बोगस रोप देणाऱ्या कम्पनी ला सील केल पाहिजे आणि शेतकऱ्याच नुकसान भरपाई करून दिली पाहिजे वाणी साहेब एक पत्रकार काय करु शकतो हें दाखवून दया
@korderushikesh1093Күн бұрын
बियाणे त्यांचं जबाबदारी त्यांची. तुम्हाला बियाणे या सीझनसाठी दिले होते. कंपनी कोणतीही असो. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. कंपनीच्या प्रतिनिधींना जिल्हाभर फिरकू देऊ नका. माझे पाच वर्षांपूर्वी असाच प्रॉब्लेम झालेला होता. सदर कंपनीने मला संपूर्ण पैसे दिले. आपले कष्ट काय फुकटचे नाही त्यांना सोडू नका.
@शिवलेशाश्वतशेतीतंत्रज्ञानКүн бұрын
फ्लॉवर मध्ये हि समस्या गेलेवर्षी पासून जास्त येत आहे .. गुंडी निघाल्यावर पोटॅशियम मॉलिब्डेनम या अन्नद्रव्याची फवारणी जर दोन वेळा केली तर हि समस्या जाणवत नाही .. परंतु कधी कधी चुकीच्या हंगामी जात लावली तर हि अडचण दूर होत नाही ...
@yogeshkolase47042 сағат бұрын
@@शिवलेशाश्वतशेतीतंत्रज्ञान 👍👍🙏🙏
@nm6746Күн бұрын
धवल संपलेलं व्हरायटी
@LaxmanPadwaleКүн бұрын
Dhaval variety la problem akole
@dipaknavale568Күн бұрын
Dhaval la pn toch problem ahe
@sindhukanawade8926Күн бұрын
आमचा पण तोच प्रॉब्लेम संगमनेर
@Ramaish14Күн бұрын
Main reason is Rasayanik khat...ani krushi vidyapithachi bhumika nahi hyat kahich kuni kont pn seed vikatay...
@sachinbhor.7656Күн бұрын
माझ्याही धवल वरायटीला हाच प्रॉब्लेम आला आहे
@shaileshnilakh945Күн бұрын
माझा पण असाच झालं आहे 107 नबंर
@PiyushYendheКүн бұрын
माझी पण अठरा हजार धवल फेल झाले आहे
@pravinthorat4186Күн бұрын
Vatavaranacha दोष आहे tr advertisement करताना सगळे खरी माहिती का नाही सांगत seed chi त्यावेळेस tr layi badhaya मारतात company vale अणि आता vatavarnavr ढकलून मोकळे झाले
@sureshwaman1475Күн бұрын
माझी पाच एकर धवलं एकदम खराब झाली
@RajuPingle-k1wКүн бұрын
Nursery wale Anu kaarvayi Kara
@yogeshkolase4704Күн бұрын
माझी 7 एकर होती पूर्ण पणे 4.5 लाख लॉस मध्ये आहे😢😢😢😢