चतुर्भुज श्रीराम भाग - २

  Рет қаралды 22,036

Arvind Athalye

Arvind Athalye

2 жыл бұрын

चतुर्भुज श्रीराम भाग - २
चतुर्भुज श्रीराम मंदिर. तळेगाव.
श्री. गोंदवलेकर महाराजांचे स्थान.
कहाणी उत्कंठा वाढवणारी.
मंदिर स्थळ : प्लॉट नो.44, ashman arpan, फ्लॅट नो.401, चैतन्य रेसिडेन्सी शेजारी, राव कॉलनी, तळेगाव दाभाडे, पुणे ( श्रीगजानन महाराज मंदिराच्या मागे, भंडारी हॉस्पिटल बस स्टॉप )

Пікірлер: 184
@kanchanjoshi4410
@kanchanjoshi4410 4 ай бұрын
खूप आनंद झाला. लवकर योग यावा मंदिर पाहण्याचा. जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🙏❤❤
@Smitahrishee
@Smitahrishee Ай бұрын
यातली प्रत्येक गोष्ट ऐकताना अक्षरशः अंगावर शहारे आले.. मंदिराबाबत ते सांगताहेत तसेप्रत्यक्ष डोळ्यासमोर घडतंय असे वाटत होते 💐.
@madhusudannehere5145
@madhusudannehere5145 4 ай бұрын
श्रीराम जयराम जयजय राम
@mr.S3039
@mr.S3039 3 ай бұрын
आपण महाराजांशी संवाद साधता का?🙏🏻🙏🏻😊 खूप छान
@gajanansane2032
@gajanansane2032 7 ай бұрын
मी दोन्ही भाग एकले....adbhut aahe sagala.......Jay Shri Ram 🙏🌺
@nathukalokhe9829
@nathukalokhe9829 7 ай бұрын
॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ 🌹🙏🙏🌹
@MadhuraDeshpande-yf1gp
@MadhuraDeshpande-yf1gp Жыл бұрын
श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य रामदास श्रीमहाराज की जय 🙏🏼
@NG-hj7zt
@NG-hj7zt 8 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ
@NG-hj7zt
@NG-hj7zt 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@deepapendse6712
@deepapendse6712 2 жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम,🙏🙏🙏
@smitajoglekar6643
@smitajoglekar6643 Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@ganeshmarathe7643
@ganeshmarathe7643 8 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम. विलक्षण अनुभव.
@vinayakpatki8103
@vinayakpatki8103 2 жыл бұрын
श्री. गोंदवलेकर महाराज यांना साष्टांग नमस्कार दंडवत । त्याच बरोबर श्री. आठल्ये काका व श्री. विनित जोशी यांना पण साष्टांग नमस्कार व दंडवत । ।। श्री. सद्गुरू समर्थ ।। ।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
@ranjanamulmule8512
@ranjanamulmule8512 2 жыл бұрын
परमपूज्य महाराजांची लीला अगाध आहे ह्याचा प्रत्यय ह्या दोन vdo मधून कळला .नतमस्तक 🌻🌻🙏🏻🙏🏻🙏🏻🌻🌻
@NG-hj7zt
@NG-hj7zt 10 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@ujwalakale6920
@ujwalakale6920 2 жыл бұрын
ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांची अनुभूती
@premakhadilkar3719
@premakhadilkar3719 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏
@vasantdeshpande3328
@vasantdeshpande3328 Жыл бұрын
श्री रा म जय रा म जय जय रा म
@anujajoshi3847
@anujajoshi3847 Жыл бұрын
II श्रीराम जय राम जय जय राम II
@supriyayeolekar7285
@supriyayeolekar7285 2 жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम🌷🌿🌹🙏🙏🙏
@shubhadathite5361
@shubhadathite5361 2 жыл бұрын
जय श्रीराम श्रीमहाराजांचे "मी आहे" हे वचन येथे मूर्त रूप होऊन अस्तित्व दाखवत आहेत. श्रीराम जय राम जयजय राम
@kaanchanbhavthankar4086
@kaanchanbhavthankar4086 5 ай бұрын
कृपया पत्ता कळावा . दर्शनाची मनस्वी इच्छा आहे
@arvindathalye
@arvindathalye 5 ай бұрын
राव कॅालनी गजानन महाराजांच्या मंदिराच्या जवळ तळेगाव दाभाडे
@sudhakarsapre2172
@sudhakarsapre2172 Жыл бұрын
श्रीराम समर्थ
@meghasatarkar8750
@meghasatarkar8750 2 жыл бұрын
jai siyaram
@arunkhonde7903
@arunkhonde7903 2 жыл бұрын
हो,खर आहे,ईश्वर शक्ती खरच खुप महान आहे,त्यानी ठरविले तसेच घडतं,आणी ते करवून घेता,हे या वरुन सिद्ध होते,जय श्रीराम 🙏🙏
@smitaindolikar9679
@smitaindolikar9679 2 жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@sujatakasbekar1949
@sujatakasbekar1949 Жыл бұрын
श्रीरामजयरामजयजयराम
@swadishtakhatta-meethaswad7456
@swadishtakhatta-meethaswad7456 7 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम सर्व वर्णन ऐकून अंगावर काटा आला. आणि डोळ्यातून पाणीच आले खूप खूप धन्यवाद ही इतकी सुंदर माहिती आमच्या सामान्य लोकांपर्यंत पोहचविली ही महाराजांची कृपाच. म्हणावी आम्ही जरूर दर्शनाला येऊ माझ्या मुली पुण्याला राहतात मी पुण्याला आले की नक्कीच दर्शनाला येईल विनीत जोशी भाऊंचे आभार 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏
@ujwalakale6920
@ujwalakale6920 2 жыл бұрын
श्री महाराजांची अनुभूतीचे दोन्ही व्हिडिओ बघताना अंगावर शहारे आले जोशी सर आपण सगळे खूप भाग्यवान आहात.... आता श्रीरामांच्या दर्शनाची ओढ लागली आहे... श्रीमहाराज ती लवकरच पूर्ण करतील अशी खात्री आहे श्रीराम जय राम जय जय राम
@umeshbille9130
@umeshbille9130 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे आपणस धन्यवाद आपण मुळे भक्ती भकम होते
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 2 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ ह्या श्रीरामचे सर्व परीचय पाहून ऐकून खूपच आश्चर्य कारकच पण ह्या मागे श्री सदगुरूगोंदवलेकर महाराज आहेतच त्या बरोबरच श्री जोशी ह्यांचीही सेवा भक्तीपूर्वक आहेच
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 8 ай бұрын
गुरूवर श्रद्धा असल्याने आपले मंदिर उभे राहिले....श्रीराम जय राम जय जय राम...
@shailajakhade184
@shailajakhade184 2 жыл бұрын
अप्रतिम , खूपच छान ,श्री.ब्रह्मचैतन्य सारिखा नाही पाहिला......
@lalitapatwardhan
@lalitapatwardhan 8 ай бұрын
||श्री राम जय राम जय जय राम || खरंच खूप विलक्षण आहे 🙏 आमच्या सारख्या सामान्य साधकांना प्रेरणा आणि श्री चें आशिर्वाद मिळोत ही श्री रामचंद्र च्या चरणी प्रार्थना 🙏🌹🙏
@raginim.7419
@raginim.7419 Жыл бұрын
तुमचे अनुभव ऐकून खूप आनंद झाला आणि प्रसन्न वाटते.
@mukher3185
@mukher3185 Жыл бұрын
त्रिभुवन तारक श्रीरामाचे हे चैतन्याचे सुंदर धाम बघायला मिळाले 🙏🏼 आनंदाचा आनंद राम । शांती जेथे तेथे राम , सतसंगाचा सुगंध राम ॥ हे सर्व तिथे अनुभवायला मिळेल असे वाटते 🙏🏼 लौकरच जाणार दर्शनाला
@smitavyavahare935
@smitavyavahare935 2 жыл бұрын
श्री अवधानी व आराध्ये यांनाही सादर प्रणाम!श्रीराम जय राम जय जय राम।
@mayajoshi8650
@mayajoshi8650 2 жыл бұрын
अतिशय आतुरतेने दुसऱ्या भागाची वाट बघत होते ही सर्व अनुभव ऐकून डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागले काहीच शब्द सुचत नाहीयेत
@ketakighag5946
@ketakighag5946 2 жыл бұрын
Shree Gurudev datta Dhanyavad
@aparnakeskar8597
@aparnakeskar8597 2 жыл бұрын
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏 खूप छान 🙏श्रीराम समर्थ 🌹🙏🌹🙏🌹🙏
@kanchanbhalerao4096
@kanchanbhalerao4096 2 жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
@jyotikhunte2408
@jyotikhunte2408 8 ай бұрын
जय श्री राम
@arvind2556
@arvind2556 2 жыл бұрын
🕉रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम 🙏🌹🙏🌹🙏🚩🚩
@balkrishnanprabhudesai7181
@balkrishnanprabhudesai7181 2 жыл бұрын
दोन्ही ही व्हिडिओ पाहिले. श्रीराम समर्थ. अद्भुत.
@rameshkirloskar3809
@rameshkirloskar3809 Жыл бұрын
अकल्पित आश्चर्यकारक निःशब्द करणारे आहे खरच किति भाग्यवान आहात तुम्ही! माझे शतशः प्रणाम श्रीराम जयराम जय जय राम सौ किर्लोस्कर
@vaidehibarve2071
@vaidehibarve2071 9 ай бұрын
जय श्रीराम
@vijaydeshpande4675
@vijaydeshpande4675 2 жыл бұрын
श्री महाराजांची कृपा पूर्ण - झाली - आहे आम्हालाही श्रीराम मूर्ती सह सर्व पाहायचे आहे आम्हाला श्रीमहाराज कधी योग आणतील वार पहातोय ? श्रीरामसमर्थ
@sharvarikulkarni9513
@sharvarikulkarni9513 2 жыл бұрын
श्रीराम समर्थ 🙏 श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 🙏 नमस्कार काका 🙏. श्रीमहाराजांच्या अनेक गोष्टी ऐकताना त्या गोष्टी चा प्रत्यय या मंदिरं उभारणीत दिसून येतो. कलियुगातील महाराज आपल्याला सांभाळतात. यात शंकाच नाही. हा व्हिडीओ करू आमच्यासारख्या श्रीमहाराजांच्या भक्तां पर्यंत पोहचवलात याबद्दल आपले, श्री जोशी व इतर सर्व वरिष्ठांचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@arunaganbote2956
@arunaganbote2956 9 ай бұрын
Khup sundar, man bharun ale
@madhuragadre79
@madhuragadre79 9 ай бұрын
श्रीमहाराजांची कृपा आणि अनुभव कथन खूप सुंदर केले तुम्ही. मंदिर उभारणीच्या पार्श्वभूमीची माहिती मिळाली. जोशी , अवधानी, देवधर सर्व परिवारास आमचा शि. सा. न. 🙏🙏🙏💐💐💐🚩
@manishakalwint8792
@manishakalwint8792 2 жыл бұрын
सगळे अदभुत 🙏जय श्रीराम
@vidyasurange8935
@vidyasurange8935 Жыл бұрын
विलक्षण..... अनुभव.. श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
@vibs99
@vibs99 2 жыл бұрын
वा.. 🙏🙏जय श्रीराम 🙏🙏 🙏🙏 गोंदवलेकर महाराज 🙏🙏 नक्की लवकरच यायला आवडेल. हा अनुभव ऐकून फारच छान वाटलं. जोशींना ही खूप खूप नमस्कार 🙏🙏
@madhurajoshi4539
@madhurajoshi4539 2 жыл бұрын
श्री रामरायासहित श्री ब्रह्मा विष्णू महेशाला नतमस्तक होऊन त्रिवार अभिवादन !! दर्शनयोग यावा ही श्रीचरणी आळवणी !!
@arvindathalye
@arvindathalye 2 жыл бұрын
अनेक शुभेच्छा
@anjalimunje2047
@anjalimunje2047 2 жыл бұрын
जय श्री राम , खूप अदभुत आहे हे सगळं , 🙏🙏
@surekhajadhav6104
@surekhajadhav6104 2 жыл бұрын
🙏🙏🙏माऊली साष्टांग नमस्कार
@rajashreetendulkar251
@rajashreetendulkar251 2 жыл бұрын
अतिशय सुंदर अनुभव आहे. धन्यवाद काका जय श्री राम,🙏
@minakshigohad7484
@minakshigohad7484 2 жыл бұрын
🙏🙏🙏 Shri Ram Jay Ram Jay jay Ram
@nandinizare2062
@nandinizare2062 2 жыл бұрын
सर्व ऐकले खुप च आनंद झाला कधी दर्शन होईल अस झाल महाराजँचि च कृपा जय श्री राम
@asawaridandekar6640
@asawaridandekar6640 Жыл бұрын
खूप छान, मन भरून आले.
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 2 жыл бұрын
।।श्रीराम समर्थ।।
@jaihanumanjiful
@jaihanumanjiful 8 ай бұрын
🙏🙏🙏
@smitakurulkar1839
@smitakurulkar1839 Жыл бұрын
।। जय श्रीराम ।।
@bharatisathe4000
@bharatisathe4000 2 жыл бұрын
🙏जय श्रीराम🙏
@varshadeshpande9060
@varshadeshpande9060 Жыл бұрын
Jay Shreeram
@KathaPravah
@KathaPravah 2 жыл бұрын
जय श्री राम 🙏 प्रणाम काका गुरुजी. 🙏
@indiaprasad
@indiaprasad 2 жыл бұрын
स.स.श्री महाराज हे प्रत्यक्ष दयासिंधू आहेत हे स.स.श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या उद्गाराची ही प्रत्यक्ष प्रचिती आहे..श्री क्षेत्र गोंदवले येथे जाणे हा परमभाग्याचा योग असतो व तसेच स्थान पुण्याच्या इतक्या जवळ श्री महाराजांनी उभे करून करोना महामारीच्या उपद्रवाच्या काळात मोठा दिलासा व समाधान सर्व भक्तांना दिले..राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय।🙏🙏🙏
@sohamshindekar5253
@sohamshindekar5253 2 жыл бұрын
जय श्री राम तुम्हाला साष्टांग नमस्कार खूप खूप छान अतिसुंदर खूप च छान दोन्ही व्हिडीओ बघितले महाराजभक्तांसाठी किती कायकाय करतात गणतीच नाही अद'भूतच आहे हे सगळं तुम्ही खूप भाग्यवान आहात महाराज तुमच्या शी बोलतात सांगतात खरंच किती छान सुंदर अप्रतीम तोडच नाही पुन्हा एकदा तुम्हाला साष्टांग नमस्कार खूप खूप छान जयजय रघुवीर समर्थ
@jjyoti4282
@jjyoti4282 2 жыл бұрын
Jay Shree Ram 🙏🏻🙏🏻🙏🏻
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 2 жыл бұрын
ह्या ठीकणी दर्शन घेऊन नक्कीच पुण्याची प्राप्ती होणार.
@waghganesh1125
@waghganesh1125 2 жыл бұрын
jai shree Ram
@manjushavad5854
@manjushavad5854 2 жыл бұрын
अत्यंत अद्भुत🙏🙏🙏
@snehamuleykulkarni1492
@snehamuleykulkarni1492 2 жыл бұрын
🙏🙏जय श्रीराम 💐💐
@sanjivanipotekar679
@sanjivanipotekar679 2 жыл бұрын
खुपच सुंदर आणी अदभूत
@Chaitanyarane0045
@Chaitanyarane0045 6 ай бұрын
Maharajanchya charni adhi nathmastak he ram mandir talegaw madhe kuthe ahe
@arvindathalye
@arvindathalye 6 ай бұрын
पोस्टल पत्ता माहीत नाही पण गुगल सर्च करा म्हणजे नक्की मिळेल
@ganeshpakhale2283
@ganeshpakhale2283 2 жыл бұрын
Shri ram jay ram jay ram
@vasundhararajput6797
@vasundhararajput6797 8 ай бұрын
Jai Shri Ram excellent
@ashokapte8839
@ashokapte8839 2 жыл бұрын
मी व माझी सौ खास ठाण्याहून १० तारखेला तळेगावला गेलो होतो.श्री विनितची व माझी ओळख फक्त त्या च्या पुस्तका मुळे झाली होती. प्रत्यक्ष भेट तळेगांवलाच झाली. खूप आनंद झाला। अशोक आपटे
@AN-dm3jd
@AN-dm3jd 2 жыл бұрын
कोणते पुस्तक ?
@yeshwantaaradhye2234
@yeshwantaaradhye2234 2 жыл бұрын
@@AN-dm3jdचैतन्य परीस लेखक विनीत जोशी
@AN-dm3jd
@AN-dm3jd 2 жыл бұрын
@@yeshwantaaradhye2234 thank you
@mayapawar329
@mayapawar329 2 жыл бұрын
Jay shree ram 🙏🙏
@vandanasahasrabudhe4214
@vandanasahasrabudhe4214 2 жыл бұрын
, खूप छान मूर्ती पाहून मन प्रसन्न झाले मला येण्याची इच्छा आहे पाहू भजन सेवा द्यायची आहे महाराजांची इच्छा
@ushashukla5429
@ushashukla5429 2 жыл бұрын
Gurukrupa vhavi lagte Gurudev datta 🙏🙏🙏
@madhuraparicharak7813
@madhuraparicharak7813 2 жыл бұрын
आदरणीय काका साष्टांग नमन 🙏🏻🙏🏻🌹आज दोन्ही भाग ऐकले .हे आमच्या पर्यंत पोहचवले, धन्यवाद 🙏🏻 ऐकताना खूप भरून आले.सगळेच अकल्पित,आश्चर्य कारक 🙏🏻 श्रीराम 🌹
@suchetam2698
@suchetam2698 2 жыл бұрын
🙏Jai shriram🙏 kaka Namskar. अफाट आहे सगळं. खरोखरच अंगावर काटा आला. आमचे भाग्य आहे.
@suchetam2698
@suchetam2698 2 жыл бұрын
🙏🙏
@vinayakbakre895
@vinayakbakre895 2 жыл бұрын
पहिला भाग ऐकला होता, दुसरा भाग ऐकला समाधान झालं.श्री हनुमानवडवानल स्तोत्र पाठ करून श्री मारुतीची स्थापना झाली खूप आनंद झाला .आपल्या मागे श्री गुरुकृपेच वलय आहे हे प्रत्यही जाणवत आहे.जय श्रीराम.जय जय रघुवीर समर्थ.
@deepapendse6712
@deepapendse6712 2 жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम ✋🏾
@shamraom8882
@shamraom8882 2 жыл бұрын
Very very nice Maharaj l am waiting for your new video. Jai Sri ram.
@gaurinabar5000
@gaurinabar5000 8 ай бұрын
Pl address sanga na 🙏🏻
@arvindathalye
@arvindathalye 8 ай бұрын
राव कॅालनी गजानन महाराजांच्या मंदिराच्या जवळ तळेगाव दाभाडे
@rajanitile2304
@rajanitile2304 2 жыл бұрын
Danya 🙏 Dhanyawaad 🌹
@dattaguru9133
@dattaguru9133 2 жыл бұрын
वाटच बघत होतो केव्हा भाग दोन येईल. ऐकत असताना अगदी अंगावर काटे येतायत. महाराज अमचावर पण कृपा करा आम्हाला काकांना मार्ग दाखवण्यासाठी पाठवले आहे त्याबद्दल धन्यवाद.
@smitavyavahare935
@smitavyavahare935 2 жыл бұрын
नमस्कार भाऊ व श्री जोशी
@vilaspendharkar5679
@vilaspendharkar5679 2 жыл бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
@sanjivanijoshi3193
@sanjivanijoshi3193 2 жыл бұрын
Pharach sunder adbhut ahe agdi
@rushikeshvishnupurikar7516
@rushikeshvishnupurikar7516 7 ай бұрын
देवाच्या गाभाऱ्यात भगवद् विग्रहा पेक्षाही उच्च आसनावर बसने(उदा.भोगमुर्ती व इतरही मुर्ती च्या समोर खुर्चीवर बसने)हा शास्रानुसार भगवद् अपराध आहे ,याचा विचार व्हावा 🙏🙏🙏 बाकी ठिक 🚩 जय जय रघुवीर समर्थ 🚩👍👍
@suchitrakulkarni7915
@suchitrakulkarni7915 2 жыл бұрын
महाराज काहीही करू शकतात श्रीराम जय राम जय जय राम
@nikitakarkar4300
@nikitakarkar4300 2 жыл бұрын
Adbhut khup khup Anand Vinay joshicha number kalu shakel ka Margadarshanadathi
@alkadeshpande8440
@alkadeshpande8440 2 жыл бұрын
👏👏💐💐👌👌
@unpatange
@unpatange 2 жыл бұрын
Thanks 🙏
@maneeshayashwant
@maneeshayashwant 2 жыл бұрын
परमपूज्य Arvind Athalye गुरू जी 🙏 आपल्याला वाकून नमस्कार करते 🙏 आशिर्वाद असु द्यावे 🙏 तुमचे अनंत हार्दिक धन्यवाद 🙏 आपण ही मुलाखत घेतली, ती You Tube वर Upload केलीत, त्यामुळे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं हे एक छोटंसं मंदिर आणि उपासना केंद्र साधकांपर्यंत पोहोचले. Sarita Avadhani तुमचे पण आभार 🙏 अध्यात्म आणि दैवी पातळी वर कर्ता करविता हे महाराजच आहेत. ती दैवी शक्तीच हे सगळं इतक्या कमी वेळात करून घेऊ शकते. पण व्यावहारिक पातळीवर महाराजांनी विनीतची च निवड का केली ह्याचा क्षणोक्षणी आम्हाला प्रत्यय आलेला आहे 🙏 विनीत जोशी ह्यांचे अथक परिश्रम, अपार कष्ट, सातत्याने केलेला पाठपुरावा, आर्थिक आणि श्रम नियोजन आणि त्याची अचूक अंमलबजावणी ह्या सगळ्याचे साक्षीदार आम्ही दोघे पती पत्नी आहोत. विनीत ला अक्षरशः अन्य कशाचे ही भान नव्हते हे अडीच महिने! (अजूनही नाही) नोकरी, घर सगळं सांभाळून, कोणाचंही मन न दुखावता, जवळजवळ दररोज पुणे- तळेगाव चकरा, ह्या सगळ्या चक्रामध्ये त्याच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा शब्दशः कस लागला आहे. आणि टाकीचे घाव सोसल्या विना देवपण येत नाही हे आम्ही विनीत च्या बाबतीत अनुभवतो आहोत 🙏 विनीत चा हा प्रारब्ध योग आहे आणि महाराजांनी त्याला ही प्रेरणा, बुद्धी आणि सामर्थ्य दिले आहे ह्याची पूर्ण जाणीव त्याला आहे आणि हे महाराजांचं उपासना केंद्र आहे ते उच्च प्रतीचे च व्हायला हवे ह्या त्याच्या दृढ निश्चयातुनच हे सर्व साकारलं, उभं राहिलं 🙏🙏 विनीत जोशी ह्या सगळ्या कौतुकाच्या आणि स्तुती च्या पलिकडे पोहोचलेले आहेत पण तरी ही प्रसिद्ध साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ह्यांच्या #कणा ह्या कवितेची आठवण होते त्यांचे शब्द आहेत, पाठीवर हात ठेवून #तुम्हीफक्तलढ म्हणा. आणि हा हात त्यांच्या आईचा होता.. आज अस वाटतं, मुलाखती च्या दिवशी मी आपल्या बरोबर हवी होते 🙏 श्रीराम समर्थ 🙏
@arvindathalye
@arvindathalye 2 жыл бұрын
तुमच्या भावना खूप छान व्यक्त केल्या आहेत तुम्ही.
@sumedhakulkarni2307
@sumedhakulkarni2307 2 жыл бұрын
आपल्या शी महाराज कसे बोलायचे
@arvindathalye
@arvindathalye 2 жыл бұрын
मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह. सार्वजनिक ठिकाणी फोन नंबर देऊ शकत नाही
@ganeshkarmarkar4595
@ganeshkarmarkar4595 8 ай бұрын
छान लिहिलंय.नशिबवान आहात.
@sheelachapalgaonkar4104
@sheelachapalgaonkar4104 2 жыл бұрын
आम्ही स्वतः रामराया सह ह्यासर्वांचे दर्शन घेऊन कृतकृत्य झालो आहोत. तळेगाव ला माझा भाऊ संतोष आणि भावजय सुजाता नागापूरकर ह्यांच्या मुळे हे भाग्य आम्हाला लाभले. एकंदर ही आख्यायिका ऐकल्या नंतर आज ही गोंदवलेकर महाराजांची ज्यांच्या वर कृपा दृष्टी आहे त्यांना ते कसे मार्गदर्शन करतात आणि सांभाळून घेतात ह्याची प्रचिती येते. सगळेच शब्दातीत आणि अलौकिक असे हे उपासना केंद्र आहे ,🙏🙏🙏
@sujatanagapurkar2121
@sujatanagapurkar2121 2 жыл бұрын
खरय, खूपच अप्रतिम
@smitagore5140
@smitagore5140 2 жыл бұрын
अतर्क्य, अद्भूत, अगदी आपली खुप तपस्या आहे. महाराजांची आपल्या वर कृपा दृष्टी आहे. खरोखर पुण्याला येऊन रामरायांच दर्शन करावयाची खुप खुप इच्छा झाली आहे.
@prasadlele8579
@prasadlele8579 Жыл бұрын
श्रीराम जयराम जय जय राम.
@prasadlele8579
@prasadlele8579 Жыл бұрын
श्री गोंदवलेकर महाराजकी जय
@malini7639
@malini7639 2 жыл бұрын
ऐकताना ,बघताना मला तर विनीतदादाच रामरुप वाटले त्याचे तेज भक्तीचे नामस्मरणाचे आहे . विनीतदादाचे कोणते पुस्तके आहेत व महाराज त्यांना स्वप्नात सांगतात का . ध्यान लागल्या वर सांगतात . आम्हाला हि दर्शनाला यायचे त्यांनी बोलवल्यावरच शक्य होईल .
@anitarahalkar4865
@anitarahalkar4865 8 ай бұрын
चैतन्य परीस हे त्यांचे पुस्तक/ग्रंथ आहे
@anilpanse9518
@anilpanse9518 2 жыл бұрын
दोन्ही भाग ऐकले. सर्वच अद्भुत ! पूर्ण निष्ठेने स्वतःला श्रींच्या ताब्यात दिल्यावर ते किती दिव्य अनुभव आजच्या काळातही देतात याचं मूर्तीमंत उदाहरण ! विनीतजी, सरिताताई, श्रींची कृपा आपणावर सदैव राहो. 🙏🌷🙏
@meenapendse6638
@meenapendse6638 2 жыл бұрын
राममंदिराचा पत्ता मिळेल का,दर्शन घ्या वयाचे आहे.
@arvindathalye
@arvindathalye 2 жыл бұрын
मंदिर स्थळ : प्लॉट नो.44, ashman arpan, फ्लॅट नो.401, चैतन्य रेसिडेन्सी शेजारी, राव कॉलनी, तळेगाव दाभाडे, पुणे ( श्रीगजानन महाराज मंदिराच्या मागे, भंडारी हॉस्पिटल बस स्टॉप )
@jagdishvarma1054
@jagdishvarma1054 2 жыл бұрын
जय श्री राम जय राम जय जय श्री राम। जानकी जीवन स्मरण जय जय श्री रघुवीर समर्थ भक्ती ला सत सत कोठी नमन करते है
@11148asha11148
@11148asha11148 2 жыл бұрын
Who were the Purohit for pratishtapana,please reply
@arvindathalye
@arvindathalye 2 жыл бұрын
श्री.बेहेरे आणि इतर
चतुर्भुज श्रीराम भाग - १
22:46
Arvind Athalye
Рет қаралды 29 М.
योगनिद्रा
25:52
Arvind Athalye
Рет қаралды 6 М.
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 34 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 16 МЛН
जपातून ध्यानाकडे.
19:35
Arvind Athalye
Рет қаралды 9 М.
Mantra Shastra
1:38:41
Nectar Of Wisdom
Рет қаралды 8 М.
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram-1hr Ram Naam-Gondavale, Gondavalekar Maharaj
1:01:14
Own Sweet Home Realty
Рет қаралды 10 МЛН
देव बोलतो का ?
23:34
Arvind Athalye
Рет қаралды 9 М.
प्रपंचातील उपासना - १
24:21
Arvind Athalye
Рет қаралды 43 М.