डॉ वर्षा जोशी मॅडम आपले मनापासून धन्यवाद 🙏 अत्यंत माहितीपूर्ण मुलाखत . प्रत्येक गोष्टीमागील शास्त्रीय कारण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अगदी सोप्या आणि साध्या शब्दात सांगितला आहे . आपल्या या मुलाखतीतून खूप गैरसमज दूर झाले 👍धन्यवाद 🙏🙏 अश्या मुलाखती होणे खरच गरजेच्या आहेत 👍
@CelebrityKatta2 ай бұрын
@@suvarnabhujbal9541 आभारी आहोत !
@meenatalekar44042 ай бұрын
आपल्या हिंदू संस्कृतीची जोपासना आणि आपल्या सणावारांचा खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि मनापासून धन्यवाद😊
@varshashendye88262 ай бұрын
भारतीय संस्कृतीमध्ये कृषी संस्कृती, अत्यंतश्रेष्ठ आहे। आपले सण उत्सव या कृषीवलांमुळे,म्हणजे शेतकर्यांच्या अहोरात्रं श्रमांमुळे सफल होतात।उन्हा ळा पावसाळा हिवाळा।कोणत्याही ऋतू मध्ये या अन्नदात्यानां it आयटी सारखे पॅकेज नसते. तोच आपला अन्नदाता आहे..शतशः प्रणाम!
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@samidhakothe622 ай бұрын
एक विषय घेऊन मुलाखात घ्यायला हवी होती. त्यांचा कडे खुप माहिती आहे. १_१ विषय घेऊन मांडणी केली तर अजुन छान झाले असते.
@BADGAMING-c3h2 ай бұрын
👌👌👌
@SunitaGhare-b3s2 ай бұрын
खूपच महत्वपूर्ण अशी सणवार,निसर्ग निर्मिती,झाडे,पाने फुले त्यांचे त्या त्या वेळचे महत्व व उपयोग ,आपल्या शरीरास लाभदायक इतकी छान विश्लेषण केले आहे ,नवीन पिढीला खुपच उपयुक्त ..
@swapnakarnik31412 ай бұрын
खरं तर वर्षा ताईंच खूप खूप अभिनंदन!
@CelebrityKatta2 ай бұрын
@@swapnakarnik3141 Thank you for watching ! Do share ❤️
@anjudamle62932 ай бұрын
अतिशय शास्त्रोक्त पध्दतीने डॉ जोशींनी सांगितले . त्यामुळे खूप उपयुक्त माहिती कारणा सहित सांगितले . फारचं छान . धन्यवाद !!
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@smitapatil16872 ай бұрын
वा, अतिशय महत्वाची माहिती मिळाली. आपल्याला आपली संस्कृती जपण्यास मदत करेल.... सुरेख 🙏🙏
@CelebrityKatta2 ай бұрын
धन्यवाद ! व्हिडिओ जरूर शेअर करा ❤️
@pushpavaidya45682 ай бұрын
प्रत्येक गोष्टीमागील शास्त्रीय कारण,अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेत सांगितले आहे.माहितीपूर्ण निवेदन!
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@shrutipanchal33122 ай бұрын
खूप सुंदर podcast . सणा मागील वैज्ञानिक दृष्टिकोन समजला. धन्यवाद
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@prajaktasalvi96122 ай бұрын
तपशिलासह माहिती मिळाली, आताच्या पिढीसाठी खूपच उपयुक्त. वर्षांमॅडमच्या पुस्तकाचे तपशील मिळाले नाहीत.
@kanchansawant82852 ай бұрын
खूपच सुंदर माहिती सांगितली. मी थोडयाफार प्रमाणात मला माहीत असलेली माहिती माझा विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करायची. आता या व्हिडिओमुळे अधिक माहिती मिळाली. धन्यवाद 🙏🏻
खूप छान माहिती मिळाली. उजळणी झाली. 😊😊 धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching ! Do share ❤️
@shubhangisuryawanshi3677Ай бұрын
सण साजरे करतांना त्यांची माहिती जी तुम्ही छान सांगितली महत्व कळते,प्रत्येकाने माहीत करून घ्यावे अशी माहिती वर्षा ताईंनी सांगितली खूप धन्यवाद
@CelebrityKattaАй бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@ujwalayeole15782 ай бұрын
वर्षाताई खूप उपयुक्त माहिती अशीच वेगवेगळ्या सणांची माहिती व त्यात वापरले जाणारे साहित्य खाद्यपदार्थ यांची माहिती भविष्यात पुरवाव
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@pmahajan7840Ай бұрын
अतिशय उत्तम माहिती आहे, धन्यवाद
@CelebrityKattaАй бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@ujjwalaoke15792 ай бұрын
Wow .khupach chan ahe vidio..Atishay upayogi va scientific mahiti milali..mulakhat chan ghetli ahe .sarvana Shubhecha pudhil pro.sathi..kwep it up...
@CelebrityKatta2 ай бұрын
Dhanyawad ! Do share ❤️
@anjalisoman97302 ай бұрын
खप छान माहीती तुम्हा सर्वांना व वर्षा ताईना मनःपूर्वक धन्यवाद. त्यांच्या कडून अनेक गोष्टी जाणून घ्यायला आवडेल.
@shamalapradhan83892 ай бұрын
खरंतर रांगोळी दारात असली की त्यावरून सरपटणारे प्राणी सरपटू शकत नाहीत व त्यांना घरात शिरण्यापासून पायबंद घालता येतो.
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@vinitapatwardhan32192 ай бұрын
खूपच छान उपयुक्त माहिती ऐकायला मिळाली!❤👍
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@ujjwalanawathe65372 ай бұрын
धन्यवाद ताई, अतिशय उत्तम पध्दतीने माहिती सांगितली तुम्ही, पुढच्या पिढीला आपल्या सणावाराला असलेले वैज्ञानिक, तार्किक दृष्टिकोन समजावून सांगत त्याचे महत्त्व पटवून दिले ह्या बद्दल.
@CelebrityKattaАй бұрын
Dhanyawad !
@manaliamdekar56412 ай бұрын
डाॅ. वर्षा जोशी यांनी खुप छान माहिती दिली, प्रत्येक रीती रीवाजा मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला आणि आपली संस्कृती खरंच किती समृद्ध आणि महान आहे हे उलगडून सांगितलं. खुप छान झाली मुलाखत आणि प्रश्न पण योग्य विचारले गेले, एकंदरीत कार्यक्रम माहितीपुर्ण होता. दोघींनाही धन्यवाद असेच कार्यक्रम होत राहोत, दोघींनाही पुढिल वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
@CelebrityKatta2 ай бұрын
@@manaliamdekar5641 मनापासून दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! ❤️
@MalharTilekar2 ай бұрын
🙏पितृ पंधरवड्यात ज्या भाज्या केल्या जातात वितरण अनेक पदार्थ केले जातात त्याचे कारण कळाले तर खूप माहिती मिळेल, तर कृपया त्या बद्दल माहिती सांगीतली तर बरे होईल.
@urvipandit49022 ай бұрын
❤nice 👌 information and eyes 👀 ओपनर एपिसोड झाला [moral of एपिसोड पर्यावरण हाच नारायण ❤
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@sulakshanabodas7614Ай бұрын
उपयुक्त माहिती मिळाली. मनापासून नमस्कार
@CelebrityKattaАй бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@SandhyaDamle-nd3if2 ай бұрын
वर्षा ताई तुम्ही खूप छान पद्धतीने हिंदू सणांच्या मागे श्यास्त्रिय कारण आहे ते सोप्या भाषेत आम्हाला समजाऊन सांगितले आहे t त्यामुळे त्याचे महत्त्व छान कळले धन्यवाद.
किती हुशार आहेत वर्षाताई खूपच छान सुंदर एक वस्तू चे महत्व सांगितले
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@nikitabhoj45052 ай бұрын
खुप छान माहिती दिली आणि ती अतिशय सुंदर पद्धतीने सांगितली आहे , thank you for such nice podcast
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@suvarnakulthe2857Ай бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार
@sujataparte3134Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे त्याबद्द्ल धन्यवाद
@CelebrityKattaАй бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@jaylaxmibaraskar66782 ай бұрын
Kharach khup Chan mahiti dili tumhi.khup khup dhanyawad asech changale video bavat Raha amhala khup aavadel.
@CelebrityKatta2 ай бұрын
@@jaylaxmibaraskar6678 Nakkich.. Thank you for watching do share ❤️
@UrmilaPatwardhan2 ай бұрын
खरच खूप छान आणी उपयुक्त माहिती आपण सांगितली आहे आपले पूर्वज किती जाणकार होते हे समजले
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@MalharTilekar2 ай бұрын
खरोखर खूप छान माहिती मिळाली आहे ,खुपच आभारी आहोत.
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@pallavikumbhavdekar35922 ай бұрын
Thank you for bringing this podcast. Many of my pending unanswered doubts since childhood got answered today. Liked the practical approach to all questions.
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@mrs.smitaraut5733Ай бұрын
माहितीपूर्ण विदियो आहे.खूप आवडला.धन्यवाद..👌👌
@CelebrityKattaАй бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@mayurchilkaАй бұрын
Wow, I learnt so many things
@CelebrityKattaАй бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@abhishekogale1482 ай бұрын
Khup chan mhiti dili aahe madam ni. Ase loka aaplya Hindu samajasthi aadarniya aahet. 😊 Ajun ase videos kra madam sobt.
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@maniklonkar2 ай бұрын
Very informative thank you Varsha tai
@CelebrityKatta2 ай бұрын
@@maniklonkar Thank you for watching ! Do share
@sunandashende58222 ай бұрын
माहितीपूर्ण
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@JAYASHREE-h9n2 ай бұрын
वर्षा ताईंचे स्वयंपाक घरातील विज्ञान हे सदर मी 20 वर्ष पूर्वी नियमित वाचत असे . खूपच logical सांगतात .
@CelebrityKatta2 ай бұрын
@@JAYASHREE-h9n Wahh ! Thank you for watching this video ! Do share
@hemangipundalik45182 ай бұрын
खरेच, छान च होते सदर,आणि इतक्या वर्षांनी आता त्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकायला मिळत आहेत,हे खूपच छान!
@vijayalaxmipendse532327 күн бұрын
वाह वाह छान माहितीपूर्ण लेख.
@CelebrityKatta26 күн бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@jayshreekulkarni74842 ай бұрын
जय श्रीकृष्ण🙏🙏
@CelebrityKatta2 ай бұрын
@@jayshreekulkarni7484 🙏
@ShraddhaNaik-ep2go2 ай бұрын
खूप सुंदर ❤❤
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching ! Do share ❤️
@meenajoshi60872 ай бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद 🙏
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@suvarnapawar32182 ай бұрын
खूपच सुंदर 🎉
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching ! Do share ❤️
@SANATANVAIDICSANGHARSHАй бұрын
खूप छान वैज्ञानिक पद्धतीने धर्माचा विश्र्लेशन 🎉
@CelebrityKattaАй бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@swapnalit9726Ай бұрын
Nagapanchmi la kapne talne bhajne hi kame karat nhit tya magch karan please sanga
@CelebrityKattaАй бұрын
@@swapnalit9726 Yes sangitl ahe karan. Tumhi video skip n karta paha uttar nakki milel !
@sonaliavagune2652 ай бұрын
खुप छान
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@shubhadakandalgaonkar66412 ай бұрын
खूपच छान माहितीपूर्ण मुलाखत..वर्षा ताईंनी फारच उपयुक्त माहिती सांगीतली. धन्यवाद
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@neetadeshmukh5382Ай бұрын
खूप छान माहिती. मस्तच
@CelebrityKattaАй бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@Leelavati3962 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली ,आणि आजकाल सायन्स च्या युगात,ही माहिती असल्या शिवाय कोणी सणवार करत नाही, माहिती मिळाली की विश्वास पण बसतो, त्या मागची भुमिका लक्षात येते,धन्यवाद 🎉
@CelebrityKatta2 ай бұрын
@@Leelavati396 आभारी आहोत !
@vaishaliinarkar73552 ай бұрын
किती हुशार वर्षाताई खूपच छान एक वस्तू एक वस्तू चे महत्व सांगितले आणि ते पटले
@CelebrityKatta2 ай бұрын
@@vaishaliinarkar7355 Thank you for watching ! Do share ❤️
@deepalikelkar66112 ай бұрын
फार छान आणि उपयुक्त
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching ! Do share ❤️
@meenabhurangi3542 ай бұрын
सर्व सणासुदीचे विविध माहिती मिळाली धन्यवाद 🎉🎉
@CelebrityKatta2 ай бұрын
आभारी आहोत ! ❤️
@AnitaKapote2 ай бұрын
Khup sunder mahiti
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@karunagodale17722 ай бұрын
Very good information
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@madhumatinarule44892 ай бұрын
Khup chan mahitipurn❤
@CelebrityKattaАй бұрын
Dhanyawad !
@vedaswarmusicАй бұрын
छानच 🙏
@CelebrityKatta26 күн бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@aparnapatil12442 ай бұрын
Khoopach chan information thanks mam
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@jyotsnadeshpanderangolicha87772 ай бұрын
अप्रतीम व्हिडिओ. असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा आमच्या भेटीला या.
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@kalpanavaidya6862 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching ! Do share ❤️
@sunitadeshmukh45192 ай бұрын
Khup upyogi mahiti🎉
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching ! Do share ❤️
@kishorijogdand46232 ай бұрын
ऋतुचक्र, स्वास्थ आणि आहार
@CelebrityKattaАй бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@CelebrityKattaАй бұрын
Tumhala kay mhanaych aahe te Kalla nahi sorry please explain , 🙂
@charudixit5254Ай бұрын
मी पण टाकते खूपच छान माहिती दिली आहे
@CelebrityKattaАй бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@tilottamawagh39042 ай бұрын
खूप छान माहिती.... धन्यवाद.
@CelebrityKatta2 ай бұрын
@@tilottamawagh3904 thank you for watching! Do share
@ushadhamdhere58152 ай бұрын
व्हिडिओ अतिशय छान.
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@charulataborole20652 ай бұрын
Khup Chan mahiti dilit👍🙏
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@manishakadam25592 ай бұрын
खूप छान माहिती...
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing
@clementinerebello4974Ай бұрын
खूप छान मॅडम. आभारी
@CelebrityKattaАй бұрын
Dhanyawad !
@swatishidhore39702 ай бұрын
Khup chaan mahiti...
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@samidhahingne712 ай бұрын
डॉक्टर वर्षा ताई जोशी यांचे यांविषयी चे बरेचसे लेले मी वाचले आहेत, काही संग्रही ठेवले आहेत.आजच्या वीडियो मुळे आणखी सविस्तर माहिती मिळाली.त्यांना व तुम्हाला ही खूप मनापासून धन्यवाद.🙏🙏🙏👌👌👍👍🌹🌹
@CelebrityKatta2 ай бұрын
आभारी आहोत ! ❤️
@anaghasavanur16832 ай бұрын
शब्दातीत माहिती !!सध्या सोप्या भाषेत शास्त्रीय कारण सांगणे ही खरंच खूप अवघड गोष्ट असते पण वर्ष ताईंचा त्या वरील अभ्यास आणि भाषा प्रभुत्व यामुळेच अत्यंत योग्य शब्दात माहिती मिळाली! खूप धन्य वाद!!
@CelebrityKatta2 ай бұрын
@@anaghasavanur1683 धन्यवाद ! ❤️
@truptijadhav28312 ай бұрын
Khup chan mahiti mam
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@damayantiachrekar57282 ай бұрын
Khup mast mahiti mila li.Dhanyavaad😊
@CelebrityKatta2 ай бұрын
@@damayantiachrekar5728 Thank you for watching ! Do share ❤️
@aarvikul61472 ай бұрын
खुप छानच माहिती.
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@bhairaveesantАй бұрын
Great information. Where can I find link for the book? Is this book available in English as well?
@rohiniparbat71112 ай бұрын
रांगोळी उंब्र्यावर काढली की सरपटणारे प्राणी घरा मध्ये आले का हे रांगोळी वरीलप्राण्यांच्या ठस्यान वरून समजते अशीही समजूत आहे. आहे.तसेच विड्याच्या पांमुळे रक्त शुद्ध होते.
@sureshdixit85422 ай бұрын
Khup chaan mahiti sangitli
@CelebrityKatta2 ай бұрын
@@sureshdixit8542 Thank you for watching ! Do share ❤️
@anitakhairnar34532 ай бұрын
Very nice information ❤
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@aartikane80892 ай бұрын
छान माहिती 👌👌
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching ! Do share ❤️
@snehalchhatre4272 ай бұрын
Khupach chan
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@duckyplayz84362 ай бұрын
धन्यवाद आजी
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@incrediblestocktreasure35182 ай бұрын
Great informative podcast
@riders_capture2 ай бұрын
Nice info!
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching! Do share ❤️
@ashabhandari6032 ай бұрын
खरंच आपले पुर्वज न शिकलेले असून इतक्या सर्व गोष्टी शास्त्रीय पद्धतीने करत होती याची माहिती अत्यंत सोप्या पद्धतीने डॉ.वर्षा जोशी यांनी समजावून सांगितली त्यासाठी धन्यवाद.🙏🙏
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@raginichaudhari66092 ай бұрын
PURVAJ SHIKLELI HOTI, PADAVI NSEL..
@ashabhandari6032 ай бұрын
पदवी NSEL पुर्ण पद सांगा🤔
@neeladeshmukh97262 ай бұрын
इंग्रजी शिक्षण भले नसेल, याचा अर्थ शिकलेले नव्हते असा नाही . अध्यात्मशास्त्राबरोबरीने आयुर्वेदादि चौदा शास्त्रे, चौसष्ट कला विकसित झालेल्या होत्या. ज्यांना कळत नव्हते त्यांनाही उपयोग व्हावा आणि त्यांच्याही जीवनात असाव्यात असाव्यात अशा गोष्टींचा देवाधर्माशी संबंध जोडला गेला. त्यामुळे त्यातील विज्ञान कळले नाही तरी श्रद्धेने त्या प्रथा स्वीकारल्या जाव्यात असा हेतू ! दुर्दैवाने आपण विज्ञान आणि श्रद्धा दोन्ही हरवून बसलो आहोत. वर्षाताईंचे अनेक लेख मी वाचले आहेत . या मुलाखतीतूनही अनेक गोष्टींमुळे प्रथांमागे असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन समजल्यामुळे खूप समाधान मिळाले. धन्यवाद!
@chitrarekhadandekar97032 ай бұрын
ज्यांना एवढे ज्ञान होते त्यांना नशिकलेले कसे म्हणु शकतो?
@sandeepkimbahune30202 ай бұрын
❤ सुंदर
@CelebrityKatta2 ай бұрын
@@sandeepkimbahune3020 thank you for watching ! Do share
@Anandyatra20112 ай бұрын
खूप सोप्या पद्धतीने आणि शास्त्रीय कारणे सांगता समजावून सांगितले, तरुण पिढी पर्यंत हे पोहचले पाहिजे,कारण तर्क सुसंगत, कार्य कारण भाव समजला की नक्की सर्व जण आपल्या रिती परंपरा जपतील
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@Gauribandiwadekar2 ай бұрын
Wah
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@gajananranade94292 ай бұрын
CERN laboratory at Switzerland which is involved in finding GOD'S particles, has installed Lord NATRAJA dancing stetue.... A very BIG one can see at the entry point...
@bigbotclips2 ай бұрын
Apratim mahiti
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@ushadhamdhere58152 ай бұрын
पंचामृताचे प्रमाण - पाच चमचे दूध, दोन चमचे दही, एक चमचा तूप, एक चमचा मध आणि एक चमचा साखर
@radhasabe64632 ай бұрын
मस्ट वॉचेबल, प्रत्येकाने आवर्जून पहावा कींवा ऐकावा असा व्हिडिओ, धन्यवाद
@Bhagwadhi2 ай бұрын
Please also give the details in english, so non maraths can also benefit the importance knowlegde of our festivals
@CelebrityKatta2 ай бұрын
@@Bhagwadhi Sure ! Thank you for watching!
@DhimmiSantookАй бұрын
खूप सुंदर podcast .... पण पुस्तकाविषयी काहीच सांगितलं नाहीत .
@CelebrityKattaАй бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@pranalidisale46422 ай бұрын
I want to meet varsha maam
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@raginichaudhari66092 ай бұрын
Panchamrut mdhe madh ghalto, tyane tr god hotech mg punha sakhar ka?. Purvichya kali aaplya khadyasanskrutit sakhar hoti ka?
@aparnapatil12442 ай бұрын
Aarti tabaka madhe 2 Niranjan lavnya mage Karan ka
@coherent56052 ай бұрын
जमल्यास एखादी मुलाखत त्यांनी सांगितलेल्या सर्व पत्री, बेलपत्र आपट्याची पानं प्रत्येक पानाचे किंवा त्या झाडाचं काय औषधी तत्व आहे यावर विस्तृत असावी,,, आत्ताच्या पिढीला कळेल की या सर्व झाडांचे औषधी गुण काय आहेत
@CelebrityKatta2 ай бұрын
Nakki Thank you for watching keep sharing 🙂
@CelebrityKatta2 ай бұрын
Lavakarch ha video pan yeil
@amitabhbachchan27272 ай бұрын
सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल सांगा मॅडम।
@CelebrityKatta2 ай бұрын
Thank you for watching keep sharing 🙂
@chhayahande73972 ай бұрын
पंचामृताचे प्रमाण सांगा
@tejaswinipatil53822 ай бұрын
आपले सण उत्सव याच्या प्रत्येक पाठीमागं काही ना काही तरी शास्त्रीय कारण आहे