चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२३ || Chandal Chaoukadichya Karamati full Episode No.23

  Рет қаралды 6,989,306

Gavran Films Production

Gavran Films Production

4 жыл бұрын

गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
रामदास जगताप-९६८९९०२७११
निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
१ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
२) आकडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३) नवरा बायको चे भांडण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५) प्रेम प्रकरण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६) बिबट्या
• चांडाळ चौकडीच्या करामत...
७) बाळासाहेबांच्या करामती
• चांडाळ चौकडीच्या करामत...
८) उदघाटन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
९)अपघात
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१०) शेरास सव्वाशेर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
११) वनभोजन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१२) रक्तदान शिबीर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
१४) एसिड हल्ला भाग.१-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१५) एसिड हल्ला भाग. २-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१६) आलं बघा दाजी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१७) कोरोना स्पेशल एपिसोड
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१८)खोड काय जाईना
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१९) स्वस्त धान्य
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२०) करवसुली
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२१) कट कारस्थान
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२२) अर्थाचा अनर्थ -भाग १
• चांडाळ चौकडीच्या करामत...

Пікірлер: 1 900
@AdarshMarathi
@AdarshMarathi 4 жыл бұрын
आजचा भाग कोणाकोणाला आवडला, त्यांनी ठोका लाईक....
@dipakkarhe2354
@dipakkarhe2354 2 жыл бұрын
ग्वुउप्क
@AdarshMarathi
@AdarshMarathi 4 жыл бұрын
जिवंत अभिनय करणारे हाडाचे कलाकार...
@sudhirugale8449
@sudhirugale8449 4 жыл бұрын
सर्व कलाकार एक नंबर आहे, मोरे साहेबांना ड्रेस वर दाखवलं असत तर खूप छान वाटलं असत, रामभाऊ च स्पीड एक नंबर आहे, पुढील भागाची वाट बघतोय
@sambhjigirawale3367
@sambhjigirawale3367 4 ай бұрын
We
@balajikadam385
@balajikadam385 4 жыл бұрын
बाळासाहेबाची दारुड्याची भुमिका एक नंबर .चांडाळ चौकडी चर्या टिमला मनःपुर्वक शुभेच्छा.
@dr.ambreeshgade6490
@dr.ambreeshgade6490 4 жыл бұрын
लावतो कार्यक्रम बरोबर मी हा डायलॉग कोणाला कोणाला आवडला लाइक करा फटा फट....
@sambhajimore8385
@sambhajimore8385 4 жыл бұрын
००००००००९००डर
@appachavan3992
@appachavan3992 4 жыл бұрын
Mast
@nasrinmankar953
@nasrinmankar953 4 жыл бұрын
8862
@atishdongre1309
@atishdongre1309 3 жыл бұрын
Wow
@pandurangbhojne5398
@pandurangbhojne5398 3 жыл бұрын
@@sambhajimore8385 cb ➕➕🅰🅰🅰➕➕ 🍀🍀😊😊😊🍀🍀 📖📖🙏🙏🙏📖📖 😁🅰🅰😁😁😁😁😁 🅰😁😁🅰😁😁🅰😁 🅰🅰🅰🅰😁🅰🅰🅰 🅰😁😁🅰😁😁🅰😁 🅰😁😁🅰😁😁😁😁
@tejasvaishav2019
@tejasvaishav2019 4 жыл бұрын
ज्यांनी आज पर्यंत एक पण भाग नाही सोडला फक्त त्यानी like करा....👍
@nileshkaranjule8667
@nileshkaranjule8667 4 жыл бұрын
Ekda nahi 3 velesh pahilet
@aj-mq9ie
@aj-mq9ie 4 жыл бұрын
मी
@vijaymali9145
@vijaymali9145 4 жыл бұрын
अ अक ...
@arvindwaghmare8515
@arvindwaghmare8515 4 жыл бұрын
@@aj-mq9ie xrd
@datturandive3597
@datturandive3597 3 жыл бұрын
Mast
@ashokmule3153
@ashokmule3153 4 жыл бұрын
कॉमेडी चे बादशाह, चांडाळ चौकडी च्या करामती मधील कलाकार. 1 नंबर.
@vaijayantichavan9092
@vaijayantichavan9092 3 жыл бұрын
A
@Balushisath
@Balushisath 9 ай бұрын
​❤❤❤
@user-fk3rj2ld6l
@user-fk3rj2ld6l 4 жыл бұрын
बाळासाहेब चा डायलॉग ... हणूका दगुड... आरोपीला कोठे चप्पल असती वय. 😊😊😊
@kavitasarwade9593
@kavitasarwade9593 3 жыл бұрын
😂😂😂😂
@ankushkumbhar1933
@ankushkumbhar1933 4 жыл бұрын
ज्यांना ज्यांना बाळासाहेबांचा स्वभाव आवडतो त्यांनी लाईक करा
@aniketbhalsing6189
@aniketbhalsing6189 4 жыл бұрын
एक नंबर
@aniketbhalsing6189
@aniketbhalsing6189 4 жыл бұрын
लय भारी
@vikaskolekar3390
@vikaskolekar3390 4 жыл бұрын
Bala saheb 1no 👌👌👌👌
@ShubhamPatil-rw7gv
@ShubhamPatil-rw7gv 4 жыл бұрын
Good
@vighneshsase2168
@vighneshsase2168 4 жыл бұрын
Khupach
@sunilgawali1568
@sunilgawali1568 4 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ साठी ठोका like
@dadasahebwaghmare9832
@dadasahebwaghmare9832 3 жыл бұрын
राम भाव,बालासाहेब सुभाषराव ,पाटील,गणा,नेवशे संजू,ही टीम खतरनाक,आहे,कीतीतरी वेला कार्यक्रम पाहिला आवडला इपिसोड
@vaibhavpatil9842
@vaibhavpatil9842 3 жыл бұрын
चांगलाच घाेडा लावला की राव बाळासाहेबांनी..👍👌💐
@Piyush-tk7vm
@Piyush-tk7vm 4 жыл бұрын
विशेष लाईक बलभीम पाटील उर्फ विष्णू भारती सर यांच्या साठी👍👍👍
@ishanjathar9604
@ishanjathar9604 4 жыл бұрын
रसिक मित्रानो या भागाला ५ मिलियन व्ह्यूज आले पाहिजेत. जोरात लाईक ठोका👍 चौकडी fan club
@dattatrayghule4038
@dattatrayghule4038 3 жыл бұрын
ग्रामीण भागातील कलाकार असून ही इतका जब्बरदस्त अभिनय केला आहे सर्वांनी मिळून 🙏🙏🙏 सर्व कलाकारांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏 खुप खुप छान माऊली व शुभेच्छा सुद्धा
@bapupawar1497
@bapupawar1497 2 жыл бұрын
❤️❤️
@somnathsawant8246
@somnathsawant8246 Жыл бұрын
❤️
@dadasahebwaghmare9832
@dadasahebwaghmare9832 3 жыл бұрын
खरच रामभाव तुमचा अभिनय खतरनाक... पाटील पण खतरनाक
@sumedharole7039
@sumedharole7039 4 жыл бұрын
तुमच्या टीम मध्ये खरंच एक नंबर कलाकार आहेत मी आणि माझे सर्व मित्र परिवार तुमच्या एपिसोड ची वाटच पाहत असतो स्पेशालि म्हणजे बाळासाहेब आणि राम भाऊ एक नंबर मणुस आहे असेच लोकांचे मनोरंजन करत रहा लोकही तुम्हाला प्रतिसाद देत राहतील आजचा एपिसोड खूप छान होता पुढील वाटचाली साठी तुमच्या टीम ला खूप खूप शभेच्छा
@dineshwaje5303
@dineshwaje5303 4 жыл бұрын
खरंच ! बाळासाहेब व रामभाऊ हे कलाकार आपली कला अगदी जिवंत कला आहे असे वाटते . सलाम तुमच्या भुमिका अभिनयाला
@abhishekkuchekar9259
@abhishekkuchekar9259 3 жыл бұрын
Trfyvu
@gorakhingle9815
@gorakhingle9815 2 жыл бұрын
Sdwetyvswggd
@madhukarsolaskar9100
@madhukarsolaskar9100 4 жыл бұрын
अतिशय सुंदर विषय सुंदर कलाकृती तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
@rohitbhoite1231
@rohitbhoite1231 4 жыл бұрын
पाटलांच्या एक्टिंगसाठी एक लाइक 😀😀
@rohitraut6669
@rohitraut6669 3 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣😃😃
@closed5340
@closed5340 4 жыл бұрын
1st View 1st Like 1st Cmnt🔥मराठी कलाकार रामभाऊ आणि बाळासाहेब फॅन्स क्लब🔥Must Likes🤙❤️
@user-ru1vk4em5s
@user-ru1vk4em5s 3 жыл бұрын
@Pratik Tapkir चतूरभावडया
@vickyshindeofficial3029
@vickyshindeofficial3029 4 жыл бұрын
कशी जीरली 🤣🤣🤣🤣 एक नंबर बाळासाहेब 🌹🌹🌹 नाद करा पन बाळासाहेबंचा कुठ 🤣🤣🤣🤣
@ganeshkalsait2369
@ganeshkalsait2369 4 жыл бұрын
रामभाऊ एक नंबर लई हसलो राव एक नंबर व्हिडिओ बनवला आहे राव 😂😂😂
@gorakhshelke9753
@gorakhshelke9753 Ай бұрын
1:10 1:10 1:10
@vijaytekale9710
@vijaytekale9710 4 жыл бұрын
खतरनाक बाळासाहेब ....🥰🥰
@Roshnihole5509
@Roshnihole5509 4 жыл бұрын
मला हि सिरीज पाहायच वेडच लगलय कारनं भारीच तेवढि आहे
@sandipshinde7387
@sandipshinde7387 4 жыл бұрын
किती कौतुक करावं रामभाऊ आणि बाळासाहेब नाद खुळा तुमचा
@rdsgamingindia1664
@rdsgamingindia1664 4 жыл бұрын
Nice
@vijaynangare6946
@vijaynangare6946 3 жыл бұрын
बाळासाहेब एकच नंबर काम 😃😄🤣🤣🤣 थोडी टाका पावर फुल ,😀😀
@marutibankar8532
@marutibankar8532 4 жыл бұрын
खरंच बाळासाहेब. रामभाऊ सुभाषंराव सुदामाराव पाटील. आणि गण्णा सर्व कलावंता माझा सलाम आहे तुमचे सर्व कार्यक्रम मि व माझे सर्व कुटुंब न चुकता पाहत असतो
@kartikchavan9423
@kartikchavan9423 4 жыл бұрын
रामभाऊ प्रेमी ठोका लाइक 💖💕❤
@dyaneshwarmore1164
@dyaneshwarmore1164 4 жыл бұрын
😃❤❤❤❤
@panjabshaikh8292
@panjabshaikh8292 3 жыл бұрын
🤭👌🐔
@deejay_kichya
@deejay_kichya 3 жыл бұрын
@@panjabshaikh8292 h
@jayjadhav2844
@jayjadhav2844 4 жыл бұрын
पाटील रान कव्हर करा😂😂😂....रामभाऊ तुम्हाला तोड नाही👌👌👌👌👌
@shilvardhansurwasesrk1701
@shilvardhansurwasesrk1701 4 жыл бұрын
साहेब मी मटण खात नाही मी शाहकरी माणूस आहे मी वरण भात खातो आमरस खातो ,मस्त रामभाऊ ,fan like
@avinashpatil7458
@avinashpatil7458 4 жыл бұрын
😊😑😑😑😑🎂
@kedar695
@kedar695 3 жыл бұрын
Kedar
@dhanapatil8258
@dhanapatil8258 3 жыл бұрын
Rambhau fan 👍👌👌
@yamrajgamer3086
@yamrajgamer3086 3 жыл бұрын
Rambhau is great
@santoshambhore5303
@santoshambhore5303 3 жыл бұрын
रामभाऊ फेयाण लाईक करतील
@vijayraut2460
@vijayraut2460 4 жыл бұрын
खूप छान एकच नंबर सर्वांचे एक्टिंग अतिशय सुंदर आहे
@dineshwaje5303
@dineshwaje5303 4 жыл бұрын
बाळासाहेब तुमचा अभिनय एकदम मस्त😍😍❤️
@RahulPatil-xn6wt
@RahulPatil-xn6wt 4 жыл бұрын
ह्या एपिसोड ची कोण कोण वाट बगत
@navnathghogare6330
@navnathghogare6330 4 жыл бұрын
बाळासाहेब मस्त
@rohinimhetre1402
@rohinimhetre1402 3 жыл бұрын
Hhhhhyyy7777 jjjjhbnbfdewww.tippsundtricks.co/hausundgarten/standig-nachbarkatzen-im-eigenen-garten-mit-diesem-tierfreundlichen-trick-bestimmt-nicht-mehr-lange/?.youtube.com&gclid=Cj0KCQiApY6BBhCsARIsAOI_GjbhlRW3fM_ktQFeh8q37yoTE84j7ckCVDrn5P1sD4xPDearjuxMEW4aAvvjEALw_wcB7धधलcvb BBC xvbbrrfe3e22wwe5677
@shravanmusic
@shravanmusic 4 жыл бұрын
चांडाळचौकडीच्या करामती एक नंबर 👍👍👍👍👍👍👍👍👍
@kumarchoudhari5953
@kumarchoudhari5953 4 жыл бұрын
धम्माल......रामभाऊ जबरदस्त
@legend_abhii
@legend_abhii 4 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब फॅन क्लब 👌👌👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
@santoshkapase3445
@santoshkapase3445 4 жыл бұрын
बाळासाहेब टाकून असल्याचा अभिनय करतात त्याला तोड च नाही अगदी कडक अभिनय करता 👌👌👌👌👌
@fansclub6752
@fansclub6752 4 жыл бұрын
Ek number web sirice balasaheb😍
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 3 жыл бұрын
बाळासाहेब व रामभाऊ तुमच्या अभिनयाला सलाम
@ganeshkamble9648
@ganeshkamble9648 4 жыл бұрын
सकळी पासून मी आता पर्यंत 5.6वेळा पाहिला तरी लयं भारी राव बाळासाहेब . उजन .पाटील .सुभाषराव .आणि आमचा रामभाऊ सगळ्याच्या आभारी आहे धन्यवाद, गणेश कांबळे सांगली रांजणी..गाव
@shailesh3383
@shailesh3383 4 жыл бұрын
खरोखर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी मराठी वेबसिरीज व त्यामधील सर्व कलाकार सर्वांचा एक नंबर अभिनय
@ramkrushnadhawale4069
@ramkrushnadhawale4069 4 жыл бұрын
Mst.... रामभाऊ .... पाटील... बाळासाहेब सुभाषराव... सरपंच.. खूप मस्त अकटिंग केली तुमचे एपिसोड आम्ही पूर्ण फॅमिली पाहतो..... अगदी माझी लहान मुलगी सुद्धा खूप खूप हस्ते
@sangitashendage9997
@sangitashendage9997 4 жыл бұрын
बाळासाहेबांचं काम मस्त आहे आणि रामभाऊच पण काम. सुंदर आहे ,😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@santoshkapase3445
@santoshkapase3445 4 жыл бұрын
खर तर चांडाळ चौकडी च्या करामती ही सिरीज तुम्ही आठवड्यातून एकदा रविवारी टीव्ही वर जरी दाखवली तरी खूप चालेल पूर्ण कुटुंबातील लोक त्याचा आनंद घेतील🙏👌
@Ramkrishnachavan1713
@Ramkrishnachavan1713 4 жыл бұрын
एपिसोड न बघता like करणारे ,बाळासाहेब व रामभाऊ समर्थक ठोका Like😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎
@santoshdhiwar051
@santoshdhiwar051 3 жыл бұрын
रामभाऊ ni खूप छान काम केले...nice video 📹 👌 👍
@shilvardhansurwasesrk1701
@shilvardhansurwasesrk1701 4 жыл бұрын
सर्वानी काळजी घ्या, काम असेल तरच बाहेर पडा,चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण टीम चे खूप खूप आभार ,तुम्ही सर्व खूप छान अभिनय करता, देशातील नंबर 1 मराठी वेब सिरीज,
@gauravgiri8693
@gauravgiri8693 4 жыл бұрын
चांगलाच घोडा लावला की राव बाळासाहेबांनी..👍👌💐
@JEEVAN.BAHIRAMKAR
@JEEVAN.BAHIRAMKAR 4 жыл бұрын
अल्पावधीतच रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं राव तुम्ही.. असंच पुढे जात रहा खूप खप शुभेच्छा सगळ्या team ला..🙏
@sagarkhandare253
@sagarkhandare253 4 жыл бұрын
तुम्ही सर्व कलाकारांना पुढिल वाटचालीत खुप खुप शुभेच्छा
@sachinwadkar
@sachinwadkar 4 жыл бұрын
अफलातून ,भन्नाट , जिवंत अभिनय, .. यूट्यूब वर मराठी अभिनयाचा जागतिक डंका वाजविला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार.. सर्वांना विनंती आहे like , subscribe , . अणि share . करा एक नंबर series झाली पाहिजे यूट्यूब वर
@sanjaytirukhe9326
@sanjaytirukhe9326 4 жыл бұрын
एक हप्त्या पासुन वाट बघत होतो या एपिसोडची
@hansrajgaikwad2554
@hansrajgaikwad2554 4 жыл бұрын
आजचा Sunday चा funnyday केलात त्या बद्द्ल आपल्या सर्व टीम च अभिनंदन भलभीम पाटील , कडक बाळासाहेब ,रामभाऊ, सुभाषराव,नेवसे संपूर्ण टीम अफलातून We are गावरान
@ashwiniraut2081
@ashwiniraut2081 4 жыл бұрын
Hii
@hansrajgaikwad2554
@hansrajgaikwad2554 4 жыл бұрын
@@ashwiniraut2081 hii
@sanjaybhapkar5366
@sanjaybhapkar5366 2 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ पाटील तुम्ही तीचे दादा कोंडके लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ आहात
@prakashdhaware147
@prakashdhaware147 2 жыл бұрын
Ram bhau 1no acting 👌👌👌💕💕💕 very good Ram bhau 👌👌
@kailasmasane
@kailasmasane 4 жыл бұрын
फुल धमाल😀😀
@swapnilbhor621
@swapnilbhor621 4 жыл бұрын
मी नेहमी तूमचा एपिसोड बघतो आणि वडीलांना पाठवतो.. तयांना ही खूप आवडत...🙏🏻💐👌🏻
@pramodgaikwad50
@pramodgaikwad50 4 жыл бұрын
मला थोडी विश्रांती घेऊन द्या लावतो एकेकाचा कार्यक्रम हा डायलॉग फेमस झाला ना राव
@sureshraut5127
@sureshraut5127 3 жыл бұрын
खूप छान... सर्व भावांना खूप खूप शुभेच्छा 👌👌🙏🙏🙏
@balasokadam9475
@balasokadam9475 Жыл бұрын
बाळासाहेब एकच नंबर अभिनय...रामभाऊ बद्दल काय बोलावे बघितले तरी हसायला येते...हातवारे आणि हावभाव एकच नंबर..खरच अर्थाचा अनर्थ झाला राव...पाटिल साहेब घरावरुन पडलेले भारी सिन होता...रामभाऊ रानातुन पळत असलेले आणि चपला काढुन झाडावर चढलेले सिन खासच...सुभाषराव ...सरपंच...संजयसर...गणा..पप्प्या..ऊज्जेन पण भारी...ईन्स्पेक्टर च्या भुमिकेत विजय मोरे साहेब पण शोभले...शेवटी बाळासाहेबांनी दिलेले स्पष्टीकरण अप्रतिम च होते...बाळासाहेब लयच भारी...आवडते कलाकार बाळासाहेब....रामभाऊ all time favourite झालेत...धन्यवाद सर्व टिमचे...बाळासाहेबांचा खुपच मोठा फँन आहे....
@journeywithajay1202
@journeywithajay1202 4 жыл бұрын
खूप आवडली तुमची वेब सीरिज महत्त्वच म्हणजे संपूर्ण फॅमिली मिळून बघू शकते
@balasahebsirsat9831
@balasahebsirsat9831 4 жыл бұрын
नाद खुळा... प्रतिष्ठित माणूस बाळासाहेब.... विषय नाय...😂😂😂😂😂😂😂😂😂
@vishalpote1034
@vishalpote1034 Жыл бұрын
3:28
@TheTutari
@TheTutari 4 жыл бұрын
चांडाळ चौकडी या टीमचे मनापासुन आभार ...आपन खरोखरच समाज प्रभोदन करत आहात .. हभप बाळासाहेब व संपूर्ण टीमला मनापासुन सँलुट ...आपन सर्वजन खुपच चांगली भुमीका करून ग्रामीन भागातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्याच्यातुन घेण्यासारखी आहेत ....आपले कार्य असेच चालु ठेवा कला जोपासा व जतन करा ..रसिक माय बापांची करमणूक अशिच चालु ठेवा ...संपूर्ण टीमला नमस्कार ...
@akshaybhongle2031
@akshaybhongle2031 4 жыл бұрын
तुमचा कार्यक्रम आमच्या गावाला लागू झाला आमच्या गावात गिरीमला सहा तारखेला गांजा सापडला एक नंबर कार्यक्रम
@vijaysakhare2303
@vijaysakhare2303 4 жыл бұрын
ए बाळ्या तू या देशाचा सुजाण नागरिक हे मग आम्ही काय अतिरेकी हाय व्हय😂😂😂😂😂😂😂रामभाऊ एक नंबर😍😍😍😍😍😍😍😍😍😍
@somnaathsurvase5455
@somnaathsurvase5455 4 жыл бұрын
Shruti
@manojchikane8278
@manojchikane8278 4 жыл бұрын
💐💗🤝🎊😷👍या महिन्यातील no .1 भाग 👍😷🎊🤝💗💐
@samadhangaikwad5508
@samadhangaikwad5508 4 жыл бұрын
अप्रतिम वेब सिरीज
@akashjadhav1540
@akashjadhav1540 4 жыл бұрын
बाळासाहेब 1नंबर
@vinodgopal8556
@vinodgopal8556 4 жыл бұрын
एकच नंबर मित्रांनो, दिल खुश हो गया। मी अतुरतेने रविवार ची वाट बघत असतो. Busy पोलीस ड्यूटी शेड्यूल मधे थोड़ा वेळ तुमची वेब सिरीज बघतो.आणि मन प्रसन्न होते,आणि मनोरंजन झाल्याने दिवस खुप चांगला जातो. धन्यवाद असाच आम्हा रासिकाना आनंदी, मनोरंजन आणि हसवन्या चा पर्यन्त करत रहा. खुप खुप शुभेच्छा तुमच्या टीम ला.💐💐💐👍
@ravijadhav3498
@ravijadhav3498 4 жыл бұрын
खुप हसवले आजच्या एपिसोड मध्ये ..((तू किती च्या बॅच चा आहे र...नवीन दिसतोय म्हणून मला ओळखत नाही ))😊👍👌👌रामभाऊ
@devidaskolpe4594
@devidaskolpe4594 3 жыл бұрын
Chan
@ramanagre3509
@ramanagre3509 3 жыл бұрын
@@devidaskolpe4594 औ
@manishapaul3307
@manishapaul3307 3 жыл бұрын
@@devidaskolpe4594 .
@laxmannarwade4875
@laxmannarwade4875 2 жыл бұрын
@@devidaskolpe4594 १० औरंगाबाद न्यायालयाअंतर्गत क
@ganeshruikar7092
@ganeshruikar7092 2 жыл бұрын
Hi
@siddhk8116
@siddhk8116 4 жыл бұрын
सारपंचाच्यात खटच ठोखली सारखं वाचत होत प्रत्यक प्रकरणात😂😂 मस्तच आहे भाग👌👌👌👌
@nitupatil8044
@nitupatil8044 4 жыл бұрын
khup chan video full comedy😆😄😄😄😅😅😄😭😀😀😀😃😂😀😀😂😂😀😃😁😃😁😃😁😅😆😆😅
@amitjagtap6519
@amitjagtap6519 4 жыл бұрын
आज पर्यंत च्या सर्व एपिसोड मधला एक नंबर एपिसोड आहे हा.सगळ्या कलाकारांच कौतुक कराव तेवढ थोडच आहे. तुमच्या कार्याला सलाम!
@milindbirvatkar2354
@milindbirvatkar2354 2 жыл бұрын
.
@aakashmore8832
@aakashmore8832 4 жыл бұрын
मला थोडी विश्रांती घेऊ द्या लावतो तुमचा कार्यक्रम 😂😂
@s.k.punevala317
@s.k.punevala317 4 жыл бұрын
Lavla ch na kam mg balasaheb ni 😁😁😁
@pravinrode5859
@pravinrode5859 4 жыл бұрын
Kdkkkkkkkkkk
@munnashaikh4363
@munnashaikh4363 4 жыл бұрын
Akash bhau
@dilipkawad9569
@dilipkawad9569 4 жыл бұрын
लॉक डाऊन टाईमपास छान आहे बरका चांडाळ चौकटी वाले बाळासाहेब आणि कंपनी.धन्यवाद
@sp8846
@sp8846 4 жыл бұрын
आजचा एपिसोड खूप भारी होता मला खूप आवडला आजचा एपिसोड, 👍👍👍👍🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@vaibhavjadhav6371
@vaibhavjadhav6371 4 жыл бұрын
बाळासाहेबांनी पद्धशीर सगळ्यांचा कार्यक्रम लावला राव 😂😂😀 लय भारी एपिसोड
@sharadchole223
@sharadchole223 2 жыл бұрын
Yu
@boxerrandive5157
@boxerrandive5157 4 жыл бұрын
बाळासाहेब साठी लाइक करा
@sagarkhilare8204
@sagarkhilare8204 3 жыл бұрын
Ek number Balasaheb Rambabu Subhash Rao Patil......mast.1. number
@vaibhavsonawane6349
@vaibhavsonawane6349 4 жыл бұрын
रामभाऊंची अँक्टींग खुपच छान आहे मला सयाजी शिंदे यांच्या सारखी वाटत्
@abhijitjagtap8022
@abhijitjagtap8022 4 жыл бұрын
एक विनंती आहे.... कमेंट्स ला रिप्लाय देत चला.... चाहता वर्ग आपल्या भावना व्यक्त करत असतो...पण आपल्याकडून प्रतिसाद मिळत नाही.... छोटा मुह बडी बात...🙏😊
@amitjagtap6519
@amitjagtap6519 4 жыл бұрын
अगदी बरोबर आहे कमेंट्स ला रिप्लाइ आला तर अजुन छान वाटेल.
@namadeobhosale1664
@namadeobhosale1664 4 жыл бұрын
सर्व टीमचे आणि होमगार्ड जवानांचे अभिनंदन
@deepakingle9201
@deepakingle9201 4 жыл бұрын
Mast.👌..Patil...and all...of us...👍
@sb-gw2bj
@sb-gw2bj 4 жыл бұрын
Chandaal chokdi chya karamti la jod nahi😊😀😀😀😀😂😂😂😂 Sagle actar no 1
@ramlamkane4138
@ramlamkane4138 4 жыл бұрын
खुप हसलो राव बाळासाहेबांनी राभाऊ/सुभाषरावंची आणि पाटील पळती भुई थोडी केली 👌👌
@arjunghuge6678
@arjunghuge6678 4 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ आणि पुर्ण टीमला सलाम, कितीच्या बँचचा आहे, हा डायलॉग आमच्या पोलीस खात्यात फेमस आहे,😆😆😂
@husenshaikh6081
@husenshaikh6081 3 жыл бұрын
Aa
@akashmunde3955
@akashmunde3955 3 жыл бұрын
👍
@amanrathod3747
@amanrathod3747 2 жыл бұрын
कोणता डाॅयलाग सर
@krishnathshedge5048
@krishnathshedge5048 2 жыл бұрын
uruu oo u uto elo na
@ajjupakhali7033
@ajjupakhali7033 4 жыл бұрын
Full to dhamaal episode subhashrao, rambhau ,balasaheb,patil,sarpanch,sanju sheth,and pailwan,nagya,ujjan and police team ✌👌👌👌❤
@ganeshzol9782
@ganeshzol9782 4 жыл бұрын
फक्त रामभाऊ भक्त 👍🏻
@rahulwable3563
@rahulwable3563 4 жыл бұрын
बाळासाहेब अन् रामभाऊ म्हणजी नादच खुळा
@chandrakant9815
@chandrakant9815 4 жыл бұрын
एकच नंबर ग्रुप आहे तुमचा खेडे गावच वातावरण कस असत हे तुम्ही खरच दाखवलं , 30 ,40 वर्षा पूर्वी आमच गाव पण खेडे गावच होत ,त्या पिढीला तुमचे कार्यक्रम बघून खूप आनंद मिळत आहे आणि जुन्या खोडांना त्याच्या करामतीची आठवन होतआहेत , तरी तुमचा ग्रुप असाच आनंद जुन्या नवीन पिढ्याना अखंड देत राहो हिच प्राथना , चला हवा येऊ द्या कलाकारांन नंतर तुम्हीच 1 न
@rajendraparatkar
@rajendraparatkar 2 жыл бұрын
एक नंबर ...रोज Episode पाहुनच सकाळ ची सुरुवात आणि रात्री ची झोप..हेच ScheDule झालयं सध्या...
@nrusingh4475
@nrusingh4475 4 жыл бұрын
भारी होता हे एपिसोड...तसे सगळेच भारी असतात...पण हे जरा हटकेच
@rushikeshbhand1019
@rushikeshbhand1019 4 жыл бұрын
लय भारी
@fortlover_ramesh30
@fortlover_ramesh30 4 жыл бұрын
एकच नंबर ,👌आज सुजाण नागरिक होते बाळासाहेब मस्त घोडा लावला
@shaileshkamble5555
@shaileshkamble5555 4 жыл бұрын
Excellent,,,,kadakkkk
@anantingale9883
@anantingale9883 4 жыл бұрын
पाटील तुम्ही घरावर चढायला नको होत कुठतरी हात पाय मोडून घ्याचाल या वयात कालजी घ्या राव
@navnathpawar5922
@navnathpawar5922 4 жыл бұрын
रामभाऊ यांनी खुप छान भूमिका केली आहे बाळासाहेब यांच्या भूमिकेला तोड नाही
@shailesh3383
@shailesh3383 4 жыл бұрын
खरोखर आठवड्यातुन दोन वेळेस एपिसोड दाखवत जा हि कळकळीची विनंती आहे
@rahulkhilari9691
@rahulkhilari9691 3 жыл бұрын
सीरियल मस्त आहे मला आवडलं
@anilmule8729
@anilmule8729 4 жыл бұрын
🙏 एकच नंबर कार्यक्रम झाला आहे
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 11 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 36 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,4 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 21 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 11 МЛН