श्री.अशोक धुरे आणि त्यांचे मुलांनी अतिशय कष्टातून एक शेतीपूरक आदर्श व्यवसाय सुरु केलेला असून .तरुणांना प्रेरणादायी व दिशादर्शक मार्ग दाखविलेला आहे. पुढिल भरभराटीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@sopanmore12264 ай бұрын
खूपच सुंदर, प्रेरणादायी, अभ्यासू.
@rushilad39853 ай бұрын
ं😊@@sopanmore1226
@shivajimetalwad225 ай бұрын
परमेश्वर धुरे यांनी शेतकऱ्यांना म्हशी चा गोठा व म्हशी विषयी खूप सुंदर माहिती दिली . एवढी माहिती कोणीही ईमानदारी ने दिली नाही ती माहिती आपण दिली .आपले धन्यवाद .🎉🎉
@dnyaneshwargawade96705 ай бұрын
सुंदर मार्गदर्शन दोन वर्षात सुंदर व्यवसाय मराठी माणूस खूप खूप शुभेच्छा खूप धन्यवाद खूप मोठे व्हाल असा तुम्हाला आशीर्वाद
@dipakkale22325 ай бұрын
अनुभवाचे खरे बोल चांगले विचार सांगितले धन्यवाद घुरे शेठ
@jaymalhardairyfarm5 ай бұрын
चांगले आणि योग्य माहिती दिली नवीन तरुण ना खूप उत्तम माहिती आहे 👍
@surajjambrekar77764 ай бұрын
P
@shivajitakale70773 ай бұрын
Very nice @@surajjambrekar7776
@sureshpatil71342 ай бұрын
परमेश्वर धुळे आपण खूप सुंदर माहिती दिली आपल्या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी घ्यावा असे वाटते पुढील जीवनात आपणास हार्दिक शुभेच्छा
@arjunkadam85714 ай бұрын
तुमचा विचार समोरच्या मानसाला सुख समाधान देऊ शकतो👌👌❤️❤️
@ramkale88695 ай бұрын
खुप छान माहिती दिली दादा धन्यवाद
@satishpatil64905 ай бұрын
अशोकराव धुरे वगैरे सांगोला तुमच्या मनाचा मोठेपणा हार्दिक शुभेच्छा
@SureshGhodke-w5v5 ай бұрын
कष्टाचं फळ आहे मस्त..... डोकं नुसतं कष्ट नाही
@sachingadhe13925 ай бұрын
दादा तुझे कष्ट आणि विचार दोन्ही मध्ये दम आहे
@parthshinde13812 ай бұрын
Salute to you Dhure Patil.व्यवसायाबरोबर आपले विचारही खुप प्रमाणिक व सत्यवादी आहेत. प्रमाणिक प्रयत्न केले कि यश मिळतेच.
@dattumhatre57725 ай бұрын
खुपखुप शुभेच्छा धुरे साहेब, नोकरी साठी शहरांकडे धावण्या पेक्षा आपल्या गावातच आपला व्यवसाय करणार्यांना धुरे साहेब मार्गदर्शक आहेत. मालक व्हा.
@sitarampatil95325 ай бұрын
उपयुक्त माहिती आहे. सर्व शेतकऱ्यांनी🎉 अवश्य सविस्तर माहिती घ्यावी.
@dadasoathawale39485 ай бұрын
आपण मार्गदर्शन योग्य प्रकारे वर चांगल्या प्रकारे केले आपल्या अशीच प्रगती होत जाऊ
@MuktaiJadhav-vc5xx2 ай бұрын
वा छान अतिउत्तम नियोजन चांगल आहे 🎉🎉
@prakashmatsagar1013 ай бұрын
अतिशय सुंदर नियोजन... अतिशय सुंदर गोठा
@vijaypol15195 ай бұрын
खूप छान नियोजन आहे दादा याच्यामध्ये काही फसवणूक दिसत नाही👌👌👏
@sayajidesai77174 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद, आपली ही माहिती महाराष्ट्रातील जवळच्या जिल्हयात पोचली पाहिजे त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना पंजाब आणि हरियाणा येथे जावे लागणार नाही. आणि त्यांची होणारी आर्थिक फसवणूक आपल्याला टाळता येईल. लवकरच मी प्रत्यक्ष आपल्याला भेटू.
@sattarpathan54463 күн бұрын
Khup upukat, mahtwachi mahiti deli.💐🙏
@annashebshelke79554 ай бұрын
श्री धुळे पाटील नमस्कार. तुमच्या व्यवसायास आमच्या खुप खुप शुभेच्छ.
@panduranggadhe9945 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@akashK16012 ай бұрын
एक नंबर प्रामाणिक माणूस. दिलदार माणूस.
@ambadasShelar-x6t4 ай бұрын
🎉खूप छान भाऊ.जबरदस्त नियोजन.
@KaluramGaikwad-pb2cl5 ай бұрын
खूप छान नियोजन !
@sitarampatil95325 ай бұрын
नोकरी संपेल पण व्यवसाय संपणार नाही.
@rajukhopkar95125 ай бұрын
घुरे पाटील छान माहिती दिली..❤
@sachinsawant35625 ай бұрын
अप्रतिम दादा खूपच छान गोठा आहे आपला गोठा बघून मन सुन्न झालं
@msjamadar77102 ай бұрын
अशोक, धन्यावाद.
@sanjaymisal94992 ай бұрын
खूप छान ...माहिती
@sitarampatil95325 ай бұрын
या मुळे शेतकरी मुलाची लग्ने होतील.
@bhupalpatil65635 ай бұрын
छान
@RAHULSON-bi8ln3 ай бұрын
Khup छान माहिती आहे
@rammore35284 ай бұрын
साहेब धन्यवाद तुम्हाला विचार तुमचे भारी आहेत साहेब