No video

चमत्कार | वाट्टेल ते भाग ४० | Avinash Dharmadhikari | Chanakya Mandal Pariwar

  Рет қаралды 40,967

Chanakya Mandal Pariwar Foundation Course

Chanakya Mandal Pariwar Foundation Course

Жыл бұрын

चाणक्य मंडल परीवार हे Bill Gates आणि अंबानी पेक्षा श्रीमंत आहे याची प्रचिती घडवून देणारी ही घटना ..
"कुठलेही धेय्य निश्चित करून कार्य करायला घे, त्यासाठी लागणारी साधन सामग्री मागून येईल"...या स्वामी विवेकानंदांच्या वाक्याचे प्रचिती देणारा प्रसंग नुकताच आयुष्यात घडला.
प्रशासन हे लोकसेवेचे माध्यम आहे आणि ते कार्य प्रामाणिक रित्या करत असताना, नव्हे नव्हे तर Going Beyond Call Of Natural Duty , असं केल्याने कुणाच्या आयुष्यात काय परिवर्तन घडेल हे सांगता येत नाही.
आजच्या वाट्टेल ते मध्ये चारित्र्याची आणि लोकसेवेची श्रीमंती काय असते ते सांगणारी नुकतीच घडलेली अगदी चमत्कार वाटावी अशी घटना....... ऐका आजच्या 'वाट्टेल ते' मध्ये...
𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
play.google.co...
आमच्या KZbin चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar...
आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
t.me/chanakyam...
फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ chanakyamandalpariwar
For further details contact us at chanakyamandal...
For Online Courses, visit: lms.chanakyama...
To get more details, Phone: 080-69015454,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram group :
t.me/chanakyam...
Subscribe and follow us on KZbin: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Пікірлер: 129
@rajeshreethakur7344
@rajeshreethakur7344 Жыл бұрын
Sir मी एका शाळेत शिक्षिका आहे मुलांना शिकविताना तुमचा प्रत्येक विचार डोक्यात ठेवून त्यांना शिकविते. तुम्ही माझे गुरु आहात. तुम्हांला कोटी कोटी वंदन. अभिमान वाटतो आजच्या काळात तुमच्या सारखी विचारांनी आणि मनाने प्रगल्भ असणारी माणसे आहेत म्हणून हे जग सुंदर वाटतं नाहीतर सभोवताली परिस्तिथी खूप उदासीन वाटते. तुमचे खूप आभार. खरी देशसेवा भाव आणि नवी पिढी घडविता. 🙏🙏🙏🙏
@chanakyamandalpariwarfound7538
@chanakyamandalpariwarfound7538 Жыл бұрын
चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!
@vinayaksamant6872
@vinayaksamant6872 Жыл бұрын
@@chanakyamandalpariwarfound7538 k
@avinashdharmadhikari854
@avinashdharmadhikari854 Жыл бұрын
धन्यवाद. सर्व शुभेच्छा कायमसाठी
@santoshbarkade8572
@santoshbarkade8572 Жыл бұрын
👍❤️
@somanathmane9096
@somanathmane9096 Жыл бұрын
सर मी जि प शाळेत शिक्षक आहे तुमचे विचार ऐकून माझ्या कामाकडे च नाहीतर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला आहे
@jayashrisonawane1351
@jayashrisonawane1351 Жыл бұрын
सर 😥तुमच्या सारख्या शिक्षकांची आज खूप गरज आहे. देव तुम्हाला उदंड आयुष्य देओ.
@mohanshete9170
@mohanshete9170 Жыл бұрын
मी सेवानिवृत्त नागरिक असून मी तुमचे सर्व व्याख्यान नियमितपणे ऐकतो, खुप चांगली आणि विश्वसनीय माहिती तु ट्यूब च्या माध्यमातून मिळते. शतशः धन्यवाद. आपल्या मार्गदर्शनातून असंख्य प्रामाणिक ,निष्पक्ष आणि गुणवंत अधिकारी निर्माण करण्यासाठी ईश्वर आपणास निरोगी, आनंदी, ध्येय पूर्तीसाठी दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@chanakyamandalpariwarfound7538
@chanakyamandalpariwarfound7538 Жыл бұрын
चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!
@keshavkadam2272
@keshavkadam2272 Жыл бұрын
सर आज आपल्या विचाराची प्रशासनाला खूप गरज आहे ...आपणांस उदंड आयुष्य लाभो ..
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Жыл бұрын
सर आपण IAS पदाचा राजीनामा दिल्यापासून मी आपले कार्य पाहत आलेलो आहे. आपण जे निस्पृह आणि स्वच्छ चारित्र्याचे असे अधिकारी तयार करत आहात, ते पाहता आपण भारतीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेवेची खरी सेवा करताय हे दिसतंय. आपल्या या कार्यात उदंड यश लाभत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पूर्वी भ्रष्टाचाराविरुद्ध आपण एकटे लढत होतात. आता आपण तयार केलेले हजारो सैनिक भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना दिसतील.
@SonawaneSanket
@SonawaneSanket Жыл бұрын
अदभुत 👌👌हमारे कर्मो के परिणाम लोटकर आते है । मनापासून धन्यवाद सर 🙏🙏
@jayabokil8709
@jayabokil8709 Жыл бұрын
अतिशय सुंदर विचार आणि विवेचन! चाणक्य मंडल हे समाजातील दीपस्तंभ आहे. अविनाश जी ना त्रिवार वंदन!
@bharatkiaawaj3938
@bharatkiaawaj3938 Жыл бұрын
भारतातील सृजनशील व कर्तबगार युवावर्गाचे मार्गदर्शक,सच्चे सारस्वत,महाराष्ट्राचे भूषण आणि ॠषितूल्य तपस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या आदरणीय श्री.धर्माधिकारी सरांना सविनय नमस्कार.!! 🙏🙏
@manasijadhav2725
@manasijadhav2725 9 ай бұрын
🙏
@moharshshinde275
@moharshshinde275 Жыл бұрын
तुमच्यासारखे व्यक्तिमत्व मला या जन्मी भेटले मी देवाचे आभार मानतो बाकि सर्व जीवन मी निटनेटके जगेन यु ट्युबचेही आभार तुमच्यामुळे सरांचे लेटेस्ट लेक्चर मला ऐकायला मिळतात धन्य झालो मी..
@chanakyamandalpariwarfound7538
@chanakyamandalpariwarfound7538 Жыл бұрын
चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!
@alaknandamasurekar2323
@alaknandamasurekar2323 Жыл бұрын
@@chanakyamandalpariwarfound7538 sir you are great
@Amolpatil_41
@Amolpatil_41 Жыл бұрын
मी ग्रामीण भागात इगतपुरी तालुक्यातील खेडे गावात शिकवतो...तुमचे विचारच खरी श्रीमंती.....
@savitadonde8315
@savitadonde8315 Жыл бұрын
नमस्कार सर. खरंच तुमची आणि चाणक्य मंडल परिवाराची नैतिकतेची श्रीमंती अवर्णनीय आहेच पण त्याबरोबरच माझ्यासारखे दूरून जोडले गेलेले पण तुमचे विचार ऐकून खूप श्रीमंत झाले आहेत. मनःपूर्वक खूप शुभेच्छा
@chanakyamandalpariwarfound7538
@chanakyamandalpariwarfound7538 Жыл бұрын
चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!
@yogitapawar1336
@yogitapawar1336 Жыл бұрын
श्री गुरुदेव मार्गदर्शन सर्वोत्तम झाले 🙏🙏🙏🌺🔥🔥🌸🌸🍂🌼🌼
@abhishekthote5538
@abhishekthote5538 Жыл бұрын
Aarthik Paristhithi Kharaab asel tar fee madhe Savlat Yaacha maazya 2/3 mitraana laabh zhala...💞✌🤟👏
@babasahebgadekar7243
@babasahebgadekar7243 Жыл бұрын
सर आपले हे अलौकिक कार्य, त्यातून घडणारी सर्वगुणसंपन्न युवा पिढी, भारताची संस्कृती जपण्याचा वारसा मिळावा अशी विचारसरणी फारच स्तुत्य आहे.❤️❤️
@kaavivyas2374
@kaavivyas2374 Жыл бұрын
मनापासून नमन तुम्हाला 🙏🙏 तुमच्यासारखे लोक समाजात आहेत यासाठी देवाचे आभार !!! जे लोक तुमच्या सानिध्यात आहेत ते नशीबवान आहेत ..... अनंत शूभेच्छा तुम्हाला तुमच्या कार्याला !!!!
@appasomohite4503
@appasomohite4503 Жыл бұрын
सर आपणास मनपूर्वक शुभेच्छा व धन्यवाद
@milindnanoty1402
@milindnanoty1402 Жыл бұрын
" GIVE THE WORLD, THE BEST YOU HAVE......AND IT WILL COME BACK TO YOU " . I have read this Landmark statement way back in mid 90's and.....TODAY IT BECOMES A REALITY FOR YOU......CONGRATULATIONS AVINASHJI.....
@ravindrakulkarni93
@ravindrakulkarni93 Жыл бұрын
प्रथमच आपले भाषण ऐकले, खूप विचारप्रवर्तक आहे, धन्यवाद. प्रत्यक्ष भेटायला आवडेल.
@bhalchandramhatre9310
@bhalchandramhatre9310 Жыл бұрын
आणि अस करत असताना आपल्या संभाषणातून काही चांगले करण्याची प्रेरणा मिळते. नैतीक श्रीमंती किती श्रेष्ठ असते ही जाण तेंव्हाच प्राप्त होते ज्यावेळी मनुष्य नैतिकतेने आपले कार्य करतो आपल्या बोधपर संभाषणाचा असाच लाभ मिळवा ही मनोकामना.
@chanakyamandalpariwarfound7538
@chanakyamandalpariwarfound7538 Жыл бұрын
चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!
@apurvchoughule
@apurvchoughule Жыл бұрын
गुरूजी तुम्ही केलेल्या खाेड्या व मारामारी चे प्रसंग सांगा, मला ते ऐकायला आवडतील...... त्या गृहस्थाना सासटांग नमस्कार.... त्याच्यामुळे..... शैक्षणिक कामाला काय मस्त वेग येईल.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 .... असेच शैक्षणिक यज्ञकुंड असेच प्रज्वलित हाेवाे।
@bhalchandramhatre9310
@bhalchandramhatre9310 Жыл бұрын
सन्माननीय अविनाश धर्माधिकारी यांस सविनय नमस्कार आपल्या प्रत्येक वेळीच्या संभाषणात नेहमीच जीवनात काही अमूल्य शिकण्यासारखे मिळते.त्यातून आज माणूस म्हणून मी कुठे आहे.आणि जो काही कुठे आहे, तो योग्य जागी आहे की नाही याचा मागोवा घेण्यासाठी अत्यंत मदत होते. आणि त्यातून आत्ताच्या जीवनातील अनेक गोष्टींचा लेखा जोगा करता येतो
@chanakyamandalpariwarfound7538
@chanakyamandalpariwarfound7538 Жыл бұрын
चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!
@rajendragadyanavar4838
@rajendragadyanavar4838 Ай бұрын
Great achievement in your Life salute sir
@baliramasabe9683
@baliramasabe9683 Жыл бұрын
सेवा परमो धर्मः 🙏
@shashikantchavan4869
@shashikantchavan4869 Жыл бұрын
Great 🙏🙏🙏
@spiritualseeker999
@spiritualseeker999 Жыл бұрын
Sir has always been my inspiration🙏🏻 whenever i see sir i get reminded of the quote- Try not to become a man of success rather become a man of values. Sir is greatest example of Integrity😊 We cant thankyou enough sir🙏🏻
@chanakyamandalpariwarfound7538
@chanakyamandalpariwarfound7538 Жыл бұрын
चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!
@santoshkulkarni7884
@santoshkulkarni7884 Жыл бұрын
अविनाश जी , खूपच अभिमानास्पद आहात तुम्ही !!-
@prakashteke4200
@prakashteke4200 Жыл бұрын
अविनाशजी तुमचा व तुमच्या कार्याचा अभिमान आहे
@madhukarborade2557
@madhukarborade2557 Жыл бұрын
साहेब आपले विष्लेषण अगदी एकाग्र चित्ताने ऐकले.ते ऐकून कमालीचा सात्विक आनंद झाला.आपल्याच भाषेत सांगायचे झाले तर मी एवढेच म्हणेन की ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.नितीमत्ता जपणे हे कठीण काम आहे , कठीण असुनही नितीमत्ता आयुष्य भर जपतात ते ईष्वराचेच अवतार होते, आहेत आणि होतील,देणे ईष्वराचे.
@maheshsonawane7078
@maheshsonawane7078 Жыл бұрын
शीलम परम भूषणम l🙏🙏
@sanketghanekar2976
@sanketghanekar2976 Жыл бұрын
सर आपल काम अप्रतिम आहे.
@prakashgodse4494
@prakashgodse4494 9 ай бұрын
great
@raghunathparvate3591
@raghunathparvate3591 Жыл бұрын
अविनाशजींच्या कार्याला अनंत शुभेच्छा व त्याबद्दल त्यांना कोटि कोटी प्रणाम
@jaybagam2820
@jaybagam2820 Жыл бұрын
🙏🏽🙏🏽सर🙏🏽🙏🏽
@minakshibhosale9771
@minakshibhosale9771 Жыл бұрын
Apratim knowledge and experience 👍 sirra na pahil ki IAS zalyasarkh vath excellent vaktrutav and great personality
@npcnevis
@npcnevis Жыл бұрын
अत्यंत प्रेरणा दायक आणि रोमांचित करणारा प्रसंग!!!
@shrikantdeshpande2835
@shrikantdeshpande2835 Жыл бұрын
फारच सुन्दर, देशभक्ति ने प्रेरीत व तरुणांना कार्यप्रवण करणारे मार्गदर्शक भाषण धन्यवाद
@sudhanshujoshi2482
@sudhanshujoshi2482 Жыл бұрын
I got goosebumps
@yogita6333
@yogita6333 Жыл бұрын
गुरुदेव केलेले मार्गदर्शन सर्वोत्तम 🌺🌺🌸🏵️🌺💐🌼🌼🌹🔥🌻🙏🌼🙏🌼
@sharadjadhav4906
@sharadjadhav4906 Жыл бұрын
very good
@ganeshmore4585
@ganeshmore4585 Жыл бұрын
Charansparsh sir!
@bhushansawant1
@bhushansawant1 Жыл бұрын
खरच् शक्य आहे हे आजच्या काळात? राजकारणी हे करु देतील? तुम्ही आम्हासाठी एक दीपस्तंभ आहात
@pratimaroplekar3120
@pratimaroplekar3120 Жыл бұрын
आ.सर नमस्कार तुमचे विचार खूपच आधार देतात
@kaleasaram
@kaleasaram Жыл бұрын
I really salute you sir
@vishnupriyatupe2103
@vishnupriyatupe2103 Жыл бұрын
Heart touching 🙏❤️
@rdkandgaonkar
@rdkandgaonkar Жыл бұрын
सर तुमची भाजपा ला खूप आवश्यकता आहे!! आणि भाजपा ची देशाला!
@divijanalavade9743
@divijanalavade9743 Жыл бұрын
Absolutely Overwhelming......❤
@suchetahardikar2687
@suchetahardikar2687 Жыл бұрын
अद्भुत अनुभव! सर आपण एक प्रेरणास्थान आहात. 🙏🙏🙏
@shivrajmalipatil3589
@shivrajmalipatil3589 Жыл бұрын
🎉🎉
@pradipshinde9557
@pradipshinde9557 Жыл бұрын
Tumchya sadhnela slam sar. 🙏🙏🙏
@prasannakavare7770
@prasannakavare7770 Жыл бұрын
HATS OFF TO YOU AND YOUR DEDICATION
@ARUNKULKARNIconsultant
@ARUNKULKARNIconsultant Жыл бұрын
Khup chan video. Tumcha abhmiman watla
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 Жыл бұрын
हे ऐश्वर्य ! 🙏
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 Жыл бұрын
✌️
@vivekchaskar7439
@vivekchaskar7439 Жыл бұрын
नमस्ते, सर खूप सुदंर अनुभव सांगितला मन भाऊक करून टाकले ह्या अनुभवाने🙏 ह्या व्हिडिओ चे नाव बदलून "आम्ही खरे श्रीमंत" असे पाहिजे होते.. कारण आपल्या बुध्दी प्रामण्यावर चालणाऱ्या संस्कृतीला "चमत्कार" हा शब्द मान्य नाही. कोठलीही गोष्ट चमत्कार नसते हे तुमच्याच व्हिडिओ मधून मी शिकलो आहे🙏
@ajayvaidya6538
@ajayvaidya6538 Жыл бұрын
चमत्कार होतो. फक्त तो दुसऱ्याला दाखवता येत नाही. ती अनुभवाय ची गोष्ट असते.
@bhairubarade7798
@bhairubarade7798 Жыл бұрын
Ho sir. Khar aahe.. Shubhecha sarvkal..
@anantdeshkulkarni6373
@anantdeshkulkarni6373 Жыл бұрын
Avinash ji Namaskar.
@anantthakur6655
@anantthakur6655 Жыл бұрын
सर! 🙏 तुमच्या ब-याच लिंक्स पाहाताना आनंद होतो पण ही लिंक एक वेगळंच " समाधान" देती झालीं. आयुष्याची अर्थ समजून " होशपूर्वक सरळ स्वच्छ ( अध्यात्मिक) वाटचाल करणारा कोणी विरळाच असतो! वाचन / मनन करत त्या मार्गानं वाटचाल करण्याची बहुतांशी वृत्ती आढळत नाहीं ( थोडक्यात " देहात्म बुध्दीच्या पलिकडच्या आनंदाला फारशी किंमत देणं हा गुन्हाच मानणा-या समाजात , एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपत ही व्यक्ति दिसत नाहीत ) तर अशा परिस्थितीत समस्त संत शिकवणीनुसार आनंद शोधणारी तुमच्यासारखी " समाधानी " व्यक्ती पाहून समाधान व दिलासा मिळाला. 🙏🙏🙏💞🙏
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 Жыл бұрын
GRT sacrifices sr
@drabhijeetgurav1550
@drabhijeetgurav1550 Жыл бұрын
Correct
@anilmukhekar2526
@anilmukhekar2526 Жыл бұрын
सर खूपच छान.....👌👌👌
@sanjaykulkarni2842
@sanjaykulkarni2842 Жыл бұрын
अविस्मरणीय अनुभव
@renewables9349
@renewables9349 Жыл бұрын
"Commitment beyond the normal call of duty"🙏
@universaltruth1278
@universaltruth1278 Жыл бұрын
Sir, You are great personality.
@mokashimotors2044
@mokashimotors2044 Жыл бұрын
❤️ सलाम
@someshpathak3169
@someshpathak3169 Жыл бұрын
आनंद आणि अभिमान वाटतो की ही अशी इतकी वेगळी विचारांची तत्वांची श्रीमंती लाभलेल्या चाणक्य मंडल परिवार मध्ये आम्ही शिकलो आहोत हे सांगताना....!!!
@chanakyamandalpariwarfound7538
@chanakyamandalpariwarfound7538 Жыл бұрын
चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!
@aishwaryachoudhari981
@aishwaryachoudhari981 Жыл бұрын
Wah wahh khrrch khup chan vattl eikun🙂👍
@shantaramdeshpande8549
@shantaramdeshpande8549 Жыл бұрын
Great 🙏
@phadakeacademy8719
@phadakeacademy8719 Жыл бұрын
नमस्ते सर
@rajendramane932
@rajendramane932 Жыл бұрын
Just great!
@pradipshinde9557
@pradipshinde9557 Жыл бұрын
Tumi kharekhure sadhak ahat sar. 🙏🙏🙏
@prakashkerekar3756
@prakashkerekar3756 Жыл бұрын
🙏
@santoshbhosle61
@santoshbhosle61 Жыл бұрын
साहेब ...महाराष्ट्र आजन्म आपला ऋणी राहील
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 Жыл бұрын
👍👏👏🙏🏻
@himgourisalunke283
@himgourisalunke283 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@pradipshinde9557
@pradipshinde9557 Жыл бұрын
Namaskar sar.🙏🙏
@shaun13153
@shaun13153 Жыл бұрын
Just amazing...🙏🙏🙏🙏
@rajanphadkale5460
@rajanphadkale5460 Жыл бұрын
🎉🎉🙏🙏🎉🎉
@drabhijeetgurav1550
@drabhijeetgurav1550 Жыл бұрын
विचारांची श्रीमंती
@achalakelkar2548
@achalakelkar2548 Жыл бұрын
👍👍🙏🙏
@kshamaprabhudesai4526
@kshamaprabhudesai4526 Жыл бұрын
Sir , Aiktana pan aamchya dolyat pani aal
@sumitshinde5653
@sumitshinde5653 Жыл бұрын
@vaibhavhore6197
@vaibhavhore6197 Жыл бұрын
नमस्कारजी चाणक्य मंडळ परिवार ❤️
@shreemandarkarve4529
@shreemandarkarve4529 Жыл бұрын
खरच भरून येण्यासारख बोललात..
@nehadhumal1050
@nehadhumal1050 Жыл бұрын
🙏🙏❤️❤️
@nitinkhule1017
@nitinkhule1017 Жыл бұрын
🙏🙏🙏
@gopalghadi8335
@gopalghadi8335 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@nitinkand8819
@nitinkand8819 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@deepakdhande2404
@deepakdhande2404 Жыл бұрын
🤗🤗🤗
@shashiwaghmare5436
@shashiwaghmare5436 Жыл бұрын
Please share the background music 🙏
@drprashantkore
@drprashantkore Жыл бұрын
Manaachi Shrimaniti khari Shrimaniti....
@arjunkarwande4241
@arjunkarwande4241 Жыл бұрын
❤❤👍😊
@pradipshinde9557
@pradipshinde9557 Жыл бұрын
Ek sadhakach he saddhy karu shakto sar. 🙏🙏🙏
@akshayjoshi5578
@akshayjoshi5578 Жыл бұрын
This is the answer of Why Chanakya Mandal Pariwar????......
@apruku
@apruku Жыл бұрын
At what age one can enroll in chanakya mandal.. If you enroll students in early age it will be good to have good sanskars
@avinashdharmadhikari854
@avinashdharmadhikari854 Жыл бұрын
At & around the age of 16 to 18. Best wishes always
@maheshnatumayuresh
@maheshnatumayuresh Жыл бұрын
चाणक्य मंडळ मध्ये प्रवेश कसा मिळतो काय अटी असतात
@chanakyamandalpariwarfound7538
@chanakyamandalpariwarfound7538 Жыл бұрын
संपर्क करा: 08069015454
@ganeshshinde1204
@ganeshshinde1204 Жыл бұрын
Mi chanakya madal warje madhe 2016 madhe Kamala hoto tethe mulana changale shikvale jayache
@prashantlonkar8192
@prashantlonkar8192 Жыл бұрын
आधुनिक ऋषी
@diptishewale1079
@diptishewale1079 Жыл бұрын
सर तुमचा संपर्क क्रमांक दया ना मला
@Ganeshasathi
@Ganeshasathi Жыл бұрын
Sir mala tumchy sobat kahi bolyache aahe tumcha contact kasa karava
@avinashdharmadhikari854
@avinashdharmadhikari854 Жыл бұрын
संपर्क क्रमांक chanakyamandal.org वर आहेत
@pradipshinde9557
@pradipshinde9557 Жыл бұрын
Tumchya jababdarila kontyahi sima nahit
@gautamawhad528
@gautamawhad528 Жыл бұрын
ANDHBHAKTA MAKING FACTORY IS THIS CHANNEL . JAGOO MULNIVASI . BANN THIS CHSNNEL.
@moharshshinde275
@moharshshinde275 Жыл бұрын
तुमच्यासारखे व्यक्तिमत्व मला या जन्मी भेटले मी देवाचे आभार मानतो बाकि सर्व जीवन मी निटनेटके जगेन यु ट्युबचेही आभार तुमच्यामुळे सरांचे लेटेस्ट लेक्चर मला ऐकायला मिळतात धन्य झालो मी..
@arunbidnoor5383
@arunbidnoor5383 Жыл бұрын
Best speaker better than other speakers in Maharashtra.
@avinashdharmadhikari854
@avinashdharmadhikari854 Жыл бұрын
Absolutely all best wishes always
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 15 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 2,5 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 12 МЛН
Breaking India | वाट्टेल ते भाग 43 | Avinash Dharmadhikari (Ex.IAS)
29:12
Chanakya Mandal Pariwar Foundation Course
Рет қаралды 14 М.
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18