जय गुरुदेव आजच्या आधुनिक काळात माऊलीजी आपल्या सारखे व्यक्तिमत्व निस्वार्थ कोणी च नाहीत. निवासी शिबिर साठी नक्की येणार आहे
@sidhupole Жыл бұрын
जेव्हा आपण सदैव विनाकारण आनंदात असतो. तेव्हा आपल्यात आपोआपच सकारात्मकतेचे बीज पेरल्या जाते...माऊलीजी सोबत वनातील सहा दिवसाचे शिबिर केल्यावर आपल्या हृदयात आपोआप त्या आनंदमय विचार लहरी ध्यान प्राणयामातून आपल्यात प्रवेश करतात व सकारात्मक बीज आपल्या शरीर, मनात एखाद्या औषधापेक्षाही जास्त कार्य करते...जय गुरूदेव माऊलीजी
@AparnaPashte2 ай бұрын
खूप सुंदर माऊलीजी❤
@yamunashelke7327 Жыл бұрын
आपण आपल्या आयुष्यात नेहमी आनंदी रहा उत्साही रहा परिस्थिती कशीही असो आपन आनंदी रहायला पाहिजे आपला आनंद कधीच dusryvr अवलंबून नको तो आपल्या आतच आहे याची जाणीव करून घ्यायला पाहिजे कारण माझ मूळ स्वरुप ch आनंद आहे जय गुरूदेव माऊली जी
@sudarshanbare5943 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏😊अप्रतिम होता सत्संग 👌👌शब्दात् न सांगता येणारा असा सुंदर अनुभव होता 😊मणातला सगळा कचरा निघून गेला मन शांत शांत होऊन गेले खुप आनंद होत आहे माऊलीजी सत्संग येकुण् 😊सर्वांसाठी खुप सुंदर जीवन बदलणार माऊलीजी न चा सत्संग आहे 👌👌नक्की ऐका जीवनातले प्रॉब्लेम् च निघून जातील 😊😊जय हो 🙏
@ajitnarsale2165 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन करण्यात आले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
@khemdeoraipure667611 ай бұрын
अप्रतिम,सत्य,सुंदर आहे.
@vitthalshigvan1542 ай бұрын
खूप छान माऊली
@radhakisangirnare783611 ай бұрын
माऊली दुसाने तुमच्यासारखा इतका ज्ञान कोणी देऊ शकेल का लबाड खोटारडा आणि पैसा कमावला क्या है कुठे भ्रष्टाचार आहे आपल्या पदाचा गैरवापर करतात परंतु तुम्ही माऊली दुसाने निस्वार्थ सेवा सांगतात तुमचा कोटी कोटी अभिनंदन कोटी कोटी अभिनंदन
@dattatraypandit471110 ай бұрын
खरंच चिंतनीय आहे.आपल्या मनोगताचा स्विकार केल्यास आयुष्य सुगंधीत नक्कीच होईल. मनभरून धन्यवाद. 🙏🙏
@artinagare4940Ай бұрын
जीवनाला आरसा दाखवणारा सत्संग 😃 Thanku Mauliji🙇♀️
@vaishalikhole9491 Жыл бұрын
Yess, जय गुरुदेव... ज्ञानयोग माझ्या सोबत आहे. माऊली जी माझ्या सोबत आहेत... मानवी जीवन हेच मूळ आनंद स्वरूप आहे.जीवनाचा आनंद घेताना, जर आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवला तर कधीच आनंदी राहू शकत नाही.हेच या सत्संगतून माऊली जी नी जीवनातली जिवंत समर्पक उदाहरणे देऊन साधकांच्या हृद्यया पर्यंत नेऊन पोहोचला, अर्थात ज्याची जेवढी क्षमता तेवढेच ज्ञान त्याला मिळेल.. ज्ञानयोग म्हणजे एक जिवंत ज्ञानाचा झराच आहे. माऊली जी खुप तळमळीने हे ज्ञान सर्व साधकपर्यंत पोहोचवत असतात...कोणत्याही अपेक्षेशिवाय... आजच्या या सत्संगातून खुप वास्तव सत्य प्रत्येकाच्या जीवनात अशा घडणाऱ्या गोष्टी हेरून जळजळीत सत्य समर्पक उदाहरणे देऊन मांडले आहे..यातून नक्कीच आपल्या मूळ स्वरूपा पर्यंत आपण पोहोचू शकतो हे निश्चित... Yess, मी आनंदी आहे, उत्साही आहे.मी निरोगी आहे, मी आरोग्यसंपन्न आहे..ते केवळ ज्ञानयोग शी जोडले गेल्याने आहे... Yess, मी कोणावरही माझा आनंद ढकलणार नाही.yess, झाले तर झाले ,नाही झाले तर नाही, तरी मी ठीक आहे, प्रत्येक प्रसंगात, आणि घटना त...हाच मंत्र आरोग्याचा आरसा आहे.. Yess , जय गुरुदेव..👍👌☝️🙏💯👏
@vanitasarage80011 ай бұрын
होय माऊली आज पासून मी दुःखी राहणार नाही.तुमचया सत्संग मध्ये मला खुप काही शिकायला मिळालं.मी आता स्वतः आनंदी राहणार आहे. आपण स्वतःला बदलायला पाहिजे आणि मी तेच करत आहे माऊली
@VarshaMadavi-q6k3 ай бұрын
खुप छान आहे गुरू माहूली तूमचा सत्संग मी दोन वर्षे झाली बघते आहे पण मी.फकत बघुच शकते.
@vanitapandharpurkar8028 Жыл бұрын
खूप सुंदर सत्संग आहे माऊली जी... रोजच्या साधनेचा,सत्संगाच खूप चांगला effect शरीरवर, मनावर होत आहे. प्रत्येक क्षणी भर भरून, आनंदाने जगण्याचे उत्साह येत आहे. आपल्या मुळ स्वभा वाला प्रत्येक क्षणी जागे ठेवू न आनंदाने जगण्याची प्रेरणा मिळत आहे.. कोटी कोटी प्रणाम तुमच्या चरणी माऊली जी.. 🙏🙏
@tarabaiavhad766811 ай бұрын
खरच माऊली खूप छान सतसंग ऐकुन मनपरीवर्तन झाले या पुढे आनंदी रायच बस्स 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunitasalunke9196 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 खरोखर ज्ञान योग शिबिर केल्यापासून मला नवीन आयुष्य जगण्यासाठी नवीन आरसा मिळालेला आहे आनंद उत्साह समाधान हृदयात साठवून दुसऱ्याविषयी चा दोष नष्ट करून. ज्याप्रमाणे रोपट्याला टवटवीत राहण्यासाठी खत पाणी लागते त्याप्रमाणे तुमच्या ज्ञानाचे अमृत वारंवार ऐकून शरीराला मनाला टवटवी ठेवून आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत आहे माऊलीजी 🙏🙏
@jagannathgarje3039 Жыл бұрын
शब्दच नाहीत या सत्संगाचे वर्णन करायला..कोणताही विषय असो साधकाच्या हृदयापर्यंत पोचवतो...जय गुरुदेव माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sayalikankanwadi9571 Жыл бұрын
स्वतः सोबत राहण्याचा आनंद काही वेगळाच आहे माऊली जी ते आम्हाला ज्ञानयोग शी जोडल्या नंतर कळले आता आयुष्यभर जोडलेल राहणार .
@ramnagre5305 Жыл бұрын
खूप जबरदस्त सत्संग घडला राव....🥳😌 ज्ञानयोगामुळे आनंदमयी जीवनाचा आनंद घेत आहे.💓🫂😌 होय माझं मूळ स्वरूप हे आनंदमय आहे, आणि सदैव आनंदी राहून इतरांना ही आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न असेल.💯✌️✨
@dnyanyogpandharinath5752 Жыл бұрын
खुप सुंदर संत्संग माऊलीजी ... प्रेरणादायी संत्संग आहे. स्वतः ची जाणीव करून देणारा . स्वतः ची ओळख करून देणारा संत्संग आहे. जय गुरुदेव माऊलीजी 🌹🙏
@reshmapatil8255 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी. .. आजचा संतसंग खुपच छान आहे असे वाटे की हे सर्व माझ्या आयुष्यावर च चालेल आहे मी नक्कीच माझ्या मध्ये बदल करेन जय गुरुदेव
@kaminijambhale6973 Жыл бұрын
शिबीर पूर्ण केले आणि जीवनच बदलले.. जीवन आनंदी झाले आहे.. खूप खूप धन्यवाद..
@varshadeshmukh4023 Жыл бұрын
Jai Gurudev 🙏 Mauliji सत्संग खूपच छान आहे. नाती कशी सुदृढ होऊ शकतात, किती सोप्या भाषेत ज्ञान पोहोचवतात. आपला आनंद इतर व्यक्ति किवा वस्तू वर निर्भर राहता कामा नये. कुणाचा द्वेष न करता प्रेम देणे त्यातच आनंद आहे. इतरांकडून अपेक्षा न ठेवल्यामुळे आनंदात कसे राहू शकतो. आम्ही ध्यान योग आणि माऊली जी शी जोडल्या गेल्या मुळे स्वतःला खूप नशिबवान समजतो 😊😊
@RenukaSalve-dn4qf6 ай бұрын
माऊली जी माझी मी बोलले होते माझा मुलगा माऊली हा पोलीस झाला पाहिजे असा आशीर्वाद द्या माऊली जी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
@ndpatilbeedkar93156 ай бұрын
माऊलीजी सत्संग ऐकून मनाला खुपच छान वाटले.तसे पाहता आपले कोणताही सत्संग ऐकल्यावर मनाला व शरीराला एक प्रकारची नैसर्गिक ऊर्जा मिळते. खूप खूप धन्यवाद माऊलीजी.!
@satputechirag463311 ай бұрын
खूप छान गुरूजी हे तुमचे संतसग खूप छान आसत्यात मनाला शांती मिळते 🙏
@MayaMahamuni-mp3bp5 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले तुम्ही माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏👌👌
@sindhumunde9257 Жыл бұрын
खरच ज्ञान योग शिबीर ऐेकल्यामुळे मला माझे आनदी जीवन जगण्याचे समझले कळाले आज पासुन मी कधीच मनामध्ये दुःख घेवुन जगणार नाही झाले तर झाले नाही झाले ठिक सर तुमच्या ज्ञानाने माझे मन खुप हलके हलके झाले मी खुप खुप खुष झाले माझे मन तृप्त झाले मला आता पर्यत खुप त्रास झाला आहे मी नेहमी टेशन घेवुनच राहत होते आता घेणार नाही झाले तर झाले नाडी नाही झाले ठिक बस आजपासुन खुषय राहणार
@sindhumunde9257 Жыл бұрын
सिंधु मुंडे तांबवा ता केज जी बीड रोज तुमचे ज्ञान शिबीर ऐकत राहणार आहे
@amitachaubal7405Ай бұрын
Agdi barobar aahe mauli.
@ravisarmalkar21459 ай бұрын
❤❤❤हो माऊली जी तुम्ही आहेत आमच्या सोबत खूप छान जय गुरुदेव
@jayashrishete734411 ай бұрын
खूप सुंदर सत्संग माहितीमुळे तुमच्या या सत्संगा मुळे बऱ्याच जणांचे जीवन पालटले खूप खूप धन्यवाद
@mangalazope38 Жыл бұрын
आयुष्यात कुठलंही सत्य स्वीकारून आनंदी राहण्यासाठी किती सहज मार्ग दाखवला आहे खूप छान
@artistsandy11 Жыл бұрын
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा,🥰🤗 फक्त आनंद,आनंद आणि आनंद❤️😇💯🌹 स्वतःच्या मुळ स्वरूपाचे दर्शन किती सुंदर शब्दात करून दिले माऊलीजींनी 🙏💓
@VinayakGole-t1n11 ай бұрын
Khupach chan satsang mala sahbhagi vhayche aahe v.s.gole amravavi
@pramilatelang236211 ай бұрын
झाल तर झाल नाही झाल तर नाही झाल ठिक आहे.मी आनंदात राहीन जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🌹🌹🌹💐
@mayureshkulkarni8037 ай бұрын
गुरूजी मला माझ्या घरच्या लोकांचा कधी कधी खूप राग येतो पण मी त्यांना टाकून कधीही बोलत नाही कारण मला आज समजले की तुमचे पहिले दोन भाग ऐकून माझ्या मधे आज एक नविन उत्साह संचारला आहे.
@true977010 ай бұрын
Khupch sundar maulijee
@sureshpandit2472 Жыл бұрын
Yess माऊली जी 🙏😍🙏 आत्मविश्वास वाढवणारा सत्संग खूप छान अनुभव आला. मि सोबत आहे.मी सोडणार नाही म्हणाले बरोबर काय फीलींग आली माऊली जी, शब्दात व्यक्त करु शकत नाही. होय माऊली जी कारणा शिवाय आंनदी राहतो. जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏
@marutibhusari2291 Жыл бұрын
सर्वत्र .. हृदयात आनंद .. प्रेमरूपी निर्गुण - निराकार उर्जेचे साकार रुप म्हणजे माऊली जी🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@BaluGhige-h6m11 ай бұрын
आनंद मुल आहे माऊली🎉
@seemaswami8439 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹 धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🌹🌹👌👌
@GaneshShinde-eq2qs10 ай бұрын
धन्यवाद गुरू माऊली
@vanitasarage80011 ай бұрын
मी रोज तुमच्या सत्संग ऐकत असते.आणि मला तुमच्या सत्संग मधुन खुप प्रेरणा मिळते.
@shivaniahirewal27588 ай бұрын
Chhan satang punha dyaneshver aaplyatun bolat aahe ase 100% vatate mauli,mhanunch aaplyala mauli mhantat.te Satya aahe,from nandkishor ahirwal satang,you tub dady cha chanel tarfe shbhkamna.
@ananddaptare6619 Жыл бұрын
माऊली मनाला खुप आनंद झाला जय गुरुदेव,🙏
@sunitasuryawanshi301711 ай бұрын
शाळेतील 29 वर्षांत दडवून ठेवणे झाडू खुरपे कुऱ्हाड कुदल पाटी khore बादली तांबे पेला सर्विस शाळेतील शिपाई इतका त्रास दिला कुणीतरी असाच karnar. घरची परिस्थितीत बदल ताण येत आहेत पण आज मी तुमच्या मुळे मी रोज Aannadi आहे ⚘️जय गुरूदेव माऊली जी ⚘️❤️🙏🏻🙏🏻🦚♥️💥♥️🤲♥️🦚
@shashikalanaik14510 ай бұрын
Aashvask shbd aahet tumche,aabhar.
@raghunathbhapkar79879 ай бұрын
धन्यवाद माऊली❤❤
@sudhakaradmane3627 Жыл бұрын
आंभिनंदन आनन्द निर्माण होईल आशेवर राहा जेमतेम आपेझा ठेवून मग आपण ध्येय साध्य करण्यास मदत होईल आशेवर ठाम विश्वास संपादन करा संसारात राहून आनन्द निर्माण होईल संसारात सबर का फल मिठा होईल म्हणून तर आपण आपल्याच संसारात सत्संग करा आपल्याच हातात आनन्द निर्माण आहे धन्यवाद होळीनिमित्त हार्दिक अभिनंदन आदमाने.परिवार
@krishnabirari232311 ай бұрын
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम आज आम्ही आश्रमात बदलापूर येथे आलो आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@mayurpatil4733 Жыл бұрын
🙏जय गुरूदेव माऊली🙏.... यस मी आनंदी आहे आणि राहाणार
@neetaubale739611 ай бұрын
खूप प्रेरणादायी सत्संग आहे.माऊली तुमच्यामुळे जीवन सकारात्मक जगत आहे.
@SunandaThakur-q2y3 ай бұрын
Khup changl Santa tumhi 🙏🙏
@vimalgaikwad8836 Жыл бұрын
छान सांगितले धन्यवाद नमस्कार माऊली
@krantigholap138611 ай бұрын
Yes Mauli ji 🙏 jay gurudev mauli ji 🙏
@savitrapawar5387 Жыл бұрын
आत्म स्वरूपाची जाणीव करून देणारा व आनंदमय जीवन कसे आरसा म्हणजे ज्ञान योग व मा ऊ लिजी धन्यवाद जय गुरुदेव
@sarikaGawai-y6n3 ай бұрын
Jaya gurudev mauligee
@shardamahamuni3070 Жыл бұрын
माऊलीजी, तुमचे प्रवचन म्हणजे आग्रह, आर्जव, विनय, आणि प्रेम यांचा मिलाफ च, खूप छान, धन्यवाद गुरुदेव!🙏💐🙏💐
@विचारवादळ Жыл бұрын
खूप सुंदर श्रवण... निरूपण मानवी जीवनाचा अर्थ उलगडणारा भाग तुम्ही निरूपण केलं
@sarikamaske9787 Жыл бұрын
अप्रतिम शब्द माऊलीजी 🙏🙏
@shardamahamuni3070 Жыл бұрын
सुंदर प्रवचन, खूप छान निरूपण ,धन्यवाद माऊली !💐🌸🙏🌸💐🙏
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली 🌺🙏🌺🤗🤗🤗
@pramodmarbade2923 Жыл бұрын
Yessssssssss mi aanandi aahe
@jitendrapatil4846 Жыл бұрын
जय गुरदेव माऊली उत्तम सत्संग
@pankajahirrao8004 Жыл бұрын
Jay gurudev 💯💯🚩🚩🚩khupach chhan satsang mauligee
@vandanatajne2558 Жыл бұрын
Tumchya satsangamdhun khup kahi Gyan milale maulij aat mi kadhi ch dukhi rahnar nahi kitihi dukha ale tari ya tumchya vicharne mi aandi rahil
@shobhasonawane4127Ай бұрын
❤धन्यवाद माऊली धन्यवाद माऊली धन्यवाद माऊली धन्यवादआमच्या प्रश्नाचे उत्तर आमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देत आहेत असंच वाटतं माऊली तुम्ही जेव्हा बोलतात ते आणि आमच्या मनातलंमनातले मनातले मनातले मनातले सर्वसर्व उत्तर मिळतात सर्व उत्तर मिळतात धन्यवाद
@sunitasuryawanshi301710 ай бұрын
जय श्री सद्गुरू माऊली गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️ 👌
@vaishalitaware5 Жыл бұрын
खूप सुंदर विचार गुरुदेव,
@radhakisangirnare78362 ай бұрын
वावा मला फार छान गोट आह हे
@mayureshkulkarni8037 ай бұрын
जय गुरुदेव
@sunandapkoli Жыл бұрын
जय गुरुदेव आज तुमच्यामुळेच मी जिवंत आहे मी नेहमी तुमचे विडियो पाहते 🙏🙏
@madhukarholge2763 ай бұрын
❤❤❤ खूपच छान माऊली, नुसतं आवाज ऐकून खूप छान बदल होतो,डिप्रेशन कमी होते, एकाग्रता वाढते, सकारात्मक विचार येतात माऊली❤
@parikshitsonwane2910 Жыл бұрын
वा जीवना चा अर्थ छान अनुभव किती छान आहे.
@ashashinde3527 Жыл бұрын
तूमचे आभार मानते .वय लहान विचार भारी आहेत.
@rmadasvarpe5264 Жыл бұрын
आनंद माणसाच्या आयुष्यात सुखी होणेही गरजेचे आहे
@mangalkarade6784 Жыл бұрын
Jay ho गुरुदेव..खूप छान माहिती मिळाली धन्यवाद..🙏🙏🌷🌷
@KaluramNanaware10 ай бұрын
Khup chyn dhanywad
@anjaligholap656 Жыл бұрын
Barobar ahe
@prabhamohite1678 Жыл бұрын
Veri good sashang Thenk you so muce mauli
@sheelatirodkar404 Жыл бұрын
खुपच सुंदर,ऐकत रहावं असा सत्संग 🙏🙏
@rupalimahulkar45485 ай бұрын
Prnam guruji🙏🙏🙏
@krishnabirari23239 ай бұрын
पतीला बरे नाही आम्ही जरुर येणार आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹
@savitagaikwad3984 Жыл бұрын
Dhanyawad sir ji
@sangitasingasane842410 ай бұрын
Khup chan
@shobhaawate9171 Жыл бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 😊😊😊😊😊😊
@atharvakolekar949 Жыл бұрын
🙏jay gurudev mauliji mi manatil kachra aattapasun kadhun talkla aahe. mauliji mazhyasobat aahet jay gurudev mauliji 🙏🙏🙏
@kailasdhumal1312 Жыл бұрын
jay gurudev Maulijee🙏yes.......... anand hi anand
@hanumantmarkad2793 Жыл бұрын
खरच भारी आहे राव
@pramilashilam2895 Жыл бұрын
खुप छान 😊 जय गुरुदेव तुम्ही आजच्या सत्संगातुन जीवन आनंदाने जगण्याचा मंत्र दिला. खुप आनंद वाटतो. तो आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दच नाही. तो अनुभवातूनच मीळतो.धन्यवाद. जय गुरुदेव🙏🙏
@jyotigore3547 Жыл бұрын
Jay gurudev maulijee🙏...Anand ya jivanacha sugandhapari darvalava....khrch Anand Anand ani fkt anandch....milala ya satsangatun mi shibir kel tevha pasun khup anandi ani hasat jivan jagat ahe Ani fkt swatat kse sakaratmak badal krayche he tr mla rojchya sadhnetun satasangatun...anubhav Yeun mi jsa panyacha pravah panyala gheun jato tshi mi ya dnyanyogchya pravahat vahat ahe...fkt mi ani mich ahe ani anandi Anand ahe..😊 Khup khup thanku maulijee...mla hi anubhuti dilya baddl...tumchi hi sath ata janmbharachi ahe...maulijee...😄 Parmeshwarache khup khup abhar ki mla ya dnyanyogchya sadhak honyacha man tyane mla milvun dila...🙏 Mazi ashi ichha ahe ki pratekane jivanat ekda tri dnyanyog shibir nkki krave...khup bhri anubhav yeil to shabdat vyaktach nhi krta yet ....ti sagali anubhuti nishabd ahe.... Ani mla he nkki mahiti ahe hya dnyanyog chi saglyana nkkich jshi aplya jivan avshyayak babichi garaj ahe tyatli ek bab mhnje dnyanyog shibir ahe....😊... parmeshwara tuze khup khup dhanyavad...mla hi sandhi dilya baddl....😄 Jay gurudev..maulijee🙏😄
@Kamblelb102 ай бұрын
🌺माऊलीजी तुम्ही कमाल आहात🌺😂
@anjalipatil4135 Жыл бұрын
Khup chan satsang preranadayi
@sunilkore3771 Жыл бұрын
माऊलीजी आम्ही 10 फेब्रुवारीला शिबिर केले मनावरील व डोक्यावरील ओझे कमी झाले तब्येतीत ही सकारात्मक बदल आहे वजनही कमी झाले आणि घरात खूप आनंदमय वातावरण आहे जय गुरुदेव