भाऊंची माणसं ओळखण्याचे मानसशास्त्र फारच चांगले आहे . राजकिय अंदाज फारच सटीक आहेत .
@pramilakarande992010 күн бұрын
खुपखुप धन्यवाद भाऊ तुम्हाला खुप छान प्रकारे समजवुन सांगितले
@madhavrajhans776311 күн бұрын
आता कोणता मौलवी धाडस करणार नाही पण त्याचं मतदान हे त्यांनी न सांगता पण कोठे होणार ही सांगण्याची गरज नाही.या साठी कायम सावध असले पाहिजे.
@SudhirKulkarni-p9k8 күн бұрын
भाऊ आज तुमच्या सारखे सोप्या भाषेत विश्लेषण करून सांगणारा आज काळाची गरज आहे तरच आपला मतदार जागा होईल. खूप खूप शुभेच्छा ❤🚩🚩🚩
@aukumeshyou8 күн бұрын
जबरदस्त विश्लेषण, ग्रॅंड सॅल्युट भाऊंना, भाऊंचे विश्लेषण ऐकणार्याच्या खाजगी आयुष्यात ही बदलाव होतो. संयम राखावा बदल आपली च वाट पहात असतो. धन्यवाद भाऊ.
@DRJupe16067 күн бұрын
agadi khare. Bhau ayushyat kase wagave he pan nakalat shikvitat
@bhalchandrabhagwat99411 күн бұрын
मी देवाचा बाप आहे असे म्हणणार्या व्यक्तीला आम्ही तूझे बाप आहोत हे वारकरींनी मतपेटीतून दाखविले.
@krishnatpatil30210 күн бұрын
सत्य आहे
@anujamarathe83397 күн бұрын
Agdi barobar
@AnantaKhawle7 күн бұрын
जो समाज दगडाचा देव घाव घालून करतो, त्या समाजाचा उच्च सुशक्षित लेखकाची कादंबरीत आम्ही देवाचे बाप आहेत, म्हणनारांचे मराठा समाजा विरुद्ध भडकुन वारकरी समाजास मते गोड वाटतात. कादंबरीतील मजकूर निस्ता वाचला आहे. वारकरी म्हणनारांना अंभगातील गातागाता एखाद्या चुकला की मागे बसलेला ज्ञानवंत अनर्थ होत आहे, म्हणतो का मग शरद पवारच देवाचे बाप आहे म्हणतात. भोळ्याभाबड्या लोकांना भैकुन ज्ञानवंतानी फायदा उचलला आहे.
@ajaynimawat9617 күн бұрын
Satya Aahe ❤👍😎👊👊Jai Jai Ram Krishun Hari ❤🌷🕉🚩🙏
@prakashk58196 күн бұрын
He 100% satye ahe .Sarwa warkaryani Udhav ani Sharad Pawar ya doghanna ek hi vote dile nahi.Ya Udhawane Bhagwan Ram prabhuncha apman kela.Veer savarkaracha ani Hindu rudaysamrata balasahabancha apman kela .Ata pudhe kadhi Udahwala Warkarayche ek hi vote janar nahi yachi khatri balaga.Jai Ram Krishna Hari🙏🚩
@parth.s.gaming32278 күн бұрын
पूजनीय भाऊ बद्दल काय लिहावे , फक्त त्यांना कोटी कोटी प्रणाम
@ajaynimawat9617 күн бұрын
Kya baat hai ❤
@manishanagathan231310 күн бұрын
भाऊ तुम्हाला खूप खुप धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला खरे राजकारण समाजकारण व देश हित कशात आहे ते समजले तुमची राज्याला देशाला खूप खुप गरज आहे तुमची तब्येत खूप चांगली राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो
@krishnatpatil30210 күн бұрын
खरोखर भाऊ ग्रेट आहेत.
@ashokdeodhar49325 күн бұрын
😮भाऊ तुम्ही दूरदृष्टी असलेले एक अवलिया आ हात.धन्यवाद. जयश्रीराम.
@rajawalkikar970910 күн бұрын
फारच सुंदर विश्लेषण माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपण समजेल अशा भाषेत उदाहरण सहित समजवून सांगितले धन्यवाद
@prakashindorkar42558 күн бұрын
भाऊ आपणास अंतः करण पूर्वक धन्यवाद एवं मनः पूर्वक नमस्कार 🌺🌺🌺🙏
@suhaskshirsagar47448 күн бұрын
भाऊ एवढा एकदम परफेक्ट विश्लेषण करणारी व्यक्ती महाराष्ट्रात च नाही, तर संपूर्ण भारतात कोणीही नाही। भाऊ आपल्या विश्लेषणाला आणि आपल्या अनुभवाला त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@sujatapowniker439510 күн бұрын
खूप प्रभावी विश्लेषण
@VijayKumar-md4ho11 күн бұрын
प्रणाम भाऊ
@arunkirde375210 күн бұрын
अभ्यासक राजकीय विश्लेषक वाचकांच्या ज्ञानात मोलाची भर घातली जाते जागरूक नागरिक म्हणून निर्णायक भूमिका घेतांना दिसतात असे आपले मार्गदर्शन विश्लेषण धन्यवाद अमोल मार्गदर्शन करीत रहावे
@vinaygadgil264310 күн бұрын
अप्रतिम
@pramodmule515510 күн бұрын
खूप खूप छान. भाऊंना शुभेच्छा
@sindhugurav442910 күн бұрын
खूप छान
@prakashkumbhar54036 күн бұрын
भाऊ... तुमच्या स्मरण शक्तीला लक्ष लक्ष प्रणाम 🙏
@suhasdeshmukh787011 күн бұрын
गुरु sss रु पत्रकारांचे, भाऊ You are simply Great 🌹🎉👍🏻 Nice conclusion on Today's politics Politician's must learn from him. Thanks 🙏🏻
@VaibhavKulkarniok11 күн бұрын
खरोखरच अतिशय सांगण्याची पद्धत सर्वात सुंदरच नादच करायचा नाय काय❓ पण सर्वाना कळतं शरद उध्वव राऊत नाना खरग्गे सुप्रिया याना कळलं नाही आता एक भाऊ सर्वाना पुरणार आता माझी पाळी
@BajiraoambleBajiraoBhadu10 күн бұрын
भाऊ आपणास लाख लाख शुभेच्छा
@vasantaglave208710 күн бұрын
भाऊ नमस्कार तुमची राजकारण समजावून सांगण्याची पद्धत एवढी सुंदर आहे कीं ते तंतोतंत मनाला पटते. जर तुमची ही प्रतिपक्ष ची व्याख्याने गावा गावात जर सर्व लोकांनी ऐकली तर मला वाटते लोकांना राजकारण खरे खरे कळेल आणि मतदान करताना लोक योग्य उमेदवाराच निवडतील. फडणवीसांची पुन्हा येईल ही जी टिंगल होत होती ती लोकांची टिंगल होती त्यामुळे लोकांनी दाखवून दिले कीं मूर्ख लोकांना मतदानतूनच उत्तर देता येते. आजही काही मूर्ख लोक शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्या मागे आहेत त्याचे मला नवलं वाटते. भाऊ तुम्ही त्यांच्याही डोळ्यात आता पुन्हा अंजन घालावं असे वाटत आहे. देशात मौलाना, ओवेसी आणि जाललुद्दीन मुसलमानांची डोकी भडकवात आहेत. तरी जे चांगले मुसलमान आहेत त्यांनी तरी विरोधात बोलले पाहिजे नाहीतर देशात हिंदू मुसलमान लढाया छत्रपतींच्या काळात झाल्या त्या पुन्हा सुरु होतील. देश शांत राहून जगात प्रगती पथावर कसा जाईल ते पहायला हवे.
@prakashindorkar42558 күн бұрын
भाऊ या भाषणाच जे समपण आपण केले आहेत ते फारच सुंदर संपूर्णपणे तार्किक आणि अतिशय मार्मिक आहेत 🙏
@rohinibhagodia465910 күн бұрын
Bhau khup khup sunder vishleshan.God bless you all the time.
@AartiK-bz6ju9 күн бұрын
Thanks for making Hindus Alert about the overall situation around. We need consistancy within. You are genius thanks a lot sir..
@jaiprakashudar619911 күн бұрын
भाऊ u r great ❤ ❤भाऊ प्रणाम.
@freebk16111 күн бұрын
तो देवांचा इंद्र आहे. प्रखर बुद्धिमत्तेच्या जानव्याने एकेकाला कराकरा कापून काढला 🙏🙏🙏.
@sangeetasawant99237 күн бұрын
राजकारण शिकावं ते भाऊंकडून. हे आजच्या राजकारण्यांनी तुमच्या कडून शिकायला पाहिजे. धन्यवाद भाऊ 🙏
@uttkarshawategaonkar880611 күн бұрын
अभी अकेला शरद क्या करेगा😂
@madhavrajhans776311 күн бұрын
हिंदू च्या शेपटीवर पाय ठेवला आणि त्यानं आपले काम केलं
@dilipkhanvilkar61127 күн бұрын
भाऊसाहेब, तुमच्यासारखे मार्गदर्शक पत्रकार महाराष्ट्राला लाभलेत, हेच मोठे भाग्य.
@marutimore733611 күн бұрын
Bhai lovely, u r absolutely great ❤❤❤
@bmnarke8 күн бұрын
फारच छान विश्लेषण ,❤ देवेंद्र फडणवीस हे एक दूरगामी परिणाम करणारा व्यक्ती असून तो खरोखरच एक अभ्यासू वृत्तीने काम करतो, तो भविष्यकाळाचा नरेंद्र मोदी आहे, हीच देशाची गरज आहे. 🎉
@aartimahajan84744 күн бұрын
जबरदस्त विश्लेषण 👌👌👍🏻🙏
@kundavernekar33985 күн бұрын
खूपच छान विश्लेषण.
@vasantikulkarni136 күн бұрын
फक्त चरण स्पर्श ! कोटी कोटी नमन आदरणीय भाऊंना ! *खूप खूप खूप स्पष्ट व अचूक विश्लेषण !* 🙏🙏🙏🙏🙏🙏
@MMR-FOODS8 күн бұрын
भाऊ तूम्हाला नमस्कार तुमच्यामुळेच नेमकं राजकारण काय हे कळतय धन्यवाद
@SunilManne10 күн бұрын
भाऊ मुख्यमंत्री
@Sunil-x9p6k8 күн бұрын
भाऊ प्रणाम
@rekhahanspal71876 күн бұрын
धन्यवाद भाऊ तब्येत ठिक नसताना पण एवढी छान माहिती सांगितली
@bharatigholkar46587 күн бұрын
Bhau khup dhanyavad ❤❤
@yuvrajpatil85888 күн бұрын
तोरसेकर साहेब फक्त तुम्हाला बघुन असे वाटते देव जिवंत आहे
@sushmakulkarni81717 күн бұрын
खुप सुंदर विश्लेषण ....
@rajendranargolkar839110 күн бұрын
Nice analysis 👍
@marutishinde43618 күн бұрын
Koti koti pranam ❤❤❤ Bhau Torasekarji God bless you ❤❤Shatayushi aayushya labho hee prarthana
@vasantpande67717 күн бұрын
धन्यवाद आभार
@prashantbhosle352410 күн бұрын
Bhau super ❤
@bhalchandrasapre768811 күн бұрын
भाऊ तुम्ही राजकारण हा समजायला साधा सोपा विषय करून मनोरंजक केलात जनांची राजकारण समजून घेण्याची कुवत वाढवलीत राजकारणातला जडजंबालपणा घालवून लोकांची राजकारण समजून घेण्याची आवड वाढवलीत तरीही काही राजकीय टोणगे समजून उमजून अडाणी राहिलेत
@samusicofindia8 күн бұрын
फार सुंदर विवेचन.
@ajaynimawat9617 күн бұрын
Jai Ho Vijay Ho. Jai Hind Jai Bharat. Jai Jawan Jai Kisan Jai Vigyaan Jai Anusandhan. Jai Hind Jai Bharat. JAI BHARAT YUVA SHAKTI, JAI BHARAT MAATRU SHAKTI. JAI INDIAN ARMED FORCES 🕉🇮🇳❤💐🫡
@ranjanavichare83329 күн бұрын
Sunder bhau mast vishleshan❤❤❤❤
@shaileshgaikwad480810 күн бұрын
Vande Mataram Bharat Mata ki Jai
@sunilmahajan14447 күн бұрын
Excellent analysis....
@ajaynimawat9617 күн бұрын
BHAU, YOU'RE GEM OF PATRAKARITA and OUR NATION!! GOD BLESS YOU BHAU. LIVE LONG AND HEALTHY ❤🌷🙏
@raghunathalande7997 күн бұрын
भाऊ आपल्या मुद्देसूद ,सडेतोड विश्लेषणा बद्दल प्रणाम .
@shivkumarjha30568 күн бұрын
सक्षम नेतृत्व विजन महाराष्ट्र विकसित भारत विकसित करने में सक्षम हैं श्री देवेन्द्र जी भाऊ कोटि कोटि दण्डवत प्रणाम
@wamanpuranik72996 күн бұрын
Namaskar 🙏🙏
@PanditPatil-ir3dd7 күн бұрын
भाऊ तुमची पत्रकारिता जगमानय आहे. पुढच्या भावी पिढीला प्रणादायक ठरेल. तुम्हांला उदंड आयुष्य लाभो. कारण भावी पिडीला तुमच्या विचारा मुळे एखादी तरी रोख ठोक बोलणारा प्रामाणिक माणूस देशाला मिळावा जो कीं तुमचा वारसा चालवू शकेल. धन्यवाद भाऊ.
@kiransonawane35628 күн бұрын
Beautiful ❤
@shaileshgaikwad480810 күн бұрын
Will Leave my Home And Business only For My Deva Bhau Vande Mataram
@uttampisal25658 күн бұрын
सारे राष्ट्र मे आदरणीय भाऊ साहेब का सम्मान पारखी जनता ओर पत्रकार जगत मे होना ही चाहिए
@chandakale715010 күн бұрын
Bhau l listen regularly. But l think farmer la free deu name but crop cost changli dhya.
@radhikasawant931410 күн бұрын
आदरणीय भाऊ तुम्हाला साष्टांग नमस्कार भाऊ तुमच्यामुळे आम्ही राजकारण शिकलो 😊😊
@atharvaprint2457 күн бұрын
Bhau tumhi Rajkarna sobatch Manvi man sudhha ulgadta. Great ❤
@bhaskarsuryawanshi466011 күн бұрын
❤ बीजेपी
@onerule387411 күн бұрын
स्पीकर फाटका आवाज करीत आहे।
@VasudhaKulkarni-n8f11 күн бұрын
ऐकू नीट येत नाही.
@vrindakhire23056 күн бұрын
❤🙏
@raghunathalande7997 күн бұрын
भाऊ आपणास खुप खूप आरोग्यदायी शुभेच्छा.
@DwijBhatkar-Vashishtha7 күн бұрын
Next PM-Devendra Fadanvis Next HM-Yogi AdityaNath...
@sadanandparkar-x8v8 күн бұрын
👌👌👌
@ashashah796711 күн бұрын
माननीय भाऊ आपल्याला ऐकून राजनीति समजू लागलो
@ChandrashekharGiri-c2g7 күн бұрын
Perfect postmortem,
@jairamanand7 күн бұрын
व्हिडिओ चा साऊंड खूपच खराब वाटतो. बाकी भाऊंच विश्लेषण एकदम मस्तच नित याप्रमाणे.
@vasanttembye85387 күн бұрын
मतदान ज्यांना हक्क त्यांनी करावे मग सत्तेत येणारे हे जरा व्यवस्थित काम करतील कारण जनता बेभरवशा पध्दतीने मतदान केलं तर काय होईल
@shaileshgaikwad480810 күн бұрын
Deva Bhau sathe kahi karu
@suvarnavelankar73577 күн бұрын
भाऊ विविध अंगानी राजकारणाचे विश्लेषण करतात.हाडाचे पत्रकार आहेत.किती जुन्या गोष्टी राजकारणातल्या त्यांना माहीत आहेत.
@vinayakvyawahare54438 күн бұрын
Khar aahe Devendra Fadnivis,Modi ji ,Aamit Sahaji ,Yogi ji yanchya line madhe fit bastat .
@ravitalele11497 күн бұрын
Bhau if the Hindu united in Maha why they didn't do the same in Jharkhand?
@shaileshgaikwad480810 күн бұрын
Deva Bhau is Great
@rajendrakhane22557 күн бұрын
भाऊ तुम्ही देवेंद्रजी ना उद्याचे नरेंद्र मोदी असं म्हणत आहात पण ते आम्हाला पटत नाही कारण 2019 ला देवेंद्रजी नी स्व पक्षातले ही पाडले आणि मित्र पक्षाचेही पाडले अशी व्यक्ती नरेंद्र मोदी होऊ शकत नाही बाकी बहुतेक विचार तुमचे पटतात आम्हाला
@sujatamistry16067 күн бұрын
Aawaj barobar yet navhta ,prasaran madhe aawaj barobar karat nahvta.
@sureshlatahiwarkar55408 күн бұрын
भाऊ तोरसेकरजी महान.
@vivekthombare91948 күн бұрын
बसून बोलल तर काय बिघडलं तुम्ही काय वेगळे आहे त्याही पलीकडे गेलेले आहे
@dilipkumar11-o1t9 күн бұрын
Rashtrapremache courage Narendra आणि Devendra यांना लाभदायक ठरत आहे. Whereas साल्याने आम्ही तुमच्या देवाचे bap आहोत अशी शेखी मिळवणार्या चांगलाच धडा milala janatekadun. Aata काम करून विश्वास सार्थ ठरवण्याचे जबाबदारी DEVENDRA यांची राहील. Pratyek तिमाही madhe अहवाल जाहीर करावा.
@atulgundpatil95526 күн бұрын
भाजप अयोध्यातेच हा पराभुत झाला
@janardantandel70344 күн бұрын
शरदचंद्र पवार पावसात भिजले आता हुडहुडी भरली कुठे आवाज च येत नाही सुप्रिया ताई कुठल्या बिळात बसल्या काय समजतं नाही
@jitendraguru42857 күн бұрын
Fadwanish saheb pm post ki line me hai
@SudhakarPatange-e7m6 күн бұрын
😂😂😂😂
@dipalisarang5377 күн бұрын
भाऊ तब्येत जपा
@dilipkumar11-o1t9 күн бұрын
आत्ता फक्त matacha टक्का वाढवलं आहे. जेव्हा चांगली कामे करून लोकांचे manparivartan केले जाईल तेव्हा किती फरक पडेल याचा अंदाज घ्या.
@oppof21s5g-xn8xc8 күн бұрын
Pan. Dewenra. La. Satun. Tyancyac. Paxatun. Kiti. Virodh. Asla,
Aaplya vdo baghun aamchi divsala surwat hote aapki bhet zali nahi hyachi khant aahes shanivaar cha board saplya photo cha baghitala hota pan visarlo agadi shejari asun bhet rahili next time Pratipaksh la khup khup shubhechchha
@prakashk58196 күн бұрын
Sarva waakari bandhu bhahini Amchya devacha dharacha bhakticha apmanspad vaktvya karanya bhamtyanna ek hi vote dile bahi.100% Udhav ani sharad pawar la kuni sudha waarkaryani vote dile nahi karan he doghe dharmdveshi ata kadhi rajkarnat tiknar nahit yenar nahit.
@divakarpedgaonkar98137 күн бұрын
बजाओ ढोल स्वागत मे महाराष्ट्र मे 5साल के बनवास सहकर फिरसे देवाभाऊ जी,राम आये हैं. सबको साथ विकास देणे आये है, Soon Futur pm भी बनने ट्रैनिंग भी ले रहे हैं तुमको फिरसे पाकर क्या पाया है, तुमको 5साल खोकर क्या दुख सहा है सारी जनता से, सारी लाडली बहनो से ही पूछो
@divakarpedgaonkar98137 күн бұрын
आस्क M.P. Mrs rana ,Ketki, kangna
@prasadbhadsavle12398 күн бұрын
Bhau... Point var boltat.... Faltu emotional bolat nahe.... Only practical