चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.६८ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.68

  Рет қаралды 3,281,307

Gavran Films Production

Gavran Films Production

3 жыл бұрын

गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
रामदास जगताप-९६८९९०२७११
निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
१ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
२) आकडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३) नवरा बायको चे भांडण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५) प्रेम प्रकरण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६) बिबट्या
• चांडाळ चौकडीच्या करामत...
७) बाळासाहेबांच्या करामती
• चांडाळ चौकडीच्या करामत...
८) उदघाटन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
९)अपघात
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१०) शेरास सव्वाशेर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
११) वनभोजन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१२) रक्तदान शिबीर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
१४) एसिड हल्ला भाग.१-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१५) एसिड हल्ला भाग. २-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१६) आलं बघा दाजी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१७) कोरोना स्पेशल एपिसोड
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१८)खोड काय जाईना
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१९) स्वस्त धान्य
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२०) करवसुली
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२१) कट कारस्थान
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२२) अर्थाचा अनर्थ -भाग १
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२३)अर्थाचा अनर्थ-भाग २
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२४) बायको ती बायकोच
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२५) पाहुणचार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२६ ) ढवळाढवळ
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२७ ) येडपाटबाबा (भाग -१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२८ ) येडपाटबाबा (भाग -२)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२९ ) आखाड पार्टी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३०) गुंठामंत्री (भाग-१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३१) गुंठामंत्री (भाग-२ )
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३२) भांडण तंटा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३३) चारा घोटाळा (भाग-१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३४) चारा घोटाळा ( भाग-२)
• चांडाळ चौकडी च्या कराम...
३५) दुध घ्या दुध
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३६ ) बांध कुणाचा ?
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३७ ) गुलाल आपलाच
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३८) झळ कशी सोसू ?
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३९) विटी दांडू
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४०) धोंडे जेवण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४१)चोराच्या उलट्या बोंबा!
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४२) लग्नात विघ्न
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४३) शिकार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४४) अफवा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४५) वाडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४६) वाळू
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४७) भिसी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४८) साप
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४९) पाहुणा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५०) सहल
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५१)खेळ
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५२) फेक अकाउंट
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५३) राजकारण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५४)मकर संक्रांत
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५५) पैज
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५६) उकळलेलं पाणी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५७) फोटो
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५८) चला...
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५९)काकडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६०) चुक कुणाची
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६१) मातृत्व
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६२) लॉटरी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६३) हक्कसोड
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६४) संस्कार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६५) त्सुनामी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६६ ) दुफळी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६७) सावकार
• चांडाळ चौकडीच्या करामत...

Пікірлер: 2 200
@shankarthorat5537
@shankarthorat5537 3 жыл бұрын
चाळीस एक्कर मुळे सगळा डाव फसला राव💪💪👌 शेवटी बाळासाहेब ते बाळासाहेब च राव एकच नंबर बाळासाहेब नी तर आण्णा लाच फोन लाऊन सगळा गेमच केला राव कारण बाळासाहेबाचे 35रूपये पचवन महागात पडल राव रामभाऊ ला नाद करा पण बाळासाहेबाचा नाई💪💪💪👌
@arvindwaghmare1916
@arvindwaghmare1916 3 жыл бұрын
500रू बघून 4 वर्षे झाली, बाळासाहेब एक नंबर🙏🏻
@sajjandethe6271
@sajjandethe6271 3 жыл бұрын
दादा कोंडके नंतर महाराष्ट्र आज तुमच्या मुळे हसतोय,,,, कोरोनाचया काळात सगळे चिंतेत आसताना तुम्ही थोडसं दडपण दूर करताय. धन्यवाद बाळासाहेब,,, रामभाऊ,,, सुभाषराव आणि सर्व टिम।
@prakashkhavare9901
@prakashkhavare9901 3 жыл бұрын
चांडाळ चौगडी करामती, ही वेबसिरीज संपूर्ण महाराष्ट्रात 1नंबर व्हावी आस कोणाकोणा वाटत, सर्व टिम च मनापासून आभार
@akshayjavalgi7403
@akshayjavalgi7403 3 жыл бұрын
कोणा कोणाला वाटत आपली ही वेब सिरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे, त्यांनी ठोका लाईक👍
@sopankolpe6566
@sopankolpe6566 3 жыл бұрын
Gap
@samadhangadhave5084
@samadhangadhave5084 3 жыл бұрын
छान बाळासाहेब राम भाऊ
@aryankhedekar1691
@aryankhedekar1691 3 жыл бұрын
😂😂 chup like cha havra
@somanathsomanathgodasegoda4372
@somanathsomanathgodasegoda4372 3 жыл бұрын
सोमनाथ बापू गोडसे
@amitpatil8123
@amitpatil8123 2 жыл бұрын
Mala pan 👍
@dipakwable7734
@dipakwable7734 3 жыл бұрын
रामभाऊंच्या आजच्या अभिनयाला सलाम . अत्यंत मुरब्बी अभिनेत्याला लाजवेल असा . 👌👌👌👌
@akshayshelar6160
@akshayshelar6160 3 жыл бұрын
पाटील तुमची एनर्जी म्हणजे एखाद्या तरुणाला ही लाजवेल अशीच आहे . सलाम तुमच्या कलाकृतीला ...
@yokfudfudjf9645
@yokfudfudjf9645 2 жыл бұрын
Thanks rambhv
@ramtelange8725
@ramtelange8725 2 жыл бұрын
Kharach
@tejasjarad8159
@tejasjarad8159 3 жыл бұрын
कुना कुणाला रामभाऊ चा वेश आवडला ठोका लाइक 😆😉
@akshayjavalgi7403
@akshayjavalgi7403 3 жыл бұрын
कोणा कोणाला रामभाऊ आणि बाळासाहेब यांची मैत्री आवडती त्यांनी ठोका लाईक 👍
@manoharpokharkar3119
@manoharpokharkar3119 3 жыл бұрын
बाळा साहेब तुम्ही 1नंबर काम करताय
@vinitmachhindre2393
@vinitmachhindre2393 3 жыл бұрын
@@manoharpokharkar3119uuju
@satishbichakule4449
@satishbichakule4449 3 жыл бұрын
Hi
@dhanajibhosale3397
@dhanajibhosale3397 3 жыл бұрын
@@vinitmachhindre2393 ऑषौऔ औ
@mahendragadge7276
@mahendragadge7276 3 жыл бұрын
Lay bhari rambhau
@luckypatil3015
@luckypatil3015 3 жыл бұрын
पाटील म्हणजे विष्णूभारती सर या वयात तुम्हाला असे एॅक्टींग करताना बघून प्रत्येक युवकांना खूप काही शिकण्यास मिळत... साष्टांग प्रणाम तुम्हाला. 🙏
@vishnubharati.verybeautifu8642
@vishnubharati.verybeautifu8642 3 жыл бұрын
सन्मानपुर्वक विनम्रतापूर्वक धन्यवाद! आपण केलेलं कौतुक हीच माझी प्रेरणादायक उद्धरण आहे 😘🙏💐📽️
@karan_chavan777
@karan_chavan777 3 жыл бұрын
@@vishnubharati.verybeautifu8642 sir please contact
@vishnubharati.verybeautifu8642
@vishnubharati.verybeautifu8642 3 жыл бұрын
@@karan_chavan777 ९८५०२३४३४५
@dhananjaybadade7014
@dhananjaybadade7014 3 жыл бұрын
@@vishnubharati.verybeautifu8642 patil saheb ekda April fool vr pan episode kara
@devkarnitinn.d.8989
@devkarnitinn.d.8989 3 жыл бұрын
खरच
@chetandhumal990
@chetandhumal990 3 жыл бұрын
बाळासाहेब फॅन क्लब 🧡 बघतुस काय, डोळंच काढीन !!
@samarthbolke7038
@samarthbolke7038 3 жыл бұрын
काय पण म्हणा पण आण्णा ज्या एपिसोड मध्ये असतात तो एपिसोड #दमदार च होतो 😂😂😂👻👻
@krishnatsutar8646
@krishnatsutar8646 3 жыл бұрын
या वेब सिरीज सर्व कलाकार खूप मेहनत घेतात त्यां मुळे ७५ भागा पर्यंत १ मिलियन Sascriber होऊ दे आसे वाटते plz like👇👇👇👇👇👇👇👇 plz saport the team
@Vg.EditorS
@Vg.EditorS 3 жыл бұрын
बाळासाहेब ब्रँड माणूस अस कोणाकोणाला वाटत like करा
@prakashkhavare9901
@prakashkhavare9901 3 жыл бұрын
मला ही वाटत
@anjalibutale5775
@anjalibutale5775 3 жыл бұрын
मला
@anjalibutale5775
@anjalibutale5775 3 жыл бұрын
रामभाऊ बाळासाहेब ग्रेट कलाकार
@santoshbhosale6532
@santoshbhosale6532 3 жыл бұрын
वाटते
@478atulkharat3
@478atulkharat3 4 ай бұрын
Saglech great aahet ❤
@Pramod_salve_123
@Pramod_salve_123 3 жыл бұрын
खरंच चांडाळ चौकडी च्या पूर्ण टीम ला मानाचा सलाम. अशीच प्रगती करत रहा ऑल द बेस्ट पूर्ण टीम
@jaydeepr.patole9224
@jaydeepr.patole9224 2 жыл бұрын
रामभाऊंच्या एकटिंगला तोड नाही. उत्कृष्ट अभिनयानें सम्पन्न अशी वेब सिरीज आहे.रामभाऊंच्या वेष-भूषा इतकी परिपूर्ण आहे,की जोपर्यंत ते दरवेळीचे डायलॉग बोलत नाही,तोपर्यंत ते कळतच नाही की हे रामभाऊ आहेत.😊
@pavanbapmare719
@pavanbapmare719 3 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ साठी एक लाईक बनतोच
@shivabomble8711
@shivabomble8711 3 жыл бұрын
Supar
@adityarajnimasepatil831
@adityarajnimasepatil831 3 жыл бұрын
आपण तर बाळासाहेबांचा लय मोठा फॅन आहे
@mpsc_and_police_bharti
@mpsc_and_police_bharti 3 жыл бұрын
गावागावातील सत्य घटना लोकांसमोर सादर करणारी एक नंबर मराठी सिरीज🔥❤️🔥🔥👍👍👍
@vishwasjadhav3926
@vishwasjadhav3926 2 жыл бұрын
एकदम बेस्ट.
@kisanpawar7740
@kisanpawar7740 Жыл бұрын
​@@vishwasjadhav3926😊pl on. Lllop
@ajeetmohite1589
@ajeetmohite1589 3 жыл бұрын
सकाळी पहिल्यांदा ' दौरा ' चित्रपटाचा ट्रेलर पाहिला खूपच छान ...चित्रपटाची कथा पाहण्यासारखी आहे..आम्ही चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत...आजचा भाग खूपच छान सर्व टीम चे अभिनंदन 💐🔥💫💯💥
@jaydeeplandge09
@jaydeeplandge09 3 жыл бұрын
पाटील दोन म्हणेपर्यंत यांना इथून उठवा नाहीतर माझी कोल्हापुरी चप्पल आणि या महाराजच तोंड एकच होईल एक नंबर डायलॉग बाळासाहेब😂😂😂😂😂
@sambhajinevhal5665
@sambhajinevhal5665 2 жыл бұрын
हो
@sachinjadhav6067
@sachinjadhav6067 3 жыл бұрын
पाटलांची आयडिया व डायलॉग एकच नंबर👌 तेजपुंज महाराज लय भारी. महाराजांच्या वेशातील रामभाऊ लवकर ओळखता नाही आले पण त्यांच्या गोठ्यातील गाईने आपल्या मालकाला लवकर ओळखले. गणा पैलवान चा डायलॉग आमचे भाऊ दिवसभर गावभर हिंडतय. रामभाऊ च्या घरातील ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या गोष्टी माहीत झाल्या. रामभाऊ चे दुसरे रूप समोर आले. बाळासाहेबांच्या घरी रामभाऊ चा राग अनावर झाल्याने त्यांचा खरा डायलॉग बाहेर आला. बाळासाहेबांचे डायलॉग नजर आणि आत्मविश्वास अधिक खोटी नाही होणार.द ग्रेट बाळासाहेब. जेवायला बसला असाल तर हात धुवायला कांबळेश्वरला या. इतिहासाचे गाढे अभ्यासक तेजपुंज महाराज जबरदस्त आजचा भाग👌💐👌
@prashantkharpe7517
@prashantkharpe7517 3 жыл бұрын
मला तुमचा कार्यक्रम खुप आवडतो.मि खूप आतुरतेने वाट बघत असतो. खुप छांन
@crackinghearts8692
@crackinghearts8692 3 жыл бұрын
मागच्या रविवारी मला वाटत होतं subscribe कमी होत चाललंय पण आज बघितलं तर वाढले हे बघून आंनद वाटला👍 लवकरच 1M होऊद्या ..बाळू रामभाव पाटील☺️👍👌
@kiranshingare7107
@kiranshingare7107 3 жыл бұрын
एपिसोड पाहणे आदी कोण कोण लाईक करतं
@anand_shinde96965
@anand_shinde96965 3 жыл бұрын
Mi pn.....
@Vg.EditorS
@Vg.EditorS 3 жыл бұрын
मी करतो
@hanumantkaran
@hanumantkaran 3 жыл бұрын
Mi pn
@udaypatekar
@udaypatekar 3 жыл бұрын
रामभाऊ तुम्ही ज्योतिषाची भुमिका अगदीच भारी केली. हाडाचे कलाकार आहेत तुम्ही. खूप भारी .... 👌👌👌👌
@md8975
@md8975 3 жыл бұрын
""!! जय महाराष्ट्र !!"" रामभाऊ फेन ठोका लाईक ❤️
@lakhansathe-uo6ns
@lakhansathe-uo6ns 3 жыл бұрын
रामभाऊंची आजची भुमिका खूप छान वाटली. महाराष्ट्रातील वेब सिरीज मधले विनोदाचा बादशाह (बाळासाहेब)सुद्धा आज हासले सर्वात भारी आजचा एपिसोड झाला .. चांडाळ चौकडी च्या करामतीच्या सर्व टिमला माझ्या शुभेच्छा 💐💐
@lovetriangle1108
@lovetriangle1108 3 жыл бұрын
किती वाट बघायला राव रामभाऊ बाळासाहेब आठवड्यातून दोन वेळा तरी तुमची वेब सिरीज टाकत जा राव
@lakhantale7575
@lakhantale7575 3 жыл бұрын
किती वाट बघायला राव रामभाऊ बाळासाहेब आठवड्यातून दोन वेळा तरी तुमची वेब सिरीज टाकतं जा राव
@latabansode6412
@latabansode6412 3 жыл бұрын
I agree 👍
@swapnilkothawale4935
@swapnilkothawale4935 3 жыл бұрын
☝️💯
@aryanhonkhambe7362
@aryanhonkhambe7362 2 жыл бұрын
आठवड्यातून एकदा एपिसोड येत असल्याने त्याबद्दल उत्सुकता असते जर आठवड्यातून 2 एपिसोड येत असतील तर टी उत्सुकता कमी होईल म्हणून आठवड्यातून एकच एपिसोड आलेलं चांगल आहे 😄
@sanambaravkar8300
@sanambaravkar8300 3 жыл бұрын
👍ओवी व सुभाष राव आणि त्यांच्या वाहिणी चे काम सुध्दा खूप छान केले 👌😊
@dattaparihar9597
@dattaparihar9597 3 жыл бұрын
ओवी बाळासाठी एक लाईक...
@santoskadam4518
@santoskadam4518 3 жыл бұрын
ठडटठ
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 3 жыл бұрын
हि काय खळण्याची बंदुका नाही बालका वेड्यासारखा करु नको रामभाऊ खतरनाक 👍🙏👍👍 लय भारी बाळासाहेब यांनी डाव ओळखला तुझा जावाई म्हणजे श्रीकृष्ण सारखा लक्ष दे बालका लय हास्लो 😂😂😂😂 आम्ही अ, नगर , कोपरगावकर पाटील
@harshadpatil3812e
@harshadpatil3812e 3 жыл бұрын
अण्णा आले नव्हते एपिसोड मध्ये खूप दिवस ह्या veles मजाच येणार
@sachinkatkar6021
@sachinkatkar6021 3 жыл бұрын
रामभाऊ, बाळासाहेब,पाटील आणि सुभाष राव यांनी वेब सिरिज चे सर्व रेकॉर्ड तोडत आहेत. खरंच बारामती मध्ये हिरे आहेत. मि चला हवा येऊ द्या पाहायचे विसरतो पण आपला एपिसोड कधी नाही विसरत .खरंच तुमची अभिनय खूप सुदंर आहे. लवकरच तुमचे 1M होऊ दे.....
@manojkumarpadole1123
@manojkumarpadole1123 3 жыл бұрын
कोन कोन पहिल्या येपिसोड पासून वेब सिरीज पाहतोय त्यांनी लाईक मारा.
@ashokjadhav655
@ashokjadhav655 3 жыл бұрын
खूप छान मी आर्मी सेवानिवृत आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की एक वेब सिरीज सैनीकां साठी तयार करावी सर्व कलाकार नाद खुळा
@adv.dhananjayjunnarkar50ks18
@adv.dhananjayjunnarkar50ks18 3 жыл бұрын
पाटलांचा सुंदर अभिनय, बाकी सर्व नेहमी प्रमाणेच ग्रेट! पाटील लाजवाब!!!!!!! 1 एपिसोड राम भाऊंच्या सासऱ्यांवर करा, खरोखरचा अतिरेकी आणि त्यांची बंदूक.........💐💐💐💐💐
@akshayjagtap2990
@akshayjagtap2990 3 жыл бұрын
आठवड्याचे 2 भाग करा राव.8 दिवस करमत नाही वाट बगत बसावी लागते. रामभाऊ बाळासाहेब नाद खुळा
@SurajJadhav-vn4no
@SurajJadhav-vn4no 3 жыл бұрын
Barober
@raissayyad3098
@raissayyad3098 3 жыл бұрын
Birla, Ambani, balu khambani 😂😂😂😂😂 आज चा एपिसोड खूपच कॉमेडी
@rushgamingyt9478
@rushgamingyt9478 3 жыл бұрын
चांडाळ चौकडीची ही टीम नकी महारास्ट्ररात एक नंबर होणार
@somanathbhosale8334
@somanathbhosale8334 3 жыл бұрын
👌👌👌 बाळासाहेबांची, संपूर्ण टीम, ला गुढीपाडव्याच्या वनवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... रामभाऊ एक नंबरचा भविष्यकार...
@sunildarkunde3469
@sunildarkunde3469 3 жыл бұрын
बाळासाहेब सारखा चलाख माणूस रामभाऊ तुमच्या गावात काय महाराष्ट्रात सुधा सापडणार नाही आणि बाळासाहेब यांनी तुम्हाला बरोबर ओळखलं मस्त वाटला आजचा भाग सर्व कलाकारांनी हसवल्याबदल मनापासून धन्यवाद.
@anilsapkal7199
@anilsapkal7199 3 жыл бұрын
संपुर्ण टिम साठी एक लाइक..
@sandipgiramkar9060
@sandipgiramkar9060 3 жыл бұрын
एक नंबर काम करत आहेत बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाषराव आण्णा सर्व टीम छान काम करत आहेत एक लाईक बाळासाहेबांसाठी
@kishorjadhv2742
@kishorjadhv2742 3 жыл бұрын
सगळ्या टीमचे मनापासुन् आभार मानतो खुपच् सुंदर एपिसोड आहे ...🙏🙏
@akashkshirsagar2559
@akashkshirsagar2559 3 жыл бұрын
दौरा चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणारे...
@parvatiproduction6506
@parvatiproduction6506 3 жыл бұрын
पाटला सारखा कलाकार होणे नाही कारण एवढं वय असतानासुद्धा उड्या मारणं कोलांट्या खाणं म्हणजे खायचं काम नाही🙏🙏🙏🙏
@shivajigawade5486
@shivajigawade5486 3 жыл бұрын
संवाद लेखन भारती सरांचं असते
@yogeshgagre4456
@yogeshgagre4456 2 жыл бұрын
1
@vishaldadas7248
@vishaldadas7248 2 жыл бұрын
@@yogeshgagre4456
@shivahegde2041
@shivahegde2041 3 жыл бұрын
बाळासाहेब, रामभाऊ... हाथ भारी, लाथ भारी तुमची सगळी टीमच लय लय भारी 🙏🙏
@aftabbagwan1892
@aftabbagwan1892 3 жыл бұрын
सातारा जिल्ह्यातील कोन कोन चांडाळ चौकडीचा कोन फँन आहे लाईक्स ढोका
@bharatdimble803
@bharatdimble803 3 жыл бұрын
ग्रामीण जीवनाचे खरे अंतरंग ही मंडळी दाखवतात . सहज अभिनय करतात . प्रत्येकाला ही अपल्याच गावातील पात्रे वाटतात . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा . एकदा कंबरेश्वर गावाला भेट देऊन या सर्वांना भेटायची इच्छा आहे . पाहुयात कधी योग येतोय .
@balajijadhav7852
@balajijadhav7852 3 жыл бұрын
बरोबर 8 वा लाईक केले तरी 202 नंबर येतो म्हणजे जनता दरबार किती प्रेम करत आहेत या टीम वर ...
@SG-vg3hh
@SG-vg3hh 3 жыл бұрын
रामभाऊ खुप भारी, माझे आवडते कलाकार 👍👍👌👌👌
@somnathsuryawanshi5724
@somnathsuryawanshi5724 3 жыл бұрын
सगळेजण 1 नंबर काम करत आहे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@om19200
@om19200 3 жыл бұрын
बॉडी पेक्ष्या रामभाऊ ची दाढी कडाक दिसती 👑👑👑
@tubelightthoughts
@tubelightthoughts 3 жыл бұрын
मी आतापर्यंत जेवढे पण व्हिडिओ आलेत तेवढ्या सर्वांना व्हिडिओ नं बघता लाईक कमेंट केलंय कारण मला 100 टक्के खात्री असते एपिसोड चांगलेच असणार. एका दिवशी राष्ट्रीय पुरस्कार नक्की मिळणार या वेब सिरीज ला कारण तुम्ही मनोरंजनासोबतच मोलाचं समाज प्रबोधन सुद्धा करत आहात.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️❤️
@VirajRupnawar
@VirajRupnawar 2 жыл бұрын
पाटलांची अँक्टिंग सगळ्यात भारी आहे👌👍
@SATISH_PANCHAL_9096
@SATISH_PANCHAL_9096 2 жыл бұрын
Balasheb:pastees gelyat eth..... Subhashrao:Pastees hajar.... Balasaheb:Pastees Rupaye..Acting no 1🤣🤣🤣🤣🤣🤣❤️❤️❤️❤️
@rameshworgayke4322
@rameshworgayke4322 3 жыл бұрын
रामभाऊ समोर च गना न सगळी भडास काढली 😂😂 आज पुन्हा सिद्ध झालं बाळासाहेब को फसाना मुस्किल ही नही ना मुमकिन है 40 एकर मुळे डाव फसला रे राम भाऊ च 😂😂😂😂😂😂😂😂
@mymarathi1713
@mymarathi1713 3 жыл бұрын
राहिलेली संपत्ती तुलाच मिळणार आहे बाळा😂😂😂😂
@tmkoc1sttolastepisodes21
@tmkoc1sttolastepisodes21 3 жыл бұрын
गणा:-बघ काकी महाराज सुद्धा भाऊला चांगला म्हणून गेले 😆😆
@mrudulamunde3069
@mrudulamunde3069 3 жыл бұрын
Enjoyed a lot after seeing this part... most comedy part...🤣🤣
@sidharthbhosale999
@sidharthbhosale999 2 жыл бұрын
माराजांना हाकलून दिलं बला सायबानी
@pravindiwate8290
@pravindiwate8290 3 жыл бұрын
आज्या कड आणि बापाकडे 40 एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. राहिलेली 5 एकर फुकीन पण एका एका चा नादच पुरा करीन. रामभाऊ म्हणत्यात मला
@ravindrabandagar5557
@ravindrabandagar5557 3 ай бұрын
❤❤
@Aajya_gamers12
@Aajya_gamers12 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@kiranshingare7107
@kiranshingare7107 3 жыл бұрын
आठवड्यात 2 रविवार पाहिजे होते असे कोणाला वाटते
@sanjayfunde4578
@sanjayfunde4578 3 жыл бұрын
मला तर वाटते आठवड्यात आठ रविवार पाहिजे
@shrutiskichancook7513
@shrutiskichancook7513 3 жыл бұрын
मला
@soyelsayyed5688
@soyelsayyed5688 3 жыл бұрын
प्रत्येक दिवस रविवार असावा 👍
@ranjitkadam5675
@ranjitkadam5675 2 жыл бұрын
ह्या एपीसोडमधे गनाची एक्टिंग कोना कोणाला आवडली 😄😄😄👍👍👍
@niy0752
@niy0752 3 жыл бұрын
Balasaheb, Rambhao and Subhashrao... You are simply superb actors and very polite when conversing audience.. really appreciate all your efforts. Stay blessed
@ashishkoli6503
@ashishkoli6503 3 жыл бұрын
बाळासाहेबांची नजर आणि बाळासाहेबांच निरीक्षण कधीच धोका देणार नाही💪🤘👌 बाळासाहेबांचा नाद करायचा नाही
@VIJAYSHINDE-zo7qu
@VIJAYSHINDE-zo7qu 3 жыл бұрын
पाटिल तुमच्या वयाच्या मानाने तुमचं काम अप्रतिम आहे सलुट तुमच्या कार्याला आणि पूर्ण टीम ला मनापासून आभार तुम्ही पूर्ण महाराष्ट्र हसवता आणि प्रत्येक भाग समाजाला काय तरी चांगली शिकवण देता त्याबद्दल खूप आभार जय महाराष्ट्र
@dattaparihar9597
@dattaparihar9597 3 жыл бұрын
रामभाऊ ग्रेट अभिनय.... 👏👏
@arjunghuge6678
@arjunghuge6678 3 жыл бұрын
आण्णा ला प्रतेक भागात घ्या राव बाळासाहेब आणि आण्णा भारी जोडी 😂😂😂😂
@shivcreation0072
@shivcreation0072 3 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव पाटील 😍😍😘😘😘🙏
@Ashok-Zungure99999
@Ashok-Zungure99999 3 жыл бұрын
रामभाऊ ची अक्कल कुठं बाळासाहेबांची अक्कल कुठं 😂😂😂😂😂 कोटी कोटी सलाम तुम्हाला 🙏
@professorsatheelectricians7138
@professorsatheelectricians7138 3 жыл бұрын
पाटलांचा अभिनय सर्वात मस्त होता
@marutishinde7351
@marutishinde7351 3 жыл бұрын
बाळा साहेब हजरजबाबी, आण्णा 1 नंबर,रामभाऊ पिंगळा भूमिका अपलातून, मस्त
@riyajmulani2956
@riyajmulani2956 3 жыл бұрын
अप्रतिम पार्ट होता हा कुणा कुणाला आवडला त्यांनी लाईक करा
@olleinone1223
@olleinone1223 3 жыл бұрын
बाळा साहेबाचि कॉमेडि तुमहाला कशिवाटलि thoka like
@harshalshinde2018
@harshalshinde2018 3 жыл бұрын
लयी वाट पाहावी लागते एपिसोड ची आदी सूटी भेटेल मनून रविवारची वाट पायचो आता तुमचा एपिसोड येईल मनून रविवारची वाट पहातो 🥰😍😍❤️
@totecreations3463
@totecreations3463 3 жыл бұрын
हे मात्र खरं आहे
@ashvinibhosale6301
@ashvinibhosale6301 3 жыл бұрын
Wwwwware wanted aa bolo roza problem solve thanks for all mala vishay hai ishwar
@ashvinibhosale6301
@ashvinibhosale6301 3 жыл бұрын
Wwwwware wanted aa bolo roza problem solve thanks for all mala vishay hai ishwar
@vilaskharat8542
@vilaskharat8542 3 жыл бұрын
@@totecreations3463 🙏र
@chandrakantrode8630
@chandrakantrode8630 3 жыл бұрын
खरंय खरंय
@gauravborse9523
@gauravborse9523 3 жыл бұрын
रामभाऊ नादच खुळा first .बाळासाहेब‌ साठी एक like | # Nashikkar | # 𝓖𝓪𝓾𝓻𝓪𝓿 |
@indianleaders3740
@indianleaders3740 3 жыл бұрын
नाद करा पण बाळासाहेबांचा नाद करुणका बिग फॅन🎭🎭🎭 👑 बाळासाहेब 👑 ❤❤❤💯💯💯🙏🙏🙏
@audutk3473
@audutk3473 2 жыл бұрын
रामभाऊ यांना अशोक सराफ यांच्या भूमिकेत बघायला मजा येईल. हा एपिसोड खूपच भारी
@rajendrak6554
@rajendrak6554 3 жыл бұрын
पाटील च्या कामासाठी पण एक लाईक
@umeshlonkar3057
@umeshlonkar3057 3 жыл бұрын
खरोखर रामभाऊ ओळखू आले नाही.... प्ररफेक्ट ज्योतिष शोभतात👌👌
@swarajyaacademy8711
@swarajyaacademy8711 3 жыл бұрын
टाटा, बिर्ला, अंबानी........अन ह्यो खंबानी....😂🤣🤣😂🤣
@nandkumarmasal2622
@nandkumarmasal2622 3 жыл бұрын
आत्ता पर्यंतच्या सर्व एपिसोड उच्चयांक आहे हा एपिसोड, रामभाऊ आणि बाळासाहेब ग्रेट, आज रामभाऊ यांनी ग्रेट काम केलय,
@ashagambhire-waje4320
@ashagambhire-waje4320 3 жыл бұрын
एकच नंबर बाळासाहेब, रामभाऊ आणि टीम. नाद करा पण यांचा कुठं 👌😂
@souravgyaneshwar3396
@souravgyaneshwar3396 3 жыл бұрын
रामभाऊ ची एंट्री बुवा म्हणून बालू च्या घरी जल्यानंतर बाळासाहेब खुप सूंदर हसतात.
@anilkadampatil
@anilkadampatil 3 жыл бұрын
रामभाऊ का टांबभाऊ 🥰 बाळासाहेब
@sachinbhosle374
@sachinbhosle374 3 жыл бұрын
खुप छान... रामभाऊ आपली भूमिका खुप आवडली...👍👍
@45vaibhavshendage48
@45vaibhavshendage48 3 жыл бұрын
एपिसोड मधे आण्णा आले की खुप मजा येते👌👌👌👌
@sachinkarande6279
@sachinkarande6279 3 жыл бұрын
सर्व टीमचे आभार असेच पुढे चालत राहा
@harichavan2357
@harichavan2357 3 жыл бұрын
हसुन हसून पोट दुखत 😂 राव एक नबर ,👌👑💓😂
@user-hh9kj2st4p
@user-hh9kj2st4p 3 жыл бұрын
पाटलांनी लय हसवल😂🤣😂 चांगला संदेश दिलात ,खूप मजा आली...
@ashokmule3153
@ashokmule3153 3 жыл бұрын
त्या पाटलाचं वय तरी बघा, तरीपण सारखे कोलांटया घेत्यात राव आता तर मी पूर्ण टीमचाच फॅन झालोय.
@krishnanale6017
@krishnanale6017 3 жыл бұрын
हो खरंच ओरीजनल एकं्टीग आहे
@satishbansode3096
@satishbansode3096 3 жыл бұрын
सूभाशरावची पत्नी येक नंबर
@rubiyakazi9273
@rubiyakazi9273 3 жыл бұрын
phys
@shivanigadhave5878
@shivanigadhave5878 3 жыл бұрын
Kharch yar.... Full comedy ahe
@alltecgamer573
@alltecgamer573 2 жыл бұрын
Patil baba talented ahe rav....
@worldofpeace338
@worldofpeace338 3 жыл бұрын
हे आहेत म्हणून लाॅकडाऊन असुन मज्जा आहे 😂
@keshavshinde4440
@keshavshinde4440 3 жыл бұрын
💐💐 रामभाऊ एपिसोड खूपच सुंदर होता त्याबद्दल आभारी आहे पण आमचे छोटीशी रिक्वेस्ट आहे हा भाग पुढील आम्हाला पाहिजे मजे आम्हाला थोडीच माहिती काय घडले याचा तपास पाहिजे 💐💐🙏🙏🙏🙏
@imrankhanpathan7970
@imrankhanpathan7970 3 жыл бұрын
आता तर लॉकदाऊ न आहे ,कृपया माझी तर आशी इच्छा आहे की दर रोज नवीन एपिसोड बघायला मिळो , पूर्ण टीम ला 10 पैकी 10 मार्क माझ्या तर्फे , असच सर्वांना हसवत आणि मनोरंजन करत रहा ,पूर्ण दुनियेचं आशीर्वाद आहे तुम्हां सर्वांना. नमस्कार सर्वांना
@aniruddhapatole4119
@aniruddhapatole4119 3 жыл бұрын
रामभाऊ ऐक नंबर ❤️
@babasahebseetafale131
@babasahebseetafale131 3 жыл бұрын
खंबानी 🤣🤣एक नंबर रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव लय भारी 👌💐
@umeshus45
@umeshus45 3 жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@keshavshinde4440
@keshavshinde4440 3 жыл бұрын
बाळासाहेब एपिसोड खूपच सुंदर होता पण आमची एक विनंती आहे बाळासाहेब आमच्याकडे एक कॉटर आहे ते तुम्हाला देतो पण पुढील तपास करा 💐💐🙏🙏🙏
@ghuge...
@ghuge... 3 жыл бұрын
रामभाऊ हा माणूस लई भारी आहे
@ramakhose9100
@ramakhose9100 3 жыл бұрын
बाळासाहेबांची भूमिका कोणा कोणाला आवडते. त्यांनी ठोका लाइक
@pavankaldate8116
@pavankaldate8116 2 жыл бұрын
अहो जेव्हा रामभाऊ बाळासाहेबाच्या घरी गेले हसून हसून पोट दुखलं राव खरच बाळासाहेबांचा नादच करायचा नाय रामभाऊंनी सुद्धा जबरदस्त ऍक्टिंग केली या वेबसिरीज मद्ये सर्वच कलाकार खूपच भारी आहेत आणि त्यात बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव म्हणजे त्रिवेणी संगम 👌👌👌
@eshwerraut3162
@eshwerraut3162 3 жыл бұрын
बाळा साहेबांची इंट्री म्हणजे नटसम्राट खूप छान बाळासाहेब
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 39 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 117 МЛН
TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
2:11:10
Chitraksha Nirmitee
Рет қаралды 4 МЛН
Mom's Regret (Animation Meme) #shorts #funny #animation
0:11
vroplanet
Рет қаралды 5 МЛН
لما بنتك تأخد بضاعة من محلك بدون ماتاخد اذنك
1:00
طارق الحلبي tarik alhalapi
Рет қаралды 7 МЛН