जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹 किती तळमळीने साधकांसाठी करता माऊलीजी तुम्ही होईल तेवढी मदत करु सूर्यभान अवस्था पाहून मन भरून आलं डोळ्यात अश्रू आले ह्या कार्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा माऊलीजी 🙏🌹
@kalpanatiwari75422 ай бұрын
Mauliji तुमच्या भावना समजु शकतो ,सगळे छानच होईल, amhi सगळे मदत करू
@vandanaprakshale80182 ай бұрын
Jay gurudev maulijee 🙏🙏🌹🌹
@dhananjaykapse72222 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी नवीन वास्तू आपल्या हातून पुर्ण होनारच हजारो साधक आपल्या सोबत आहेत शुभ कार्याला शूभेच्छा
@sharadsagave94332 ай бұрын
Very nice Maulijee 👌👍 Jai Gurudev ❤♥️🌹🙏
@siddharthmuneshwar44192 ай бұрын
जय गुरुदेव माऊलिजी खुप छान जुन्या आठवनी येतात . पण ती आठवण एक ज्ञानयोगाची ऊर्जा आहे! जेव्हा जेव्हा चैतन्य वनात आम्ही येतो ,ती ऊर्जा आम्हा अनंत मिळते. आणि त्या ऊर्जेसोबत माऊलिजींचे प्रेम ,तो जिव्हाळा,ती आपुलकी,माऊलिजीसोबत राहण्याचा आनंद हे कधिच न संपणारा प्रेमाचा झरा आहे. आणि तो आनंद,प्रेम ,ऊत्साहाचा झरा ज्ञानयोगाच्या साधकाला मिळाला आहे. खुप खुप धन्यवाद माऊलिजी माऊलिजी तुम ❤दिल❤ मे हि रहते हो .... रहते हो..
@yamunashelke73272 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खरंच माऊलीजी परिवर्तन ही काळाची गरज आहे जर परिवर्तन झाले तर जून गेल्याच दुःख होत कारण आपण भावनिक दृष्ट्या त्यामध्ये अडकलेलं असतो पण जे नवीन येते आणी ते जर सोईचे असेल तर त्याचे स्वागत करणे भाग पडते म्हणून जे होते ते चांगलेच होते सर्व साधकांच्या सोईचे होत आहे हे जे होत आहे चैतन्य वन रुपी स्वर्ग. निर्माण होत आहे जून असताना साधकांची गैरसोय वाटत नव्हती आणी आत्ता तर निर्माण होत आहे जे होत आहे छानच होत आहे जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌷
@manishakale22702 ай бұрын
माऊली जी खुप खुप ऑल द बेस्ट❤❤❤❤🎉🎉🎉😊😊😊😊
@basavarajkaujalgi39472 ай бұрын
🙏🏻🌺||श्री स्वामी समर्थ||🌺🙏🏻
@sandippatilpatil71642 ай бұрын
खूपच छान माऊली जी
@svatari46502 ай бұрын
Jai gurudev mauliji
@deolalawachar14372 ай бұрын
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा या झोपडीत माझ्या, ते जुनं ते सोनं असतं माऊलीजी!
@manisharakshe77702 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई 🌺🙏🌺
@laxmipatil44042 ай бұрын
Jaygurudev माऊली जी 🙏🙏🙏khup khup शुभेच्छा 👌👍🙌🙌🙌👏👏👏👌👌नवीन निर्मीती खूप छान होणार याचा खूप आनंद होत आहे 😂❤🙏🙏🙏
@Rajaram-ee8sl2 ай бұрын
खरंच माऊली जी ही सर्वच कार्य आपले सिद्धीस जाणार आहे जय गुरुदेव माऊली जी❤😂
@sukhshailalande88272 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏💐💐
@alknandamangalgi76752 ай бұрын
माऊली जी, जय गुरुदेव !
@rekhakale75372 ай бұрын
खुप खुप खुप धन्यवाद माऊलीजी सुदंर च आहे शुभेच्छा तर खुपच आहेत 🙏🙏🙏🙏🙏
@Surajkumar-e4u5u2 ай бұрын
Jai gurudev माऊली जी ❤🙏🌸
@saraswatiteli94842 ай бұрын
Jay gurudev maujli ji 🎉🎉
@nirmalaborse98052 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@Kamblelb102 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏👍👍, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 😍
@AashaLondhe-yq9cvАй бұрын
सगळं छान आणि अवर्णनीय होणार आहे
@vidularajivjawalkar41222 ай бұрын
खूपच छान.माऊलीजी.तूम्ही इतकं फिरवलं पण मी जेव्हा आले होते आश्रमात तशी मनाने फिरुन आले.तूम्ही इतरा साठी इतकं मोठं आणि पूण्याच काम आहे.त्या साठी शुभेच्छा जय गुरुदेव
@saraswatiteli94842 ай бұрын
Congratulations gurudev maujli ki namaskar 🎉🎉
@pradnyabairagi72612 ай бұрын
Jay gurudev
@gavanepankaj29922 ай бұрын
जय गुरुदेव❤
@ganeshmane58832 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🌹 खूप छान होईल.
@ajitnarsale21652 ай бұрын
चैतन्य वन म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आहे
@kailaspingale42842 ай бұрын
Jay Gurudev Mauliji 🙏🙏
@madhukarpawal53112 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी खूप छान
@chandrakantlendve68272 ай бұрын
जय गुरुदेव माऊलिजी.... आप आगे बढे हम आपके के साथ है....
@sureshpandit24722 ай бұрын
खूप छान, जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏
@vijayshete83492 ай бұрын
खूपच छान 👌 पूर्णतः निशब्द..
@AparnaPashte2 ай бұрын
आजच सरप्राइज ऐकून खूप खूप आनंद झाला.खूप सुंदर माऊल़ीजी.❤
@rekhaskitchen21772 ай бұрын
Jay gurudev mauliji
@surekhamane14422 ай бұрын
जय गुरुदेव माऊली 🙏🏼👌👌👏👏खूप खूप छान होणार माऊली. आमचा शुभेच्छा आहेत आमचा साठीची तुमची मेहनत आशीर्वाद तळमळच आम्हाला आनंद देते ❤🎉🎉🎉
@surekhashingote7882 ай бұрын
जय गुरुदेव माऊली हा व्हिडिओ बघून खूप भावनिक झाले
@artistsandy112 ай бұрын
❤ सगळे काही खूप छान होणार आहे mauliji ... आणि आपले चैतन्य वन अजून खूप सुंदर होणार आहे याची खात्री वाटते माऊलीजी ❤🎉
@vilassangle29952 ай бұрын
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐🙏
@bsentertainment86512 ай бұрын
Change is constant, ...!!! Omm Namo Bhagwate Vasudevay 🙏🙏🙏Jai Guru Dev Maulijee 🙏🚩🚩
@krantigholap13862 ай бұрын
Khupch chan vatle Mauliji 👌 kavita ta lay bhari hoti dolat Anand ashru yeta kiti sadkan vishai che prem khup shubhechha Mauliji 🙏🙏💐🌹💐🙏🙏 Jay gurudev mauli ji 🙏💐🌹💐🙏
@SurekhaKudekar-oo1lq2 ай бұрын
Maaulijee kiti chaan tumcha ha parivaar ❤❤ aasech chaan Raha 👍👍👌👌
@prernasarode1282 ай бұрын
Jay gurudev mauliji Yesssssssss..sagle nisbdd 😢😢
@rameshwarantarkar52022 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏 नवीन बदल होत आहेत हे खुपच छान व सुंदर आहे ही आनंदाची बाब आहे... पण म्हणतात ना जुनं ते सोनं या म्हणी प्रमाणे आपल्या जुन्या आठवणीतील अन्नपूर्णा ग्रहाची नेहमीच आठवण येते राहील.. हा खुपच भावनिक क्षण आहे माऊली माऊलीजी 🙏🙏🙏
@anilsuryawanshi59052 ай бұрын
Jay gurudev🙏🙏 aaplya karyas khup khup subhechya mazya aahetach pan aapan khup bhawanik zala aahat parmeswar apnas bal devo hi prarthana dewakade karto jay gurudev🙏
@ashokdeshpande11672 ай бұрын
जय गुरुदेव माउलीजी आज चा क्षण तुमच्या साठी आणि सर्व वनातील गुरुजन मंडळी साठी खूपच भावनिक क्षण आहे आणि सूर्यभान गुरुजी ची अवस्था पाहून खूपच मन भरून आलं आणि डोळ्यातून अश्रू ओघळले कारण तुमच्या जुन्या आठवणी त्या मधे दडलेल्या आहे माझं पण .. लाखो लोकांना नवीन जीवन देणारे चैत्यनवनातील अन्नपूर्णेश्वरी गृह आपल रूप बदलणार आहे याचा खूपच आनंद होत आहे ... जय गुरुदेव 🙏
@AdityaaXD2 ай бұрын
❤️🙏
@bhagwatwagh50242 ай бұрын
अतिशय सुंदर होऊन जाईल...माऊलीजी! पंचतारांकित चैतन्यवनाचा ठेवा आम्हाला लवकरच अनुभवयाला नक्कीच मिळनार आहे...पण जुनं ते सोनं होतं असंच वाटत आहे!
@vaishalidesai41582 ай бұрын
जय गुरुदेव माऊली खरंच म्हणतात ना जुना ते सोना खूप भावनिक क्षण
@pranalideshpande49912 ай бұрын
जय गुमदेव❤
@ganeshjadhav-wl8mw2 ай бұрын
जय गुरुदेव
@Bhaktibhav2472 ай бұрын
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझीया सकळां हरीच्या दासा ....❤
@vanitapandharpurkar80282 ай бұрын
खूपच भावनिक क्षण तर आहेच पन बदल ही अपेक्षित आहे साधकांच्या सोयीसाठी..खरच जूनं ते सोनंच असते खूप सूंदर आठवणी असतात जुन्या.. त्या ठिकाणी नवीन कितीही छान असेल तरी जुन्या आठवणी कायम मनात घर करून असतात.. सर्व छानच होणार माऊली जी तुम्हांला परमेश्वरा कडून खूप खूप ऊर्जा मिळो,तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो,तुम्ही असच आरोग्यदायी,निरोगी राहून ज्ञानयोग अजून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी तुमचे सर्व प्रयत्न सार्थकी लागो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते..🙏कविता ऐकून खूप मन भरून आल.. गुरुजींच्या भावना भरून आल्या ते ऐकून पाहून खूप मन भरून येते आत्ता पर्यंत अजूनही तीच अवस्था आहे.. साधकांसाठी काय काय अजून छान सोय करायची ह्याच तळमळीत असता माऊली जी.. खूप खूप धन्यवाद.. जय गुरू देव माऊली जी🙏 🌹
@mangalgawte53552 ай бұрын
खरंच माऊलीचे तुमच्यामध्ये जी शक्ती आहे ती शब्दात व्यक्त होत नाही. आमच्यासाठी तर ती परव नी आहे पण नवीन जे होईल ते खूपच मोठा सुंदर तयार होईल
@DevrajAwatade2 ай бұрын
Jay gurudev mauliji 🙏 khup aanand hot ahe he sagl pahun surybhan guruji chi avstha pahun kharch man bharun aal tyani sagl javlun anubhavl ahe koti koti dhanyawad mauliji Ani sarv guruji aamchya aauyshyat Yeun aamhla changla Marg dakvla chattny van nast tr mahit nahi aaj kute asto Jay gurudev mauliji 🙏 Jay gurudev sarv guruji 🙏 Ani Jay gurudev sarv sadhk🙏🙏🙏🙏🙏
@JayshreePatkar2 ай бұрын
हे सगळं अनुभवायचं आहे आम्हाला mauliji
@ketkitamhankar43152 ай бұрын
Sagla chaanch honar 🎉
@abhijeetlokhande45272 ай бұрын
Saglach khup khup chaan hoil maaulijee❤❤❤🎉🎉.. Thod miss karu juni aathwani , pan sarv svikarun navin change la anandani anubhavu.... ❤❤❤🥰🥰😍😍🙏🙏❤❤❤ jai ho....
@theashvini55482 ай бұрын
❤
@vaishalipatil60922 ай бұрын
Yes 😢
@swatigodambe72712 ай бұрын
🌺🙏जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌺 जे चैतन्यवनातील बदल होत आहेत ते खूप छान आहेत. आणि आम्ही सगळे साधक त्यांचे साक्षीदार आहोत. हे खूप भारी आहे. मी तीन वर्षा पासून जोडले आहे. आपलं विठठूभवन, स्वयंपाक घर या वास्तुशी जोडले ल्या आठवणी कधीही पुसल्या जाणार नाहीत. माऊलीजी हे सगळे दाखवत होते तेव्हा मन भरून येत होते. आमची ही अवस्था आहे तर माऊलीजी व तिकडे राहणारे गुरूजीं व ताई च्या मनाची काय अवस्था होत असेल. पण बदल ही काळाची गरज आहे. हे लिहिताना डोळे भरून येत आहेत. आपले चैतन्यवनं सगळ्या पर्यंत पोहचावे. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🌺🙏जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌺कोटी कोटी प्रणाम माऊलीजी 🙏🙏
@tusharvani24792 ай бұрын
खुप छान
@pradumnamate80082 ай бұрын
Jay gurudev ❤❤
@anusayakakade17982 ай бұрын
खूप छान होणार आहे माऊली
@gajanangunjagi69232 ай бұрын
❤❤
@gajanangunjagi69232 ай бұрын
Govind
@mangalgawte53552 ай бұрын
पूर्वजन्मीचं पुण्य अगदी बरोबर पण याही जन्मात तुम्ही साधकांसाठी खूप काही करतात ते पण एक महा पुण्य
@yogeshwariharibakamble57562 ай бұрын
😇
@JayshreePatkar2 ай бұрын
दिवाळी नंतर pada, आम्हाला अनुभवू द्या सर्व
@rekhakale75372 ай бұрын
जून ते सोन खरंच आहे
@shraddhakelkar27952 ай бұрын
जय गुरुदेव माऊली🙏नवीन भवन छानच होईल पण पहिल्या निवासाच्या आठवणी नेहमीच मनात राहतील.
@vilassangle29952 ай бұрын
जय गुरुदेव माऊली 💐🙏 एक दिवसीय आपण शिबीर परभणी येथे शिवाजी पुतळा SP ऑफिस जवळ घेतले होते त्या वेळी मी उपस्थित होतो माऊली तेंव्हा पासून आपली भेट नाही योग आला नाही मी नक्की आता आपल्या चैतन्य वन येथे येणार आहे 💐
@clothingshorts-d5t2 ай бұрын
Yes maulig ❤❤❤❤😅😅😅
@vaishalipatil60922 ай бұрын
😂😂❤
@santoshthite27852 ай бұрын
माऊलीची पर्याय जागा मिळाली तर बघा जुन खूप छान आहे
@SurekhaKudekar-oo1lq2 ай бұрын
June Tey sone
@gajanansirsathАй бұрын
Guruji aaple he chaitnya wan aurangabad madhe kothe aahe.
@sandhyavetal48852 ай бұрын
Chaitanya vanat yenyasathi charges kiti aahet please sanga
@JayshreePatkar2 ай бұрын
पण आम्हाला अजुन चैतन्य वनात यायचा योग आला नाही दिवाळीच्या सुट्टीत शिबिर आयोजित करा आम्हा सर्वांना शिबिराला यायचं आहे आणि जुने ते सोने हेही अनुभवायचे आहे तरी कृपया दिवाळीच्या सुट्टीत निवासी शिबिर आयोजित करा प्लीज प्लीज प्लीज