अफजलखानाच्या वंशजांकडे असलेली दुर्मिळ वंशावळ

  Рет қаралды 604,443

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

अफजलखानाचे सध्याचे वंशज कोण? कुठे आहेत? काय करतात?*
खानाच्या खानदानाची महत्वाची व दुर्मिळ माहिती प्रथमच सादर
खानाच्या ४ बायका,६ मुलांसह खानदानाची दुर्मिळ वंशावळ*
प्रत्यक्ष अफजलखानाच्या वंशजांकडून उपलब्ध झालेली ही वंशावळ! खानाचा आजोबा कोण होता? खान कुणाचा मुलगा होता? खानाला भाऊ किती? बायका किती? मुले किती? खानाच्या या सर्व जवळच्या नातेवाईकांची नावे काय?
ही दुर्मिळ माहिती सर्वप्रथम सादर झाली आहे या भागातून! जरुर पहा आणि या व्हिडिओची ही पोस्ट आणि लिंक शेअरही करा.*
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• Video
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• Video
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• Video
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• Video
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• Video
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• Video
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• Video
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• Video
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• Video
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• Video
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• Video
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• Video
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• Video
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• Video
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#AfjalKhan #Geneology #FullFamilyInfo

Пікірлер: 1 100
@sanjyotraut5369
@sanjyotraut5369 Жыл бұрын
चांगली माहिती पुढे आणली आहे. ॲड. मकसूद अफजल जहागिरदार यांनी महत्वाचे ऐतिहासीक दस्तएवज संशोधित केले आहेत. त्यांच्या कार्याचे अभिनंदन.
@dhananjaypatki2488
@dhananjaypatki2488 3 күн бұрын
भोसले साहेब, आपले इतिहास ज्ञान व अभ्यास खुप दांडगा आहे . तसेच आपली समजवून सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे. मी तुमचे सर्व व्हिडीओ बघतो. खुप धन्यवाद
@kolhapuritastyfoodajit5303
@kolhapuritastyfoodajit5303 Жыл бұрын
सर आपण गोळा केलेली अफजलखानाच्या पूर्वजांचे व वंशज यांची माहिती आपण फार छान दिली आपला अभ्यास खूप छान आहे आपल्याला पुढील संशोधनासाठी शुभेच्छा सर माझी आजी शिवा काशिद यांची थेट 12 वी वंशज आहे
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
तुमचा मोबाईल नंबर?
@mp-vy2pz
@mp-vy2pz Жыл бұрын
खूप खूप महान घरात आजीचं जन्म झाला आहे
@milindkumthekar181
@milindkumthekar181 6 ай бұрын
🙏🙏🙏
@prabhatmore2574
@prabhatmore2574 3 күн бұрын
साहेब आपली माहिती फार लक्षवेधक असते. अशीच दुर्लक्षित ऐतिहासिक माहिती मिळवीत रहावे. 🙏
@dhanajisabale1455
@dhanajisabale1455 Жыл бұрын
कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांच्या पण सध्याच्या वंशाचा एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ तयार करा.
@babasahebpatil5458
@babasahebpatil5458 Жыл бұрын
शिर्केंचा ही सोबत करावा.
@shreemahalaxmigruhaudyog7697
@shreemahalaxmigruhaudyog7697 Жыл бұрын
शाहीस्तखानाचा चाट्या मनसबदार जसवंत कोकाटे आणि त्यांचे वंशज यावर पण व्हिडिओ झाला पाहिजे
@ajaydeshmukh7264
@ajaydeshmukh7264 Жыл бұрын
महाराजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांना स्वतः चया स्वराज्यात सामील करून घेतले
@Jawaldhagi
@Jawaldhagi Жыл бұрын
ते नाहीत करणार कारण तो ब्राम्हण होता.
@manjitkumarpatil8458
@manjitkumarpatil8458 Жыл бұрын
अफजल खाना वंशज सापडला .
@tvssajet
@tvssajet Жыл бұрын
स्वराजाच्या शत्रू चाही अंत केल्यावर पिताविना अनाथ झालेल्या वंशज मुलांना धक्का न लावता परत माघारी पाठवणारे छत्रपती शिवराय किती महान होते हे ह्या विडिओ मधून समजते
@nasamowa3280
@nasamowa3280 Жыл бұрын
हीच मोठी चूक झाली शिवाजमहाराजांची
@shivajishinde9178
@shivajishinde9178 Жыл бұрын
​@@nasamowa3280❤ KKK😮
@shantaramkale6169
@shantaramkale6169 Жыл бұрын
साप ठेचावाच लागतो.तो गरळच ओकणार.
@sureshshirose482
@sureshshirose482 Жыл бұрын
का य करायचे त्याचा ईतिहास,,,,,,,,,,
@mp-vy2pz
@mp-vy2pz Жыл бұрын
हे पुण नाही खूप मोठी चुक ऑरगजेबाने पकडले गेल्यावर सम्भाजी महाराजेंना हाल हाल करून मारले महाराज जर जिवन्त असते तर त्यांना समजले असते की पकडले गेल्यावर मुस्लिम शत्रूला माफ करत नाहीत
@trueindian9277
@trueindian9277 6 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युध्द राजकिय स्वराज्यसाठी होते कोणत्याही जाती धर्माच्या विरुध नव्हते अफजलखान ला मारुन त्याची कबर महाराजांनी बनवली म्हणून ते महान राजा होते पण आज घडीला काही राजकिय पक्ष महाराजांच्या युध्दाला धार्मिक रंग देत आहे. हे खूप छान विङियो बनवला
@pradipp495
@pradipp495 2 ай бұрын
Mag direct afzhal khananay shiv chatrapati var Aakrman karayla pahije hote na kashala mandir fodat basla aasta aaplya Aaiya bahinichi Aabru lootat basla aasta aani gaon bechirag karat basala Aasta kharach tumchaya secural Wadala maja सांष्टग दंडवत तुमच्या सारख्यांची गरज आहे ओ या देशाला
@surekhachavan5705
@surekhachavan5705 3 күн бұрын
अतिशय अभ्यास करून माहिती देता. सर आपले सगळे च व्हीडीओ खूप छान माहिती पूर्ण आहेत. धन्यवाद 9:55
@FarukhSoudagar-in2no
@FarukhSoudagar-in2no Жыл бұрын
खूप छान सादरीकरण...तुमच्या कष्टाला सलाम...🙏🙏
@mohansakpal66
@mohansakpal66 Жыл бұрын
🎉🙏🏻🙏🏻धन्य आहात तुम्ही !कुठून कुठून माहिती गोळा करता आणि आम्हांपर्यंत पोचवून आमच्या ज्ञानात भर पाडता . आमची उत्सुकता त्यामुळे अजूनच वाढत रहाते. तुमच्यातच ती क्षमता आहे. नेहमीपेक्षा म्हणजे रुढ इतिहासापेक्षा दुर्लक्षित इतिहास तुम्ही आमच्यापर्यंत पोचवता. पुनश्चः धन्यवाद !!
@anipatki
@anipatki Жыл бұрын
देवळे फोडणार्या, महिला बाटवणार्या एका निर्दयी शत्रुच्या पुढच्या पिढ्या...मराठ्यांना निर्वंश करणार्याचे वंशज... नको ती माहिती... असे महिमामंडन "भोसले" आडनावाच्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही. कृपया delete करा ....
@shankarsonawane962
@shankarsonawane962 Жыл бұрын
फारच सुंदर माहिती मिळाली भोसले साहेब तुमचं निवेदन स्वच्छ मराठी भाषेतील असल्या मुळे, उत्सूकता वाढते.धन्यवाद.
@prawingadhave4519
@prawingadhave4519 9 күн бұрын
खुप छान माहिती मिळते आपल्या कडून धन्यवाद.
@sukhdevchougale9306
@sukhdevchougale9306 Жыл бұрын
सर आपणास ही मानाचा मुजरा खुप इतिहास वाचला पण तुम्ही आमच्या ज्ञानात आणखीन भर घातलीत अशीच कृपा राहु दया
@yeshwantphatak4709
@yeshwantphatak4709 21 күн бұрын
फार छान माहिती आपण खूप कष्ट घेता
@aejajhusainmujawar1077
@aejajhusainmujawar1077 Жыл бұрын
खूप महत्वाची पण दुर्लक्षित इतिहासाची माहिती प्रथमच समजली. यातून छत्रपती शिवरायांच्या महापराक्रमाचा इतिहास आणखी बुलंद होतो.
@arunnagaonkar9888
@arunnagaonkar9888 Жыл бұрын
अत्यंत दुर्मिळ व म्हत्वाची स्टोरी सागितल्या बद्दल धन्यवाद सर. .. असचं चांगली चांगली व्हिडिओ बनवत जावा....... व आम्हाला पण इतिहास समजत जाईल... धन्यवाद सर
@NisarPakhali-uc5we
@NisarPakhali-uc5we Ай бұрын
Best information sirji
@hameedshaikh9455
@hameedshaikh9455 2 ай бұрын
नमस्ते सर आपण जी माहिती सांगीतली त्याच्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद.आणि विशेष म्हणजे आपण शेवटी कमेंट्स बद्दल जो सल्ला दिला तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे.आणि त्यातून हे दिसून आले की आपला सल्ला सगळ्यांनी मानला व कमेंट्स करणारे आमचे सगळे मित्र मंडळी हे वैचारिक आणि चांगले व्यक्तिमत्त्व असणारे लोक आहेत.हे पाहून आनंद ही झाला.सर आपण महाराजांन बद्दल अशी काही माहिती गोळा करा की जी आतापर्यंत लोकांच्या निदर्शनास आली नाही. धन्यवाद सर.
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 Жыл бұрын
सुंदर माहिती दिली इतिहासाचे एक पानं पाहुन ज्ञान कोषात भर पडली आहे तुमच्या या सर्व मेहनतीला मानाचा मुजरा धन्यवाद
@arvindghanate368
@arvindghanate368 Жыл бұрын
मित्रा प्रवीण खूप उपयुक्त अणि दुर्मिळ माहिती दिली.. हे तर कुणालाही माहीत नसावे. Superb
@minanathsinalkar1328
@minanathsinalkar1328 Жыл бұрын
सखोल माहिती... परीपूर्ण अभ्यास...... अपरिचित माहिती
@subhashkapoor9061
@subhashkapoor9061 Жыл бұрын
अतिशय चांगली आणि ज्ञानात भर घालणारी माहिती आपण स्वराज्य कोणामुळे आणि का बुडाले याबाबतही तपशील द्यावा
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Жыл бұрын
प्रविण सर धन्यवाद 🌹🙏🏻 आज अफजल खानाच्या वंशावळ ऐकले आणि छान वाटले. एक विनंती आहे की ह्या विडिओ मधील माहिती दिली आहे ती अजून पुढे शेवट पर्यंत सिरीज मध्ये तयार करून सादर केली तर आमच्या इतिहासाच्या ज्ञानात भर पडेल. अजून एक विनंती आहे की मराठेशाहीतील काही पात्र अजून प्रकाशित नाहीत म्हणून आपल्या कडून अपेक्षा आहे कि त्या शूरवीर निष्ठावंताची वंशावळी साठी एक प्रयत्न केला जावा. मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा ❤❤❤
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
नक्कीच
@suhaspujari5462
@suhaspujari5462 Жыл бұрын
छ. शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वर मंदिरात गुरवांच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली, तसेच त्यांच्या कुलस्वामींचे मुख्य पुजारी गुरव आहेत नेताजी पालकर, बजाजी निंबाळकर तसेच इतर अनेक सरदार शिंगणापूर येथे गुरवाचे कडून परत हिंदू धर्मात घेतले
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Жыл бұрын
@@suhaspujari5462 धन्यवाद सुहास जी. आपली कमेंट वाचून आश्चर्यचकित झालो खर ! मी मालेगाव कॅम्प (नाशिक) असतो आपण कुठं असतात? परत एकदा धन्यवाद 🌹🙏🏻
@suhaspujari5462
@suhaspujari5462 Жыл бұрын
@@deepakgurav7369फ्रॉम सातारा .नाशिक येथे सरकार वाडा परिसर तेथे गुरवांची सराफी दुकाने आहेत
@ashokdamodarshinde5549
@ashokdamodarshinde5549 Жыл бұрын
छान अभ्यासपूर्ण माहिती दिली.धन्यवाद.
@keshavmaske9247
@keshavmaske9247 Жыл бұрын
अतिशय दुर्मीळ आणि उपयुक्त माहिती.
@prashantpisolkar1322
@prashantpisolkar1322 Жыл бұрын
खुपच दुर्मिळ माहीति आपण आज दिलीत..,धन्यवाद..,
@sanjaypandav464
@sanjaypandav464 Жыл бұрын
फार छान माहिती उपलब्ध करून दिल्या बद्दल दिल्याबद्दल धन्यवाद 🚩🙏🙏
@shantaramkale6169
@shantaramkale6169 Жыл бұрын
उत्तम माहिती आहे.संशोधन करतांना जी चिकाटी लगते ती आपल्यामध्ये ठासून भरलेली आहे.धन्यवाद!
@branchmanagerdipakpatil9843
@branchmanagerdipakpatil9843 Жыл бұрын
खुप छान व दुर्मिळ आश्चर्यकारक माहिती.. धन्यवाद....अशीच माहिती दया......
@JagdishDevkar-d8m
@JagdishDevkar-d8m 2 ай бұрын
अतिशय सुंदर लेख महाराजांच्या बुद्धीची अभिमान वाटतो जय शिवराय
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Жыл бұрын
शौर्य , त्याग , बलिदान , धर्मपरायणता आणि स्वामीनिष्ठा ह्या पाच गुणांचा बनलेला माझा " महाराष्ट्र " ❤ आणि राजेंचरणी त्रिवार मुजरा..
@prakashnikam7950
@prakashnikam7950 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
Dharmparayanta 😂😂😂 मग मुस्लिम सरदारांना जावई का करत होते 😂😂😂 स्वामिनिष्ठ. तुमचे खूप सरदार आलमगीर च्या घरी पाणी भरत होते 😂😂 त्याग..... कोणाचा आपल्या मुलीचा 😂😂😂😂😂😂😂
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 Жыл бұрын
​​@@vaibhavmule6194जेवढे वकील, जसेकी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी -, आदिलशाह ,निजाम शहा, मुघल यांच्या पदरी होते त्यांच्या मुली बहीणी त्यांच्या जनानखान्यात इमानेइतबारे सेवा देत असत यावर एखादा विडिओ यावा.
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
​@@rajendrabhosale6133अबे लवड्या संभाजी न काहून दिली होती मग 😂😂😂😂 तुमच्या अर्ध्या मुली आमच्या खाली पडत असत लावणी कोणी प्रसिद्ध केली मुस्लिम सरदारांनी 😂😂😂
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 ай бұрын
​@@vaibhavmule6194nigh re bhikmangya kay boltoy he pan kalat nahi , kashabaddal boltoy te samajat nahi.
@satishphansekar6713
@satishphansekar6713 2 ай бұрын
लक्षवेधी आणि अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद सर.
@ravindrabapat4261
@ravindrabapat4261 Жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
@dsjrao
@dsjrao Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती.
@vinayakpalande813
@vinayakpalande813 6 ай бұрын
फार सुंदर माहिती दिलीत धन्यवाद
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 Жыл бұрын
लय भारी. खरंच खूप छान माहिती दिली.
@ViharTravelsmumbai
@ViharTravelsmumbai 7 ай бұрын
खुप नविन माहीती. अत्यंत सखोल अभ्यासपूर्ण
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 Жыл бұрын
सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@akhtartaj7348
@akhtartaj7348 Жыл бұрын
अतिशय छान माहिती थोडी फार होतं त्यात भर पडली धन्यवाद
@rohidassukale6170
@rohidassukale6170 Жыл бұрын
खरंच खूप छान माहिती आहे सर
@prakashkulkarni6965
@prakashkulkarni6965 Жыл бұрын
फारच अभ्यासपुरवक माहिती दिलेली आहे .धनयनाद
@manjoorsayyed8283
@manjoorsayyed8283 Жыл бұрын
एकदम चांगली वाटली। इतिहास बनले जात नाही, घडले जातत।, इतिहास हीरा सारखे दुर्मिल असतात इतिहास सत्य असावे, तोच खरा इतिहास,
@Dinesh4965
@Dinesh4965 Жыл бұрын
Sir नमस्कार . इतिहास आपण...खूपच अभ्यासपूर्ण सादर करता. मी एक मेडिकल अध्यापक आहे..पण नेहमी ..इतिहास वाचन करतो...डॉ माळी कोल्हापूर
@vinodbelavalkar3023
@vinodbelavalkar3023 7 ай бұрын
खुप चांगली अभ्यास पूर्ण माहिती धन्यवाद
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे,, अफजलखान आणि इतिहासातील महाराष्ट्रावर चालुन आलेल्या दुश्मनांच्या इतिहासाला उजळणी दिली तरच छत्रपतींचा पराक्रम सुवर्ण तेजाने तळपत राहिल,, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
अफजल खान हा चांगला मानून होता उगाच मराठ्यांनी त्याला मुली नव्हत्या दिल्या त्याच्या 63 पैकी किती मराठी होत्या बघून घ्यावे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मराठ्याचा जावई अफझल 😂
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 Жыл бұрын
​​@@vaibhavmule6194आणि प्रत्येक मावळा सरदाराचे एक अंगवस्त्र हे मूळे कुलकर्णी, साठे , बोकील या घराण्यांतील होते कारण त्याच्या बदल्यात त्यांना कारकून, वकील, हिशेबनीस, वैदुगिरी, हुजरेगिरी अश्या नोकऱ्या मिळत असत , मूळे घराणे तर यात वाकबगार असावे असे तुमच्या असंस्कृत कमेन्ट्स वरून मला राहून राहून वाटते आहे.
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
​@@rajendrabhosale6133मग खीलाजी च्या घरी कोणाची होती 😂😂😂😂 जाधवाची अरे अरे अन हे जाधव म्हणजे जीजा बाई 😂
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 ай бұрын
​@@vaibhavmule6194are puncture putra 😂😂😂 tya saglya bayka vijapurchya hotya ani jar marathi hotya tar mala evidence de mi pan vachto history 😂😂😂😂
@VikasPatil-j8p
@VikasPatil-j8p 2 ай бұрын
फारच सुरेख व माहिती धन्यवाद भोसले सर
@navnathmulik3397
@navnathmulik3397 Жыл бұрын
आपली शिवकालीन युगातील माहिती ऐकून अंगावर शहारे आले व वाटले की या कलियुगात जन्मास आल्या पेक्षा शिवकालीन युगात जन्मास आलो असतो तर बरे झाले असते स्वराज्याच्या कामी आलो असतो व रयतेची सेवा करण्याचे भाग्य मला मिळालं असतं तेपण महाराजांच्या छञ छायेखाली. जय जिजाऊ जय शिवराय सदैव नतमस्तक मावळ्यांनसांठी जगदंब जगदंब जगदंब......!
@nananalawade7832
@nananalawade7832 7 ай бұрын
अगदी विस्तृत माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद साहेब 🙏🙏🚩🚩
@shaikhmaula643
@shaikhmaula643 Жыл бұрын
छान साहैब 🌹🌹👌
@FirozShaikh-ei1pc
@FirozShaikh-ei1pc 2 ай бұрын
सर..खूप खूप छान महत्वपूर्ण माहिती दिली ..मनापासून धन्यवाद.. पुढच्या व्हिडिओ साठी शुभेच्छा..
@pramodpowar941
@pramodpowar941 Жыл бұрын
सर अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली,यांच्या वंशा वळी कडे कुणी लक्षच दिलं नाही.लक्ष तरी कस जाणार म्हणा.असो.जय शिवराय.
@RajSamund
@RajSamund Жыл бұрын
फार सुंदर माहिती दिली सर ......आपण आमच knowledge वाढवत आहात......आणि ऐतिहासिक माहिती देत आहात .. ...धन्यवाद
@appakumbhar1875
@appakumbhar1875 Жыл бұрын
माहित नसलेली माहिती सविस्तर सांगितला त्याबद्दल धन्यवाद, सर.
@priyadayanandchaugule7181
@priyadayanandchaugule7181 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती छान मिळाली माहीती
@rahuljadhav1074
@rahuljadhav1074 Жыл бұрын
आपण खूप दुर्मीळ माहिती आम्हाला दिलीत, आम्हास खूप आवडली,तुमची सांगण्याची पद्धत, आवाज खूप भारदस्त आहे.
@anipatki
@anipatki Жыл бұрын
देवळे फोडणार्या, महिला बाटवणार्या एका निर्दयी शत्रुच्या पुढच्या पिढ्या...मराठ्यांना निर्वंश करणार्याचे वंशज... नको ती माहिती... असे महिमामंडन "भोसले" आडनावाच्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही. कृपया delete करा ....
@tanajinimbalkar9288
@tanajinimbalkar9288 Жыл бұрын
खूपच छान माहीती दिलीत. फलटण परीसरात घाडगे आडनावाचे लोक आहेत.
@amoldhawane4750
@amoldhawane4750 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर
@girishkurlekar-yd6cv
@girishkurlekar-yd6cv 2 ай бұрын
Very good information sir, may God Sai help u by giving new more information & strength to work on such rare good projects
@mohangaikwad4702
@mohangaikwad4702 Жыл бұрын
अफजलखान याचे बरेच वंशज महाराष्ट्रातील राजकारणी आहेत.
@SantoshMahajan-g8v
@SantoshMahajan-g8v Жыл бұрын
कोण?
@kevalkhawane
@kevalkhawane Жыл бұрын
@@SantoshMahajan-g8v afzalkhanchya awaladi
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 Жыл бұрын
अफजल खानाचे काही वंशज महाराष्ट्रात गेल्या २/३ वर्षात उदयास आले आहे.
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
​@@perfectbhujalservekshan9967😂
@abc39722
@abc39722 Жыл бұрын
​काही खानाचे वंशज बऱ्याच दशकांपासून राजकारणात आहेत.😂😊
@YasinPatel-ri5bn
@YasinPatel-ri5bn Жыл бұрын
छान mahithi दिली भाउ,
@pradeeptambe9677
@pradeeptambe9677 Жыл бұрын
सर तुम्ही खूप छान सांगितले जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र
@bytecomputers4117
@bytecomputers4117 Жыл бұрын
नमस्कार सर तुमच्या कार्याला सलाम
@Altaf_Mulani
@Altaf_Mulani Жыл бұрын
खुप छान माहिती धन्यवाद सर
@rajabhoj2023
@rajabhoj2023 Жыл бұрын
जबरदस्त....💐 जय शिवराय...जय महाराष्ट्र
@jagnathtlenmbe
@jagnathtlenmbe Жыл бұрын
अगदी खरी माहिती सांगितली सर आपण. धन्यवाद
@KokaniMountaineer
@KokaniMountaineer Жыл бұрын
Thank you for sharing information without any negative thoughts. 👍🏻🌹
@jairajenterprises7680
@jairajenterprises7680 2 ай бұрын
छान माहिती
@rajendrakadam5558
@rajendrakadam5558 Жыл бұрын
👌🌺धन्यवाद...!!!सर
@VijayJadhav-ug9zk
@VijayJadhav-ug9zk 2 ай бұрын
Good knowledge about history ...ok
@umeshkesare5769
@umeshkesare5769 Жыл бұрын
अतिशय अप्रतिम व उपयुक्त माहिती सर 👍👍
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Great Job Chan Maheti Deli Dhanyawad
@suhasvenkateshkottalgi5032
@suhasvenkateshkottalgi5032 Жыл бұрын
Fantastic information. I have done my 8th and 9th slandered in Aland but this information was not known to local Muslims also.. GREAT.
@laukiksane2487
@laukiksane2487 Жыл бұрын
Farach sunder mahiti Dhanyawad.
@brighttwinklingstars3589
@brighttwinklingstars3589 Жыл бұрын
सर खूप छान माहिती मिळाली आणि बडे खान चा उल्लेख आला ते ठिकाण आमचे गावापासून 9कि मी वर आहे.तेथे बड्या बाबा नावाचे दैवत निर्माण झाले असून सगळेच त्याला पूजतात.
@nitinbhondave2188
@nitinbhondave2188 Жыл бұрын
😂
@deelipjain526
@deelipjain526 7 ай бұрын
खूपच सुंदर आणि जिद्दीने केलेला यशस्वी प्रयोग....अभिनंदन...शंका एकच की त्यांच्या वंशजांना खानाची लज्जा किंवा इतक्या नालयकाचे वंशज आहोत ही सद्सद विवेक बुद्धी आहे का????? म्हणजेच हिरण्यकश्यपू च्या पोटी भक्त प्रल्हाद....हा भारताचा इतिहास सांगतो
@pushpanjalipatil1448
@pushpanjalipatil1448 Жыл бұрын
खूप मौल्यवान माहिती दिलीत सर धन्यवाद🙏🙏
@siddheshkawankar7044
@siddheshkawankar7044 Жыл бұрын
छान माहिती आहे.. तसेच आदिलशाही आणि कुतुबशाही यांची सुद्धा वंशावळ माहिती सविस्तर द्यावी..
@rjayant4827
@rjayant4827 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली सर अशीच माहिती देत रहा. जय शिवराय
@prafulsakale528
@prafulsakale528 Жыл бұрын
😢खूप छान माहीती दिली
@vincentlawrence2511
@vincentlawrence2511 2 ай бұрын
Very Valuable KNOWLEDGE sir 🎉
@ManojGharat-b6u
@ManojGharat-b6u Жыл бұрын
छत्रपती शिवाजी राजे आणि हिंदवी स्वराज्य शी दगा बाजी आणि गद्दारी करणाऱ्या बद्दल 1 विडिओ बनवा 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@vinodwashikar2430
@vinodwashikar2430 7 ай бұрын
छान माहिती दिलीत धन्यवाद सर
@drsatishpatil123
@drsatishpatil123 Жыл бұрын
खूप छान
@ganeshghatge6023
@ganeshghatge6023 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत सर,धन्यवाद
@jivanchaudhari7211
@jivanchaudhari7211 Жыл бұрын
ही लढाई होती स्वाभिमानाची रायतेचा रक्षणाची जय शिवराय 🚩🙏
@SachinWakchaurw-vl2gq
@SachinWakchaurw-vl2gq Жыл бұрын
अभ्यासु नेतृत्व प्रवीण भोसले सर
@mahadevmanere272
@mahadevmanere272 Жыл бұрын
खूप दुर्मिळ माहिती दिली आहे धन्यवाद सर
@prashantunasnale7150
@prashantunasnale7150 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली अफझलखान याच्या गुरूची समाधी अकलूज येथे आहे असं ऐकल कृपया या वरती खरी माहिती मिळावी🙏
@hansrajtanavade8682
@hansrajtanavade8682 Жыл бұрын
Very important and nice information ,you are doing a great job by doing videos of Shivaji Maharaj and great marathas Truly inspirational. 🙏🙏🙏👍👍
@shafiahmedbagwan2288
@shafiahmedbagwan2288 Жыл бұрын
चांगली माहिती आपण दिल्याबदल धन्यवाद
@prashantkalantre4811
@prashantkalantre4811 6 ай бұрын
Khup chan abhyas aahe tumcha sir
@ramakantgarad2498
@ramakantgarad2498 Жыл бұрын
इतिहासातील महत्त्वाची माहिती माहित झाली धन्यवाद सर
@AnantKanegaonkar-sg8nu
@AnantKanegaonkar-sg8nu Жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती दिली सर, धन्यवाद,,🙏🏻🙏🏻
@bjingole6232
@bjingole6232 Жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@anandamali7441
@anandamali7441 2 ай бұрын
सर अतिशय सुंदर माहीती दिलीत. 👍👍👍
@ramgaikwad8242
@ramgaikwad8242 Жыл бұрын
अक्कलकोट जवळ अफजलपूर हे गाव अफजलखान यांची जहागीरी होती. बऱ्याच इमारती त्यांनी उभारले आहेत.
@shamsuddininamdar6094
@shamsuddininamdar6094 Жыл бұрын
सर खूपच सुंदर माहिती दिली 🙏🙏🙏🙏🙏
@dmpatil1028
@dmpatil1028 Жыл бұрын
प्रविण बाबा लवकर व्हिडिओ टाकत जा 🙏
@mahibubalikazi2644
@mahibubalikazi2644 6 ай бұрын
Dhanywad. Far chhan mahiti milali.
@noONEgaming181
@noONEgaming181 Жыл бұрын
इतिहास माहीत करून दिल्याबद्दल धन्यवाद❤❤❤❤❤❤
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 51 МЛН
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
SIDELNIKOVVV
Рет қаралды 1,3 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 4,1 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 5 МЛН
नकली बायका करुन रचलेला गुप्त, मर्मभेदी, धाडसी डाव!
22:05
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 126 М.
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 51 МЛН