चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २१३ || Chandal Choukadichya Karamati Episode No.213

  Рет қаралды 1,739,652

Gavran Films Production

Gavran Films Production

6 ай бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 100
@pandumore5041
@pandumore5041 6 ай бұрын
कोणा कोणाला वाटते की चांडाळ चौकडी ची वेब सिरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे ठोका लाइक 👍
@bharatnikalje5656
@bharatnikalje5656 6 ай бұрын
माझ तर असत बाकीचे सगळे मला माहित नाही
@user-cw3nn5zz5f
@user-cw3nn5zz5f 6 ай бұрын
Bhai mi prasad khatpe mla vatte
@komaljadhav2890
@komaljadhav2890 6 ай бұрын
@mahadubhangare-kz9ru
@mahadubhangare-kz9ru 6 ай бұрын
Ek no web series ahe❤❤❤❤
@ravijadhav3498
@ravijadhav3498 6 ай бұрын
Correct
@user-uo8jk6go2j
@user-uo8jk6go2j 6 ай бұрын
अमिर उजन छोटया पप्पू साठी लाईक करा❤
@Draxgaming_
@Draxgaming_ 6 ай бұрын
कोणा कोणाला हा डायलॉग आवडतो आरे हाणा बाळासाहेब 💯💪
@user-xj9wq2tu8c
@user-xj9wq2tu8c 4 ай бұрын
Mala
@akshaythokal1460
@akshaythokal1460 3 ай бұрын
मे
@mangeshpomane451
@mangeshpomane451 6 ай бұрын
प्रत्येक गावामध्ये संजू मेंबर सारखा एक तरी नासका शकुनी मामा असतो हे सत्य दाखवल्याबद्दल सर्व कलाकारांचे अभिनंदन ❤❤
@laxmanpawar1162
@laxmanpawar1162 6 ай бұрын
Pan acting sagle peksha Vegle kadak karto. Sanju seth. 😎
@AbhiPawarr
@AbhiPawarr 6 ай бұрын
Hiii asli dharun hanli pahijet
@user-io9tt6ii6e
@user-io9tt6ii6e 6 ай бұрын
पण हेच केरेंटर गाजते जसे निळू फुले व्हीलण गाजतो
@vikasgavandhare8656
@vikasgavandhare8656 6 ай бұрын
😮😮😮😮
@sourabhkhandare4961
@sourabhkhandare4961 6 ай бұрын
Chngla maryala phije ya Sanju la
@VithalJagtap-bs8si
@VithalJagtap-bs8si 6 ай бұрын
बाळासाहेबांचे कोणकोण फॅन आहेत😮😮🎉
@supportelyt1513
@supportelyt1513 6 ай бұрын
😂
@user-ny3sj5zi9x
@user-ny3sj5zi9x 6 ай бұрын
रामभाऊ फॅन
@maheshbalekar6702
@maheshbalekar6702 6 ай бұрын
,😂
@prasadbirajdar8480
@prasadbirajdar8480 6 ай бұрын
😂मी आहे
@kingofkings8594
@kingofkings8594 6 ай бұрын
Gp shemnya
@ganu.8072
@ganu.8072 6 ай бұрын
इच्छा नसताना मनातून हसू येणे आसे ठिकाण म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती खरच खूप मस्त❤सगळेच मेंबर आमचं मनोरंजन करता खूप आभार सगळ्यांचं❤❤❤
@kiranjadhav5689
@kiranjadhav5689 6 ай бұрын
प्रत्येक गावात अशी लोकं खरचं पाहिजेत खर तर सुभाष सर आपल्या सारखा तर नक्कीच...
@user-dr5uy2uq2o
@user-dr5uy2uq2o 6 ай бұрын
0:23
@nitinkadam9366
@nitinkadam9366 6 ай бұрын
प्रत्येक गावात असे राजकारणी लोक असतात.खूप छान संदेश दिला.❤🎉🙏👌👌
@pramodpatil3050
@pramodpatil3050 6 ай бұрын
राम भाऊ सारखा माणूस म्हणजे देवमाणूस 🙏
@mauliwaghmare8081
@mauliwaghmare8081 6 ай бұрын
खुप छान ...... प्रत्येक गावात संजु मेंबर सारखा मानुस असतोच..याच्या मुळेच गावाचा विकास होत नाही... असो अभिनंदन तुम्हा सर्वांचेच ❤
@sagarpadule2925
@sagarpadule2925 6 ай бұрын
Barobar
@ArunDalavi-yv6gz
@ArunDalavi-yv6gz 6 ай бұрын
(L😊​@@sagarpadule2925
@prathameshsathe6770
@prathameshsathe6770 6 ай бұрын
“कोणी हाथ लावला रे राम भाऊ ला “ असा एक मित्र असावा ❤
@ganeshghulepatil-ef1cd
@ganeshghulepatil-ef1cd 6 ай бұрын
❤❤❤❤❤संपूर्ण टीमचे मना पासून आभार ❤❤ असेच मनोरंजनापासून समाज प्रबोधन करत रहा❤❤❤🎉
@surajwaghmare4333
@surajwaghmare4333 6 ай бұрын
आजचा भाग सत्य घटनेवर आहे प्रत्येक गावात एक संजू मेंबर असतोच धन्यवाद
@dnyaneshwarshembade5683
@dnyaneshwarshembade5683 6 ай бұрын
तुमचा प्रत्येक एपिसोड समाजाला एक चांगला संदेश देत असतो.सर्व टिमचे मनापासुन आभार 🙏❤️
@YogeshShelkhe-nz5tx
@YogeshShelkhe-nz5tx 6 ай бұрын
🎉 व्हेरी ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच very nice episode 🎉🎉❤❤
@pruthvis302
@pruthvis302 6 ай бұрын
भाऊ गणाचा तुम्ही तबलाच केलाय 1 no scene लय हसलो राव 👍🏻
@Fakirapatil-nashik
@Fakirapatil-nashik 6 ай бұрын
आजपर्यंतचा 213 वा एपिसोड सर्वात सुंदर आणि एकमेव Maharashtra ला भेडसावणारा प्रश्न प्रत्येक गावात हा असा आजार आहे आणि तुम्ही तो अत्यंत मार्मिक भाष्य आणि मनोरंजन नाच्या साह्याने सादर केला. सर्वांचे अभिनंदन एक लाईक तुमच्या सर्वांसाठी
@kingmakerrohanpatil903
@kingmakerrohanpatil903 6 ай бұрын
ती रुबाब पण webseries छान होती
@somajathar8056
@somajathar8056 6 ай бұрын
रामभाव आणि गणा फेका फेकीत एकचं नंबर आहेत 😂🤣 आणि सगळ्यांना भारी एकचं माणूस तो म्हणजे आपले लाडके बाळासाहेब 👌🏻👌🏻 ❤🌹❤
@punjadere729
@punjadere729 6 ай бұрын
बाळासाहेब व सगळ्या टीम ला व सर्व कलाकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@Ketanravpatil447
@Ketanravpatil447 6 ай бұрын
चेअरमन साहेबाचा अभिनय खुप भारी राव 😂😂🔥👌
@user-eg8ji7kl2f
@user-eg8ji7kl2f 6 ай бұрын
आमदार साहेब लय दिवस झाले नाहीत एक भाग दाखवा त्या साठी एक लाईक करा ❤
@tanajigawade749
@tanajigawade749 6 ай бұрын
पाणी सोडणार पप्पू आजच्या भागात पाहिजे होता
@sakhakhot3736
@sakhakhot3736 6 ай бұрын
धनगर समाजाच्या मेंढपाळाचे व्यथा मांडण्याचा एपिसोड
@DEMONLORDFF77
@DEMONLORDFF77 6 ай бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन❤❤❤
@gajakos0245
@gajakos0245 6 ай бұрын
स्वच्छता करणाऱ्या मामाने काय भारी एक्टिंग केली आहे एकच नंबर.🎉🎉🎉
@pappumaharnavar6415
@pappumaharnavar6415 6 ай бұрын
खूप छान भागवताचा खूप एंटरटेनमेंट होता काही भागात ग्रामीण मध्ये असे गोष्टी घडतात आणि त्यावर तुम्ही यापुढे बनवला त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे मनापासून आभार
@sandipkale6273
@sandipkale6273 6 ай бұрын
आज प्रत्येक ठिकानी अशीच परिस्थिती पहायला मिळते. आजच्या एपिसोड मधुन खुप छान संदेश समाजापुढे दिला.संपुर्ण टिमचे मनापासुन आभरी आहोत.👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
@chaitanyagawande4757
@chaitanyagawande4757 6 ай бұрын
गणा पैलवान फॅन्स क्लब🎉 तालुका:- संगमनेर जिल्हा अहिल्यादेवी नगर.🎉
@user-zf6fz3vd3h
@user-zf6fz3vd3h 6 ай бұрын
Mi pan bro...Sangamner kar
@chaitanyagawande4757
@chaitanyagawande4757 6 ай бұрын
@@user-zf6fz3vd3h सौ शहरी एक संगमनेरी
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 6 ай бұрын
गणाशेठ नी व बाळासाहेब यांनी मराठा आरक्षणासाठी फूल ना फुलाची पाकळी बनून काही सेवा केली त्या बद्दल मनापासून मनःपूर्वक धन्यवाद.आजचा भाग खूप छान होता.
@tusharkakade1015
@tusharkakade1015 6 ай бұрын
बरोबर
@tapangharu7113
@tapangharu7113 6 ай бұрын
सर्वात राजकारणात संजू... मेंबर सारखे माणसं असतात जे. स्वतः च्या हितासाठी राजकारण करतात..... चांगलं काम कोणी होऊन देत नाही
@nanasahebdhadambe.992
@nanasahebdhadambe.992 6 ай бұрын
❤❤
@user-qk1vx9eh6v
@user-qk1vx9eh6v 6 ай бұрын
सर्व कलाकाराचे मन पूर्वक आभिनंदन ✨️👌👌👌🤝🤝
@balajipatil3577
@balajipatil3577 6 ай бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन कार्यक्रम मस्तच❤
@rajendrakanase5810
@rajendrakanase5810 6 ай бұрын
खरच खुप छान गावानं साठी उपदेश दिला आहे मनापासून धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@dr.avinashdive1345
@dr.avinashdive1345 6 ай бұрын
अप्रतिम संकल्पना, अभिनय आणि दिग्दर्शन. खूप खूप शुभेच्छा भरत सर, रामभाऊ, सुभाषराव...... 🎉👑
@bsgadakhgadakh7946
@bsgadakhgadakh7946 6 ай бұрын
Khup must apisod astat tumce sarv kalakarance mnapasun abhinandan 👌
@dhanajibhadugale-kw1cf
@dhanajibhadugale-kw1cf 6 ай бұрын
आर बघताकाय हाना.... बाळासाहेब एकच नंबर... खुप छान एपिसोड आजचा.... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...
@78sjtir
@78sjtir 6 ай бұрын
स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा🙏
@umeshus45
@umeshus45 6 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@user-lf6sc6fn5s
@user-lf6sc6fn5s 6 ай бұрын
Rambhau .tumhi kharach actor 1 number aahet rao
@umeshus45
@umeshus45 6 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@AvinashPawarYT
@AvinashPawarYT 6 ай бұрын
Mazhe Pappa ni Chandal choukdichya karamati che sampurn Bhag bgitle tyanna khup aavdtat Aani mla pn khup aavdtat Khass krun Balasaheb aani rambhau yanchi jodi khup aavdte ❤ Love you बाळासाहेब ❤ रामभाऊ 😊
@AJTECHCHANNEL
@AJTECHCHANNEL 6 ай бұрын
😅😅 बाळासाहेब रामभाऊ व मदने जबरी फॅन पण बाळासाहेब राॅक स्टार 😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
@nitinkamble9572
@nitinkamble9572 6 ай бұрын
छान संदेश दिला समाजातील असा प्रकारच्या लोकांपासून लांब राहावे
@cool3485
@cool3485 6 ай бұрын
चेरमन 1no ॲक्टिंग केली......मी फॅन झालो चेरमन
@satishvelhal9319
@satishvelhal9319 6 ай бұрын
खुप छान संदेश समाज्या समोर आणल्या बद्दल तुमच्या सर्वाचे धन्यवाद ❤❤❤असेच नवनवीन उपक्रम राबवावेत. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏🙏💐💐💐 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐😂😂😂😂
@VishalYadav-dt8pt
@VishalYadav-dt8pt 6 ай бұрын
रामभाऊ आणि गणा ची अक्टिंग जोड एक नंबर... 😅😅
@SureshMore-oe4sl
@SureshMore-oe4sl 6 ай бұрын
धन्यवाद सर्व टीमला मनापासुन हार्दिक आभार एकचांगला संदेश धील्या बद्दल जय महाराष्ट्र जय शिवराय
@a..1201
@a..1201 6 ай бұрын
थापा माराव्या त गणा सारख्या समृद्धी महामार्ग मुंबई पुणे हायवे वर भाऊ ला भेटलं काय बोलतोय गणा 😂😂😂
@umeshus45
@umeshus45 6 ай бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@user-hz9bn7fz4p
@user-hz9bn7fz4p 6 ай бұрын
संजू शेट पण लय भारी राव
@anandbodke9849
@anandbodke9849 6 ай бұрын
Sirpunch badala me tumche. Sarv episode 1000000 time bghitle❤
@rameswarkharade1159
@rameswarkharade1159 6 ай бұрын
खूप वास्तव दाखवताय आपण खूप अभिनदन
@rameshkasar830
@rameshkasar830 6 ай бұрын
खुप छान सगळ्या टिमला खूप शुभेच्छा एकच नंबर सगळ्या कलाकार मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 👌👌👍👍
@Santosh-5240
@Santosh-5240 6 ай бұрын
खरंच बरोबर आहे लोकांची जिर्वायला गेल्यावर आपलीच वाट लागते या एपिसोड मध्ये या टीम ने दाखुन दिले त्यामुळे कोणाचे वाईट कधीही चीतू नये खरंच खूप खूप धन्यवाद सर्व चांडाळ चौकडी या टीम चे.
@vikrantbhosale7741
@vikrantbhosale7741 6 ай бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन एक नबर
@user-zk2nh4df7v
@user-zk2nh4df7v 6 ай бұрын
खरंच बाळासाहेब असल्याशिवाय काही मिटू ही शकत नाही आणि भांडण झाल्याशिवाय कधी राहू शकत सुध्धा नाही आरे हाना 😂😂😂😂 बाळासाहेब फॅन क्लब 😂😂😂
@varadmunde1212
@varadmunde1212 6 ай бұрын
ज्याला वाटत की चांडाळ चवकडीच्या करामती बेस्ट आहे ठोका लाइक
@SopanYadav-cu9ol
@SopanYadav-cu9ol 6 ай бұрын
सुभाषराव खरं बोललात ग्रामपंचायत कर्मचारी यांना 3 महिने झाले पगार नाही त्यांनी प्रपंच कसा करायचा अक्षरक्ष काही ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांनी आपले जीवन संपवले या ग्रामपंचायत च्या कामामुळे आणि पगारामुळे😢😢 संपूर्ण टिमला माझी विनंती आहे की ग्रामपंचायत कर्मचारी हा तळागाळातील कर्मचारी आहेत यांच्या वरती एपिसोड करावा ही विनंती. आपलाच ग्रामपंचायत कर्मचारी ❤
@akashshindeblog9370
@akashshindeblog9370 6 ай бұрын
“माणुसकी जगातील सर्वात मोठा गुण आहे. परंतु फार कमी लोक या गुणाला सहजपणे आत्मसात करतात.”
@chavareyogesh9531
@chavareyogesh9531 6 ай бұрын
🚩👌👌🤣एकदम जबरदस्त आहे आजचा भाग..😅😂❤💐
@swapnilshinde954
@swapnilshinde954 6 ай бұрын
प्रत्येक गावात चाललेला हा सावळा गोंधळ खुप छान पदधतीणे मांडला अभिनंदन आवडल आपल्याला
@karan-ed4hw
@karan-ed4hw 6 ай бұрын
सुपरहिट फिल्म 🎉 जबरदस्त कॉमेडी 🎉 जबरदस्त अभिनय लय भारी story 🎉 लय भारी डायरेक्शन सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
@its_royal_amol_ap
@its_royal_amol_ap 6 ай бұрын
बाळासाहेब जॉर्ज बुश यांना भेटून आले...हे लय भारी वाटले...😅
@govindshinde6828
@govindshinde6828 6 ай бұрын
सर्व कलाकारांचा अभिनय एक नंबर ❤❤
@az....1476
@az....1476 6 ай бұрын
बाळासाहेबांची entry Kadakk✌️🔥
@sanjaykadam6466
@sanjaykadam6466 6 ай бұрын
खरं आहे प्रत्येक गावात एक कळीचा नारद असतो वस्तुस्थिती दाखवली
@jaresushant5929
@jaresushant5929 6 ай бұрын
First like
@amitmane2151
@amitmane2151 6 ай бұрын
भेळ खाताना भाऊला लागते एक्स्ट्रा शेव , पोरी म्हणतात भाऊला ,एवडूसा असलास तरी तूच आमचा भाल्लालदेव💪🏻💪🏻 🤣🤣🤣जय महेश्मती😂😂
@yashwant6179
@yashwant6179 Ай бұрын
गणा म्हणजे नागाचा फणा आहे..बाकी उजेन,अमिर, छोट्या भाई भारी काम केल 👌👌
@meenagaikwad9856
@meenagaikwad9856 6 ай бұрын
आज भारी काम चेअरमन
@piuparase478
@piuparase478 6 ай бұрын
आजचा एपिसोड खूप छान आहे 👍
@user-mm3fs2hy5l
@user-mm3fs2hy5l 6 ай бұрын
मराठा आरक्षण वर एक व्हिडिओ झालं पाईचैल ❤ काय बोलतात भावांनो 🙏
@user-cx8qq4ev3x
@user-cx8qq4ev3x Ай бұрын
💯
@pradipwalke6472
@pradipwalke6472 Ай бұрын
Ha bhaiya 😊😊
@pradipwalke6472
@pradipwalke6472 Ай бұрын
Ha bhaiya 😊😊
@tejaskedar16
@tejaskedar16 Ай бұрын
😂
@sagarsabale9557
@sagarsabale9557 6 ай бұрын
एकदम मस्त लय हसलो आज🎉🎉🎉
@santoshgodage9330
@santoshgodage9330 6 ай бұрын
याचुतुन एकच कळतंय खरंच संधीच सोन करून घ्यायच वाद घालायचा नाही ❤❤❤❤खूप छान
@subhashgaikwad1375
@subhashgaikwad1375 6 ай бұрын
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
@SahilDeokar
@SahilDeokar 5 ай бұрын
बाळासाहेब साठी l❤ kra
@sagarpawar3241
@sagarpawar3241 6 ай бұрын
Nice episode ❤
@user-wc1do3lm1i
@user-wc1do3lm1i 6 ай бұрын
What a scene...amir was superb when ujjain missed it 😂😂❤
@rohanturambekar832
@rohanturambekar832 6 ай бұрын
दोनी कैमरा मदिल कलर करेशन सैम असुदे. १ कैमरा ओके १ तोड़ा कलर डल वाटतो. बाक़ी स्टोरी मस्त ❤️😇
@deepakghogare7632
@deepakghogare7632 6 ай бұрын
ते जेसबी वाले पोरगं संजु शेठ गत दिसतंय काय लफडयाचा विषय आहे का कडक डायलॉग बाळासाहेब😅😅😅😅😅😅😅😅 बाकी एपिसोड छान आर्रर्रर्रर्रर्र बगताय काय हणा😂😂😂
@ramsalunke8218
@ramsalunke8218 6 ай бұрын
Ekdam mast episode team 💯🙏🥰
@user-ii6in9kc5d
@user-ii6in9kc5d 6 ай бұрын
Bhai ye sabse best episode tha 😂😂😂😂
@satyag2872
@satyag2872 6 ай бұрын
खूप छान झाला भाग
@AjinkyaDhembare-ue5fk
@AjinkyaDhembare-ue5fk 6 ай бұрын
संजू मेंबर laa हानल्याल दाखवाय पाहिजे होत या part madhe 🎉😂❤
@BhushanRajkumar1202
@BhushanRajkumar1202 6 ай бұрын
Kadak episode ❤
@shripadchandole6522
@shripadchandole6522 6 ай бұрын
संजु मेंबर ऐक नंबर शकुनी
@manojandhare4764
@manojandhare4764 6 ай бұрын
रामभाऊ तुमचा नाद खुळा
@ashokmengade8383
@ashokmengade8383 6 ай бұрын
विरोधक हा खरंच विरोधक नसतो त्याला विरोध करायला लावणारी खरे विरोधक असतात. खूप भारी संदेश देणाऱ्या तुमच्या टीमचे खूप खूप धन्यवाद❤
@chandrakantteli2039
@chandrakantteli2039 6 ай бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन.
@SunilKharat-te2zz
@SunilKharat-te2zz 6 ай бұрын
खुप छान झाला आजचा एपिसोड सर्व कलाकार खूप छान काम करतात
@user-kj9xk4we3j
@user-kj9xk4we3j 3 ай бұрын
तुम्हा सर्वांना पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा पांडुरंग चरणी प्रार्थना करतो सर्वांना सुखी आणि शेवटपर्यंत मैत्री राहो
@kishorgkamble
@kishorgkamble 6 ай бұрын
संजू मेंबर च राजकारण आजच्या राजकारणी लोकांसारखं आहे
@dnyaneshwarjadhav1478
@dnyaneshwarjadhav1478 6 ай бұрын
अप्रतिम ❤😂🎉
@shriniwassalunkhe7378
@shriniwassalunkhe7378 6 ай бұрын
Nice episode ❤🙏
@ganeshsabale6193
@ganeshsabale6193 6 ай бұрын
रामभाऊ चा नंबरकारी बाळासाहेब ❤
@mahadevkamble9748
@mahadevkamble9748 6 ай бұрын
ऐकावे जनाचे 😅😅 करावे मनाचे😊 एकदम खतरनाक खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 तुमच्या सर्व टिमला🎉🎉🎉🎉🙏🙏
@subhashraut7664
@subhashraut7664 6 ай бұрын
All artists good acting all the best
@dattatayade2463
@dattatayade2463 6 ай бұрын
Love from Maharashtra Buldhana ❤
@aniketgaikwad116
@aniketgaikwad116 6 ай бұрын
आताची सध्याची परिस्थिती दाखवली 😂 धन्यवाद
@bhagwatkharat1458
@bhagwatkharat1458 6 ай бұрын
आपण फक्त रामभाऊ चे फॅन आहोत ❤🎉🎉
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 511 М.
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН
Гномы против Квадроберов
1:00
Макс Рэйн
Рет қаралды 2,3 МЛН
Funny Fails 🤭🤭🤣 #failsvideo #shortsfails #funnyfails  #fails .
0:52
Rexi Is Not Letting Nomi Relax😂🛁💦 #funny #animation #shorts
0:13
Вся страна в очередях, а ты без очереди...
0:52
МиRRные Чувства
Рет қаралды 7 МЛН
How Can parents love their children equally? #shorts
0:38
mountainlion5
Рет қаралды 5 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
0:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 22 МЛН