खूप छान सर माहिती दिली आपण जगाला उजेडात आणण्याचा कार्य आपण करत आहात अभिमान आहे आपल्यावर सॅल्यूट आहे सर❤
@SANJAYSHARMA-gi1kk8 күн бұрын
ASHOK RANA JI GREAT 👍 👌 🙏
@sandeepkimbahune3020Ай бұрын
❤ सुंदर
@vireshmhaske86619 күн бұрын
सिहंची पावले नाही ती पर्यटन साठी माणसं आणे म्हुणुन टाकलेला देखावा आहे. दुसर यातून पहिले जो फोटो दाखवला तो पण ईतिहास कालीन वाटत नाही
@vijaykumardeshmukh8969Ай бұрын
खुप माहितीपूर्ण व्हिडिओ.
@avinashrutuja2727Ай бұрын
धन्यवाद राणा साहेब. मी श्रीलंकेच्या इतिहासाच्या शोधात होतो. आणि तुम्ही मला हवी असलेली माहिती दिलीत. तरीही मला श्रीलंकेच्या इतिहासाचे पुस्तक मिळाले तर बर होईल.
@ramesh8015Ай бұрын
रावणाची लंका सोन्याची होती काय हा प्रश्न वेगळा परुंत रावण होता हे मान्य केले हेही नसे. थोडके.
@KiranMali-po6keАй бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती मिळाली
@ashokpagare29882 ай бұрын
Thanks sir🙏
@deepakkhanna16312 ай бұрын
उत्तम माहिती सांगितलीय. इतिहासातील अशा वास्तविकता-वस्तुस्थिती स्पष्टपणे प्रसारात येणे आजच्या काळाची गरज आहे. अशी वास्तवं प्रसारीत व्हावीत जेणेकरुन लोकातील भ्रम-संभ्रम दूर व्हावेत. यालाच आपण जागर म्हणू शकतो. बहुतेक हा व्हिडिओ आपण स्वतःच स्वतंत्रपणे बनविलेला दिसतोय. त्याबद्दल शुभेच्छा... 🎉
@kusumiyer8119Ай бұрын
Ho Ho Lokana Jaagar Kara V Aapsat Bhandne Laava Tyashivay Lokana Swarg Moksh Kase Milel Aaha kaalachi Garaj mhane Aaglavayche Dhandhe kara Aslya Jnana Shivay Jagne Ashaky Zaalele Aahe 😂😂😂😂😢😢😢😢😠😠😭😭
@TheDevanand19Ай бұрын
माननीय डॉक्टर अशोक राणाजी संघमित्राच्या भावाचे नाव मिलिंद नसून महेंद्र होते. Minutes 20.58 20.59 21.00
@vickyindian5216Ай бұрын
सर. 1960-61 सिलोन चे नाव श्री लंका झाले… अगोदर सिंगलद्वीप असे नाव होते. मग तुम्ही श्री लंका व रामायणा मधील लंका कसे काय जोडू शकता.?…
@kusumiyer8119Ай бұрын
He is Very Much Confused 😂😂😂😂
@manoharingle-y2w23 күн бұрын
महामानव बाबासाहेब आंबेडकर संशोधनीय वादळी ग्रंथ दी रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ प्रत्येकाने वाचावे असा आहे! रामाचं पूर्ण वर्तन यात दिले आहे. राम कोण होता, रामायण कसे घडले हे उद्धृत आहे
@anilkudale673Ай бұрын
रामाने बांधलेल्या रामसेतू पुलाबद्दल माहिती पूर्ण व्हिडीओ बनवा
@SatypremDhageАй бұрын
रामायण काल kadhi होउन गेला, हे सांगा,,मग तर्क करू,,।।
@IPLHIGHLIGHTS12343 сағат бұрын
हिंदू देवता हे सत्य आहे तुम्ही कितीही ओरडा पण हिंदू लोकांच्या मनातील श्रद्धा तुम्ही हिराऊ शकणार नाही हिंदू धर्मावर ताशेरे ओढण्यात काही अर्थ नाही शुद्ध रहा
आधीच्या विडिओ मध्ये गणपती काल्पनीक आहे असे सांगितले़ होते पण क्षीलंकेमध्ये गणपती मुर्ती आहे हे तुम्ही सांगताय पष्टीकरन द्यावे ़
@slaerАй бұрын
Micky mouse पण काल्पनिक आहे आणि त्याच्या सुद्धा मुर्त्या आहेत, यावर तुमचं काय स्पष्टीकरण असेल?
@IamMe927Ай бұрын
Ganesh utpati वर ओशोचा video बघा. मग समजेल गणपती काय होता ते.
@slaerАй бұрын
@@IamMe927 Osho संशोधक नाही.
@IamMe927Ай бұрын
@@slaer व्हिडीओ बघा पहीला मग मत व्यक्त करा. 😄
@dhruvrajpatne5135Ай бұрын
दादा गणपती पूर्णपणे काल्पनिक आहे, ब्राम्हण लोकांनी रचलेलं पात्र आहे
@kusumiyer8119Ай бұрын
Raamayanala 10HazaarPeksha Jaast Varshe Houn Geleli Aahet 100Varsha Poorvicha Gav Aata Aaplyala Disne Kathin Aste 🎉
@SANJAYSHARMA-gi1kk8 күн бұрын
RAMAYAN KAALPANIK AAHE
@rahulmadhav8912Ай бұрын
तुम्ही कुठला टॉपिक सांगता आणि कुठला घेता काय कळत नाहीये
@vinayakdandale43Ай бұрын
Great work sir
@akkiraut1387Ай бұрын
Jay bheem saheb 😊
@Ashahobbyvlogs-hd1viАй бұрын
Ravanachi Lanka kharya gold chi nhvati.pan rich hoti.lanka he bet iland aslyamule sunlight full alover spreads and lanka shows like golden sunlight.
@arungaikwad7410Ай бұрын
मुळात आत्ता आपण ज्या देशाला लंका म्हणून संबोधत आहोत ती रामायणातील लंका नाही.असे मला वाचणात आलेले आहे. त्या मधे रामायणातील लंका भारताच्या पश्चिम समुद्रात होती व ती ही मथुरे प्रमाणे पाण्यात विलीन झाली असे त्या संशोधकाचे म्हणने होते। यात आणखीन अभ्यास होणे गरजेचे वाटते।
@kusumiyer8119Ай бұрын
Tya so Called Nav Naslela Shodhak 😂😂😂😂😂
@kusumiyer8119Ай бұрын
Ekndar Hya Video t Budh Khara Pn Raamayan Mahabharat Bhagvad geeta Ayodhya Mathura Kaashi Rameshwar Etc Utter Kaalpnik Aahet Ase Bhasvinyacha Prayatn Lapvita Aala naahe 😂😂😂😂
अशोक राणा जय भीम वाला असल्याने तो सर्व काही निळ्या चष्म्यातून पहातो, त्यामुळे याला कोणी सिरियसली घेऊं नये। रामायण महाभारत हे महाकाव्य नसून इतिहास आहे हे संशोधकांनी सिद्ध केले आहे, अशोक राणानी डोळ्यावरचा निळा चष्मा आधी फेकुन दिला पाहिजे, तरच त्यांच्यात तटस्थता येईल।
@allrounderajay1085Ай бұрын
Sir tumchi shevatli line Khup mahatwachi ahe ti mhanje Ramayan he ek mahakavya ahe to itihas nahi ahe .mhanje Ram Ani Rawan he kadhich ya dhartiwar jhale nahi te kalpanik patr ahe.
@kusumiyer8119Ай бұрын
Ho Dr ni Aapli Bayas Manovrathi Agdi Sophya Baashet Ughad Keleli Aahet Jo to Uthto Dusre Kiti Moorkh Baavlat Aahet He Sangnyache Faazil Praytn Karaych Aaho Chup chaap Pravas kara V Enjoy kara Pn Swatala Kay Watate Tycha Prachar Kartana Swatala Sarvzn Samju naye Dusryana Alpzn Tuchh Lekun Kay Milnar Kambodiya Muslim Desh Tikde pn Raamala Mantat Bharatvarshacha Pasaara Kothun Kote Hota Tya Badhal Sakhol Waachan karave Vietnam madhe Ganesha la Manatat 😂😂😂
@bhaskarvanare9836Ай бұрын
राम होते आहेत
@SANJAYSHARMA-gi1kk8 күн бұрын
ANDHVISHWAAS AAHE RAM KAALPANIK AAHE
@jacksamuel8897Ай бұрын
Gautam budhachi kahani pan mhanje mithak aahe itihaas nahi?