खरवसची रेसिपी अप्रतिम झाली अतूखूप गोड बोलून मजा करते
@sunandachandore40662 жыл бұрын
Kharch khupch chan
@muktasarpotdar88552 жыл бұрын
खरवस छान
@amrutanaik62903 жыл бұрын
Aatu n kavita kaki...... very nice 🥰......mala tu banavalela hava kharavas😋😋😋
@samidhadesai43753 жыл бұрын
Punyala ye 😍😍
@girishkhanvilkar7813 жыл бұрын
वैभव दादा, समिधा ताई, कविता ताई, वरद आणि भाऊ अभिवादन...!! 🙏 👍समिधा ताई तथा आतू आणि कविता ताई यांच्यातील गावच्या आठवणी आणि लहानपणीच्या आठवणी किस्से छान तथा त्यांच्यातील संवादात्मक मालवणी भाषेचा लहेजा अप्रतिम.... 👍सदर चित्रण पाहताना असे वाटत होते की Vblog पहात नसून आपल्या कुटुंबीयांसमवेत संवाद साधत आहोत..दिग्दर्शन अर्थात वैभव दादा आणि अर्थातच मुळात सदर सर्व लय भारी ब्लॉग वर्ग जाम भारी, खूप भारी... ✌️👍❤️असेच म्हणावे लागेल...इतके अभिप्राय लिहिले तथापि सदर चॅनेल कुटुंबीय आपले जवळचे फार वर्षापासून ओळखीचे आहेत असेच वाटते. किंबहुना त्यांच्यातील स्वच्छंदीपना आणि सालस, लाघवी स्वभावामुळे हे शक्य आणि पहावयास मिळत असते...म्हणूनच लय भारी ब्लॉग..खरोखरच लय भारी... ✌️👍❤️🙏 👍खरवस आणि केक राफेल अप्रतिम आणि महत्वाचे म्हणजे सदर मंडळीतील सर्व कला व्यासंगी आणि चित्रफितीकारच भासतात..असेच म्हणजे भाग आहे एव्हडी ही मंडळी लीन, सविनय नम्र, विनयशील, निस्वार्थ आणि सौहार्द आणि औदार्य युक्त अशीच. 👍वर्णनात्मक म्हणावयाचे झाल्यास ऑलिम्पिक मधील रवि कुमार दहिया यांनी कुस्तीमध्ये wrestling मध्ये रौप्य पदक पटकाविले तथापि ज्याने सुवर्ण पदक पटकाविले त्या झोवर उगेव या रशियाच्या कुस्तीपटूने अतिशय भरपूर अश्याच राष्ट्रीय, क्लब, आंतर राष्ट्रीय स्तरावरील जोरकस अनुभवावर हे साध्य केले दोघांचेही अभिनंदन....इथेही वैभव दादांनी ही मालवणी कविता रेसिपी चॅनेल साठी दैदिप्यमान यश मिळवून दिलेच आणि तदनंतर अनुभवाच्या जोरकस अश्या जोरावर नवीन चॅनेल निर्मित केले आणि भविष्यातील एक नामांकित चित्रफितीकार म्हणून नक्कीच नाव निर्माण केले आहे असेच मी आवर्जून म्हणीन...एकदा माईक हातात येऊ दे की मग माझे वक्तृत्व आणि संवादात्मक भाध्य ही कथन करील..गेल्यावेळी दिवाळीत एका चॅनेलवर तीन मिनिटे बोलायची संधी मिळाली तथापि ती पुरेशी नव्हती.कमीत कमी सात मिनिटे हवीत म्हणजे सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर असणाऱ्या चॅनेल विषयी सुसंवाद आणि भाष्य करता येईल.बहुतांशी अभिप्राय मध्ये लिहिता येत नाही तथापि आपल्या वक्तृत्व मधुंन ते व्यक्त करता येते..माझ्या कित्येक अभिप्रायतून कित्येक वेळा निशब्द असेच मोठ मोठ्या चित्रफीत कारचे उद्गार पुन्हा अभिप्राय मधून मी पाहिले आहे...अक्षर सुलेखन आणि वलयांकित यामध्ये आणि संगणकीय typing तथा साधे शोल्स निर्मित टायपिंग मध्ये माझ्याशी कुणी स्पर्धा करू शकत नाही... ✌️तसेच टॅलेंट या वैभव दादाकडे आहे. Carona सावटामुळे जास्त काही बोलता येत नाही.तथापि सन १९९७ मधील नॅशनल इन्शुरन्स कपनीकडून घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षेतून असलेल्या typing स्पर्धेत मी प्रथम क्रमांकावर आलेलो आहे..तसेच आजही मनगटात तेवढी ताकद आणि बोटात जादू ठासून भरलेली आहे...हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे वैभव, वरद आणि त्याचा लहान भाऊ ही सर्व टॅलेंट असलेली नम्र मंडळी आहेत..आजही सातत्याने मी दहा ते बारा तास संगणकीय टायपिंग करतोय... माझा रोल मॉडेल शेन वॉर्न कारण माझा आणि त्याचा जन्म दिनांक १३ शेन वॉर्न १३ September. आणि माझा १३ November.. शेन क्रिकेटमधील जादुई गोलंदाज आणि मी typing क्षेत्रातील आणि इथे ही मंडळी सुंदर वक्तृत्व आणि उच्च शिक्षित तथापि down to earth👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻 🙏
@LayBhariVlogs3 жыл бұрын
धन्यवाद
@rupalidalvi2422 жыл бұрын
7
@deepaliamberkar11573 жыл бұрын
Chan Mast Supar very good 🙏🙏🙏💐💐💐💐
@rohinikokate52423 жыл бұрын
Attu mast maja aantye, aani recepii khup chan kartye
@malini76393 жыл бұрын
खरवस वड्या करताना त्यात चिकदुधाबरोबर साधे दुध पण २कप टाकावे . म्हणजे आजी,आई,मी टाकते
@TruptiGaonkar-u8j2 ай бұрын
खूप छान 👌👌👌❤️❤️❤️
@latabule64363 жыл бұрын
आतूने खूप छान खरवस रेसिपी व चॉकलेट डिझाइन खूप छान प्रकारे करून दाखवले.लय भारी व्हिडीओ.👌👌👌👍👍👍
@harshadavaze72932 жыл бұрын
खूप मस्त मला खूप आवडतो खरवस
@seemashirodkar7883 Жыл бұрын
1 number dista kharvas👌
@sanghmitraahire87313 жыл бұрын
Farach chan ani swachh va spasht explanation.
@ruchii86133 жыл бұрын
आतु ताई खरवस बघुन तोंडाक पाणी सुटला 😋😋
@ujwalabarve63392 жыл бұрын
नमस्कार🙏 चीकामध्ये साधं दुध पण घालावा लागतं म्हणजे वड्या चांगल्या पडतात, नाहितर वड्या रबरा सारख्या होतात,
माझा प्रयत्न फसला होता एकदा खरवस बनवायचा, मग कानाला खडा लावला परत नाही करायचा म्हणुन 😀😀 पण आता आतुला करताना पाहुन पुन्हा एकदा प्रयत्न करावा असे वाटतं, खुप मस्त आणि चॉकलेट पण भारी बनवले 👍🏻👌🏻👌🏻🌹❤️
मी दादर ला राहते.दादरला कूठुन घेतला please सांगाल का ?
@kshamadesai59773 жыл бұрын
एकदम मस्त
@ushamhatregujar15413 жыл бұрын
मस्तच खूपच छान झाला
@ratankantdalavi72173 жыл бұрын
Aamhi chuka mdhe dudh ghalto v ole khobre ghalto aatu lay bhari
@suvarnasatam65613 жыл бұрын
Malavani Manasa lay Bhari.
@manishapatil72562 жыл бұрын
👍
@Animeofartist2 жыл бұрын
चिक दादर वरुण कुटून anla please sagh
@samidhadesai43752 жыл бұрын
दादर कबुतरखाना डेरी आहे तिथे
@Animeofartist2 жыл бұрын
@@samidhadesai4375 ok thanks
@ashwinisawant31392 жыл бұрын
👌👌👌👌👌😀😀
@madhavisawant30033 жыл бұрын
खूप छान 👌👌 वैभव, कविता ताई, आत्या ताई.....खरवस रेसिपी.... मी चिंचपोकळी,परेल असताना आमच्या घरी दादर,गोरेगावरुन चिक विकणारा येत असे, माझ्या कडे खरवस होत असे.खुप आवडता.... मुलं,मी, सासूबाई,मि.
@LayBhariVlogs3 жыл бұрын
धन्यवाद
@cicealiasilveira21452 жыл бұрын
Canara Bank Atm How to use say
@cicealiasilveira21452 жыл бұрын
1
@krishnagupta40983 жыл бұрын
चिका येवढे साधे दुध नाही का घालत.?
@jayamohite24323 жыл бұрын
Chan👌👌👌👌
@urmilagawand81233 жыл бұрын
Tasty zala chic .If it is thick we add milk.
@veenapasare49583 жыл бұрын
Aamchya kade pahilya divsachya half litre chi kala ek litre dudh lagte