Celebrity Chef Vishnu Manohar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

  Рет қаралды 114,870

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

2 жыл бұрын

Vishnu Manohar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Gift Courtesy:
1. Dining Delights by Suvarna Fadnavis and Uttara Deshmukh. Deals in ceramic crockery and decor items.
Contact: 9768125080
2. Raah Foundation:
Contact: 7387471444
3. Prasad Kulkarni
Contact: +91 96650 12145
Location Courtesy:
Sandhya Nitin Achrekar

Пікірлер: 668
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
सर्व रसिकांना नमस्कार, 'दिल के करीब' मध्ये आलेल्या मुलाखतीनंतर असे लक्षात आले की तुम्ही मंडळी माझ्यावर किती प्रेम करता. तुमच्यापैकी कित्येक लोकांनी खूप जुन्या-जुन्या आठवणींचा उजाळा दिला, काही जणांनीतर विष्णूजी की रसोईच्या पहिल्या दिवसांची आवठण करुन दिली. माझ्या आजवरच्या प्रवासामध्ये जे काही मी अनुभवलं ते तुमच्या समोर मांडल, तसं म्हटलं तर तुमच्यापैकी कित्येक मंडळी मला गुरु समान आहेत. वेळोवेळी सगळयांकडून काही न काही शिकत आलो, तुम्ही दाखवलेल्या आपुलकीबद्दल तुमचे व टीम 'दिल के करीब'चे मनापासून आभार. असेच प्रेम काय असू द्या!
@ArchanaMokashi
@ArchanaMokashi 2 жыл бұрын
मी पुण्याच्या रसोई मध्ये गेले होते, खूप आवडली कल्पना आणि स्वादिष्ट जेवण. खूप साधेपणा आहे तुमच्यात विष्णु जी. खूप शुभेच्छा.
@madhurkulkarni8864
@madhurkulkarni8864 2 жыл бұрын
विष्णू जी की रसोई( पुणे ) नेहमीच जातो,अप्रतिम जेवण,तृप्त होतो👍🏻👍🏻
@ganeshvanvefamilysandfesti2588
@ganeshvanvefamilysandfesti2588 2 жыл бұрын
आम्ही तुमच्या मुळे छान स्वैपाकाला लागलो आणि शिकलो आहोत. मेजवानी नाही विसरू शकत. खरच खूप छान मुलाखत ताई.
@mruduladesai1480
@mruduladesai1480 2 жыл бұрын
Vishnuji tumcha ghar baghaichi khup khup iccha ahe.
@yogid3688
@yogid3688 2 жыл бұрын
दिलखुलास मुलाखत विष्णुजी… खुप छान… जेव्हा तुम्ही अमेरीकेला याल तेव्हा माझ्याकडे नक्की या कोलोराडोला 😊🙏
@manjirikhambete8891
@manjirikhambete8891 2 жыл бұрын
सुलेखा खूपच सुंदर ,आज तुला भेटवस्तू मिळाल्या विष्णूजींकडून हे पाहून खूप छान वाटले,खरं सांगू सुलेखा तुझा हा कार्यक्रम ऐकता ऐकता तू कधी माझी दिल के करीब झालीस हेच समजले नाही , 😍, विष्णूजींचे अनुभवही खूप काही शिकवणारे नक्कीच आहेत, पूर्ण दिल के करीब टिमला मनापासून धन्यवाद!!🙏👍😍
@anagharaut2455
@anagharaut2455 2 жыл бұрын
Back stage artist यांना पण बोलवा सुलेखाताई, नम्र विनंती . त्यांचे पण अनुभव ऐकावयास आवडतील.
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
Very Heartwarming and Thoughtful 🙌🏼
@varshag.8398
@varshag.8398 2 жыл бұрын
तुमचा हा विचार खूप उदात्त आहे...
@sharli9534
@sharli9534 2 жыл бұрын
Ho, खरंच
@vp5381
@vp5381 2 жыл бұрын
सुलेखा, ज्ञानात भर टाकणारा ,वेळ सत्कारणी लावणारा आणि वाट बघायला लावणारा खऱ्या अर्थाने दिलके करीब असणारा कार्यक्रम.
@prachiskitchen6986
@prachiskitchen6986 2 жыл бұрын
Khup chhan vichar tai
@asp1201
@asp1201 2 жыл бұрын
Today’s Mulakhat was felt special as Sulekha mam received many gifts 🎁 from guest.This never happened before.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
true, thanks
@pradeepashtaputre1088
@pradeepashtaputre1088 Жыл бұрын
I am from Nagpur, and visited Vishnuji ki Rasoi twice. It was wonderful experience.Superb food, and good attitude of all staff.Well done sir. Sulekhaji, I like your one to one talks. Keep it up.
@dipaksawant4329
@dipaksawant4329 2 жыл бұрын
That's awesome... celebrities from different sections of society ...would love to listen their experiences. Thanks DKK team ..🙂👍
@dilsefunLiveLaughbehappy
@dilsefunLiveLaughbehappy 2 жыл бұрын
Wow, vishnuji is very very good cook as well as speak also very well excited to hear him ... 👍
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 2 жыл бұрын
विष्णुजी तुमच्या हाॅटेल चेन बद्दल माहिती नव्हती आज या मुलाखतीमुळे समजलं खूप छान वाटलं, महाराष्ट्रातीय माणसाची उत्तुंग प्रगती पाहून मनस्वी आनंद झाला.कौतुक कौतुक 🌹🌹👍
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks a lot
@Megh6675
@Megh6675 2 жыл бұрын
फारच छान, त्यांच्या बद्दल ऐकलं आहेच, पाहिलं हे आहेच पण आज एक व्यक्ती म्हणून इतकी छान ओळख झाली ती या कार्यक्रमामुळे आणि सुलेखा तुमच्या सहज शैलीमुळे। विष्णू जी बद्दलचा आदर दुणावला 🙏
@suhasinisatam7952
@suhasinisatam7952 2 жыл бұрын
Surprise I never expected such a celebrity in your program. Excellent work👍👏. Thank you🙏for such versatile person
@anjalibambardekar9944
@anjalibambardekar9944 2 жыл бұрын
Interview sundar. Baghayla maja aali.
@vrushalic3389
@vrushalic3389 2 жыл бұрын
आगळी वेगळी मुलाखत तर आहेच पण हयात खूप कष्ट आहेत . देवाची कृपा तर आहेच .विषणूजी खूप साधे सरळ आहेत .छान मुलाखत अशीजगावेगळी माणसे जाणून घ्यायला खूप आवङे ल .विष्णू जी ना खूप खूप शुभेच्छा .
@urmilashah8051
@urmilashah8051 2 жыл бұрын
One of the memorable talk shows. Vishnuji is such a lovely person... So grounded..
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
thanks
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks a lot Sulekha and team … for wonderful interview
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Keep watching. thanks
@tushar1618
@tushar1618 2 жыл бұрын
Please start vishnu ji ki rasoi in Bangalore and hyderabad.
@zeeanagha95
@zeeanagha95 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत👌 विष्णूजी तुमची अमेरिकेत वाट पहात आहोत आणि तुम्ही येणार हे ह्या BMM चे मुख्य आकर्षण आहे. तेव्हा प्रत्यक्ष भेटायची खूप इच्छा आहे. योगायोगाने कालच तुमची recipe वापरून माझ्या नवऱ्याने गाजर हलवा बनवला होता सर्वांना खूपच आवडला.
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Yetoy lawakarachhh
@sanjeevanees5453
@sanjeevanees5453 4 ай бұрын
विष्णु जी तुमच बोलने एक धबधबा! फ़ार मनमोकल! तुम्हीं घरी येन्याचे आमंत्रण दिले आहे, परंतु आतापर्यंत असे वाटत होते की ती एक बोलन्याची padhat अस्ते, पण आज मात्र तुमचे आमंत्रण मनपासून स्वीकारले, कधी योग येईल तेन्वहा नक्की भेटीन. फ़ार जेन्युइन वाटले तुमचे बोलने🙏🏽🙏🏽🙏🏽
@anujakudalkar1786
@anujakudalkar1786 2 жыл бұрын
खूप छान विष्णूजी! तुम्ही सुलेखा यांना भेटवस्तू देऊन वेगळी प्रथा सुरू केली 🙏
@pratimajoshi333
@pratimajoshi333 2 жыл бұрын
अतिशय चविष्ट, मुलाखत सुलेखाताई. विष्णुजींनी सुग्रास भोजनाचा आनंद दिला. तुमच्या मुलाखती मुळे हे शक्य झाले. धन्यवाद.
@NeelkanthMehta
@NeelkanthMehta Жыл бұрын
What a man! What an interview! I have been to Vishnu Ji Ki Rasoi at Thane many a time. Thank you Sulekha Ji for introducing such a personality.
@prakashtanjore3038
@prakashtanjore3038 2 жыл бұрын
Very enterprising person, Genius .Talking straight from the heart.Hats off to Vishnuji
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks Prakashji
@Madhugodse
@Madhugodse 2 жыл бұрын
विष्णु मनोहर ह्यांनी दिलेली gifts किती गोड गेश्चर आहे! 😊
@vidhyakelkar3344
@vidhyakelkar3344 2 жыл бұрын
वाह क्या बात है मस्तच झाली ही मुलाखत. कविता पण सुंदर 👌👌👌
@tejaswinirathod3403
@tejaswinirathod3403 2 жыл бұрын
Huge respect to Vishnuji!! His experiences are worth learning
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks
@renukaborgaonkar4207
@renukaborgaonkar4207 2 жыл бұрын
अरे वा विष्णू जी ना बघून आनंद झाला सरांच्या रेसिपी खूप आवडतात आणि आम्ही करून बघतो सुलेखा ma'am तुम्हाला पण gifts मिळावे अस सारखे वाटत होते आणि तुम्हाला आज gifts मिळाले तर छान वाटले
@sangeetapande3505
@sangeetapande3505 2 жыл бұрын
आम्हा नागपूर करांसाठी खूप अभिमान आणि आनंदाची पर्वणी ही मुलाखत !!! खास वैदर्भीय अंदाजा मधली ही मुलाखत !!! सुलेखा, आपल्या ला पहिल्यांदाच भेट मिळाल्यावर कसं वाटलं ? ही पण विदर्भाची खासियत !!! अतिशय प्रामाणिक पणे, विष्णुजी नी आयुष्यातले सगळे चढ उतार सांगितले !!! खूप, खूप, अभिनंदन !!!🌹🌹🌹🌹🌹
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks 👍😊
@nehawagh417
@nehawagh417 2 жыл бұрын
खूपच खमंग, खुसखुशीत मुलाखत झाली विष्णूजींची, त्यांचा हा “रसोई”चा प्रवास कसकसा झाला हे ऐकून , त्यांच्या कडूनच, कोणत्याही व्यवसायात घरच्यांचा पाठिंबा असणे किती महत्वाचे आहे हे कळले. त्यांचे सर्व कुटूंबच त्याच्याबरोबरीन अजूनही आहे हे ऐकून छान वाटले. त्यांचे नागपुरचे ईको फ्रेंडली घर बघायची ईच्छा आहे ते शक्य होऊ शकते का ? विष्णूजी तुमच्या पुढील विश्वविक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@manjirilimaye8510
@manjirilimaye8510 2 жыл бұрын
अन्नपुर्ण विष्णुजींची मुलाखत अप्रतिम...धन्यवाद सुलेखा तळवलकर...
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@tanujachakurkar8299
@tanujachakurkar8299 2 жыл бұрын
Wow...so different choice for today's episode
@eknathbhaginibhahini6539
@eknathbhaginibhahini6539 2 жыл бұрын
खुपच सुंदर. मुला बद्दल विशेष महीती कळली. जेने करुन आम्ही सुध्दा या पध्दतीने मुलाना मार्गदर्शनही करु शकतो . मस्तच 🙏🙏
@surekhakulkarni3694
@surekhakulkarni3694 2 жыл бұрын
Dear Sulekha Tai, Please Invite Tejashree Pradhan ASAP. It's my humble request ! Please.......... I'm Waiting Eagerly 👍👍😊✨
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Soon
@jayashreedeshpande4509
@jayashreedeshpande4509 3 ай бұрын
विष्णुजी नि सादर केलेली कविता अप्रतिम! त्यांचे विश्व विक्रम तर अबब!👌👍😊
@ratnamala_kirdak
@ratnamala_kirdak 2 жыл бұрын
सुलेखा ताई🥰....मी निःशब्द झालेय...अप्रतिम मुलाखत...अप्रतिम व्यक्ती...तशी आम्हा सर्वांना ओळख आहेच त्यांच्या कामामुळे...पण आज नव्याने ओळख झाली..किती कष्ट आहेत या सर्व यशामागे...हे तुझ्या दिलं के करीब मुळे ऐकायचा योग आला..आपल्या देशाचा अभिमान आहे...मानाचा तुरा आहात आपण सर..तरी जमिनीवर पाय...आणि काय काय बोलू...खूप आभार ताई...कळत नकळत आपण खूप मोठे कार्य केले आहे विष्णु सर...salute ur work...thanku again to u tai..🥰🥰👯‍♀️u made my day
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@spyogesh
@spyogesh 2 жыл бұрын
Vishnuji, we are a regular visitor to your restaurant in Pune. We liked the concept of Maharashtra's dishes bring served which is hard to find in other restaurants. But I request you to please start such restaurants in other states in India. I specifically liked this interview because me and my wife both like cooking and in fact, we also published one cookbook as an experiment. Sulekha tai, we would like to gift our books to your guests if its possible.
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks yogeshji
@Creativeme166
@Creativeme166 2 жыл бұрын
उदार मनाने नागपूरकर यांनी सुलेखा साठी भरपूर gifts anlit! हीच आमच्या नागपूर वाल्यांची खासियत!! मजे ची बाब सोडता, उत्तम माणूस, उत्तम cook आणि उत्तम मुलाखत!!
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks Suwarna
@aartipatil6306
@aartipatil6306 2 жыл бұрын
मस्तच मुलाखत आणि शेवटी जे कवन ऐकवलं ते तर अप्रतिम
@shailadmello6822
@shailadmello6822 2 жыл бұрын
खूपच छान मुलाखत मुलाखतीला एक वेगळीच बहार आली Thank you सुलेखाजी मनापासून धन्यवाद
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@sudarshandeshpande7428
@sudarshandeshpande7428 2 жыл бұрын
Wow really excited for this interview.
@manalishah123
@manalishah123 2 жыл бұрын
Best Interview....totally enjoyed it! All the best Dil ke karib team! Great going!
@san9347
@san9347 2 жыл бұрын
घरच्या सगळ्या मंडळींचे, आप्तेष्ट आणि मित्रांचे, ज्यांचेही सहकार्य लाभले त्यांचे अगदी ओघवते ओघवते आभार कसे मानावे याचं उत्कृष्ट उदाहरण या मुलाखतीत दिसते..कुठच बडेजाव नाही..पाहुण्यांनी आवर्जून भेटवस्तू द्याव्या ही कॉन्सेप्ट पण खूप मस्त...वाह...अगदीच दिल के करीब या नावाला समर्पक अशी मुलाखत...
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@kalyani0905
@kalyani0905 2 жыл бұрын
खूप साधा सरळ गोड माणूस... अप्रतिम मुलाखत👍
@manoharkamath8561
@manoharkamath8561 2 жыл бұрын
It was nice surprise to bring on Maharashtrian Chef like Vishnuji on your show. Enjoyed his stories and the interview. I learnt about his origin and his journey. About 7 to 8 years ago my family and relatives during one of our visit to India had visited his restaurant in Pune. We liked the entire setup and ambience. It was buffet style and the entire menu was pure Maharashtrian and we still remember the wonderful tasty food. Since I live in SF/Bay area I was not aware he has opened up here. Looking at his online menu at his Sunnyvale, CA location, its mostly Chaat items, North Indian dishes and some items like Vada pav, Misal, Kothambir vadi, Kande Pohe etc. But its missing Maharashtrian thali (simple authentic Kokanastha or Konkani style). In US, during the last 3 to 4 decades many Indian restaurants try to spread their menu to cater to variety of Indian's but they miss on their core competency (which for Vishnuji is authentic simple Maharashtrian food) and eventually get phased out.
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks a lot sir ji
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
thanks for sharing this
@SwarRutu_Classicals
@SwarRutu_Classicals 2 жыл бұрын
मृणाल दुसानिस यांना बोलवा प्लीज
@hifive4600
@hifive4600 2 жыл бұрын
I was first visitor of nagpur vishnu ji rasoi.. All manohar family was serving people with great smiles. We were standing at prepaid counter for १५० rs..and the board was right side punjabi n left side marathi.. We were students n thought we will get either of them..but we got both n were overjoyed
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Bapprwww kiti Juni athawannn
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Thanks for sharing this experience
@varshachame8601
@varshachame8601 2 жыл бұрын
विष्णु जी... अन्नपूर्णा सुखी भव.. हे घरोघरी रुजवनारे शेफ 🙏🙏 मजा आली, आनंद घ्यावा, असे शब्द सतत बोलत , महाराष्ट्रीयन पदार्थ जगभर पोहचवले....मेजवानी हा लोकप्रिय कार्यक्रम बघून, माझी पाककला develop झाली, Tnku सुलेखा जी.. 😘😘 दिल के करिब,.. खूप सुंदर झाली मुलाखत 👍👍🙏
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks varshajiii
@mrunalkaole6438
@mrunalkaole6438 2 жыл бұрын
खूप छान झाला इंटरव्ह्यू.आम्ही नागपूरचे असल्यामुळे विष्णू जिंचे आम्हाला अधिक कौतुक
@prasadzurange6109
@prasadzurange6109 2 жыл бұрын
Kavita medhekar यांना बोलवा
@swatibansude4428
@swatibansude4428 2 жыл бұрын
Great interview. Proud of Vishnuji for Vegetarian recipes. 😊 🙏 Thank you very much Sulekha Tai for nice interview. Hearty Congratulations 🎊 👏 💐 for 11 🌎 Records
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Our pleasure!
@nayanajangale2793
@nayanajangale2793 2 жыл бұрын
तळवलकर मॅम खुप धन्यवाद. तुमच्या मुळे हे सगळे.आम्हाला ऐकायला मिळाले. 💐💐💐😍🥰😘😘😘😘
@Sheiitalbkadamm
@Sheiitalbkadamm 2 жыл бұрын
खूप खूप छान झाली मुलाखत. खूप काही शिकायला मिळालं आज विष्णूजीं कडून. Thank you Sulekha ji.
@pralhadbharambe8433
@pralhadbharambe8433 2 жыл бұрын
विष्णूजी चा इंटरव्हयू बघायला खूप मजा आली आणि सुलेखा धन्यवाद
@sumedhajainabadkar8034
@sumedhajainabadkar8034 2 жыл бұрын
सुलेखा, मी सगळे एपिसोड्स बघते. विष्णूजींचा एपिसोड खूप आवडला. त्यांचा प्रवास अफलातून आणी थक्क करणारा आहे. आणी दिल के करीब म्हणजे तू ह्याला निमित्त ठरलीस. अजून खूप लोकांना हृदयाच्या जवळ आणण्यासाठी आणी पुढचे एपिसोडस बघायला उत्सुक आहे.तुला खूप शुभेच्छा!♥️🌹
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@ajinkyatikhe9164
@ajinkyatikhe9164 2 жыл бұрын
खूपच छान माणूस........ कविता ऐकताना तोंडला पाणी सुटले .. सुलेखा ताई अप्रतिम दिसते तू आज
@anaghapethe
@anaghapethe 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. बोलण्यात किती साधेपणा आहे..👍👌
@pgmedhe8741
@pgmedhe8741 2 жыл бұрын
Excellent and mind blowing interview. Hon.Sulekhaji, your skill of opening the mouth of Vishuji is outstanding. Rating for this interview is in numerical. Visnujis life story is very motivational and impressive also. Salute to his hardships, painstaking nature and wish all best for his further career. Sulekhaji, thank you very much for making available such a nice interview. Got intoxicated while listening the interview. Heart touching one!!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Thanks for listening and linking
@poonampawar6348
@poonampawar6348 2 жыл бұрын
Wow 😍😍 excited for this interview
@prachishinde5287
@prachishinde5287 2 жыл бұрын
सुलेखा ताई धन्यवाद.आज तुम्ही आम्हांला फारच सुंदर मेजवानी दिलीत.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आस्वाद घ्या आणि इतरांनाही द्या
@pradnyakaranjkar6747
@pradnyakaranjkar6747 2 жыл бұрын
Atishai sunder interview. Thanks 😊👏🏻👏🏻
@gandhalim8891
@gandhalim8891 2 жыл бұрын
एक वेगळी सुंदर मुलाखत 👌🏻🙏🏻 श्री. विष्णुजी यांचे वर्ल्ड रेकॉर्ड खूप अभिमानास्पद 🙏🏻🙏🏻🙏🏻 सुलेखा ताई खूप सुंदर साडी 👌🏻छान दिसता नेहमीच ❤️ गिफ्ट्स पण मस्तच खास करून कढई 😀😀
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@littlewoolie
@littlewoolie 2 жыл бұрын
Khup khup sundar..कौतुक काय वाटत माहिते का..सुलेखा ताई समोरच्याला मनमोकळ बोलू देतात..hats off to you
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 2 жыл бұрын
ताई , विष्णजीबरोबरच्या दिलखुलास गप्पा मला खूप खूप आवडल्या .अगदी घरचाच मनुष्य मनमोकळेपणाने अनुभव सांगत आहे ,असे वाटत होते .खूप धन्यवाद .
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks a lot
@vividhaclasses5273
@vividhaclasses5273 2 жыл бұрын
फारच छान विष्णु दादा, आपल्या नागपुर चे नाव पूर्ण जगभर प्रसिद्ध केले. तुमच्यात जिववनातले बरीच नविन पैलु या क्रार्यक्रमा व्दारा माहीती झाली. देव म्हणतो की तुम्ही मेहनत करा व एक दार उघडा मी तुमचां साठी सात दारे उघडतो. तसेच देवानी तुमचां साठी सात ही दारे उघडली आहे. ताईं चे बोलणे मस्त होते. आपले अभिनंदन जेवढे करावे तेवढे कहीं आहे.🙏💐
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत
@bhavanabawankar514
@bhavanabawankar514 2 жыл бұрын
Khup chan watla Vishnu Ji la ikun...mala khup awadtat Vishnu ji chya recipes
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks
@rajeshwari1105
@rajeshwari1105 2 жыл бұрын
वा !! सुलेखा ताई !! तुमच्या तुमचे आभार!! झक्कास मुलाखत झाली!! तुम्हाला तर पदर्थांची गिफ्ट ची मेजवानी मिळाली!! मी नेहमी विष्णु जिंचे पदार्थ बनवते!! मागे जे पेंटींग आहे , ते कोणी केले आहे? आर्टिस्ट चे नाव.. मस्त काम झालेय!! मी ही पेंटींग करते!!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद. पेंटीग कोणी केलय ते विचारून सांगेन
@ashwinighatpande398
@ashwinighatpande398 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत!खूप कष्टाने साध्य होत असे यश ! त्यांचे गाणे आणि कविता वाचन पण छान!👍👍शुभेच्छा पुढील वाटचाली साठी!
@anushreebokshe
@anushreebokshe 2 жыл бұрын
Very proud of Vishnuji! Thank you for this interview!
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks
@pallaviedlabadkar8976
@pallaviedlabadkar8976 2 жыл бұрын
Very very proud of you... Vishnuji.... Wish you all the Best.
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
*Prof Emeritus Vishnuji kavita boltana sudha tyanchya aani amchya tondat paani aala, kharach self made Man of a Mark, zero to HERO* 🙌🏼 *Evda mota Dining table and joint family is a very rare Blessing* 🙏
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks b r
@pradnyatoraskar1335
@pradnyatoraskar1335 2 жыл бұрын
सुलेखा तुझामुळे आज विष्णु जी वेगळे भासले धन्यवाद🙏💞
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@ruchaparanjape1449
@ruchaparanjape1449 2 жыл бұрын
आमच्या नागपूर चे विष्णुजी...we are proud of you🙏☺.खूपच छान मुलाखत झाली सुलेखा ताई🙏😁
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
आभार
@jayashreebhadekar4104
@jayashreebhadekar4104 2 жыл бұрын
विष्णू जी यांना बोलावल्या बद्धल खूप खूप धन्यवाद. अतिशय उत्तम मुलाखत. पुण्यातील आमचं लाडकं ठिकाण म्हणजे आमच्या घरामागच विष्णुजी की रसोई.
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 2 жыл бұрын
सुरेखा ताई अप्रतिम मुलाखत.विष्णुजी खूप मोठ व्यक्तिमत्व.तितकचं महान.त्यांचा आवाज पण छान.कविता मस्तच.
@anuradhaaldar241
@anuradhaaldar241 Жыл бұрын
विष्णूजींचे कुकरी शो पहिले होते. आज त्यांच्या आयुष्यातील अनुभव ऐकून खूप भारी वाटलं .. सुलेखा ताई तुला आणि तुझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद...
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@nitaborse2253
@nitaborse2253 2 жыл бұрын
खुप खुप छान सुलेखा नावाप्रमाणेच विष्णूजींचा साधेपणा हे सगळं खुप च Great👍👏👏👏👏
@kadambariofficial5483
@kadambariofficial5483 9 ай бұрын
Very superb person 😃still too down to earth 🎉 Versatile Vishnu Manohar 🎉 Thanks Sulekha tumhi yana bolavele 😍🥰
@himalibhide5463
@himalibhide5463 2 жыл бұрын
Waaah Sulekha tai khup chan..! Tu mazi favourite ahes 1dam.. khup positivity ahe tuza kade.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@manjushak9167
@manjushak9167 2 жыл бұрын
रुचकर मुलाखत 👌👌👌
@swapnadeshpande5600
@swapnadeshpande5600 2 жыл бұрын
Very good episode. I have seen Vishnuji from his early days from Nagpur- the Paratha festival and other major events. Also had their catering during wedding and people couldn't forget the taste of the yummy food even today. ANd ofcourse, tried and tasted the Sunnyvale VKR. I'd say the tastes are same like it was 25-30 years ago. Vishnuji-All the best to your future projects.
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks seapnaji
@bapufromUK
@bapufromUK 2 жыл бұрын
Sulekha Tai, you are very smart interviewer who makes person speak up. Please plan to visit London... we are waiting for you..
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
oh thanks, hope we can.
@vidyagundlekar985
@vidyagundlekar985 2 жыл бұрын
Best amazing, We like to listen all experiences.
@poonamsia
@poonamsia 2 жыл бұрын
Mi Seattle lach rahate pan tumhi ekade kadhi aalech nahi Vishnuji....plz ajunahi vaat pahate ani icha aahe tumchya sobat ek recipe mazhya kitchen madhye karaychi aahe😍😍😍plz mala reply karave🙏🙏🙏🙏 ani Sulekha tai tumhala khup khup thank you ....tumchya mule khupach chaan knowledge, information milate... lots of love from us to you & from Seattle 💖💖
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
Pleasure dear
@netrapatki5425
@netrapatki5425 2 жыл бұрын
मस्त नेहमीप्रमाणे या मागे एवढं सगळं आहे हे आज कळलं खरच एक नागपूरकर म्हणून पण छान वाटलं..... धन्यवाद दिल के करीब मुळे कळलं....
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks netraji
@ramchandrapatil9975
@ramchandrapatil9975 Жыл бұрын
Great.. Vishnuji We have memories with pune Vishnuji ki Rasoi. It was amazing experience with our old friends 👌👍🙏
@dipalimodak1586
@dipalimodak1586 2 жыл бұрын
ग्रेट, खुप खुप कौतुक विष्णुजींचं
@janvibarapatre1411
@janvibarapatre1411 2 жыл бұрын
My besssssssssssst favourite VISHNU G- he’s just INCREDIBLE,SUPERBBBB 👩‍🍳….THANKS FOR THE INTERVIEW SULEKHA….NONE IS LIKE VISHNU G
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks Janhavi ji
@mohangotel1975
@mohangotel1975 2 жыл бұрын
Same feelings about vishnuji
@gayatriiyer5406
@gayatriiyer5406 2 жыл бұрын
Wonderful interview as always... Vishnuji... May God bless you abundantly always... Khoop Khoop shubecha tumhala... May u be blessed with lots of success always...
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks a lot Gayatri jiii
@dilsefunLiveLaughbehappy
@dilsefunLiveLaughbehappy 2 жыл бұрын
Thank you Sulekhaji for interview of Vishnuji n thank you Vishnuji for making males in our home to cook easily.,. 👌👍
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks anuradhaji happy cooking
@kalpanachavan2786
@kalpanachavan2786 2 жыл бұрын
Sulekha tai Vishnu Sir yancha ha interview khup mast
@sachinkathole1075
@sachinkathole1075 2 жыл бұрын
खूप छान वाटले विष्णु जीं चा प्रवास ऐकून🙏
@jaswandik
@jaswandik 2 жыл бұрын
खूपच छान!! किती साधेपणा. विष्णूजी तुमची कढई नक्की जाईल USA la. All the very best!!!
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
God bless
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 жыл бұрын
वा सुंदर . विष्णु जी म्हणजे अष्टपैलू व्यक्ती मत्त्व . किती साधा सरळ माणुस .
@priyadasawant3344
@priyadasawant3344 2 жыл бұрын
नमस्कार विष्णूजी. प्रामाणिकपणा हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो खरे तर. बाकी गोष्टी दुय्यम आहेत. आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन करतो तो दिवस अमावस्या असते. तेव्हा वार ,तिथी ,मूहुर्त कुठे राहिले.
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Kharay
@bhagyashreepatil3416
@bhagyashreepatil3416 2 жыл бұрын
आज् मी vishnujinchi mulakhat baghitli मला far anand झाला खरच chhan vatle tyanchya pudhachya vatchali साठी khup khup ।SHUBHECHHA. Amche avdate shef आहेत् tynchi mulakht dakhvlya baddal sulekha Talwlkar che धन्यवाद
@meghanachandorkar7333
@meghanachandorkar7333 2 жыл бұрын
खुप छान.... खुप मज्जा आली.... Very very Inspirational Journey 🙏🙏👌👌👌
@pradnyakahane1114
@pradnyakahane1114 2 жыл бұрын
Great journey.. great personality 🙏🏻😊
@tanujachakurkar8299
@tanujachakurkar8299 2 жыл бұрын
Mast zala episode as usual....aaj kharech watle ki tumhi khup anandi zalat vishnu ji chya bhetine...ani vishnu ji khup vharadi tone madhe boltat na ...
@dipaksawant4329
@dipaksawant4329 2 жыл бұрын
Master chef madhle Vishnuji aaj जगभर नावलौकिक मिळवून राहिले...खूप अभिमान वाटतो मराठी असल्याचा...thank you सुलेखा mam आणि DKK टीम 🙏
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks a lot
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद
@mayakumar7380
@mayakumar7380 2 жыл бұрын
I was regularly watchg mejwaani...Vishnuji recipes are too good...thanks Sulekha for inviting him
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 2 жыл бұрын
सुलेखा तुझं ही खूप खूप कौतुक व आभार आंम्हाला छान छान लोकांशी भेटवतेस,अशीच मुलाखतीतून भेटत राहा म्हणजे जास्तीत जास्त दिल ♥️के करीब चे अॅपिसोडस् होऊ देत.खूप खूप धन्यवाद 👍🌷🌷
@ashwina1470
@ashwina1470 2 жыл бұрын
Hi Sulekha.... u always surprise me..... wonderful guest wonderful interviews
@bhavana5667
@bhavana5667 2 жыл бұрын
विष्णुजी खरंच खूप छान, तुमच्या आयुष्याबद्दल तुमच्या वेगळ्या अंदाज मध्ये जाणून घेतांना तुम्ही दिल❤️ के करीब झाला आहात ...!!! सुलेखा तू खूप सुंदर आहेस..👌 🤗 मी भावना ⭐️मुंबई
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
धन्यवाद भावना....आमचा कार्यक्रम कसा वाटतो ते ही नक्की कळवा
@shivpriyaapte9351
@shivpriyaapte9351 2 жыл бұрын
Excited to watch the interview
@prafullabhanushali5344
@prafullabhanushali5344 2 жыл бұрын
Khupach chan interwiew zala Sulekha, one of favorite master shef Vishnuji 👌
@vijayakhanolkar6994
@vijayakhanolkar6994 2 жыл бұрын
सुलेखाताई आज मी विष्णूजी मनोहर यांचा कार्यक्रम पाहीला फारच उत्तम झाला. या कार्यक्रमात विश्नुजीन्चा पाथीमामगे एका स्त्रीचे पेंटींग आहे ते देखील खूप सुरेख आहे. त्या पेंटींगचे पेन्टर कोण आहेत ते कळेल काय?
@bhaktiskitchen-laughingbelly
@bhaktiskitchen-laughingbelly 2 жыл бұрын
Prasad Kulkarni had catered our house warming program .. amazing food he serves with lots of love.. Vishnu Manohar , amazing personality 👌
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Thanks
Sri Sri Ravi Shankar in Aap Ki Adalat (Full Episode)
52:17
IndiaTV
Рет қаралды 1,5 МЛН
Yatin Karyekar speaking openly on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar
54:11
ТАМАЕВ УНИЧТОЖИЛ CLS ВЕНГАЛБИ! Конфликт с Ахмедом?!
25:37
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 103 МЛН
Free-spirited Usha Nadkarni on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar
55:25
Sulekha Talwalkar
Рет қаралды 238 М.
Mahesh Kale Podcast - Part 2 | Marathi Podcast | Gappa Masti Ani Podcast With Bhargavi Chirmuley
45:11
गप्पा मस्ती Podcast With Bhargavi Chirmuley !!!
Рет қаралды 32 М.
APolitical Portrait - Aaditya Thackeray | Season 1 | #VishayKhol
45:55
Exclusive interview with Actor Shashank Ketkar | Mitramhane
43:42
Su. La. Joshi aka Suvrat Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:10:16
Bhargavi Chirmule on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
59:38
Sulekha Talwalkar
Рет қаралды 140 М.
Nayana Apte on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:04:48
Sulekha Talwalkar
Рет қаралды 187 М.
ТАМАЕВ УНИЧТОЖИЛ CLS ВЕНГАЛБИ! Конфликт с Ахмедом?!
25:37