏🏼
@aniljagtap476
@aniljagtap476 Жыл бұрын
छान दणदनीत,पाँवर फुल्ल एपिसोड झालाय,आज सर्वच महिला कलाकारांचा परफाँर्मंस एक नंबर झाला,बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव,आण्णा,आणि आपले सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिला,बचत गटातील महिला वर्गांसाठीहि हा एपिसोड प्रेरणादाई ठरेल,कारण एखाद्या सभासदाचा हप्ता राहिला तर त्याला कसे समजून घेतले पाहिजे,हे या एपिसोडच्या निमित्ताने समजेल व कुठलेहि वाद न करता बचत गट छान पद्धतीने चालू राहिल. सर्वाना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. अनिल (नाना) जगताप हडपसर गाव,पुणे २८💞💞💞
@atulbhisade4232
@atulbhisade4232 Жыл бұрын
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट... बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂
@ashokmaikar4396
@ashokmaikar4396 Жыл бұрын
आन्ना व काका ची जोडी छान वाटली.
@rameshkasar830
@rameshkasar830 Жыл бұрын
खुप छान अप्रतिम मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा सगळ्या कलाकारचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👍
@AvinashNaikade-dv3rm
@AvinashNaikade-dv3rm Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या सर्व कलावंतांना मनापासून हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 16 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 50 МЛН
TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
2:11:10
Chitraksha Nirmitee
Рет қаралды 4 МЛН
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
0:18
HaHaWhat
Рет қаралды 18 МЛН
PLAYER DESERVED IT??? 🤔😱, video parody of @oulyn
0:15
YOU and ME
Рет қаралды 9 МЛН
PLAYER DESERVED IT??? 🤔😱, video parody of @oulyn
0:15
YOU and ME
Рет қаралды 9 МЛН