किती प्रेक्षकांनी सर्वच्या सर्व 180 एपिसोड पाहिले.👍🙏
@गावाकडीलशेतकरीजीवन Жыл бұрын
मी पाहतोय की
@adityabhawar9675 Жыл бұрын
मी पाहिले त
@SunnyShinde-y8i Жыл бұрын
Me
@NamoNamo111 Жыл бұрын
मी
@ramchandrasurvase9735 Жыл бұрын
Mi
@deepakmande3232 Жыл бұрын
समाज प्रबोधन व विनोद....यांचा सुंदर मेळ... व हास्याचा कल्लोळ... या भागातून पाहायला मिळाला ..मानावे तितके कमीच सर्व तुमचे आभार
@Rajshree_patil Жыл бұрын
कोण कोण चांडाळ चौकडी च्या भागाची वाट पाहत असते.. कोणा कोणाला आवडते.🌍👌🙏
@sachinkatkar8922 Жыл бұрын
Mi khup😅 sundy sutti la let zhop purn krto pn 8 la barobr uthun bghto aani parat zhopun jato khup motha fan aahe 🥰🤣🤗
@vikasbaile9919 Жыл бұрын
मी तर अवर्जुन बघत असतो रविवार सकाळी आठच्या ऐपीसोडची ़
@ramShawyanshi Жыл бұрын
Mala pan
@santoshmali2724 Жыл бұрын
पाटोळे तुम्ही केलं सगळ्या गावचे वाटोळे मस्त डायलॉग होता खुप खुप छान मनोरंजन
@AvinashWagamare-nl2kb3 ай бұрын
❤
@gajanankavhale9161 Жыл бұрын
आजचा भाग मस्त झाला खूप हसलो राव.........अण्णा जाळ आणी धूर ❤❤❤❤❤❤😂😂😂😂
@umeshlonkar3057 Жыл бұрын
महाराष्ट्रातील एकमेव वेब सिरीज जी आम्ही घरच्यांबरोबर बसून बघू शकतो....कारण यात कोणताही अश्लीलपणा नाही... असेच नवीन नवीन एपिसोड काढून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद व तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
@ramsalunke8218 Жыл бұрын
सर्व कलाकारांनी एक नंबर अक्टिंग केली.. वायरमन पाटोळे नी पण एक नंबर अक्टिंग केली जबरदस्त...😅🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻💯🙏🏻❤️
@akashgiri1512 Жыл бұрын
एकच नंबर वायरमैन🎉❤ एपिसोड यावे आसे कोना कोना ला वाटते
@dayanandkamble5523 Жыл бұрын
1 नंबर एपिसोड खूप हसलो अण्णा आज जोरात बाळासाहेबांचा नाद खुळा सर्व टीमचे अभिनंदन 💐🙏
@vikasgaikwad6223 Жыл бұрын
आण्णा व वायरमेन यांनी काम चांगले केले 👍🙏
@sanjaydupade4492 Жыл бұрын
गोळीबार हा भाग खूपच विनोदी, खळखळून हसवणारा भाग आहे . चांडाळ चौकडीच्या सर्व टिमचे खूप खूप धन्यवाद !
@AltP0217 Жыл бұрын
प्रेक्षकांच्या विनंती ला मान ठेऊन आपण पाटोळे यांना परत संधी दिली त्या बद्दल आपले आभार 👏 गणा आणि पाटोळे यांची जुगलबंदी जबरदस्त बरका 😂
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@mahijarapatke7398 Жыл бұрын
बाळासाहेब यांची कॉमेडी कोणा कोणाला आवडते 🥰😀😀
@rushikeshjadhav2261 Жыл бұрын
Fan बाळासाहेबांचा
@uttampowar7331 Жыл бұрын
खुप छान
@somnathmadane8707 Жыл бұрын
👌
@ganeshpanchal8215 Жыл бұрын
Over acting
@rajeshgaikwad6434 Жыл бұрын
Like साठी काय पण
@ganeshkoli7862 Жыл бұрын
खूप खूप छान आहे तुमचे सर्व भाग मी आवर्जून पाहतो
@kolekarm8 Жыл бұрын
विष्णु पाटील साहेब कधी येणार, पोलीस पाटील , लवकर या पाटील, अहहन...
@deepakwaghmare7677 Жыл бұрын
Khup chan episode balasaheb 👍👍
@dattathombare2196 Жыл бұрын
त्याचा पत्ता कट केला
@wasimshaikh6448 Жыл бұрын
सर्व सामान्य कुटुंबातले कलाकार देखील उत्तम अभिनय करू संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या अभिनयाने चाहता वर्ग निर्माण करणाऱ्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन
@vishalmate836 Жыл бұрын
आज रामभाऊ पेक्षा जास्त वायरमन ची हवा टाईट झाली 🤣🤣एक नंबर एपिसोड सर्वांचे आभार
@bhagwatpanchal1985 Жыл бұрын
आज आणनांची खरी ऍकटिंग बगायला भेटली हा एपिसोड एक नंबर आहें 😘😘😍😍मी तर खूप हसलो 😅
@govrdhanjadhav7033 Жыл бұрын
मला आज सासर्यांची आठवण झाली, मी पण त्यांना लई त्रास दिला होता,,तेव्हा असेच माझ्यावर रागावले होते...खरच आज दाखवून दिले की सासर्यांच्य जावयाला जीव किती लावतात.....मनापासून धन्यवाद भाऊ..तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤❤❤❤❤
@rameshghanwat4392 Жыл бұрын
खरंच असे भाग बगून आठवड्याचा आलेले कंटाळाचं निघून जातो...🤗❤️ आज जर रामभाऊ नी अण्णा पुढे 40 एकराचा डायलॉग मारला असता ना तर राहिलेली 5 एकर बागायला रामभाऊ राहिले नसते....😅😂
@AmhiDhangar Жыл бұрын
एकच नंबर बाळासाहेब असच अण्णांना दारू पाजा आणि रामभाऊ ला आणि गणा ला पळवून पळवून गोळ्या झाडा आज पाटोळे वायरमन यांची accting खूप छान होती खरंच जबरदस्त होता आजचा एपिसोड आता पुढील भागात तरी बलभीम पाटील यांना पाहायला मिळो❤
@umeshus45 Жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@nileshghore8278 Жыл бұрын
हरहुन्नरी कलाकार म्हणजेच बाळासाहेब चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला मनापासून मनापर्यंत आभार असेच एका पेक्षा एक भाग पाहायला मिळावेत तेही पाटलान सहित पाटील नाही त्याची खुप खंत आहे पाटलांची तब्येत लवकर बरी होऊन त्यांनी लवकर सिरीयल मध्ये हजर राहावे हीच विनंती अपेक्षा
@vishalbhanawse6054 Жыл бұрын
बलभीम पाटील यांना लवकरात लवकर घेणे 😂😂😂👌😅 आजचा भाग छान सुभाष राव पंत लावली तवा लय हसलो
@sarjeraorasal4795 Жыл бұрын
बलभिम पाटील यांना पाहाण्यासाठी आम्ही खुप आतुर आहेत ..😒😒
@mayurmane5781 Жыл бұрын
Ha
@bajijedhe7867 Жыл бұрын
Patil khup diwas gayab ahet
@pratikrandhawane3403 Жыл бұрын
Patlana kadun takla vatta...
@madhavbhutale2402 Жыл бұрын
@@pratikrandhawane3403 नाही रे भाऊ.त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे.उपचार चालू आहेत.
@bhausokolape9106 Жыл бұрын
डोळा बरा झाल्यावर लवकर त्यांना वेबसिरीजमध्ये घ्या
@surajkanade1141 Жыл бұрын
आज आणांचा एक डायलॉग खुप आवडला 100 दुश्मन समोर असेल तरी मला बगुन सगळ्यांचा थरथराट होयचा ❤it's real fact....proud feelings being son of Late Military Man...#BSF 1st Line Of Defence 🇮🇳
@dashrath3347 Жыл бұрын
अण्णांनी हा डायलॉग मारून आमच्या मिलिटरी जवानांची शान वाढवली
@siddharthpimple40419 ай бұрын
Jay hind@@dashrath3347
@DeepakPatil-ns8tn Жыл бұрын
बुद्धीची क्षमता अप्रतिम आहे,, इतके एपिसोड सुचतातच कसे 🤗🥰
@sandipkale6273 Жыл бұрын
एकदम जबरदस्त एपिसोड होता आजचा.एपिसोड चालू झाल्यापासून संपेपर्यंत हसुन हसुन डोळयाचे पाणी हटले नाही.सर्व रसिकांचे खुप छान मनोरंजन आज झाले.पुढील एपिसोड बद्दल सर्व टिमला खुप खुप शुभेच्छां .🙏🙏🙏🙏🙏
@dhanajipawar1644 Жыл бұрын
खूप खूप खूपच हसलो आज दिवसाची सुरुवात एकदम झकासच झाली......अण्णा नी आज पूर्ण गाजवल राव...पण पाटोळ्यांनी ते कांदा डोक्यावर ठेवला त्यावेळी हावभाव एकदम जबरदस्तच....👍👍👍👍👍👍👍 तोड नाही चांडाळ चौकडीच्या करामतीला.....
@kumbharavinash4839 Жыл бұрын
Love you team.... 💜❤️ Such a beautiful webseries
@k____322 Жыл бұрын
🙏🏼
@AvinashKulkarni-zl1ee Жыл бұрын
Ggi
@k____322 Жыл бұрын
@@AvinashKulkarni-zl1ee ok
@kunalkamble5476 Жыл бұрын
सर्व कलाकारांना राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏🏽😍😘❤️🥰
@balitagad2566 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@abhijeetmore6369 Жыл бұрын
Hare krishna 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mauli_2020 Жыл бұрын
वडा गरम,भजी गरम.पाच ला दोन,दहा ला एक....हे देवा लय हासलो राव😂😂😂
@santoshshirke2819 Жыл бұрын
सर्व कलाकारांना माणाचा मुजरा ❤❤❤❤❤❤
@swapnilkumbhar1901 Жыл бұрын
विषय जिथं गंभीर तिथं अण्णा खंभिर नाद खुळा अण्णा एक नंबर ❤❤❤
@PravinNimangre Жыл бұрын
रामभाऊ सरपंच झालेत असा एक एपिसोड झाला च पाहिजे 🙏🙏🙏🙏
@DeepakYadav-te3lu Жыл бұрын
फार छान ;;;सर्वच कलाकाराच मानापासुन अभीनंदन !🎉
@umeshlonkar3057 Жыл бұрын
वायरमन (बाळासाहेबाना)-- तुम्ही राव बोलता का आन थूकता जास्त बाळासाहेब (वायरमनला) -- घान तोंड दिस्ली की मी थुकतो 😂😂 एक सो बढकर एक हजरजबाबी😂😂😂😂😂
@malhrizende Жыл бұрын
Gana Pailwan che Iagnavar episode banva
@yogeshshelke5936 Жыл бұрын
कमीत कमी 50 60 लाख एपिसोड बघायला आवडेल वेरी सुपर एपिसोड रविवार ची वाट बघत आहे बाळासाहेब रामभाऊ व्हेरी सुपर
@NivruttiMore-d5u Жыл бұрын
गणा आणि पाटोळे लय भारी जोडी 😂😂❤
@raghunathchavan3440 Жыл бұрын
180 एपिसोड पाहिले आहेत, पोलीस पाटील, बलभीम पाटील यांची खुप आठवण येते, तरी लवकर आणा, व आपल्या सर्व कलाकारांना माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा🌹🌹
@AniketThosar-h3b Жыл бұрын
चांडाळ चौघडी च्या सर्व कलाकारांना आषाढी वारी च्या हार्दिक शुभेच्छा
@umeshus45 Жыл бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@farmersdg2323 Жыл бұрын
आज तर बाळासाहेबांनी सगळ्यांची लावली लय भारी अण्णा १च नंबर आजचा भाग💯💯😂😂
@MahadeoChabukswar Жыл бұрын
बाळासाहेब हे खरोखर लय लय भारी एकटिग करतात व त्यामुळे एकच नंबर गोळीबार ❤❤❤❤❤❤❤🎉❤❤🎉❤❤🎉🎉
@pappumaharnavar6415 Жыл бұрын
आजचा भाग खूप एंटरटेनमेंट आणि सुंदर खूप एन्जॉय केला नवीन वायरमेन वायरमेन यांची भूमिका खूप सुंदर चांडाळ चौकडी करामती या टीमला मनापासून आभारी
@aruntarle1703 Жыл бұрын
खरच या एपिसोड मध्ये बाळासाहेबांनी खूप धमाल उडवून दिली खुप मजा आली खुप हसवले बाळासाहेब तुम्ही
@tanajidhawale5862 Жыл бұрын
तुमच्या टीमला आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा.तुमचे नवनवीन भाग एकापेक्षा एक एकदम मस्त व समाज प्रबोधन करणारे असतात म्हणून तमाम महाराष्ट्राचे तुम्ही लाडके आहात.
@rohinibile1432 Жыл бұрын
अप्रतिम भाग होता हा.😂❤🎉सर्व कलाकारांचे मनापासुन आभार ❤
@Mrmegharaj123 Жыл бұрын
मंडळी पालखी सोहळा तुमच्या बारामती मधून जातो,कृपया एक असा वारी चा भाग बनवा की मानस हसत हसत डोळ्यात भक्तीमय अश्रू आले पाहिजेत
@swaraj727 Жыл бұрын
होय खरोखरच वारीवर एखादा भाग झाला पाहिजे
@balkrishnaphalke8587 Жыл бұрын
एक नंबर
@akashjadhav5909 Жыл бұрын
हो खरचचच
@shinde8337 Жыл бұрын
खूपच सुंदर भाग सर्व टीम खूपच सुंदर एकदम अप्रतिम
@navnathjadhav7796 Жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही जेव्हा बोंबलताना तोंडावर मारून घेता तेव्हा तुम्हाला लागत असणार पण आमचं मनोरंजन नीट व्हावं म्हणून ते तुम्ही जाणून देत नाही खरच तुम्ही आणि तुमची टीम ग्रेट आहेत ❤
@akbarshaikh4309 Жыл бұрын
छान झाला आजचा भाग, धन्यवाद सर्व मंडळी चे
@lpramodvitthal9672 Жыл бұрын
एकच नाव रामभाव रामभाव, पण रामभाव सारखा आता पर्यंत थापाड्या मानूस कोनी पाहिला का,,,,,सांगा 😂😂😂😂😂
@tejasvishwasrao45 Жыл бұрын
Nahi😅
@govindlungare5533 Жыл бұрын
Ahe amchya ggavat
@nilamkalukhe144 Жыл бұрын
आण्णा आणि वायरमन छान अभिनय केला आहे सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉😂😊😊❤🎉🎉😂😊😊❤
@tusharrasal3364 Жыл бұрын
खूप कडक आज लोक मालिका बागून वेळ वाया जातो आणि काहीतरी वेगळे विचार घेतात पण आज मी सगळ्यांना सांगतो की आज ही वेब सिरीज तुमी बाग आणि अनुभवा आणि सांगा मी बोलतोय खरं हो ना ❤
@saiwagholi6467 Жыл бұрын
ho
@anandpalande5799 Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती ही जगातली एकमेव अशी वेबसिरीज आहे.जी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्ती पर्यंत सर्व जण एकत्र बसून पाहू शकतात.❤❤
@baluaher1866 Жыл бұрын
बलभिम पाटील यांना पाहण्यासाठी आम्ही खूप आतुर आहेत 😔😔
@pramoddabhade8720 Жыл бұрын
आण्णानी तर धमाल केली जबरदस्त, जावयाचा माज असाच जिरवावा लागतो.😂😂😂😂
@bhageshmiraghe8107 Жыл бұрын
Hi bro wer r you. For gav
@vaishalik4186 Жыл бұрын
खूप छान 😂😂 गणाचे लग्न कधी होणार😂😂 बिचारा पाटोळे ला म्हणतोय पाटोळे माझे झाले वाटोळे 🤣🤣
@sagarkarche0074 Жыл бұрын
आरे गनाच लग्न झालं आहे
@HopefulLlama-qr8kg10 ай бұрын
❤
@tanajisonmale4425 Жыл бұрын
हा भाग एकच नंबर आहे सर्व कलाकारांचे आभार
@narayanmatole8733 Жыл бұрын
नमस्कार मंडळी आतूरतेने वाट बघत आहे गोळीबार बघत आहे खुप छान सर्वाना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल🌺🌺🚩🚩🚩🙏
@krushnadoiphode007 Жыл бұрын
किती जण बलभीम पाटीलांना मिस करतात 😢😢😂❤❤
@WorldOfAnimix Жыл бұрын
😂 अन्ना चे आजचे रूप आनि अॅक्टींग भारी होती. आणि रामभाऊ चे " वडा गरम भजे गरम "😂👌🏻. आपले पाटील साहेब कधी येणारेत?
@sanjayjadhav4825 Жыл бұрын
आणा चे पात्र 1 नंबर घेतले, भारदस्त व्यक्तिमत्व घेतले....
@its_royal_amol_ap Жыл бұрын
शुभ सकाळ कलाकार हो....वाट बघत होतो एपिसोड ची...बघत आहे आता..💖
@yogeshshelke5936 Жыл бұрын
व्हेरी ब्युटीफुल एपिसोड नवीन नवीन एपिसोड बनवत रहा व्हेरी सुपर एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव व्हेरी नाईस जरा बलभीम पाटलाला बी बोलवा प्रत्येक रविवार ची वाट बघत आहे प्रेक्षक व्हेरी सुपर एपिसोड
@BalajiShinde-bz8zl28 күн бұрын
शिंदे सॉंग
@SambhajiKharade-u9d Жыл бұрын
सर्व टीमचे मनापासून आभार 💐💐💐💐💐💐💐💐💐
@kirankale4571 Жыл бұрын
् ऐन.श. नाही लक्ष कृषी ऋधंए
@SubhasDolas Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
@vilaschaudhari5733 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन
@yashrajbudhnar9410 Жыл бұрын
नाद खुळा आहे या जोडीचा बाळूनाना, रामभाऊ ❤
@rajendrashelar1490 Жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
@sunhitssong5266 Жыл бұрын
वायरमन भाऊ... Acting खूप छान करत आहात..... विनोदी भूमिका खूप छान सादर करत आहात..
@bbrmisal7 Жыл бұрын
गणूचा लहान पणी घटस्फोट झालेला असल्यामुळे त्यांच्या लग्नाचा भाग बनविणे अवघड आहे पुर्नविवाह करण्यात येणार आहे 😅😅😅😅
@krishnathdeshmukh636 Жыл бұрын
😂😂😂
@SandipPawar-o9f Жыл бұрын
अण्णा एक नंबर एक्टिंग केली तोड नाही नाद खुळा अण्णांचा
@vishnumunde1556 Жыл бұрын
बर ते पाटलांचे डोळे निट झाले का नाही ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य देवो🙏🙏
@ShivajiJathar-xq5cj5 ай бұрын
00
@SandipHange-yr7lo Жыл бұрын
बाळासाहेब no1माणूस
@ra1881 Жыл бұрын
पाटील केव्हा येणारे एपिसोडमध्ये भरपूर दिवस झाले पाटील कुठे दिसलेच नाहीत🙏🙏🙏🙏
@rushikale-zt8fx Жыл бұрын
वडी गरम भजी गरम हा सीन कोना कोणाला आवडला
@dnyaneshwarpawar3281 Жыл бұрын
आता पर्यंतच्या सर्व web series मधे 1no चांडाळ चौकडी च्या करामती..
@AbhedyaNews Жыл бұрын
खुप छान entertainment झालं खुप हसलो.. रामभाऊ माझा फेवरेट अभिनेता ❤️🌹
@samadhannanaware8580 Жыл бұрын
सरकार बदललं आणि तो जीआर पण बदलला खूप भारी......😂😂😂😂
@ujwalanevase5145 Жыл бұрын
अण्णांची अँक्टिंग फारच छान होती.. सर्व टिम खूप छान ...एपिसोड बाळासाहेबांच्या पत्नीची भूमिका ..इतर स्री कलाकार सुद्धा छान भुमिका निभावतात..सुंदर बाकी सर्व टिमला All the best👍👍👍😍😍😍
@PurushottamSurvase-n4o Жыл бұрын
सर्व कलाकारांचा अभिनय खुपच छान आहे. सुपरहिट💐💐
@BalasahebDhage-c5y Жыл бұрын
बाळासाहेब अण्णांचा अगदी भरपूर अभिनंदन
@dnyaneshwarraut4959 Жыл бұрын
नंबर एक भाग बलभिम ला लवकर वेपतेरीत बोलवा
@amolgawai904 Жыл бұрын
पाटोळे साहेब मस्त एक्टर 👍👌
@ashwinibaravkar5585 Жыл бұрын
एकदम मस्त आणि मिलेटरी वालेचा मेंदु कायम घुटग्यात नसतो आणि कधी मधी जर वर आला तर काय धिंगाणा होतो हे खुप चांगल्या प्रकारे दाखवले आहे
@rahulkhomane10 Жыл бұрын
wireman saheban kam chan aahe....1 number bhag banawla aahe....thanks chandal choukadi all group.
@aryanhonkhambe7362 Жыл бұрын
31:11 😂😂 सराव मोडला म्हणून वाघ काय गवत खातो काय ... अप्रतिम
@shivajisalve2663 Жыл бұрын
बाळासाहेब एपिसोड खुप आवडला. Thanks All tim. सुंदर एपिसोड च्या सर्वाना छान छान शुभेच्छा.
@lakshmanwaghmare6201 Жыл бұрын
आजच्या भागात अण्णा खरंच नंबर वन कलाकार आहेत, हे पहायला मिळालं, अप्रतिम भाग आजचा ❤
@vinodpawar9613 Жыл бұрын
सर्व कलाकाराचे मनःपूर्वक अभिनंदन बाळासाहेब हे एक उत्कृष्ट कलाकार आहे आपले बलभीम पाटील कुठे गेले त्यांना पण सीरिजमध्ये बोलवा
@pramodnalawade3913 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉❤😂🎉🎉
@sso7497 Жыл бұрын
रामभाऊ आणि गणा 1 नंबर अक्टिंग 💯💯💯💯❤️😎
@vickymadanevm9477 Жыл бұрын
कोणी कितीही येऊद्या पण या टीम चा नाद करायचा नाय ❤❤❤
@vaishalinaykodi9789 Жыл бұрын
मी दररोज दोन एपिसोड बघते च आणि नवीन एपिसोड ची आतुरतेने वाट बघते खुप छान संदेश मिळतो समजून घेतलं तर आनंद तर खुपच🎉🎉
@DattaSagare-nv1uv Жыл бұрын
Mast
@DattaSagare-nv1uv Жыл бұрын
Hoyka
@prakashborate6814 Жыл бұрын
BP control करण्याचे नविन औशध. अण्णा व सर्व कलाकारांनी अतिशय चांगली करमणुक केली.
@ramsalunke8218 Жыл бұрын
मस्त झाला एपिसोड जबरदस्त 😅😂💯👌🏻👌🏻🙏🏻❤️🔥🔥
@Kedar_Creation_Washim Жыл бұрын
खूपच छान 😂 मन आनंदी झाल 💝 बाळासाहेबांना दारू च व्यसन आहे पन आम्हाला बाळासाहेबांच व्यसन लागल 🙏🤗😇
@vishalsaste7603 Жыл бұрын
आणांची अक्टिंग कोणा-कोणाला आवडली❤❤❤❤❤ मस्त भाग झाला आजचा