मला माहित नाही आपण भविष्य सांगणाऱ्या लोकांवर किती विश्वास ठेवता ते, पण २० वर्षांपूर्वी आम्हाला सांगितलं होतं की २०२० पासून पुढे, अमेरिकन चलनाला वाईट दिवस येणार आहेत आणि चिनी चलनाचे चांगले दिवस येतील. आम्ही वेड्यात काढलं होतं त्यांना! पण आत्ता सुध्दा काही भविष्य सांगणारे हेच सांगत आहेत. इतकंच नाही तर काहीजण सांगतात की युरोप आणि अमेरिकेत स्थायिक झालेल्यांनी ते देश सोडून भारतात परत यावं कारण तिथलं सर्वच ‘वातावरण' दूषित होणार आहे?! बघुया काय होतंय ते?! आपलं विश्लेषण आवडलं! 👍🏼👍🏼 शुभेच्छा.
@sanjaythosar5006 Жыл бұрын
नेने साहेब, आपला कोणताही विषय मांडताना तो अभ्यासपूर्वक आणि सोप्या भाषेत मांडतां . आपली बोलायची शैली आणि भाषा देखील गोड आहे. कमी वेळेत संपुर्ण विषय सहजपणे समजला. आपण अशाप्रकारे उपयुक्त माहीती आणि ज्ञानदानाचे उत्तम कार्य करत आहात. दुर्दैवाने राजकारणी मंडळी आणि प्रसार माध्यमे ( TV चॅनल्स आणि वृत्त पत्रके ) या प्रकारचे काम फारसं करीत नाहीत. आपण अशा वेगवेगळ्या विषयावर सातत्याने आपले विचार मांडत रहावेत, ही आमची सदिच्छां. पुढील वाटचाली साठी आपणांस शुभेच्छा
@laukiksamant1333 Жыл бұрын
अशी माहिती सामान्य उपटसुंभ जे फालतू राजकारण करतात ते कोणाला कळू देत नाहीत, कारण जनता अज्ञानात राहावी हीच त्यांची इच्छा असते. आपले खूप आभार!
@avinashtalavdekar3684 Жыл бұрын
समजून सांगण्याची तुमची वाणी फार साधी आणि सोपी आहे साहेब
@vikasnispatdesai7631 Жыл бұрын
तो सुदिन आमच्या जीवित आयुष्यात येऊदे हीच भगवंताकडे प्रार्थना
@akshaydorkar2659 Жыл бұрын
चांगलं सादरीकरण , दीर्घ अभ्यास👌👌
@sharadvishwas1671 Жыл бұрын
फारच छान समजावलेय Di dollarazation हा विषय 👍
@chetankhandave1072 Жыл бұрын
डॉलर हे अमेरिकेचे सर्वात प्रभावशाली हत्यार आहे, पण अमेरिकेतील शिक्षण संस्था / विद्यापीठ ही अमेरिकेची सर्वात मोठी शक्ती स्रोत आहेत.
@SantoshThakur-le5ji Жыл бұрын
Mera desh mahan hai.....
@sushmashahasane8546 Жыл бұрын
डॉलरची मक्तेदारीतून बाहेर पडल्याने जागतिक मंदीला समोरे जाताना इतर देशांना फायदा होईल.भारताचा रुपाया मजबूत होऊन भारत अधिक सक्षम होईल.
@chandrashekharsahasrabhoja3352 Жыл бұрын
अजून खूप माहिती आम्हाला द्या. आम्हाला त्या ऐकत राहावंसं वाटत.
@shriramsalasakar8429 Жыл бұрын
अतिशय माहितीपूर्ण video. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या इतिहासाचा धावता आढावा!👌
@mangeshpatil2113 Жыл бұрын
आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सामान्य लोकांना समजेल या भाषेत छान विश्लेषण करुन सांगतात म्हणून मला आपणाला ऐकावस वाटत.
@shelarmama4673 Жыл бұрын
सर, खूप छान आणि किचकट माहिती सोप्पी करून संगितली आहे. ब्रिक्स देश विरुद्ध युरोप + अमेरिका अशी आर्थिक लढाई होईल असे दिसते आहे का? जो बायडनला समर्थन देणारे आज त्याच्या नितीमुळे कसे चिडीचूप झाले आहेत ह्यावर विवेचन ऐकायला आवडेल. धन्यवाद!
@Don38586 Жыл бұрын
अप्रतिम नेने साहेब
@shridhargaonkar5891 Жыл бұрын
नेने साहेब, विश्लेषण अतिशय सुंदर आहे.
@sourabhkane3154 Жыл бұрын
नेने साहेब 🙏. हा video आवडला....
@anitamore1378 Жыл бұрын
आपण सोप्या पद्धतीने सांगता. उत्तम रीतीने समजत.
@shailajasahasrabuddhe9652 Жыл бұрын
अत्यंत सोप्या शब्दात केलेले विवरण. धन्यवाद.
@manojkhapare Жыл бұрын
जाकतिक ज्ञानावर भर पडल्याने धन्यवाद
@skn3532 Жыл бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण केलं नेने सर आपण. धन्यवाद... 🙏🙏🙏
@karanbhogle3772 Жыл бұрын
खूपचांगली माहिती
@ranjitjadhav6145 Жыл бұрын
पेट्रोडॉलर (भू-राजनीति )भौगोलिक राजकारण मध्ये यूएसएचे यशस्वी नेतृत्व. कच्चे तेल-ऊर्जा-इंधन-पैसा आणि हिंसक इस्लामिक जिहाद राजकारणाचा संबंध. कोट्यवधी डॉलर्सची कमाई करण्यासाठी नेहमी युद्धासारखी परिस्थिती आणि शस्त्रास्त्रांची बाजारपेठ, ऊर्जा मार्केट तयार करणे.
@ashokdawande9542 Жыл бұрын
फार चांगली माहिती दिली आहे. अशोक दवंडे, वर्धा.
@meghanaoak765 Жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन. लोकं ही एवढी सुंदर आणि मोठी माहिती आमच्याकडे येऊच देत नाहीत. खूप मोठी माहिती दिलीत. आपला देश प्रगती करतोय.
@prashantharkare2511 Жыл бұрын
खुपच महत्वाची माहिती आपण याद्वारे दिलीत, याबद्दल धन्यवाद.
@चांगभलं-झ7घ Жыл бұрын
नेने साहेब आपण फार सुंदर माहिती सांगत आहात. असेच विषय घेऊन आमच्या ज्ञानात भर घालावी धन्यवाद. तसेच हा विषय news चॅनल वाले बोलणार नाही. जय श्री राम 🚩🚩
@padmakarjoshi1485 Жыл бұрын
अतिशय सोप्या भाषेत अर्थशास्त्रीय संकल्पना समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद ! 👍👌
@suhaschindarkar5169 Жыл бұрын
अप्रतीम माहीती धन्यवाद 😊
@rohinibhattacharyya7452 Жыл бұрын
Very important subject made easy to understand
@manojtarambale9659 Жыл бұрын
V good
@sameersandye Жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत
@vivekdabke2432 Жыл бұрын
तुमचे सगळेच व्हिडिओ मी न चुकता बघतो , खुप अभ्यासपुर्ण असतात !
@Abhishek-dx1nc Жыл бұрын
Thanq
@vedraj_adhyatmik_zamaremaharaj Жыл бұрын
छान, अतिसुंदर, खुप महत्वाचे
@anilkumaringle9084 Жыл бұрын
उत्कृष्ट विश्लेषण 👌👌👌👌👌
@rajendranavale8613 Жыл бұрын
Very good information...
@jayashreekavimandan6708 Жыл бұрын
खूप सोप करून सांगितले आपण म्हणून एवढा क्लिष्ट विषय समजला
@rajuguide5495 Жыл бұрын
GOOD NEWS
@kishandahale3482 Жыл бұрын
Great..
@akshaypwankhade Жыл бұрын
Thanks
@dinkarkatware7746 Жыл бұрын
Thanks sir
@balkrishnatorne3064 Жыл бұрын
याचा अर्थ मोदी यांना अमेरिकेकडून धोका सशे!
@marutigorde3382 Жыл бұрын
Thanx Sir
@qualitydigitalvision Жыл бұрын
Thanks for sharing 🙏🙏 God 🙏 bless 🙏 Hinduistan 🙏
@sunilsonawne8028 Жыл бұрын
Atishay sunder mahitidli thanks
@ghanashyamvadnerkar2691 Жыл бұрын
Nene saheb नमस्कार, Happy New year 2023. 🎉 खूपच छान विश्लेषण आहे!!
@ashwini20095 ай бұрын
Fantastic video Chaitanya upadhye
@virendravaidya77142 ай бұрын
भारताचे सुगीचे दिवस आता सुरू झालेत हे नक्की. मोदी सरकार ची ही फार मोठी किमया आहे, त्या मुळे मोदी सरकार बाबत जनतेत विश्वास वाढला आहे
@rajsav1 Жыл бұрын
Uttam
@pranavdatar6122 Жыл бұрын
विषय थोडा क्लिष्ट आहे, पण नक्की आपण असे video बनवा, जेणेकरून आम्ही या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू आणि अधिक जाणून घेऊ
@sumitshinde160 Жыл бұрын
This is true 🙏💯✌️🦁
@rajukakaster Жыл бұрын
खूप छान माहिती अगदी सोप्या भाषेत सांगितली..
@sagarganjave6654 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिलीत सर पण आपले पंतप्रधान आणि जय शंकर सर जे काही करताहेत हे आपल्या भारतीय जनतेला कळेल का कारण मोदी जी नी देश विकला म्हणणारे कमी नाही आहेत.
@dattatraymohite565 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण बर्याच माहीत नसलेल्या गोष्टी समजल्या धन्यवाद
@yashstatusking3977 Жыл бұрын
सर अशी च माहिती घ्या सर्व सामान्य लोकं आत्ता हुशार होतील
@devd582 Жыл бұрын
असे ऐतिहासिक निर्णय फक्त मोदींच्याच सरकारात होवू शकत आहेत. कॉंग्रेस ही चीन, अमेरिका आणि युरोपीय देशांच्या हातची बाहुली आहे. कॉंग्रेसच नेतृत्व कुचकामी होत हे दिसून येते आहे. तुष्टीकरणाच राजकारण करण्यात त्यांनी आपली शक्ती खर्च केली.
@arvindbute7132 Жыл бұрын
अगदी बरोबर
@anilsurpur56456 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@arvindbute7132
@nandkishorabhang7160 Жыл бұрын
नेने. साहेब नमस्कार 🙏 🇮🇳 🚩 👍 जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳 👍
@suhasbhide5773 Жыл бұрын
👍👍
@rajmak1881 Жыл бұрын
खुपच मुद्देसुद माहिती खुप छान
@vinodbhagat1677 Жыл бұрын
Nice sar number 1
@meghajoshi3459 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली
@kantaraowarkad7773 Жыл бұрын
Super duper information.
@vasantphadke4694 Жыл бұрын
too good
@vikasnispatdesai7631 Жыл бұрын
भभवान भरोसे Too good
@vijayuma6352 Жыл бұрын
Sir..barobar.ahe
@anantdhumak3983 Жыл бұрын
खुप चांगली माहिती मिलतेय तुमच्या कडून
@Prasadkhadiwale Жыл бұрын
Chan sir
@nilimadeshmukh738 Жыл бұрын
माहिती फार सुंदर सांगितली.
@gayatrikalkar5010 Жыл бұрын
Super information
@prasadbhave7764 Жыл бұрын
श्रीलंकेत नेमके काय झाले? आणि सद्य परिस्थिती काय आहे. एखादा वेडी कराल का पल.
@deepakupalavikar9193 Жыл бұрын
खूप छान माहिती
@antypg5486 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण
@umajipatil9752 Жыл бұрын
Very nice information
@ashutoshkavishwar658 Жыл бұрын
Khup chhan video sir. Dhanywad
@nirmaljoshi9570 Жыл бұрын
उत्तम विश्लेषण 👌
@PramodParab-h6e Жыл бұрын
खुप छान...
@bharatkumarokdave211 Жыл бұрын
Nicely explained.
@drawingroom2082 Жыл бұрын
Great international information sir
@ravindradavari974 Жыл бұрын
Super clarification...... perfect clarification......
@rajaniudawant6394 Жыл бұрын
Mahitisathi aabhar.
@sanjaybhalerao4346 Жыл бұрын
छान माहीती
@vijaybagal712 Жыл бұрын
Khoop mahatv purn mahiti Dilit sir tumhi 🙏🤝💐
@sAjitP Жыл бұрын
छान व सविस्तर माहिती..
@vinayakmodak507 Жыл бұрын
देश Hitler मूळे स्वातंत्र्य झाला credit गांधी नी घेतलं....
@ravindradivekar8960 Жыл бұрын
BEST
@sanjaypathak9767 Жыл бұрын
तुमचे विडिओ ऐकावसे वाटतात. आम्ही आवर्जून विडिओ पाहू
@kalikamogre32 Жыл бұрын
Dedollerisation purn vhayla kiti vel lagel
@arundeo1309 Жыл бұрын
सुंदर माहिती
@Abhishek-dx1nc Жыл бұрын
Nice information sir🙏🙏
@madhurasohani8117 Жыл бұрын
सुंदर
@sameerkale4468 Жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ
@revannathkanawade65 Жыл бұрын
Good
@bhalchandrasapre7688 Жыл бұрын
नॉर्दर्न अलायन्स विषयी सांगावं.
@dinkarkatware7746 Жыл бұрын
Very good knolej for the people
@vidulamarulkar7758 Жыл бұрын
khup chan mahiti 🙏
@nitinalhat5703 Жыл бұрын
Khup khup dhanyawad sir khup Chan mahiti dilya baddal jai hind
@sanjaynatu4909 Жыл бұрын
Very good👍 information. Good explanation.
@milindm.19 Жыл бұрын
साहेब , ह्याचा परीणाम सोन्याच्या किमतीवर काय होणार ते Pl. सांगा , सोने किती वर जाऊ शकते ?
@arunkaduskar372 Жыл бұрын
🙏 I ARUN KADUSKAR FROM AHMEDABAD RESPECT YOUR KNOWLEDGE & REPRESENTATION .