पाठ डाळीचे पिठले खूपच छान आहे, नक्की करून बघणार. “कनवली” हा पदार्थ भारतात ले बेने इस्राएल यहुदी बनवतात. रवा आणि खोबऱ्या पासून बनवला जातो. हा खूप जुना गोड़ पदार्थ आहे. Thanks from Israel.
@MasteerRecipes6 ай бұрын
Thank you so much
@chandrkantsir25626 ай бұрын
Pesaralu ha padarth khup Juan ahe. Hiravya mugachya salisakat ha padarth banavatat
@satishrdatar63376 ай бұрын
शेगावच्या श्री गजानन महाराज यांच्या श्री गजानन विजय या ग्रंथात कानवले असा उल्लेख आहे....!!🙏🏻🙏🏻🌺🌺
@ujwalapatil28976 ай бұрын
आमच्या कडे याला कळण्याचं पिठल म्हणतात आमची आई जात्यावर तुरी, मूंग, उडीद, चने यांची घरी दाल बनवायचे त्याचे जे सालासकट पिठ राहायचे त्याला कळणा म्हणतात ,खूप छान
@smitajadhav34546 ай бұрын
छान हरबर्याचे पाठडाळीचे पिठले बनवले तसेच हरबर्याची भाजी वाळवून तिचेपण घुटे छान होते जूनी लोकभाजी वाळवून त्यात शिजवतांना आंबटबोरे किंवा चिंच घालून पिठ ललावून पातळ भाजी करायचे तसेच कुळदाचेपण भाजून ते जात्यावर भरडून त्याची साल काढून डाळ करतात आणी त्याचे पण पिठले बनवतात खारट्या बनवतात.धन्यवाद दादा नविन रेसीपी दाखवली🙏🙏
@ShitalMore-kv4ox6 ай бұрын
अजून येक पदार्थ कळण्याची भाकरी आणि ठेचा हा पदार्थ पण आमच्या खानदेशात केला जातो उडीत आणि ज्वारी एकत्र दळून त्याची मीठ टाकून भाकरी बनवता आणि गरम गरम भाकरी चा वरचा भाग काढून त्यावर तेल पसरून परत तो पापुद्रा त्यावर ठेवायचा आणि ठेसा सोबत खायचं खूप छान पदार्थ आहे हा
@savitamarathe646 ай бұрын
विष्णूजी नमस्कार.तुम्ही जसे वेगवेगळे विक्रम रेसिपी या क्षेत्रात करत आहात तसे उपक्रम ही करत आहात.हे कोडं म्हणजे खाद्यसंस्कृतीमधील देवाणघेवाणच आहे.आपण केलेल्या आवाहनानुसार मी पुढीलप्रमाणे पदार्थ आणि घटकपदार्थाची नावे पाठवत आहे.१)लेकूरवाळी भाजी --भोगीला करतात ती भाजी(२)वडीरसपाट --पाटवडयांचा रस्सा (३)पेंदोडया --भुसवडया(४)भगरी--वरीईची उपवासाची खिचडी (५) गोळ्याची आमटी--डुबुकवडे(६) रव्याचे बुंदले--गोड आणि तिखट पदार्थात टाकलेले रव्याचे छोटे गोळे (७) साबुदाण्याची उसळ--साबुदाण्याची खिचडी (८)भाताची खिचडी किंवा खिचडीचा भात--डाळतांदूळाची खिचडी (९)चांदूला--तळहाताएवढी भाकरी (१०) खानदेशी फुनके--मुटके(११)शाकभाजी--वांगीबटाटेहरभरा भाजी (१२) फेण्या --पापडया. घटक पदार्थ पुढीलप्रमाणे (१)आ-हाची डाळ--तूरीची डाळ.अरहरडाळ या हिंदी शब्दाचा हा अपभ्रंश असावा.विदर्भात आणि खानदेशात हिंदी भाषेचा प्रभाव आहे.(२)लाखोळीची डाळ--लाखाची डाळ(३)कुळीथ--हुलगे(४)गरा--रवा(५)बादलफूल --कर्णफूल(६)हळीव--अळीव(७)गिलके --घोसाळे. धन्यवाद.या कोडयामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व खवैयांना माझ्या शुभेच्छा.या उपक्रमाला आपण प्रतिसाद देऊन आनंद घेऊ या.
@pratibhapaulkar73576 ай бұрын
शेतकरी जेव्हा जात्यावर चने mug turi bhardat asat त्याचे जे पीठ पडायचे सलमिष्रीत त्याला kalana. कळणा म्हणायचे.त्याचे पिठले पण पौष्टिक आणि उत्तम
@deepaligadgil72086 ай бұрын
खूप वेगळा आणि खमंग पदार्थ दाखवलाय . नक्की करून पाहणार . धन्यवाद आणि शुभेच्छा.
@prathmeshbidgar13946 ай бұрын
सर्व पदार्थ खुप छान असतात मी सगळया रेसिपी करून पाहिलात खुप छान जमलाय तुमचे खुप आभार धन्यवाद रोज रेसिपी बघते आशच रेसिपी दाखवत जा आम्हीं शिकत जाऊ आणि सगळण्याना खाऊ घालू खुप खुप धन्यवाद आणि साबर रेसिपी खूपच छान होती
@madhuritalekar-tn7ok6 ай бұрын
मला वेगवेगळ्या प्रकारचे पिठले बनवायला खूप आवडते आज एकदम वेगळा प्रकार दाखवला नक्कीच आवडेल बनवून बघायला धन्यवाद
@manishabhavsar44176 ай бұрын
कळण्याची भाकरी यात ज्वारी,उडीद आणि मिठ घालून मिक्स करून दळून आणावे, त्यची भाकरी किव्हा पुरी वांग्याच्या भरीत बरोबर खूप छान लागते,❤
@swatidongare83456 ай бұрын
खुपच छान रेसिपी... भरपूर फायबर युक्त.....😊.... आमच्या कडे जात्यावर भरडुन केलेल्या डाळींचा काळणा असायचा ,त्याचे उकडलेले शेंगोळे बनवायचे खुप छान असायचे पौष्टिक आणि फायबर युक्त.....😊❤
@poojajoshi17274 ай бұрын
खूपच मस्त तुमच्यामुळे पारंपरिक पदार्थ समजतात आणि परत लोकप्रिय होतात
@kalpanakadapa49476 ай бұрын
Mazya sasubai " masti kadbu " karayachya. Tyat khadi sakhar chana dal khobaryache chote tukade, gul, manuke ghalun he puran karun te kanaketa bharun karave. Mhanje he kadbu khanaryala mast susti yete. Manun hyache nava masti kadbu ase ahe.
@SantoshShinde-tg6uc2 ай бұрын
अतीशय उत्तम पद्धतीचे सादरिकरण विष्णुजी छान
@lalitadasgupta64996 ай бұрын
छान आहे हे पिठलं . माझी आजी चून म्हणायची. पिठलं माझा आवडता पदार्थ आहे व हे वेरिएशन मी नक्कीच करणार.
@VijayaPatekar-jy3xb6 ай бұрын
Vishnuji nmskar mazing Aaji krt are as pithal.aani asch kulith, hire mug hyanche pn bhajun boarding pithale bnwta yete.mugache tr lhanpasun vrudhanpryant sgle Khan shaktat.agdi aajari kiva bantin sudha.
@vijayakhapre17506 ай бұрын
खूपच मस्त वेगळा मेनू वाटून डाळ चे माहित होते हे करुन पाहणार मस्त धन्यवाद
@vaishaligaikwad24986 ай бұрын
विदर्भात याच प्रकारच्या तुरीचा डाळीचा कळणा करतात .त्यामधे कैरी किवा आमचूर पावडर घालतात .तिखट थोडे जास्त घालावे.
@urmilabagate16815 ай бұрын
मस्तच जुन्या आठवणींना उजाळा दिला धन्यवाद ❤ जुन्या रेसिपीज पारंपरिक आहे अशाच काही रेसिपीज परत एकदा दाखवा प्लीज
“पनगुजिया” आमच्याकडे बनवतात ,गरमा गरम खूपच चविष्ट व हेल्दी
@SwatiSankhe-k2r5 ай бұрын
वेगळा व छान रेसिपी बघायला मिळाली नक्की मी करून बघणार
@rohinibhagodia46596 ай бұрын
Good evening sir. Khupch chhan navinch recepi. Up la rojch lokana sattu powder kartat.tyachi athvan zali
@chhayadoiphode27786 ай бұрын
खूप छान मास्टर , नक्की करुन बघणार पिठले , बघून खायची इच्छा झाली
@sharvarideo50476 ай бұрын
Tumhi great aahat.aajparyant lokana kiti shikavlet tumhi
@Manju........4446 ай бұрын
खूप छान नवीन प्रकार चे पिठले Thnq sir माझी आजी छिल्का मूग खिचडी, करडई चा खिचडा (खीर चा प्रकार), नुक्ती चा लाडू(बुंदी लाडू) बनवत असे आई चा हात चे आमरस धिरडे
@bharatichaudhari6 ай бұрын
Ha padrth maharastara, zarkhand, chattisgad walyach traditional food ahe, te tr ajun udid, tudal mix karun banwatat, nice kanerach pithal mhatal tari chalel, nice recipe
❤नमस्कार सर पदार्थ खूपच जास्त छान माहिती छान👏✊👍 धन्यवाद
@shubhangikotwal39176 ай бұрын
Tumchya recipies baghayla khup Chan vatatat. Kadhi gole ha padarth kadachit mahit asel . Patal takasarkhi kadhi karun ti uklat thevaychi ani tyat bhijleli chana dal tyat mirchi lasun aal ani halad mith takun tyache gole karun kadhit sodayche ani te shijle ki var yetat . Gole phodun tyavar kadhi ghevun tel , mohri jiryachi fodni takun khalle tar chavisht lagtat.
@HemaGarge6 ай бұрын
Mala aambyachi dabkoni kashi karawi he sangal kiva recepi dakhwal ka
@momskitchen-nilimadeshpand45506 ай бұрын
खूप मस्त , माझी आई कैरी चे डू बुक (dubuk) करते आई चे आई ची रेसिपी आहे कैरी ची कोय घेतात त्याला खूप छान लागते आणि चिंच चा बोटुक मामा करतात आम्ही लहानपणी खूप खायचो चोखून आई कुटून करायची
@a.oza666 ай бұрын
Please share recipe... 🙏
@surekhajoshi61886 ай бұрын
विष्णूजी पिठल्याची रेसिपी वेगळी आणि छान आहे. दूधमोगरा- तांदळाचा रवा, दूध आणि साखर घालून 8 तास भिजवून ताटलीला तूप लावून त्यात ढोकळ्यासारखं उकडून घ्यायचं आणि तुपाबरोबर खायचं. दूध नारळाचे असेल तर छान चव लागते.
@a.oza666 ай бұрын
वाह..!! क्या बात है... 👍
@suchitraandhorikar21896 ай бұрын
एकदा रेसीपी दाखवा ताई
@shwetadandawate22246 ай бұрын
वाह एकदम मस्त 👍
@swatilele87276 ай бұрын
खूपच छान रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद विष्णुजी!
@ujawalkshirsagar84436 ай бұрын
Khup chan astat recipes
@madhavimalgaonkar75636 ай бұрын
Very nice n healthy recipe. I Will surely try.Mouth watering.
@pournimajoshi20155 ай бұрын
खरच सर आमच्याकडे पण ( माहेरी )केव्हाही पिठले खायला आवडते माझी आज्जी सांगायची माझे दोन्ही काका Dr ते मेडिकल कॉलेजमध्ये जाताना पिठले भात खाऊन जायचे घरी कोणाचे लग्न झाले की दुसऱ्या दिवशी पिठले भात भाकरी केलीच जायची कारण सारखे गोड खाऊन कंटाळा आलेला असायचा म्हणून मस्त झणझणीत पिठले करून खायचे
@madhuramahajan20496 ай бұрын
Mast recepy sir, Ganj khup chan ahe available ahe ka tumzya kade....
@momskitchen-nilimadeshpand45506 ай бұрын
गाडगीळ हा एक गुळाचा पदार्थ आहे माझ्या मुलाला खूप आवडते
@meenawankhade41816 ай бұрын
He as telat n ghalta phodni karun pani ghalaych panyala ukali aalyavar tyat he pith takaych aani shiju dyaych chhan lagte
@narendralohokare9785 ай бұрын
Mass wadi.... western Maharashtra madhe banto. Pithle Ani korda masala. Very tasty
@sandhyagambhir88426 ай бұрын
खूपच मस्त आणि अगदी वेगळा प्रकार.
@archanalikhitkar32386 ай бұрын
Dal vatoon pithala ....kiva zunaka
@Vijay-G.4 ай бұрын
पिठले हा प्रकार आमच्या कडे सगळ्यांना च आवडतो. परंतु.... संघाच्या शिबिरात डॉ. अधिकारी आणी गणुआण्णा देवधर यांनी पकवलेला आणी पत्रावळी, द्रोण घेऊन मनसोक्त हादडलेला पिठलं भात आजही आठवतो. ती रात्री ची साधारणपणे 20/25 स्वयंसेवकांची घराच्या शेणाने सारवलेल्या अंगणात बसलेली पंगत.. आणि ते पातळसर पिठले. ❤❤❤
@niveditakhare30815 ай бұрын
Khup changla kaam kartay tumhi.
@soham1221-s2yАй бұрын
Khup chhan, mala gavran padartha vidarbha marathwada khandesh che khup interesting vatatat. Junya Athvani aahet. Ek request aahe Chandrapuri vada ekda baghaycha aahe. Ti pan lost recipe aahe. 👌👌
@AsawariR-oh5zc5 ай бұрын
Aamche kade gola bhat,chinche che sar,,varan bittya,shengole,mutte,varan fhal,aani thalipit chi khup sari verayti banvtat
@umeshkhalikar66116 ай бұрын
छान. आपण सुचवल्याप्रमाणे , सातारा परिसरातील एक अगदी वेगळी व interesting शेंगदाण्याचा म्हाद्या ही रेसिपी आहे.
@sudhakardhakad49835 ай бұрын
मला ती receipy पाठवली तर बरे होईल अणि धन्यावाद देईन ❤😂
@mayarajput1886 ай бұрын
For how long this needs to cook Dada as chana takes time so pls tell duration
@lalittrivedi93475 ай бұрын
Khub Mast ,mi karun bagnar , thankyou so sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rutujasalokhe40926 ай бұрын
All old thoughts n things v hv to implement it I agree with ur statement.God bless u
@pradnyayadav74616 ай бұрын
सांडगेच्या पिठाचे मुटके बनवतात ते खुप छान लागत
@kalpanapawade95186 ай бұрын
Vidhrbhatil kalna,khula mhanje sukawlelya bajjya
@aarzooaarzoo69936 ай бұрын
Very nice recipe chef mai hh ap ki video dekhti hu
@suhasinideo70416 ай бұрын
व्वा खमंग पदार्थ. नक्कीच करून बघेन 👌👌
@pratibhanadarkhani94816 ай бұрын
Dudh mogra chi usal
@madhukende47296 ай бұрын
कुलिथाचे (हुलग्या चे,)पिठले आपण करतो त्याच प्रकारे कुळथाचे माडगे पण बनते ते गोड असते.पाणी उकळत ठेवायचे त्यात गूळ,थोडी सुंठ घालायची पाणी उकळले की त्याला कुळ थाचे पीठ लावायचे जेवढे आपल्याला पातळ हवे त्याप्रमाणे.सर्दी साठी हे खूप छान असते
@mayakarajgikar75476 ай бұрын
छान आहे रेसिपी मी नक्की करून बघेन सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢
कळणा म्हणजे पूर्वी माझी आजी खानदेशात उडीद, हरभरा, तूर यांच्या जात्यावर भरडून डाळी करायची. त्यातून खाली राहिलेली डाळींची सालं ,फोलपटं, डाळींचे भरड, यापासून कळणा बनवायचा.तो ज्वारी बरोबर दळून त्याची भाकरी केली जायची.ती कळण्याची भाकरी.या कळण्याचे पापडही फार सुंदर लागायचे. विष्णूजी, तुमच्या पारंपारिक पदार्थांमुळे वारंवार आजीची, आत्याची आठवण येते.तुमचे मनापासून आभार 🙏
@ashamulay36065 ай бұрын
आमची आजीही असाच कळणा काढायची. ह्याचे पिठले खूपच चविष्ट लागते. आता आमच्या गावी घरी डाळीच करत नाहीत त्यामुळे कळणा गेला आणि कळण्याचे पिठलेही गेले. 😢
@sahanaa93246 ай бұрын
Old is Gold. Pls share indo Chinese recipes. Fusion recipes are always welcome.
@mahadevkatkar5266 ай бұрын
Khup sundar disat ahe mi karun bagate Namaste Sir
@madhavjoshi50136 ай бұрын
Dahi ghatla ki te phutta, tyasathi kahi sangal ka please?
@momskitchen-nilimadeshpand45506 ай бұрын
गाडगीळ हा एक पदार्थ आहे गुळाचे माझ्या मुलाला खूप आवडते
@kavitajain49426 ай бұрын
वरणाची भाकरी ...माझी आजी करायची ही पण खुप छान आणि खमंग लागते
@sudhakardhakad49835 ай бұрын
Kasi करतात भाकरीचे वरण
@sharvarideo50476 ай бұрын
Khoop chhan padarth
@sharvarideo50476 ай бұрын
Bharadlelya valachya daliche varan.
@aparnadhote37566 ай бұрын
धन्यवाद sir. खुप छान आणि यूनिक recipe दाखवली तुम्ही. मी regular viwer आहे. तुमच्या रेसिपी सोप्या आणि खुप छान असतात.पहिल्यांदाच comment करत आहे. माझी आजी "नी "ची भाजी करायची. अतिशय चवदार असायची ती भाजी आठवल तरी तोंडाला पाणी सुटते.😊
@mrunalinigore72276 ай бұрын
Mazi aaji kele( piklele) mule Ani Lal bhopala , naral dudh ghalun sambar karat ase. This is rare .
@DipaliPatil-p6f6 ай бұрын
Funke mix dalche bhijun Vatun banvlele mutkule.
@nitinbansode71146 ай бұрын
पारंपारिक पदार्थ खूप छान 👌
@waredevelopers50216 ай бұрын
आमच्या कडे चण्याच्या पिठा पासून गुळवणी हा पर्दाथ बनवतात.
@pushkarabhyankar40786 ай бұрын
दक्षिण महाराष्ट्रातील बारामती सातारा कराड या भागातली झणझणीत भाकरी बरोबर खाण्याकरता चटण्या साद्या आणि म्हाद्या
@shilpaparanjape4156 ай бұрын
Dal mogar yaala Sola daal ase pan mhantat
@arvindbhanumurthy6 ай бұрын
Kani bhaath,kivva aamchya yethe 'nukulu' pulusu Anna jhatapat bante,as option to sambhar bhaat, Nukulu mhanje bhatachi Kani!
@bharatikoni776 ай бұрын
I am from Karnataka and my mother use to make green moong pitla wadi.
@aaichkitchen73155 ай бұрын
सर मला सुद्धा पारंपारिक पदार्थ करायला आवडतात आमच्याकडे गवार, वांग यांच्या उसऱ्या ' डुबुक चि ळ्या ' ज्वारीचे पवटे ' कळ्ण्याच्या वड्या आणखी अशा बऱ्याच रेसीपी करतात
@sharvarideo50476 ай бұрын
Khare aahe sir June padarth aapan aatmasat karayla havet
@stich-itboutique80975 ай бұрын
Aha ha sundar veglach pithla ❤
@KavitarohidasSonawane-wm4sz6 ай бұрын
Aamchyakadhe turichya salasakat daliche vatun pithle kartat ghenga ase nav phar june ahe
@shobharamgude23046 ай бұрын
लय भारी! वा! काय खमंग पिठलं... घाटावर असंच उडदlचं करतात. त्याला " घुटं " म्हणतात. त्याचीही detail recipe द्या please. Thanking in anticipation. 👌❤️
मोतीचुर लाडू आणि कधी वड्या करायची आई अतिशय सुंदर लागायच्या.
@vidyaskitchen2016 ай бұрын
माझ्या लहानपणी आई शेपूची भाजीचे फळ खूप सुंदर बनवायची माझे वय आज७० आहे तो खमंगपणा अजुन जिभेवर आहे
@mrunalinikanitkar36446 ай бұрын
मिठाणे
@meenakashikhamkar92046 ай бұрын
रेसिपी सांगा प्लिज काकू😊
@supriyabhurke69465 ай бұрын
Khup khup chan pithale
@anjalikulkarni75226 ай бұрын
शिळ्या पोळीचा कुस्करा याला माणिकपैंजण हे नाव आहे
@vandanabolakhe19756 ай бұрын
जर, चण्या ऐवजी फुटाणे वापरले तर?
@kadambariwable78056 ай бұрын
मी हे चणे अजिबात खात नाही पण ही recipe इतकी सुंदर वाटतीये की जरूर मी हे बनवून खाईन.🙏
@MasteerRecipes6 ай бұрын
Wah chan naki try kara
@nayanamulherkar48466 ай бұрын
आमच्याकडे "निनाव" नावाचा पदार्थ, श्रावणानंतर केला जातो. अतिशय चविष्ठ, सुरमट व खमंग !
@sharvarideo50476 ай бұрын
Jire khobre(suke) Varun tyat ghalne.
@laxmankulkarni69846 ай бұрын
पाठल्याला काही भागात चटपट नाना म्हणतात. ऐक जुना पदार्थ पानागे नावाचा एक छान पदार्थ होता कुठल्यातरी पानावर ते बनवायचे छान लागायचा.
@urmilabajare89336 ай бұрын
सर आखे उडीद भाजून त्याचे पीठ करून त्या पीठात मिर्ची पावडर हळद हिंग मिठ कोंथिबीर सफेद तीळ घालून पीठ मळून त्याच्या शेंगोळ्याही आमची आजी करायची उकडून त्याच्या चकत्या करून कांदयाच्या फोडणीत टाकून वरून तीखट मीठ टाकून परतून चांगली वाफ आणायची खाण्यास देतेवेळी कोथिंबीर ओले खोबरे लिंबू द्याची फार सुंदर शेंगोळ्या लागायच्या👏 धन्यवाद