✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@user-rd4mt5jp7y Жыл бұрын
Mam delete ka karta
@akshaykharde7303 Жыл бұрын
मला letter of credit बद्दल परिपूर्ण ज्ञान प्राप्त करायचं आहे, माझ्या जॉब profile मध्ये LC through payment collection करणे हे काम add झालेलं आहे ,त्यासाठी International & Inland letter of credit with examples या बद्दल एक कोर्स develop करा ही नम्र विनंती.
@akshaykharde7303 Жыл бұрын
मला letter of credit बद्दल परिपूर्ण ज्ञान प्राप्त करायचं आहे, माझ्या जॉब profile मध्ये LC through payment collection करणे हे काम add झालेलं आहे ,त्यासाठी International & Inland letter of credit with examples या बद्दल एक कोर्स develop करा ही नम्र विनंती.
@akshaykharde7303 Жыл бұрын
I am not able to connect with you. Please respond.
@rushisurve4599 Жыл бұрын
ताई माझ्या दादा चा पॅकेज 42 लक्ष आहे आणि टॅक्स 7 लक्ष द्यावं लागतो काही कल्पना सुचवा प्लिज..... म्हणजे गुंतवणुकीचा मार्ग आहे की नाही.....
@RushikeshJogdand Жыл бұрын
रचना ताई तुम्ही मराठी माणूस आहात याचा आम्हाला खूपच अभिमान आहे हो. सर्वांसाठी तुमचे विडिओ खुच महत्वाचे असतात.
@umeshkokane9322 Жыл бұрын
खर आहे।
@ashapatekar3231 Жыл бұрын
Khoop chhan mahiti
@vaibhavk3420 Жыл бұрын
Marathi ahe mhnun abhiman ahe ki, knowledge share kartat mhnun 😅
@shubz1998 Жыл бұрын
मराठी बाई आहेत त्या!😜😅 कृपया मनाला लावून घेऊ नये. जे आहे ते आहे... ---पुणेकर
@shrikantdeshmukh9725 Жыл бұрын
@@shubz1998 😂🙏
@anitamore1378 Жыл бұрын
जे तुझ ऐकून गुंतवणूक करतील ते म्हातारपणी नक्कीच तुला आठवतील व तुला धन्यवाद देतील. शुभाशीर्वादही.
@mendgudlisdaughter1871 Жыл бұрын
म्हातारपणी तुझी आठवण काढतील. असे हवे. हे हिंदीत लिहिलंय तुम्ही.
@poultrygoatfarmservices2271 Жыл бұрын
😂
@vinodpund1574 Жыл бұрын
खरं आहे
@Rajeshwarishort Жыл бұрын
@@mendgudlisdaughter1871 ekdam barobar
@savitakhuje1765 Жыл бұрын
Rachana madam 5th class la subject pahije. Tumi te liha.
@ravindradavari974 Жыл бұрын
रचना.....तुला खास पारितोषिक मिळाल्या बद्दल खास अभिनंदन.....तू एक उर्जा आहेस.कायम फ्रेश आणि सतर्क.तू मराठी माणसाला आर्थिक साक्षरता दिली आहेस.....जी मराठी माणसाला या पुर्वी कधीच,कोणी दिली नाही......
@nsmsts4595 Жыл бұрын
मराठी माणूस बाईबाटली च्या पुढे जाऊन भविष्याचा विचार करत नव्हता. जेव्हा परप्रांतीय लोंढे गिळंकृत करायला सुरुवात झाली तेव्हा या माणसाला जाग आली. रचना जी तुम्ही अमुल्य आर्थिक ज्ञान देऊन त्यात भर घालून जागृत केले.
@swalekar7532 Жыл бұрын
रचना ताई तुम्ही मराठी माणसांसाठी खूप काही केलं आणि करता आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
@shreyas.talwalkar475 күн бұрын
शाळेत पण गुंतवणूक रिलेटेड लेक्चर्स थोड्या प्रमाणात का होईना झाले पाहिजे. खूप महत्त्वाचा विषय आहे पैसा कमावणे , वाचवणे आणि गुंतवणूक करणे
@umabangar3052 Жыл бұрын
माझे mr म्हणतात मला saving कधीच जमणार नाही पण तुम्हाला पाहून मी कधीच चुकीची नव्हते आणि saving प्लांनिंग पण चांगलं करू शकते हे नक्कीच कळलं 👍tx madam
@rampatil2539 Жыл бұрын
छान शिकवत आहेत ' मी गृहीनी आहे ' माला जास्त नाफ मिळवण्यासाठी काय कराव ते सागा 5००० आहेत त्याची गुवतणुक कोठ करू सागा त्याचा नफा किती येईल
@pandurangkulkarni496011 ай бұрын
आज पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला..अतिशय सुंदर विश्लेषण. दुसरं म्हणजे रसिका जोशी नांवाच्या अत्यंत संवेदनशील अभिनेत्री होत्या, त्यांच्या मधे आणि तुमच्यामधे खूप साम्य वाटले.
@dhondiramzambre1715 Жыл бұрын
ताई उपक्रम खूप सुंदर जसं जसं देशाला स्वतंत्र जसेच्या देशाला स्वतंत्र मिळालं आणि देशाने प्रजासत्ताक दिनी आज या दिवशी साजरा करते तसंच प्रत्येक मराठी माणसानं स्वातंत्र्याबरोबर आर्थिक स्वतंत्रता आणि त्याच्याविषयीच्या कचवेळके आणि व कसा असावा सांगतात खूप खूप धन्यवाद पुढील कार्यास शुभेच्छा सह धन्यवाद
@jitendrajadhav452 Жыл бұрын
रचना मॅडम तुम्ही मराठी माणसासाठी अतिशय छान पद्धतीने माहिती देता अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगता तुमची ही सांगण्याची पद्धत छान आहे मनापासून धन्यवाद
@swatipatil438 Жыл бұрын
रचना मँडम तुम्ही पैसे गुंतवणूक करण्यासाठी दिलेली माहिती खुप ऊपयुक्त आहे धन्यवाद
@sunilkumbhare692 Жыл бұрын
आम्म्हला तुमचा खूप अभिमान आहे. असेच वीडियो ताकत रहा आणि सर्वा ना फाइनेंशिअल eduacte करत रहा
@bhojrajnagmote262311 ай бұрын
वा वा वा अप्रतिम नॉलेज व साधी सरळ भाषा वा वा वा 👍
@gandhalimarathe5794 Жыл бұрын
अत्यावश्यक ज्ञान आहे 🙏👍 खुप छान मॅम ❤️
@rahulwaghole747 Жыл бұрын
आज खरं तुम्ही पुण्याच्या वाटलात.. मराठी मराठी करून मराठी माणसांच्याकडून वसुलु चालू केली तुम्ही पण ....धन्यवाद मॅडम
@dhanashrikumbhar4481 Жыл бұрын
मॅडम आज मी पाहिलांदा विडिओ बघत आहे.. पण तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे.. आणि मराठी मध्ये असल्यामुळे तर जास्त चांगला वाटलं...
@user-iq2ek1de6n Жыл бұрын
मी कधी अभिप्राय नाही दिला...पण सांगतो की आपलं वक्तृत्व उत्तम....उत्कृष्ठ....शब्दोच्चार ..अगदी स्पष्ट .....!!! शिकवण्याची - समजवण्याची पद्धत उत्तम...!! (आपल्या लहानपणी आजीकडून खूप छान छान गोष्टी ऐकल्या असाव्यात) आणि मुख्य म्हणजे आपण खूप मोठ्या उच्च शिक्षित आहात .....!! शब्दफेक करण्यात आपण तरबेज आहात....!! छोssटीश्शी टिकली एखादी लावली तर सगळ्यांना आवडेल ...!! उत्तरोत्तर आपली प्रगती-लोकप्रियता निश्चित उंचावत जाणार आहे....!! - लिमये.
@madhaviranade8847 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान सांगता.. मस्त वाटतं 👍.. एकदा भेटाय ची इच्छा आहे ☺️
@chandrakantjoglekar94068 күн бұрын
आपल विवेचन सुंदर. मला जाणवलेली गोष्ट. पुणेकरांचे समीकरण: उत्पन्न वजा बचत =खर्च. (बचतीला प्राधान्यक्रम) मुंबईकर: उत्पन्न वजा खर्च = बचत. उरली तरच बचत. बचतीला तेवढे प्राधान्य नाही.
@seemakulkarni4933 Жыл бұрын
अगदी सोप्या शब्दात समजाऊन सांगतात mam तुम्ही..धन्यवाद 🙏🥳
@akshaykoli.6326 Жыл бұрын
प्रफुल्ल वानखेडे सरांचे पुस्तक खूप उपयोगी आहे - गोष्ट पैशापाण्याची सर्वांनी जरूर वाचावे असे पुस्तक आहे. साधे सिंपल भाषेत.
@rupalishirsat5043 Жыл бұрын
खुप सुंदर आणि अगदी महत्वाचं पुस्तकं नक्की वाचायला हवं
@chandrakantshewale879211 ай бұрын
मी पाहतोय तेव्हा 8 लाख झाले आहेत, सोपी भाषा ह्याची खरी गरज आहे धन्यवाद
@yashwantishinde848311 ай бұрын
धन्यवाद मॅम तुमचे चीत्रवणी पाहून खूप छान वाटत, आणि त्या गोष्टी आम्ही आमच्या आचरणात आणत आहोत
Impressive presentation skills and good that u teach younger generation importance of saving money. All the best.
@appasomohite4503 Жыл бұрын
आत्तपर्यंतच्या माहिती मधे आपण जे व्यवस्थित सांगता तेवढं कोणीही माहिती दिली नाही आपणास धन्यवाद
@alkaingle76469 ай бұрын
रचना ताई तुमच्यात पैशाची रचना आहे very nise to your Magammet आम्ही पण शिकलो... आज भारता ची गरज.. आहे.... धन्य वाद🎉
@siddheshhajare8528 Жыл бұрын
रचना खरच आमच्या साठी खूप खूप महत्त्वाची माहिती दिली हाउस वाईफ महिलांना यातलं काहीच माहिती नाही
@pradeepc1969 Жыл бұрын
Nice one but I have another defination for WA WA Wa... It's like अर्थार्जन... पैसे वाचवा,,, पैसे वाढवा आणि पैसे वापरा... 😊
@santoshshelar183511 ай бұрын
Great tai aaj me tumcha video baghitla Aaj Mala kuthe Tari vatle life madhe apan kahi saving ch keli nahi. Tumhcya video mule navi vat Mala milali. Tx once again
@santoshindulkar6211 Жыл бұрын
Successfully completed the आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी Course....Thanks, mam for this master guide to personal finance management.....🙏#Wa#Wa#Wa
अत्यंत महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आभार देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
@pravingamare768 Жыл бұрын
रचना मॅडम.... मला फिक्स Deposite (FD) या बाबतीत माहिती सांगा... पूर्ण प्रोसेस काय आहे ते सांगा....😊
@atulborse9882 Жыл бұрын
खुप छान vishleshan👍🏻ani👍🏻माहिती dhanywad👍🏻मी नक्कीच हा सप्तपदी कोर्स पुर्ण करणार
@meghalpawar4954 Жыл бұрын
व्हिडिओ खुप छान आहे परंतु महत्वाचे मुद्दे थोडक्यात आणि कमी वेळेत सांगितल्या अजून छान 👍
@sureshmayekar8799 Жыл бұрын
सर्वांसाठी खुप छान माहिती सोप्या पदतीने आणि उत्तम रीतीने या व्हिडीओ द्वारे समजावून सांगितली खुप धन्यवाद 🙏🙏
@sunilkhanvilkar5073 Жыл бұрын
खुप छान माहीती दिली सर्व सामान्य सेवा निवृत्त झाल्यावर त्याने कशा प्रकारे बचत केली पाहीजे त्यातुन त्याला फायदा होईल मिळालेले फंडस कुठे गुंतवले पाहीजे यावर ऐखादा व्हीडीओ द्वारे माहीती देऊ शकला तरबरे होईल धन्यवाद
@mamatanaik289311 ай бұрын
Tumche videos bgun mi investment start keli ahe...mla swatacha khup abhiman vatoy tyamule....i'm a single mother. Mazi mulgi 5 varshachi ahe. Tumhi khup shan kaam krtay. Mla ata fkt share market mdhe invest karaychi escha ahe tsa mi abhyas pn start kelay tumche videos bgun. Trihi thodi bhiti aahech tr ti bhiti kshi ghalau mi
@jayantathavade9153 Жыл бұрын
Instead of 5-6 hours at a time. Make a daily one hour course for a week. I hope you're giving them PDF of the course. So they can revision them anytime whenever they are free. You know better. Go ahead,
@vaishalishinde4983 Жыл бұрын
मॅडम नमस्कार माझ्या शाळेत 1978 साली बचतीचे महत्त्व कळावे म्हणून संचयनी बचत योजना चालवली जायची.शाळा पुण्यातील जिजामाता मुलींचे हायस्कूल. आणि आम्ही त्यात पन्नास पैशापासून पैसे भरत असू.तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप खूप सुंदर .
@gitanjalitare05 Жыл бұрын
🙏 धन्यवाद मॅडम खुप महत्वाचा व्हिडिओ आहे...मी आज प्रथम तुमचा व्हिडिओ बघीतला... खुप खुप धन्यवाद 🙏👍👍
@Swarangitamhane6060 Жыл бұрын
खरच कामाची गरज म्हणून आता अभ्यासक्रमामधे आर्थिक नियोजन विषय समाविष्ट करायला हव
@thighlightsmovements5074 Жыл бұрын
ताई, खुपच छान आणि इन्फोर्मेशन व्हिडीओ.,पण काही ठिकाणी थोडी ओवरेक्टींग वाटते तेवढे कंट्रोल करा ही विनंती... 🙏🙏
फार छान माहिती. पण चार व्वा हवे होते. वाटायच्या आधी वापरा हा पण हवा होता. बाकी मस्तच 🙏
@jalindardarkunde8659 Жыл бұрын
Marathi mansala arthik freedom chi mahiti dilyabaddal khup shubhecha 🌹
@manishatulpule7222 Жыл бұрын
सिंपल करून सांगता ते आवडतं. आम्हीं लहान असताना एक युनियन लीडर नेहमी कामगारांना सांगत. सहा महिन्यांच राशन भरून ठेवा. किती महत्वाचं होतं
@sudhirjadhav4705 Жыл бұрын
खूपच चांगला उपक्रम आहे. धन्यवाद..
@dilipchopadekar5787 Жыл бұрын
रचनात्मक माहिती व विश्लेषण ताई खूप छान माहिती
@tusharkhanvilkar8617 Жыл бұрын
Khupch changli information tumhi share karat ahat. Te pan Marathi mansansathi he jamechi baju ahe. Like your video and share with my family also to understand the financial planning
@anuradhajoshi121 Жыл бұрын
मला हा अभ्यासक्रम करायचा आहे. मला आपल्याला भेटायला आवडेल पत्ता कळवा/सवडीची वेळ कळवा.
@tilakgauri9444 Жыл бұрын
मॅडम मी तुमचे सगळे विडिओ मी बघते खुपच माहीती मिळते तुम्ही अक्टिंग खुपच छान करतात मला तुमही खुपच आवडतात
@nikhileshdeshmukh2734 Жыл бұрын
आज च्या या व्हिडिओ तुन खुप काही समजलं,शिकायला मिळालं,धन्यवाद मॅडम या मार्गदर्शनाबद्दल नमस्कार.
@rahuldhige9172 Жыл бұрын
Tumhi marathi madhe tumchya video kelya mule amhala khup sopya padhtene samjyala lagale tya badal tumch manapasun abhar.... 🙏🙏
@seemametkar341 Жыл бұрын
I proud of you archana madam, marathi che channel suru kele ahe
@anandmarathe2940 Жыл бұрын
Superbly explained about the course Saptapadhi.
@prasadbante10566 ай бұрын
खूप छान मार्गदर्शक करता mam तुम्ही 👍🏻👍🏻✨💫nice
@MilindPrabhudesai-n3j Жыл бұрын
Thanks !Rachna Maddam for your best 👍lmportant Course.
@mohinipathak40385 ай бұрын
मॅडम NPS ची माहिती समजावून सांगणारा एक व्हिडिओ करा प्लीज.. तुम्ही सगळ्या गोष्टी खूप सोप्या व सहज करून सांगतात. NPS बद्दल मार्गदर्शन हवं आहे
@sadanandpatil5849 Жыл бұрын
Bitcoin and crypto currency या विषय वर video बनवा
@dilipshirsat71522 ай бұрын
Really Grateful for your elaborate educational video to manage funds after Retirement. Wishing you all the best Thanks & God Bless You Dilip Shirsat Mumbai
@chhayasonawane786 Жыл бұрын
खूपच छान पद्धतीने माहिती देता आपण धन्यवाद
@umeshkamath9307 Жыл бұрын
thanks for sharing this enthusiastic knowledge mam im from vasai and 2 year before retired and im follow the roolse 20/ 10/30/40 and now I'm happy coz i didn't follow before but when see the rules after i follow now this 2 year my income is good without tantion
Maja aajcha pahila diwas aahe tumcha video baghnyacha ...khup Chan Ani nit samjaun sangta
@jyotichiplunkar2654 Жыл бұрын
रचना मॅडम तुमचा video खुप छान आहे .माहिती खूप छान सांगितली पैशाचं नियोजन कसे केले पाहिजे
@ankushsawant1524 Жыл бұрын
बचत खात्यात auto swap option असतो. ते का फायद्याचे असते आणि saving account and emergency fund both r same ya different
@surekhaangre7072 Жыл бұрын
खुप छान व सविस्तर मार्गदर्शन केले धन्यवाद व आभारी
@gayatridevikudwalkar9485 Жыл бұрын
रचना Madam खूप छान अभिनंदन🎉🎊 आम्हाला तुमच्या मुळे गुंतवणूकी च्या सर्व गोष्टी समजतात
@deeptinandkumarghadgine2685 Жыл бұрын
Wa Wa Wa . I like to teach all this to my 17 years old son . So ..He CHANNEL aapala aahe...help😊💐
@rekhalimaye3871 Жыл бұрын
सामान्य माणसा साठी च आहे हा विडिओ खूप छान
@VishalJadhav-lo4rf Жыл бұрын
खूप महत्त्वपूर्ण विषय आहे हा सुंदर मॅडम
@tanujajoshi533510 ай бұрын
Hello Ma'am , actually I am nort Indian but I can understand your both lecture Marathi and English. I request you can you make in Hindi language also . Because it will be beneficial for Hindi belt also . Thank you
@ShobhaJadhav-r3v Жыл бұрын
Sahaj sopi sangaychi padhat khup sunder 👌👏👏😊
@alonegamer5866 Жыл бұрын
भाषण ज्ञान वर्धक आहे,आभार, पण फारच वेळ खाणारेआहे दुबई सोडा मुख्य मुद्दे सांगा वेळ फार कमी असतो
@Geography87823 Жыл бұрын
अप्रतिम मॅडम ......खूप छान मार्गदर्शन केले.
@nandkumargheware5503 Жыл бұрын
फारच चांगले आहे शिकण्यासारखे
@jagdeeshdapte1692 Жыл бұрын
उत्तम माहिती, रचना जी.... Keep It up
@anaghakulkarni6647 Жыл бұрын
फक्त कशात गुंतवू सांगा,shares कोणत्या कंपनीचे घेऊ ते सांगा
@mayureshtandel02069 ай бұрын
जर एखाद्याच्या कुटुंबात सगळ्यांचा Mediclaim असेल आणि त्याच्याकडे 1-2 क्रेडिट कार्ड असतील ज्यांची क्रेडिट लिमिट 1.5-2 लाख पर्यंत असेल अशा व्यक्तीनेही saving ac मध्ये मासिक खर्चाच्या 6 पट रक्कम ठेवणे आवश्यक आहे का? की तो व्यक्ती थोडी कमी रक्कम ठेवू शकतो?
@sakshidalve805311 ай бұрын
मॅडम पॉवर पॉईंट मध्ये.. माहिती तयार केल्यास खूप छान होईल...बधिर ना पण समजेल 🙏
@kavitazalte1125 Жыл бұрын
मॅडम जर एखाद्या व्यक्तीचा Job जर काही कारणास्तव Perhaps गेलेला असेल तर अशा व्यक्तीचे गणितच कोलमडते.... तर अशा वेळेला Fina Mgmt हा तर पुढील यक्ष प्रश्न आहे.... तर या वर काही Suggetion म्हणुन एखादा VDO जर मिळाला तर खूपच Better....
@pravinjadhav8088 Жыл бұрын
खरच खुपच छान माहिती देत आहत मैडम।
@arteworld Жыл бұрын
Liquidity 6 times of monthly expenditure to be set aside will be for salaried people, right? What about for retired people with no pension & relying only on investments?
@gayatrimhaske8757 Жыл бұрын
Rachna tai youth icon of maharastra,
@akkangirepramod5663 Жыл бұрын
वन टाइम इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करावे की त्यापासून चांगले रिटर्न
@sureshkolekar4108 Жыл бұрын
Very nice concept. Har ghar invester. U r all videos r excellent. Mulgi shiklee, pragati zhali. On d same way, financial literacy idea is also very imp. Pl keep it up.
@jivandambhare903111 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण ताई
@dpmath Жыл бұрын
नमस्ते मॅडम, आपल्या मराठी माणसाला आर्थिक नियोजनाचा मध्ये बँक खात्याचा वाटा काय असतो, बँक खाती किती असावीत, बँक खात्याचे maintainance charges किती असतात आणि कोणती बँक खाती निवडावीत याबद्दल मार्गदर्शन कराल का?
@jayeshshelke489 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ ताई 🙂👍
@rayagondapatil97783 ай бұрын
Share investment can give good return and quick liquidity (in 2/3) days. Part of investment should be in shares
@VivekPatil-i7r Жыл бұрын
Miss ji information Sagar aahat very best aahe life jaganyashati very improvement aahe miss ,I productf you miss , maza life maghe all krun pahil miss information
@somnathsadaphule2221 Жыл бұрын
Hi madam tumhi khop miudde sut ani khop interesting videos banavun saglyanla ya madyamatun khop helpfull information det ahat . thank you so much and keep it up madam khop mast shikayla miltat ahe .
@HarshadaBairagi-o9s7 ай бұрын
For housewife saith in saving kase karve ki retirement monthly safety rahile plus medical emergency saith sudha safe zone rahta yeil
@rajukokani8382 Жыл бұрын
खुपचं छान मार्गदर्शन मॅडम
@sagaramrutkar57 Жыл бұрын
ताई, व्हिडीओ खूप छान आहे, आणि हा कोर्स खूप छान आहे, पण व्यवसायामुळे शक्य होत नाही , त्या साठी कसे करता येईल
@Abcd9387gg Жыл бұрын
Marathi madhun chhan mahiti detes investment baddal.useful video
@Divyagaikwad-sp3bf10 ай бұрын
तुमचा सल्ला ऐकावा वाटतो आणि त्यावर अंमल पण करावा वाटतो 🙏🙏🙏