चलो जर्मनी.... महाराष्ट्रातल्या पालकांनी आणि सुशिक्षीत तरूण- तरुणींनी पहावी अशी मुलाखत.

  Рет қаралды 46,045

Rahul Kulkarni Official

Rahul Kulkarni Official

Күн бұрын

Пікірлер: 251
@AmolAdsul007
@AmolAdsul007 Ай бұрын
हे सर्व राजकीय पुढाऱ्यांच्या जवळचे आहेत म्हणून त्यांना शक्य झाले... सर्वसामान्य 98% मुलांना कोणी मदत करणार नाही...
@prabhat-oi6gm
@prabhat-oi6gm Ай бұрын
आपण आपली अक्कल खरंच गावच्या पुढाऱ्याला विकलेली आहे तुमच्या😂😂😂
@shaileshdarekar7775
@shaileshdarekar7775 Ай бұрын
राहुल खऱ्या अर्थाने हे समाज प्रबोधन चे काम आहे. राजकीय सोडून असं नवीन आणि आवश्यक करत राहा. धन्यवाद
@sids4079
@sids4079 Ай бұрын
राहुल जी आपन नेहमीच कौतुका साठी पात्र ठरता फक्त कामामुळे...सर्वांसोबत राहून सर्वांपेक्षा वेगळे आहे... असा पत्रकार जो जमिनिवर्ती पाय ठेवून.... पत्रकारिता करता...🎉🎉🎉 बस चलते रहो..
@sanjaygade7717
@sanjaygade7717 Ай бұрын
नक्कीच मराठी मुलं दुसऱ्या देशात मोठी व्हा व आणि आशी. संधी महाराष्ट्रातील. मुलांना सरकारने. दयावी
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Ай бұрын
राहुलजी.. 🙏🏽 आपण एक बातमीदार नाय तर एक वेगळंच रसायन हाय राव तुमी.. सामाजिक बाधिलकी पण जपणारा एक हलवा पत्रकार आज मला दिसला नायतर इतर पत्रकार कुठं 50-100 मिळतील तिकडं पळणाऱ्या औलादी आहेत... छान राहुलजी अजून असचं सामाजिक भान ठेऊन आपण पत्रकार चि भूमिका निभावा.... सलाम तुम्हाला ओ राहुलजी कुलकर्णी... 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏽👌🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Ай бұрын
कोणतरी इमानदार भेटला... सर 👍🏽👍🏽
@sujitbhusare2141
@sujitbhusare2141 Ай бұрын
kzbin.info/www/bejne/Z5vThHyHg5yXkM0si=ZvM3SANWnEciEEts
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 Ай бұрын
पत्रकार म्हणून तुम्ही राहुल जी खरेच चांगल काम करता ह्या योजनेत आता 10000 अजून पाठवण्यात येणार आहेत त्यासाठी प्रकिया चालू आहे हे ह्या सरकार ने चांगल काम केल आहे 👌
@sujitbhusare2141
@sujitbhusare2141 Ай бұрын
kzbin.info/www/bejne/Z5vThHyHg5yXkM0si=ZvM3SANWnEciEEts
@ShubhamM1237
@ShubhamM1237 Ай бұрын
राहुलजी खूपच कळीचा आणि महत्वाचां मुद्दा तुम्ही घेतला thank you 👌 तुमच्या पत्रकारितेला सलाम 👌 महाराष्ट्र तील पालकांना जागृत करणारा हा व्हिडीओ आहे
@sujitbhusare2141
@sujitbhusare2141 Ай бұрын
kzbin.info/www/bejne/Z5vThHyHg5yXkM0si=ZvM3SANWnEciEEts
@sujitbhusare2141
@sujitbhusare2141 Ай бұрын
kzbin.info/www/bejne/Z5vThHyHg5yXkM0si=ZvM3SANWnEciEEts
@krushnabagal4571
@krushnabagal4571 Ай бұрын
पत्रकारितेला सलाम ....❤
@bharatargade4527
@bharatargade4527 Ай бұрын
असे वेगवेगळे विषय छान सांगता म्हणून मी तुमचे सर्व व्हिडिओ बघत असतो
@vishalpatil9462
@vishalpatil9462 Ай бұрын
You are good reporter, i follow ypu from a long ago. Khup shubhechha🎉
@जयमहाराष्ट्रहिंदू
@जयमहाराष्ट्रहिंदू Ай бұрын
खर आहे दादा पण दोन वेळा कागदपत्रे तपासणी झाली आहे पुढिल कार्यवाही साठी सरकार किती पुढे काम karel याच्यावर आहे तुमच्या माध्यमातून तुम्ही हा video बनवून महाराष्ट्र तिल लाखो तरुणाच्या स्वप्नाचे पूर्तता करताय खूप खूप शुभेच्छा दादा
@abhiram4865
@abhiram4865 Ай бұрын
Rahul sir insightful discussion !!!!
@KamalJadhav-s9e
@KamalJadhav-s9e Ай бұрын
मी एक सिनियर आजी बोलते राहुल आपण फारच छान माहिती दिली धन्यवाद
@anandsheshraogonge7308
@anandsheshraogonge7308 Ай бұрын
राहुल जी खरंच खूप चांगलं आपण काम करत आहात महाराष्ट्रात या इन्स्टिट्यूट कुठे कुठे आहेत याची माहिती जर मिळाली तर बरं होईल
@jyotiramsuryawanshi3993
@jyotiramsuryawanshi3993 Ай бұрын
राहुलजी यापुढे तुम्ही अशाच प्रकारचे काम करा. हे चांगले आहे. राजकारणात तर नुसती घाण झाली आहे.
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 Ай бұрын
राहुल जी अतिशय छान
@ganeshtokapure5938
@ganeshtokapure5938 Ай бұрын
Thank you so much dear sir and other candidates ❤😊🎉
@Vijaykale.2024
@Vijaykale.2024 Ай бұрын
जर्मनी चे दाखविले बदल खूप खूप धन्यवाद भाऊ मराठी न्युज लाइव्ह ❤❤❤
@themahesh2168
@themahesh2168 Ай бұрын
How to apply ? PROCESS ???? हा अतिशय महत्त्वाचा आणि योग्य वेळी घेतलेल्या इंटरव्यू आहे. प्लीज अशा प्रकारच्या बऱ्याच व्हिडिओ बनवा. कृपया तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या आणि बऱ्याच मराठी मुलांना यातून गायडन्स मिळेल असे इंटरव्यू अरेंज करत राहावा.
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 Ай бұрын
एकदम छान माहिती 💯
@navnathgadade8986
@navnathgadade8986 Ай бұрын
फारच छान माहिती राहुल सर..
@ManojJadhav-b2r
@ManojJadhav-b2r Ай бұрын
Rahul sir tumche abhinandan khup Chan 🎉🎉🎉🎉😊
@ShubhamM1237
@ShubhamM1237 Ай бұрын
योजना गरीब मुलांन साठी चांगली आहे ही माझं डॉक्युमेंट वेरिफिकेशन झालं आहे आणि पात्र झालो आहे सरकार ने ताकदीने योजना राबून लवकरत लवकर पुढली प्रोसेस करावी 🙏
@gokulbhavale5635
@gokulbhavale5635 Ай бұрын
Process kay dada
@Rohit-yo4ik
@Rohit-yo4ik Ай бұрын
कुठ apply करायच?
@ShubhamM1237
@ShubhamM1237 Ай бұрын
@@gokulbhavale5635 SCERT च्या website वर जावा अर्ज करायला अजित दादा नी जाहीर भाषणात सांगितले आहे ह्या योजने बद्दल
@ShubhamM1237
@ShubhamM1237 Ай бұрын
SCERT च्या website वर जावा अर्ज करायला अजित दादा नी जाहीर भाषणात सांगितले आहे ह्या योजने बद्दल
@ShubhamM1237
@ShubhamM1237 Ай бұрын
@@Rohit-yo4ik SCERT govermemt website
@The007abhi
@The007abhi 9 күн бұрын
राहुल सर हा विडिओ येऊन आता एक महिना किंवा त्या पेक्षा पण जास्त काळ आला असेल पण या बाबत अजून पुढचे काहीच अपडेट नाही आले... तुम्हाला या बाबत काही माहिती असेल तर आम्हाला सांगा ना सर
@OmkarNalavade.
@OmkarNalavade. Ай бұрын
Rahul sar information great
@shrikantmane8344
@shrikantmane8344 Ай бұрын
Rahul ji. Very nice , It's great work 👏
@जाधवइंग्लिशअकॅडमी
@जाधवइंग्लिशअकॅडमी Ай бұрын
पत्रकारिता सर्वच करतात... पण असा प्रयत्न fisrt टाइम पाहिला... सॅल्युट सर ले ❤❤❤🎉🎉🎉
@averedilip
@averedilip Ай бұрын
Dear Kukkarni Saheb Tumche Video Phar Changale Astat. I am your Fan
@lobhivantjadhav3055
@lobhivantjadhav3055 Ай бұрын
kharach khup chan mahiti ....
@rajujangale389
@rajujangale389 Ай бұрын
चलो जर्मनी
@nandadevighadgedeshmukh8653
@nandadevighadgedeshmukh8653 Ай бұрын
Khup chan awareness video
@sanjaydalavi8480
@sanjaydalavi8480 Ай бұрын
यांच्या पेक्षा मला जास्त बोलता येते, मी शिक्षक आहे, शालय शिक्षण आम्हाला मा. केदार जाधव सर शिकवतात,, खूपच कमी बोलले हे।
@Pradeep-jd8rg
@Pradeep-jd8rg Ай бұрын
राहुल सर सरत्या वर्षातला सर्वोत्तम विडिओ आपण बनवलाय
@chandrakantbhandwale7482
@chandrakantbhandwale7482 Ай бұрын
जर्मन भाषा येत असेल किंवा पुढील शिक्षण तेथे घेतले तर लगेच जॉब मिळतो.माझी मुलगी कॅफबुरेनमध्ये जर्मनी चार वर्षांपासून आहे.
@nikhilhaste4907
@nikhilhaste4907 Ай бұрын
Sir tumcha contact midu shkto ka
@shrimote
@shrimote Ай бұрын
छान राहुल सर या योजनेची परिपूर्ण माहितीचा व्हिडिओ करा प्लीज
@vijaykhopade5962
@vijaykhopade5962 Ай бұрын
राहुल सर खूप छान 👍👌
@govardhanpawar9423
@govardhanpawar9423 Ай бұрын
खुप छान काम करता राहुल सर तुम्ही ❤
@जयमहाराष्ट्रहिंदू
@जयमहाराष्ट्रहिंदू Ай бұрын
तुम्हि सरकारला या बद्दल योग्य ती कार्यवाही करण्यास सांगावे ही नम्र विनन्ती दादा माझ्याकडे मेल आहेत या प्रोसेस चे
@StockMarketSummary
@StockMarketSummary Ай бұрын
Khup chan mahiti aahe🎉
@sagarukrande9759
@sagarukrande9759 Ай бұрын
Coincidentally, all students are from the Ministers Assembly (Sawantwadi, yeola, Jamnar),. Anyway its great move by Govt
@rajveerjawalkar3292
@rajveerjawalkar3292 Ай бұрын
राहुल सर ही मुल विदेशात गेली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन पण ही मुले सर्व सामान्य घरातील नक्कीच नाहीत
@harshalpatil3285
@harshalpatil3285 Ай бұрын
Vashila he vatttae mala...😢
@Milind28
@Milind28 Ай бұрын
Danke tschuss
@ShahidShaikh-t7n
@ShahidShaikh-t7n Ай бұрын
Wie gehts
@prathmeshkulkarni1336
@prathmeshkulkarni1336 Ай бұрын
लवकरात लवकर ही योजना राबवली जावी ही इच्छा
@नामदेवघाडगे-ग5ग
@नामदेवघाडगे-ग5ग Ай бұрын
हे सारे मंत्र्यांच्या जवळचेच आहेत सारे
@PRATHAMESH-3997
@PRATHAMESH-3997 Ай бұрын
Barobar
@theprakashkadu
@theprakashkadu Ай бұрын
निव्वळ वशिलेबाजी हे वास्तव आहे राहुलजी.
@meenakshimore8889
@meenakshimore8889 Ай бұрын
जर्मनी ला या मधून जाताना ची महाराष्ट्र शासन ची वेबसाईट द्या
@jaymaharashtra817
@jaymaharashtra817 Ай бұрын
माझ्या अंदाजानुसार हे प्रत्येकासाठी नाही, जे लोक राजकीय नेत्याच्या जवळ आहेत प्रत्येकाला समान स्टायपेंड मिळणे शक्य नाही माझे अनेक मित्र आहेत ज्यांनी या कार्यक्रमासाठी अर्ज केले आहेत पण आम्हाला काहीच उत्तर मिळाले नाही
@madankale9130
@madankale9130 Ай бұрын
🎉🎉
@जयमहाराष्ट्रहिंदू
@जयमहाराष्ट्रहिंदू Ай бұрын
ग्रेट दादा
@kanhaiyatela5825
@kanhaiyatela5825 Ай бұрын
Very nice information
@kapil-kale
@kapil-kale Ай бұрын
विदर्भ आणि मराठवाडा सावत्र मुले
@KapilY-m3e
@KapilY-m3e Ай бұрын
SCERT च्या website वर अर्ज करता येतोय❤
@kiranjadhav7243
@kiranjadhav7243 Ай бұрын
Rahul sir🙏🙏🙏
@shubhampatil5233
@shubhampatil5233 Ай бұрын
Saheb mi Kolhapur madhala aahe maz 9 September la documents verification Zal aahe pan Ajun kahi language suru nhi aani kahi sudha update nhi tr please kadhi parent hoil kahi sangu shakta ka tumi 😢 🙏
@thesmarttips5374
@thesmarttips5374 Ай бұрын
Document verification ला तीन महिने झाले तरी अजून आम्हाला अजून मेसेज आला नाही आणि हे लोक कस काय जर्मनीला पोहचले आणि यांना धड स्वता:चे माहिती जर्मनी भाषेत देता येत नाही आहे तरी
@themahesh2168
@themahesh2168 Ай бұрын
Settings ... गिरीश भाऊ महाजन 🤗
@prabhudastupsundar9036
@prabhudastupsundar9036 Ай бұрын
Kase application kel? Ya yojnesathi
@prabhudastupsundar9036
@prabhudastupsundar9036 Ай бұрын
Application kase karu shakto amhi?
@thesmarttips5374
@thesmarttips5374 Ай бұрын
@@prabhudastupsundar9036 महाराष्ट्र सरकारने online website वर अर्ज केले होते आम्ही
@pramodshingote8839
@pramodshingote8839 Ай бұрын
Setting he sarwa politician lender shi related family chi mula aheth
@viralnation000
@viralnation000 Ай бұрын
Sir ajun details video aana pudhe yojana sathi
@Malhar1903
@Malhar1903 Ай бұрын
जी मुलं जाऊ इच्छित आहेत त्यांनी कुठे संपर्क साधावा याची माहिती दिली तर खूप बरं होईल राहुल सर
@SumitKamble-q2k
@SumitKamble-q2k Ай бұрын
Sir German language classes Chalu kdi honar ya baddal kai mahiti milel
@arvindsanap1794
@arvindsanap1794 Ай бұрын
Khup sari company germany la ghevun jatat with stiphend without fees
@paragmogre4148
@paragmogre4148 Ай бұрын
@harishpatil5321
@harishpatil5321 Ай бұрын
जामनेर आता जागतिक दर्जाचे शहर झालेले आहे
@vkwagh2738
@vkwagh2738 Ай бұрын
Ho ka Kay zalay asa jagtik darja sarkha jamner madhe.
@nicks6436
@nicks6436 Ай бұрын
Video मध्ये 22:00 नंतरच्या संभाषणात बोलल्याप्रमाणे जर जर्मनीत हॉस्पिटल मध्ये महिन्याने appointment भेटत असेल तर विश्‍वास बाळगतो की आपल्या भारतीय प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांची Healthcare साठी सुनियोजित सुविधा उपलब्ध केलेले असेलच.
@prashikbhagat715
@prashikbhagat715 Ай бұрын
Sir. नवीन बॅच कधी पासुन सुरु होणार आहे ? Addmission प्रोसेस काय आहे ? Institute चे नाव काय आहे ? आणि address काय आहे ? कृपया कळवा मि आपल्या प्रतिउत्तराची आतुरतेने वाट बघतोय 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nileshman
@nileshman Ай бұрын
Sir apply karnya sathi kay procedure ahe ani kiti kharch ahe Germany madhe janya sathi cha
@harishpatil5321
@harishpatil5321 Ай бұрын
आदरणीय गिरीश भाऊ महाजन जिंदाबाद
@PRATHAMESH-3997
@PRATHAMESH-3997 Ай бұрын
एकाला पन germany मधे बोलत आला नाही😂😂
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv Ай бұрын
नाहीं तर काय 😊
@Happyfaces2121
@Happyfaces2121 Ай бұрын
Ho
@nasrinpathan4139
@nasrinpathan4139 Ай бұрын
Acchi shuruat hai politics chodkr naya kuch sikhna chahiye...berojgari dur hoil tarunanchi
@vahidshaikh8843
@vahidshaikh8843 Ай бұрын
@Rahulkulkarni Veg veglya thikana hun applicants German bhasha shiknar ahet. Tar tyanchya rahnyachi - khaychi soy sarkar karnar ahe ki, swattalach karavi lagnar ahe?
@nileshnagwekar8947
@nileshnagwekar8947 Ай бұрын
आमच्या ऑफिस मध्ये मोहम्मद शाहिद इंजिनिअरिंग डिपार्टमेंट चे हेड आहेत. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना जर्मनी मध्ये पुढील शिक्षणासाठी पाढवले.
@Umesh_0007
@Umesh_0007 Ай бұрын
Refrence cha fayda political reference
@aniketpatil5671
@aniketpatil5671 Ай бұрын
कृषी क्षेत्रातील जर्मनीची गरज काय आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न राहिला आहे - सर
@prathmeshkulkarni1336
@prathmeshkulkarni1336 Ай бұрын
सर सध्या आपले शिक्षक जर्मन भाषेचे प्रशिक्षण घेत आहे आणि नंतर मग महाराष्ट्रीयन विद्यार्थ्याना प्रशिक्षण दिले जाणार आहे केदार जाधव सर जर्मन भाषेचे प्रशिक्षण देत आहेत
@nikhilhaste4907
@nikhilhaste4907 Ай бұрын
sir me apply kelelo but tyni verification chya vedla engineering degree walya student la allow nahi kel
@prathmeshkulkarni1336
@prathmeshkulkarni1336 Ай бұрын
@nikhilhaste4907 त्यांनी ट्रेड चे निकष लावले आहेत
@sharad_wagh
@sharad_wagh Ай бұрын
पुणे येथील पत्त्या सांगा
@TRex-w3z
@TRex-w3z Ай бұрын
तिथले expenditure आणि नेट इर्निंग पण सांगा
@vikasingle9675
@vikasingle9675 Ай бұрын
Age limit kiti ahe
@nagendragaikwad3279
@nagendragaikwad3279 Ай бұрын
germany made Kontya city made ahe bollat. karan awaj barobar ala nhi tumcha sangtana.
@hemalatashirsat6056
@hemalatashirsat6056 Ай бұрын
Politician chya jawalachya porana ch pathale ahe ase vatate Only Vasshila
@शेतकरी-कीडा
@शेतकरी-कीडा Ай бұрын
हे सर्व तर राजकारण्याच्या जवळचे पोरं दिसत आहेत सामान्य पोरांना अशी संधी मिळणार नाही.
@kedaranmole
@kedaranmole Ай бұрын
त्यातल्यात्यात कोकण येथून दीपक केसरकर आणि उत्तर महाराष्ट्रातून महाजन यांचे नाव जास्त पुढे येत आहे...इतर महाराष्ट्र जसे विदर्भ आणि मराठवाडा दुर्लक्षित आहे...हे दुर्देवी आहे.
@AmolAdsul007
@AmolAdsul007 Ай бұрын
माझ्या मनातलं बोललात...👍
@mpsc_mindmap77
@mpsc_mindmap77 Ай бұрын
ट्रेनिंग वगैरे फुकट ठीक आहे पण प्रवास खर्च ज्यांनी त्यांनी आपापला.करायला हवं. हॉटेल्स एक pa मुलगा यांना पैशाची काय कमी असेल ??
@prasadcnavale
@prasadcnavale Ай бұрын
तुम्ही कुठपर्यंत सेटिंग लावताल ? जर्मनी मध्ये गेल्यावर काम करायलाच लागेल ना.. त्या लेवल चा माणूस नाही वाटला तर घरीच हाकलून देणार आहेत... या मुलांमध्ये काहीतरी टॅलेंट असल्याशिवाय जर्मनी मध्ये गेले नसतील..
@patilvidyadhar
@patilvidyadhar Ай бұрын
प्रसाद अगदी बरोबर आहे... मला वाटत पोरांनी राजकारण डोक्यातून काढून स्वतः तयारी करून... सरकारी योजनाचा फायदा घ्यावा..... राजकारण्यांच्या मागे पळण्या पेक्षा.... हि सामाजिक क्रांती व्हायला हवी... जर्मनीत तरुण पोर राजकारणात असतात पण... वाहून जात nahit.... अर्थात लोकांच्या मानसिकतेत फरक आहे....आपण ती गोष्ट आत्मसात करावी... असं माझं मत आहे...
@maheshchavan4158
@maheshchavan4158 Ай бұрын
राहुल सर माझी मुलगी एक वर्ष अगोदर गेली आहे मेन्हूमन युनिव्हरसिटी ला शिकत आहे ती बायोटेक इंजिरिंग mtc करतेय तरी पुढील मार्गदर्शन करावे आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने गेलो आहोत. आम्हाला तिकडचा खर्च खूप झाला आहे
@akashbhangade6174
@akashbhangade6174 Ай бұрын
How to apply?
@ajitkakade1598
@ajitkakade1598 Ай бұрын
धन्यवाद राहुल जी,, याचे डिटेल्स दिले तर बर झालं असत,एप्लिकेशन्स कुठं व कसं करायचं वगैरे
@VijayKoli2021
@VijayKoli2021 Ай бұрын
Sir Language Classess kadhi Pasu Suru Hotil....?
@Amitshaha786
@Amitshaha786 Ай бұрын
तीनही मुल जामनेर शहरातील असून.यांचे पालक भाजपा कार्यकर्ते आहेत. बाकी आपण काय ते समजूयातच
@ABHI87462
@ABHI87462 Ай бұрын
Are ❤dya yojana salyana sathi ahe hyat tari bjp congress Karu Nako...
@Dnger111
@Dnger111 Ай бұрын
​@@ABHI87462 tula jar kay samjat nahi kelya tr pgo bgh ugach kon rajkaran karat nast
@vaibhavambawale6121
@vaibhavambawale6121 Ай бұрын
जर्मनीला जाण्यासाठी कमीत कमी किती इयत्ता पर्यंत शिकलेल्या पाहिजे व वयाची अट काय आहे कमीत कमी किती वय आणि जास्तीत जास्त किती वय व आयटीआय व दुसरा कोणताही कोर्स न झालेला व्यक्ती कार्पेंटर म्हणून जर्मनीला जाऊ शकतो का सर प्लीज मला माहिती द्या मी स्वतः 10 वर्षे झालं कार्पेंटर चा जॉब महाराष्ट्र मध्ये करत आहे राहुल कुलकर्णी सरांचे व्हिडिओ खूप छान असतात मी वेळ भेटल्यास बघत असतो
@vahidshaikh8843
@vahidshaikh8843 Ай бұрын
Bhau tula government aprove certificate chi garaj ahe ti carpenter trade sathi kuthe bhetel tuzya javal pas yachi chaukashi kar. Neidco & Mitcon google varun contact kadh bhetun ye certificate baddal vichar pus kar.
@vahidshaikh8843
@vahidshaikh8843 Ай бұрын
Nidan 10th pass and trade course with experience 1-2 varshancha asne garjeche ahe. Age confirmed mahit nahi but start 20-21 pasun below 40-45 asu shakte.
@kapil-kale
@kapil-kale Ай бұрын
Kai nahi Heavy Driver licence kada 2 years cha experience dakva, jobch job ahet
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 Ай бұрын
@@vaibhavambawale6121 ह्या योजनेतून नाही 12th + ITI लागतोय परंतु वयक्तिक प्रयत्न करून जाऊ शकता कि
@mahadevjagtap5521
@mahadevjagtap5521 Ай бұрын
hallo, guten Morgen Freunde
@tolameshram9103
@tolameshram9103 Ай бұрын
Ho he sarv rajkarnyachya javalache por disat ahet
@patilvidyadhar
@patilvidyadhar Ай бұрын
राहुल चांगला video आहे... काही माहिती कुणाला हवी असेल तर सांगा.. मी हि जर्मनी मधे राहतो... आपल्या मुलांना मदत करायला कधी हि तयार आहोत तुम्ही कधी हि कनेक्ट करा.. शक्य तेव्हढी माहिती देऊ...... ह्यात नुसतं येन नाही.. इथली सामाजिक परिस्थिती समजून घेणं महत्वाचं आहे तर इथे तुम्ही व्यवस्तीत असतात... राहुल साहेब हल्ली जर्मनीत महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी मिळतात... हापूस ते मेथी... राहुल तुमच्या हा video नक्कीच कौतुकास्पद आहे.... ह्या video बरोबर... इथे रोजच्या जीवनात असणाऱ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेतं त्या वर हि video करा.... आपली पोर हुशार आहेत पण रोजच्या जीवनाशी निगडित गोष्टी समजून आत्मसात केल्या तरच तुम्ही इथे व्यवस्तीत राहू शकतात.... कदाचित नवल वाटेल इथे शिक्षकांना पगार जास्त मिळतो... तसंच योगा शिक्षकां ची हि मागणी तितकीच आहे..... मराठा तितुका मिळवावा... महाराष्ट्र धर्म वाढवावा...
@nikhilhaste4907
@nikhilhaste4907 Ай бұрын
dada tumcha contact midu shkto ka...mala help hoiel mahiti have ahe
@patilvidyadhar
@patilvidyadhar Ай бұрын
@nikhilhaste4907 mala mail id sanga tumacha...
@AdityarajPatil01
@AdityarajPatil01 Ай бұрын
जय शिवराय जय जिजाऊ .
@LahuNemane
@LahuNemane Ай бұрын
Sir maz dekhil document verification zale ahe but nantar kahi update nahi ahe class start honya sathi kiti time asel asa kahi message milayla hava hota
@LahuNemane
@LahuNemane Ай бұрын
Tumhi kay help Karu skta aapl call varti bol hoiel ka
@harishpatil5321
@harishpatil5321 Ай бұрын
हे मुलं आमच्या जामनेर येथील आहेत
@meenalthokal6242
@meenalthokal6242 Ай бұрын
राहुल सर हे सर्व मुले bjp च्या पार्टी चे आहेत म्हणुन हे मुलं गेले आहेत सर्व सामान्य लोकांना ह्या बाबत काहीच माहिती नाही लिंक पाठवा सर तुम्ही ह्या वीडियो मध्ये जर्मनी ला जाण्याचा मार्ग नाही सांगीतला कुठे apply करायचा हे काही च सांगितले नाही
@technicalsohamofficial7256
@technicalsohamofficial7256 Ай бұрын
Sir,khup chan video, homeopathy doctor Sathi kahi opportunity aahe ka?ani kase jayche contact no. Dya
@NomadSagarr
@NomadSagarr Ай бұрын
Non technical (graduate arts) काही chance आहे का?
@prashikbhagat715
@prashikbhagat715 Ай бұрын
Sir. New batch kdhi pasun suru honar aahe ? Admission process Kay aahe ? Institute che nav Kay aahe ? Aani Adress Kay aahe ? Please klwa me aaplya reply chi aaturtene wait krtoy. 🙏🏻
@MarathiCreateOfficial
@MarathiCreateOfficial Ай бұрын
Rahul Sir, dr.suyash chavan ifs aahet. Tey adhi munich la hotey. Tyanchya madhyatun anek praytna zaley aahet. Tyanna pan ekda bolva.
@mahamadjafarsanadi8016
@mahamadjafarsanadi8016 Ай бұрын
sir, khup chan.. sir, admission sathi konala aproch karyacha ahe... mahiti bhetli tar bar huel...
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 Ай бұрын
जर्मन भाषा लेवल A1 येत असेल तरच जर्मनीला जाव तिकडे वशिला चालत नाही तसंच आर्थिक बाजू सुरवातीला आपली भक्कम पाहिजे कारण रुपया गडगडला आहे युरो रेट पहा गरिबांना हे जमेल का बँक लोन देईल का? हे महत्वाचं आहे जर्मनी महागड आहे शेवटी पैसा हवे
@mukteshwarnandure9453
@mukteshwarnandure9453 8 күн бұрын
पोस्ट takaych agoder vidio purn bgha महाराष्ट्र gov khup madat krty tyat
@nandadevighadgedeshmukh8653
@nandadevighadgedeshmukh8653 Ай бұрын
Legal field means law graduates, madhil youths na kahi ahe ka ya scheme madhey.
@ravindrahasegaonkar8812
@ravindrahasegaonkar8812 Ай бұрын
सर संपर्क कुठे करायचा तुला काय मोबाईल नंबर असेल तर टाका कोणत्या संस्थे कडून संपर्क साधायचा
@ravindragavali261
@ravindragavali261 Ай бұрын
पत्रकार साहेब जर्मनी मधुन सांगितले असे बोललात पण तुम्ही त्यांना सांगा की जर्मन भाषेत बाहेर असलेल्या वस्तू ईमारत गाड्या इ.चे वर्णन जर्मन भाषेत करून सांगा
@vkwagh2738
@vkwagh2738 Ай бұрын
maza pan document verification zala aahe pan ajun kahi reply nahi alla aahe
@sumedhgurchal2417
@sumedhgurchal2417 Ай бұрын
Bhau kai procedure ahe sanganar ka???
@nikhilhaste4907
@nikhilhaste4907 Ай бұрын
kuthlya education basis var apply kely
@dhirajzanzane2772
@dhirajzanzane2772 Ай бұрын
राहुल सर या फॉर्म ची वेबसाईट कोणती आहे
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41