चीनमध्ये शी जिनपिंगच्या साम्राज्याला हादरे? #China #ChandrashekharNene #XiJinping अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या - www.mahamtb.com/
Пікірлер: 485
@vidyashenwai8897 Жыл бұрын
देश चांगल्या हातात आहे.
@ashokvarhadi4887 Жыл бұрын
Sir, Very good information. Thanks lots Regards Ashok Varhadi pune
@bapuraomahajan3608 Жыл бұрын
धन्यवाद नेने सर खुप छान माहीती दिलीत. संपूर्ण जगात माझा भारत देश खुपच ग्रेट आहे..मोदी है तो मुमकीन है।
@ishavardattu6783 Жыл бұрын
खुपच छान वाक्य रचना करून जे सांगितले ते मनोमन पंटल आहे व खर वाटत आहे नमस्कार सर
@ravindrasonawane8753 Жыл бұрын
मराठी भाषा अगदी प्रवाही उत्तम बोलता आणि माहिती पण अभ्यासपूर्ण 🎉
@dattatraygholap2197 Жыл бұрын
फार सुंदर माहिती दिली, चीन दिसतो तसा नाही.
@rameshjadhav9134 Жыл бұрын
Danvad..guruji,🌷🌷🌷🌷🌹
@gurunathdiwadkar579 Жыл бұрын
चंद्रशेखरजी, आपले विश्लेषण नेहमीच छान असते, शब्द आणि वेळेचा तोलूनमापुन वापर करता. मित्रांमध्ये चाललेल्या वैचारिक गप्पांची अनुभूती होते. 🙏
@kailaskhadke7796 Жыл бұрын
लेले काका तुमचं विश्लेषण खूप छान असत तुम्ही रोज एक व्हिडिओ टाकला तर आमच्या ज्ञानात खूप भर पडेल🙏🙏
@deepakdhonde6561 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन ! बाहेरच्या संस्थांनी भारताची व्यवस्था बऱ्यापैकी असल्याचं सांगितलेलं असूनही विरोधकांचा मोदीद्वेष तसाच आहे व तीच तीच टिका सुरू आहे!
@gajananwadekkar2278 Жыл бұрын
फार सुंदर विश्लेषण. चीनचा खरा चेहरा समोर आणल्याबद्दल धन्यवाद.
@tejasparab3388 Жыл бұрын
धन्यवाद सर🎉 उत्तम विश्लेषण आहे. 🎉
@balasahebpakhare525 Жыл бұрын
सर खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
@harischandrabarkund9549 Жыл бұрын
या सर्व विवेचनावरून असे दिसते आपण भारतीय लोक खूप चांगले स्थितीत आहोत आणि मोदींची या देशाला गरज आहे.
@ulhasdixit47783 ай бұрын
Explanation is very nice. You should be a Professor in our MU. Dr. Ulhas Dixit
@somnathdhekane152 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती सांगितली 👍👍
@meenadabholkar7443 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण सर
@acc12989 Жыл бұрын
सर, चीन वर बोलण्यापेक्षा आपल्या देशावर बोला. 1. Reservation ने समाजिक न्याय,समानता,एकतेची वाट लावली आहे. 2.मध्यम वर्ग आणी गरीब यांना investment चे काही जास्त पर्याय नाहीत...सगळीकडे फसवणूक आहे. अत्ता तर सायबर fraud मुळे बँका सुद्धा safe नाहीत. 3. श्रीमंत लोकांन साठी system काम करते..कारण corruption. त्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे आणी गरिबांना जास्त पर्याय नाहीत त्यामुळे तो गरीबच राहत आहे. 4. education मुळे गरीब वर येऊ शकतो पण higher fee , Reservation मुळे तो ही बऱ्याच गरिबाण साठी बंद होतो. 5. भारतीय शहरात जाईल तिकडे रस्त्यावर खडे, ट्रॅफिक, अतिक्रमण, अस्वछ्ता दिसेल, स्पीड ब्रेकर इतर safety गोष्टींचे काही स्टॅंडर्ड नाही आहेत. ज्याला वाटेल तसा तो बनवतो. 6. भारतात कुठेही safety ही गोष्ट पहिला मिळत नाही. 7. हॉस्पिटलस् मध्ये रोगापेशा औषध/ उपचार महाग अशी अवस्था आहे. रुग्ण बरे होण्याची गॅरंटी काही नाही पण पैसे लुटाण्याची फुल गॅरंटी आहे तिकडे. 8. शिक्षण, आरोग्य क्षेत्र म्हणजे धंदा आहे. 9. बऱ्याच system मध्ये corruption हा जन्म सिद्ध हक आहे. etc. अश्या बऱ्याच गोष्टी आहेत, आपण उगाच च आपली पाठ थोपटून घेत आहोत. दुसऱ्या देशा पेक्षा आपल्या देशावर आपण जास्त बोलले पाहिजे.
@vijayshewale4216 Жыл бұрын
धन्यवाद सर, खूप छान माहिती मिळाली. असेच नवनवीन माहिती देत रहा.
@SanjayPawar-ip2tt Жыл бұрын
मी पहिल्यांदा आपला व्हिडिओ एकला खूप सुंदर विश्लेषण. 👌
@vikramkadam3990 Жыл бұрын
छान आनालिसिस केलं सर चीनची कशी लागली आहे हे सांगितल्याबद्दल तुमचे भरपूर आभार.
@gokulkanthale9604 Жыл бұрын
Khup Chan mahiti dile sir
@parmeshwarthorat2542 Жыл бұрын
फारच छान माहिती चीनच्या अर्थ व्यवस्थेबद्दल मिळाली.त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन
खूपच छान माहिती.आपल्या देशाला त्रास ज्यांनी ज्यांनी दिला त्यांच्यावर हि वेळ येणारच
@anirudhapendse8109 Жыл бұрын
उत्तम विश्लेषण 👌🏻👍🏻
@jaihindjaibharat7376 Жыл бұрын
छान माहितीपूर्ण व्हिडीओ नेने काका !
@rameshkavathekar632 Жыл бұрын
Thanks good information brought to the notice of indian citizens.
@sagarwadke1530 Жыл бұрын
खुपच छान आणि विस्तृत विवेचन
@shrikantsathe371 Жыл бұрын
आळशी देश त्यांच्या कडून सामान खरेदी करतात. आणि त्यांना मोठे करतात.
@rameshjetewad5929 Жыл бұрын
🙏🙏 सर , त्या प्रोसेसरच्या म्हणण्यानुसार चीनची बेरोजगारी 50%च्या वर आहे म्हणे
@meghanaoak765 Жыл бұрын
खूपच छान माहिती
@pradeepkemble5810 Жыл бұрын
हमारे देश को ऐसा प्रधानमंत्री मिला है , रुध्य से मन से देश की सेवा कर रहा है
@किरणपेठकर Жыл бұрын
खूप छान माहिती !
@sunitatakawale5615 Жыл бұрын
अतिशय उत्तम पणे सांगता तुम्ही. खूप खूप धन्यवाद.
@जयशिवरायजयश्रीराम-त8स Жыл бұрын
चीन देशाबद्दल अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण माहिती दिली त्याबद्दल अभिनंदन
@pradeepkulkarni1536 Жыл бұрын
now your sound is excellent. please keep it up
@deepakpoche Жыл бұрын
खुप छान विस्तारपूर्वक केलेले विवरण, खरोखर तीच परिस्थिती आहे तिथे, बहुतेक बड्या नेत्यांनी मंडळी अमेरिकेत किंवा युरोप मध्ये स्थायिक आहेत किंवा तिथे एखादा उद्योग टाकून आहेत.
@jaydipgodse3164 ай бұрын
चंद्रशेखर जी आपले आंतर्राष्ट्रीय अभ्यास पूर्ण निवेदन ऐकायला फार आवडतं व द्न्यणात भर पडते
@vinodhatwar2172 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली. चीन ला आम्ही मजबूत देश समजत होतो.
@mukunddehedkar9364 Жыл бұрын
सुंदर माहिती धन्यवाद
@sujitsinghpardeshi2093 Жыл бұрын
Jai Hind..Jai Maharashtra
@nmbhamare2636 Жыл бұрын
Superb analysis of China's downfall
@narendrarane2096 Жыл бұрын
फार छान माहिती दिलीत.
@vijaypitale3696 Жыл бұрын
Good information , Thank you very much
@arunkulkarni9004 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप माहिती युक्त असतात.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogeshfowkar3820 Жыл бұрын
Surekh ani zakkas vivechan saheb aage badho
@0.1हिंदुस्थान Жыл бұрын
जबरदस्त.....! मला खूप आवडला हा व्हिडिओ.... ! चीन चे दहशतीचे बुजगावणे तुम्ही धाडकन पडले......! ❤❤ 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯🙏🏼🙏🏼
@madhurabodas9686 Жыл бұрын
Sir आम्ही तुमच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाची वाट बघत असतो.
@SantoshThakur-le5ji Жыл бұрын
Verry good informetion about china , ....
@randomshorts58299 ай бұрын
फार सुंदर सांगता. सर्वाना कळते. आभार.
@rajadharmadhikari7882 Жыл бұрын
अगदी विश्वसनिय महितीपटच खूप सोप्या शैलीत मांडला आपण!मनावरचे दडपण दूर झाले ,वास्तव कळले! खूप खूप धन्यवाद💐💐💐💐🎉🎉
@manojtarambale9659 Жыл бұрын
Great Analysis 👍 👌
@ulhasdixit4778 Жыл бұрын
छान सांगितले
@jeevanberde3065 Жыл бұрын
वा खूप छान माहिती देता. धन्यवाद. 🙏🌹👌
@shamshirsat2844 Жыл бұрын
खरोखरच उत्तम विश्लेषण. धन्यवाद.
@vivekananddagare2543 Жыл бұрын
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat
@drrahulpalshetkar82978 ай бұрын
अतिशय माहिती पूर्ण आणि दुसऱ्याला समजेल असे, इतर experts पेक्षा सोप्या भाषेत तयार केलेले व्हिडिओ स आहेत आपले नेने सर. लोकांचं उत्तम प्रबोधन करत आहात आपण. अतिशय सकारात्मक आणि अभ्यासपूर्ण आपलं वक्तैव आहे. चीन आणि भारत संबंधांबद्दल उत्कृष्ट महिती आम्हाला मिळाली. तुमचे खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!! तुमची भरभराट होऊ दे.
@SmartSchoolInfolips Жыл бұрын
Khup chhan sir, perfect information.
@ashokvarhadi4887 Жыл бұрын
Dear sir, There is no viedo so longer time. Your videos have a lot of knowledgeable Thanks lots Sir
@rajendrabhusari5497 Жыл бұрын
लई भारी Sir माहिती Kolhapur Maharashtra
@akhandbharat6327 Жыл бұрын
Amazing information. 👏🏼👍🏼
@ChintamaniMangal Жыл бұрын
Kharokharich sundar mahiti
@poonambhide8783 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आधीक महीन्यात आधीक आनंद वाटला😂
@dilipakalekar1498 Жыл бұрын
Khup chan
@chandrkantpatil2048 Жыл бұрын
वाव खुप छान आहे विश्लेषण चीनचा खरा चेहरा पाहून समाधान राहावे असे वाटते
@malharithorat9682 Жыл бұрын
अगदी खरं खरं विश्लेषण. सर धन्यवाद
@keshavpitre6426 Жыл бұрын
आपले vdo अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण असतात
@dipaksonsurkar Жыл бұрын
बहुत अच्छा विश्वास.मेरा भारत महान है जय हिंद जय महाराणा जय महाराष्ट्र
@spande-ji9xd Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन व आभार
@purushottamtirodkar-zr9oy6 ай бұрын
फारच छान,समर्पक चीनवर लेख❤
@sanjaybiniwale5182 Жыл бұрын
Very good expalination Nene sir !
@dineshdandge8575 Жыл бұрын
Thanks sir ❤❤
@gajanandani2332 Жыл бұрын
नेने साहेब 💐💐🙏🙏
@surendrakulkarni8242 Жыл бұрын
आपले व्हिडिओ आम्हाला फार आवडतात आपण सत्य माहिती जनते समोर आणता आपले आभार धन्यवाद
@ushadravid1765 Жыл бұрын
खूप छान . चीन बद्दल खूप उदबोधक माहिती मिळाली
@MILINb3E Жыл бұрын
सध्या दोन भारतीय vloggers चीन दौऱ्यावर आहेत. त्यांच्या vlogs मधून तेथे सारे आलबेल आहे असे वाटते. अर्थात खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. चीन बाबत ते खूपच खरे आहे. आपले अभ्यासपूर्ण विश्लेषण आवडले. धन्यवाद. 🙏🙏
@suhasbhide5773 Жыл бұрын
Excellent Mr Nene 👍👌👏👏
@jyotsnadeo703111 ай бұрын
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ.धन्यवाद.
@pramodchopde4502 Жыл бұрын
सर, सुप्रिम कोर्ट मध्ये सध्या काय काय घडतय त्यावर व्हिडिओ करा please.
@udaybhide7661 Жыл бұрын
अत्यत सुंदर माहिती दिलीत धन्यवाद्❤
@PrakashBhagwat-q2z Жыл бұрын
खूप छान आणि अभ्यासपूर्ण अशी माहिती दिलीत सर आपण आपले खुप खुप धन्यवाद चिन दिवसेंदिवस असाच खोलात जात राहो आणि मोदींजींचा सुर्य प्रखर तेजाने जगभर तळपत राहो जय हिंद जय भारत
@kaustubhkulkarni1418 Жыл бұрын
उत्तम video.. आपले असेच वास्तव वादी चित्रण ऐकण्याची वाट पाहतो
@sunilwakade7762 Жыл бұрын
छान विश्लेषण !
@bhikajidesai6271 Жыл бұрын
सर,छान माहिती दिलाय. अशीच माहिती आपल्या देशाबद्दल पण द्या. ती माहिती द्याल ही अपेक्षा.
@satishshimpi824 Жыл бұрын
Jai Sanatan
@rangraochavan1616 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण आणि स्पष्टीकरण 🎉🎉
@ravindrajoshi7921 Жыл бұрын
छान माहिती दिलीत आज खूप दिवसांनी आपले सदर ऐकले.चीन एक कुतूहल आजही आहे.माहिती बद्दल धन्यवाद
@dr.vijayalshi1596 Жыл бұрын
Excellent info...
@vishnuchavhal6763 Жыл бұрын
धन्यवाद सर माहिती दिली
@shriranggore3409 Жыл бұрын
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * चीनीयों कीं ' अर्थव्यवस्था का बज गया बाजा कें बारें में * धन्यवाद🙏🙏🙏 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 वंदे मातरम् वन्दे भारतम्👏👏👏👏👏
@swapnilrajgadkar8377 Жыл бұрын
सर तुम्ही या वयात सुद्धा खूप छान पणे explain करता... तुम्ही नवीन पिढी साठी inspiration आहात... मी आपला fan झालो सर... खूप छान आणि informative video बनवलाय सर...
@satishambure9028 Жыл бұрын
उत्तम रितिन सादर केले आहे
@kiranwallapure Жыл бұрын
खूप अभ्यास करून केलेला व्हिडिओ धन्यवाद
@prasadk8486 Жыл бұрын
सर पण कधी तरी भविष्यात भारत सुद्धा नर्सिंग होम होऊन शकतो खास करून हिंदू कमी होऊन बाकी संख्या वाढेल.
@Pandu-fn1le Жыл бұрын
Saman nagari kayda garajecha ahe.deshat bhajap sarkar garjeche ahe .
@gurunathvdeshpande8147 Жыл бұрын
अत्यंत माहितीपुर्ण विवेचना बद्दल आभार. चिन बद्दल माहिती फारशी उपलब्ध होत नाही कारण कांग्रेस आणि चायबिस्कुट पत्रकारीता चिनचे मिंधे आहेत