चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २१४ || Chandal Choukadichya Karamati Episode No.214

  Рет қаралды 1,672,015

Gavran Films Production

Gavran Films Production

6 ай бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 400
@dnyaneshwarraut8849
@dnyaneshwarraut8849 6 ай бұрын
बाळासाहेबांचे फॅन लाईक करा ❤️
@vijaykashid113
@vijaykashid113 6 ай бұрын
फक्त रामभाऊ फॅन 💖💖
@abhishekpukale18
@abhishekpukale18 6 ай бұрын
Ye yedzvyanno Gapchup bagha na bc yacha fan tyacha fan
@madhavfantade7639
@madhavfantade7639 6 ай бұрын
@rahulkurund2640
@rahulkurund2640 6 ай бұрын
@kailashrengade6382
@kailashrengade6382 6 ай бұрын
जातीयवादी बाळासाहेब शिंदे
@Ravikamble1111
@Ravikamble1111 6 ай бұрын
प्रत्येक नवऱ्याच्या पाठीमागे अशी माऊली ,( बायको) नक्कीच पाहिजे💯🙏
@dnyaneshwarchavan3176
@dnyaneshwarchavan3176 6 ай бұрын
🎉🎉❤❤💯💯
@pravinkamble2301
@pravinkamble2301 11 күн бұрын
बरोबर
@vaibhavsawant4840
@vaibhavsawant4840 6 ай бұрын
रामभाऊ जगताप चे फॅन लाईक करा😅😊
@gangadharbhusari4067
@gangadharbhusari4067 6 ай бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ यांना महाराष्ट्रात जोड नाही जो कोणी रामभाऊ आणि बाळासाहेबांचा फान असेल तो लाइक करल
@ganeshdhavale7710
@ganeshdhavale7710 6 ай бұрын
रामभाऊ जगताप फँन ✌️✌️✌️
@madhukardhanwale3472
@madhukardhanwale3472 6 ай бұрын
ग्रामपंचायत कर्मचारी यांची व्यथा संपूर्ण देशात मांडली त्या बद्दल संपूर्ण टीम चे एक ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐💐💐
@mayurshedage4391
@mayurshedage4391 6 ай бұрын
@santoshgodage9330
@santoshgodage9330 6 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पू 🎉🎉🎉🎉खूप छान
@Anandravshinde
@Anandravshinde 6 ай бұрын
रामभाऊ तुम्ही बोलतात ते खरं आहे महाराष्ट्रात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर खूप अन्याय होत आहे दोन-दोन तीन-तीन महिने पगार होत नाही आवडत तर लाईक करा
@aminApathan786
@aminApathan786 6 ай бұрын
बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ या सगळ्यांना एक लाईक करा❤
@balajishinde1315
@balajishinde1315 6 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती यासारखी दूसरी वेब सिरीज नाही असे कोणाकोणाला वाटते त्यांनी लाईक करा 🙏🙏
@GaneshKharade-ke9oh
@GaneshKharade-ke9oh 5 ай бұрын
संपूर्ण टीमचा कॅप्टन बाळासाहेब ❤
@dattuadake3008
@dattuadake3008 5 ай бұрын
मराठी संस्कृती मधील विनोदी कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे कलाकार म्हणजे बाळासाहेब आणि रामभाऊ यांच्यासाठी सगळ्यांनी एक लाईक करा
@sharadchandgude133
@sharadchandgude133 6 ай бұрын
पाटोळे वायरमन फॅन क्लब ❤
@aj-jc8mi
@aj-jc8mi 6 ай бұрын
सोना वाहिनी, अभिनय फारच छान केला तुम्ही👍👍👍👌👌👌
@PurvaKokane
@PurvaKokane Ай бұрын
@magangilbile3764
@magangilbile3764 6 ай бұрын
बाळासाहेबांची कॉमेडी कोणाला ऐकणार नाही❤❤🎉😮❤
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 6 ай бұрын
आजचा भाग सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना समर्पित करावा असंच खूप छान झाला.पण पप्पू चया बायकोने खूप छान काम केले.आज एक लाईक सोनाबाई साठी. असं च समाज प्रबोधन करीत रहा .
@vikrantbhosale7741
@vikrantbhosale7741 6 ай бұрын
पप्पू दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मस्तच होता आजचा एपीसोड
@T.powerman07
@T.powerman07 6 ай бұрын
खूप खूप छान वाटला पपुचा वाढदिवस , पप्पु भाऊ तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.🎂🎊🎉✨💐🎁🍫
@vishaldesai5110
@vishaldesai5110 6 ай бұрын
मी बाळासाहेबांचा फॅन आहे त्यांची आणि छोट्याची दोस्ती भारी आहे, बाळासाहेबांचा स्वभाव पण छान आहे मित्रांवरती अन्याय झाला किंवा अडचण आली तर बाळासाहेब सगळ्यात पुढं असतात आणि आयडिया तर तोडास तोड असतात बाळासाहेबांकडे,,,, सुभाषरावांचा पण स्वभाव चांगला आहे समंजस समजुतदार आहेत,,प्रत्येक गावा-गावात सुभाषरावांसारखा तंटामुक्ती अध्यक्ष हवा तरच गावात आनंदी- आनंद नांदेल कोणाचे कोणासोबत भांडण नाही होणार
@latakhalate7353
@latakhalate7353 6 ай бұрын
नेहमीप्रमाणे आजचा भाग सुद्धा छान होता. प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन तुम्ही समाजाच्या व्यथा मांडता खुप छान 👌👍💐💐🙏🌟
@dipak1088
@dipak1088 6 ай бұрын
Pappu chya bayko chya acting la salam.....1 number
@krishnanale6017
@krishnanale6017 6 ай бұрын
नेहमी प्रमाणे आजही खुप छान एपिसोड झाला आहे. रामभाऊ जगताप आणि त्यांच्या टीमने एक नंबर सादरीकरण केले आहे.
@official_param93
@official_param93 6 ай бұрын
ग्रापंचायतींच्या कर्मचारी यांची खरी कहाणी आहे, पगार कमी, वेळेवर नाही, दुसरे काम करता येत नाही , सोडता येत नाही पगार चार महिने होत नाही 😂
@user-jl9yk5wy7e
@user-jl9yk5wy7e 6 ай бұрын
यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विरोधक पाहिजेत❤❤
@sanjaybaburaojadhavbestmov9906
@sanjaybaburaojadhavbestmov9906 6 ай бұрын
संपूर्ण टिमचा फॅन आहे सगळे कलाकार खुप चांगले कामं करतात 👌🏻
@YogeshShelkhe-nz5tx
@YogeshShelkhe-nz5tx 6 ай бұрын
❤❤🎉 व्हेरी ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच तेरी सुपर ब्युटीफूल ओम साई राम श्री स्वामी समर्थ 🎉😊900000000000000000000000000000000 episode बनवा आम्ही खूप वाट बघत असतो रविवारी आणि गुरुवारी 🎉❤❤❤ ओम साई श्री स्वामी समर्थ 666❤❤
@akashgund8714
@akashgund8714 6 ай бұрын
आता तरी ग्रामपंचायत कामगारांचा पगार वेळेवर करतील ❤😊 ग्रामपंचायत सरपंच मेंबर आता तरी सावध होतील महाराष्ट्रातील.
@writerfacts61
@writerfacts61 5 ай бұрын
बाळू काका ,(भाव )भाऊ ,अध्यक्ष, बलभिम काका पाटील खरच तुम्ही सगळे कलाकार खूपच हसवता ,तुमची गावरान फिल्म प्रोडक्शन कधीच बंद नाही व्हायला पाहिजे ऐवढीच ईच्छा ,सोनाताईची ऐक्टींग आज खूपच भारी झाली जिजाऊची लेक कोणाला घाबरत नसते हेच दाखवून दिलं आणि पप्पूदादाला आमच्या केरे पाटील परीवाराकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक सुभेच्छा सुभेच्छा
@swarajbhor8812
@swarajbhor8812 6 ай бұрын
खऱ्या अर्थानं आम्हा सर्व प्रेक्षक मित्रांना चांडाळ चौकडीच्या वेब सिरीज पाहून आजचा हा रविवार खूप सुंदर जातो असेच तुम्ही करामती करत रहा❤❤❤
@user-tt1pr3gy6i
@user-tt1pr3gy6i 6 ай бұрын
खुप मस्त episode आहे आजचा ♥️♥️
@technologyindia96
@technologyindia96 6 ай бұрын
रामभाऊ यांचं सामाजिक काम बघून येणारी सत्ता ही रामभाऊ यांच्या पॅनल ची असावी ✌🏻❤️रामभाऊ सरपंच असावे 🙏❤️✌🏻🚩🚩✌🏻
@user-ef7jg5so2s
@user-ef7jg5so2s 6 ай бұрын
मला सगळ्यात खूप अभिनंदन करावं वाटतंय ते म्हणजे बाळासाहेबांचं एक कधी चांगल्या बाळासाहेबांनी काम केलेला आहे त्यांना माझ्या माझा कोटी कोटी प्रणाम😮😅😊😂❤🎉
@sachinbagade4096
@sachinbagade4096 6 ай бұрын
बाळा साहेबच फेन ❤❤
@magangilbile3764
@magangilbile3764 6 ай бұрын
आय लव यू बाळासाहेब❤🎉❤
@sheshraokale5351
@sheshraokale5351 6 ай бұрын
खूप छान मज्जाच आली चेअरमनचा खणखणीत आवाज एकदम मस्त 🎉
@santoshdhotre2924
@santoshdhotre2924 5 ай бұрын
आपण सर्व कलाकारांनी हा एपिसोड अत्यंत चांगल्या प्रकारे सादर केल्याबद्दल मी ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी बद्दल व्यथा मांडल्या बद्दल आम्ही आपला आभारी आहे🙏🙏🙏
@kiranpisal4385
@kiranpisal4385 6 ай бұрын
बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी चांडाळ चौकडी चा भाग बघून येते. 💐💐🤗🤗💸💸
@shivajitompe1606
@shivajitompe1606 6 ай бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील एकच नंबर
@user-ls2lk6dq3l
@user-ls2lk6dq3l 6 ай бұрын
बाळू:संज्या मेंबर रामभाऊ: अरे बाळू असे बोलू नये वहिनी तो जो नासका संजू मेंबर आहे ना😂😂😂😂😂😂😂ग्रेट रामभाऊ
@pappugg4228
@pappugg4228 6 ай бұрын
पवार साहेबांच्या मरणाची वाट पाहणाऱ्या लोकांच्या शोक सभेला साहेबाचे श्रध्दांजली पर भाषण असत हा आता पर्यंत चं इतिहास आहे
@rajukhadse9327
@rajukhadse9327 6 ай бұрын
ग्रामपंचायत मध्ये जे जे लोक काम करतात त्याची खरंच अशी अवस्था आहे पपू सारखी
@kachrubunde4049
@kachrubunde4049 6 ай бұрын
पप्पू भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉रामभाऊ बाळासाहेब सरपंच संजू मेंबर खूप छान एपिसोड पण मात्र ग्रामपंचायत चा पगार पप्पूचा वेळेवर द्या
@shradhashinde3582
@shradhashinde3582 5 ай бұрын
खूप छान एपिसोड झालेला आहे असेच समाजाचे प्रबोधन करा
@prashantdeshmukh2593
@prashantdeshmukh2593 6 ай бұрын
बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ पाटील एक नंबर
@user-nc7yt1fn6j
@user-nc7yt1fn6j 6 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पु शेट
@yash-ayush6773
@yash-ayush6773 6 ай бұрын
सोनाताईंची ॲक्टिंग खूप छान आहे...
@mirgalesagar7002
@mirgalesagar7002 6 ай бұрын
एक विनंती करण्यात येत की चर्मण चा आवाज ऐकून चांगला वाटतो त्यामुळे त्यांचं एक गीत तर प्रत्येक भागात होवो 🎉
@Mangesh000
@Mangesh000 6 ай бұрын
प्रिय टीम मी तुम्हाला एक विनंती करतो की सद्या जी परिस्थिती चालू आहे आणि social media वर जो जातीवाद होत आहे त्या वर काही तरी एपिसोड बनवावा आस वाटत 🙏🏻
@kishorlekurwale1683
@kishorlekurwale1683 6 ай бұрын
स्वतःचे कामधंदे, व्यवसाय सांभाळून दर रविवारी प्रेक्षकांनसाढी नविन भाग सादर करणं काही सोपे काम नाही. सर्व चांडाळ चौकडी टिंम चे या मेहनती ला सलाम.❤❤❤❤❤
@user-kx9tb2bq8j
@user-kx9tb2bq8j 6 ай бұрын
वाढदिवसाचा हार्दीक शुभेच्छांचा पपू शेट
@bhaiyakokate4587
@bhaiyakokate4587 6 ай бұрын
I love you ram bhau and balasaheb ❤️❤️❤️🎉😘😘
@tofikshaikh4778
@tofikshaikh4778 6 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पपू 🎉🎉 रामभाऊ आजचा तुमचा ब्रीद वाक्य खूप आवडला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर व्हायला पाहिजे. आणि हे खरंच आहे की सहा सहा महिने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही.
@ganeshghuge8582
@ganeshghuge8582 6 ай бұрын
हिंगोली जिल्ह्यात पन पाठवा तुमच्या टाकीचे पाणी रामभाऊ सर 🎉🎉
@rahulkotule8246
@rahulkotule8246 6 ай бұрын
पप्पूभाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉❤
@hemajagtap-qx4od
@hemajagtap-qx4od 5 ай бұрын
ही खरच सत्य परिसथिती आहे जी आता माझ्या घरात आहे माझ्या वडिलांची great job team
@RahulAiwale-ow6ny
@RahulAiwale-ow6ny 6 ай бұрын
दुकानदारी वर एक भाग काढावा अशी माझी विनंती आहे बाळासाहेब
@ganeshpandit4675
@ganeshpandit4675 6 ай бұрын
वाळूवर बसून मिटींग झाली कांबळेश्वरला वाळू कशी ब्रास आहे
@dayanandpandavavir2929
@dayanandpandavavir2929 6 ай бұрын
रामभाऊ चा येक वीडियो डैशिंग बनवा सगल्याची हवा टाइट झाली पाहिजे राम भाऊ चा दरारा दकवा प्लीज 😊
@lpramodvitthal9672
@lpramodvitthal9672 6 ай бұрын
एकदम बरोबर दाखवल राव,असे राजकारनी सर्व ठिकानी भेटतील, सर्व टिमच मनपूर्वक अभिनंदन
@sandipdeokar390
@sandipdeokar390 6 ай бұрын
🎉🎁🍰🎂🎇 Happy Birthday Papu Dada खूपच छान एपिसोड पाहिला. सर्व टीमचे आभार. 👏👌
@marotiwagh3013
@marotiwagh3013 6 ай бұрын
परभणी ला पाणि देणार रामभाऊ❤😂❤❤ लय भारी वाटल
@SniperCharliex
@SniperCharliex 6 ай бұрын
मी मुंबई मध्ये राहतो....सुट्टीच्या दिवशी हा एपिसोड पाहिला की बरं वाटतं ... गावाकडची माणसं आठवतात...😊 ताणतणावाच्या आयुष्यामध्ये हसण्याचे क्षण प्राप्त होतात...❤❤ मला राम भाऊ , गणा , बाळासाहेब खूप मजेशीर वाटतात...
@umeshus45
@umeshus45 5 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@dawntrakers1872
@dawntrakers1872 6 ай бұрын
सोना वहिनी एकदम सुंदर अभिनय.... वरचेवर तुमची presenty webseries ची शान वाढवेल ❤
@Draxgaming_
@Draxgaming_ 6 ай бұрын
रामभाऊ च्या डायलॉग चे कोण कोण चाहते आहेत 💯💪
@CDhaygude
@CDhaygude 6 ай бұрын
सुभाषराव एक नंबर माणूस.तंटामुक्ती अध्यक्ष.👌👌🎉🎉🙏
@user-wh6bs6vm3v
@user-wh6bs6vm3v 6 ай бұрын
फक्त बाळासाहेब ❤ राम कृष्ण हरी माऊली
@sumitmuddamwar7831
@sumitmuddamwar7831 6 ай бұрын
याचं कपड्यावर बाळासाहेब छान दिसता एपिसोड मधे 👌
@user-wt6cv9sj5i
@user-wt6cv9sj5i 6 ай бұрын
पप्पु भाव तुला 🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान होता एपिसोड बाळासाहेब रामभाऊ तसेच सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन
@Sohan1121
@Sohan1121 6 ай бұрын
पप्पू च्या वाढदिवसाला पाच महिने झाले 🎉
@vikaskale3531
@vikaskale3531 6 ай бұрын
अध्यक्ष, सुंदर नाही खूपच सुंदर. अशी कथा लिहिण्याचे ज्यांना कुणाला सुचले असेल त्यांना आमचा दंडवत. रोज रोज असे भाग होत नाहीत. 👌👌👌🙏🙏
@dineshshinde9387
@dineshshinde9387 6 ай бұрын
बाळासाहेब रामभाऊ आणि शुभाष सरांचे फॅन लाईक करा
@kiranmalka6822
@kiranmalka6822 6 ай бұрын
राम भाऊ आणि बाळासाहेबांची जोडी 1 numbar चि
@jitendrabhandare925
@jitendrabhandare925 6 ай бұрын
समाजातील प्रबोधन होत आहे सर्व टिमचे आभार धन्यवाद❤❤
@nageshwagh9044
@nageshwagh9044 6 ай бұрын
सोनाचा अभिनय खूप छान झाला तसेच बाळासाहेब यांची कल्पना खुप छान.
@hkmunde1192
@hkmunde1192 6 ай бұрын
It's real I like Mr Sanju seths acting. Sir your acting is as like as shakuni mama.in maharabhart. I know this is part of acting.very good. Congratulations to all of your team.
@pravingholap1627
@pravingholap1627 6 ай бұрын
Ekdam right bolat....sanjuche kam 🔥lavayche aahe ....te kam perfect kelay
@namaste2417
@namaste2417 6 ай бұрын
अमीर लूक लाईक रवी तेजा
@umeshus45
@umeshus45 5 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@rohangandule1668
@rohangandule1668 6 ай бұрын
35:42 सहा वाजता ही बोर्ड तुम्हाला इथ दिसत नाय 🔥🔥 बाळासाहेब 👑😎❤️
@santoshbudget4216
@santoshbudget4216 6 ай бұрын
सगळे कलाकारासाठी एक लाईक करा ❤
@sandipshinde6732
@sandipshinde6732 6 ай бұрын
चोरी करून मिंधे होऊ नका. हा संवाद आवडला.
@BalasahebKale-qn8yb
@BalasahebKale-qn8yb 6 ай бұрын
बाळासाहेबांचं काम प्रतिमा आहे
@sbsbsb426
@sbsbsb426 6 ай бұрын
Only रामभाऊ सुभाषराव आनि किंग बाळासाहेब
@vikasbhise6986
@vikasbhise6986 6 ай бұрын
चपण्या हातावर थुकून चापट मारीन हा डायलॉग खूप भारी होता ....ग्रेट बाळासाहेब😊😊😊
@mayurthikekar62
@mayurthikekar62 6 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा ❤🎉🎂💐🎇
@sachingubyale7958
@sachingubyale7958 6 ай бұрын
बाळासाहेबाला screen वर बघुन यक अलग ही खुशी आहे
@aasif790
@aasif790 6 ай бұрын
दारू पिणाऱ्या व्यक्तीने दारू पिऊन महिले समोर नाही गेलं पाहिजे हा संदेश समाजाने समजून घेतला पाहिजे ,
@Csk_maharashtra_fans
@Csk_maharashtra_fans 6 ай бұрын
koni koni hyan cha sarva episodes pahila aahet❤
@user-lo4bx5xg5c
@user-lo4bx5xg5c 6 ай бұрын
Balasaheb ❤fan
@shailajakamble3399
@shailajakamble3399 5 ай бұрын
Khupach chaan
@umeshus45
@umeshus45 5 ай бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@vaibhavlagadvaibhavlagad1956
@vaibhavlagadvaibhavlagad1956 6 ай бұрын
I love you balasaheb ❤❤❤❤❤
@tusharhole6769
@tusharhole6769 6 ай бұрын
रामभाऊ फॅन
@user-eg8ji7kl2f
@user-eg8ji7kl2f 6 ай бұрын
आमदार साहेब लय दिवस झाले नाहीत तर ते एक भाग दाखवा त्या साठी एक लाईक करा ❤
@AJTECHCHANNEL
@AJTECHCHANNEL 6 ай бұрын
😂😂🎉 फॅन फॅन फॅन फक्त बाळासाहेबांचे फॅन मस्त 😂😂नाद खुळा 🤪🤪🤪🤪🤪🤪
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 6 ай бұрын
खूप छान रामभाऊ सुभाष राव बाळासाहेब अण्णा पाटील साहेब पपू याना सुभेछा🎉
@vijayjadhav6552
@vijayjadhav6552 6 ай бұрын
नेहमीप्रमाणे आजचा एपिसोड खूप छान होता . सर्व टीमचे अभिनंदन ❤❤❤ पप्पू दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤
@dpakshelke2301
@dpakshelke2301 6 ай бұрын
International pundhari रामभाऊ ❤❤
@surajjadhav3814
@surajjadhav3814 6 ай бұрын
छान होता आजचा भाग खरतर असे कार्यक्रम सर्व ग्रामपंचायती मध्ये होईला पाहिजे आणि खर्च मात्र संरपचानी कराय पाहिजे 😊 पप्पु Happy birthday मित्रा
@user-os4jj3un4f
@user-os4jj3un4f 6 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पंप्पू शेट 💐💐
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 17 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 52 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 46 МЛН