चौथा भाग...! बोगस खतांचा पंचनामा. कॅमेरा खिशात ठेवून शेतकरी गेला दुकानात..

  Рет қаралды 35,659

JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

Күн бұрын

Пікірлер: 42
@udhavsadashiv4764
@udhavsadashiv4764 18 күн бұрын
याचयावरकेसहोनफारमहतवाच,आहे
@ravindrabhutambare4402
@ravindrabhutambare4402 Ай бұрын
संदीप भाऊ आपले खुप छान काम आहे. आज काल लोक पैस्यासाठी कायपण करतात पण शेतकऱ्यांची फसवणूक करणे हे सर्वात मोठे पाप आहे. तो या जगाचा पोशिंदा आहे.
@मोहित_दिंडोरे_1233
@मोहित_दिंडोरे_1233 Ай бұрын
*🌾'भारत युरिया गोल्ड' By RCF ची संपूर्ण अधिकृत माहिती सर्व शेतकऱ्यांनी व विक्रेत्यांनी नक्की वाचा🌾* * 'भारत युरिया गोल्ड' RCF लिमिटेड द्वारा निर्मित नवीन सल्फर कोटेड (NPKS 37:0:0:17) युरिया ग्रेड उत्पादन आहे. * त्यात 37% नत्र किंवा नायट्रोजन आणि 17% सल्फर असते. सल्फर च्या लेप मुळे युरियाच्या विरघळण्याची प्रक्रिया मंदावते आणि पाझर किंवा अस्थिरीकरणाने नत्राचे किंवा नायट्रोजनचे नुकसान टाळते. * 'RCF भारत युरिया गोल्ड' हे संथपणे सोडणारे नत्र किंवा नायट्रोजन खत आहे, जे पिकाला सल्फर आणि नत्र या दोन्हींचे आवश्यक फायदे प्रदान करते. युरियाचा कार्यक्षम वापर केल्याने नेहमीच जास्त नफा मिळतो. * युरिया gold विरघळण्याची आणि नायट्रेटमध्ये रूपांतरित होण्याच्या संथ प्रक्रियेमुळे पिकाला नत्राचा किंवा नायट्रोजन घटकाचा पुरवठा सातत्याने केला जातो. * ‘RCF भारत युरिया गोल्ड’ शेतकऱ्यांना त्यांचा पारंपरिक युरिया खताचा वापर आणि मजुरीचा खर्च कमी करण्यास मदत करते तसेच पीक उत्पादन आणि जमिनीची सुपीकता सुधारते. * एका संशोधन अहवालानुसार, भारतीय मातीत सुमारे 33 टक्के सल्फरची कमतरता आहे आणि आरसीएफ लिमिटेडद्वारे उत्पादित 'भारत युरिया गोल्ड' ही बाब पूर्ण करते. * हे खत रोपाला पोषक द्रव्ये चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करते, परिणामी पीक उत्पादनात वाढ होते. kzbin.info/www/bejne/eneUp5JunbWnrpIsi=MnXuFE_R-yTUHMkA www.rcfltd.com/products/products/106
@lukeshhumane9485
@lukeshhumane9485 15 күн бұрын
Bill pakke dyawe
@gulabraomore8668
@gulabraomore8668 Ай бұрын
हा गांधी कधीच scanner वर पैसे घेत नाही. रोख पैसे मागतो. बिल पण कचे देतो.
@मोहित_दिंडोरे_1233
@मोहित_दिंडोरे_1233 Ай бұрын
सरकार मान्य खता ला बोगस म्हणून शेतकऱ्यांचा गैरसमज करू नका...तुम्ही शेतकऱ्यांना चांगली आणि योग्य माहिती दिली पाहिजे....फक्त कुनाच्या सगण्यवापुन कुठल्या एका दुकानदाराला टारगेट करण्या पेक्षा युरिया गोल्ड खता बद्दल माहिती दिली असती तर अजून चांगले वाटले असते.
@vinayakshirsat8863
@vinayakshirsat8863 Ай бұрын
अरे भाऊ सरकारी जर युरिया असला, व तो तरंगून शेताच्या उताराच्या बाजूला जात असेल तर त्याचा काय फायदा, मग शेतकरी जो मागणी करतो त्याचा पुरवठा सरकारकडून का होत नाही, कंपनीची कमिशन खाऊन भडवेगिरी करण्याचे काम चालू आहे. मग शेतकरी खड्ड्यात गेला तरी चालेल. कंपनी ,कृषी अधिकारी व व्यापारी हे मिळून हे सर्व भ्रष्टाचार करत आहेत.
@मोहित_दिंडोरे_1233
@मोहित_दिंडोरे_1233 Ай бұрын
@vinayakshirsat8863 कंपनी माल तयार करते ...सरकार त्याला मान्यता देते विक्रेते त्याला विकतात...शेतकरी त्याला खरेदी करतात ... यांत कोण कुठे शेण खाताय याची पाहिले माहिती घ्यायला होती. आणि बोगस खत होते तर पाहिले चेक करायचे होते...नंतर कृषी अधिकाऱ्याला घेऊन त्या विक्रेत्या कडे आणि कंपनी च्या हेड ऑफिस ला जायचे होते... 3 दिवसापासून हा पत्रकार बोगस खत म्हणून विडिओ टाकतोय आणि शेवटच्या विडिओ मध्ये बोगस नाही असे सांगतो.
@umarking306
@umarking306 Ай бұрын
सरकार का इतका शेतक्रयांच वाली आहे का
@mrvirajvlogs179
@mrvirajvlogs179 Ай бұрын
हाच गरबलाय
@rajeyuvraj743
@rajeyuvraj743 Ай бұрын
Camera clarity aani shetkari 1 number RCF Chi Original Goni Dili Aahe Sandip Bhau
@marutinikum9924
@marutinikum9924 Ай бұрын
सरकार गुजराती व्यापारी कडून हप्ता घेतात
@SanSal-wp1wk
@SanSal-wp1wk Ай бұрын
Setkari oficewalach nivdlay 😂😂😂tyane uriya kay khishat anaycha kay😂😂
@SanjaySalkar-up6jd
@SanjaySalkar-up6jd Ай бұрын
Sir. Paragon ambegaon ya
@DB-sh1io
@DB-sh1io Ай бұрын
Gangakhed la ya bhau District parbhani
@mohanpatil8063
@mohanpatil8063 Ай бұрын
👍🏻
@khalapurqrv7146
@khalapurqrv7146 Ай бұрын
गुजरात चा कंपण्या दुकान दाराला पॅसे देवून महाराष्ट्र चा शेतकऱ्यांना फसवत आहे सावधान रहा
@pandharinathmore1366
@pandharinathmore1366 Ай бұрын
संदीप भाऊ माणूस बरोबर निवडला नाही गिरायक म्हणून
@musictadka98
@musictadka98 Ай бұрын
ek changla camera clearity & 1 changla maanus hudka sting operation sathi Tumchach manus Ghabarlay Sting operation Honyachya aadhi
@sagargadekar7089
@sagargadekar7089 Ай бұрын
शेतकरी बार बार बिल महंतोय तो ऑलहुन् घेइल लगेच
@Fire-uv9no
@Fire-uv9no Ай бұрын
कार्यवाही झाली पाहिजे कृषी अधिकारी काय झोपले का गरीब शेतकरी मेला जातो ह्याच्या फायदा मदे
@PermeshwarJadhav
@PermeshwarJadhav Ай бұрын
हा मानुस घाबरुन गेला
@girishgangurde6557
@girishgangurde6557 Ай бұрын
Sir kalwan talukyat phar lutmar chalu aahe dap chi 1700 1800 rupayela vikatat
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv Ай бұрын
गांधी बाहेरचा उप्रा आहे 😮
@kailasdawghat-kx2ff
@kailasdawghat-kx2ff Ай бұрын
मला पण युरिया खत दिलं खरब आहे पिवळसर कलर मिक्स आहे
@मोहित_दिंडोरे_1233
@मोहित_दिंडोरे_1233 Ай бұрын
*🌾'भारत युरिया गोल्ड' By RCF ची संपूर्ण अधिकृत माहिती सर्व शेतकऱ्यांनी व विक्रेत्यांनी नक्की वाचा🌾* * 'भारत युरिया गोल्ड' RCF लिमिटेड द्वारा निर्मित नवीन सल्फर कोटेड (NPKS 37:0:0:17) युरिया ग्रेड उत्पादन आहे. * त्यात 37% नत्र किंवा नायट्रोजन आणि 17% सल्फर असते. सल्फर च्या लेप मुळे युरियाच्या विरघळण्याची प्रक्रिया मंदावते आणि पाझर किंवा अस्थिरीकरणाने नत्राचे किंवा नायट्रोजनचे नुकसान टाळते. * 'RCF भारत युरिया गोल्ड' हे संथपणे सोडणारे नत्र किंवा नायट्रोजन खत आहे, जे पिकाला सल्फर आणि नत्र या दोन्हींचे आवश्यक फायदे प्रदान करते. युरियाचा कार्यक्षम वापर केल्याने नेहमीच जास्त नफा मिळतो. * युरिया gold विरघळण्याची आणि नायट्रेटमध्ये रूपांतरित होण्याच्या संथ प्रक्रियेमुळे पिकाला नत्राचा किंवा नायट्रोजन घटकाचा पुरवठा सातत्याने केला जातो. * ‘RCF भारत युरिया गोल्ड’ शेतकऱ्यांना त्यांचा पारंपरिक युरिया खताचा वापर आणि मजुरीचा खर्च कमी करण्यास मदत करते तसेच पीक उत्पादन आणि जमिनीची सुपीकता सुधारते. * एका संशोधन अहवालानुसार, भारतीय मातीत सुमारे 33 टक्के सल्फरची कमतरता आहे आणि आरसीएफ लिमिटेडद्वारे उत्पादित 'भारत युरिया गोल्ड' ही बाब पूर्ण करते. * हे खत रोपाला पोषक द्रव्ये चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करते, परिणामी पीक उत्पादनात वाढ होते. kzbin.info/www/bejne/eneUp5JunbWnrpIsi=MnXuFE_R-yTUHMkA www.rcfltd.com/products/products/106
@ShivajiKulwade
@ShivajiKulwade Ай бұрын
हा गाघी मीलावटीचा माल शोतकर्या ना विकायला पटाईत आहे त्याचे हप्ते चालु आसतात आधी कारवायांत
@Adi-h3r3r
@Adi-h3r3r Ай бұрын
ह्याच्या प्रॉपर्टी चेक करून IT ला कळवा
@pdborkar1258
@pdborkar1258 Ай бұрын
सगळेच जादा पैसे घेतात
@omkardumbre5269
@omkardumbre5269 Ай бұрын
Dukandarala pn licking yet ya badal akhada video taka ki bhau
@AleMohammadSayyed
@AleMohammadSayyed Ай бұрын
Yani shetkari che jiva ver
@shantaramdavkhar7715
@shantaramdavkhar7715 Ай бұрын
कच्चे बिल आहे
@Shetkari_raja_manus1122
@Shetkari_raja_manus1122 Ай бұрын
Aik patrkar jevha khatanchya quality var bolane manje Bandar kya jane adrak ka swad ase aahe. 😂😂
@shantaramdavkhar7715
@shantaramdavkhar7715 Ай бұрын
संदीप भाऊ हे दुकान कोणत्या ठिकाणी ती माहिती दिली तर बरे होईल
@SavkarSalve-n5e
@SavkarSalve-n5e Ай бұрын
कॉलेज समोर जुन्नर
@ndvtc
@ndvtc Ай бұрын
GST बिल का नाही देत
@akki-i-h2m
@akki-i-h2m Ай бұрын
kzbin.info/www/bejne/q2KVe2OwjqmfqdUsi=UXPDhV-y7soK_EN8
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН