चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१७७|| Chandal Choukadichya Karamati episode No.177

  Рет қаралды 1,811,199

Gavran Films Production

Gavran Films Production

Жыл бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 200
@ramram_mandali
@ramram_mandali Жыл бұрын
आपण अश्या देशात राहतोय, Actor लोक गुटका खायला आणि दारू प्यायला शिकवतात, Cricket player सट्टा खेळायला सांगतात. पण चांडाळ चौकडीच्या करामती छान जगायला शिकवतात. धन्यवाद
@pritamjagtap4933
@pritamjagtap4933 Жыл бұрын
1 number
@arcadiainterior2231
@arcadiainterior2231 Жыл бұрын
Nice
@Doctoholic.123
@Doctoholic.123 Жыл бұрын
Abhiman ahe mazya Maharashtracha❤❤
@yogeshkarnekar654
@yogeshkarnekar654 Жыл бұрын
💯
@NagoravKapale
@NagoravKapale Жыл бұрын
1ndr
@akashfatpure3216
@akashfatpure3216 Жыл бұрын
कोनी कोनी आतापर्यंत सगळे एपिसोड बघीतले ...❤
@raghunathchavan3440
@raghunathchavan3440 Жыл бұрын
बलभीम पाटील यांचे कमी भासते, त्याना कधी आणणार आहेत, आम्ही वाट पाहत आहे, लवकर आणा, सर्व कलाकारांना शुभेच्छा🌹🌹
@pratapbhosale1381
@pratapbhosale1381 Жыл бұрын
@@nishantgawai8961 kadhi pryant
@prashantjanve5414
@prashantjanve5414 Жыл бұрын
पाटलांना लवकर बरे होऊन प्रक्षकांच मनोरंजन करायला पायजे
@sachinjabade6136
@sachinjabade6136 Жыл бұрын
बाळासाहेब 1 नंबर ऍक्टिंग एक लाईक बाळासाहेबासाठी ❤😍👍
@shortsblaster_ak
@shortsblaster_ak Жыл бұрын
रामभाऊ सर यांना मस्त एक्सप्रेशन देण्यास काही पुरस्कार दिला पाहिजे‌ ❤️
@user-nj1dp6jg5w
@user-nj1dp6jg5w Жыл бұрын
I like you
@trimurti_dairy_farm
@trimurti_dairy_farm Жыл бұрын
@user-fc2je8qu6s
@user-fc2je8qu6s Жыл бұрын
छान आहे
@Madhu19954
@Madhu19954 Жыл бұрын
आज अमीरची acting Khatarnak❤❤❤
@nitinsalunke3799
@nitinsalunke3799 Жыл бұрын
200 नं चा भाग हा गणेश भाऊ च्या लग्नाचा असेल आस मला वाटतंय 100% महा एपिसोड धमाका बाळासाहेब हे काम करणार ....धन्यवाद
@randhirjagtap1666
@randhirjagtap1666 Жыл бұрын
आजपर्यंतचा सर्वात भारी , भावनिक एपिसोड. रामभाऊ आणी बाळासाहेब अप्रतिम अभिनय 🎭
@awaddigambar4118
@awaddigambar4118 Жыл бұрын
पाटील सर कधी येणार आहेत; त्यांची कमी भासत आहे , चांडाळ चोकडीच्या सर्व कलाकार यांना शुभेच्छा ; ❤💫💯
@nitirajbabar3362
@nitirajbabar3362 Жыл бұрын
नाही वाटत अण्णांमुळे
@omkarraut8829
@omkarraut8829 Жыл бұрын
Ha na 😢
@surajpatil8778
@surajpatil8778 Жыл бұрын
Over acting kashala to
@thegroudongamer5659
@thegroudongamer5659 Жыл бұрын
​@@bhagavadgeeta1190 आज😂😊
@sagarnadwade3114
@sagarnadwade3114 Жыл бұрын
Sagar,s,nadwada
@Manojpalkhe
@Manojpalkhe Жыл бұрын
एकदा गणाच्या लग्नाचा एपिसोड बनवाच , त्याचा आनंद आम्हाला पाहायला आवडेल ....... कोणा कोणा ला आवडेल हा एपिसोड पाहायला मग ?????????????????
@rajusanap7452
@rajusanap7452 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड ...मी तर एपिसोड न चुकता दर रविवारी बघतो...आणी अगोदर लाईक करतो......तुमचि सर्वांची मैत्री पाहून आम्हांला नवी उमेद मिळती.....बाळासाहेब तर एक नंबर....आता फक्त पाटलांना आना लवकर एपिसोड मध्ये...❤❤🙏🎊👏🎊🎉
@santoshhendge916
@santoshhendge916 Жыл бұрын
बैलगाडा शर्यत भाग पाहून डोळ्यात पाणी आले 😢
@ashokkamble2625
@ashokkamble2625 Жыл бұрын
चुलता नाहिरतर बाप असावा तर रामभाऊ सारखा तोडगा काडणारा असावा तर बाळासाहेब सारखा नाय देणारा असावा सुभाषराव सारखा खरच एपिसोड केला तुमच्या कार्याला कोटी कोटी शुभेच्छा 👌👌👍
@thorat1986
@thorat1986 Жыл бұрын
सर्वं कलाकारांचे आभार सामाजिक विष़यावर भाग बनवला व सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💛💚
@nikhilgavade5109
@nikhilgavade5109 Жыл бұрын
सुभाष राव हा माणूस प्रत्येक एपिसोड मधे दिलदार माणूस म्हणून दाखवलं आहे.......प्रत्येक गोष्ट कशी असेल त्या परिस्थितीत पुढं न्ह्याची
@surajkorade6533
@surajkorade6533 Жыл бұрын
Bhetlay ka kdhi tyana
@vishalnalage4399
@vishalnalage4399 Жыл бұрын
177 संपूर्ण भाग कोणी कोणी पाहिले 👍❤️
@vaibhavlagadvaibhavlagad1956
@vaibhavlagadvaibhavlagad1956 Жыл бұрын
Mi
@mayurkaware7645
@mayurkaware7645 Жыл бұрын
Me
@akashmunde9022
@akashmunde9022 Жыл бұрын
मी
@sunitwable8630
@sunitwable8630 Жыл бұрын
Mi
@krushg7453
@krushg7453 Жыл бұрын
Me
@ijajpathan
@ijajpathan Жыл бұрын
समाजाला एक चांगला संदेश देण्याचे काम आपण सर्वांनी केले. सर्व कलाकार खूप सुंदर काम करत आहेत.❤
@tejasgulve9636
@tejasgulve9636 Жыл бұрын
कोना कोणाला वाटत गणाच्या लग्नाचं १ एपिसोड हॉयला पाहिजे ...🥰👫💯💯💯😎
@vikrammane5095
@vikrammane5095 Жыл бұрын
One of the best series from Maharashtra ❤ is CHANDAL CHAUKADI CHYA KARAMATI ❤
@gopalpande253
@gopalpande253 Жыл бұрын
प्रेक्षकांच्या मनावर अविरत राज्य करणारी ,सर्वगुण संपन्न अशी हि वेबसिरीज , डोळ्यात अश्रू आणणारा अभिनय राम सर (रामभाऊ ) वर्षानुवर्ष हा अभिनय आम्हाला बघायला भेटावा हिच अपेक्षा & सर्व टीम चे मनापासुन आभार धन्यवाद चांडाळ चौकटी ची टिम
@justanything9693
@justanything9693 Жыл бұрын
पोलीस पाटील पुढील भागात आले पाहिजे म्हणजे आणखी मनोरंजन होईल
@amitjagtap4951
@amitjagtap4951 Жыл бұрын
बलभीम पाटिल कधी येणार आहेत. सर्व टीमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.....💐💐
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761 Жыл бұрын
ह्या मालिकेतून समाज प्रभोधन होत आहे. एकच नंबर मालिका.
@sahilnagarji4554
@sahilnagarji4554 Жыл бұрын
पाटलांची एन्ट्री लवकर करा. त्यांच्यामुळे खूप मजा येते.
@ashishbaravkar5296
@ashishbaravkar5296 Жыл бұрын
पाटील कधी येणार आहेत? त्यांना मिस करत आहोत😢
@rahulchaware9068
@rahulchaware9068 Жыл бұрын
Barobar
@maheshrokade4698
@maheshrokade4698 11 ай бұрын
Kharch khadhi yanar Patil
@sandipkamble7770
@sandipkamble7770 Жыл бұрын
गणाचा अभिनय दिवसेंदिवस खुप खुप चांगला होत आहे पण राव रामभाऊ काय मनावर घेणार की नाही त्याच लग्न तेवढं लवकर करा की गणा म्हणजे भविष्यात रामभाऊच की खुप खुप शुभेच्छा 👌🙏🙏
@devidaslashkar987
@devidaslashkar987 Жыл бұрын
से
@anandbhise8112
@anandbhise8112 Жыл бұрын
तुम्ही बघा की मुलगी
@samadhanvasekar6794
@samadhanvasekar6794 Жыл бұрын
Khup chan episode aahe
@entertainmentindia4549
@entertainmentindia4549 Жыл бұрын
Hy
@mahadevwaghmode7960
@mahadevwaghmode7960 8 ай бұрын
​@@samadhanvasekar6794दथथ ‌‌ 17:58 ❤
@Munde0608
@Munde0608 Жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ ची दोस्ती जगात भारी मित्र चुकीचा असो किव्हा बरोबर नेहमी मित्रा च्या बाजूने 💯❤❤
@MahiTraveller11
@MahiTraveller11 Жыл бұрын
पाटील नसणे म्हणजे कळवण मध्ये मीठ नसणे... लवकरात लवकर पाटील यांना घेउन या..🙏
@vishaljadhav3720
@vishaljadhav3720 Жыл бұрын
नाद खुळा गणा रामभाऊ बाळासाहेब सुभासराव अमीर सरपंच आणि सर्व टीम खूप हसलो मी रावं खरच❤😂😂😂😅🎉😊
@thorat1986
@thorat1986 Жыл бұрын
चांडाळ चौकडीचा चौथा 💎 कोहीनुर हीरा म्हनजे पाटील पाटलांची उनिव सीरीजमधे नेहमी भासते
@ajinkyababar2356
@ajinkyababar2356 Жыл бұрын
जगात भारी आपली चांडाळ चौकडी ही एकमेव कार्यक्रम आहे जो यात सासू सुनेचे भांडण नाही लावा लावी नाही.यातून काहीतरी शिकायला मिळते
@sunhitssong5266
@sunhitssong5266 Жыл бұрын
बाळासाहेबांचे जे जे फॅन्स असतिल त्यांनी like करा
@amitgaikwad69
@amitgaikwad69 Жыл бұрын
अण्णा म्हणजे एकदम मस्त माणूस ❤❤
@Rahul-ku5nm
@Rahul-ku5nm 8 ай бұрын
रामभाऊ आणि गणाने आज खरंच खूप छान अभिनय केला 😢😢❤❤❤
@sagarjavir8639
@sagarjavir8639 Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्यां करामती बघितल्या शिवाय दिवस जात नाही❤❤❤
@kishorlokhande5707
@kishorlokhande5707 Жыл бұрын
सरपंच dialogue पत्थर दिल 👌🏻😄 आणि गणा एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻
@mukundghaytadak8422
@mukundghaytadak8422 Жыл бұрын
मज्जाच आली लयच हासलो..... सर्वांचे खूप खूप आभार ..।व्यस्त जिवनात तुम्ही तुमच्या कलाकृती ने हसवता.....धन्यवाद❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂❤😂
@CricwithAS1057
@CricwithAS1057 Жыл бұрын
काही म्हणा पण रामभाऊच पळण लयभारी आहे राव
@surajnaik4945
@surajnaik4945 Жыл бұрын
पाटलांना घेऊन या राव मिस करत आहेत सगळे
@sanjaysherkhane6393
@sanjaysherkhane6393 Жыл бұрын
रामभाऊ च्या रागात गणा बधल प्रेम प्रत्येक वेळेस बगून माझ्या डोळ्याला पाणी येते आई शप्पत 😢
@pramodvedpathak5260
@pramodvedpathak5260 Жыл бұрын
आजचा भाग खुप छान झाला .मन सुन्न होऊन गेल.रामभाऊ. आना बाळासाहेब खुप खुप धन्यवाद. 😂😢😅👌👌👌
@ashakadam1243
@ashakadam1243 Жыл бұрын
सर्व कलाकारांनी छान अभिनय केला 🎉 गणाने आजच्या तरुण पिढीला छान संदेश दिला कीतीही ताण आला तरी आत्महत्या नाही करायची नाही. 🎉
@keshavpaval9536
@keshavpaval9536 Жыл бұрын
👍👍😀😀नाही कुणाचं कुणी तुझें नव्हें रे अंती जाशील एकटा प्रा्ण्या माझे माझं म्हणुनी हे गणाचं वाक्य एकदम खरंय 💞💞
@atulbhisade4232
@atulbhisade4232 Жыл бұрын
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट...बाकी टीम मस्त...👍👌💐💐😂😂😂
@shubhamjumde546
@shubhamjumde546 Жыл бұрын
खरी रत्नाची खाण तर बाळासाहेब आहे 💯❣️❤️‍🔥
@dattan5106
@dattan5106 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤❤ असेच मनोरंजनांचे कार्यक्रम आमच्यासाठी करत राहा❤❤
@mangeshbhorkade3906
@mangeshbhorkade3906 Жыл бұрын
😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
@nathajigangarde1988
@nathajigangarde1988 Жыл бұрын
अतिसुंदर भाग नविन नविन upgradatble कला, सादरीकरण पाहण्यास मिळत आहेत खुप खुप आभारी खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤️.
@poojapatale26
@poojapatale26 Жыл бұрын
रविवार ची सकाळ कोन कोन वाट बघतोय
@ashwinidadasahebwankhede9307
@ashwinidadasahebwankhede9307 Жыл бұрын
आमच्या गावात झाले होते असे सर्व कलाकारांना खूप पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@rautashruba7417
@rautashruba7417 Жыл бұрын
200 वा महापिसोड गणाच लग्न करा माझी आक्रोश करायची गरज नाही आज कळ रामभाऊ च प्रेम गणावर आणि बाळासाहेब च मित्रप्रेम आणि सुभाष रावच शांत आणि संयम खरंच तुमच्या कडून अजून खूप काही शिकायचं सगळ्या चे मन पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस संपूर्ण टीमला शुभेच्छा .
@yashrajbudhnar9410
@yashrajbudhnar9410 Жыл бұрын
❤बाळूनाना रामभाऊ जोडी नंबर एक आहे ❤
@somnathsutar1957
@somnathsutar1957 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐 खूप छान अभिनय केला आहे तुम्ही सर्वांनी 👌
@sumanzende5761
@sumanzende5761 Жыл бұрын
मी रोज वीडियो बघतो तुमचे खुपच छान ❤मी रॉयल कोल्हापुरी
@venkatraonagamwad660
@venkatraonagamwad660 Жыл бұрын
Rambhau is Silly man
@pandupowar6084
@pandupowar6084 Жыл бұрын
एकदम सत्य परिस्थिती आहे त्याआधारे सत्य कहाणी दाखवली अभिनंदन सर्वांचे
@kirankatle2427
@kirankatle2427 Жыл бұрын
गणाच्या लग्नाचा आणी ग्रामपंचायत निवडणुकीवर एखादा एपिसोड बनवायला पाहिजे
@ravsahebwayadande7735
@ravsahebwayadande7735 Жыл бұрын
पाटील सर त्यांची उणीव भासत आहे बाकी तुम्हां कलाकारांचा नाद करायचा नाही
@parmeshwarmule1160
@parmeshwarmule1160 Жыл бұрын
पाटलांचा परदेशातील मेव्हानिच्या घरच्या आंबे खान्याचा पाहुनचार संपला असेल तर या म्हणाव भारतात, खुप च कमी भासते , या म्हणाव लवकर,
@Adhirafunfamily
@Adhirafunfamily Жыл бұрын
कॉमेडी किंग-चांडाळ चौकडी टीम❤
@bhauraodawle8703
@bhauraodawle8703 Жыл бұрын
तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन खूप सुंदर भाग झाला
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo Жыл бұрын
200वा महाएपिसोड गणाच्या लग्नावर येऊद्यात 🎉
@kishorshelar616
@kishorshelar616 Жыл бұрын
पाणी सोडनार पप्या,संरपच आणी नेंबर मध्ये राहुन हुशार होनार आता.लावतोय कार्यक्रम दोघांचा .😂😂 सर्व टिमचे अभिनंदन ❤💐💐 आपली आवडती सिर्यरल सर्वांना खूप खुप शुभेच्छा 💐💐💐
@laxmansathe6293
@laxmansathe6293 Жыл бұрын
Ram bhau fan club ❤
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 Жыл бұрын
लय भारी 😜😂 रामभाऊ, बाळासाहेब व सुभाषराव गणा सगळे कलाकार लय भारी 👍🙏
@somnaththombare2432
@somnaththombare2432 Жыл бұрын
पाटील पाहिजेत वेबसिरीज मध्ये नाहीतर काही दिवसात फक्त सुभाषराव बाळासाहेब व रामभाऊ आम्ही पाटलांना घेण्यासाठी आमरण उपोषण करू 🤝🤝 कट्टर समर्थक आपली वेबसिरीज
@Chetanpatil877
@Chetanpatil877 Жыл бұрын
खुप छान विडिओ सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤️🎉
@dinesgai3856
@dinesgai3856 Жыл бұрын
गावातले सिन location मस्त आहेत 😂😅. सुभाषरावांची तब्बेत down झाली आहे
@nazeerpathan8073
@nazeerpathan8073 Жыл бұрын
सर्व टीम लई भारी आहे 👌👌👌, पाटील यांची तब्येत कशी आहे ठणठणीत आहे ना 👌👌👌👌
@salimpathan8748
@salimpathan8748 Жыл бұрын
पाटलांची आणि उज्जैन ची एपिसोड मध्ये कमतरता भासते त्यांना लवकर एपिसोड मध्ये आना
@balajighuge5885
@balajighuge5885 Жыл бұрын
❤❤❤🎉के एक नंबर भारी अपसेट
@kavirajmane4219
@kavirajmane4219 Жыл бұрын
पोलीस पाटील यांच्या शिवाय चांडाळ चौकडीच्या करामती ला शोभा नाही पोलीस पाटील यांना एक लाईक बनतोच❤ आणि हो मी पण करमाळा येथील आहे
@adhikraosawant1721
@adhikraosawant1721 Жыл бұрын
सर्वांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐👍👍👍
@shivamtambe2268
@shivamtambe2268 Жыл бұрын
खरोखरच सर्वांचा अभिनय खूप खूप चांगला झाला .
@shubhamshinde3906
@shubhamshinde3906 Жыл бұрын
खूप सुंदर राव तुमचे मानावे तेवढे उपकार कमीच आमच्या साठी दर रविवारी गावाला जाऊन आल्या सारखं वाटतं खूप सुंदर खूप सुंदर पण आजचा येपिसोड पाहून आंगवर काटा आला
@diamondgaming5977
@diamondgaming5977 Жыл бұрын
तुम्ही अति महत्त्वाच्या मुद्द्याला खूप छान पणे मांडता... ते पण एकदम हसवत हसवत.... माणसाचे काय एकदा आत्महत्या केली की... मित्रांसाठी 24 तासाच्या व्हॉट्स ॲप इंस्टाग्राम स्टेटस साठी असतो.... नातेवाईकांसाठी 1 महिना.... आणि घरच्यांसाठी 1 वर्ष आठवण राहते... आत्महत्या हा पर्याय नाही.....सर सलामत तो पगडी पचास सर्व टीम चे कौतुक करावे तेवढे कमीच ❤❤❤
@pradipghorpade743
@pradipghorpade743 Жыл бұрын
सर्व कलाकाराचे हार्दिक शुभेच्छा❤🙏🌹🌹🌹🌹
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@kiranshiratode5398
@kiranshiratode5398 Жыл бұрын
महाराष्ट्रातील एकमेव.कलाकार . म्हणजे.रामभाऊ.आणि बाळासाहेब.सुभाषराव यांना सलाम . पूर्ण एपिसोड पाहिले.खुप छान💓
@avinashmaharajlokhande5609
@avinashmaharajlokhande5609 Жыл бұрын
आपले कार्य चांगले आहे आपल्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज कळावे त्यांचे कार्य आणी आपला धर्म किती श्रेष्ठ आहे हे कळावे ही नम्र विनंती . राम कृष्ण हरी 🙏🏻
@gghhgzujghj
@gghhgzujghj Жыл бұрын
अती सुंदर कमेंट्स दादा 🙏🚩🚩
@GKA7779
@GKA7779 Жыл бұрын
संजु मेंबर: राजकारणाच्या वेळी राजकारण करीन पण पोराबाळां विषयी राजकारण करनार नाही. ❤❤❤❤❤❤❤❤
@ganeshghulepatil-ef1cd
@ganeshghulepatil-ef1cd 8 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण टीमला तसेच प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤❤❤❤😊
@ajaygaikwad6410
@ajaygaikwad6410 Жыл бұрын
मस्त वेब सिरीज #1 no web series
@balajisalunke626
@balajisalunke626 Жыл бұрын
फक्त बाळासाहेब समर्थक पाटील कुठे गेले आहे
@mahindramahanavr6330
@mahindramahanavr6330 Жыл бұрын
कोण कोणाला वाटत गणापैलवानच लग्न व्हाव
@burhanshaikh1022
@burhanshaikh1022 Жыл бұрын
पाटील कुठं आहेत, डोळे झाले असतील आता बरे कमतरता भासते राव
@karan-ed4hw
@karan-ed4hw 3 ай бұрын
Superhit film लय भारी फिल्म सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
@SantoshPawar-xd8yv
@SantoshPawar-xd8yv Жыл бұрын
Ujin best actor 😅
@RahulYadav-oc2zf
@RahulYadav-oc2zf Жыл бұрын
गणा पैलवान एक नंबर 🥳😍
@vinodfalke4268
@vinodfalke4268 Жыл бұрын
आज आण्णाला पण दम टाकला राव रामभाऊंनी 🤣😂😉
@nitinjadhav883
@nitinjadhav883 Жыл бұрын
खूप चांगला संदेश दिला, कुणाला लाथ पण मारायची नाही, आणि पाया पण पडायचं नाही
@kishorpattebahadur3551
@kishorpattebahadur3551 Жыл бұрын
जय भीम जय शिवराय सर्व टीम ला ❤❤❤
@Abhi_4060
@Abhi_4060 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@prabhushekade2536
@prabhushekade2536 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉
@baburaovibhute7325
@baburaovibhute7325 Жыл бұрын
बाळासाहेब मस्त
@shivrajbhosale3257
@shivrajbhosale3257 Жыл бұрын
धन्यवाद बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव हा भाग खूप छान आहे पुढील कार्यास मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छा💐💐
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 Жыл бұрын
व्हेरी सुपर एपिसोड व्हेरी नाईस बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव गणा पैलवान संजू सरपंच व्हेरी नाईस प्रत्येक रविवारी नवीन भाग येतो व्हेरी नाईस सुपर आजचा एपिसोड खूप करमणुकीचा होता व्हेरी नाईस
@gopalpundkare1647
@gopalpundkare1647 Жыл бұрын
खुप छान विषय विनोदी थाटात मांडला, असेच नवनवीन प्रयोग करून मनोरंजन करा. आपल्या सर्व टीम ला हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
@rahullokhande8058
@rahullokhande8058 Жыл бұрын
पाटील कधी येणार आहेत मागारी
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Жыл бұрын
आजचा एपिसोड खूप छान व उत्कृष्ट झाला आहे.
@govindasushir7606
@govindasushir7606 Жыл бұрын
असे प्रसंग भरपूर वेळा झाले पन आजच्या जगाला चांगला संदेश दिला धन्यवाद
@hanumantborade2274
@hanumantborade2274 Жыл бұрын
सर्वांना मनापासून शुभेच्या फक्त पाटील साहेबांना लवकर कार्यक्रमात आणा
@atharvghadge
@atharvghadge Жыл бұрын
Kupa Sundar ✨💫
@balajikarande4203
@balajikarande4203 Жыл бұрын
Super super
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
खुप छान भाग घेतला आहे
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 52 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 25 МЛН
TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
2:11:10
Chitraksha Nirmitee
Рет қаралды 4 МЛН
Не плавайте тут! 🏊🚫
0:24
Взрывная История
Рет қаралды 2 МЛН
Слепой парень помог раскрыть тайну 😱
0:45
Фильмы I Сериалы
Рет қаралды 2,3 МЛН
When dad sneezes 😱😵‍💫 LeoNata family #shorts
0:26
LeoNata Family
Рет қаралды 9 МЛН
Какая погода у тебя за окном? У нас вчера был ураган!
0:40