खूप छान . मी सबस्क्राईबर आहे व तुमच्या ब्लाॅग ची वाट बघते. विदर्भा चे जे पारंपरिक पदार्थ तुम्ही दाखवता दुसरे ब्लॉग दाखवत नाही कारण त्यांचा तुमच्या सारखा खाद्य संस्कृति चा सखोल अभ्यास नाही. हारोळी कधी खाल्ली नाही पण माहिती खूप आवडली.
@MasteerRecipes6 ай бұрын
Dhanyawad
@rashmisawant99566 ай бұрын
साहेब मी subscribe केले आहे तुमचे चॅनल . तुम्ही खूप सोप्या पद्धतीने करून दाखवता हे पारंपरिक पदार्थ. खूपच छान .
@gurdevkaur45055 ай бұрын
I checked the recipe pangi mentioned by you.... will definitely try ❤ thanks ❤
@viramdhaneshwar12133 ай бұрын
' हारोली ' रेसिपी आवडली व दोसा वडा पेक्षा चवदार व पौष्टीक वाटली.तुमच्या सर्व रेसिपीज व इतर माहिती छान असते. नमस्कार. श्री व सौ.धनेशवर. छत्रपती संभाजी नगर.
@AparnaS-x6k6 ай бұрын
क्या बात हैं! अप्रतिम! छोटे व्हिडीओ असतात. जास्त बडबड नसते.. म्हणून जास्त आवडतात. धन्यवाद सर! 😊👏
@MadhujaGore-gm6pd6 ай бұрын
आहाहा मस्त पदार्थ दाखवला थँक्यु vishnuji
@mangaladeshpande88496 ай бұрын
खुप छान रेसिपी. अगदी लगेचच खावासा पदार्थ
@vijayakhapre17506 ай бұрын
मस्तच धन्यवाद असे पीठ गहु व चणे डाळीचे पीठ रवा सारखे दळूनच ठेवते व असेच धपाटे करते हळद मीठ जीरे कोथिंबीर मस्त खुसखुशीत होते छान लागते लाल मीरचीचा खरडया सोबत किंवा पापडाची चटणीबरोबर मस्तच धन्यवाद
विस्तवाला हारा म्हणतात हाऱ्यावर भाजलेली पोळी म्हणून हारोळी असावी एक अंदाज ❤
@pradeepdas69606 ай бұрын
विष्णु जी आपले चॅनल केंव्हाच सबसक्राईब केले आहे कारण आपल्या रेसिपी बघून बनवायची प्रेरणा मिळते. घरच्याच साहित्यात नवनवीन पदार्थ शिकायला मिळतात. टिप्स मिळतात. मला स्वतः ला पदार्थ बनवायची आवड आहेच त्यामुळे तुमच्या रेसिपी म्हणजे मेजवानी च असते. वरील रेसिपी मुळे एक नवीन सुटसुटीत प्रकार कळला.
@shyamalakotian63076 ай бұрын
Very nice short and sweet includes every procedure of cooking
@anjalikane73776 ай бұрын
Apratim, mahit naslela padarth shikayla milala.
@pradnyajoshi49296 ай бұрын
Khupach chan vishnuji 👍👌👌👌tumchyamule junya recipe shikayla milatat ani tya hi sopya paddhatine...mastach👌👌👌
@aartidesai82696 ай бұрын
पळसाच्या पानावर कोकणात तांदळाच्या पिठाची पानगी करतात. तांदळाचे पिठ त्यात साजूक तूप व गुळ घालून थोडे दूध घालून पळसाच्या पानावर थापून घेऊन त्यावर दुसरे पान ठेऊन हे पान कोळशाच्या निखाऱ्यावर भाजून घेताते. ही पानगी खाण्यास खूप छान लागते.
@SoNa-rp1em6 ай бұрын
Thanks for sharing
@neelimadandavate21026 ай бұрын
❤.. वेगळा पोळीचा प्रकार पाहिला..🎉 माझी आजी ऊसाच्या रसात कणीक मळून.. नसेल रस तर गुळाच्या पाण्यात कणिक तेल मीठ घालून मळून घ्यायची.. आणि भाकरी सारखी थापून करायची.. तसच भाजून घ्यायची त्याला आम्ही गाकर म्हणतो..गूळ तूप गाकर.. एक नंबर... हारोळी पाहून बालपणीचा पदार्थ.. त्याची अवीट गोडी आठवली...😊
@ShamsundarMahamuni6 ай бұрын
6:06
@shrutisamant28476 ай бұрын
हाळी अधिक आरोळी बरोबर हारोळी पण या हारोळीचा संबंध हाक मारण्याशी नाही. विष्णूजी मला हा पोळीचा प्रकार आवडला. मी कणकेत रसाळ फणस वा केळी व गूळ व तेल वा तूप घालून पोळ्या किंवा पुर्या करते.
@rohinikane65496 ай бұрын
खूप छान रेसिपी
@वसूदे6 ай бұрын
गाकर पण तसाच असतो खुशखुशीत
@rutujashinde5646 ай бұрын
विविध खाद्य संस्कृतीचे यथार्थ दर्शन आपल्या log मधे बघायला मिळते याचे मला खूप अप्रूप वाटते .हारोळी हा प्रकार आजच पहायला मिळाला .
@MasteerRecipes6 ай бұрын
Thank you for first comment
@seema70026 ай бұрын
अप्रतिम रेसिपी
@anitakamle92376 ай бұрын
Khub khub chan
@vasantiphutane56186 ай бұрын
मी करून पाहीन मला आवडली
@RajniDharpure6 ай бұрын
खूप छान पदार्थ आहे विष्णुजी तुम्हाला माहिती आहे का नागपूर ते अमरावती या मधल्या भागातील खेड्यांमध्ये पळसाच्या पानावर ज्वारीचे धापोडे केले जायचे
@sushmasawhney76456 ай бұрын
Muh me Pani aa gya
@vaishalipadhye283912 күн бұрын
छान रेसिपी दाखवता
@namitaparab29686 ай бұрын
खूप च छान सर ❤️❤️👌👌👍👍😋😋😋😋😋😋🙏🙏🙏🙏🙏
@kusumbalajohn38116 ай бұрын
Pahilyandach ha policha prakar baghitla Thanks ❤🙏
@jyotsnakunte4756 ай бұрын
Khoop 👌padarth Banavata agadi man lavun Vel Kadhun pahate MahaRashtra Baher Asate khoop khoop Dhanyvad🌹🙏
@ArtiPowale6 ай бұрын
Dada tumch dishes mast astat
@preetiekbote27216 ай бұрын
गाकर सारख आहे पण मस्त
@pratimaprabhu32246 ай бұрын
Mi subscriber aahe tumchya sarva recepie pahate.Dhanyavad 🙏🙏
@urmilamahajan59226 ай бұрын
लहानपणी खाल्ली आहे .मस्त लागते.
@bhagyashreepatil34166 ай бұрын
Kay mast ahe. Sahaj soppa padarth ahe. Mi banvte. Mala aawdala. 👍👌
@ShubhadaKulkarni-h1e6 ай бұрын
सुंदर रेसिपी ,नक्की आवडेल करून बघायला 😊
@niveditasatkar6375 ай бұрын
आम्ही तांदुळाच्या पीठाची केळीच्या पानावर पानगी करतो .गोड आणि तिखट दोन्ही करतो .छान लागते .😊
@ADSIndian6 ай бұрын
Thank you विष्णूजी.
@seemavyavahare87856 ай бұрын
विष्णुजी हळदीच्या पानावर देखिल भाजुन अप्रतिम लागते.
@psv-p6g6 ай бұрын
मस्तच झालीये , करून बघेन नक्की🌟🌟🌟
@meenawankhade41816 ай бұрын
Sir tumche sarv recipe gharchya sarkhya astat pudhcha padarth bghnyachi khup utsukta aste
@jyotibokare44016 ай бұрын
विष्णुजी, तुम्ही खूपच छान छान receipies बनवून दाखवतात आणि मग आम्हाला त्या बनवायची इच्छा होते. 😊
@geetakhairnar16916 ай бұрын
बनवायची खायची आणि दुसऱ्यांना पण खाऊ घालायची😅
@sandhyagambhir88426 ай бұрын
खूप छान.❤
@prabhakarnerkar87286 ай бұрын
Vishnuji mazi aai mohachya tajya fulachi jawsachya telat panoli nawacha poli sarka prakar banwaychi jar tumchya kade ha pdarth kasa bnwaycha he mahit asel tar kalwa pl khup juna pdarth aahe
@ashakedare1536 ай бұрын
आमच्याकडे मराठवाड्यात उखळी म्हणून केली जाते याच पद्धतीने आम्ही करत असतो यामध्ये आम्ही गुळ भरतो व आहारावर भासतो नाहीतर तसेच भाजून लसणाची चटणी व दुधाबरोबर याला मी विक्री म्हणतो
@MasteerRecipes6 ай бұрын
Are waa Navin mahiti milalai
@snehajoshi76226 ай бұрын
Apratim as usual
@cookwithvaishali50806 ай бұрын
छान आहे वेगळा पोळी चा प्रकार
@poojawatare59556 ай бұрын
Vidavrbhat nikharyala haar suddha mantat mhanun haroli mhanat asav
@anjanadethe97356 ай бұрын
Wa khupch Chan 👌👍
@madhavichavan93716 ай бұрын
Vishnuji poli half kachhi tavyavar bhajun nantar ti haravar mhanje chuli varchya vistavar bhajayche mhanun ti haroli. Har mhanje vistav
@MasteerRecipes6 ай бұрын
Are waa , , changali mahiti milala
@raisaWasta6 ай бұрын
Khup chan
@gokulbehale28116 ай бұрын
पळसाच्या पानांची पत्रावळी बनवण्यामागे ही सखोल अर्थ असावा.कदाचित तीच्यावर जेवण केल्याने अन्न अधिक रूचकर लागत असावे.
@archis5176 ай бұрын
Wah.. Kasli bhari chav asel mastch 👌🏻☺️आणि हो मी like, subscribe, share केले आहे 😊.
@maltikulkarni45566 ай бұрын
खूप छान
@umamagar49446 ай бұрын
Kami kashatachi puran poli. All nutrient’s intact
@ashwiniajgaonkar31176 ай бұрын
Besan ani jad kanik gheun banavli tar chalel ka?
@sujatachuvekar59596 ай бұрын
👌👌vegli poli dakhvali 👌👌
@shilpagshahshah59446 ай бұрын
Nice recipe
@rajshreepatil22956 ай бұрын
Mast ..👌👍
@jyotimekale32576 ай бұрын
Mast👌👌👍👍
@varshag.83986 ай бұрын
पलसाचं पान कुठे मिळेल?मी मुंबईत राहतै
@sangeetadeshpande69386 ай бұрын
आमच्या कडे हा प्रकार उखरी म्हणून केला जातो.माझी आज्जी खूप सुंदर करायची ,हीच पद्धत,चूलीवरच्या निखार्यावर खरपूस भाजून, त्यावर साजूक तूप, लसणाची चटणी, लोणचं 😋 मी सुद्धा करते ,गॅस वर .
@pratimaprabhu32246 ай бұрын
Sir ,gavha aivaji Jada daliya chanadalibarobar barik keletar chalel ka?
@MasteerRecipes6 ай бұрын
Ho cjalel pan jast wel pit muru dya
@madhavisathaye40396 ай бұрын
Koknat palsacyha panat pangi ha padarth kartat tandulachua pithit gul v mohan cavila thode mith ghalun dudh athva panyat bhijvun pangi kartat khup chhan hote krupya aapan ti karun dakhvavi
@sarojinidesaisalvi86796 ай бұрын
Halad panat
@pallavikadam44376 ай бұрын
Mast
@SpiderMan-bb8hv6 ай бұрын
Mi banavnar ❤
@veenamukadam19346 ай бұрын
कोकणात पानगी करतात. दूध आणि गूळ घालून तांदळाचं पीठ भिजवतात आणि केळीच्या पानात थापून तव्यावर शेकवतात. तेलकट चालत नाही तेव्हा आजारी माणसाला देतात. नुसत्या पाण्यात भिजवून पण छान लागते. केळीच्या पानाचा वास खमंग येतो आणि पानगी नरम असते. ती परत निखाऱ्यावर. भाजत नाहीत..विष्णुजी तुम्ही पण करून बघा आवडेल. ही पळसाच्या पानात पण होते.
@MasteerRecipes6 ай бұрын
Nakki Karen , dhanyawad
@vijayakango89056 ай бұрын
माझी आई पानगी हा पदार्थ करायची. तांदळाचे पीठ दुधात भिजवून त्यात साजूक तूप आणि मीठ घालायचे.आणि ते पीठ केळीच्या किंवा कर्दळीच्या पानावर थापून तव्यावर पानगी करायची व मिरचीचे लोणचे लोण्यात किंवा सायीत कालवून त्याबरोबर खायचे.
@shobharao11906 ай бұрын
What is the name of th leaf.where does one get it
@smitapanchal70756 ай бұрын
मुंबईत स्वाती स्नॅक्स म्हणून रेस्टॉरंट आहे. तिथे पानकि म्हणून पदार्थ मिळतो. तो केळीच्या पानात तव्यावर शेकतात. अप्रतिम लागतो. मुकेश अंबानींचा आवडीचा पदार्थ आहे असं म्हणतात.
@vidyadhamankar75846 ай бұрын
कोकणातला पानगी हा जो प्रकार आहे त्यालाच गुजराती लोक पानकी म्हणतात. ती जरा लहान आणि पातळ असते. रेसिपी तीच.
@jayalotlekar70466 ай бұрын
Where is this restaurant?
@smitapanchal70756 ай бұрын
@@jayalotlekar7046 Tardeo. Opp Bhatia hospital. Swati Snacks
@learnwithdipali48796 ай бұрын
भाजीला काही नसलं तर उत्तम आणि चविष्ट पर्याय.😊😊
@samruddhikulkarni68806 ай бұрын
आम्हीं पण लहानपणी आवडीने हारोली आणि त्याबरोबर गूळ किंव्हा लसूण खोबऱ्याची लसूण चटणी खायचो
@swatipatil12736 ай бұрын
Tup konte waparta link dya please
@sunandakshirsagar63126 ай бұрын
Wah
@gappangan6 ай бұрын
नमस्ते सर,आमची आई पण करायची हरोळी...ती विस्तवावर म्हणजे हारा वर भाजत असत म्हणून हारोळी म्हणत असावेत...
@vijayakango89056 ай бұрын
माझे सासरही नागपूरचे आहे.आमच्याकडे गाकर बनवत असत. आज आठवण आली.
@sarojinidesaisalvi86796 ай бұрын
Shortcut tikau mhanun mi gakar karte
@pushpapawar4306 ай бұрын
किती paushtik!
@sharmilakhadilkar20723 ай бұрын
शहरात, ठाण्याला कुठे मिळणार ही पळसपाने?
@raniparasnis88326 ай бұрын
छान वाटली हारोळी. पण शहरात पळसाचे पान कुठुन आणावे?
@MasteerRecipes6 ай бұрын
Kelichya panawar kara chalte
@JyotiKulkarni-t9m6 ай бұрын
❤❤❤
@pravinthakur98816 ай бұрын
भाऊ राम राम🙏, प्रश्न तेल कमी वा अधिक हा भाग नसून पळसाच्या औषधी गुणधर्मा चा लाभ देहाला मिळेल म्हणुन पळस पानांचा वापर होतोय ।। 🌷🚩🙏
@surekhagargatte36916 ай бұрын
Vidharbha madhe gharya ha prakar kartat ti recipe avshya takavi
@माझीमुलगीमाझीसंपत्ती6 ай бұрын
पळसाचे पाना ऐवजी दुसरा काय पर्याय
@mangeshnipunage95946 ай бұрын
छान रेसिपी पण पळसाचे पण उपलब्ध नसल्यास काय करावे पर्याय काय असू शकतो
@SeemaEdlabadkar6 ай бұрын
Mazi mmulagi Bilaspur LA rahate Tila Panaji yete seema edlabadkar