अतिशय सुंदर धनगरी परंपरा आहेत, बघून खूप आनंद झाला, या लोकांनी आपली सनातन परंपरा टीक उन ठेवली.
@shailalande41504 ай бұрын
अतीशय सुंदर धनगरी परंपरा आहेत बघून खूप आनंद झाला या लोकांनी आपली सनातन परंपरा टीकउन ठेवली खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@anupriyashringare64545 ай бұрын
आपल्या देशाचे दुर्दैव ह्या इंग्रजांनी आपली शिक्षण पद्धती बदलली. एव्हढी समृध्द परंपरा असलेला धनगर समाज नाईलाजास्तव आरक्षणा साठी धडपडतो आहे. बाळूमामा तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो!! आज बानाई, सिद्धू दादा, आई, दादा खूप छान दिसतात.🙌❤️👌👌👌🌹
@rameshchaudhari73625 ай бұрын
दादा पण एवढे वय होणून सर्व कार्यात उत्साहात सहभागी होतात हे पाहून खूप बरे वाटते 👌👌
@snehaljadhav18625 ай бұрын
वडिलांचे प्रेम असेच असते❤
@sushmadube15255 ай бұрын
पावसात, चिकचिक असताना सुध्धा सर्व शांतीने आनंदाने पार पडले. तुम्ही सर्व ग्रेट आहात.
@paragchuri53325 ай бұрын
हेवा वाटतो आहे नक्कीच आम्हाला तुमचा.... परंपरा जपली आहे आहे कीती नैसर्गिक रीत्या कोणत्याही परिस्थितीत ... नक्कीच स्वागतार्ह व कौतुकास्पद ..आजच्या भ्रामक जीवनशैलीतील भंपकपणाला चपराक...❤
@pushpashedge20145 ай бұрын
सगळ्या बायका मदत करत कार्यक्रम पार पाडतात.पाऊस असो वारा असो सगळ्याला तोंड देत आनंदात रहातात. कौतुक तर आहेच पण धन्य आहे तुमची
@swarajvideos12355 ай бұрын
बानाई ची साडी मस्त आहे. कलर पण मस्त 👌👌👌
@manishaa35714 ай бұрын
तुमचे वडील खूप हुशार आहेत छान व्हिडिओ 🙏🙏👌👌👌
@RAJUMULE-c7j4 ай бұрын
Baghunach man bharav yevadh chan hota program❤😊😊
@surekhakudale5295 ай бұрын
छान परंपरा आहे भारी वाटलं लगीन घाई बघून
@sanjivanigaikwad83165 ай бұрын
इतक्या पावसाळ्यात लांब सगळे येकत्र जमले छान वाटले पाहून🎉🎉
@mukundphanasalkar38875 ай бұрын
किती सुंदर परंपरा आपल्या पूर्वजांनी निर्माण केल्या आणि एकेका समाजानी शतकानुशतकं जपल्या! तुम्ही त्या छान जपत आहात, हे बघून मन भरून येतं...
@sonalimarked80405 ай бұрын
बानाई & दादा ची जोडी मस्त च आहे 😊
@chandrakalapradhane80634 ай бұрын
खूप छान आमच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या धनगरी परंपरा अजूनही तुम्ही कायम ठेवलेली आहे याचे खूप कौतुक वाटते
@anjalibelekar97155 ай бұрын
दादा बाणाई खरंच खुप धन्यवाद मला धनगरी जीवनशैली दाखवल्या बद्दल खुप छान आहे खुप अडचणी सुद्धा आहे आपल्या आयुष्यात पण किती छान पार पाडतात आपण सगळे खरंच मला खुप खेडेगावातील जीवन आवडते मी माझ्या मावशी कडे राहिली आहे बरीच वर्षे
@komalprajapati74355 ай бұрын
बाणाई सुंदर दिसते साधेपणा पण सौदर्य खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@LataSakhre-iv1oe4 ай бұрын
भाऊ एवढ्या पावसात तुम्ही सगळे कार्यक्रम कसे आनदात पार पाडतात खरच सलुट आहे तुम्हाला बाणाआई तर खुपचं छान दिसत आहे नथ घालून मुलांना पण किती छान सिस्त लावली आहे तुम्ही मी तुमचा व्हिडिओ नेहमी बघते मला खूप खूप आवडते बघायला घरात सर्वच बघतात टिव्हीवर लावून धन्यवाद
@priyakamath8865 ай бұрын
Kamal ahe! To work in the rain Very difficult. But amazing! You can work easily !😊
@nandajadhav77974 ай бұрын
खूप छान विडीओ आहे❤❤❤❤
@ShrirangNikam-g1l5 ай бұрын
Excellent! Keeping traditional marriage rituals alive in extreme weather conditions.Dada is real guide as well Aai leadind teaching next generation .No question about BANAI Tai The best video .
@gretadessai39835 ай бұрын
Beautiful people. How nice our Indian wedding s
@ashagadekar66785 ай бұрын
बानाई खुप सुंदर ,साडी नथ ,सगळ्याच सुवासिनी मस्त 🎉❤❤❤
@SarikaJadhav-y4i5 ай бұрын
बाणाई वहिनी खूप सुंदर दिसताय साडी खूप छान घातली आणि लग्नाचा कार्यक्रम छान आहे
@ManavShinde-d2e5 ай бұрын
, खूपच सुंदर पारंपारिक पद्धत आहे धनगरी पद्धत
@shankarshedge12915 ай бұрын
अतिशय सुंदर परंपरा आहे धन्यवाद🎉🎉❤❤
@mulanimumtaj41215 ай бұрын
धनगर समाज वाड्यावर सुध्दा आपल्या परंपरा जपत लग्न सोहळा पार पाडतात खूप छान वाटले ❤❤🎉🎉
@RajkanyaIngle-mc4ko5 ай бұрын
परिस्थिती कितीही कठीण असू दे.....सगळं सांभाळून घ्यायचं..कसलीही तक्रार नाही की कुठलाच कंटाळा नाही....सलाम बायांनो तुम्हाला..❤❤
@NandaBhagat-kh6wd5 ай бұрын
अतिशय सुंदर दादा तुमची व्हिडिओ टाकत जा🎉❤
@CSCBarsing5 ай бұрын
बाणाईताई सुंदर दिसत आहे सुवासिनीचा कार्यक्रम मस्तच सर्व रितीजिवाज पाहायला मिळाला .
@sanyogitakakade12115 ай бұрын
बाणाई... अप्रतिमच सौंदर्य आणि नथ तर फार सुंदर दिसतेय..सासू सून एकदम भारी😅😅😅🤗👌👌👌👌😍😍लग्न सोहळा रीतिरिवाज परंपरा पाहायला मिळाल्या आहेत...खूप मस्तच वातावरण ... पुरणपोळी बेत आखला आहे...😋😋😋😋😋😍👌🤗😊🙂😃 छान व्हिडियो
@dipteemestry5684 ай бұрын
खूप छान..बाणांई पण खूप छान दिसत आहे 😍 कार्यक्रम आयोजन खूप छान केलं.😊🥳🎉
@PRPsKitchenofficial5 ай бұрын
खुप सुंदर परंपरा, पुरणपोळीचा स्वयंपाक 1 नंबर
@vilasshembade30585 ай бұрын
खूप छान व्हिडिओ... आम्ही ही धनगर आहोत. आमच्याकडे या परंपरा होत नाहीत.. तूम्ही सर्व जपत आहात. आपल्याबद्दल खूप अभिमान आहे.
@nitashelar315 ай бұрын
बाणाई ताई सुंदर दिसत आहात यांत्रिक जीवनापासून दूर मुक्त स्वच्छंद असं एक सुंदर जीवन 👌
@dattatrykumbhar23904 ай бұрын
भारतीय संस्कृती आणि भारतीय खरी जीवन पद्धती हीच आहे आणि यातच समाधान आहे
@suvarnapatilkupachchan2765 ай бұрын
बाणाई नथ नाकात छान दिसते आपली परंपरा जतन करत आहात सनातन हिंदू संस्कृती आहे आपली बाणाई, आज सगळे छान दिसत आहेत❤❤❤❤❤❤❤❤❤
@SushamaBhosale-w2e5 ай бұрын
सागर खूप गोड आहे.खूप छान बोलतो.तुमच्याकडे खूप आनंदाने राहतो.
@startinglife38253 ай бұрын
बानाई खूप सुंदर दिसतेय 😍😍😍😍
@SarikaJadhav-y4i5 ай бұрын
बाणाई वहिनी पोळ्या एक नंबर केला तुम्ही सगळे छान केले पोळ्या
@sanjivanigaikwad83165 ай бұрын
खूप सुंदर आहेत तुमच्या परंपरा सिध्दू🎉🎉
@rajashreemhatre39485 ай бұрын
Khupach chaan Banai nath sundar
@RohiniJadhav-z9n5 ай бұрын
बाणाई खूप सुंदर दिसत होती. आज पहिल्यांदा नाकात नत आणि साज पहिला खूप सुंदर आणि येवढ्या माणसांचं जेवण बनवले हसत खेळत खूप छान व्हिडिओ आहे ❤
@bharatinandgaonkar35025 ай бұрын
सर्व परंपरा जपून ठेवल्यात मस्त विडिओ 👍
@MeenaKholambe-pd2yx5 ай бұрын
Kiti sunder diste banai
@startinglife38253 ай бұрын
खूपच भारी 😍😍😍🔥🔥🔥👌👌👌👌👌
@kamalmohite12955 ай бұрын
आजचा विडीओ खूप खूप पहणया सारका होता छान होते आज बानु खूप खूप छान दिसत आहे
@gulabshaikh68315 ай бұрын
खूप सुंदर व्हिडीओ 👌👌 पारंपरिक पद्धत खूप सुंदर दृष्य 👌👌दादा बाणाई 👌👌 जोडी
बाणाई लक्ष्मी सारखी नटली आहे कमाल आहे तुम्हा सर्वांची एवढ्या पावसात कमी जागेत लग्नाचा थाट करताय 🙏
@anujjadhav58734 ай бұрын
नियोजन खुप चांगले आहे बानाई खुप छान दिसते
@mallappakumbhar31115 ай бұрын
अंती सुंदर धनगरी परंपरा बाळूमांमाचा आशिर्वाद
@savitagarje37865 ай бұрын
Khup chan video 🎉❤
@sunilmohitemohite12904 ай бұрын
राम राम भाऊ
@rohittupsundar64555 ай бұрын
Vahinisaheb kiti goad distay 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻wah
@gamersplatform88525 ай бұрын
बाणाई वहीणी छान दिसते 👌👌👌🤩🌟🌟🌟⭐💫💫💫💫✨✨✨✨✨✨✨
@urmilarane27705 ай бұрын
रानावनात फिरून माळरानात संसार थाटून खरंच हे खरं सौंदर्य.खुप आशिर्वाद.
@latabhalerao75915 ай бұрын
Banai looks so beautiful, graceful, and her mother in law also so beautiful, Siddu bhau your all family so kind,you all live blessed life, keep it up. ❤.
@UDAYminivlogs-c1g5 ай бұрын
सिदू भाऊ जुनी परंपरा अशीच जपा, व आम्हाला सर्वांना दाखवत जा, खूप छान व्हिडिओ
@shobhanawaghmare44645 ай бұрын
बाणाई खुप छान दिसत आहेत.....नथी मुळे बाणाईचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे ❤❤❤❤❤
@prakashbirajdar243Ай бұрын
मस्त मस्त मस्तच ❤❤😂😂💯👌👌👍👍
@SurekhaChavan-g1k5 ай бұрын
Banai mazi ladachi g natha bhari disate
@tejesingpatil59425 ай бұрын
सुंदर व्हिडिओ..... लग्नाचा कार्यक्रम छान पण , पावसाने विचका केला.👌
@sanjivanigaikwad83165 ай бұрын
बानाई खूप सुंदर दिसत आहे नथ पण छान आहे🎉🎉
@jayshridate55805 ай бұрын
छान दिसते बानाई
@Infotech.25565 ай бұрын
❤.......छान मस्तच.......❤❤........राम कृष्ण हरी........❤.........जय हरी....
@Atif-d9y5 ай бұрын
Aaj banai kai distey wah atisundar❤❤❤❤❤❤❤❤
@reshmaghule56755 ай бұрын
बाणाई ताई खूप मस्त दिसत आहे
@kavitachunarkar43965 ай бұрын
Baki banai khupch chhan disat hotya❤
@SulbhaTapole5 ай бұрын
खूप छान 👌❤️😊
@latakamble49775 ай бұрын
Aaj lagnachya tayaricha video khup chhan vatala baghyala maja aali
@ShobhaGaikwad-ip5bgАй бұрын
मस्त❤❤❤❤❤
@neetajagdale74115 ай бұрын
बाणाई छान दिसते आहे 👌
@Sona-jv7bc5 ай бұрын
Khup chhan vatale sagala sohala pahun
@snehlatathaware10085 ай бұрын
बा ना ई खूप छान दिसत आहे ,लग्नाचा कार्यक्रम पण छान ❤
@anitasalunke94035 ай бұрын
कायम बाहेर राहणारी बाणाई साधी सरळ. आज एकदम सुंदर दिसते आहे.❤❤