चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.८९ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.89

  Рет қаралды 4,829,675

Gavran Films Production

Gavran Films Production

2 жыл бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 7 800
@tohidshaikh8491
@tohidshaikh8491 2 жыл бұрын
कोणा कोणाला वाटते ही वेब सीरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे
@nileshthapekar4364
@nileshthapekar4364 2 жыл бұрын
मला वाटते
@rekhapimpale4302
@rekhapimpale4302 2 жыл бұрын
112
@dilipnetkar7412
@dilipnetkar7412 2 жыл бұрын
1
@rajeshparihar1936
@rajeshparihar1936 2 жыл бұрын
एक नबंर
@vishalsavankr9353
@vishalsavankr9353 2 жыл бұрын
मी
@sagaragarje6345
@sagaragarje6345 2 жыл бұрын
किती जणांच्या डोळ्यात पाणी आलं राव...❤️😢
@ranjitbankar2983
@ranjitbankar2983 2 жыл бұрын
लय भारी रामभाऊ आणि बाळासाहेब तुम्हची दोस्ती नादखुळा आहे
@lakhanjadhav7489
@lakhanjadhav7489 2 жыл бұрын
@@ranjitbankar2983 i
@sachintandale3022
@sachintandale3022 2 жыл бұрын
Marl jari asl tari dost ahe maja to shappt bhau dolyat pani aal ya vakya vr ❤️
@SagarYadav-vx4bq
@SagarYadav-vx4bq 2 жыл бұрын
Metri aso tar ashi Ram bhau & Bala saheb
@ganeshporje9860
@ganeshporje9860 2 жыл бұрын
Dolyat pani ch al majhya😘
@sktechnicalsolution
@sktechnicalsolution 2 жыл бұрын
सुरवातीला पोट धरून हसलो.., आणि शेवटी हा एपिसोड बघून खरंच डोळ्यातून पाणी आलं... खरंच मैत्री अशीच असली पाहिजे... 👍
@maheshkadam7682
@maheshkadam7682 2 жыл бұрын
राम भाऊ बाळा साहेब अजुन किती वेळा मन जिंकणार राव ❤️❤️
@laxmannangre5317
@laxmannangre5317 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील एकमेव पुतण्या जो चुलत्या विषयी भरभरून प्रेम करतो गणा पैलवान
@dhirajkate2906
@dhirajkate2906 2 жыл бұрын
Amhi pan krto
@akshay-cz3lj
@akshay-cz3lj 2 жыл бұрын
मी पण खूप प्रेम करतो ....
@kunalgade7279
@kunalgade7279 2 жыл бұрын
😂😂
@niranjankulkarni5566
@niranjankulkarni5566 2 жыл бұрын
👌👍
@learnbillionofthings854
@learnbillionofthings854 2 жыл бұрын
खर
@pareshmore4206
@pareshmore4206 2 жыл бұрын
Episode पाहताना पहिले ४८ मिनिटे खूप हसलो नंतर शेवट पर्यंत डोळ्यातून अश्रु आले खूप छान ही दोस्ती अशीच कायम राहो
@bhsratsalunkhe6463
@bhsratsalunkhe6463 2 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती सुपरहिट हिरो बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाषराव खूप खूप अभिनंदन तुमचे
@dayanandkamble5523
@dayanandkamble5523 2 жыл бұрын
अप्रतिम. जिथं दवाखाना थांबतो तिथ मैत्री कामाला लागले 🙏 माझ्या जिवनातला सत्य प्रसंग. डोळ्यासमोर संपूर्ण उलगडला 🙏 संपूर्ण टीमचे अभिनंदन 💐
@nikhil.143sjawalekar5
@nikhil.143sjawalekar5 2 жыл бұрын
रामभाऊ म्हणजे अशोक सराफ आणि बाळासाहेब म्हणजे लक्ष्या ची आठवण झाली आहे
@stgeming5012
@stgeming5012 2 жыл бұрын
हो एकदम खरय
@omkarambi4321
@omkarambi4321 2 жыл бұрын
That's Right
@dilipkhadul7159
@dilipkhadul7159 2 жыл бұрын
बरोबर
@gourikhambale5404
@gourikhambale5404 2 жыл бұрын
Nice
@santoshshinde7545
@santoshshinde7545 2 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या यशस्वी कलाकारांच्या जोडीनंतर रामभाऊ आणि बाळासाहेब ही विनोदी जोडी महाराष्ट्राला लाभली आहे...पुढील वाटचालीस दोघांना शुभेच्छा...
@dhanrajtawar9009
@dhanrajtawar9009 2 жыл бұрын
आसे मित्र मंडळ भेटले तर आपण कोणाला ही वाकाऊ शकतो...फक्त मैत्री निभावणारे कट्टर पाहिजे... जसा की बाळासाहेब आणि रामभाऊ आणि खंबीर साथ त्यावी ती सुभाषराव सारखी......ही दोस्ती तुटायची नाय.....❤️💪👍
@user-fj3vk6qg5z
@user-fj3vk6qg5z 2 жыл бұрын
गोरख पवार बार्शीकर मला तुमचे सर्वच भाग अतिशय आवडतात खरच खूप आनंद होतो रविवारी नवीन भाग आल्यावर सध्या तरी चांडाळ चौकटीच्या करामती ला दुसरा पर्याय नाही व भावी काळात पण नसनार हे मात्र १००/:खरेआहे
@ashishkoli6503
@ashishkoli6503 2 жыл бұрын
मैत्रीवर असा भाग पुन्हा होणे नाही 🤝✊ ही दोस्ती तुटायची नाय 💪💯 लेखक विष्णू भारती यांच्या लेखणीला सलाम 🖋️✍️
@ajitaj6590
@ajitaj6590 2 жыл бұрын
अक्षरशा डोळ्यातुन पाणी आनल रामभाऊ आणि बाळासाहेब सलाम तुमच्या मैत्रीला सगळ्या भावांनी आणि मित्रांनी असच राहील पाहिजे....
@navnathkarande201
@navnathkarande201 2 жыл бұрын
Nice👍👏
@ytjignesh2621
@ytjignesh2621 2 жыл бұрын
खरच 👀 पाणी आले
@parshuram.s.bansode
@parshuram.s.bansode 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@SACHINSALGARCREATION
@SACHINSALGARCREATION 2 жыл бұрын
मित्र किती जरी भांडला तरी संकट काळी तो मित्राच नातं तो निभवतो अस ह्या एपिसोड मधून तुम्ही दाखवून दिलात सलाम तुमच्या ह्या एपिसोड ला ❤️👍🎯🔥
@pankajmurade689
@pankajmurade689 2 жыл бұрын
भरपूर एपिसोड बघितले, पण ह्या एपिसोड ने डोळ्यात पाणीच आले राव 😥😭🤧. खुप छान असा मैत्रीच्या नात्यावर बनविलेल्या ह्या एपिसोड ला सलाम आहे. Love you bala bhau and rambhau and all other team members ❤
@dayanandsurwase5780
@dayanandsurwase5780 2 жыл бұрын
कंठ दाटून आले होते आणि डोळेतून पाणी आले एकदम भारी एपिसोड होता
@mahigatkal9576
@mahigatkal9576 2 жыл бұрын
Ekach no episode
@pavanbapmare719
@pavanbapmare719 2 жыл бұрын
सर्व महाराष्ट्राला वेड लावणारी आपल्या धमाल विनोदी शैलीतून समाजप्रबोधन करणाऱ्या या वेब सिरीज चे आठवड्यातून कमीत कमी दोन तरी एपिसोड प्रदर्शित करावे ही गावरान फिल्म प्रोडक्शन टीमला नम्र विनंती 🙏🙏🙏👍👍👍✌️✌️✌️👌👌👌💯💯
@adityaraj-bs3or
@adityaraj-bs3or 2 жыл бұрын
nakkich team ne hya comment vishayi nakki vichar karava
@shubhamjondhale3263
@shubhamjondhale3263 2 жыл бұрын
हे एपिसोड बगून डोळ्यात पाणी आलं राव सल्यूट बाळू भाऊ अँड राम भाऊ 💎💎🖤🌹👑🥰😐😐😐😔😟😓😓😓😚😚😘😘
@yuvrajsuralakar5541
@yuvrajsuralakar5541 2 жыл бұрын
महाराष्ट्राची शान ........ रामभाऊ. शुभासरव. बाळासाहेब. आणि पाटील.. तुम्ही उंच शिखर गाठला.... ❤️❤️❤️ जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sunildhadawad6269
@sunildhadawad6269 2 жыл бұрын
सैराट पेक्षा शोले हिट झाला होता शोले पेक्षा पण आजचा हा एपिसोड सुपर डुपर हिट झाला आहे. एकच नंबर .
@samadhanmule5059
@samadhanmule5059 2 жыл бұрын
सुभासराव तुमच्या गाडीवरून खाली उतरायची पाटील साहेबांची स्टाईल आवडली आपल्याला हा हा हा 😎👌👌
@user-fd8kx7og9k
@user-fd8kx7og9k 2 жыл бұрын
सुपरहिट
@samadhanmule5059
@samadhanmule5059 2 жыл бұрын
@@user-fd8kx7og9k 🙏🙏
@aabasosonawale3430
@aabasosonawale3430 Жыл бұрын
Ho
@user-zt6ko8dd2s
@user-zt6ko8dd2s Жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ यांना एकत्र आणण्याच्या मागं सुभाषराव आणि पाटलांनी खूप प्रयत्न केले पण त्यातही वाद झाला काही दिवसांनी रामभाऊ आजारी पडली तेव्हा बाळासाहेबांनी राग कडेला ठेवून आपली मैत्री निभावली या भागातून मैत्रीचा अर्थ समजला चांडाळ चौकटी च्या टीमला खूप खूप मनापासून शुभेच्छा ❤❤❤❤❤
@manishakharjule3028
@manishakharjule3028 2 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब यांनी मैत्री चा चांगला संदेश दिला ☝☝☝
@sadikmulani9425
@sadikmulani9425 2 жыл бұрын
शेवट कशाला म्हणायचं हे हा भाग बघून समजले .....डोळे भरून आले.....मनापासून सलाम तुमच्या अभिनयाला....
@sachinnalawade732
@sachinnalawade732 2 жыл бұрын
khar aahe
@anilphule1951
@anilphule1951 2 жыл бұрын
छोट्या चा पण खूप जीव आहे बाळू काका वर. 👌🏻👌🏻👌🏻
@rohanvarane4707
@rohanvarane4707 11 ай бұрын
❤️chotya mhnje kalj. ........balasahebanch ....only chotya bhai loverrrr❤️❤️❤️❤️
@user-wy9mm7eo3x
@user-wy9mm7eo3x 2 жыл бұрын
कामाच्या धावपळीत विसर पडलेल्या मित्राना आठवण करून देणारा हा भाग होता.. खरच love u... बाळासाहेब आणि रामभाऊ
@nileshkhandagale24khandagale
@nileshkhandagale24khandagale 2 жыл бұрын
50 पेक्षा जास्त वेळा हा ऐपिसोड बघीतला पण हासून जितके पोट दुखले तेव्हढेच शेवट बघून डोळ्यातले पाणी थांबवता आले नाही...अप्रतिम लिखाण उल्लेखनिय उत्कृष्ट अलौकिक अभिनय....लिहाव तितके कमीच.....👍✌👌💕💕🙏
@maheshdhavan4679
@maheshdhavan4679 2 жыл бұрын
बैलगाड्याचा विषय घेतल्या बद्दल धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻 एखादा episode बैलगाड्यावर करावा ही विनंती🙏🏻
@adeshpinjan4467
@adeshpinjan4467 2 жыл бұрын
बने चाहे दुश्मन जमाना सलामत रहे दोस्ताना हमारा बाळासाहेब &रामभाऊ
@sujatathorat9181
@sujatathorat9181 2 жыл бұрын
Aajcha episode khupch mast hota..... outstanding....,😊👍👌👌👌
@rohitparamane843
@rohitparamane843 2 жыл бұрын
खरच शब्द नाहीत सगळ्यात भारी episode होता ह्यो डोळ्यात पाणी आणले भरभरून आल 😌😌😌
@nitinavadhut776
@nitinavadhut776 2 жыл бұрын
एकच हृदय किती वेळा जिंकणार... ❤️ बाळासाहेब आणि रामभाऊ ❤️❤️ आज रडवलं राव तुम्ही...... हॅट्स ऑफ 🙏
@sagarbhagat5607
@sagarbhagat5607 2 жыл бұрын
तुमची दोस्ती म्हणजे जय विरु ची दोस्ती आहे आज चा भाग म्हणजे दोस्ती साठी खूपच छान
@parmeshwarsarde1530
@parmeshwarsarde1530 2 жыл бұрын
व्वा खुप छान एपिसोड हा एपिसोड खुप काळ आठवणीत राहिल पाटिल मात्र गाडीवरुन जोरात पडले वयामानाने अभिनय खुप छान करतात . पुन्हा एकदा सर्व टिमचे आभिनंदन
@deepaktope100
@deepaktope100 2 жыл бұрын
स्वार्थाच्या आगीत प्रत्येक नाती माणूस जाळतो पण स्वार्थपलीकडे एक नातं असतं खऱ्या मैत्रीचं अन तीच जीवनाची ऊर्जा असते. जीवन मस्तीत पण शिस्तीत जगायचं. 🙏🙏🙏
@pushparajpawar1291
@pushparajpawar1291 2 жыл бұрын
मी अंध व्यक्ती आहे तुमचे एपिसोड नेहमीच ऐकत असतो आजच्या एपिसोड ने हस्वल आणि नंतर रडवल सगळ्या टीम ला खूप शुभेच्छा
@akshaydesai6899
@akshaydesai6899 2 жыл бұрын
Mg tyip koni kela sms
@vikasnande8825
@vikasnande8825 2 жыл бұрын
😀😀😀😀😀😀 kahi pan
@sachinbhapkar3491
@sachinbhapkar3491 2 жыл бұрын
@@akshaydesai6899 एका डोळ्याने दिसत असेल 😅
@vickysalunkhe1537
@vickysalunkhe1537 2 жыл бұрын
😔
@rajendrkadam3749
@rajendrkadam3749 2 жыл бұрын
@Spardha_Swatashich
@Spardha_Swatashich 2 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब यांची दोस्ती एक नंबर 👌💪
@tilekar734
@tilekar734 2 жыл бұрын
पाटील . गाडीवरून .लई भारी .पडले . हासलोराव .लई
@tilekar734
@tilekar734 2 жыл бұрын
यला . म्हणं तात .े दोस्ती
@user-fd8kx7og9k
@user-fd8kx7og9k 2 жыл бұрын
आजचा भाग म्हणजे सुपरहिट
@user-fd8kx7og9k
@user-fd8kx7og9k 2 жыл бұрын
तुमच्या एपिसोड मधून काहीतरी घेण्यासारख
@user-fd8kx7og9k
@user-fd8kx7og9k 2 жыл бұрын
असतं
@pradip_shinde75
@pradip_shinde75 2 жыл бұрын
माझा सगळ्यात जास्त आवडता एएपिसोड आहे हा ☺️☺️☺️
@MDofficial275
@MDofficial275 11 ай бұрын
माझा आवडता भाग आहे फक्त दोस्ती एक लाईक झाल पाहिजे ओन्ली 89 bhag🌹❤🌹
@nikhilthigale8601
@nikhilthigale8601 2 жыл бұрын
अक्षरशः डोळ्यात पाणी आले....मराठी सिने सृष्टीचे दोन अमूल्य हिरे रामभाऊ आणी बाळासाहेब 😇
@shubhamdhanave8926
@shubhamdhanave8926 2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण नागराज मंजुळे यांच्या प्रमाणे रामभाऊ आणि बाळासाहेब एके दिवशी 101% मराठी सिने श्रुष्टी देखील गाजवणार 😍
@samadhanmule5059
@samadhanmule5059 2 жыл бұрын
100%टक्के गाजवनार ❤️❤️❤️सुपरहिट जोडी आहे
@Viru.edits47
@Viru.edits47 2 жыл бұрын
लय वेळा...🤟
@amolgarje4994
@amolgarje4994 2 жыл бұрын
खुप छान
@chikhalthaneharshad7061
@chikhalthaneharshad7061 2 жыл бұрын
सिरीयल ला आले आहेत बाबासाहेब
@VINODDIKAV
@VINODDIKAV 2 жыл бұрын
एकदम बेस्ट ।। लय भारी ।।
@vikrantk15
@vikrantk15 Жыл бұрын
आज पहिल्यांदा पहिला हा एपिसोड पण अक्षरशः डोळ्यात पाणी आलं, खर्या दिस्तीची जाणीव करून दिली खुप आभार, खुप प्रेम तुम्हा सगळ्या कलाकारांवर, छान काम करत आहात, असेच करत राहा आणि अशीच शिकवण देत राहा🙏
@sajjannaikanavare158
@sajjannaikanavare158 2 жыл бұрын
जगा मधे मित्र प्रेम सगळ्यात श्रेष्ट आहे छान आनुभव आला १ नंबर सादरिकरण 🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhimaraonakade5151
@bhimaraonakade5151 2 жыл бұрын
"जिथं दवाखाना संपतो, तिथे मैत्री सुरू होती" ❤️❤️❤️
@adityakamble7351
@adityakamble7351 2 жыл бұрын
😡
@adityakamble7351
@adityakamble7351 2 жыл бұрын
Iioilz Uzlz
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 2 жыл бұрын
पुतणे भरपूर आहेत राव पण गणासारखा कोणी नाही. कुठं त्यो पुतण्या धना ,आख्या राज्यात एक नंबर गणा. 🙏👍
@bhagavanabhang9949
@bhagavanabhang9949 2 жыл бұрын
अप्रतिम एपिसोड शेवटचा सीन डोळ्यात अक्षरश पाणी आणले सर्व टीमचे अभिनंदन
@shankarsurywanshi9872
@shankarsurywanshi9872 2 жыл бұрын
बाळा साहेब राम भाऊ आई शपथ रडवल तुम्ही आम्हाला काळजापासून🙏😇🥰 मस्त सुपर ❤️😇
@kiranpawar3369
@kiranpawar3369 2 жыл бұрын
अप्रतिम शेवट , जिथ दवाखाना संपतो, तिथं मैत्री काम येती. शानदार ,जानदार, जबरदस्त. सर्वच टिमचे अभिनंदन 😊
@vikramdhumal9338
@vikramdhumal9338 2 жыл бұрын
मस्त
@sudhirzapke7599
@sudhirzapke7599 2 жыл бұрын
आजचा एपिसोड अतिशय अप्रतिम असा झाला सुरुवातीला खूपच हसलो पण शेवटी रामभाऊ आणि बाळासाहेबांची अतुट मैत्री पाहून डोळ्यात पाणी आले.
@anirudhasontakke9021
@anirudhasontakke9021 2 жыл бұрын
सूरवातीला मात्रा लय हसलो पण शेवटी डोळ्यातून पाणी आले 1 नंबर ❤️
@kundurbuls6600
@kundurbuls6600 2 жыл бұрын
साहेब कळकळीची विनंती आहे की तुम्ही या सारखे वेबसेरीज बनवत रहा सोडू नका आणि आम्हाला तुमचे वेबसेरीज खुपच आवडतात धन्यवाद 🙏🙏🙏🙏👌👌👌
@dipakchavan3662
@dipakchavan3662 2 жыл бұрын
बाळासाहेब शर्यतीबद्दल बोलल्या बद्दल तुमचे आणि सर्व टिमचे मनापासून धन्यवाद बैलगाडा शर्यत चालू झाली च पाहिजे आणि बैलगाडा बदल एक भाग तयार करा
@dattatraydabhade3741
@dattatraydabhade3741 2 жыл бұрын
Bailgada se ek Bhag dakhva
@vilasbandre7640
@vilasbandre7640 2 жыл бұрын
Ho
@harshraj6012
@harshraj6012 2 жыл бұрын
आज रामभाऊ तुम्ही भावनिक केलं राव.. तूमच्या दोस्तीला कुणाची नजर न लागो हीच ईश्वर चरणी प्रार्थना💐
@smitalsmily9405
@smitalsmily9405 2 жыл бұрын
खुप सुंदर.....पाणी आलं ना राव डोळ्यात ❣️
@ajaygaikwad6410
@ajaygaikwad6410 2 жыл бұрын
आजचा एपिसोड हा मस्त झाला लास्ट सीन हा डोळ्यात पाणी आणणारा होता मस्त कलाकार आपल्या महाराष्ट्रात लाभले आहेत
@ShubhamPatil-jk3rp
@ShubhamPatil-jk3rp 2 жыл бұрын
आतापर्यंतचा सर्वात उत्कृष्ठ, व अविस्मरणीय अनुभव असा ह्या भागातून प्रसारित केल्याबददल सर्व टीम चे मनापासून आभार 🙏🙏
@SunilChavan-ui8gw
@SunilChavan-ui8gw 2 жыл бұрын
खऱ्या मैत्रीच्या नात्याचे दर्शन घडवले आज, डोळ्यात पाणी आले राव शेवट ,कारण खरी मैत्री अशीच असते, धन्यवाद!!!
@somanathsonar3334
@somanathsonar3334 2 жыл бұрын
सगळ्यात जास्त आवडलेली webseries आणि त्यामधील आजचा सगळ्यात जास्त आवडलेला episode 🙏🙏
@rambhongale8717
@rambhongale8717 2 жыл бұрын
राम भाऊ - बाळासाहेब आत्ता पर्यंत चा सर्वात बेस्ट एपिसोड..! दोस्ती ची खरी दुनियादारी दाखवली राव तुम्ही..! जगात असे एकच नाते की जिथे सर्व .. जात-धर्म- वर्ण, उच्छ- नीच, गरीब- श्रीमंत .. असा कुठलाही भेद-भाव राहत नाही ती म्हणजे.."मैत्री".. आणि केवळ याच नात्या मुळे आज सर्वांचे सामाजिक जिवन सुरळीत पार पडत आहे..! रामभाऊ , पाटील, सुभाषराव, गणा, नेवसे सरपंच, संजू सेठ, छोट्या, अमीर .. सर्वच भारी..👌 आणि... 💞 बाळासाहेब.. तुमच्या अभिनयात सुपर स्टार स्व. लक्ष्मीकांतजी बेर्डे यांची छबी दिसतीय..! प्रेक्षकांचं प्रेम आयुष्भर कमी पडणार नाही तुम्हाला..! 👌💐🙏🙏
@Jayshriram12321
@Jayshriram12321 2 жыл бұрын
आजवर चा सगळ्यात भारी episode ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ नाय छोड़ेंगे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ येतो मी हलकट माणसा 😂😂😂
@gorakhnathdaud4900
@gorakhnathdaud4900 Жыл бұрын
Ok
@0msaidram263
@0msaidram263 2 жыл бұрын
बाळासाहेब जेव्हां रामभाऊ भेटायला गेले तेव्हा माझे मन भरून आले. खरंच 1 नंबर। एपिसोड होता ऑल द बेस्ट ऑल टीम👍👍🙏🏻🙏🏻
@0msaidram263
@0msaidram263 2 жыл бұрын
🙏🏻
@sanketsgamingz4652
@sanketsgamingz4652 2 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब सारखी मैत्री आख्खा पृथ्वीतलावर नाही कोणा कोणाला वाटते मला तर १००% वाटते रामभाऊ बाळासाहेब कट्टर मित्र एकदम झकास आहे एपिसोड 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@nrusingh4475
@nrusingh4475 2 жыл бұрын
हा भाग खरोखरच खूपच भारी होता....सुपरहिट जोडी बाळासाहेब अन रामभाऊ
@shribhagvatsewa
@shribhagvatsewa 2 жыл бұрын
आम्हास भावलेला करमणुकीच्या यात्रेतील एक हुंदका निर्मळ मैत्रीतील प्रेमाचा. "करमणुकीतील करमणुक करमणुकीतून करमणुकीसाठी.......; म्हणून आम्हा रसिकांचे आपणास स् दरू्हदयी नमन."
@shrinivasbochare5691
@shrinivasbochare5691 2 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ यांची मैत्री आणि एकमेकांवर असलेल प्रेम पाहून खूप छान वाटलं आणि मन भरून आलं की रावं
@rohitpatil7112
@rohitpatil7112 2 жыл бұрын
मी अमेरिका मधून हा एपिसोड पाहिला आहे अप्रतिम वेब सिरीज
@rahulagarkar6638
@rahulagarkar6638 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी आणले बाळू भाऊ रामभाऊ....खरच दोस्ती असावी तर अशी...
@patilvishwanath9029
@patilvishwanath9029 2 жыл бұрын
आजच्या जगात मैत्रीच्या नावाखाली खोटेपणा चालतो ...पण खरी मैत्री अशी असावी ह्याचे तुम्ही चांगली छाप दाखवली...खरेच अप्रतिम... तुमच्या सारखे मित्र जगात सर्वांना भेटूदेत हिच सदिच्छा...
@onkargraphicsdesigns8390
@onkargraphicsdesigns8390 2 жыл бұрын
कोळशाच्या खाणीत जसा हिरा सापडतो तसेच महाराष्ट्राच्या मातीत बाळासाहेब आणि संपूर्ण टीम एक हिरा आहे. एक नंबर काम...👌👌
@pushprajtambe6698
@pushprajtambe6698 2 жыл бұрын
खरच लास्ट 20 मिनिटे च्या सिन ला , खूप राडावल really , friendship is a forever❤️💕 .
@vaibhavjarad3249
@vaibhavjarad3249 2 жыл бұрын
भारी
@vickyschannel8230
@vickyschannel8230 2 жыл бұрын
Same here
@omkarshinde8289
@omkarshinde8289 2 жыл бұрын
❤️❤️ kharcha
@kushal354
@kushal354 2 жыл бұрын
डोळ्यातील अश्रू अनावर झाले.. 👍👍 बाकी सगळं ठीक आहे पण तंटामुक्ती अध्यक्षांचा नाक कोणी सुजवला😂😂
@balasokadam9475
@balasokadam9475 Жыл бұрын
डोळे पाणावले राव...रडलोच राव...खुपच छान मैत्री बाळासाहेब आणि रामभाऊ...आज रडवले...मनाला स्पर्श करुन गेला हा भाग आणि बाळासाहेब आणि रामभाऊची गोड मैत्री शेवटी किती ही भांडण झाल तरीही मित्रालाच मित्राचीच काळजी वाटते...भांडणे खरीच चालली आहेत असेच वाटले...सलाम करतो सर्व टिमला एवढा चांगला मैत्री वर भाग बनवल्याबद्दल...बाळासाहेब एकच नंबर...फँन झालो आपण बाळासाहेबांचा...धन्यवाद
@kisantanpure9041
@kisantanpure9041 2 жыл бұрын
बाळासाहेब तुमचे खुप खुप आभार बैलगाडा शर्यत सुरू करा बोला म्हणुन आम्ही शेतकरी सगळे तुमचे आभारी आहे
@shubhamajab4624
@shubhamajab4624 2 жыл бұрын
T kk by
@gorakhingle9815
@gorakhingle9815 2 жыл бұрын
Hiuy
@MoryaConstructions27
@MoryaConstructions27 2 жыл бұрын
👌👌💪🏻
@yashpomane7252
@yashpomane7252 2 жыл бұрын
@trumptatya4045
@trumptatya4045 2 жыл бұрын
बाळासाहेब,रामभाऊ, सुभासराव आणि पाटील खूप छान एपिसोड love u all
@user-dl2ld1or1s
@user-dl2ld1or1s 2 жыл бұрын
1च नंबर
@digambarsaybar
@digambarsaybar 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👏🙏🙏
@vilasgaikwad2147
@vilasgaikwad2147 2 жыл бұрын
फक्त मैत्री .......डोक्यात पाणी आणल .....१ नंबर ..सर..मनापासून प्रणाम
@vijaykashid113
@vijaykashid113 2 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब एकच ऋदय आहे किती वेळा जिकणार एपिसोड तर अप्रतिम होता💖💖💖 डोळ्यातुन पाणी आल राव
@akshayadsul2275
@akshayadsul2275 2 жыл бұрын
अप्रतिम...निःशब्द....!! आज पुन्हां एकदा डोळ्यात पाणी आलं... निःशब्द......👌
@ritalraut292
@ritalraut292 2 жыл бұрын
संपूर्ण भाग खूप खूप छान आहे 👌❤ परंतु शेवटी सुभाषराव, पाटिल, सरपंच ,संजूशेठ यांनी बाळासाहेब व रामभाऊ यांचे एकमेकांवरचे प्रेम पहायला पाहिजे होते ❤
@anantakharade7840
@anantakharade7840 2 жыл бұрын
Rait
@genuherkal8495
@genuherkal8495 2 жыл бұрын
बाळासाहेब व रामभाऊ यांची मैत्री एक नंबर छान एपिसोड
@karan-ed4hw
@karan-ed4hw 11 ай бұрын
एकच नंबर वेब सिरीज रामभाऊ बाळासाहेब एकच नंबर Greatest comedian Greatest actor
@shreephotographylonar3097
@shreephotographylonar3097 2 жыл бұрын
No1 खूप छान संदेश दिला सर्व टीमचे अभिनंद
@shrinathamane7371
@shrinathamane7371 2 жыл бұрын
तुमची मैत्री पाहुन डोळ्यामध्ये पाणी आले...... असच महाराष्ट्राला हसवत रहा या दोघांना खुप खुप शुभेच्छा... 💐💐👍👍👍
@konkan_darshan_VDJ
@konkan_darshan_VDJ 2 жыл бұрын
आपले बाळासाहेब आता व्यस्त झाले असतील मालिके मुळे, पण तरीही आपल्यासाठी आठवड्यातून एक एपिसोड करतात. धन्यवाद बाळासाहेब आणि टीम !
@tanmaydaunde854
@tanmaydaunde854 2 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ हा तुमचा एपिसोड पाहून खरंच माझा कंठ दाटून आला, तुमची मैत्री असेच राहूदे. तुम्हाला सर्व टीमला माझ्या कडून पुढील वाटचाीसाठी खूप खूप शुभेच्छा...
@ganeshbmate
@ganeshbmate 2 жыл бұрын
शेवट खूप छान आणि हृदयस्पर्शी मैत्री चा भाव दाखवलाय, डोळ्यातून पाणी आले
@kunalkamble5476
@kunalkamble5476 2 жыл бұрын
सगळ्यात भारी आहे आजचा एपिसोड 🥺😐😔🙏🏽😘👍👌👌
@shubhamshinde5512
@shubhamshinde5512 2 жыл бұрын
सगळे एपिसोड पाहिलेत.... पण आज डोळ्यात आलेले पाणी नाही थांबवू शकलो .... Hats Off Salute Dear Balu Kaka N Ram Kaka & Team👍
@vikasvitya8005
@vikasvitya8005 2 жыл бұрын
खूप सुंदर कार्यक्रम आहे यांच्यातून खूप मोठा संदेश दिला आहे मनापासून धन्यवाद
@sagarvartak6044
@sagarvartak6044 2 жыл бұрын
पालघर तालुक्यातील सफाळे मधून मी सागर वर्तक .तुमचे सर्व्ह भाग एक नंबर असतात 👍👍 आणि पालघर तालुक्या पर्यंत हे तुमचे भाग गाजत चालेत 👍👍👍
@amartyrework5500
@amartyrework5500 2 жыл бұрын
आजचा एपिसोड खुप कॉमेडी होता पन शेवटला पानी आनले राव सलाम तुमच्या मैत्रिला आणि तुमच्या टिमला तुमचा खूप आभारी आहे तुम्हीं सात दिवसात एकदा येता आणि खुप मन भरून हसवाता बस तुमची मैत्री आशिच राहो हीच देवाकडे प्रार्थना करतो
@shaikhriyaz1023
@shaikhriyaz1023 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@dasharathkashid3802
@dasharathkashid3802 2 жыл бұрын
@@shaikhriyaz1023 ंओऔौऔऔ
@kailasjadhav1248
@kailasjadhav1248 2 жыл бұрын
मैत्री असा विरतर आशी
@sagardani3844
@sagardani3844 Жыл бұрын
दोस्ती च्या दुनियेतील राजा बालासाहेब आणि रामभाऊ ❤❤
@amolpawar4339
@amolpawar4339 2 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब तुम्हालां दोस्तीचा सलाम 👌👌👌
@dipakanbhule5526
@dipakanbhule5526 2 жыл бұрын
मी एक शेतकरी असल्याने मला राम भाऊ च्या घरच्या गाई खिल्लार खूप आवडले
@vijaykapse7922
@vijaykapse7922 2 жыл бұрын
Mala pn
@sandeeppatil4289
@sandeeppatil4289 2 жыл бұрын
एकनबर
@haridasgarande2011
@haridasgarande2011 2 жыл бұрын
गाई बघुन जिव जळतोय पण काय करणार बैल गाडी शर्यत वर एक एपिसोड बनवला पाहिजे . खिल्लार गाई नामशेष होत चाललीय .🙏🙏🙏
@dipakanbhule5526
@dipakanbhule5526 2 жыл бұрын
@@haridasgarande2011 hi na rav
@aasifpathan5923
@aasifpathan5923 2 жыл бұрын
अदभूत ,, या भागाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील ,,, चांगला संदेश दिल्या बद्दल टीम चे आभार 💐💐💐💐💐💐💐
@rajkale9412
@rajkale9412 2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती च्या सगळ्या टीम चे पाहिले तर खूप खूप आभार इतका सुंदर एपिसोड दाखवल्या बदल खूपच A1 एपिसोड झाला खरच शब्दच नाहीत बोलायला
@yogeshghuge5259
@yogeshghuge5259 2 жыл бұрын
सर्वांची मारामारी भांडणे पाहून खूप खूप हसायला आलं सुभाष भाऊ जाम झाले सोडवून सोडवून 😂😅🤣😂😅🤣😂😅🤣
@shubhamgurav2642
@shubhamgurav2642 2 жыл бұрын
या सिन मध्ये बाळासाहेब आणि रामभाऊ जेव्हा एकत्र गाडीवर निघाले तेव्हा सरपंच.. संजू ... पाटील आणि सुभाषराव यांनी अश्चर्य होऊन त्यांच्या कडे पाहण्याचा सिन घ्यायला हवा होता.
@roshanchavan5965
@roshanchavan5965 2 жыл бұрын
बरोबर तो सिन पाहिजे होता आणि शेवट थोडा अजून पाहिजे होता
@swapnilshinde8623
@swapnilshinde8623 2 жыл бұрын
Right
@f.f.gaming.swapnil4983
@f.f.gaming.swapnil4983 2 жыл бұрын
Barobar
@ajinkyapatil7541
@ajinkyapatil7541 2 жыл бұрын
Right
@dingoreketan8880
@dingoreketan8880 2 жыл бұрын
बरोबर आहे 👍🏼👍🏼👍🏼
@pravinjamale763
@pravinjamale763 2 жыл бұрын
बाळासाहेब बैल गाडीचालू करण्या विषई बोललात खरच चालू झालीच पाहीजे धन्यवाद बाळूकाका तुम्ही शेतकऱ्याची बाजू मांडली तुमच्या टिमच मनक पुर्व आभार
@rupeshpathare381
@rupeshpathare381 2 жыл бұрын
हा एपिसोड कधीच जुना होऊ शकत नाही, याआधी खूपदा पाहिला आहे आणि इथून पुढे खूपदा पाहिल पण तरीही जुना वाटत नाही. धन्यवाद चांडाळ चौकडी च्या करामती आणि टीम.
@user-tt4nl4dj4r
@user-tt4nl4dj4r 11 ай бұрын
खरंच रामभाऊ आणि बाळासाहेबांची दोस्ती एकदम कटर आहे❤❤😊
@sangramsihpatil4088
@sangramsihpatil4088 2 жыл бұрын
डोळ्यातून पाणी आणणारा scene दाखवला , खरंच खऱ्या मैत्रीच तंतोतंत उदाहरण दाखवले आज. आतापर्यंत चा सगळ्यात भारी episode.
@dilsayyed2980
@dilsayyed2980 2 жыл бұрын
Ajun ek episode kadla pahije part2
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 1,8 МЛН
Крокодил получил по-заслугам! 😱
0:32
КиноСклад
Рет қаралды 24 МЛН
Дымок спас город! 🦸‍♂️ #симбочка #симба #мурсдей
0:59
Симбочка Пимпочка
Рет қаралды 2,2 МЛН