Capsicum Farming Success Story | खारपाण पट्टयात शिमला मिरचीची लागवड, शेतकरी कमावतोय लाखोंचं उत्पन्न

  Рет қаралды 2,510

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#AkolaNews #Farmer #Capsicum #MaharashtraTimes
पारंपरिक पिकांना पर्याय शोधून, आर्थिक समृद्धीसाठी नव्या उमेदीने चौकटी बाहेर पडण्याचे दिवस आहेत...ही गोष्टही अकोल्यातील अशाच एका डॉक्टर शेतकऱ्याची...खारपाण पट्टयात हिरवीगार शिमला मिरची पिकवणाऱ्या अकोल्याच्या शेतकरी नंदकिशोर चीपडेंची ही यशोगाथा...कापूस, हरभरा अन् सोयाबीन अशी नेहमीचीच पिकं घेऊन पदरी निराशा आलेल्या हा शेतकऱ्याने एक नवा प्रयोग केला अन् हे धाडस फायद्याचं ठरलं.अवघ्या अर्धा एकरात झालेल्या या शिमला मिरचीतून मिळणारं उत्पन्न मुबलक असून अख्ख्या जिल्ह्यात याचाच बोलबाला आहे.यूट्युबवरून शिमला मिरचीच्या लागवडीचे धडे घेत शासनाच्या पाठबळाने चीपडेंनी आपला हा प्रयोग यशस्वी करून दाखवला.आपल्या का प्रयोगात चीपडेंना आपल्या कुटुंबाची अत्यंत मोलाची साथ लाभली डॉ चिपडेंचं हे धाडसी पाऊलच आज जिल्ह्यांत त्यांना नाव कमावून देतंय...खारपाण पट्टयात शेती करण्यासारखा आव्हानात्मक निर्णय घेत त्यातूनही कमावलेलं हे यश आणि भरभराट अशीच वाढत जावो याच शुभेच्छा.
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 2
@narharpatil412
@narharpatil412 Жыл бұрын
हार्दिक शुभेच्छा डाॅक्टर साहेब
@solidmiyabhai971
@solidmiyabhai971 Жыл бұрын
खुप छान
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН