चतुर्भुज श्रीराम भाग - १

  Рет қаралды 30,744

Arvind Athalye

Arvind Athalye

Күн бұрын

चतुर्भुज श्रीराम भाग - १
मंदिर स्थळ : प्लॉट नो.44, ashman arpan, फ्लॅट नो.401, चैतन्य रेसिडेन्सी शेजारी, राव कॉलनी, तळेगाव दाभाडे, पुणे ( श्रीगजानन महाराज मंदिराच्या मागे, भंडारी हॉस्पिटल बस स्टॉप )

Пікірлер
@hemamulay547
@hemamulay547 Ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@pallavidawande5536
@pallavidawande5536 2 ай бұрын
Shri Ram jai Ram jai jai Ram
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 Ай бұрын
खूप खूप छान 👌👌🙏🙏🌹🌹 आपली श्रद्धा, विश्वास आणि भक्ती असली की देव अशा छान, सुंदर गोष्टी घडवून आणतो... देव सगळीकडे प्रत्यक्ष आहे...आपणच त्याला ओळखायला कमी पडतो... काका, तुम्हाला आणि जोशी गुरूजींना मनापासून प्रणाम 🙏🙏 आपल्यावर खरंच देवाची कृपा आहे 🙏😊 🙏🌹 श्रीराम जयराम जयजय राम 🌹🙏
@aparnaparanjape2927
@aparnaparanjape2927 2 ай бұрын
जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏
@kanchanjoshi4410
@kanchanjoshi4410 6 ай бұрын
श्री महाराज यांची अशीच कृपा सर्वांवर राहो. त्यांच्या कृपेनें रामनाम मुखी येवो ही प्रार्थना 🎉🎉❤❤
@vishnupataskar7573
@vishnupataskar7573 5 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम
@sudamkakade2663
@sudamkakade2663 11 ай бұрын
Very fantastic Video.... Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏
@NG-hj7zt
@NG-hj7zt 10 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ
@waghganesh1125
@waghganesh1125 10 ай бұрын
Shree Ram jai ram jai jai ram
@anunikulkarni239
@anunikulkarni239 2 жыл бұрын
महाराजांची कृपा. सदैव आहेत ते आपल्या बरोबर. जेथे नाम तेथे माझा प्राण म्हणतात ते. श्रीराम समर्थ,🙏🌷
@pradnyadeshpande8398
@pradnyadeshpande8398 10 ай бұрын
नमस्कार ।।श्रीराम जय राम जयजय राम ।। अप्रतिमच ,मूर्ती आहे, खूप छान दर्शन घडले. श्री महाराजांना त्रिवार वंदन. डोळे भरून आले, अतिशय तेजःपुंज मूर्ती आहे. रामराया लवकरच प्रत्यक्ष दर्शनाचा योग आणू दे ,हीच ईच्छा..
@vinayakpatki8103
@vinayakpatki8103 2 жыл бұрын
सर्व प्रथम श्री. आठल्ये काकांना साष्टांग दंडवत । आपल्यामुळे आम्हांला श्री. विनित जोशी या श्री. गोंदवलेकर महाराजांच्या निस्सीम भक्तांबद्दल माहिती झाली व साक्षात श्री. प्रभू श्रीराम यांच्या मंदिराबाबतची माहीती मिळाली. सद्गुरु श्री. गोंदवलेकर महाराज यांना विनम्र नमस्कार. दंडवत । त्याचबरोबर श्री. आठल्ये काका व श्री. विनित जोशी यांना पण विनम्र नमस्कार व दंडवत ।
@madhavisapre6969
@madhavisapre6969 11 ай бұрын
Kharokhar 21 ya shatakatil adbhout ramlila ahe.🙏🙏
@janhavlashtekar7815
@janhavlashtekar7815 Жыл бұрын
Janki jivan smaran Jay Jay Ram 🙏🙏 Aho Bhagya
@kunda129
@kunda129 10 ай бұрын
अतिशय मनोहारी मुर्ती .. !! श्रीराम समर्थ !! 🙏🙏
@indian3274
@indian3274 6 ай бұрын
हरी ओम
@madhusudannehere5145
@madhusudannehere5145 7 ай бұрын
🙏 ।। श्री गुरुदेव दत्त ।। 🙏
@swatioak9966
@swatioak9966 9 ай бұрын
🙏🙏 जय श्रीराम 🙏🙏
@jyotikhunte2408
@jyotikhunte2408 11 ай бұрын
,श्री राम जय राम जय जय राम
@surekharenavikar8360
@surekharenavikar8360 Жыл бұрын
खूप छान वाटले ऐकून व
@nileshgaonkar8100
@nileshgaonkar8100 10 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 Жыл бұрын
श्री राम समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. अती सुंदर. अद्भुत
@amrutapatil6661
@amrutapatil6661 2 жыл бұрын
Shri ram jay ram jay jay ram 🙏
@sujatakasbekar1949
@sujatakasbekar1949 Жыл бұрын
श्रीरामजयरामजयजयराम
@alkadeshpande6628
@alkadeshpande6628 2 жыл бұрын
जय श्रीराम!पुर्व पुण्याई तुमची आमची सर्वांचीच हे आजच्या काळातही घडतांना पहातो आहोत.तसाही देव कधी आपल्या भक्ताला अंतर देत नाही पण हे घडतांना पाहून श्रद्धेने मन भरुन गेले.
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 11 ай бұрын
श्री. सद्गुरू नाथ महाराज की जय!🌹🙏👌
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 Жыл бұрын
श्री राम समर्थ
@nishantghodke3227
@nishantghodke3227 Жыл бұрын
काय त्या वास्तूची पूण्याई..किती भाग्यवान तिथे आजूबाजूला राहणारे लोक..🙏🏻🙏🏻🙏🏻
@vidyasurange8935
@vidyasurange8935 Жыл бұрын
खरंच भाग्यवान
@anupritakalan4229
@anupritakalan4229 Жыл бұрын
अप्रिम शब्दच अबोल झाले.श्रीराम जय राम जय जय राम.
@mayapawar329
@mayapawar329 2 жыл бұрын
Murti khupch sunder aahet khup prasan vatle 🙏🙏 dhanyawad kaka 🙏🙏
@aparnakeskar8597
@aparnakeskar8597 2 жыл бұрын
🙏🙏🙏 खूप खूप छान 🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏👌👍
@prafullapathare1930
@prafullapathare1930 2 жыл бұрын
अप्रतिम फारच सुंदर मूर्ती, व माहिती. श्री राम जयराम जय जय राम जयराम 🙏🙏
@vinayakulkarni7084
@vinayakulkarni7084 2 жыл бұрын
मी नि:शब्द! बघतांना स्फुंदुन स्फुंदुन अश्रु ओघळले. दिव्य अनुभव! 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹।। श्री राम जय राम जय जय राम।। 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@smitavyavahare935
@smitavyavahare935 2 жыл бұрын
वा!खरच!अद्भुत आहे!!श्रीराम समर्थ !!कर्ता करवता
@shalakapendharkar2304
@shalakapendharkar2304 2 жыл бұрын
,अगाध महिमा सद्गुरूंचा. तेवढी श्रद्धा आणि निष्ठा असली तेव्हाच प्रत्यय येतो
@meenakshipatode1344
@meenakshipatode1344 Жыл бұрын
Jay Shriram.
@malharijagtap7869
@malharijagtap7869 2 жыл бұрын
जय श्रीराम 🙏🙏 दर्शनासाठी खूप खूप ओढ लागली आहे आम्ही नक्की येणार
@damantihegade7495
@damantihegade7495 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय श्री राम
@rajeshripaigude4761
@rajeshripaigude4761 2 жыл бұрын
khupch Sundar anubhva shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏🙏
@shyamhartalkar3897
@shyamhartalkar3897 Жыл бұрын
अद्भूत , अनाकलनीय अनुभव.साष्टांग दंडवत
@sagarpawar1456
@sagarpawar1456 11 ай бұрын
जय श्री राम 🙏
@sangitabakshi6054
@sangitabakshi6054 Жыл бұрын
जय श्रीराम खूपच सुंदर मूर्ती आहेत आपण खूप नशीबवान आहात आपल्या हातून महाराजांनी हे कार्य घडवून आणले
@nilimaurhekar5497
@nilimaurhekar5497 2 жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🌹🌹🙏🙏
@dattaguru9133
@dattaguru9133 2 жыл бұрын
साष्टांग दंडवत काका. बघून अश्रू थांबत नाहीत. देव कुठे आहे हे म्हणणाऱ्यांना हे बघायला हवे. सद्गुरू आपल्या सर्वांना सद्बुद्धी देवो. गुरू आपल्या सोबतच आहे असे यावरन लक्षात येईलच. काका तुम्ही आमचे प्रेरणस्थान आहेत. आम्हाला दिशा दाखवताय. धन्यवाद काका. जोशी दादा किती नशीबवान आहेत.
@jyotisatpute8235
@jyotisatpute8235 2 жыл бұрын
Jay Shree Ram
@diliprairkar8005
@diliprairkar8005 2 жыл бұрын
Unbelievable in totality, however this being a fact Maharaj is with you & guided to to complete this project in ashtonishingly from conceptual stage to reality... My highest regards to Maharaj & to you too. धन्यवाद
@vinayakulkarni7084
@vinayakulkarni7084 2 жыл бұрын
मी नि:शब्द! 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹बघतांना स्फुंदुन, स्फुंदुन अश्रु ओघळले.।।🙏🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम।।
@sureshmasurkar3263
@sureshmasurkar3263 11 ай бұрын
|| श्री राम जय राम जय जय राम || 👋👋👋👋
@NG-hj7zt
@NG-hj7zt 10 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ
@hunermarbalmurtiartjaipur4767
@hunermarbalmurtiartjaipur4767 Жыл бұрын
जय श्री राम
@satishdivekar9338
@satishdivekar9338 2 жыл бұрын
गुरू माऊली ची लीला अपरंपार आहे
@surendragadgil2211
@surendragadgil2211 2 жыл бұрын
🙏श्रीराम जयराम जय जय राम 🙏
@veenavagal4410
@veenavagal4410 2 жыл бұрын
श्रीराम समर्थ.
@sujatapatil5035
@sujatapatil5035 Жыл бұрын
Jay shree ram 🙏
@vinayakkulkarni9765
@vinayakkulkarni9765 2 жыл бұрын
🙏🙏 श्रीराम जयराम जय जय राम !!!
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 2 жыл бұрын
श्रीराम समर्थ।
@madhavikarmarkar4248
@madhavikarmarkar4248 Жыл бұрын
नमस्कार. जय श्रीराम
@supriyabhurke6946
@supriyabhurke6946 10 ай бұрын
Khup khup chan
@arvinddhekne1225
@arvinddhekne1225 2 жыл бұрын
|| श्रीराम जय राम जय जय राम || खूप खूप कृतज्ञता
@nitinkosandar3954
@nitinkosandar3954 2 жыл бұрын
जानकीजीवन स्मरण जयजयराम
@anitawagle1785
@anitawagle1785 2 жыл бұрын
ॐ श्री स्वामी समर्थ। ॐ श्री भानू समर्थ। 🌹🙏🏻🌹🙏🏻
@waghganesh1125
@waghganesh1125 2 жыл бұрын
jai shree Ram
@anilbadrayani7492
@anilbadrayani7492 Жыл бұрын
Maharajan chya krupene evadya sundar murti che mandir phakt 23 diwasat zale.Ramraya chi Krupa .
@shriramchitale4102
@shriramchitale4102 2 жыл бұрын
श्री महाराज आणि साक्षात श्रीराम आपल्या बरोबर आहेत खूप भाग्यवान आहात। आणि खूप छान ऐकायला मिळाले
@manishakalwint8792
@manishakalwint8792 2 жыл бұрын
खरंच महाराज काही करू शकतात 🙏🙏🙏 जय श्रीराम 🙏🙏🙏
@malteshjoshi6086
@malteshjoshi6086 2 жыл бұрын
Sree ram jay ram jay jay ram
@balajipujari6102
@balajipujari6102 2 жыл бұрын
जय श्रीराम,प्रसन्न वाटले
@shrutiphadke4520
@shrutiphadke4520 2 жыл бұрын
श्रीराम समर्थ, फक्त श्रीमहाराज, बाकी काहीच नाही.
@ajinkyanazare3130
@ajinkyanazare3130 2 жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@vandanasahasrabudhe4214
@vandanasahasrabudhe4214 2 жыл бұрын
महाराजांची कृपा
@madhuraparicharak7813
@madhuraparicharak7813 2 жыл бұрын
आदरणीय काका साष्टांग नमन 🙏🏻🙏🏻🌹सर्व ऐकताना आणि पाहताना अतिशय आनंद झाला .
@anuradhagurjar8420
@anuradhagurjar8420 2 жыл бұрын
अप्रतिम. 🙏 आम्हाला दर्शन vave असे वाटते Manapasun.
@rjphadtare
@rjphadtare 2 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@vijaykulkarni4038
@vijaykulkarni4038 2 жыл бұрын
परिक्रमेत असताना जेंव्हा मी मांडवगड वा मंडूगड येथे पोहोचलो तेंव्हा त्या ठीकाणी राणी रुपमति व राजा बाजबहाद्दर यांच्या संबंधातील अनेक प्रेक्षणीय स्थळांची माहिती मिळाली. परन्तु आसन कोठे लावावे या संबंधी विचारणा करता तेथे असलेल्या चतुर्भुज राम मंदिराची माहिती मिळाली व वयाच्या ६८ व्या वर्षी प्रथम चतुर्भुज रामाचे दर्शन लाभले. जय श्रीराम ! नर्मदे हर !
@nilimabhalerao7076
@nilimabhalerao7076 2 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏
@anaghapatake7428
@anaghapatake7428 2 жыл бұрын
अप्रतिम मूर्ती...आणि सुरेख अनुभव...महाराजांची कृपा आहे... 🙏🙏💐💐💐💐
@kanchanbhalerao4096
@kanchanbhalerao4096 2 жыл бұрын
खूप सुंदर मूर्ती आहेत..श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌸🙏🙏 सर्व माहिती बद्दल धन्यवाद भाऊ 🙏🙏 धन्यवाद विनीत जोशी दादा 🙏🙏
@sadhanashastri5613
@sadhanashastri5613 2 жыл бұрын
🙏🙏🙏💐💐 खूप सुंदर मूर्ती आहेत,महाराजची
@sadhanashastri5613
@sadhanashastri5613 2 жыл бұрын
आपल्या वर खूप कृपा आहे 🙏🙏
@mrunalparadkar56
@mrunalparadkar56 2 жыл бұрын
खूप खूप मस्त किती सुरेख , 🙏
@ketakighag5946
@ketakighag5946 2 жыл бұрын
Khup Sundar Anubhuti Shree Gurudev Datta Dhanyavad
@sudhirbokil
@sudhirbokil Жыл бұрын
खूपच छान अनुभव
@sandeepkulkarni8281
@sandeepkulkarni8281 2 жыл бұрын
🙏🙏🌹श्रीराम समर्थ🌹🙏🙏
@minakshigohad7484
@minakshigohad7484 2 жыл бұрын
🙏🙏🙏 shri Ram
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 2 жыл бұрын
महारांजाच्या कृपेनं काहीही घडू शकतं. सगळं ऐकताना खूप भावूक होऊन गेले. मीही अनुग्रहित आहे. श्रीराम जयराम जयजयराम
@anildeshmukh6580
@anildeshmukh6580 2 жыл бұрын
नमस्कार श्रीनृसिंहसरस्वती सद्गुरुचरणी नमस्कार नमस्कार तुमच्या चरणी ऐकताना अंगावरती रोमांच उभे राहत होते कोटी कोटी धन्यवाद आपल्या कार्याबद्दल
@malini7639
@malini7639 2 жыл бұрын
ऐकताना डोळ्यातील अश्रू थांबत नाही . विनीतदादां महाराजांन बरोबर एकरुप झाले आहे . भक्ती नामस्मरण याचे फळ आहे . मागच्या जन्माची पुण्याई व या जन्माची सेवा . त्याचेच फळ आहे .
@aparnaparanjape2927
@aparnaparanjape2927 2 ай бұрын
आता सद्गुरूं वर्णवेना......
@shrikantkulkarni2883
@shrikantkulkarni2883 2 жыл бұрын
आपल्या चरणी माझे साष्टांग दंडवत.🙏🌸 श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌸
@madhurihartalkar9450
@madhurihartalkar9450 2 жыл бұрын
Jay jay Shreeram. Khup sunder v adbhut anubhav aahe Joshidadancha. murtee khup sunder.
@vishnupriyaparab-gavas7337
@vishnupriyaparab-gavas7337 2 жыл бұрын
नमस्कार काका, तुम्हाला आज आपल्यामुळे आम्हाला हा खुप मोठा आणि अतिशय जिताजागता दैवी अनुभव आम्हाला ऐकायला आणि अनुभवायला मिळाला, हे सर्व ऐकून अतिशय मनभरून आले, काका तुमचे ह्या साठी खुप खुप खुप धन्यवाद ......श्री राम जय राम जय जय राम🙏
@anwayavaingankar7827
@anwayavaingankar7827 Жыл бұрын
🙏🙏🙏
@vibs99
@vibs99 2 жыл бұрын
वा.. किती मनोहारी मूर्ती आहेत.. 🙏🙏जय श्रीराम 🙏🙏 जोशी नशीबवान आहेत.. अर्थात त्यांच्या भक्तिचं फळ आहे. महाराजांची असीम कृपा आहे. खूप खूप धन्यवाद
@sushilasonawane2867
@sushilasonawane2867 11 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम कृपा सिंधू रामराया
@swapnachavan6135
@swapnachavan6135 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏💐
@deepaliparanjape1688
@deepaliparanjape1688 2 жыл бұрын
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram
@anitarahalkar4865
@anitarahalkar4865 9 ай бұрын
लवकरात लवकर दर्शनासाठी जायचे आहे
@chhayaprabhune4780
@chhayaprabhune4780 2 жыл бұрын
खूप छान अनुभव जोशी दादा श्रीराम समर्थ
@vrundajoshi7655
@vrundajoshi7655 2 жыл бұрын
अप्रतिम ...सुंदर
@supriyajoshi5945
@supriyajoshi5945 Жыл бұрын
🙏🙏
@whistlingmelodies-bypooja2909
@whistlingmelodies-bypooja2909 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@surekhajadhav6104
@surekhajadhav6104 2 жыл бұрын
🙏🙏🙏माऊली साष्टांग नमस्कार
@arunaganbote2956
@arunaganbote2956 Жыл бұрын
Maharajanchi krupa aahe
@KathaPravah
@KathaPravah 2 жыл бұрын
प्रणाम काका गुरुजी 🙏 श्री जोशी यांना साष्टांग नमस्कार. श्री राम समर्थ. श्री राम जय जय राम .🙏
@milindkulkarni2577
@milindkulkarni2577 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@padmanabhranade1448
@padmanabhranade1448 2 жыл бұрын
जय श्रीराम 🙏🙏🌺🌺
@sohamshindekar5253
@sohamshindekar5253 2 жыл бұрын
जय श्री राम तुम्हाला साष्टांग नमस्कार खूप खूप छान अतिसुंदर खूप च छान जोशी दादा तुम्ही खूप भाग्यवान आहात हे असं कुणाला मिळत नाही त्या साठी श्री महाराज़ांची कृपाच पाहिजे आणि ती तुम्हाला मिळाली तुम्ही खूप जप करत असाल ना? असो खूप खूप छान अतिसुंदर खूप च छान जयजय रघुवीर समर्थ 🙏🙏
@maheshchitnis6176
@maheshchitnis6176 11 ай бұрын
Please share the address of this Sri Ram Mandir 🙏
@arvindathalye
@arvindathalye 11 ай бұрын
राव कॅालनी, गजानन महाराजांच्या मंदिराच्या जवळ. तळेगाव दाभाडे
@ashwinibhagwate4900
@ashwinibhagwate4900 6 ай бұрын
जय श्री राम.तळेगावात कुठे आहे?
@arvindathalye
@arvindathalye 6 ай бұрын
राव कॅालनी
@meenakshikajarekar1026
@meenakshikajarekar1026 2 жыл бұрын
साष्टांग प्रणाम काका खूप मोठ कार्य
@shailapatankar1115
@shailapatankar1115 2 жыл бұрын
शब्द खुंटले आहेत . सद्गुरू , काय तुमची लीला आहे !
@shubhangidhane7377
@shubhangidhane7377 2 жыл бұрын
🙏🙏🙏khup sunder
प्रपंचातील उपासना - २
22:16
Arvind Athalye
Рет қаралды 34 М.
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,8 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
श्री स्वामी समर्थ भाग - २
20:15
Arvind Athalye
Рет қаралды 17 М.
देव बोलतो का ?
23:34
Arvind Athalye
Рет қаралды 9 М.
प्रपंचातील उपासना - १
24:21
Arvind Athalye
Рет қаралды 45 М.
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57